बानगुडे साहेबसाहेब अभिमान आहे तुमचा. असे निष्ठावंत शिवसैनिक जोपर्यंत आहेत तोपर्यंत शिवसेनेचे कोणीही वाकडे करू शकत नाही. तुमचे विचार ऐकून आपण धन्य झालो. दगडाला देव बनवला, ते गद्दार कुठे. आपले विचार कुठे. गद्दारांना गद्दाराच्या भाषेमध्ये शिकवले पाहिजेत. जय महाराष्ट्र
खूप छान ! प्रेरणादायी व भारदस्त भाषण. मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे एक अतिशय उत्कृष्ट मुख्यमंत्री. विशेषतः कोरोना काळातील अतिशय उत्कृष्ट कारकीर्द. धन्यवाद !
सरसेनापती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचें शिवसेनेचे शिलेदार आपण घडवत आहात. खूप खूप धन्यवाद बानगुडे साहेब. साहेब हा महाराष्ट्र नक्कीच आदरणीय साहेबांच्या नंतर आपल्याला सुद्धा विसरणार नाही. साहेब आपण सामान्य नाही असामान्य आहात.👌👌👌👌👌
साहेब तुमच्या सारखे वाघ या महाराष्ट्रात आज पण आहे. म्हणुन तर महाराष्ट्र जिवंत आहे. तुमच्या कडे विचार खुप अनमोल आहे. मी प्रत्येक भाषण ऐकतो. माझा कोटी कोटी सलाम. जय महाराष्ट्र. जय हिंद. 🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏
अशा प्रकारे आपल्या विशयी आस्ता असणारे ठाकरे आनंदिघे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रेमी ना माझा सलाम प्रणाम वीजय महाराष्ट्र प्रेमी जनता शिवसैनिक कार्यकर्ते यांचाच होणार
गरीब घरातील आहेत हे बरोबर आहे.. एकनाथ शिंदे आमच्या सातारा जिल्ह्यातील.! पण आज किती प्राॅपर्टी आहे बघा की.! मुलगा खा. चंद्रकांत याच्या पाठीमागे चौकशी सुरू झाली म्हणून यांनी भाजपशी हातमिळवणी केली आणि सध्या तरी चौकशीचा ससेमिरा थांबविला.
बानगुडे साहेबसाहेब अभिमान आहे तुमचा. असे निष्ठावंत शिवसैनिक जोपर्यंत आहेत तोपर्यंत शिवसेनेचे कोणीही वाकडे करू शकत नाही. तुमचे विचार ऐकून आपण धन्य झालो. दगडाला देव बनवला, ते गद्दार कुठे. आपले विचार कुठे. गद्दारांना गद्दाराच्या भाषेमध्ये शिकवले पाहिजेत. जय महाराष्ट्र
🚩💐🚩💐🚩💐🚩💐🚩👏👏शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो 👏👏🚩💐🚩💐🚩💐🚩💐🚩
खूप छान ! प्रेरणादायी व भारदस्त भाषण. मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे एक अतिशय उत्कृष्ट मुख्यमंत्री. विशेषतः कोरोना काळातील अतिशय उत्कृष्ट कारकीर्द. धन्यवाद !
बानुगडे साहेब खरच अभिमान आहेएक नकनिषठ असल्याने जय महाराष्ट्र जय शिवसेना
सरसेनापती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचें शिवसेनेचे शिलेदार आपण घडवत आहात. खूप खूप धन्यवाद बानगुडे साहेब. साहेब हा महाराष्ट्र नक्कीच आदरणीय साहेबांच्या नंतर आपल्याला सुद्धा विसरणार नाही. साहेब आपण सामान्य नाही असामान्य आहात.👌👌👌👌👌
Mast khup chan
अतिशय योग्य आणि मार्मिक शिवसैनिक फाटले आहेत. त्याना कळण गरजेचं आहे. 🌹☝️
Chan, jay maharashtra
शिवसेना शिवसेना शीवसेना
नितीन जी खूप छान
सच्या शिवसैनिक बानगुडे पाटील
🚩जय महाराष्ट्र 🚩
अभिनंदन 💐💐👍👍👍👍
माझी शिवसेना ❤️
साहेब जय महाराष्ट्र 🚩🚩
शिवसेना हरणार नाही शिवसेना झुकणार नाही फक्त शिवसेना
जय महाराष्ट्र
किती छान बोलतात पाटील साहेब 👍👌👌👌👌👌
फक्त आणि फक्त ऊदधव ठाकरे साहेब
Saheb, You are right. May God bless you saheb. Jai maharashtra
आपण शिवसेना पक्षाची वकृत्वाची समशेर आहात.पुन्हा नव्याने शिवसेना राखेतून जन्म घेईल.
