ओवी आणि कवी : इंद्रजीत भालेराव (8432225585)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब जवळच्या एका खेड्यातल्या कासाबाई शेळके यांच्या जात्यावरच्या ओव्यांचे संकलन त्यांचे चिरंजीव भास्करराव शेळके यांनी केलेले आहे. त्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी केलेले माझे भाषण अंदाजे 2013 सालचे आहे . कार्यक्रमाच्या संयोजकाच्या सौजन्याने ते मी येथे उपलब्ध करून देत आहे .

Комментарии • 153

  • @Geet2408
    @Geet2408 2 года назад +7

    तुमच्यासारखे कवी maharashrat आहेत हेच आमचं भाग्य सर... खुप सुंदर गर्व आहे आम्हांला

  • @marotipunse3705
    @marotipunse3705 2 года назад +2

    अप्रतिम ओवीचे तत्वज्ञान रसाळ शब्दातून मांडलेत सर!
    अभिनंदन🌹
    मारुती पुनसे.

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 4 года назад +9

    किती अभ्यासुपणे बोलता आपण, आज बरच काही शिकलो आपल्या कडुन.
    सतत ऐकत रहावं असं वाटत होतं.
    कोपरखळ्या अगदी सहज आणि सोप्या पध्दतीने मारता आपण.☺
    खुप आभार आपले.

  • @rajendrawani2445
    @rajendrawani2445 3 года назад +1

    पुनः पुन्हा ऐकावं इतकं छान भाषण
    शब्दाशब्दातून दिलं ओव्यांचं धन
    ऐकून धन्य झालं सर माझं मन
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @manikrananavare4498
    @manikrananavare4498 6 месяцев назад

    खुप छान. हेवा करावा असा व्यासंग.

  • @mahadevshedge1978
    @mahadevshedge1978 Год назад

    भालेराव सरांना प्रत्यक्ष ऐकण्याचा योग
    निसर्ग साहित्य संमेलना निमित्ताने,नवी मुंबई येथे आला.
    अतिशय छान वक्तृत्व, ऐकत राहावेसे वाटते.
    भरपूर पाठांतर.
    👌👌

  • @namdevbavdane3491
    @namdevbavdane3491 8 месяцев назад

    मी भारावून गेलो सर. आपण खूप थोर पुरुष आहात. 🙏🏻🙏🏻🌹🌹👍👍

  • @sureshsatpute7594
    @sureshsatpute7594 4 года назад +7

    इंद्रजित सर, तुमचं वक्तृत्व व व्यासंग खूप दांडगा आहे. तुम्ही माझं आदर्श व अप्रत्यक्ष मार्गदर्शक आहात . तुम्हाला माझा शतशः दंडवत

  • @arjunmundhe4190
    @arjunmundhe4190 4 года назад +2

    व्यवच्छेदक काव्य प्रतिभा आणि अतिअद्भुत समाजमिमांसक दृष्टी : जिल्हयातील साहित्य विश्वातील शार्दूल --शिरोमणी.

    • @csn826
      @csn826 4 года назад

      खरंय!

  • @aruntayade2981
    @aruntayade2981 3 года назад +9

    Profound knowledge of marathi literature i have ever seen. 👍

    • @marotipunse3705
      @marotipunse3705 2 года назад +2

      अप्रतिम ओवीचे तत्वज्ञान रसाळ शब्दातून मांडलेत सर!
      अभिनंदन🌹
      मारुती पुनसे.

  • @ghanshyampanchal7037
    @ghanshyampanchal7037 Год назад

    अप्रतिम ओवी सर

  • @rutujapatil1934
    @rutujapatil1934 5 лет назад +5

    ओवीचया अप्रतिम सौंदर्याचे आकलन झाले

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 4 года назад +1

    किती सुंदर विचार आहेत आपले.ओव्यांवरून ते दिसते. छानच.

