किल्ले वज्रगड 😳 पुरंदर जवळच्या या किल्ल्यावर जायला बंदी आहे🚷⚔️😳

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025

Комментарии • 5 тыс.

  • @ABHAYARADHYE-q6e
    @ABHAYARADHYE-q6e 10 месяцев назад +407

    मी २०१७ साली पहिल्यांदा वज्रगड पाहायला गेलो मात्र खाली गावातून वर गेलो तसे माथ्यावर पोहोचलो असता तिथल्या आर्मी च्या लोकांनी सरळ बंदुकी रोखून धरल्या, आम्ही ५ जण होतो. सखोल विचारपूस करून त्यांनी आम्हाला सांगितलं की पुन्हा या वाटेने येऊ नका.. सध्या गड पुन्हा चालू झाला आहे का बघण्यासाठी याचे मार्गदर्शन करावे🙏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  10 месяцев назад +40

      अजूनही किल्ला लष्कराच्याच ताब्यात आहे....🔴🔴

    • @hiteshk590
      @hiteshk590 10 месяцев назад +25

      2018 साली गेलेलो आपण भावा. आणि तेव्हा वज्रगडाकडे जाणारा रस्ता बंद होता म्हणून आपण पुरंदरकडे गेलो आणि दोघा सैनिकांनी आपल्याला पकडून त्यांच्या वरिष्ठांकडे नेलं 😮‍💨

    • @dipakdhakne7388
      @dipakdhakne7388 10 месяцев назад +13

      आम्ही 5जण गेलो होतो... फार request केली येथील लष्कराच्या लोकांनी काही एक
      न ऐकता सरळ तिथून निघून जायला सांगितले..

    • @sachinshingote1707
      @sachinshingote1707 9 месяцев назад +47

      ही बंदी उठविण्यासाठी कुणीतरी छत्रपतींच्या वारसदारांशी पत्रव्यवहार करायला हवा..

    • @paduphadke
      @paduphadke 9 месяцев назад +4

      P

  • @MeghaChandgadkar-sr2br
    @MeghaChandgadkar-sr2br 9 месяцев назад +107

    अशा अनेक उपेक्षित गड-किल्ल्यांची माहिती आपल्या सारख्या हौशी आणि धाडसी मुलांमुळे इतरांना मिळेल. आपले खुपखुप धन्यवाद.आपले उपक्रम यशस्वी होवोत ही सदिच्छा!

  • @navnathsutar7732
    @navnathsutar7732 10 месяцев назад +494

    मी तुमच्या सारख गड किल्ले फिरु शकत नाही कारण मी दिव्यागं आहे पण मला तुमच्या मुळे हा किल्ला घरी बसून बघायला मिळाला .
    जय जिजाऊ जय शिवराय

    • @sachintakalkar5096
      @sachintakalkar5096 9 месяцев назад +2

    • @ameetthorat7535
      @ameetthorat7535 9 месяцев назад +2

      🙏🙏

    • @farmerstechnology6202
      @farmerstechnology6202 9 месяцев назад +9

      Kon mhatale tumhi divyang ahe tumhi tar amchya pekshahi manani Ani vichar Ani khambir ahat Jay jijau Jay shivray

    • @navnathsutar7732
      @navnathsutar7732 9 месяцев назад

      @@farmerstechnology6202 आपल्या सारखी चांगली माणसे आहेत म्हणून आम्हाला आधार मिळतो.

    • @VasantSurvase-p1s
      @VasantSurvase-p1s 7 месяцев назад

      जय शिवराय भाऊ

  • @prabhakarsarkate5925
    @prabhakarsarkate5925 10 месяцев назад +138

    आर लका हो उमाजी नाईकांची स्फूर्ति घेऊन गेलाव गडावर.... अभिनंदन..❤❤

    • @sadyuvrajraj
      @sadyuvrajraj 5 дней назад

      Are bhava raje umaji Naik aas bol 🙏🙏

  • @SureshPendse
    @SureshPendse 4 месяца назад +13

    जय शिवराय सागरसर घर बसल्या वज्रगड आणि सफर घडवल्या बद्दल धन्यवाद असेच इतरही शिवरायाच्या गडकिल्ल्यांचे दर्शन घडवावे भवानी मातेचे आशिर्वाद आपल्या पाठीशी आहेत दीर्घायुषी व्हा सुदृढ रहा जय महाराष्ट्र

  • @pdmsgsas07
    @pdmsgsas07 10 месяцев назад +239

    पुरंदर खूपदा पाहिला रात्री केदारेश्वरला राहिलो होतो पण वज्रगड मात्र करता आला नाही.आता ६७ व्या वर्षी तुमच्यामुळे वज्रगडाचं खूप सुंदर दर्शन झालं.तुम्हाला कोटी धन्यवाद!

  • @govindjedgule7368
    @govindjedgule7368 6 месяцев назад +42

    आपण एव्हड्या खडतर वाटेने प्रवास करून आम्हाला गडाचे दर्शन घडवले. आपले खुप खुप आभार, धन्यवाद.
    जय शिवराय जय राजे उमाजी.

  • @Sachinkulal-zn7ez
    @Sachinkulal-zn7ez 9 месяцев назад +17

    सागर भाऊ अभिनंदन अशी अतीहासिक माहिती दि्याबद्दल मन प्रसन्न झाले किल्ला, तळे, मारूती रायाच मंदिर, महादेवाचे मंदिर, व क्रांतिवीर उमाजी नाईक यांचे जन जीवन सांगितल्या बद्दल, आम्हीं पण पाहण्याचा प्रयत्न करु . धन्यवाद

  • @vidyasatwilkar6045
    @vidyasatwilkar6045 4 месяца назад +18

    अती सुंदर. तुमच्या धाडसी व्रती la सलाम. घरी बसुन ट्रेकिंग केल्याचा आनंद झाला. खूप खूप धन्यवाद 👍👌

  • @anantparab3200
    @anantparab3200 9 месяцев назад +54

    सागर राजा तुझा अभिमान बाळगतो. अतिशय मेहनत करून व्हिडिओ बनवला आहे. क्रांतिवीर उमाजी नाईक यांना प्रणाम. जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.

