GEETGOVIND | GADDAGADALE ABHAL | DR. JAYSHREE VAISHNAV

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • श्रीकृष्ण जन्माची अलौकिक तसेच सर्वांच्या मनाला भावणारी कथा या गीतातून आपणासाठी प्रस्तुत करीत आहोत.... #janmashtami #shrikrishna #marathi #sudhirphadke #amravati #amravaticitynews #geetgovind #radheradhe

Комментарии • 87

  • @prafullakoli4555
    @prafullakoli4555 22 дня назад +2

    अप्रतिम गायन वहिनीसाहेब आणि वादन...प्रसाद चे निवेदन खूप छान... कविश्वर साहेबांच्या आठवण प्रकर्षाने झाली

  • @sangitadholakiya4143
    @sangitadholakiya4143 11 дней назад

    माझे संगीत गुरू कवीश्वर गुरुजी...❤ ते माझे फक्त गुरु नाही परंतु बाबा होते.
    त्यांच्या तीन मुली आणि मला चौथ्या मुली चा नंबर दिला होता. त्यांच्या चरनी माझे कोटि कोटि नमन।
    जयश्री खुप छान गायलिस ❤❤❤❤❤

  • @sangitadholakiya4143
    @sangitadholakiya4143 11 дней назад

    माझे संगीत गुरू कवीश्वर गुरुजी...❤ ते माझे फक्त गुरु नाही परंतु बाबा होते.
    त्यांच्या तीन मुली आणि मला चौथ्या मुली चा नंबर दिला होता. त्यांच्या चरनी माझे कोटि कोटि नमन।
    जयश्री खुप छान गायलिस ❤❤❤❤❤
    संगीता सांगणी

  • @pallaviparandekar6001
    @pallaviparandekar6001 18 дней назад

    वा अप्रतिम, खूपच सुंदर. गायन वादन सहभाग सादरीकरण सगळेच सुंदर. उत्तम सांघिक सादरीकरण. सर्वांचे अभिनंदन

  • @snehalatalikhite8551
    @snehalatalikhite8551 19 дней назад

    अप्रतिम गीतरचना , ,अप्रतिम गायन ,कवीश्वर सरांची आठवण आली .

  • @dr.tarachandkanthale8799
    @dr.tarachandkanthale8799 19 дней назад

    ताई अप्रतिम सादरीकरण. निवेदन उत्तम. खूप खूप अभिनंदन.

  • @trimurtifiber9112
    @trimurtifiber9112 6 дней назад

    सुंदर गायन वादन 💐👏 माझे सासरे आदरणीय मनोहर कोळेश्वर यांची खूप छान आठवण आहे गीत गोविंद बद्दल

  • @r.t.entertainment2475
    @r.t.entertainment2475 18 часов назад +1

    खुप छान अप्रतिम सुंदर 💐💐💐

    • @jayshreevaishnav3583
      @jayshreevaishnav3583  12 часов назад

      धन्यवाद!!दुसरं गाणं पण ऐक राहुल!

  • @kirtijot433
    @kirtijot433 21 день назад

    सर्वांचे अभिनंदन... खूप छान...👌👌

  • @varshabelsare6236
    @varshabelsare6236 22 дня назад

    अप्रतिम ताई ....उत्कृष्ट गायन👌👌👏👏👏👏👏(यवतमाळ)

  • @ak14996
    @ak14996 24 дня назад +4

    माझे आजोबा श्री. मनोहरराव कोळेश्वर यांनी श्री. मनोहरराव कवीश्वर यांच्या सोबत याच गीत गोविंद च रेकॉर्डिंग केले व अनेक कार्यक्रम सुद्धा केले.❤🙏

  • @priyankataywade5768
    @priyankataywade5768 23 дня назад

    अप्रतीम ❤ ताई ना खुप खुप अभिनंदन 🎉, वादन पण खूप छान.

  • @muktakandharkar7587
    @muktakandharkar7587 9 дней назад

    खूप छान प्रयत्न अभिनंदन 💐💐

  • @poojakarekar37
    @poojakarekar37 19 дней назад

    निवेदन, गायन सारच छान!👌👍💐

  • @darshanwathodkar4891
    @darshanwathodkar4891 19 дней назад

    Chan Ekdum Chan

  • @ArchanaMukewar
    @ArchanaMukewar 16 дней назад

    खूप छान अप्रतीम

  • @anjalitawalarkar-bu9yl
    @anjalitawalarkar-bu9yl 13 дней назад

    अप्रतिम ताई💐💐

  • @sjdeshmukh6325
    @sjdeshmukh6325 18 дней назад

    अप्रतिम ❤🎉🙏

  • @gayatrikhare8739
    @gayatrikhare8739 24 дня назад

    अप्रतिम, अगदी श्रीकृष्णाचा जन्म नजरे समोर उभा झाला...खरचं खूप छान....सगळ्यांची साथ संगत सुद्धा खूप छान 👏👏👏👏

