Durg Bhandar | कावनई - दुर्ग भंडार - हरिहर किल्ला प्रवासवर्णन भाग ०२ । Range Trek | महाराष्ट्र देशा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • रानवाटाचे फोटोग्राफी कोर्स मराठीतून! नक्की सहभागी व्हा!
    raanvata.com/p...
    Today I am taking you to the range trek in Nashik district. Doing a range trek in Mansoon I was fortunate to experience lush green landscapes and stormy winds throughout the journey.
    Camera: Radhesh Tornekar, Pooja Sakhare, Nilesh Khalane
    Assistant Cameraman- Kedar Katkar
    Script: Rashmee Amdekar, Pranav Mahajan
    Editor: Amit Jadhav, Pritesh Burate
    English subtitles: Meenal Phatak
    Follow us
    Instagram: / raanvata
    Facebook: / raanvata
    RUclips: / raanvata
    Swapnil Pawar Instagram: / the.lazy.backpacker

Комментарии • 332

  • @SisterWood
    @SisterWood 3 года назад +67

    रविवारची वाटच पाहत असतो आम्ही...सगळ तयार असत आमच्या घरात Tv,Remot आणि आम्ही..फक्त तुमची वीडियो यायची बाकी असते..😘🤞

    • @dudeimperfect31
      @dudeimperfect31 3 года назад +2

      Same here

    • @swarupgaikwad2057
      @swarupgaikwad2057 3 года назад +4

      फक्त्त विडिओ पाहू नका तुम्ही पण सह्याद्री चि भटकंती करा

    • @SisterWood
      @SisterWood 3 года назад +10

      @@swarupgaikwad2057 हो स्वरुप दादा नक्कीच...सह्याद्रीत फिरणं माझं मोठं स्वप्न आहे.. सध्या मी ते पवार दादांचे वीडियो बघुन अनुभवते..तसं माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र पाहण प्रत्तेकाच्या नशिबी नसतं आपण खुप भाग्यवान आहोत फक्त जिद्द पाहिजे बघण्याची..🚩

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +8

      क्या बात… असे दर्दी प्रेक्षक हवेत!

    • @mandartupe204
      @mandartupe204 3 года назад

      @@SisterWood वा प्रीती मॅडम तुमच स्वप्नं नक्कीच पूर्ण होवो

  • @RohitRBhosale
    @RohitRBhosale 3 года назад +13

    ब्रम्हगिरी आणि दुर्गभांडार ❤️ ढगांची विविध रूपे मस्त टिपली आहेत 👌👌👌

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद!

  • @sagargole4255
    @sagargole4255 3 года назад +9

    रविवार स्पेशल म्हणजे आपल्या दादा च्या रानवाटा च्या व्हिडिओ ची प्रतीक्षा ❤️🚩

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde8424 2 года назад +1

    🙏लय भारी। सर तुमच्यामुळे गड किल्ले पुरातन मंदिरे यांचे दर्शन झाले सर आपल्या आवाजात फार गोडवा आहे तुमचे व्हिडीओ मी रोज पहातो। धन्यवाद🙏

  • @anantjadhav6155
    @anantjadhav6155 3 года назад +2

    परत तोच अनुभव
    निसर्ग आणि त्याचा थरार

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!

  • @jitendravaze6020
    @jitendravaze6020 3 года назад +7

    थरारक भन्नाट, अद्भूत अशी रूपं दाखवणारा सह्याद्री आणि त्याच्या हाकेला साद देणारे तुमच्यासारखे रांगडे गडी!!
    वाह, शब्दातीत आहे सगळं!!

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @manikshinde1840
    @manikshinde1840 3 года назад +2

    अत्यंत सूंदर निट्स, उत्तम, चित्रीकरण, उत्तम माहिती। सूंदर

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!

