कोकणात भूताटकी आहे का? राखणदार म्हणजे कोण?

Поделиться
HTML-код

Комментарии • 880

  • @shamikarane1957
    @shamikarane1957 7 месяцев назад +522

    आज माझे वय 64 वर्षाचे आहे, माझे बालपण देवगड येथे गेले. निसर्गाबाबत केलेल्या वर्णनाशी मी सहमत आहे. त्यावेळी गांव हे कुटुंब होते कोणाच्याही घरी अडचणीवर कुकारे घालून मदत मागितल्यास मदतीला माणसे येत.आजारपणात गावठी औषध दिले जाई. पंचभुता पासून मिळणारी शक्ती आपल्या शरीरात सामावून थंडी वारा पावसात रक्षक होती. हे भाग्य कोकणातील माणूस विसरणार नाही. आज तुमची ओळख ही रानमाणूस असली तरी राजकारणातील व्यक्ती पेक्षा मानाची आहे.

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 7 месяцев назад +10

      खुप छान माहीती दिली. धन्यवाद. 👌👍🙏🏼😊

    • @vandanakelkar5691
      @vandanakelkar5691 7 месяцев назад +19

      माझे माहेर निसर्गयरम्य गुहागर येथील.
      माझे माहेर म्हणजे निसर्गसमृद्ध असे. माहेरचे घर हे माझ्या पणजोबानी 1865 साली बांधलेले आहे. अजुनही खुप छान आहे. आम्ही बहिणी, आमची मुले, आमची नातवंडे सगळे तिथे जातो. मस्त एन्जॉय करतो.
      सर तुम्ही pottidikine जे सांगत आहात फार छान.

    • @pramilakhurangle
      @pramilakhurangle 7 месяцев назад

      नशिबवान आहात ​@@vandanakelkar5691

    • @rameshkulkarni8074
      @rameshkulkarni8074 7 месяцев назад +1

      खूप छान😊

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 7 месяцев назад

      भारत चंद्रावर गेलाय पण हे अजुन तुका नी माका करत बसलेत,,,,,,

  • @hemantg9204
    @hemantg9204 7 месяцев назад +504

    आधुनिक शहरी भुतान पासून कोकणचा निसर्ग वाचवण्यासाठी कोकणात भुतं असायलाच हवीत

    • @user-sb4jm2ci5q
      @user-sb4jm2ci5q 7 месяцев назад +11

      Very TRUE 😂

    • @sagarkamble2336
      @sagarkamble2336 7 месяцев назад +6

      Agree

    • @sachinmore4545
      @sachinmore4545 7 месяцев назад

      आणि कपोलकल्पित किस्से पसरलेच पाहिजे कारण विकास नावाचा राक्षस मारवाड्या गुजरात्यांच्या माध्यमातून कब्जा करू पहातो आहे. काही प्रमाणात केला ही आहे. मी तर म्हणतो तो कश्मीर मधून तो ३७० का काय हटवलाय ना तो कोकणात लागू करावा.

    • @krishnakantparab1728
      @krishnakantparab1728 7 месяцев назад +9

      नक्कीच
      नायतर अख्खा कोकण विकला जाईल.

    • @mrunmaikokate3383
      @mrunmaikokate3383 7 месяцев назад +9

      Barbor ahe.....
      Asach ghabaravun thevla pahije....

  • @sanjaykedar9222
    @sanjaykedar9222 7 месяцев назад +110

    प्रसाद...तुझी तळमळ खरंच आजच्या मुलांना प्रेरणा घेण्यासारखी आहे...नक्कीच तुझ्या या कार्याला यश येईलच...❤❤

  • @jadhavaman8927
    @jadhavaman8927 7 месяцев назад +226

    महाराष्ट्रातील एक क्रमांक चा youtuber........❤💪🏽🤍

    • @santoshparab6673
      @santoshparab6673 7 месяцев назад +1

    • @keshavmodi9215
      @keshavmodi9215 7 месяцев назад +3

      खरंय.... Full Respect भावाला...❤

    • @rajeshsalve5243
      @rajeshsalve5243 3 месяца назад +2

      Recpect your mind

    • @supriyavishwasrao2342
      @supriyavishwasrao2342 3 месяца назад +3

      ईश्वर तुझ्या कार्याला यश देवो❤

  • @hansrajdalvi6922
    @hansrajdalvi6922 Месяц назад +7

    प्रिय प्रसाद,
    खरोखरीच तु कोकणाला लाभलेला देवाचा प्रसाद आहेस. तुला निरोगी, निरामय असे उदंड आयुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.

