Bahinabai che Sasar aani tyanchya Vastu
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- बहिणाबाई... मराठी काव्यप्रतिभेची गंगोत्री जणू.
निरक्षर असलेल्या बहिणाबाईला अलौकिक काव्य प्रतिभेची ईश्वरी देणगी लाभली होती. तिचं घर पहावं, ज्या वस्तू वापरत वापरत तिला कविता सुचल्या त्या वस्तू पहाव्यात अशी मनोमन इच्छा होती... आणि तो योग जुळून आला.
बहिणाबाईचं सासर, माहेर आणि नियोजित स्मारक या तिन्ही ठिकाणी आपलं चॅनेल जाऊन आलं.
हा सगळा वृत्तांत तीन भागात तुमच्यासमोर मांडणार आहे.
त्यातला पहिला भाग - "बहिणाबाईचं सासर आणि तिनं वापरलेल्या वस्तू " या स्वरूपात इथं मांडत आहे.
बहिणाबाईच्या आठवणी जगाच्या कानाकोपऱ्यात पोचण्यासाठी, तिच्या आठवणी चिरंतन राहण्यासाठी हा एपिसोड आपल्या मित्रपरिवारात जरूर शेअर करा.
arey khopya mandi khopaa sugarani cha chaangala.. dekhe pilansaathi tine khopaa jhaadaale taangala... what a wonderful composition.. kiti apratim lekhani..
Bahinabai - kharach alaukik kavya pratibha!
Khupach chan vatal..... 🙏🙏
खरंच खूप छान मन भारावून गेले बहिणाबाई चौधरी यांच्या बद्दल माहिती बघून
धंन्यवाद सर
धन्यवाद.
साहित्याचे माहेर बहीणाबाई चौधरी
त्या माउलीला नमन
👍👍🙏🙏
बहिणाबाईंच्या कविता तसेच संसार पाहिला खुप आनंद झाला👌👌
एकदा भेट द्या तिकडे . खूप समाधान मिळतं .
Khup sunder ahe sansar
बहिणा बाई म्हणजेच महाराष्ट्रातील कोहिनूर
अस साहित्य मिळणं म्हणजेच आयुष्यातील अनमोल लेन आहे अशी अनेक शतके झाली तरी अस मराठी साहित्य मिळणं अशक्य आहे..
मानाचा सलाम...
खुप खुप छान, धन्यवाद दादा
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ताई .
🙏 संसार करता करता संसाराचा सार मांडणाऱ्या ब हीनाबाई चौधरी यांना.🙏 God job 👍
खुपच छान माहीती मिळाली 🙏🙏
महाराष्ट्राची शान
खूप छान माहिती दिलीत
Baghun mann bharun aala
मस्त आहे
Khandesh ni shaan bahina Bai 🙏💐🙏
Nice work
खुप छान ❣️
Khup khup sundar video ani mahiti
Thanks allot for your compliment
Nice video ❤️🌹❤️
Thanks a lot ✨🙏🙏🙏🙏
घुन्या बनवायची साचा माझ्या आई कडे पण आहे मला खूप आनंद झाला आहे ताई
बहिणाबाई चौधरी आणि संत बहिणाबाई ह्या दोन्ही वेगळे व्यक्तिमत्त्व होते ना
नमस्कार सर बहुत बहुत खूबसूरत
छान! खूप छान.🙂🌹🌹🌹
अप्रतिम
खुप छान ..!
वस्तू पाहताना मन दाटून आले..!
धन्यवाद दादा. !
अतिशय सुंदर 👍👌
आमच्या कडून तुमचे खूप खूप आभार
Khupch chan video aahe. Dhnyawad sir
Nice and informative video👌👍
सोनेरी पान
Thanks for this video🙏 👌👌
किती छान आजून आहेत त्या आठवणी आमच्या मनी त्या बहीना बाई माऊली च्या ज्यानी ह्या जिवनात कस जगावे ते सांगितले सगळ्याना
Aamhi 4th mdhe astana school ne he place dakhwayla aamhala nele hote.
"Great khandesh kanya"
👌👌👌🙏🙏🙏
Nice video
Nice video sir