    • @savitrishinde4858
      @savitrishinde4858 7 месяцев назад

      गड पाहून खूप आनंद झाला घरी बसून किल्ले पहायला मिळतात धन्यवाद जय शिवाजी

  • @babashebsonwane9405
    @babashebsonwane9405 9 месяцев назад +19

    वर चढताना जेवढा त्रास झाला तेवढा तुमच्या मागे राजे उमाजी नाईकांचे आशीर्वाद असावेत म्हणून तर आम्हाला घरी बसून वज्र गडाचे दर्शन झाले
    जय शिवराय जय शंभुराजे

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 10 месяцев назад +54

    साखरभात तुझ्या धाडसाचे कौतुक करावे तितके थोडे तरी.एक अनोखी व अविस्मरणीय सफर घर बसल्या घडविलीस .धन्यवाद!जय शिवराय!!!जय छत्रपती संभाजी महाराज की जय!!!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏राजे उमाजी नाईक यांना शत-शत नमन🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤

    • @cpshirodkar
      @cpshirodkar 10 месяцев назад +1

      खुप छान माहिती मिळाली.कौतुक करतो.

  • @Prashant-oh6oy
    @Prashant-oh6oy 6 дней назад +2

    खूपच छान सुस्थितीत आहे हा किल्ला. आपल्या मुळे या ऐतिहासिक किल्ल्याचे दर्शन घडले त्याबद्दल खूप खुप आभारी आहे . 🙏🙏🙏 जय महाराष्ट्र 🚩

  • @sagarchandugade-dj3mz
    @sagarchandugade-dj3mz 9 месяцев назад +31

    अप्रतिम सौंदर्य असलेला पण आर्मी ने बंदी घातलेला महाराजांचा किल्ला तुमच्यामुळे पाहिला मिळाला त्याबद्दल धन्यवाद
    Sagar salute you

  • @sachindixit9051
    @sachindixit9051 10 месяцев назад +40

    हर हर महादेव।
    या व्हिडिओ मुळे माझी देखील व्रजगड जाणून घेण्याची व पाहण्याची इच्छा पूर्ण झाली जेव्हा जेव्हा पुरंदराचा उल्लेख केला जात तेव्हा तेव्हा व्रजगडा बदल कुतूहल उत्सुकतेने वाढत ते आज माहिती मुळे पुर्ण झाले सप्रेम साभार, भावा। ❤🚩🇮🇳

  • @MachhindraDeshmukh-d6v
    @MachhindraDeshmukh-d6v 10 месяцев назад +229

    जय शिवराय .मी एक डिफेन्स सोलजर आहे. आपण कसेकाय धाडस केले. परमिशन वगैरे. पण आपले व्हिडिओ मला खूप आवडतात, थोडक्यात शिवरायांचे गडकिल्ले पाहाताना डोळे भरून येतात. जयहिंद.

  • @jayashreephanse6514
    @jayashreephanse6514 4 месяца назад +8

    खरोखरच खूप धाडस करून तुम्ही हा किल्ला दाखवला. हे बघून मन राजे शिवछत्रपती आणि छत्रपती संभाजी राजे ह्यांच्या आठवणींनी भरून येत. तुमच्या सारखी मुलं देशाची शान आहेत जय शिवराय

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 месяца назад

      मनापासून धन्यवाद 🙏🏻
      जय शिवराय 🚩🚩🚩

    • @ShubhashraoDeshmukh-s1x
      @ShubhashraoDeshmukh-s1x 4 дня назад

      ,JayShivraya Sagarbhu Dhadsabdal Namskar

  • @rjpatil94
    @rjpatil94 9 месяцев назад +13

    खूपच भारी... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @mandamedam4711
    @mandamedam4711 10 месяцев назад +39

    दादा खूपच छान
    तूझ्या धाडसाला सलाम
    A cमध्ये बसून video पाहीला पन तूला लागलेली धाप मनापासून जाणवली
    तु खडकावर चढून आम्हाला view दाखवून तूझी महाराजांवरची निष्ठा दिसून येते जय शिवराय

    • @prashantdahane2881
      @prashantdahane2881 9 месяцев назад +1

      तुला आर्मीचे कसे पकडले नाही ?

    • @NandaShivane
      @NandaShivane 9 месяцев назад +1

      ग्रेट भाई. तुझ्या धाडसला सलाम 👌🏼

  • @techpp11
    @techpp11 9 месяцев назад +18

    आज तुमच्या मार्फत वज्रगड किल्ल्याचे दर्शन झालं खूप छान वाटलं, आम्ही स्वतः कदाचित तिथे कधीही जाऊ शकलो नसतो पण तुम्ही दाखवल्यामुळे वज्रगड किल्ल्याचे दर्शन झालं खूप काही माहिती मिळाली, श्री उमाजी नाईक यांच्याही समाधीचे दर्शन झालं आणि त्यांच्याबद्दलची ही माहिती मिळाली,तुमचे खूप खूप धन्यवाद आभार ,अभिनंदन...!!! 🙏🏻🙏🏻जय भवानी, जय शिवराय ,जय शंभुराजे..!!🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @VikasKhomane-ld1kp
    @VikasKhomane-ld1kp 2 месяца назад +7

    तुमच्या सारख्या ट्रेकर्स मुळे आम्हला बरच काही शिकायला मिळत मस्त आहे दिलेली माहिती आणि आश्याच व्हिडियो तुमच्या मार्फत बघायला मिळाव्यात

  • @nikhildeshmukh3080
    @nikhildeshmukh3080 9 месяцев назад +14

    सागर मित्रा खूप खूप धन्यवाद. जणू काही किल्ल्यावर स्वतः जाऊन आल्याचं जाणवलं. असेच महाराजांच्या कीर्तीचा प्रचार प्रसार करीत रहा. जय शिवराय, जय संभुराजे ❤

  • @anjalishinde9534
    @anjalishinde9534 9 месяцев назад +87

    पुर्ण दुर्लक्ष केलेत किल्ले आपल्या लोकांनी ऐके काळी किती सुंदर आणि गजबज असेल

    • @FiveStarSixStar
      @FiveStarSixStar 9 месяцев назад +2

      हे खरंय पण हे वैभव आपल्याच लक्षात नाही आल

    • @ramchandrajadhav9903
      @ramchandrajadhav9903 6 месяцев назад

      जय शिवराय

  • @sandeepraghav7693
    @sandeepraghav7693 10 месяцев назад +88

    पुरंदरला जाऊन वज्रगडावर जाता आलं नाही त्याचं शल्य मनात होतं ते काही अंशी कमी झालं, धन्यवाद मित्रा👍