  • @shitalmane7674
    @shitalmane7674 7 месяцев назад +117

    नदी, समुद, डोंगर , पक्षी, प्राणी यांचे महत्त्व खूप तळमळीने प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगितले . कित्येक नवीन गोष्टी समजल्या . निसर्ग ज्ञान जागृत करत आहात त्यासाठी मनापासून शुभेच्छा 🎉🎉

  • @ravibhogale3851
    @ravibhogale3851 7 месяцев назад +91

    तुझ्या शब्दांमधून कोकणची नैसर्गिक श्रीमंती समजते. अनेक जन्मांची पुण्याई असेल तरच कोकणात जन्म मिळतो.

  • @vasantitandel_VT
    @vasantitandel_VT 7 месяцев назад +25

    परप्रांतीय पासून आणि येणाऱ्या chemical industries पासून जर आपल्या कोकणाचा बचाव करायचा असेल तर या अशा गोष्टींना दुजोरा दिलाच पाहिजे. जे काम आपल्या पूर्वजांनी केले, त्यातून आपण काहीतरी शिकले पाहिजे.

  • @samirkoli2646
    @samirkoli2646 7 месяцев назад +64

    संवेदनशील मनाचा माणूस आणि त्याचा अर्त आवाज . कोकण वाचवण्यासाठी खुप छान उपक्रम राबविले जातात तुमच्या कडून.

  • @sachidanandjadhav5960
    @sachidanandjadhav5960 7 месяцев назад +59

    प्रसाद खुपच छान समजावले देव तुझे भले करो तुझी भरभराट होऊ दे❤

  • @yashwantjadhav6273
    @yashwantjadhav6273 7 месяцев назад +20

    कोकणामध्ये ज्यांनी भुतांची खोटी संकल्पना आणून लोकांना घाबरवून ठेवले कोकणाला बदनाम केले आणि पिढ्यान दर पिढ्या लोकांना घाबरवत राहिले आणि आज देखील घाबरवत आहेत त्या सर्वांना तुम्ही चांगलीच चपराक मारली त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन.

  • @prafullsjadhav
    @prafullsjadhav 7 месяцев назад +13

    भावा मन जिंकलं तू... मला माझ्या कर्तव्याने रोखलं आहे मुंबईमध्ये...मला माझं गांव खुप प्रिय आहे...गावी गेलो कि मोबाईल घेतच नाही... एकटाच फिरत बसतो रानात 😢

  • @rajdattpatil279
    @rajdattpatil279 7 месяцев назад +9

    मित्रा माझे वय तुझ्यापेक्षा नक्कीच जास्त आहे, पण खरचं तुला नमन करतो , तू जे करतोस ते काम खूप मोठं आहे.तुझे ज्ञान खूप मोठं आहे, scientifically सुद्धा आणि traditionally सुद्धा तुझ कोकणावरील प्रेम पाहून तुझ्या बद्दल अपार श्रद्धा निर्माण होते.
    मुंबई ठाण्यासोबत आमचा अर्धा रायगड देखील कोकणातून आणि कोकणातील अपार शांती, सुख, आणि अगाध निसर्ग सौंदर्य यांपासून दूर होतोय , मात्र तुम्ही जपा कोकण आणि कोकणीपण

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 7 месяцев назад +39

    खूप छान माहिती दिली दादा भुताटकी च्या नावाखाली लोकांना भ्रमित करायचे काम चालु आहे भुत कुठे नसतात सगळीकडे असतात

  • @abhinaysanas9953
    @abhinaysanas9953 3 месяца назад +3

    कोकण सुरक्षित रहावा असं आम्हा सातारकरांना खूप वाटत. आमचा सातारा ही कोकण चा शेजारीच आहे.

  • @user-ri6qr8gi5f
    @user-ri6qr8gi5f 6 месяцев назад +12

    प्रसाद
    तुझ्यासारखे हजारो युवक खेडोपाड्यात तयार होतील अशी आशा वाटते. तुझ्यामुळं ती आशा निर्माण होते.

