दोन दिवस आमचे व्हिडीओ का आले नाही || आहोंना लागला किचन गार्डनचा नाद || ध्रुवनी उपटली सगळी रोपटी
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- Video TITLE 🎗️
-----------------------------------------------------------------
Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
/ @swati_bharti
-----------------------------------------------------------------
✦Our Popular Videos✦
🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
-----------------------------------------------------------------
♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
-----------------------------------------------------------------
🪽TAGS🪽
-----------------------------------------------------------------
🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
-----------------------------------------------------------------
मुलींनो तुमचा जंगलविला म्हणजे काय बोलणार खुपच छान आहे तिथे काय नाही फुले फळे आऔषधी झाडे आणि बरंच काही आहे आणि तुम्ही दोघी बहिणी खुप सुगरणी आहात किती तुमचे गोडवे ग़ावे तेवढे कमीच आहेत❤❤❤❤
ताई माझे काम 1 वाजता होते तुमचा व्हिडीओ पाहात जेवण करते दोन दिवस मज्जा आली नाही😂 आज व्हिडीओ पाहत जेवण केले mast वाटले म्हणजे ऐवडी सवय झाली😊❤
हो ना हि पण असंच करते ❤️
Same me pn❤
Same mi pn
Same majh pan asach Aahe😍❤❤
Mi pn❤
तुमचे उडीसा चे व्हिडिओ खूप सुंदर होते मला खूप आवडले तुम्ही दोघी बहिणी खूप चांगले आहात अशाच राहा आनंदी राहा सुखी रहा तुमचा संसार सुखाचा हो
काय भारी घर आहे आणि पुढचं गार्डन पण घर आणि घरातील वातावरण खूप छान आहे घर असावं तर तुमच्या घरासारखा
जाई,जुई लावा छानमांडव करा ,देवाला फुले वाहून तुम्हा डोक्यात मालवा ,डोक्यात गजरा छान वाटतो .एकतरी फुलं केसात असावे बाय
@@ashwinigaikwad3348 😍
ताई तुमचे गार्डन पाहूनच मनाला खूप प्रसन्न वाटते. ताई बेलाच्या झाडाजवळ रोज सकाळ-संध्याकाळ दिवा लावत जा.... चांगले असते.
आज तुम्हांला बघितले ,आनंद झाला .चिवचिव चिमण्या😘😘😘😘😘👌
😂😂
खूप छान व्हिडिओ फ फळभाज्या बघून तोंडाला पाणी सुटतं व निसर्ग रम्य वातावरणात तुम्ही राहता खूप हेवा वाटतो❤❤
रातराणी चे झाड लावा खुप सुगंध खुप दुर वर पसरतो मोगरा खुप लावा अनंत चे झाड लावा जाई जुई चे मांडव करा खुप छान होईल पारीजात चे झाड लावा अंगणात खुप छान व दैवी अशी ही झाडे आहेत ही घरात हवी व त्यांच्यी पाने औषधी असतात हरीतलीकेला पुजेसाठी सुध्दा वापर होतो मदनबाण म्हणून झाड तुमच्या शीवारात सुगंध निर्माण होईल ❤
तुम्हा दोघींची पण खूप सवय झालीय subscriber na chan te tumchya मेहनतीचे फळ आहे.❤❤अशीच दिवसेंदिवस तुमची प्रगती वाढत जाओ 🎉🎉
हुश आला एकदाचा व्हिडिओ खूप छान वाटले मिस केले मी व्हिडिओ न बघताच लाईक कमेंट.केली
तुमचे व्हिडिओ छान असतात. मी अलिकडेच पहायला चालू केले आहे....मला आवडले तुमचे व्हिडिओ.👌👌👌
सोनचाफा लावा ग मुलींनो देवाला छान सुगंधी फुले मिळतील
ओव्याच्या पानांची गरमागरम भजी खूप छान लागतात. माझ्या मिस्टरांना आवडतात मी नेहमी करायची. पण आता माझ्याकडे ते रोप नाही.