    • @Hirvalanimi_132
      @Hirvalanimi_132 9 месяцев назад

      हो ना आज वज्रगड पाहायला मिळाला. 😊😊

    • @samikshakale2901
      @samikshakale2901 5 дней назад

      का पण 😮

  • @Dnyaneshwarbarande-b8w
    @Dnyaneshwarbarande-b8w 10 месяцев назад +17

    तुम्ही फार कष्ट घेऊन पूर्ण किल्ल्याचे ऐतिहासिक माहिती सांगितली भाऊ ..जय शिवराय

  • @sahebraopadher8358
    @sahebraopadher8358 10 месяцев назад +46

    राम कृष्ण हरि ❤❤❤ धन्यवाद वज्रगड हा आत्यंत आवघड आहे मी पुरंदर च्या पायथ्यालाच बहीरवाडी गावचा रहीवासी आसुन सुध्दा मला गडावर जान्याचा प्रयत्न केला नाही त्याचे कारण सरकार ची बंदी व दुसरे कारन तिकडे जान्याकरता काही संमधच पडला नाही पण तुमच्यामुळे मला गडाचे दर्शन झाले पुरंदरला शेकडो बार गेलो आसेल सरपनाची मोळी घेऊन सासवडला विकायला जायचो एकदिवसा आड सासवडला जायचो ते दिवस आठवले 1972 चा काळ होता तुम्हाला गड चढताना पाहुन मला माझा भुतकाळ आठवला आता सध्या मि होळ साखरवाडी येथे रहात आहे राम कृष्ण हरि ह भ प साहेबराव महाराज पढेर सुंदर प्रयत्न केला धन्यवाद

    • @amolrajage5802
      @amolrajage5802 10 месяцев назад +1

      खूप छान व्हिडिओ आहे.❤

    • @alkaparhad8093
      @alkaparhad8093 9 месяцев назад

      Khup Chan

    • @amitkalokhe1237
      @amitkalokhe1237 9 месяцев назад

      जय शिवराय

    • @yogeshmisal4059
      @yogeshmisal4059 9 месяцев назад

      1no

    • @JanardanKadam-ye8fk
      @JanardanKadam-ye8fk 8 месяцев назад

      खुप खान माहिती दिली आहे एक मराठा लाख मराठा

  • @sureshdingankar1225
    @sureshdingankar1225 9 месяцев назад +24

    धन्यवाद तुमच्यामुळे आम्हाला घरीबसल्या बसल्या वज्रगडाची सफर करायला मिळाली.पुन्हा एकदा धन्यवाद.
    जय महाराष्ट्र जय शिवराय.

  • @PrashantChunge-qk9uo
    @PrashantChunge-qk9uo 4 месяца назад +2

    जयं शिवाजी महाराज 🎉

  • @SCMATOLAMATOLA
    @SCMATOLAMATOLA 10 месяцев назад +33

    उत्तम कामगिरी केली तुम्ही.. असा जोश सर्व मराठी मावळ्यामध्ये पाहिजे❤ जय शिवराय🙏

  • @DhaneshMakar
    @DhaneshMakar 10 месяцев назад +31

    राजे उमाजी नाईक यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वज्रगड पाहून खूप अभिमान वाटला...
    सागर भाऊ तुमच्या मुळे लोकांपर्यंत माहिती पोहचली आहे
    तुमचे कार्य खूप मोठे आहे
    सलाम तुमच्या कार्याला ❤

    • @nirupamabhate9811
      @nirupamabhate9811 6 месяцев назад +1

      वर लिहिल्याप्रमाणे आम्ही या प्रतिक्रियेत सहभागी आहोत सलाम उमाजी नाईक यांना तुमचेही खूप खूप अभिनंदन बजरंग baliki जय हर हर महादेव 🎉🎉जय महाराष्ट्र

  • @sangeetapatil444
    @sangeetapatil444 8 месяцев назад +13

    सागरा खुप छान वाटले रे तुझ्यामुळे वज्रगड पाहायला मिळाला तुला खुप खुप धन्यवाद आणि खुप साऱ्या शुभेच्छा, क्रांतिवीर उमाजी नाईक यांना प्रणाम जय जिजाऊ जय शिवराय.

  • @dravinashpawar6044
    @dravinashpawar6044 8 часов назад

    जय शिवराय मित्रा खूप ग्रेट असा हा किल्ला आणि व्हिडिओ सोबतच तुमचे धाडस ग्रेटच

  • @hiteshjadhav8320
    @hiteshjadhav8320 9 месяцев назад +7

    तुमचया मधायमा तून अंखिन गडा किल्ले बघायला मिळतिल अमहास अशी अपेक्षा आहे..... जय शिवराय

  • @चोहीकडे
    @चोहीकडे 10 месяцев назад +112

    सागर भाऊ व्हिडिओ १ नंबर.राजे उमाजी नाईक यांचा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद 🙏 कारण लोकांना त्यांचा इतिहास काल्पनिक वाटतो.

    • @ashokchitre1660
      @ashokchitre1660 10 месяцев назад +3

      जय शिवराय

    • @NitinBahale
      @NitinBahale 10 месяцев назад

      Jay shevray​@@ashokchitre1660

    • @abhishekkothimbire1706
      @abhishekkothimbire1706 10 месяцев назад +2

      Jay shivray ❤

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  10 месяцев назад +31

      या देशातील खरे "आद्य क्रांतिवीर" उमाजीराजे नाईक हेच आहेत....
      जातीवादी लोकांनी मुद्दाम त्यांचा पराक्रम लोकांसमोर येऊ दिला नाही...🚩

    • @s.t.naik-channel5405
      @s.t.naik-channel5405 10 месяцев назад +3

      @@SagarMadaneCreation anek gosthi ahet sagar bhau apan baher kadhu sobat yaa

  • @amolkodre7805
    @amolkodre7805 10 месяцев назад +24

    कॉलेज काळात या किल्ल्यावर आम्ही कित्येक वेळा गेलो होतो. मागच्या 10 वर्षात तिथं जायचा रस्ता बंद झाला आहे. किल्ल्याची तटबंदी 3 पदरी आहे त्यातला शेवटचा पदर तर दिसत देखील नाही. एकदम सुंदर किल्ला आहे पुरंदर. वेगळेच vibe असतात या किल्ल्यावर, का माहिती इथल्या डोंगरावर फिरताना आजिबात भीती वाटतं नाही.
    तुम्ही एकदमच खडतर रस्त्याने चढाई केलीय. तुमच्या चॅनेलला हार्दिक शुभेच्छा, जय भवानी जय शिवाजी.