  • @vaibhavsatpute7345
    @vaibhavsatpute7345 7 месяцев назад +14

    प्रसाद तुझ्या नजरेतून कोकण अप्रतिम दिसू लागतं बघ.. तुझा संवाद आणि एकंदर कोकण वर्णन आम्हाला कोकणातच नेऊन उभं करतं.. खूप छान. तुझा वैज्ञानिक दृष्टिकोन नेहमीच भावत आलाय तो असाच टिकून राहू दे.. खूप शुभेच्छा ❤

  • @subhashgawde3320
    @subhashgawde3320 7 месяцев назад +16

    प्रसाद तू "कोकणातील भूते" याविषयीचे समाज गैरसमज याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आज दिलीस,या मुळे समाजमनातील अंधश्रद्धा दूर होण्यास बऱ्याचअंशी मदत होईल यात शंका नाही,धन्यवाद.

  • @akshayapatil8394
    @akshayapatil8394 7 месяцев назад +12

    अंगावर काटे येतात ऐकताना...एवढ्या पोटतिडकिने बोलत आहात तुम्ही...प्रसाद तुम्हाला बघून असा वाटतं की आपल्या आयुष्यात काहीतरी कमी आहे...एवढं संपन्न आहे तुमचं जगणं..तुमचं वागणं आणि विचार🙌

  • @user-yn7qq6mv4g
    @user-yn7qq6mv4g 7 месяцев назад +61

    I have been living in sindhudurg since a year.. it's a spiritual place itself.. it's peaceful..

    • @raaziya2839
      @raaziya2839 7 месяцев назад

      Don't disturb our peace go back to ur state😢 north Indians destroyed Mumbai n Pune😢

  • @SanjayYadav-lk8lr
    @SanjayYadav-lk8lr 6 месяцев назад +8

    वैज्ञानीक दृष्ठीकोन आपन सांगीतलात
    खुप छान मला कोकन खूप आवाडते माझ प्रेम आहे कोकनावर
    आपन मांडलेला विषय अगदी माझ्या मनातला होता
    मी अनेक वेळा माझ्या मीञांना वैज्ञानीक दृष्टीकोन सांगितलेला आहे परंतु
    ते सोडुन देतात
    मला विषय भावला❤❤
    संजय कोल्हापूर

  • @rajanjadhav2085
    @rajanjadhav2085 3 месяца назад +1

    फार छान माहिती दिली कोकणाबद्दल प्रसाद तुझे खूप धन्यवाद आजकाल मालिकेत कोकणाबद्दल चुकीची माहिती दिली जाते

  • @santoshbaing504
    @santoshbaing504 7 месяцев назад +6

    खरे आहे मित्रा तुमची कोकण आणि कोकणातला निसर्ग वाचवण्यासाठी जी तळमळ दिसून येते त्याला प्रणाम🙏
    सर्व कोकणवासीयांनी याचा विचार करायला हवा आपल्या जमिनी परप्रांतीयांच्या घशात घालु नका🙏 आपलं निसर्गरम्य कोकण अबादित ठेवा
    नाहीतर निसर्ग तुम्हाला माफ करणार नाही .

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 7 месяцев назад +17

    प्रसाद, जय कोकण 🚩खुप अभ्यासपूर्ण कोकण समज, गैरसमज उलगडून सांगितलेत 👍 येवा कोकण आपलाचं आसा, तो आपणांकंच 💯%वाचावंचो आसा. 🌳🌴🥭🦈🏡 होय रे म्हाराजा 🙏

  • @rajansurvevlogs
    @rajansurvevlogs 7 месяцев назад +6

    ही पोटतिडकिने मांडलेली भावना म्हणजेच कोकण. खूप छान. तुझे आहे तुजपाशी परी तु जागा चुकलाशी अशी अवस्था आहे आमची.

  • @deepalimalvankar7386
    @deepalimalvankar7386 7 месяцев назад +37

    मी लग्न झाल्यावर मुंबई येथून वेंगुर्ल्यात आले, पण मला कधीच भूत वगैरे काही दिसलं नाही म्हणूनच आताच्या काही मराठी सिरीयल मध्ये जेव्हा हा फालतूपणा दाखवतात ते बघून राग येतो, त्या पेक्षा तू सांगतोस तशा खुप चांगल्या गोष्टी आहेत ज्या दाखवता येतील.🙏

    • @prashantkatkar6290
      @prashantkatkar6290 3 месяца назад +1

      Barobar

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 3 месяца назад +3

      तुम्हाला दिसतं जग तैवढंच नसतं.

