Harihar Fort | कावनई - दुर्ग भंडार - हरिहर किल्ला प्रवासवर्णन भाग ०३ । Range Trek |महाराष्ट्र देशा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии •

  • @marathiknowledgeworld
    @marathiknowledgeworld 3 года назад +29

    माझा आवडता यूट्यूब चॅनेल सुंदर चित्रीकरण अप्रतिम लेखन आणि मस्त मुसिक वापर जबरदस्त

  • @akashamkar2682
    @akashamkar2682 3 года назад +39

    सर तूमच्या विडिओ मधून सह्याद्री जेवढा थरारक वाटतोना तेवढाच तो तुमच्या तोंडून ऐकताना प्रेमळ वाटतो.

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +3

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @MeghrajBarbole
    @MeghrajBarbole 3 года назад

    खूपच सुंदर, अप्रतिम. रविवारी हरिश्चंद्रगडावर असल्यामुळे व्हिडिओ पाहण्यास उशीर झाला.

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 2 года назад

    पोटात गोळा आला....पावसाळ्यात एवढा कठीण किल्ला चढतांना बघून. पण तुमचे किल्ल्यांवरचे प्रेम पहाता त्या निसरड्या पायर्‍या पण सोप्या वाटू लागल्या.
    धन्य आहात तुम्ही !!!

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 3 года назад +1

    खुप छान स्वप्निल दादा अप्रतिम व्हिडिओ सादरीकरण मज्जा आली व्हिडिओ पहायला...... धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏

  • @anilkhawale115
    @anilkhawale115 3 года назад +1

    दादा हरिहर किल्ला हा.. खूपच.. सुंदर.. कोरीव.. बनवलेला.. आहे.. काही जुन्या मंडळीकडून ऐकायला भेटत.. कि हरिहर.. किल्ला येवढा सुंदर आहे कि.. जेव्हा ब्रिटिश राज्य आलं तेव्हा.. सर्व किल्याची नास धुस.. करत होते..परंतु ब्रिटिश राज्याला.. हरिहर ची बांनावट एवढी आवडली कि त्यांनी त्या किल्याला.. हातही लावला . नाही खरंच
    . खूप च सुंदर दादा...❤❤❤🙏

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      खरंय… खूप खूप धन्यवाद!

  • @dhananjaychavan9882
    @dhananjaychavan9882 3 года назад +1

    खरं अनुभव आहे,ह्या जगण्याचा अठवनिंचा.
    हे खरं जगणं तु जगलास,शहरात सगळे कागदी पैसे मिळवण्या पाठी सगळे यंत्रणा झाले.
    Vlog डोळ्यांच परणा फेडणार आहे.
    ❤️❤️❤️

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
      तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा.

  • @amolmandavkar864
    @amolmandavkar864 3 года назад +2

    मस्तच दादा....असा गर्दीविरहीत हरिहर जगायला मिळणे म्हणजे परमभाग्य...👌👌

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खरंय… खूप खूप धन्यवाद!

  • @Official-bg1dt
    @Official-bg1dt 3 года назад +1

    तुमची व्हिडिओ शूटिंग म्हणजे सोमनाथभाऊ नागवडे यांच्या व्हिडिओ शूटिंग सारखीच दिव्य अनुभूती (वास्तविक रानवाटा हा त्यापुर्वीचा चालु झालेला चॅनल) 👍 नयनरम्य दृश्य 👍👌👌👌👌👌

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      धन्यवाद!

  • @anantjadhav6155
    @anantjadhav6155 3 года назад +2

    मनमोहक निसर्ग
    थरारक हरिहर
    अप्रतिम सादरीकरण आणि
    भन्नाट ड्रोन शॉट
    हे सर्व तुमच्या आवाजात👌👌

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @Gojiri19
    @Gojiri19 3 года назад

    Sr तुमचं विसलेशन एकदम अप्रतिम आहे.....🙏🙏

  • @drshrutikondurkar5848
    @drshrutikondurkar5848 3 года назад

    हे अश्या प्रकारचे गड सर करणं म्हणजे खरंच खूप धाडस हवं. तुम्ही ते दाखवलंय. शिवाय त्याचं चित्रीकरण देखील केलं आहे. खूप जिद्द आहे तुमच्याकडे👍

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @milindpatil9971
    @milindpatil9971 3 года назад

    खरच दादा तुमची शब्दांची मांडणी छान आहे. हरिहर किल्ल्याचे अप्रतिम वर्णन केले.