    • @kishorpatkar7511
      @kishorpatkar7511 21 день назад

      जय शिवाजी जय भवानी

  • @shashikantdalvi7225
    @shashikantdalvi7225 6 дней назад +1

    सागर तुमच्या मुळे नवीन गडाबद्दल माहीती झाली खूप धन्यवाद

  • @RamShinde-l5b
    @RamShinde-l5b 10 месяцев назад +31

    छान दादा तुझ्यामुळे दुर्लक्षित किल्ल्याची माहिती मिळाली. तुझ्या धाडसाला सलाम...🚩जय शिवराय...🙏🚩

  • @shrutikarandikar1042
    @shrutikarandikar1042 10 месяцев назад +8

    तुमचे खूप खूप अभिनंदन व आभार आम्हांला राजांच्या गडांचे दर्शन घडवून दिल्याबद्दल.

  • @Siddharthpawar267
    @Siddharthpawar267 10 месяцев назад +29

    खूपच छान दादा तुझ्यामुळे आम्ही घरी बसून किल्ले पाहू शकतो धन्यवाद

    • @VedaRaskar
      @VedaRaskar 10 месяцев назад +1

      Jay shivrai

  • @KUMARKadam-ek5pd
    @KUMARKadam-ek5pd 24 дня назад +1

    खुप छान सागर भाऊ तुमच्या धाडसाला सलाम तुमच्यामुळे आम्हाला वज्रगड पाहता आला खूप खूप धन्यवाद .. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @arjuncheke9839
    @arjuncheke9839 7 месяцев назад +8

    आपण खूप कष्टाने आमच्यासाठी आपण गडावर गेलात व आपल्यामुळे आम्हाला हा गड बघायला मिळाला आपले मानावे तेवढे धन्यवाद 🎉जय जिजाऊ, जय शिवराय

  • @pramodkamble4929
    @pramodkamble4929 10 месяцев назад +12

    खूप खूप छान वज्रगड तुझ्यामुळेच हा गड पाहण्यास मिळाला.क्रांतीविर उमाजी नाईक यांना क्रांतिकारी विनम्र अभिवादन 🙏🏻🌹🌹
    गड किल्ले पाहण्याची हौस फिटली आहे.
    जबरदस्त सागर तुमच्या पायपीटला सलामच.
    तुमच्या टिमला मानाचा जय भीम 🙏🏻 जय शिवराय

  • @sugrivgaikwad6225
    @sugrivgaikwad6225 10 месяцев назад +6

    सागर तुला खूप खूप धन्यवाद.
    तू अतिशय मेहनतीने आम्हाला वज्रगड किल्ल्याचे दर्शन घडवून आणलस आणि वज्रगड किल्ल्याची अतीशय दुर्मिळ महत्वपूर्ण माहिती सविस्तर सांगितलंस त्याबद्दल तुझे करावे तितके कौतुक कमीच आहे.
    जय शंभुराजे जय शिवराय जय महाराष्ट्र.

  • @Mandakini_jadhav
    @Mandakini_jadhav 23 дня назад +1

    जबरदस्त.. सलाम सागर भाऊ..तुमचं धाडस, गडकिल्ल्याविषयी असलेली निष्ठा आणि निवेदन अप्रतिम 👏👏👏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  22 дня назад

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai 10 месяцев назад +11

    धन्यवाद सागर दादा...हा किल्ला बघण्यासारखा आहे. अशा जुन्या वास्तू बघण्याची आनंद वेगळा असतो.
    जय शिवराय.

    • @sudamkakde9204
      @sudamkakde9204 10 месяцев назад

      खूप छान सागर दादा

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 10 месяцев назад +41

    🚩🌹सागर दादा तुमच्या मुळेच अनेक दुर्मिळ किल्ले, ऐतिहासिक वास्तू घरबसल्या पाह्यला मिळाल्या त्याबद्दल आपले मनापासुन आभार, धन्यवाद!🌹🚩

    • @gayatrigawande3459
      @gayatrigawande3459 9 месяцев назад

      सागर तुमच्यामुळे आम्हाला किल्ला पाहायला मिळाला खूप धन्यता वाटली. तुमच्या आभार मानावे तेवढे थोडेच आहे. येथे जाताना तुम्हाला कोणत्या दिव्यातून जावा लागले हे पाहून अंगावर काटा उभा राहिला. शिवाजी महाराजांच्या काळात हा किल्ला कसा असेल? तेथे असणारे सैनिक कशी असते त्यांच्या खाण्यापिण्याची सोय कशी असेल.? किती सुरेख आहे किल्ला. खरं तर पर्यटनासाठी ठेवला तर चांगलं वाटेल.

  • @dattatrayjoshi6697
    @dattatrayjoshi6697 8 месяцев назад +11

    जय शिवराय. माझे वय 57 वर्ष आहे. अजुनही आंगात धमक आहे फिरण्याची पण माझ्या वयाचे सर्वच मित्र पार गळुन गेलेले आहेत. पुरंदर किल्ला तिन वेळेस पाहीला. आज वज्रगड तुमच्या मुळे पाहण्यात आला. धन्यवाद तुम्हाला व तुमच्या टिमला.

  • @bhavanasmind
    @bhavanasmind 9 дней назад +1

    खूप छान अतिशय छान व्हिडिओ बनवला सुंदर माहिती मिळाली घरी बसून पाहता आला त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार जय जिजाऊ जय शिवराय

  • @gorakhkamble8377
    @gorakhkamble8377 4 месяца назад +3

    आपण एवढ्या उन्हात व अडचणीच्या मार्गाने जाऊन किल्याचे दर्शन घडविले त्याबद्दल फार फार धन्यवाद.