    • @SanjayYadav-lk8lr
      @SanjayYadav-lk8lr 3 месяца назад

      भुत नक्कीच नाही
      या भाउंनी सांगीतलय त्याच्याशी मी सहमत आहे
      कोकणी मानूस भुताटकीत न झपाटता त्यानी नीसर्गाला झपाटून घ्यायला हव
      जे आपनाला जिवन देते
      संजू कोल्हापुर

  • @madhurisawant9624
    @madhurisawant9624 7 месяцев назад +13

    प्रसाद, तुम्ही छान पद्धतीने कोकणातील भुताटकी विषयी विवेचन केलात.....देव तुमचे भले करो....🙏🙏🙏

  • @sandipsrawool271
    @sandipsrawool271 7 месяцев назад +21

    गावडे साहेब आपणास शतशः प्रणाम 👌

  • @sagargore9357
    @sagargore9357 7 месяцев назад +4

    या व्हिडीओशी मी सहमत नाही तूझं निसर्गाबद्दलचे प्रेम खूप सुंदर आहे परंतु कोकणात अघोरी विद्या अवगत असणारे तांत्रिक खूप आहेत. त्याच बरोबर भूतं असणारी गावे सुद्धा खूप आहेत.

  • @chandrakantkuthe7449
    @chandrakantkuthe7449 6 месяцев назад +3

    माझ्या, आपल्या कोकणाबद्दल, आपण मांडलेले विचार, संकल्पना मला खूप आवडली. छान बोलता.

  • @user-ow2pf7wn5k
    @user-ow2pf7wn5k 6 месяцев назад +5

    प्रसाद तू ग्रेट आहेस…तू इतक्या आर्त पणे सांगतोयस अंगावर काटा येतो…ल🙏

  • @vijayaarathod
    @vijayaarathod 7 месяцев назад +11

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा प्रसाद.

  • @pradipkumarsarang4725
    @pradipkumarsarang4725 7 месяцев назад +5

    आपल्या कोकणातील सण, उत्सव आणि चालीरिती आणि त्याच्या पाठीमागील विज्ञान याचा उलगडा सोप्या शब्दात सांगता आलं तर बरेचसे गैरसमज दूर होतील ,प्रसाद हे तूच करू शकतोस आणि करावसं कसं मला वाटतं ,तू ग्रेट आहेस ...

  • @jayeshdawde7917
    @jayeshdawde7917 7 месяцев назад +10

    भावा प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती सांगतोस ना तू नाद खुळा आहे भावा तुझा

  • @priyankachiplunkar6290
    @priyankachiplunkar6290 7 месяцев назад +4

    अरे निसर्ग पुत्रा तुझे सगळे व्हिडिओ बघते खूप छान असतात आणि तुझी कोकणची निसर्ग सौंदर्याचा आनंद सर्व ना घेता यावा. व त्याची जपणूक व्हावी. ही तळमळ सुद्धा दिसते. ❤❤🎉🎉

  • @deepakaher6687
    @deepakaher6687 7 месяцев назад +6

    बरोबर बोललास प्रसाद तु तुझ्या बोलण्यात फार कोकणा साठी असलेली कळकळ दिसते...❤ You Prasad

  • @ajaykamdi1998
    @ajaykamdi1998 7 месяцев назад +10

    कोकणी माणूस आणि आदिवासी समाज यांची रूढी परंपरा एकदम साम्य आढळत आहेत..आदिवासी समाज हा निसर्ग यालाच देव म्हणून पुजत आला आहे ..वाघोबा हिरोबा नागोबा डोंगरदेव हेच त्यांचे देव आहेत.