  • @rameshwarshinde6572
    @rameshwarshinde6572 3 года назад +7

    अप्रतिम फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी अतिसुंदर ,माहिती मिळाली धन्यवाद

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @makarandkulkarni8311
    @makarandkulkarni8311 3 года назад +6

    अवर्णनीय प्रवास ...
    भन्नाट फोटोग्राफी....
    आपल्या मेहनतीस सलाम...

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!

  • @swarupakulkarni5869
    @swarupakulkarni5869 3 года назад +1

    तुमचे प्रवासवर्णन ऐकल्यावर खरच खुप छान वाटत आहे 👌👌👌
    जय महाराष्ट्र 🚩🚩

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!

  • @siddhantgaikhe6313
    @siddhantgaikhe6313 3 года назад

    तुम्ही फक्त फिरत नाही तर ती ठिकाणे जगता... तिथल्या संस्कृतीशी एकरूप होता.. तिथल्या लोकांशी आपुलकीने बोलता. आणि तुमची हीच गोष्ट फार आवडते. ❤️❤️ तुम्ही फिरणाऱ्या लोकांसाठी चालती फिरती शाळा आणि प्रेरणास्थान आहात 😊👍

  • @Vicky-ff3gf
    @Vicky-ff3gf 3 года назад +1

    रविवारी सकाळी रानवाटाची व्हिडीओ पाहून मन प्रसन्न होत.😍😍

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @rahuldingore1583
    @rahuldingore1583 3 года назад +1

    निसर्ग सौंदर्याची आणि इतिहासाची अप्रतिम मांडणी या व्हिडिओ मध्ये केली आहे .
    पुन्हा एकदा रानवाटा टिम चे मनापासून आभार आणि
    धन्यवाद!

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      धन्यवाद!
      तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा.

  • @ManishSalunkecssmatter
    @ManishSalunkecssmatter 3 года назад +1

    थरारक Awesome.. 1 नंबर स्वप्नील भाऊ 👌❤️👏

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!

  • @abhijitbhide3313
    @abhijitbhide3313 3 года назад +1

    अप्रतिम photography आणि अप्रतिम प्रवास वर्णन

  • @akshaypawar3520
    @akshaypawar3520 3 года назад +1

    King of vloger...सर तुमि जे कॅमेरा चा वापर करता ना...अस वाट्त की कॅमेरा हा फक्त तुमच्यासाठी बनलाय....बेस्ट vloger ever

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      क्या बात..खूप खूप धन्यवाद!

  • @surajshinalkar1475
    @surajshinalkar1475 3 года назад +2

    रविवार (पाटील वार ) रानवाटा मुळे दिवसाची चांगली सुरवात अप्रतिम ❤❤

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद!

  • @soumyagosavi8600
    @soumyagosavi8600 3 года назад +1

    Thanx....तुमच्यामुळे किल्ले तरी कळतात.....खूप जवळून पहायला भेटतात....तुमची फोटोग्राफी अप्रतिम आहे....👌👌👌👌

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!

  • @MeghrajBarbole
    @MeghrajBarbole 3 года назад +1

    आजचा भाग अतिशय छान झालेला आहे. ढगांची रेलचेल आणि निसर्गाची मुक्त उधळण सगळे काही मस्त जमलय.

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!

  • @hrushikeshmande4336
    @hrushikeshmande4336 3 года назад +2

    तुमच्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत असतो. असे व्हिडिओज तयार करणं थांबवू नका. ❤️

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      नक्की प्रयत्न करू

  • @dnyaneshwarkumavatMh-17
    @dnyaneshwarkumavatMh-17 3 года назад +2

    खूप छान जणू काही स्वर्ग अनुभवायला मिळाला निसर्ग सौंदर्य पाहून

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!