  • @pritisadawarte2154
    @pritisadawarte2154 10 месяцев назад +11

    जय शिवराय
    दादा तुमचे सर्व विडिओ बघते तुमचा खूप अभिमान वाटतो
    तुमच्या कडे बघून असे वाटते शिवाजी महाराजांनी तुम्हाला दूत म्हणुन पाठवले असणार हया आता च्या जगात एवढे धाडस करून तुम्ही एवढे सगळे दाखवले खरेच कमाल आहे तुमची
    अणि हो तुमच्या बरोबर असणारे सहकारी त्यांचे पण कौतुक आहे खूप छान वाटले असेच अजून नवीन पाह्यला खूप आवडेल
    दादा काळजी घ्या other तुम्ही सर्व जण
    अशा ठिकाणी जाताना
    ❤🎉❤

  • @nandkishordhoke8358
    @nandkishordhoke8358 10 месяцев назад +30

    महाराष्ट्र शासनाने या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी व पुनर्वसनासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायला पाहिजे कारण किल्ले आज लोप पावत चालले आहे आजच्या युवा तरुण पिढीला हे कळण्यासाठी खरी काळाची गरज आहे जय शिवराय हर हर महादेव 🙏🚩

    • @mansinghpawar6773
      @mansinghpawar6773 10 месяцев назад

      Barobar

    • @krishnatkumbhar1326
      @krishnatkumbhar1326 9 месяцев назад

      अगदी बरोबर. गड किल्ले यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. पुढील पिढीला प्रेरणादायी आहे

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 9 месяцев назад +1

      पण या किल्ल्याची डागडुजी करून पण तो किल्ला कोणाला बघायला नाही मिळणारं कारण त्या किल्ल्यावर सामान्य लोकांना जायला बंदी आहे आणि मेन म्हणजे त्या किल्ल्यांची डागडुजीच करता येणार नाही कारण तो किल्ला सद्ध्या भारतीय सैन्याच्या ताब्यात आहे त्यामुळे

  • @rk41283
    @rk41283 4 месяца назад +2

    खुपच छान माहिती दिली आणि वज्रगड दर्शन घडविले. शिव छत्रपती आणि शंभू राजे यांचे आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहोत हिच सदिच्छा. जय शिवराय जय शंभुराजे

  • @ushajadhav995
    @ushajadhav995 10 месяцев назад +8

    सागर मदने आपणांस खुप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 🌹🌹
    आपणा मुळे आम्हाला घरबसल्या शिवाजी महाराजांच्या किल्याची‌सखोल माहिती मिळते.त्याबद्दल आपले आभार 🙏🙏🙏🙏🙏

  • @JivanRaut-b3j
    @JivanRaut-b3j 10 месяцев назад +12

    खुप छान भावा आपण खूप कष्टाने हा किल्लाचे दर्शन आपल्या मुळे झाले ❤❤❤❤

  • @vaibhavgodhade6520
    @vaibhavgodhade6520 9 месяцев назад +6

    एवढ्या उन्हात केलेला ट्रेकिंग वा तुमच्या प्रयत्नांना सलाम

  • @kiran_naik3502
    @kiran_naik3502 2 месяца назад +2

    अजून भरपूर अशा गोष्टी आहेत भावा ज्या तू दाखवल्या नाहीत त्या आम्ही दाखवल्या आहेत ,,,,,,छान आहे विडिओ उरलेल्या गोष्टी आम्ही विडिओ केलेत ते आहेत इंष्टा, youtube ला जय मल्हार जय राजे उमाजी नाईक

  • @hanumantjambhale1351
    @hanumantjambhale1351 10 месяцев назад +10

    आम्ही वज्र गडाच्या पायथ्याशी राहून पण पाहीला नाही दादा खूप सुंदर धन्यवाद दादा

    • @kakadhavare7282
      @kakadhavare7282 10 месяцев назад

      खरोखरच झाडाझुडपातून अवघड वाट काढत आम्हाला किल्ला दाखवला .जय शिवराय .

  • @bharatghosalkar77
    @bharatghosalkar77 10 месяцев назад +8

    हर हर महादेव....हे हिंदू नृसिहा प्रभो शिवाजीराजा.....

  • @SomnathWayadande
    @SomnathWayadande 10 месяцев назад +11

    धन्यवाद दादा तुमच्यामुळे आम्हाला वज्रगड किल्ला पाहायला मिळाला. जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩

  • @adityamanjarekar6452
    @adityamanjarekar6452 26 дней назад +1

    जय शिवराय. तुमच्या धाडसाचे कौतुक व सलाम 🙏🙏✋👍

  • @nandrajachrekar5125
    @nandrajachrekar5125 10 месяцев назад +6

    अतिशय छान माहिती दिल्या बद्धल धन्यवाद

  • @sandipkhandve6411
    @sandipkhandve6411 8 месяцев назад +23

    वज्रगड किल्ल्याची खुप छान माहिती व दर्शन दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ .... 🚩जय जिजाऊ जय छत्रपती शिवराय 🚩 हर हर महादेव .... जय उमाजी नाईक 🚩🙏🙏

  • @arunchikane2410
    @arunchikane2410 10 месяцев назад +10

    सुंदर माहीती दिली जय भवानी जय शिवराय

  • @rohanbalkhande2234
    @rohanbalkhande2234 10 дней назад +1

    किल्ला खूपच छान होता .and specially उमाजी नाईक💯

  • @RohiniNimbalkar-l8l
    @RohiniNimbalkar-l8l 7 месяцев назад +5

    वज्रगड किल्ल्याची खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.... जय शिवराय🚩🚩

  • @SuryakantSonawane-tr5tk
    @SuryakantSonawane-tr5tk 10 месяцев назад +10

    हॅलो हॅलो सागर मी पुरंदर किल्ला वीस वरशपुर्वी पाहिला होता,पण वज्रगड ,पाहता आला नाही,आज माझे वय ७१ आहे, वेवल सागर तुझ्या मुळे,आज अविस्मरणीय वज्रगड ,पाहता आला,,तुझे खूप खूप,हार्दिक अभिनंदन,,,बारामती सोनवणे सर,,

