"गीत गोविंद" सांगीतिकेतील व्दितीय पुष्प - "भूपाळी - ऊठ मुकुंदा " Geet Govind Uth Mukunda Bhupali

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • बाळकृष्णाच्या अलौकिक रूप मोहिमेने गोकुळवासी इतके मुग्ध झाले की प्रतिदिन प्रभाती बाळकृष्णाला जागवण्यासाठी गोकुळात घरोघरी भूपाळी ऐकू येऊ लागल्या.#hindufestival #marathi #motivation #krishanbhajan #श्रीkrishna #amravati #maharashtra #geetgovind #bjp #mahabharat #babysongs #bhupali #sudhirphadke #ashabhosle #top5 #krishnamotivation #krishnaconsciousness

Комментарии • 67

  • @bhavanahastak691
    @bhavanahastak691 6 дней назад +1

    अतिशय सुरेख गायन , निवेदन 🙏🙏

  • @rajeshraut1504
    @rajeshraut1504 9 дней назад +1

    मॅडम
    तुम्ही बाबांची आठवण करुण दिली
    बाबांचा हा कार्यक्रम मी खुपदा ऐकायला
    खुप छान

  • @rakeshmatte1099
    @rakeshmatte1099 9 дней назад +1

    khoop chyan ma'am.. hajar Vela aikla tari aikatach rahav wat tay🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏

  • @shashankdeshpande8802
    @shashankdeshpande8802 9 дней назад +1

    Nice . बाबांची खूप आठवण येत आहे आज .

  • @SudhaTiwari-l3h
    @SudhaTiwari-l3h 9 дней назад +1

    खुप छान जयश्री ताई

  • @creativestepvideoediting9769
    @creativestepvideoediting9769 9 дней назад +1

    मॅडम अभिनंदन ! खूप सुंदर सादरीकरण !🌹🌹

  • @ajitborate9768
    @ajitborate9768 4 дня назад +1

    Surekh thanks

  • @r.t.entertainment2475
    @r.t.entertainment2475 10 дней назад +1

    शुभेच्छा अभिनंदन 💐💐

  • @muktakandharkar7587
    @muktakandharkar7587 9 дней назад +1

    अभिनंदन 🎉🎉

  • @radiodivine222
    @radiodivine222 9 дней назад +1

    Too Beautiful and Melodious

  • @nilimahs1694
    @nilimahs1694 3 дня назад

    Very nice Jayshreetai

  • @harishhajare2278
    @harishhajare2278 9 дней назад +1

    👌सुंदर 🌹🌹

  • @pravinmuley2490
    @pravinmuley2490 10 дней назад +1

    खूप छान 👌👌👌

  • @savitapadole4931
    @savitapadole4931 7 дней назад +1

    खूप सुंदर 🥰❤️🤗

  • @ArchanaJayaswal-h5l
    @ArchanaJayaswal-h5l 10 дней назад +1

    अप्रतिम🙏

  • @vishalramnagariya5550
    @vishalramnagariya5550 9 дней назад +1

    Excellent music arrangement👌🏻

  • @priyankataywade5768
    @priyankataywade5768 8 дней назад +1

    अप्रतिम ❤

  • @kavitaganu6832
    @kavitaganu6832 8 дней назад +1

    सुंदर 👍

  • @pallaviparandekar6001
    @pallaviparandekar6001 10 дней назад +2

    अप्रतिम भूपाळी. गायन ,निवेदन, सादरीकरण आणि दृश्य अतिशय सुंदर समर्पक. सुमधूर गोड आवाज. 🙏🙏💐🌷 अभिनंदन, नमस्कार

  • @milinddalal77
    @milinddalal77 8 дней назад +1

    सुंदर 🙏🏻💐🙏🏻

  • @spmusicvlog3225
    @spmusicvlog3225 9 дней назад +1

    Khush झालो आयिकुन

  • @narayanik4823
    @narayanik4823 9 дней назад +1

    🙏🙏🙏

  • @vd3246
    @vd3246 3 дня назад

    कविश्वर काकांकडून बालपणी गाणं शिकण्याची संधी मिळाली काकांची महान बुद्धिमत्ता गीत - संगीत रचना अफलातून असायच्या . मराठी , हिंदी , ईंग्रजी इ भाषेंवरचे प्रभुत्व हे सगळं व्यक्त करण्यास शब्द नाहीत . गाणं ऐकून त्यांचा लहानपणी गीतगोविंद हा कार्यक्रम बघितलेला सर्व डोळ्यासमोर उभा राहिला . अगदी गीत गोविंद पुस्तकाच्या मुखपृष्ठा सह . . काकां सारखा गीतकार - संगीतकार आता होणे नाही . त्यांचे सर्व कुटुंबीय आणि आमचा सोबतचा सांगितीक प्रवास व सहवास मनावर कोरला गेला , संस्कार करून गेला .