  • @rasikabhagat473
    @rasikabhagat473 22 дня назад

    Apratim......❤ (yavatmal)

  • @snehajoshi6236
    @snehajoshi6236 24 дня назад +1

    खूप छान भावपूर्ण अर्थपूर्ण अप्रतिम👏👏 जय श्रीकृष्ण 🙏

  • @RohiniWarekar
    @RohiniWarekar 21 день назад

    Khup sundar mam

  • @seematambakhe6965
    @seematambakhe6965 23 дня назад

    😇💐

  • @apurvabapat3190
    @apurvabapat3190 18 дней назад

    अप्रतिम...😌🙏
    Subtitles देऊ शकता का??

  • @SanjayHastak
    @SanjayHastak 24 дня назад +1

    खूप स्तुत्य उपक्रम व सर्वांगसुंदर सादरीकरण, सर्व संचाचे हार्दिक अभिनंदन 👌👌👍👍

  • @AnjaliBhagwat-cf6et
    @AnjaliBhagwat-cf6et 24 дня назад

    खुप सुंदर काव्य आहे आणि ताईच्या सुश्राव्य गायनाने जणू काही श्रीकृष्ण जन्मच खरच आता झाले सारखे वाटत होते🙏🙏

  • @deepakshukla1426
    @deepakshukla1426 24 дня назад

    नमो गोविंदाय

  • @gauribodhankar15
    @gauribodhankar15 24 дня назад +2

    खूप खूप सुरेख जयु ताई… कवीश्वर आजोबांचा सहवास मी खूप लहान असताना मला मिळाला पण त्यांची विद्वत्ता समजण्या इतपत माझी बुद्धी आणि विचारांची पोहोच नव्हती तेव्हा. आणि जेव्हा कळायला लागले तेव्हा आजोबा नव्हते. तू हे रेकॉर्ड केल्या बद्दल खूप खूप आभार तुझे. तुझ्या आवाजातील आर्तता ऐकून आजोबांची आठवण आली. ❤❤ सर्व कलाकारांचे आणि टीम चे मनापासून अभिनंदन

    • @dilipkelkar5964
      @dilipkelkar5964 День назад

      नमस्कार
      गीत गोविंद एक/दोनवेळा ऐकले. खूप
      जुनी आठवण आली.
      मी उमा केळकर.तुमचे नाव वाचून असे वाट्ले की मी नागपुरात तुमच्याकडे आले होते.संस्कार भारतीच्या कामानिमित्त आले होते.
      कार्यक्रमाबद्दल सर्व टीमचे खूप अभिनंदन.वेळ मिळाला की बोलू.
      शुभेच्छा.

  • @madhusudanwatak9321
    @madhusudanwatak9321 24 дня назад

    अत्यंत सुंदर,❤साथ संगतही समर्पक,खूप खूप शुभेच्छा 👌👌👍👍🙏🙏

  • @DeshSanjay
    @DeshSanjay 24 дня назад

    अत्यंत श्रवणीय गायन !! डॉ जयश्री वैष्णव यांना मनापासून धन्यवाद.
    🙏🙏

  • @dr.meenalthakare2610
    @dr.meenalthakare2610 24 дня назад

    आदरणीय बाबांचे शिवधनुष्य जयु ताई तू समर्थपणे पेललेस....खूप सुंदर...स्वप्नील व प्रसाद च्या साथीने तू पुन्हा एकदा समृद्ध अशा गीतगोविंदाला आर्त साद घातलीस.... ह्या उपक्रमासाठी सम्पूर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन .💐💐💐👌👌👌

  • @gauribade3939
    @gauribade3939 24 дня назад

    क्या बात है जयू ताई....फारच गोड गायले आहे.....मी कधी ऐकले नव्हते...पण यावेळी मी सर्व ऐकण्याची संधी सोडणार नाही...खूपच छान

  • @arcanasaraf2907
    @arcanasaraf2907 24 дня назад

    Khoop sundar Jayu .sampoorna teamwork khoop chhan.abhinanan sarvanche.