दोघी बहिणी खुपचं छान आहे सगळे सुखी रहा ❤
ताई माझा मुलगा 4:30 महिन्याचा आहे सगळं काही काम एकलीच करते त्याला घेऊन कर्नाटक मध्ये राहते मी तरी पण तुमचा व्हिडिओ बघण्यासाठी एवढी घाई असते मला मोबाईल हातात घेतला की पहिला तुमचा व्हिडिओ बघते मी🎉
Swati tu khupach godd aahe g mhanunch sarv tikun aahe 👌 be happy 😊
ध्रुव जे फुल महादेवाच्या पिंडेवर वाहतो ऐ ते डालिंबाची फूल नाही कल्या आहे त्य फुलाना तोड़ायला नका लाऊ नाही तर झाडा ला डालिंब नाही येनार 🙏🙏🙏
धृव किती छान माहदेवाचे गाणं म्हणतो
अगं स्वाती माझं वय साठ आणि मुलीच वय चाळीस आहे मी मुलीला हट्ट करून त्या वेळी इंग्लिश स्कूल मध्ये आणि पहिल्या दिवशी खुप खुप रडले तुझ्या वरुन मला आठवण झाली तुमचे विडिओ मी रोज पाहते मला खुप खुप आवडतात पण मी लाईक रोज करते कमेंट कधी तरी करते धन्यवाद
Tai tumchya video mule positive energy yete
आज तुमचा व्हिडियो पाहून खूप खूप छान वाटले पण भारती ताई एक सांगूका तुम्ही गहू आणले आणि तुम्ही बोरिक पावडर लावायचे आहे असे म्हटल्या पण ताई गहूना बोरिक पावडर न लावता एरडेल तेल लावा खूप छान असते कधीच किड लागत नाही आणि काही साईड ईफेक्ट होत नाही ❤❤❤❤❤
खूप छान वाटले तुम्हाला पाहून... ✨मी पण कॉल करणार होते. पण असे वाटले तुम्हाला आवडते का नाही त्यामुळे नाही केला ... पण मिस केल दोघींना 💯
tumhi roj video takt ja tai video ny ala tr krmat ny ani roj video बघण्याची सवय लागली...तुम्ही नक्की च तुमच्या लाईफ मध्ये एक दिवस नक्कीच succes honar❤all the best dearest 2 sisters❤
व्हिडिओ पाठवला तुम्हा दोघींना बघुन आनंद वाटला
Video khoop chhan ,pan mala vatate shankarachi pind navhe tar pindi mhatle pahije.
❤👌👌👍🥰 Tai वव्याच झाड आहे त्याची बटाटा ची भजी तळून करतो ना तसी ओव्याच्या पानांची भजी तळून करायची छान लागतात करून बगा.😊
Mothya simla mirchichya biya chhotya kundit lavun rope tayar karun dusri kade lavun chhan mothya mirchya yetat
आदर्श सुनां आहात समाजाला मार्गदर्शक आहात... सन्मार्गावर आहात...!
जय माहेरच्या सुनांनो ,लेकमातींनों..!
जय अहमदनगर जिल्हा..! 💐
Ahamadnagar nahi ata
Ahilyanagar aahe
mla खूप call vr bolu vatt tai तुमच्या सोबत तुम्ही दोघी खूप मस्त आहे असं वाटत तुमच्या कडे राहायला यावे❤❤❤
Tai Top khup ch mahag vattat paishachya manane.kolhapur mdhun shopping krt ja tumi. variety bhette kolhapur mde...baki vidio khup chan astat tumche😊
ताई दोन दिवस खूप मिस केलं तुम्हाला मी रोज तुमचे व्हिडिओ कामावर लकी जेवण करताना बघत असते आणि मला तुमची व्हिडिओ खूप बघायला आवडत रोज बघत असतो
वहिणी मीदोन दिवस खुप मिस केलय माझा लाडक्या वहिणींना आज मन प्रसन्न वाटतय जवळ असतो तर लगेच भेटलो असतो आम्ही येवला जवळ बाभुळगावात राहते
छान व्हिडियो ताई विलयची, तमलपत्र चे पण झाड येतं
ओव्याच्या पानांची भाजी बनवा ताई खूपच छान लागते
ताई तुम्ही खुप छान वीडियो बनवता आम्ही रोज तुमच्या वीडियो बघतो ताई तुम्हाला एका विनंती आहे मला तुम्हच शमी चा झाड़ जरा खोदा पासून ते त्याचे पानापर्यंत दाखवान आम्ही शमी चा झाड़ आणले पन तो झाड़ लोक मानतात की खोट आहे मी तमला रोज कमेंट करते पन तुम्ही रीप्ले वलोग मधे नय देत 😢 मला खुप गरज आहे l
Place.......🥺🥺🙏
Ok tai परवाच्या video मधे दाखवेल नक्की 👍👍
Mast video khup chan vatal aaj bghun
Tumhi doghi kal mazya swapnat alya..ani swapnat bolale ki jas samorach ahot ani mhanale ki tumche video mi roj pahate..sakali uthlyavar te swapn hot he kalal..kiti connection zalay aplyat..