  • @प्रकाशपाटील-च8ह

    "मायबाप"
    "बाप मातीचे रे घर
    माय भिंतीचा आधार!
    बाप घामाची ती धार
    माय दुधाचा पाझर!!
    माय रानांतली माती
    बाप नांगराचा फाळ!
    माय दिव्याची ती ज्योती
    बाप सुंदर सकाळ!!
    बाप मातीचा तो माठ
    माय पाणी थंडगार!
    बाप तापता रे तवा
    माय पिठाची भाकर!!
    बाप शेतातल पिक
    माय सुगंधी ती धूप!
    बाप पोटाची ती भूक
    माय घासातल सुख!!
    बाप वावरचा धुरा
    माय पाण्याचा रे झरा!
    बाप गोठयातला चारा
    माय दुधाच्या रे धारा!!
    बाप कुडाची ती खोप
    माय बोऱ्हाटीची झाप!
    बाप विठ्ठलाच रूप
    माय लोण्यावरच तूप!!
    बाप अथांग सागर
    माय पाण्याची घागर!
    बाप उसाची साखर
    माय भुकेल्याची भाकर!!
    बाप काट्याची रे वाट
    माय जेवणाचे ताट!
    बाप सरीचा रे काट
    माय पाण्याचा रे पाट!!
    बाप धान्याची रे रास
    माय लेकराचा श्वास!
    बाप बोऱ्हाटीचा फास
    माय जगण्याची आस!!
    बाप फाटक धोतर
    माय ठिगळाचा थर!
    बाप पिकलं शिवार
    माय रान हिरवंगार!!
    बाप उन्हाचा तो पारा
    माय थंडगार वारा!
    बाप सुखाचा पहारा
    माय प्रेमाचा रे झरा!!
    बाप पायाच्या रे भेगा
    माय ठिगळाचा धागा!
    बाप काळजाचा ठोका
    माय लेकराचा झोका!!.
    कवि-प्रकाश पाटील कवठेकर नांदेड-9860702169

  • @ushakulkarni8159
    @ushakulkarni8159 3 года назад

    Sir tumhi marathitil sadhyache no.1 che kavi ahaat.

  • @machhindranathmedhe01
    @machhindranathmedhe01 Год назад +2

    नमस्कार सर. आदरणीय कविवर्य तुमच्या सारखे कवी महाराष्ट्रात आहे म्हणून महाराष्ट्राचा अभिमान वाटतो.

  • @gangthadi
    @gangthadi 5 лет назад +5

    वाह...आपण माझ्या शाळेत बाल विद्या मंदिरला आले होते.तेंव्हा पासुन आपल्या मागावर आहे.जिथ भेटेल तिथ वाचत असतो.
    या चॅनल मुळेतर पिटाराच ऊघडला आहे.
    ओव्या हेच खर लोकतत्वज्ञान आहे जे अनुभवातुन आलेल असत...

  • @yashinsheikh3814
    @yashinsheikh3814 3 года назад +1

    नेञदिप विध्यालय मोती गव्हाण वार्षिक स्नेह सम्मेलन सर मला आपला आभी मान आहे बरच कही शिकलो सर आपल्या कडुन मला बाप आणि माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता खुप आवडते

  • @AmbarishShrikhande
    @AmbarishShrikhande 4 года назад +1

    खूप छान वाटतं सर तुमच्या ओव्या कविता ऐकताना

  • @sunitapatil6722
    @sunitapatil6722 3 года назад

    Khup chan sir... amhala amhi marathi aslyacha abhiman vat to tumcha kavita yeiklyanenter👌👏🙏

  • @sunilsolat3000
    @sunilsolat3000 6 месяцев назад

    Great sir🙏🏻💕माऊली📘🖋🎼🌷🌹

  • @drmeenasose8781
    @drmeenasose8781 4 года назад +1

    आपला व्यासंग जबरदस्त

  • @DesaiPrabha
    @DesaiPrabha 3 года назад

    khupch chan aai sudha kiti nshibvan tichya ovicha gajar avghya tribhuvnat dandvt pranam 🙇🙏🌷