  • @ksuhas52
    @ksuhas52 24 дня назад

    खूप छान श्री मनोहरराव कवीश्वर यांची आठवण प्रकर्षाने झाली. माझा त्यांचं आणि मुलाशी परिचय होता. खूप छान गायन 🎉🎉🎉

  • @kamalbhonde
    @kamalbhonde 25 дней назад

    खूप सुंदर गायली जयश्री.आ.मनोहरराव आले डोळ्यांसमोर.स्वप्नील व प्रसाद ह्यांनी पण समर्पक साथ दिली.🎉🎉

  • @aparnaparanjape2927
    @aparnaparanjape2927 24 дня назад

    अमरावती मुळे विशेष कौतुक वाटले... आदरणीय श्री मनोहर सरांना प्रणाम... जन्माष्टमी च्या खूप खूप शुभेच्छा 💐

  • @snehakale4613
    @snehakale4613 24 дня назад

    खुप छान ताई.अप्रतिम 🌹🙏 जय श्रीकृष्ण 🙏

  • @mohaningale837
    @mohaningale837 24 дня назад

    Apratim. Madam 🎉🎉
    Wahhh 🎉🎉 Abhinandan sampurn kalawantache ....
    Aadarniy kavishwar guru ji chi aathawn zali..🎉🎉❤
    Geet govind
    Geet Goutam (sidharth)
    Ase anek karyakram prastut karayache ..
    Dhany guru ji 🎉🎉 🎉
    Vinmra abhiwadan .

  • @ruchagadhikar
    @ruchagadhikar 24 дня назад

    आपण सर्वच जण कवीश्वर काकांचे गीतगोविंद ऐकलेले आहोत. पुन्हा त्यावेळेची आठवण झाली. खूप छान गायलंय गीत. निवेदन पण छान. आणि प्रसाद पांडे हार्मोनियम वाजवताना पहिल्यांदाच ऐकलं 😊 छानच.

  • @archanakale6286
    @archanakale6286 24 дня назад

    जयू ताई खूप सुंदर अप्रतिम गायल 🙏निवेदन पण खूप सुरेख साथ संगत खूप छान कोरस पण पण खूप छान🙏🙏

  • @charushiladeshmukh905
    @charushiladeshmukh905 24 дня назад

    खुप सुंदर गायन सर्व जुन्या आठवणी जाग्या झाल्या अमरावती च्या यवतमाळ

  • @prafullamategaonkar1453
    @prafullamategaonkar1453 24 дня назад

    ताई अभिनंदन आपलं 🙏🏻..खूप छान... पुनःश्च एकदा हे सगळं काव्य नव्याने तुम्ही रसिकांसमोर आणताय.. खूप मोठं काम आहे हे... 🙏🏻

  • @prajktashastri5661
    @prajktashastri5661 24 дня назад

    वा फारच अप्रतिम जयू ताई ...अगदी बाबांची आठवण आली

  • @kirtibhanang9309
    @kirtibhanang9309 24 дня назад

    Khupsunder Mam and congratulations .

  • @kirranwadurkar1418
    @kirranwadurkar1418 25 дней назад

    अतिशय सुंदर.... हार्दिक शुभेच्छा आणि नमस्कार आदरणीय मॅडम 🙏

  • @dineshsharmabhajan
    @dineshsharmabhajan 23 дня назад

    खुप सुंदर गायन ... संपूर्ण टिमचे हार्दिक अभिनंदन

  • @ShraddhaBhave-o8d
    @ShraddhaBhave-o8d 24 дня назад

    खुप छान 👌 सुंदर ताई प्रसाद च निवेदनही सुंदर👌👌

  • @rajivborkar8194
    @rajivborkar8194 24 дня назад

    खूपच छान.... अप्रतीम सादरीकरण

  • @aparnaaparajit9682
    @aparnaaparajit9682 24 дня назад

    खूप छान..आदरणीय कवीश्वर काकांची आठवण आली🙏मी नागपूर ला असताना त्यांच्यासोबत गीत गोविंद चे काही कार्यक्रम केले आहेत त्यात प्रामुख्याने " चाललो गे माऊली आणि कधी न नयने पाहायला परी"..ही दोन गाणी गायचे.