RUPALI kadam
खुप छान झाले गिरणी घेतली कारण खुप सारे दळण हाेईल .😊👍👍
Wow tai❤ko sukun mila aap KO dekhke khup sundar
गौरीची राख झाडांवर शिंपडच जा
झाडांना व्हिटँमिन मिळते किड लागत नाही .कडू लिंबाच्या पानांपासून लिक्विड बनवा आणि स्प्रे करा किंवा शिंपडा झाडे छान राहतात .
ताई गिरणी बाहेर ठेवा चालु केली की नंतर खुप जाळ्या होतात घरात पीठ आहे ना ते कण उडुन अनुभव आहे आमचा हा
Ved lgaly tumche amhala.....😂❤❤❤
Dhruv balacha schoolcha pahiladivas kasagela roj jat ja baki faujinni kitchen garden khup chan padhatine sajvtat tumha doghina ❤
भुईमूग करा खुप भाजी लावा घरची भाजी छान आमच्या गावी झाडं आहेत गेट घरं मोठं आहे
केळीचे चिप्स बनवा...
हो ग ताई खरंच दोन दिवस विडिओ नाही आले तर वाटत होते काय झाले आहे
तुम्ही दोघी पण लक्ष्मीच्या रूपात आहेत
रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती खूप चांगली असतात ताई
Bharti Tai tu udisa la hoti tevha Jagannath Puri la geli hoti ka tithalaya mandichara cha kahi video asel tar Nikki tak tithe te krishna swarup je Jagannath, subhadra, ani balaram yanche madndir ahe te amhi janar ahe tikde jar video asel tar Nikki taka🙏🌹 Radhe Radhe🙏🌹
ताई गव्हामध्ये आणि ज्वारीमध्ये माचिसच्या काड्या टाका लवकर कीड लागत नाही
Owyachya panache pakode mast hotat ,aani mahadewala swastikche white full wahle jate ,te zad pan lawa ,parijatakche full pan wahatat ,chafyache full pan wahtat mhadewala
ताई तुम्हीं सीताफळ तोडल आणि मला घरात पिकायला ठेवलेलं सीताफळाची आठवन झाली 🤔😊
हो ना ताई सवय झाली आहे तुमचे व्हिडिओ बघण्याची एक दिवस पण व्हिडिओ नाही आला तर आम्हाला करमतच नाही कामा संपल्यानंतर मोबाईल हातात घेतला की तुमच्याच व्हिडिओ पहिल्यांदा बघण्याची सवय झाली आहे ❤️❤️
Khupch khupch Chan
ताई खरंच खूप आठवण आली तुमची दोघींची खरच खूप मिस केलं दोन दिवस
Belachya zadach asach hot lavl ki valun zat Ani nantr punha khup Chan hot amach pn asach zalely phil valal mhanun dusar Laval nantr pahil dusarya belapekshya Chan zal
Ek tandul chya vasache zad aste . 1 pan takle tar mast suwas yeto
Khup chhan top ghetle mast vedio ❤❤
He pitachi girni chan ahe mazyakde hitch ahe
भारती आणि स्वाती तुमचे व्हिडिओ पाहिला नाही तर काही तरी हरवल्या सारखे वाटत ❤
Tai simba cha payala ghungroo bandh mhnje lakshat yeil kon ahe te..... Galyala belt nko lau.. Nice vlog😊
दोन दिवस मी खूप मिस केलं तुम्हाला माझा मुलगा पण धुव सारखाच तो जेवणानंतर किंवा जेवताना बरोबर तुमचा विडिओ लावून देतो म्हणतो ममे बघ तुझी सिरियलधुव खूप छान म्हणतो गाणं कुडती पण खूप छान पावसाळ्यात तर खूप छान वाटतो डोंगर तुमचा रोपे पण खूप छान लावलेत माझं पण बाळ स्कूलचा जाताना रडत होतं तर मलापण त्यांचे पप्पा म्हणले तुझच पोरग स्कूल मध्ये जातंय का तेव्हा चार दिवसांनी पालक आत अलाऊडनसतना तेव्हा अक्षरसा मी रडत होते तो म्हणायचा मला मम्मीकडे जायचयं मी त्याला नॅपकिन दिलं तर त्याने नॅपकीन ओळख मला माझी मम्मी कूठे म्हणजे नॅपकिन वरून ओळखले तेव्हा नसरीलाच होता तो मला एकदम स्वाती ताई म्हणाल्यावर मला आठवले ते दिवस बाकी कालचा आजचा विडिओ पाहून छान वाटलं.