    • @jayshreevaishnav3583
      @jayshreevaishnav3583  3 дня назад

      माझ्या प्रबंध लेखना दरम्यान आ. बाबांचा आणि माझा जो सांगीतिक ऋणानुबंध निर्माण झाला त्याला तोड नाही. पण या प्रबंधाचे पुस्तक प्रकाशित करण्याऐवजी ते नव्याने गावून श्रोत्यांपर्यंत पोचवावा या प्रमुख उद्देशाने हा एक प्रयत्न आहे . आपण सर्व श्रोतृवृंदांच्या प्रतिक्रिया पाहून मी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे समाधान वाटतंय !!!🙏

  • @shamgadge3923
    @shamgadge3923 9 дней назад +1

    👍👍👍👍🌹🙏🙏

  • @shivaraykulkarni
    @shivaraykulkarni 10 дней назад +2

    जयश्रीताई, स्व मनोहर कविश्वर बाबांचा अनमोल खजिना उधळणाऱ्या मालिकेबद्दल अभिनंदन ! सुंदर सादरीकरण !

  • @rupalibhokare9566
    @rupalibhokare9566 10 дней назад +1

    खूपच सुंदर मॅम ❤

  • @avinashmoharil
    @avinashmoharil 8 дней назад +1

    This is how you are proving your doctoral study on Geet Govind. Congratulations

  • @rajvardhan7474
    @rajvardhan7474 6 дней назад

    नितांत सुंदर

  • @madhusudanwatak9321
    @madhusudanwatak9321 10 дней назад +1

    अत्यंत सुंदर, अमोल ठेवा ,सुंदर आवाजाने जपून ठेवावा इतके सुंदर अगदी सकाळ झाल्याचा भास होतो. ❤

  • @reshmawankhade7565
    @reshmawankhade7565 10 дней назад +1

    👏👏❤🙏

  • @aparnaathawale3903
    @aparnaathawale3903 10 дней назад +1

    सुरेख गित, गोड गळ्याने ऐकतांना अधिकच रंगत वाढली

  • @dr.meenalthakare2610
    @dr.meenalthakare2610 10 дней назад +3

    खूप सुंदर.....कोळेश्वर सरांच्या मधल्या पिस ची आठवण झाली...रसिकाचे निवेदनही मस्तच.....मनःपूर्वक अभिनंदन.👍👍💐💐

    • @shashankdeshpande8802
      @shashankdeshpande8802 9 дней назад

      ताई एकदम बरोबर लिहिलं
      कोळेश्वर सरांच्या मधल्या पिस ची आठवण झाली

  • @nishadphansalkar8851
    @nishadphansalkar8851 10 дней назад +2

    व्वा खूप सुंदर झालं आहे.

  • @kamalbhonde
    @kamalbhonde День назад

    जयश्री, तू आदरणीय श्री.मनोहररावांच्या " गीत गोविंदा" चा अभ्यास करुन आचार्य पदवी मिळवली पण सोबतच त्यांचं "गीत गोविंद " गात गात ते भविष्यात अमर ठेवण्यासाठी सुध्दा कार्यरत आहेस मनापासून खूप खूप शुभेच्छा.🎉🎉

    • @jayshreevaishnav3583
      @jayshreevaishnav3583  18 часов назад

      @@kamalbhonde धन्यवाद मॅडम असाच आशिर्वाद नेहेमी असावा

  • @shaileshsonone1938
    @shaileshsonone1938 9 дней назад

    खुप छान

  • @AnjaliBhagwat-cf6et
    @AnjaliBhagwat-cf6et 9 дней назад +1

    अप्रतिम भूपाळी ताई तुझे गायन आणि सुंदर निवेदन 👌🙏
    ताई तुझ्या आवाज इतका मधुर आहे की परत परत ऐकावेसे वाटत कान तृप्तच होत नाही माझे🙏🙏