  • @rupekshasawant477
    @rupekshasawant477 15 дней назад

    Swapnil sir🧡🚩☺️
    नेहीप्रमाणेच सुखदायी आणि तुमच्यासोबत वाट चालतोय अस जाणवतंय🙏🚩🧡

    • @Raanvata07
      @Raanvata07  13 дней назад

      खूप खूप धन्यवाद रुपेक्षा

  • @sudeshpadwal4919
    @sudeshpadwal4919 3 года назад +4

    अप्रतिम वर्णन... hats off to your team 👍🏻

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!

  • @anujarwatvlog8276
    @anujarwatvlog8276 3 года назад +2

    स्टोरी खूपच सुंदर होती.. 👍
    प्रवासवर्णन मस्तच होत..त्यात तुमच्या आवाजात जादूच आहे..बघतच रहावस वाटतं हे सह्याद्रीच रूप...👌

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
      तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा.

  • @akshay07vora
    @akshay07vora 3 года назад +1

    अप्रतिम video Swapnil भाऊ...एकदम भारी 🔥👌

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!

  • @adityapatil8896
    @adityapatil8896 3 года назад +1

    अलवकिक सौंदर्ग 😍😍 दादा असेच व्हिडिओ बनवत रहा. तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही फक्त प्रत्येक रविवार ची वाट पाहतो.✌🏻🚩

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!

  • @pradipdokhe9775
    @pradipdokhe9775 3 года назад

    मोहित करणारा video आणी आवज फक्त रानवाटा 🥰😃🥰😃

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!

  • @nareshsarkate773
    @nareshsarkate773 3 года назад

    रानवाटा चे विडिओ बघूनच एवढा आंनद आणि उत्साह येतो की अगणित 😍😍😍

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद

  • @NileshKumbharvlogs
    @NileshKumbharvlogs 3 года назад +1

    अप्रतिम निसर्ग रम्य दृश्य पाहून खूप छान वाटल खुप छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला. 🙏👍❤️

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 3 года назад

    रविवार म्हंटले की घर बसल्या सह्यांद्री मध्ये रानवाटा फिरल्याचा अनुभव आपल्या व्हिडीओ मधून अनुभवता येते खूप छान सर 👌👌☺️☺️

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 3 года назад +1

    खूपच छान !!!
    अप्रतिम फोटोग्राफी !!!!
    सह्याद्रीची वेगवेगळी रूपं पहावं ते तुमच्या अप्रतिम फोटोग्राफी मधून .
    धन्यवाद !!!
    👌👌👍👍💐💐

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
      तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा.

  • @marathiknowledgeworld
    @marathiknowledgeworld 3 года назад +5

    Khupach sundar tumache video bhannat astat pahavese vatat

  • @shubhamboramanikar4510
    @shubhamboramanikar4510 3 года назад

    नमस्कार,स्वप्निल दादा आज पर्यंत गड-किल्ल्यांचे वर्णन करणारी अनेक व्हिडिओज बघितले. परंतु तुमची बात न्यारीच, तुमचा तो सहजभाव, कुठेही अतिशयोक्ती न करता गड-किल्ल्यांचे केलेलं वर्णन हे खूप ठळकपणे नजरेत भरते आणि निसर्गाचे वेगवेगळ्या ऋतूत केलेले यथायोग्य वर्णन मनाला खूप भावतं. तसेच तुम्ही अनुभवलेली भन्नाट व थरारक दुर्गभ्रमंती मनात अक्षरश: धडकी भरवते. तुमच्यामुळे संपूर्ण जगाला महाराष्ट्राचा हेवा वाटावा असा अभ्यासपूर्ण वर्णन घरबसल्या असेच मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुमचे मनस्वी आभार स्वप्निल दादा🙏 🌈🌄♥️🧗🏵️🌻🌾🍀🍂🌀🌅⛈️🌦️🔭🌍👍🤗🙏

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 3 года назад

    भन्नाट विडिओ ब्रह्मगिरी आणि दुर्ग भंडारला जोडणारा नैसर्गीक पुलावरून चालण्याचा अनुभव काहीसा वेगळा असतो पौराणिक व ऐतिहासिक हे दोन्ही महत्त्व लाभलेला हा गड आणि त्याचा आजूबाजूला परिसर मस्त विडिओ सर👍

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!