  • @sandeshadhav6705
    @sandeshadhav6705 9 месяцев назад +30

    भावा तुला सलाम इतकी अवघड वाट काढत गड किल्ला सर केलास, पण आम्ही व्हिडिओ पाहात असताना एक गोष्ट मनाला घर करुन गेली ती म्हणजे माणूस गड किल्ल्यांना विसरला परंतु झाडे झुडपे आजही त्याच रुबाबात गड किल्ल्यांचे संरक्षण करण्यासाठी उभे आहे तुमचेही त्यांनी खूप छान स्वागत केले जसे शत्रूचे सैन्य घुसू नये तसे दाटीवाटीने पहारा देत आहे शेवटी एकच सांगेन शिवकालीन ह्या वास्तूंचे संवर्धन झाले पाहिजे परत असा ठेवा मिळणार नाही हे राज्यकर्त्यांना सांगा, जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय जिजाऊ ❤❤🎉

    • @ramraokamod8071
      @ramraokamod8071 9 месяцев назад +1

      जय शिवराय, तुसी ग्रेट पोरा धन्यवाद

    • @pratikraut5199
      @pratikraut5199 9 месяцев назад

      अगदी खरं आहे...

    • @botgaming7184
      @botgaming7184 9 месяцев назад +1

      आजही शिवराया सारखे धाडसी योध्ये या जगात आहेत याची प्रचिती येते नाही🙏 तर सत्ता मिळवण्यासाठी राजकारणसंध्या आपण पाहत आहोत सेलूट आहे🙏 मर्दों नो

    • @SanjayKadam-k9m
      @SanjayKadam-k9m 9 месяцев назад +1

      दादा खररच तुमच्या मुळ मी हा किल्ला पगितला

    • @gulabraosurve4060
      @gulabraosurve4060 8 месяцев назад

      जय शिवराय

  • @jyotiyadav8379
    @jyotiyadav8379 6 дней назад +1

    खुप छान 16:33 आम्ही पुरंदर किल्ल्यावर गेलो होतो पण आम्हाला वज्रगड ला नाही सोडलं तिथल्या आर्मी ने पण दादा तुझ्या मुळे पाहिला मिळाला 🙏

  • @anilunde8683
    @anilunde8683 10 месяцев назад +5

    खुप छान सुंदर असा व्हिडीओ जय शिवराय

    • @babanraokamble6452
      @babanraokamble6452 9 месяцев назад

      सागरी तुम्ही फारच धोकादायक धाडस केले आहे.अशा दुर्मिळ ठिकाणी जाताना विशेष काळजी घ्यावी

  • @swatijagan7643
    @swatijagan7643 9 месяцев назад +12

    खूप छान दादा तुमच्या या प्रयत्नामुळे एका दुर्लक्षित झालेल्या किल्याची माहिती मिळाली, खूप खूप आभार जय शिवराय जय श्री उमाजी नाईक आणि सर्व मावळ्यांच्या स्मृतीला सलाम 🙏🙏👏👏💐💐

  • @sanjaydawalbhakta6543
    @sanjaydawalbhakta6543 10 месяцев назад +5

    सागर , खूपच सुंदर व्हिडिओ तयार केला आहे. मला खूपच आवडला. तुमची किल्ल्याची माहिती सांगण्याची आपुलकीची भाषा शैली फारच सुंदर आहे.

  • @ravindrabiwalkar
    @ravindrabiwalkar Месяц назад +1

    छान माहिती आपण दिली आहेत धन्यवाद. तुमचा ट्रेक पण खतरनाक होता. आपल्या धाडसाबद्दल ही धन्यवाद. छायाचित्र ने खूप चांगले आहे आणि त्याबरोबर दिलेलं संगीत समर्पक आहे. शिवाजी महाराज की जय.

  • @makarandraje5205
    @makarandraje5205 5 месяцев назад +3

    सागर खूप सुंदर, तुला आई जंगदेबाचा असाच अशीर्वाद असो अशी भगंवत चरणी प्रार्थना ❤

  • @vaishalisorate6582
    @vaishalisorate6582 Месяц назад +3

    खूपच छान आहे,

  • @PamyaMorkar
    @PamyaMorkar 7 месяцев назад +18

    खूप छान भावा किल्ला बघायला मिळाला तुझ्या या धाडसाला अखंड हिंदुस्थानचा सलाम भावा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 😘

  • @swapna6246
    @swapna6246 19 дней назад +1

    खूपच भारी दादा तुम्ही हा किल्ला दाखवला खूपच मस्त वाटल कधीही न बघितलेलां फक्त ऐकून होते आज प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं..सलाम तुमच्या मेहनतीला🙏🙏🙏👌👌🚩

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  19 дней назад

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

  • @prasadpatrudkar846
    @prasadpatrudkar846 10 месяцев назад +163

    आपले व आपल्या टिमचे खरंच खुप खुप अभिनंदन व आपणास अनेक धन्यवाद. खुप छान विडिओ बनवला आहे व खुप उपयोगी पडेल अशी माहिती सांगितली आहे. एक तर यु ट्यूब चॅनल बनविणे अवघड आहे व त्यात अशा बंदी घालण्यात आलेल्या गड किल्ल्यांवर वाटा माहिती नसताना जाण्याचे धाडस करणे ही गोष्ट खरंच खुप वाखाणण्याजोगी निश्चितच आहे. जय शिवराय

  • @amolsherkhane3631
    @amolsherkhane3631 10 месяцев назад +10

    खुपच छान माहिती दिली सागर दादा

  • @kiranpatil5759
    @kiranpatil5759 5 месяцев назад +5

    खुपच छान सर
    तुमच्यामुळे हा वज्रगड आवघा माहाराष्टच नाही तर संपुर्न हिंदुस्तान पाहतोय खुप संदर व्हिडीओ बनवला संपुर्न किल्याचा
    🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩
    🚩🚩🚩 जय शंभुराजे 🚩🚩🚩
    🚩🚩🚩जय ऊमाजीराजे 🚩🚩🚩