  • @TheSoloTrader-sid
    @TheSoloTrader-sid 3 года назад

    खूप छान सर मी पुन्हा पुन्हा एकली👍🙏

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 4 года назад +2

    ।।अप्रतिम भाष्य ।।
    ओवीवर अधिकारीवाणीन बोलावं
    ते इंद्रजीत भालेराव सरानी

  • @kamalbharti7601
    @kamalbharti7601 2 года назад

    अतिशय सुंदर ओव्या सर

  • @sushilajadhav8068
    @sushilajadhav8068 3 года назад +1

    अतीशय सुंदर

  • @ManojPatil-tv8or
    @ManojPatil-tv8or 3 года назад

    खरच खूप छान उलगडा करून दिला सर

  • @सखारामलव्हाळे

    सर तुमच्या कविता फार फर ऐकावयाशा वाटतात❤ ❤❤

  • @shrikrishnaneve513
    @shrikrishnaneve513 4 года назад +3

    हृदय स्पर्शी ओव्या माझी आई पण जात्या वर दलायची v ओव्या गायची तिची आठवण झाली

  • @suniltonde3428
    @suniltonde3428 3 года назад

    Khupach chan sar

  • @nirmalasonawane3385
    @nirmalasonawane3385 4 года назад +1

    खुप छान सुंदर मस्त

  • @kiranpawar5026
    @kiranpawar5026 3 года назад

    Khup chan Vichar aahe ovi ashe sir

  • @malavisarjerao4088
    @malavisarjerao4088 3 года назад

    इंद्रजीत भालेराव करितो मधाळ भाषण
    त्याच बोलणं ऐकून आमचं हरपलं भान
    आपलं व्याख्यान ऐकल्यानंतर सुचलेल्या ओळी
    धन्यवाद सर

  • @kailasingale4200
    @kailasingale4200 Год назад

    अभिनंदन सर 🎉🎉🎉🎉🎉

  • @abhimanyutakate8152
    @abhimanyutakate8152 4 года назад

    अप्रतिम सर मला तुमचा सर्व कविता खुप आवडतता पण माझ्या गावाकड चाल माझ्या दोस्ता आणि दोन जिवाची माय हि कविता खुपच आवडती

  • @bkishwarchavan7787
    @bkishwarchavan7787 4 года назад

    Khupach apritam Sir....Aaj tumachya sarakhya lokanchi khup garaj aahe samajala.... Tumala koti koti pranam.... Tumachya ovyanchya sadarikanamule mala ovyanch kiti mahatv aahe he kalal..... Thanks

  • @kiranpawar5026
    @kiranpawar5026 3 года назад

    Khup chan patantar mn maze balpanat gele

  • @ashokdhage1595
    @ashokdhage1595 5 лет назад +8

    सर मला गर्व आहे मी तुमचा विद्यार्थी आहे

  • @mukunddeshpande7609
    @mukunddeshpande7609 4 года назад

    खुपच छान प्रेझेंटेशन आहे.

  • @अंबरवाडीकर
    @अंबरवाडीकर 4 года назад +1

    सर्वगुनसंपन्न काय असतं हे आज अनुभवायला मिळालं सर आपन जेव्हडे उत्तम अध्यापक आहात तेव्हडेच चौफेर आपन कवी असुन त्याहीपेक्षा सरस आपन एक स्पष्ट वक्ते आहात.सर आम्ही भाग्यवान आहोत की आपनास उघड्या डोळ्यांनी बघण्याचा आणी कानानी ऐकण्याचा योग आमच्या नशिबी होते.सर आपनास उदंड आयुष्य लाभो

  • @Brand__Official_4141
    @Brand__Official_4141 4 года назад +1

    खूपच छान सर...👌🏻👌🏻👌🏻👍🏻

  • @kalpanapatil2084
    @kalpanapatil2084 3 года назад

    फारच छान सर

  • @mahadevnarayanpure5575
    @mahadevnarayanpure5575 3 года назад +2

    सरराची दोन जि माय ही कवीता सर मी तीसरीत आरीत आसताना 1993 ला मी ऐकल आणि पाठ आहे तर मी आता ऐकल