  • @aparnadange2715
    @aparnadange2715 3 года назад

    खूप छान व्हिडिओ. खूप छान माहिती दिलीत. घरी बसून brahmagiri and durgabhandar che निसर्ग रम्य दर्शन घेता आले त्याबाबत धन्य वाद.

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!

  • @Vaibha009
    @Vaibha009 3 года назад +1

    Ek divas असाच youtube vr हरिशचंद्र गड search kela, आणि तुमचा एक vlog दिसला तो म्हणजे पुष्करणी चा संव्वर्धन केलेला,त्यात जी तुमची मेहनत आणि गडकील्यांवर्ती असणार प्रेम बघत video kadhi संपला समजलाच नाही.आणि जे तुम्ही बोलता explain karta te म्हणजे संपूच नाही.......लय भारी,एक नंबर,

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
      तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा.

  • @maheshsakhare3773
    @maheshsakhare3773 3 года назад

    आवाज व सागण्याची पद्धत एक नंबर 👍👍

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!

  • @gsbteachings2787
    @gsbteachings2787 2 года назад

    अवघड पण भन्नाट 👍👍

  • @sumitkadam488
    @sumitkadam488 3 года назад +1

    After watching ur video me & my friends visit to Ratangad ,Harishchandragad and Harihar fort, It really inspire me thankx lot from that day I knew what is Nature beauty nd Adventure trekking 🙏😘

  • @savtatarase7205
    @savtatarase7205 3 года назад

    आपला आवाज खुप छान आहे
    वीडियो दाखवन्यची कला ही भारी आहे
    अदभुत महाराष्ट्र👍👌

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद!

  • @dhananjayrathod1241
    @dhananjayrathod1241 2 года назад

    અપ્રતિમ ખુબ જ સરસ કોઈ શબ્દો નથી મારી પાસે 👌👌

  • @mandartupe204
    @mandartupe204 3 года назад

    खूप सुंदर आम्ही प्रतेक नव्या भागाची वाट बघत असतो

  • @yuvraj-tupe
    @yuvraj-tupe 3 года назад +1

    खूप खूप सुंदर

  • @neelbaladkar2163
    @neelbaladkar2163 2 года назад

    khup sundar photography ani video

  • @perfectpatil191
    @perfectpatil191 3 года назад +1

    😭❤️ he saglajar aamhala 2015-16 la tv var anubhavta ala ast te kai majja ali asti

  • @pratikadam7597
    @pratikadam7597 3 года назад +1

    त्या ढगांण एवढी भणाट आहे cinematographer ❤️❤️😁

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद

  • @advreshm_g8845
    @advreshm_g8845 3 года назад

    खूपच thrilling 🔥...महाराष्ट्रामधील वेगळ्या जगाची सफर....खूप कौतुक तुमचं..👌

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद!

  • @hemantsapkale126
    @hemantsapkale126 3 года назад +2

    Thanks friend ...!! काहीना माहीतच नही...!!

  • @akshaykokane5886
    @akshaykokane5886 3 года назад

    अप्रतिम....तोडच नाही तुमच्या व्हिडिओ ना

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!

  • @santoshgaikwad9403
    @santoshgaikwad9403 3 года назад

    खूप सुंदर, निसर्ग 👌👌👍👍🚩🚩

  • @Neil_123
    @Neil_123 3 года назад +2

    Brave, Intelligence, Great.Amazing Watching Forts,Get Interesting for the Activity in the Treks.