  • @that_marathi_guy
    @that_marathi_guy 3 года назад

    नाशिककरच असल्याने दुर्ग भंडार केला आहे.. पण तुम्ही दुर्ग भंडार आणि हरिहर सारखे अतिअवघड किल्ले पण एवढे सहज सर करतात आणि तिथे शूटिंग करतात हे भन्नाट आहे सर...

  • @santoshgaikwad9403
    @santoshgaikwad9403 3 года назад

    दोन्ही ऋतुत हरिहर खूप सुंदर दिसतो,
    ड्रोन मुळे त्याची भव्यता नजरेत भरते
    👌👌🚩🚩🙏🙏👍👍

  • @truptiwalam8118
    @truptiwalam8118 3 года назад

    हिरवाईत दडलेला रोमांचक थरार....म्हणजे हरिहर😍🤗

  • @श्रीरंगटोके
    @श्रीरंगटोके 3 года назад +3

    तुझे रेकॉर्ड तूच मोडत आहेस स्वप्नील दादा!☺️☺️ More power to you , Sir....👍👍

  • @udayniture
    @udayniture Год назад

    खुप सुंदर चित्रीकरण व‌ शब्द रचना सलाम ❤️🌳

  • @sambhajikalunge9528
    @sambhajikalunge9528 3 года назад

    चित्रीकरण आणि निवेदन खूपच सुंदर आहे...
    यापेक्षा जास्त वर्णन माझ्याने नाही जमत,शब्द अपुरे पडतात......

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @babasahebdarekar3790
    @babasahebdarekar3790 3 года назад

    स्वप्नील सर खरंच खूप अप्रतिम range trek कावनई,दुर्ग भांडार,हरिहर गड खूप सुंदर चित्रीकरण व आवाज व माहितीची मांडणी आणि आपण ती व्यवस्थित पणे आणि खूप शांतपणे मांडतात ते खूप भारी वाटत आणि स्थळ दर्शन ही व्यवस्थित होते हा ट्रेक पाहून मला मी स्वतः तिथे आहे असा अनुभव मिळाला त्याबद्दल ranvaraa टीम चे आभार फक्त एक विनंती की तुम्ही जो ट्रेक करताय त्याचा जाण्याचा मार्ग ,पायथाचे गाव ,पाहण्याचे ठिकाण इ माहिती द्यावी ही विनंती बाकी खूप अप्रतिम काम करताय

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @ankushkasar3932
    @ankushkasar3932 3 года назад

    खूप छान आहे 🙏🙏❤️❤️❤️🚩🚩🚩🚩

  • @vaibhavRamse
    @vaibhavRamse 3 года назад

    नादखुळा ..निव्वळ अप्रतिम.. ड्रोन शॉट्स तर खतरनाकच..आणि नेहमी प्रमाणे निवेदन आणि भावा तुझा आवाज तर थेट काळजात जातो..

  • @saurabhnachan9415
    @saurabhnachan9415 3 года назад +13

    Finally after such a long time. Was eagerly waiting for Part 3. Keep up with the good work. Your videos are awesome.

  • @dipaknirbhvane4624
    @dipaknirbhvane4624 3 года назад

    सुंदर झाली ही रेंज ट्रेक एपिसोड , नाशिक मधी राहत असल्या करणा मुळे हरिहर - ब्रह्मगिरी- दुर्ग भांडार , इत्यादी गड किल्ल्या वर जाण्याचा योग हा आम्हाला प्रत्येक विकेंड किंवा सुटी च्या दिवशी येतो पण तुमची ही व्हिडिओ ट्रेक पाहण्याची मजा पण काही ओर ❤️❤️❤️❤️

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @santoshjagtap1055
    @santoshjagtap1055 3 года назад

    खूपच भारी आहे किल्ला .आणि तुझे त्यावेळेस १६४ किल्ले पाहिलेस म्हणजे आणखी बरेच किल्ले पाहायला मिळणार आहेत तुझ्या प्रवासवर्णनातून. Keep travelling keep smiling 🙂☺️

  • @manikshinde1840
    @manikshinde1840 3 года назад

    अत्यंत सुंदर आटोपशीर उत्तम मस्त छान vdo । निवेदन उत्तम । किप it अप। बेस्ट जॉब। nice वर्क।

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!