  • @sharmiladeshmukh6475
    @sharmiladeshmukh6475 24 дня назад

    फार सुंदर!भावपूर्ण!!🎉🎉🙏🙏🙏

  • @hemanginikulkarni8604
    @hemanginikulkarni8604 25 дней назад

    Khup sunder kavishver siranchi Athavan zali

  • @prafulljoshi24
    @prafulljoshi24 24 дня назад

    आहाहा बहारदार 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🌹

  • @vaidehivaze5127
    @vaidehivaze5127 24 дня назад

    अप्रतिम गायन आणि वादन

  • @mamatapande6823
    @mamatapande6823 24 дня назад

    अप्रतिम जयश्री 👍

  • @rakeshmatte1099
    @rakeshmatte1099 24 дня назад

    Wa ma'am khoop chyan 🙏🙏🙏

  • @vaibhavibode2500
    @vaibhavibode2500 24 дня назад

    खूपच सुंदर मॅडम अप्रतिम 👏🏻👏🏻👏🏻👌👌👌

  • @aparnaparanjape2927
    @aparnaparanjape2927 24 дня назад

    वाह‌..वाह.. अभिनंदन व शुभेच्छा 💐

  • @-jyotsnashete7869
    @-jyotsnashete7869 24 дня назад

    सुंदर मॅडम। गायकी अप्रतिम ❤

  • @gajanankale1262
    @gajanankale1262 24 дня назад

    खूप सुंदर मॅडम आणि साथ पण खूप छ्यान

  • @rajeshsedani6730
    @rajeshsedani6730 24 дня назад

    khub chhan apratim 🙏🙏

  • @sangeetaacharya4547
    @sangeetaacharya4547 24 дня назад

    यवतमाळ🤚

  • @shobhathakre1989
    @shobhathakre1989 24 дня назад

    खूप सुंदर 🙏 यवतमाळ

  • @prajaktahasabnis9653
    @prajaktahasabnis9653 24 дня назад

    🙏🙏

  • @ashwinisambre111
    @ashwinisambre111 24 дня назад

    Apratim, khup chan

  • @madhuridani1798
    @madhuridani1798 24 дня назад

    छानच

  • @savitapadole4931
    @savitapadole4931 24 дня назад

    प्रणाम मॅम 🙏🏻🙏🏻🙏🏻खूप छान 🤗❤️

  • @gajananm.lohate4263
    @gajananm.lohate4263 25 дней назад

    💐🙏 apratim sadrik

  • @anuradhatambat9934
    @anuradhatambat9934 23 дня назад

    खुप सुंदर....

  • @creativestepvideoediting9769
    @creativestepvideoediting9769 24 дня назад

    अप्रतिम madam🌺🌺

  • @AmarthakareAmarthakare
    @AmarthakareAmarthakare 24 дня назад

    Khup sundar Madam 🎉🎉👌👌

  • @Dr.JayshriKulkarni
    @Dr.JayshriKulkarni 24 дня назад

    अप्रतिम

  • @shalinipande6878
    @shalinipande6878 24 дня назад

    Congratulations

  • @vikashande2372
    @vikashande2372 24 дня назад

    खूप छान !!! ❤

  • @shubhangisarde
    @shubhangisarde 24 дня назад

    Nice ( yavatmal)

  • @SuyogEnglishSpoken
    @SuyogEnglishSpoken 24 дня назад

    Superb

  • @devyanijoshi473
    @devyanijoshi473 24 дня назад

    सुंदर

  • @prakashmeshram9889
    @prakashmeshram9889 24 дня назад

    Waah tai 🎉🎉🎉

  • @ashwinikayande172
    @ashwinikayande172 24 дня назад

    खूप सुंदर 🎉

  • @harishhajare2278
    @harishhajare2278 23 дня назад

    👌सुंदर 🌹🌹

  • @hemanginikulkarni8604
    @hemanginikulkarni8604 25 дней назад

    Me Amaravatichi ahe sheela Dorle

  • @aniruddhakaryekar3539
    @aniruddhakaryekar3539 3 дня назад

    पोल के गळा मोठा का ? मराठी वाटत नाही रीती?
    आवाज चांगला
    गाय न चांगलं!
    चष्मा का ?
    चल उठ गं बाळा पहाट झाली
    पूर्व दिशेला मित्र उगवला
    कूजन पक्ष्यांचे शीळ वाजली
    उषःकाल झाला पहा
    नीज झाली का पूर्ण बाळा
    स्वप्ने किती पडली?
    उत्साहाने पहाट उग वली
    नीज पूर्ण झाली!
    चला करूया स्नान शुद्ध
    स्वच्छ क रुया काया
    येते का ग बाळा तुचि
    मुखमार्जन करण्या??
    भास्कर येई उगवतीला
    प्रकाश किरण पडला
    अंधाराचे साम्रज्य संप वुनी
    मित्र भेटाया आला!

  • @hemanginikulkarni8604
    @hemanginikulkarni8604 25 дней назад

    Tu varsha ahes ki mukta

    • @avinashmoharil
      @avinashmoharil 25 дней назад +1

      शिलूमावशी, या डॉ. जयश्री वैष्णव आहेत. या माझ्या कॉलेजमधे संगीत विषयाच्या प्राध्यापक आहेत आणि त्यांनी गीत गोविंद वर पीएच.डी केले आहे. आज तुझ्यासारखीच आईला देखील सरांची आठवण आली..