  • @LingayatDharma
    @LingayatDharma 5 лет назад +9

    सर, खूप अभ्यासपूर्ण व्याख्यान आहे, लोकसाहित्याचें खूप छान विश्लेषण, त्याचा प्रवास मला खूप आवडले. आपल्याशी चर्चा करायला खूप आवडेल

  • @sunilgokhale6737
    @sunilgokhale6737 4 года назад

    सर अतिशय सुंदर वर्णन इतिहासातील पुर्वी चे माय व परिस्थिती डोळे समोर उभे राहते ..
    खरच तुम्ही जनमानसात लोकप्रिय असे काव्यं आहे

  • @mahantkalamkarbaba9572
    @mahantkalamkarbaba9572 4 года назад

    दंडवत सर खुप छान.

  • @nitinkadam5358
    @nitinkadam5358 Год назад

    Mast sir

  • @dr.ramchandrabhisesociolog4593
    @dr.ramchandrabhisesociolog4593 3 года назад

    खूप छान सरजी

  • @kirantodkar6586
    @kirantodkar6586 3 года назад +1

    तुमच्या कविता वाचून मी कविता लिहला शिकलो आणि कवी झालो ✍🏻🙏🙏

  • @suniltonde3428
    @suniltonde3428 3 года назад

    अ प्रतीम 👌👌👌👌👌

  • @jyotitarle3097
    @jyotitarle3097 3 года назад

    Khupach chaan

  • @anilbhalerao1543
    @anilbhalerao1543 4 года назад

    खूप छान आहे sir

  • @ambadaskadam5583
    @ambadaskadam5583 4 года назад

    अप्रतिम सरजी

  • @vitthalishware7154
    @vitthalishware7154 4 года назад +2

    खूप छान

  • @abhishekbhandure145
    @abhishekbhandure145 4 года назад

    वा सर मस्त

  • @samarthlondhereal8501
    @samarthlondhereal8501 4 года назад

    Super se bhi uper

  • @विविधरंगीगुलाब

    वा सर खुप च सुंदर मी पण एक कवयित्री आहे आणी माझा दुसरा काव्य संग्रह प्रकाशनाच्य वाट चालीवर आहे आणी मला तो तुम्हला दाखवण्यची खुप ईच्छा आहे मी तुमच्या सी कसा संपर्क साधु 🙏🙏🙏🙏

  • @umajijagtap2317
    @umajijagtap2317 4 года назад

    Umaji Shivaji jagtap. Verry nice

  • @PNJ116
    @PNJ116 3 года назад

    सर जय जिजाऊ

  • @rohitgaikwad632
    @rohitgaikwad632 4 года назад

    खुप छान शब्दरचना ह्रदयाला भिडते

  • @TufanMarathiCreation
    @TufanMarathiCreation 4 года назад +1

    Khup chhan sir

  • @sanjivsonawane1156
    @sanjivsonawane1156 3 года назад

    क्या बात है...💐👌👍

  • @swagatpatil-sy3he
    @swagatpatil-sy3he 5 месяцев назад

    नमस्कार सर पूढील पिढी ह्यातूण काय धढा घेतील ?

  • @aadnyadalvi8865
    @aadnyadalvi8865 3 года назад

    Very nice

  • @uttamraoahire83
    @uttamraoahire83 4 года назад +1

    असं काव्य तत्वज्ञान प्रबोधनात्मक आहे.