  • @pradnyadeshmukh5745
    @pradnyadeshmukh5745 3 года назад

    Khup sunder lekhan👌🏻👌🏻Khup sunder avaja👌🏻👌🏻👌🏻ani nehamipramane khup bhari vlog👌🏻👌🏻👌🏻👌🏻Tumhi maze avadate youtuber ahat 👌🏻👌🏻👌🏻🤗

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @kishorgavit4877
    @kishorgavit4877 3 года назад

    Amhi pn hyach vateni gelelo 👌👌 thrilling experience

  • @Mr13R01
    @Mr13R01 3 года назад

    व्हिडीओ पाहणाऱ्याच्या मनाला गडकिल्ल्यावर घेऊन जाणारा एकमेव माणूस😊#आपलामाणूस✌💗

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

    • @Mr13R01
      @Mr13R01 3 года назад

      @@Raanvata07 दादा तुम्हाला एकदा भेटायची इच्छा आहे....😊🙏

  • @rahuldingore
    @rahuldingore 3 года назад

    हरिहर किल्ल्याच्या थरारक आणि मनमोहक सौंदर्याची अप्रतिम मांडणी या व्हिडिओ मध्ये प्रदर्शित केली आहे
    रानवाटा टिम
    धन्यवाद !

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @AwesumYug
    @AwesumYug 3 года назад

    खूप वेळा केला मो हरिहर,
    पण तरीही दादा तू दाखवलेला हरिहर पाहण्यात वेगळीच मज्जा वाटली😍🤗🤗

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @ketansonawane163
    @ketansonawane163 3 года назад +1

    Tumcha Gad Killyanche Pravasvarnan hi series khupach bhannat aahe.. Pls continue.. Eagerly waiting for new uploads...

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @yuvraj-tupe
    @yuvraj-tupe 3 года назад +1

    खूप छान आहे ट्रेक

  • @gsbteachings2787
    @gsbteachings2787 2 года назад

    छान फोटोग्राफी 👍👍

  • @hotstar1791
    @hotstar1791 3 года назад +1

    Sir, नाशिक च्या अंगणात असंख्य किल्ले आहेत एकूण 66 किल्ले आहेत, किल्यांच्या जिल्ह्यातील सर्व गोष्टी तुम्ही सांगताय, नक्कीच आवडेल महाराष्ट्राला आणि तुमच्या टीम मुळे अश्या आड वाटेवरील कुठे तरी हरवलेलं किल्यांची माहिती मिळाली, धन्यवाद सर

  • @chandrakantdusane7425
    @chandrakantdusane7425 3 года назад

    अप्रतिम वर्णन दोस्ता🚩🚩

  • @nilesh_nannaware..
    @nilesh_nannaware.. 2 года назад

    *Bhau tuze video itke bhari astat ki...Tuzya awaja mule parat parat bghat asto mi video....* 🖤🖤🖤

  • @siddheshk6943
    @siddheshk6943 3 года назад +9

    Excellent drone footage, amazing editing skills and your voice is so soothing. Kaal 50th fort kela, tumhi 164 var pochla aahat.. congratulations !

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!
      All the best!

  • @shaisa1000
    @shaisa1000 3 года назад

    Ekda eka par prantat, par prantiyanchya party madhe mi ektach marathi hoto. Teva tyane tithlya lokkanna ek vaky sangitla hot. Marathi lok khup hushar pan jahiratit kami padtat. Atyant sundar lekhan, patkatha, sanwad, videography... Hats off Swapnil! Video jastit jast lokanparyant pohochava mhanun youtube kadun kahi madat milali tar nakki paha.

  • @siddharthmanvatkar
    @siddharthmanvatkar 3 года назад

    Mast.....aani....thararak

  • @diptiengg3108
    @diptiengg3108 2 года назад

    जबरदस्त इच्छा

  • @shaileshsurve9928
    @shaileshsurve9928 3 года назад

    वाह खूप सुंदर !!!
    प्रत्येक किल्ल्याच्या प्रवासात तुम्ही जे काही वर्णन करतात त्याला तोडच नाही आहे.
    उदा. छायाचित्रण, संगीत आणि किल्ल्या बद्दल माहिती.
    छायाचित्रण आणि तुमच्या शब्दांची रचना आमच्या साठी जणू काही पर्वणीच 🙏
    पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 👍

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!
      तुमचा अभिप्राय वाचून छान वाटलं..

  • @katha-vishwa3843
    @katha-vishwa3843 3 года назад

    अति उत्कृष्ट...👌👌👌👌

  • @akshay07vora
    @akshay07vora 3 года назад

    लई भारी वर्णन स्वप्नील भाऊ 🎉🎉

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!