खुप जबरदस्त पाटील
Khup Chan saheb 👌👌👌👌👌👌
नितिनजी अगदी बरोबर👍🙏👌
बानगुडे साहेब आपल्या शिवसेना व महाराष्ट्राच्या निष्ठे करिता धन्यवाद!
Dhanyawad saheb..
Samanya shivsainik ha kayam uddhavsaheb yanchya sobat rahil..
Jay maharashtra
🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
जय महाराष्ट्र
1 नंबर साहेब
साहेब तुमच्या सारखे वाघ या महाराष्ट्रात आज पण आहे. म्हणुन तर महाराष्ट्र जिवंत आहे. तुमच्या कडे विचार खुप अनमोल आहे. मी प्रत्येक भाषण ऐकतो. माझा कोटी कोटी सलाम.
जय महाराष्ट्र.
जय हिंद.
🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏
अशा प्रकारे आपल्या विशयी आस्ता असणारे ठाकरे आनंदिघे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रेमी ना माझा सलाम प्रणाम वीजय महाराष्ट्र प्रेमी जनता शिवसैनिक कार्यकर्ते यांचाच होणार
फारच आभिमान आहे आशा माणसांच मला कारण खरा ईतीहास तो फक्त मराठी माणूसच सांगू शकतो त्यतला हा एक व्यक्ती
जय महाराष्ट्र जय शिवसेना
बानुगङे पाटील साहेब तुम्ही आमदार झालेले आम्हाला बघायचे आहे
शिवसेना
Nitin patil congrats for very powerful speech. He should give 100 such speech at various cities of Maharashtra.
👍👍👍👍👍
Very nice sir
शिवसेनेचा वाघ
Super cm
मस्त भाषण केलं सायेब
मस्त,
जोश पूर्ण भाषण
जय महाराष्ट्र 🚩🚩
खूप छान मस्त आहे
जय शिवसेना
Jay Maharashtra
ओन्ली शिवसेना
only Shivsana
👍👍🏹🚩🏹🚩🏹👍🏹🚩🏹🚩💐💐
अभिमान आहे
👌👌💐💐
Shivsena jindabaad
Shivsena
उद्धव ठाकरे योग्य मुख्यमंत्री होते
Nitin Rao saheb yevde chan bolat ki zopleli lokh pan tumch boln aaikun uthe ha maja nicchay ahe tu asech bolat raa saheb plz
शिंदे साहेब जनमाणसाचे कैवारी आहेत.
Akram mastach khot bolto
साहेब आत्ता पण तो टकमकटोकचा आधीकार पाहीजे होता तुमच्याकडे ..
Time bembichya detha pasun bolala pan kharch taste ahe
Mumbai mahanar Palika prachar kara
Bagude tumcha age kay
नितीन बानगुडे पाटील आपन जरा वीचार करा की गरीबी घरचा मुखेमंञि झालेत शिंदे साहेब जरा भान ठेवा
गरीब घरातील आहेत हे बरोबर आहे.. एकनाथ शिंदे आमच्या सातारा जिल्ह्यातील.! पण आज किती प्राॅपर्टी आहे बघा की.! मुलगा खा. चंद्रकांत याच्या पाठीमागे चौकशी सुरू झाली म्हणून यांनी भाजपशी हातमिळवणी केली आणि सध्या तरी चौकशीचा ससेमिरा थांबविला.
भावा मी पण सातारा चा आहे..... महाबळेश्वर चा.....शिंदे नी काय नाय केलं सातारा साठी......
Pratyak jilhat saccha shiv sainik ahet eknath corodpati ahet malach milayala pahija he urti tyanchat ahe. Happacha mal gapapa.
Kahipan kay thapa martarao
भाई kahena क्या चाहते हो, this is not a philosophy class
Anaji pant
बस बोल बच्चन करुन काही उपयोग नाही, आणि उद्धव ठाकरे हा बाळा साहेब यांची बरोबरी करू शकत नाही.
Ja re z##
भाऊ सगळ्या कॉमेंट्स वाचा सत्य मेव जयते
Shivsena ni bai nari jati ka apaman kiya sale
1nath shinde zukega nhi
Zukaga nahi gav ma jake aga khati karni hai to unha tab zukana padaga isliya ab zukta nahi.
Tu kiti hi bombil aata shivsena harpali
Tuza javal nahi shivsena bhag tu galat Ramayan padato tu
Pahile tu ka mela nahi
वा अभिवादन बांनगुडे साहेब
शिवसेनेचा वाघ