  • @amitrane2083
    @amitrane2083 3 года назад +1

    khup chan dada

  • @sankalpbhosale362
    @sankalpbhosale362 3 года назад

    परत एकदा मस्त व्हिडाओ..दादा खुप छान....👌👌

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 3 года назад

    अप्रतिम निसर्गसौंदर्य आहे

  • @jaydeepnarule2099
    @jaydeepnarule2099 3 года назад +1

    सुंदर अप्रतिम कातळात खोदलेली वाट तर डोळ्याचं पारणं फेडणारी. छायाचित्रण आणि स्वप्नीलचा आवाज. क्या बात ! Background music मध्ये अजून काही high points असतील तर अजून मजा येईल.

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद! हो नक्की! तुमच्या सूचनेचा विचार करू

  • @mangalsonawane459
    @mangalsonawane459 3 года назад

    Dada great👍👏😊

  • @kunalkolambe2634
    @kunalkolambe2634 3 года назад

    काही कारणा मुले फिरता येत नाही पण तुमच्या सारख्यांच्या विडिओ मार्फत खूप काही पाहायला मिळालं दादा 🙏🙏

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 3 года назад

    Khup mst..Video bhari karun dakhavtat...Vishesh karun gavat asleli school...Lahan mule....Mst...TV var pahayla mst vatte...Nisarg mst...Sindhudurg...

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!

  • @pandurangtamanke4623
    @pandurangtamanke4623 3 года назад

    Bhari thanks

  • @technotheus7681
    @technotheus7681 3 года назад

    After watching your videos, I came to know, what is travel/trekking videos.
    WoW experience !!!
    WoW videos !!!

  • @ranjitsutarrds1487
    @ranjitsutarrds1487 3 года назад

    लय भारी आसतात vlog

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!

  • @yogeshghanekar447
    @yogeshghanekar447 3 года назад

    या रविवारी ट्रेक साठी आम्ही भिवंडी जवळील गुमतारा या गडावर गेलो होतो पण ट्रेक दरम्यान सुद्धा माझी आणि माझ्या मित्राची चर्चा रानवाटाच्या कावनई - दुर्ग भंडार - हरिहर किल्ला प्रवासवर्णन भाग 2 या बद्दलच चालु होती. खूपच सुंदर आणि मनमोहक चित्रण. रानवाटा ला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @nileshpatil4862
    @nileshpatil4862 3 года назад +1

    1 no...🚩

  • @manishachavan8818
    @manishachavan8818 3 года назад

    Khup khup chan mahiti deta Dada tumhi... 🙏🙏🙏

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!

  • @withbro9105
    @withbro9105 3 года назад

    अप्रतिम❤️केवळ अप्रतिम

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!

  • @siddheshmestry8119
    @siddheshmestry8119 3 года назад

    खूप मस्त वाटत

  • @GorakhkadamVlogs
    @GorakhkadamVlogs 3 года назад

    Dada khup chan re..👌💐

  • @GiriShri
    @GiriShri 3 года назад

    मी प्रवासवर्णन तुमच्याकडुनच शिकलोय. धन्यवाद.🙏🏻

  • @omkarbhujbal5850
    @omkarbhujbal5850 3 года назад +1

    रविवारची सकाळ.... पोहे, चहा आणि रानवाटा Perfect combination ❤️
    Greate content Dada...sagle episode pahilet amazing kharach Maharashtra madhech khup Kahi ahe fakt najar pahije

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @apnaadda680
    @apnaadda680 3 года назад

    जिगरबाज 🙏👍

  • @bharatganjave4956
    @bharatganjave4956 3 года назад

    भावा तु जेवढी ईमानदारीने मेहनत करतोय ना तर तुला नक्कीच 1ml subscriber पाहीजे होतो,

  • @patilresume
    @patilresume 3 года назад

    Excellent .. you have huge guts to visit very dangerous places

  • @Deepak-ku3hu
    @Deepak-ku3hu 3 года назад

    खूप सुंदर व्हिडीओ 👍

  • @sandipbhosale2294
    @sandipbhosale2294 3 года назад

    Khupach Chan

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 года назад

    .......Awesome......