  • @ShreemantSAHYADRI
    @ShreemantSAHYADRI 3 года назад

    रविवार आणि रानवाटाचे video ह्या उत्तम समिकरणामुळे आमचा रविवार सार्थकी जातो.
    खूप खूप धन्यवाद🙏🚩

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 3 года назад +1

    दादा कलावंतीन दुर्गाला एकदा नक्की भेट दया
    🙏🙏धन्यवाद 🙏🙏
    🛣⛰🛣⛰🛣⛰🛣⛰🛣⛰🛣⛰🛣⛰🛣⛰🛣

  • @ambarmali
    @ambarmali 3 года назад

    आई शप्पत खतरनाक, विडिओ बघितल्यावर लगेच हरिहर ला जाऊ की काय वाटतंय.👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @nileshpatil4862
    @nileshpatil4862 3 года назад +1

    भारी जामभारी 1no....!
    जय महाराष्ट्र...!🚩🚩

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद!
      जय महाराष्ट्र...!

  • @shridharpatil7800
    @shridharpatil7800 3 года назад

    अप्रतिम. रविवारची उत्तम सुरुवात

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद!

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 3 года назад

    विडिओ भन्नाट आणि Drone view एक नंबर खरंच पावसाळ्यात हरीहर यांचे रूप काहीसे वेगळे असते मी हिवाळ्यात फेब्रुवारी महिन्यात केला होता आणि पहिली long ride solo हर्षेवाडी तुन चढाई केली होती अप्रतिम अनुभव येताना लेकरूवाळी मातेचे मंदिर भन्नाट ट्रेक होता माझा पण असे प्रवासवर्णन घेऊन येत जावा सर मस्त वाटते 👍🏼

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @sureshmengal2757
    @sureshmengal2757 3 года назад

    हरिहर तसा बऱ्याच वेळा फिरलोय पण
    रानवाटाच्या नजरेतुन आज हरिहर काही वेगळा वाटला
    कड़क झालाय विडियो

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @VBIndia19
    @VBIndia19 3 года назад

    सुंदर निसर्ग, गड किल्ल्यांची व्हिडिओच्या मार्फत सफर, त्याचा इतिहास आणि त्यात तुमचा आवाज आणि शब्द रचना अप्रतिम. दर रविवारी आतुरतेने वाट बघत असतो आम्ही याची, दिवसाची सुरवत आश्या सुंदर व्हिडिओ होते बस अजून काय पाहिजे.👍👍

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @anupk
    @anupk 3 года назад

    छान चित्रीकरण आणि निवेदन सुद्धा.. 👍👍🙏🏽

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!

  • @mangalsonawane459
    @mangalsonawane459 3 года назад

    Dada great👍👏😊

  • @TravelWithSachinShinde_19
    @TravelWithSachinShinde_19 3 года назад +1

    अप्रतिम वर्णन ! आसं वाटत आपण स्वतः प्रवास करतोय ग्रेट ☀️🙌❤️

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @randhirkoli4704
    @randhirkoli4704 2 года назад

    Very nice terk your such good person

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 2 года назад

    हरिहर किल्ला ग्रेट.

  • @withbro9105
    @withbro9105 3 года назад

    Khup chhan video...dron shut 1number

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!

  • @milindjadhav8383
    @milindjadhav8383 Год назад

    You have some extra ordinary vision of nature

  • @jitendravaze6020
    @jitendravaze6020 3 года назад

    शब्दच सुचत नाहीत,,शब्दातीत आहे सगळं...
    खूपच छान!!

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!

  • @dnyaneshwarghogare1921
    @dnyaneshwarghogare1921 2 года назад

    आवाज सुमधूर आहे.छान

  • @shrikantdhone5573
    @shrikantdhone5573 2 года назад

    खूप छान

  • @Lalit_Chavan
    @Lalit_Chavan 3 года назад

    ड्रोन शूट कडक😍😍👌

  • @Siddharth19111
    @Siddharth19111 3 года назад +1

    Apratim video. Excellent combination of wonderful photography, language and interesting information

  • @avinashsaudagar5324
    @avinashsaudagar5324 3 года назад

    लय भारी 👌👍

  • @prasadsawant4225
    @prasadsawant4225 3 года назад

    अप्रतिम अनुभव...शेवटच्या ड्रोन शॉट्स ने तर अंगावर काटा आला...अश्या छान ट्रेकिंग व्हिडीओ आमच्या पर्यंत पोचवत रहा दादा...❤️❤️😍😍

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @raghavkulkarni2541
    @raghavkulkarni2541 3 года назад +1

    Khup chhan

  • @deepakrawat6432
    @deepakrawat6432 3 года назад +1

    कातळ हा शब्द तुमच्याकडूनच ऐकतोय बघा😄 बऱयाच videos मध्ये
    Btw अप्रतिम प्रवासवर्णन सर ❤️

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      हा हा हा… धन्यवाद

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 3 года назад

    एकदम मस्त दादा 📸

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!