Brown sugar ऐवजी गुळ thakat जात खुप छान शिरा होतो तरी करून पाहत
@@गणुबाप्पा nakki kruti sanga
ताई ओव्याच्या पानांची भजी सुद्धा करतात आणि ती छान लागतात
Khup chhan vatal tumhala pahun mast
Tumche jewellery's collection dakva kahitari vegla video 😊
Tai tumhi kalji get ja aani hemoglobin vadhnyasati nachnichi papdi dosa bhakri khat ja..
सोनचाफा लावा ताई ....खुप छान वास येतो त्याचा n devala pn होतील रोज होतील देवाला
Taii ek bolu tumchya dogi kde bgun me swata kup active jhali ahe Ani kup chan family ahe great ahat tumhi doghi pn
2दिवस अजिबात करमत नव्हत जेवण ही जात नव्हत की काहीतरी हरवल अस वाटत होत पण आज जेवतानी व्हिडिओ पहिला खूप छान वाटलं
😮😮
ताई तुमचे व्हिडिओ खुपच छान असतात😊
Hii taii mala khup aavdtat tumche video khup motivational vidio astat aani positive energy yete video pahun tumhi doghi khup hasrya chehryache aahat nehmi happy asta ❤
Erandyach zad lava tai je ki holichya divshi lagt, kothambir lava.
Rainy season madhe ova panache भजी करा
Swati sarkhi mi pn nose ring ghalte ....khup Chan tisti Swati la nose 👃 ring
ताई मला तुमचे विडीयो खूप आवडला
Tai maza pan mulaga fakt pavne 3 varsha cha aahe to pan nursery la jato Jatana radto to pan maza pan dolyat lagech pani yet shevati aai ti aai rahte
घर व वातावरण छान सदगुरु भले करो खूपच प्रगती होवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना
Tumche फार्म हाऊस kuthe aahe स्वाती. मला प्रत्यक्षात पाहायचे आहे. आम्ही पण development चालू आहे. तेव्हडीच आयडिया येईल. 😊
ओव्या चया पाणाचे भजी पण मस्त लागतात मोठे पाण घेयच
ताई धान्या मध्ये लिंबाचा पाला डायरेक्ट न टाकता प्लास्टिक पिशवीत टाकून तिला पॅक करायची आणि त्याला छोटे छोटे छिद्र करायचे ,म्हणजे धान्य पण चांगलं राहत आणि पाला चाळण्याची पण गरज पडत नाही
खुप छान
ओव्या च्या झाडाला फुले येत नाहीत त्याची भाजी करतेत खूप छान लागत
ताई मला तुम्ही दोघी बहिणी खूप आवडतात ताई माझ्या चेहऱ्यावर वांग आहे काही उपाय सांगा
खरंच ताई दोन दिवस खूप miss केल..
खरच ताई दोन दिवस खूप मिस केलं तुम्हाला
ताई खरंच खूप आठवण येते व्हिडिओची
Didi kurti bahut acchi hai aapki choice acchi hai ♥️♥️
Gosale ,Dodake,Tondali.,kakadi,Dudhi bhopala,lal.bhopala che vel nahi lavale ka. ?
Tumhi ji shopping dakhwli ti kurties hoti ,tumhi sarkhe top ,top ka mhant hotya, jeans war ghaltat tyala top mhantat
ताई छान तुमचे व्हिडिओ...माझे पण u tube channel आहे.
ताई वेलची चे झाड येते मी स्वःता लावले आहे आणि भारती एक बकुळाचे झाड लाव बकुळाचे दोनतीन फुले जरी रात्री घरात ठेवले की पुर्ण घरभर खुप छान वास येतो entry च्यागेट जवळएक रातराणीच झाडलाव
आज तुमचा व्हिडिओ बघुन खूप आनंद झाला तुम्हाला लय मीस केल❤❤
Hi me Saturday la Sunday la Nagarla hote pan shopping la nahi gele Nahiter all bhett Nakki zali Asti parat hoeel as vatat ahe❤️😊
आज तुम्हांला पाहून खूप छान वाटलं...!!!
🎉shree Swami Samarth tai. 🎉
Gawat kadnyasathi choti machine bhetate tai ti ghyaa
Nice video
Chandan ch brpur jaad laawa paani jaast laagat naahi pud kup payada hoto
Tai ovyachya zadala shepu chya bhaji la jasa Shepa yetat tya type मध्ये yetat
thumche video daily bgagte... Thumchyjde bgagun khoop energy vatte. ...