  • @sudampatil3068
    @sudampatil3068 3 года назад

    सुरेख

  • @vrushalikalambe7595
    @vrushalikalambe7595 3 года назад

    Khupach chan 👌👌👌

  • @KedarKumbhar
    @KedarKumbhar 3 года назад +1

    Waiting for Harihar ⛰️

  • @bhisesiddhesh
    @bhisesiddhesh 3 года назад

    Your naration is commendable 👍.

  • @maheshpardeshi9505
    @maheshpardeshi9505 3 года назад

    1 नंबर

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      धन्यवाद!

  • @sanketgarud2518
    @sanketgarud2518 3 года назад

    अप्रतिम ❤️❤️❤️

  • @tusharrokade9130
    @tusharrokade9130 3 года назад +1

    😍😍😍😍❤🚩🚩🚩🚩

  • @sagavines9756
    @sagavines9756 3 года назад

    Sahyadri channel ne tari dakhal ghyayla havi ya sagalya series telecast hoyla havya. Kiti bhari banavto

  • @amitmhatre327
    @amitmhatre327 3 года назад +1

    Excellent photography and videography and superb presentation.

  • @vijaysalve6711
    @vijaysalve6711 3 года назад

    अप्रतिम 👌

  • @saujanyagondhale1255
    @saujanyagondhale1255 3 года назад

    अप्रतिम व्हिडीओ 💙💙💙

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      धन्यवाद!

    • @saujanyagondhale1255
      @saujanyagondhale1255 3 года назад

      @@Raanvata07 जव्हार, पालघर, वसई भागातील येथील छोटेखानी गड, धबधबे, सह्याद्रीची या भागात पसरलेली रांग ह्यावर आधारीत व्हिडीओ बघायला फार आवडतील आणि आपल्यासोबत फिरता आले तर सोन्याहून पिवळे..!!

  • @mahendramachhi8306
    @mahendramachhi8306 3 года назад

    खुप छान video dada 😍😍😍

  • @sandipborade1626
    @sandipborade1626 2 года назад

    Mast mitra

  • @user-jk2dk7fl6w
    @user-jk2dk7fl6w 3 года назад

    I am a big fan of you

  • @sureshmengal2757
    @sureshmengal2757 3 года назад

    भन्नाट झालाय विडिओ

  • @mgvlogger7390
    @mgvlogger7390 11 месяцев назад

    Nice trek
    Nice vlog

  • @atharvamhetre2598
    @atharvamhetre2598 3 года назад

    दादूस......Love ur videos❤️

  • @rupasaj950
    @rupasaj950 3 года назад

    उत्तम

  • @pranayrulesover
    @pranayrulesover 3 года назад +1

    Thrill --- >> Raanvata --- Sahayadricha Bear Grylls. Salute Swapnil tula . And thanks for sharing the hidden treasure with all of us.

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद! मित्रा असेच प्रेम राहुद्या..

  • @cameracraze2237
    @cameracraze2237 3 года назад

    khupach chan 🚩🚩

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      धन्यवाद!

  • @indian3274
    @indian3274 3 года назад

    त्या धर्मशाळेमागे एक सुंदर चौरस विहीर आहे

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      परत जावं लागणार आता

  • @yogitahande1046
    @yogitahande1046 3 года назад +1

    Tumche videos pahtana dolyanche parane phitate. Apratim tiplay nisargach soundarya. Sonday enjoy karo amhi.q

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद

  • @jatindinesh6692
    @jatindinesh6692 3 года назад

    aanand!

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      क्या बात..

  • @PRASADCHANDWADKAR
    @PRASADCHANDWADKAR 3 года назад

    khupach sundar hota ajacha episode...bramhagiri..........amhala sobat yeta yeil ka

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!
      सह्याद्रीत भेटूच

  • @jayeshpadake8904
    @jayeshpadake8904 3 года назад

    Just thrilling excellent visuals