  • @nandkumarsalunkhe2421
    @nandkumarsalunkhe2421 10 месяцев назад

    👍👌🙏💐

  • @talikutednyanobawaru4827
    @talikutednyanobawaru4827 4 года назад +1

    अभिनंदन सर

  • @eknathrahane4160
    @eknathrahane4160 5 лет назад +4

    आपल्यासारखे शिक्षक मला हवे होते.
    धन्य आहात सर

  • @vilasjadhav7510
    @vilasjadhav7510 4 года назад

    Sir you are great.
    It's my destiny, you have been meet me, when I am 73 years old.
    I am proud of you.
    🙏🏼
    Vilas Jadhav
    Retd PI Pune

  • @dattaawad6832
    @dattaawad6832 4 года назад +1

    मी मराठी हा माझा अभिमान

  • @ganeshkshirsagar8333
    @ganeshkshirsagar8333 5 лет назад +5

    Very nice ! sir , You are great . ...

  • @pranjalikale674
    @pranjalikale674 4 года назад

    खुपच सुंदर ओवी सर भालेराव सर धन्यवाद 🙏

  • @kishormaske8242
    @kishormaske8242 4 года назад +1

    Very nice sir poem

  • @haripathare7780
    @haripathare7780 3 года назад

    जुन्या ओव्या चं आठवण करून दिली धन्यवाद सर

  • @baluthorat6230
    @baluthorat6230 2 года назад

    पुस्तक कुठे आहे सपडन

  • @ratnaprabhapatilmarathigee7369
    @ratnaprabhapatilmarathigee7369 3 года назад

    Very nice sir

  • @YOUTHINK7
    @YOUTHINK7 4 года назад

    लयभारी

  • @sitaramgavade5981
    @sitaramgavade5981 4 года назад +4

    सर ,मला तुमचा अभिमान आहे...

  • @RahulRathod-uw2dq
    @RahulRathod-uw2dq 5 лет назад +3

    सर,
    मी कविता गावकडे चल ,,,,, मला खुप आवडते

  • @vinayraut9215
    @vinayraut9215 4 года назад

    very nice sir you are ideal man in my life

  • @nudokumar8381
    @nudokumar8381 4 года назад

    Very. Nice
    🙏

  • @ankushnerle5575
    @ankushnerle5575 4 года назад +1

    Sir tumch kaotuk karav tevd kamich ahe guru 🙏🙏

  • @kmnashramschool3399
    @kmnashramschool3399 4 года назад +8

    Namskar Sir,I heard your lecture in 1998 at AUNDHA. Great Sir!

  • @mohanbrathod5447
    @mohanbrathod5447 3 года назад

    Excellent

  • @vinayraut9215
    @vinayraut9215 4 года назад

    your all poem is very beautiful

  • @nayabraogore4180
    @nayabraogore4180 4 года назад +1

    Your program is emotional development that is aim of education said by n t Gore vidolikar

  • @vasantsathe7470
    @vasantsathe7470 4 года назад

    Khup khup awadle.

  • @akashprakashanltd.49
    @akashprakashanltd.49 3 года назад

    खूप छ्यान.....

  • @balajigaikwad4385
    @balajigaikwad4385 3 года назад

    Bdiya

  • @dhananjayzakarde2659
    @dhananjayzakarde2659 4 года назад

    बढिया....

  • @maharudra8846
    @maharudra8846 3 года назад

    Nice

  • @professorpatwaris.b.2804
    @professorpatwaris.b.2804 4 года назад

    Sir, Very nice 🌹🌹
    Great !an Excellent !!
    -----Professor Patwari S B
    L B S College, Dharmabad.

  • @sumansawant5015
    @sumansawant5015 4 года назад

    शतशतनमन।

  • @vishnujadhav4206
    @vishnujadhav4206 4 года назад

    छान सर

  • @psagargholap1784
    @psagargholap1784 4 года назад +1

    अप्रतिम सर

  • @ashokjadhav5346
    @ashokjadhav5346 4 года назад +1

    Good

  • @balasahebhkolte2294
    @balasahebhkolte2294 3 года назад

    nice👌👌👌👌👌👌👌👍

  • @Md-wk8ul
    @Md-wk8ul 4 года назад

    Very very nice

  • @wamanpandgale1180
    @wamanpandgale1180 3 года назад

    Welcomesir
    You
    Have
    Toldthe
    Difference
    The
    Wovi
    And
    Kavi