  • @Prathamesh3107
    @Prathamesh3107 3 года назад +2

    Ekdam mast hota video aan shevatche drone shots tar kamaal hote 🔥🔥🔥👀❤️❤️

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद!

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 года назад

    .....Awesome.....

  • @maheshpardeshi9505
    @maheshpardeshi9505 3 года назад

    १ नंबर

  • @Mr13R01
    @Mr13R01 3 года назад +1

    आतुरता होती....आणि आज पूर्ण झाली

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद!

  • @rohitmungse4632
    @rohitmungse4632 3 года назад

    खूपच छान..!!

  • @ravindrakhade1363
    @ravindrakhade1363 3 года назад

    Dada ekda kalsubai shikharach trekking karun video banav aikayala khup chan vatat
    Aani tumache sarv video chan aahet mi sagale video baghitalet

  • @umeshvaradkar7400
    @umeshvaradkar7400 3 года назад

    सर तुम्ही आमच्यासाठी आमचे drone आहात, तुमच्या नजरेतून जे सामान्य बघू शकत नाही ते आम्ही घरी बसल्या पाहू शकतो,
    एक थरारक अनुभव फक्त तुमच्या मुळे, खूप खूप आभारी दिवसाच्या चांगल्या सुरवाती साठी.

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
      तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा.

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 2 года назад

    जय.शिवराय.

  • @amitpawar1751
    @amitpawar1751 2 года назад

    You are amazing 🤞🤞

  • @kishorsays1632
    @kishorsays1632 3 года назад

    नेहमीप्रमाणेच ❤️दर्जात्मक

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @savtatarase7205
    @savtatarase7205 3 года назад

    अप्रतिम

  • @snehalthorat9742
    @snehalthorat9742 2 года назад

    Looks like a heaven....hatts off to you

  • @omkardhulap15
    @omkardhulap15 3 года назад

    drone shots mast

  • @pankaj3864
    @pankaj3864 3 года назад

    खुप छान, अप्रतिम 👌🏻

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!

  • @shailendra1323
    @shailendra1323 3 года назад

    1 number, kille camera madhun tuzya mule changalya paddhatine baghyala milale, thank you , and plz continue your fort videogrphy i am loving it...

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @ombankar3644
    @ombankar3644 3 года назад

    Khup sundar...

  • @nayanbadekar7145
    @nayanbadekar7145 3 года назад

    दादा खूप छान

  • @chinmaymalgundkar9657
    @chinmaymalgundkar9657 3 года назад

    एक दुर्मिळ दृश्य, जेव्हा हरिहर हा फक्त ट्रेकर्स मंडळींना च बऱ्यापैकी माहिती होता...

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      खूप खूप धन्यवाद!

  • @pradnyeshkanade303
    @pradnyeshkanade303 3 года назад

    Dada video 1 no ch pan aata aaturata next series chi

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!

  • @hemantpandav4183
    @hemantpandav4183 3 года назад

    🙏
    जय हरिहर

  • @supriyadeshmukh595
    @supriyadeshmukh595 3 года назад

    Mesmerizing vedio 👌👌

  • @amoldeshmukh1725
    @amoldeshmukh1725 3 года назад +1

    Amazing drone shots at the end of Harihar.. Never seen before..

  • @rupasaj950
    @rupasaj950 3 года назад

    Ati uttam nehemi pramane

  • @pbhave
    @pbhave 3 года назад

    क्या बात है ! कमाल ...कमाल !! No words enough to praise !! All the best and keep it up !

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!

  • @digvijayawale3648
    @digvijayawale3648 3 года назад

    मस्त दृश्य आहे 🌻
    खूप छान

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      खूप खूप धन्यवाद!

  • @tanmays6598
    @tanmays6598 3 года назад

    Sunday Morning with रानवाटा

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад +1

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @knoweverythingabout5172
    @knoweverythingabout5172 3 года назад

    Ranwatacha video =happiest moment☺☺☺☺😀👌khup chan videography sada.

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @GorakhkadamVlogs
    @GorakhkadamVlogs 3 года назад

    सुंदर

  • @SmSm-gl1mc
    @SmSm-gl1mc 2 года назад

    Amazing 👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @umeshjadhav1552
    @umeshjadhav1552 3 года назад

    दादा खुप छान दर रविवारी एक विडिओ दया रविवारी छान जातो असं वाटत की मी तेथे आहे

    • @Raanvata07
      @Raanvata07  3 года назад

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @rajeshsawant3312
    @rajeshsawant3312 3 года назад

    सुंदर पण तुम्ही आवाज कसा पावसात रेकॉर्ड केला म्हणजे वायरलेस mike वापरला आहे का आणि कोणता?