    • @kiranpatil5759
      @kiranpatil5759 5 месяцев назад

      सर तुमच गाव कोनत

  • @pramodwaghmare4030
    @pramodwaghmare4030 28 дней назад +1

    अतिशय जबरदस्त व्हिडिओ झाला आहे. तुमच्या धाडसाला सलाम ! जय शिवराय !!❤

  • @Bhogichand
    @Bhogichand 10 месяцев назад +55

    आमचे पर्यटन मंत्री काय करतात हे कळत नाही. ज्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे असे अनेक गड किल्ले महाराष्ट्रात आहेत. पण त्याचे सोयरसुतक राजकीय लोकांना नाहीत. त्यामुळे प्रेरणादायी गोष्टी नवीन पिढी पासून वंचित राहिल्या आहेत. माणूस यशस्वी वाटचाल करतो कोणाच्या तरी प्रेरणेने. आपल्या महाराष्ट्रात अनेक प्रेरणादायी गोष्टी आहेत. अतिशय कठीण परिस्थितीत भारतीय लष्कर विजयी होते त्यामागे प्रेरणा असते, श्रद्धा असते. म्हणून च महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास नवीन पिढी ला ज्ञात करून देणं हे सरकार चे काम आहे. वज्रगड हा दुर्लक्षित किल्ला पाहाणं हा दुर्मिळ योग आहे. या व्हिडिओ द्वारे आम्हाला वज्रगड पाहायला मिळाला त्या बद्दल धन्यवाद ! याच वज्रगडामुळे पुरंदर पडला हे सांगणे गरजेचे आहे. राजा जयसिंह याने पुरंदर ला वेढा घातला होता. पण प्राणपणाने मावळे लढत होते. त्यामुळे गड हाती येत नव्हता. मग दिलेरखानाने वज्रगडावर तोफा चढवून पुरंदर वर मारा केला. तोफेच्या गोळ्या नी पुरंदर चा बुरुज ढासळला. मग मावळ्यांना किल्ल्या बाहेर येऊन लढण्या शिवाय पर्याय नव्हता. पुढचा ईतिहास तुम्हाला माहिती आहेच. मुरारबाजी देशपांडे यांचा पराक्रम पाहून शत्रू देखील अचंबित झाला. शिरच्छेद होऊन देखील तलवारी चे हात घाव घालीत होते. मराठ्यांचा पराभव झाला तो केवळ वज्रगडा मुळे. त्यामुळे तो ईतिहास सांगणे जरुरीचे आहे. जय शिवराय !

    • @arunshejwal6864
      @arunshejwal6864 10 месяцев назад +2

      Jay shivray

    • @savitakabburi286
      @savitakabburi286 10 месяцев назад +1

      👌 🚩जय शिवराय 🚩

    • @girishbhosale4557
      @girishbhosale4557 10 месяцев назад

      त्याला दोर बांधून नेलं पाहिजे 😂

    • @omkarkhadul1237
      @omkarkhadul1237 10 месяцев назад +2

      Marwadi builder la banavlay paryatan mantri to vikaychi tayari kartoy

    • @dilipvarude6633
      @dilipvarude6633 6 месяцев назад

      तुम्ही लिहिले आहे की आमचे पर्यटन मंत्री काय करतात. पर्यटन मंत्री काय पण आमचा कुठलाही मंत्री तरी काय करतो असा प्रश्न विचारा फार तर. मंत्र्यांना फक्त लाल दिव्याच्या गाडीतून फिरायला मिळाले म्हणजे झाले. कारभार सगळा सचिवच करतात. हे फक्त खिसे भरायचे काम करतात. छत्रपती शिवराय कि छ. संभाजी महाराज यांना फक्त तोंडी उच्चारायला हवे असतात. मुहमे राम और बगलमे छुरी. तसे तोंडात छत्रपती शिवाजी महाराज पण करणी सगळी औरंगजेबाची किंवा अफजलखानाची. दुसरे काय. बाकी इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर मुख्य किल्ल्याजवळ दुसरा किल्ला असू नये असे महाराजांचेच मत होते. कारण जोड किल्ला मुख्य किल्ल्याला धोकादायक ठरु शकतो आणि पुरंदरच्या बाबतीत हेच घडले. परंतु बुरूज जरी ढासळला आणि मुरारबाजी जरी पडले तरी राहिलेल्या चिवट, लढाऊ मावळ्यांनी किल्ला शेवटपर्यंत झुंजवत ठेवला पण दिलेरखानाच्या हाती जाऊ दिला नाही. पण अधिक मनुष्य बळ खर्ची पडू नये म्हणून महाराजांनी मोगलांशी तह केला. महाराजांना मावळ्यांच्या जीवाची पर्वा होती. माणसाची किंमत जाणणारा खरा जाणता राजा होता छत्रपती शिवराय. आता कुणाही लुंग्यासुंग्याला असली काहीही विशेषणे लोक लावतात ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

  • @PrashantGanpule
    @PrashantGanpule 5 месяцев назад +3

    Khup sundar mahiti aani vajragadhi धन्यवाद मित्रा जय शिवराय

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  5 месяцев назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ☺️🙏🏻☺️

  • @Swarangitamhane6060
    @Swarangitamhane6060 9 месяцев назад +5

    महाराष्ट्रील पहिलाच किल्ला असा कि ज्याची नासधूस खुपच कमी झालेली दिसली . अगदी आपल्या राजे नी बांधकाम केलेले तसेच्या तसेच ..धन्यवाद दादा ..