  • @apoorvajoshi1758
    @apoorvajoshi1758 10 дней назад +1

    अप्रतिम जयश्री ताईंचे गाणे👌👌👏आणि निवेदन ही तितकेच सुंदर👌👏

  • @deepakshukla1426
    @deepakshukla1426 10 дней назад +1

    नमो गोविंदाय

  • @archanakale6286
    @archanakale6286 10 дней назад +1

    भुपाळी ऐकुन डोळ्यात पाणी आल ❤रसिका निवेदन सुंदर 👏👏👏❤

  • @shashankdeshpande8802
    @shashankdeshpande8802 9 дней назад +1

    कोळेश्वर सरांच्या मधल्या पिस ची आठवण झाली - हे स्वर आणि शब्द इतके हृदयात खोल जाऊन बसले आहे की आपोआपच त्या सर्व आठवणी जाग्या होतात . तुम्हाला धन्यवाद आणि या उपक्रमाला शुभ कामना .

  • @ravindrasahasrabuddhe2741
    @ravindrasahasrabuddhe2741 10 дней назад +1

    रसिका निवेदन खूप छान. जयश्री ताईंचे गायन हे त्यावरील कळस . दृष्य पण खूप छान

  • @RachanaGogawale
    @RachanaGogawale 6 дней назад

    Mast

  • @jyotsanabapat7542
    @jyotsanabapat7542 10 дней назад +1

    रसिका निवेदन खूप सुंदर
    गाणं खूप खूप सुंदर झाल .

  • @anushreekulkarni8712
    @anushreekulkarni8712 10 дней назад +1

    जयू ताई गाणं तर सुंदर छानच !
    रसिका पण खूप छान
    ❤❤

  • @sharmiladeshmukh6475
    @sharmiladeshmukh6475 10 дней назад +1

    अप्रतिम!!! निवेदनही सुंदर रसिका!👍🎉🎉 👏👏❤️

  • @parthkulkarni4589
    @parthkulkarni4589 10 дней назад +1

    वाह... अप्रतिम ❤💐
    खूप शुभेच्छा मॅडम 🙏

  • @ramchandrajadhav3000
    @ramchandrajadhav3000 9 дней назад +1

    अप्रतीम भूपाळी गायन

  • @mangeshdamle6444
    @mangeshdamle6444 10 дней назад +1

    छानचं ताई 👌 रसिका निवेदन सुद्धा छान 👌

  • @_gayatri1447
    @_gayatri1447 10 дней назад +1

    कर्णमधुर
    खूप सुंदर मॅडम..अप्रतीम ❤❤

  • @nishaambekar4977
    @nishaambekar4977 10 дней назад +1

    खुपच सुंदर आणि गोड..... 👍👌👌🙏🌹

  • @aparnaparanjape2927
    @aparnaparanjape2927 День назад

    वाह... उत्तम सादरीकरण...
    अभिनंदन 💐

    • @jayshreevaishnav3583
      @jayshreevaishnav3583  День назад

      @@aparnaparanjape2927 खूप खूप धन्यवाद!!🙏

  • @vaidehivaze5127
    @vaidehivaze5127 10 дней назад +1

    वहिनीचे गायन अप्रतिम

  • @sangitakaslikar7942
    @sangitakaslikar7942 10 дней назад +1

    रसिका निवेदन ❤

  • @r.t.entertainment2475
    @r.t.entertainment2475 10 дней назад +1

    खुप छान अप्रतिम 💐💐💐

  • @manalidhavle6529
    @manalidhavle6529 10 дней назад +1

    खूपच सुरेख

  • @sangitakaslikar7942
    @sangitakaslikar7942 10 дней назад +1

    अप्रतिम

  • @Dr.JayshriKulkarni
    @Dr.JayshriKulkarni 10 дней назад +1

    खूपच छान,वा!

  • @komal_dhoke_
    @komal_dhoke_ 10 дней назад +1

    Stunning mam 👌👌💐💐💐

  • @VitthalRukminiMandirGaneshpeth
    @VitthalRukminiMandirGaneshpeth 10 дней назад +1

    वाह्ह्ह...

  • @arundhatighirnikar329
    @arundhatighirnikar329 10 дней назад +1

    👏👏

  • @vaidehivaze5127
    @vaidehivaze5127 10 дней назад

    रसिका निवेदन उत्तम 🎉

  • @smitagunjikar6478
    @smitagunjikar6478 3 дня назад

    Khup sundar