  • @AnkitaSomanath
    @AnkitaSomanath 12 дней назад +1

    धन्यवाद दादा...मी आणि माझे पती परवाच पुरंदर किल्ले पाहायला गेलो होतो...पण आम्हाला वज्रगड नाही पाहायला मिळाला..पण आज तुमच्या व्हिडिओ मुळे वज्रगड पाहायला मिळाला..खूपच सुंदर आहे..आम्ही खूप मनापासून व्हिडिओ पहिला.. तुमचं आणि तुमच्या टीम चं खूपच आभार....😊😊😊

  • @surendrashah9627
    @surendrashah9627 10 месяцев назад +27

    या व्हिडिओ 50 वर्षांपूर्वीची आठवणी जाग्या झाल्या आहेत आम्ही तीन मित्र या किल्ल्यावर गेलो होतो आणि वाट चुकलो आणि साडेतीन तासानंतर आम्ही या किल्ल्याच्या महाद्वारावर परत माघारी फिरलो पण आता या व्हिडिओ मुळे त्या वेळचा न पाहिलेला किल्ला बघण्यास मिळाला आपले खूप खूप धन्यवाद

    • @vitthallokhande2091
      @vitthallokhande2091 9 месяцев назад

      खूपच छान वज्रगड चे दर्शन करून दिल्याबद्दल आभार

    • @vishalmore283
      @vishalmore283 9 месяцев назад

      Pan tumhi evdya javal jaun maghe ka firlat sir

    • @ConfusedBoxer-cu4ow
      @ConfusedBoxer-cu4ow 9 месяцев назад

      Jay shivray Jay bhawani

    • @_Rubyyy
      @_Rubyyy Месяц назад

      Khup chan Jay shivray

  • @tanajibale4309
    @tanajibale4309 10 месяцев назад +5

    माहिती दिल्या बद्दल खूप धन्यवाद.जय शिवराय जय शंभु राजे.जय महाराष्ट्र,,

  • @ALLINONE-ze5rd
    @ALLINONE-ze5rd 3 месяца назад +3

    Khup changla Ani informative video ahe sundar❤❤😊

  • @rajendrathakre6225
    @rajendrathakre6225 19 дней назад +1

    खुपच छान माहिती मिळाली धन्यवाद सागरजी

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  19 дней назад

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

  • @santoshchavan3387
    @santoshchavan3387 4 месяца назад +3

    खूप खूप छान धन्यवाद. जय शिवराय

  • @yogeshsolankar5210
    @yogeshsolankar5210 10 месяцев назад +12

    एक नंबर माहिती दिलीत तुम्ही. अश्या नवीन ठिकाणी जाताना रस्त्यात जे झाडे लागतात त्यांना छोटे छोटे कापड बांधवे किंवा रिबीन बांधावे जेणे करून रस्ता सापडन्या साठी तेच खून किंवा निशाणी समजन्यासाठी मदत होईल. नवीन कोणी जातं असेल तर त्याला पण मदत होईल रस्ता सापडायला. धन्यवाद खूप छान माहितीपूर्वक विडिओ बनवलात तुम्ही!!!!!

    • @baliramanwade1497
      @baliramanwade1497 10 месяцев назад

      जय शिवराय.. फार सुंदर माहिती दीली .धन्यवाद.

  • @tusharliman1099
    @tusharliman1099 10 месяцев назад +20

    2011 सालि गेलो होतो आम्ही......पुन्हा प्रयत्न केला पण आर्मी ने सोडले नाही....❤

  • @sanjayhajare7987
    @sanjayhajare7987 10 месяцев назад +5

    जय शिवशंभु राजे,जय शिवराय, मानाचा त्रिवार मुजरा राजे. फार सुंदर माहिती व्हिडिओ व्दारे मिळाली. आपण व आपल्या सहकारी यांना मनापासून धन्यवाद आणि आभार. 🚩🙏🚩👍❤छानच धाडशी सफर.

  • @balasahebjadhavofficial7283
    @balasahebjadhavofficial7283 10 месяцев назад +35

    सागर तुम्ही आणि तुमचे दोघे मित्र जीवाची परवा न करता खूप धाडस करून वज्रगड या किल्ल्याच व्हिडिओ तयार करून आम्हां सारख्या तमाम महाराष्ट्रातील लोकांना घरबसल्या खूप सुंदर दर्शन घडवून दिलात आणि तसेच आपले राजे उमाजी नाईक यांचे यांच्या बद्दल खूप सुंदर माहिती त्याची चांगल्या प्रकारे सांगितली. त्यामुळे तुमचे आणि तुमचे टीमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही असेच आपले महाराष्ट्रातील गड किल्ले चा व्हिडिओ तयार करित असतेवेळी तुमची आणि जीवा भावा मित्रांची काळजी घेत जा.जय भवानी जय शिवाजी.🙏🙏🙏

    • @sjgamingarmy7653
      @sjgamingarmy7653 9 месяцев назад +2

      दादा खूप खूप धन्यवाद महाराजांची संपत्ती त्यांचे गड किल्ले पाहण्याची संधी तुझ्यामुळे लाभते...❤

    • @sanjaybhawari500
      @sanjaybhawari500 9 месяцев назад

      Ho khup ch chan

  • @hemantshinde9873
    @hemantshinde9873 5 месяцев назад +5

    गड किल्ल्यां बद्दलचे प्रेम व अत्यंत आस्था , कठीण परंतु उत्तम चिकाटी असा हा प्रवास आपण केला आहे.
    अनेक शुभेच्छा,

  • @amarsalve2294
    @amarsalve2294 29 дней назад +1

    जय शिवराय दादा खूप भारी काम करता तुम्ही आम्हाला घरबसल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक किल्याची सुंदरता पाहायला मिळते

  • @namdevbavdane3491
    @namdevbavdane3491 10 месяцев назад +12

    एवढी मेहनत. वा दादा, वा. आपल्या जिद्दीला सलाम. असेच नवनवीन दर्शन घडवा. खुप खुप अभिनंदन 🙏🏻

  • @maheshthul4768
    @maheshthul4768 10 месяцев назад +8

    खुप छान व्हिडिओ सर

  • @pandurangshirke3983
    @pandurangshirke3983 10 месяцев назад +5

    सागर दादा तुझ्या मुळे वज्रगड पाहण्याचे भाग्य मला मिळाले🙏जय शिवराय 🙏

  • @lataghadge1972
    @lataghadge1972 28 дней назад +1

    जय शिवराय खूप छान माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद

  • @AshishGop-gp4nn
    @AshishGop-gp4nn 9 месяцев назад +5

    धन्यवाद साहेब तुमच्या मुळे आम्हाला वज्रगड सारख्या किल्याचे सर्पुण दर्शन झाले व माहिती मिळली धन्यवाद ससेच कार्य तुमच्या कडून होत राहो आई जगदंबा आपनास उंदड आयुष्य देवो जय शिवराय