    • @rahulburud8048
      @rahulburud8048 2 месяца назад

      koknat suddha adivasi samaj bharpur aahe..aani hya adivasi samajachyach chaliriti aahet

  • @sammedchougule123
    @sammedchougule123 7 месяцев назад +4

    दादा अंगावर काटे आले असं वाटलं दुसरं काय कोकणच आपली व्यथा मांडत आहे. खरा आहे दादा मी पण खूप ऐकलं आहे भुताटकी बद्दल आता तुम्ही हे सांगितलेल्या माहितीमुळे मला कोकणाबद्दल खूप curiosity वाढली आहे धन्यवाद दादा ❤❤

  • @abhijitgamare5386
    @abhijitgamare5386 7 месяцев назад +13

    Superb 😊❤ जे पण facts आहेत ते तू एकदम clear way ने सांगतोस...खूप अभिनंदन...आपण सर्वच ह्या सगळ्याचा अर्थ समजून घेऊन लोकांपर्यंत पोहोचवतो आहे आणि त्यात तुला नक्की यश मिळावं ...खूप शुभेच्छा 😊

  • @rkrkrkrk6665
    @rkrkrkrk6665 3 месяца назад +1

    खूप मोठं काम करत आहेस भावा महाराष्ट्रालातला स्वर्ग राखायचा असेल तर असे धाडसी युवक समोर यायलाच हवे

  • @anilmestry5730
    @anilmestry5730 12 дней назад

    अगदी खरं बोललास भावा..
    कोकणात भुतांचा वावर आहे, हे खोटं आहे..
    रानमाणूस खरंच शिक्षणाचा चांगला उपयोग करतो आहेस..
    रानातलं खरं दर्शन देत आहे.. खूप छान..
    ❤❤

  • @user-cq5ul3mm3h
    @user-cq5ul3mm3h 6 месяцев назад +4

    नदी, समुद, डोंगर , पक्षी, प्राणी यांचे महत्त्व खूप तळमळीने प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगितले . कित्येक नवीन गोष्टी समजल्या . निसर्ग ज्ञान जागृत करत आहात त्यासाठी मनापासून शुभेच्छा 🎉

  • @LokshahirachiSahityaCharcha
    @LokshahirachiSahityaCharcha 7 месяцев назад +9

    तुझं म्हणनं अगदीच योग्य आहे प्रसाद. काही लोक अगदी चुकीच्या पद्धतीने कोकण प्रेझेंट करंत आहेत हे बंद झालं पाहिजे. आम्ही सर्वजन तुझ्या सोबत आहोत. 👍👍👍👍

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 7 месяцев назад +7

    अप्रतीम,प्रसाद धन्यवाद बाळा, किती कळकळीने आपल्या कोकणा बद्दल माहिती देत असतोस. पुढच्या पिढीने तुझे गुण आत्मसात करायला हवेत व कोकणाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत

  • @rameshsurve314
    @rameshsurve314 3 месяца назад +1

    प्रसाद आपण कोकणा बद्दल छान माहिती
    दिलीत आणि हे खरे आहे जे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहात
    अजून पर्यंत कोणी चॅनेल (vlog) माध्यमाने
    अशी माहिती दिली नाही,
    तुमचा निसर्गाचा खूप चांगला अभ्यास आहे
    तुम्हाला मनापासून धन्यवाद

  • @ganeshyedre3064
    @ganeshyedre3064 Месяц назад

    छान माहिती प्रसाद भाऊ.
    मी जेव्हा लहान होतो तेव्हा माजी आजी बोलायची बाबू तो साप घरावाटला फिरवतोय ना, तो आपला राखणदार आहे. तेव्हा मला ती गोष्ट समजली नव्हती आणि आज ही समजली नव्हती की हा राखणदार एक साप कसा असू शकतो. आज तुम्ही जी उदाहरणे आणि दाखले देऊन समजून सांगितला त्या वरुण त्या बाबी समजू शकल्या आहेत. आपले पूर्वज शिकलेले नव्हते पण निसर्गविषयक त्यांची जी बांधिलकी होती ती आताच्या शिक्षित पिढीमध्ये नाही.

  • @umesh18488
    @umesh18488 3 месяца назад +1

    धन्यवाद मित्रा , खूप स्ट्रेस फील करत होतो तुझ्या शब्दातून निसर्ग अनुभवला आज...खूप छान वाटलं
    Thanks Again ❤

  • @shamawadekar3721
    @shamawadekar3721 7 месяцев назад +3

    प्रसाद तुझे विचार आणि बोलणे अगदी खरे आहे तू डूंगोबाचा उल्लेख केला ते गाव निवती कोचरा आम्ही लहानाचे मोठे गावात झालो पण आम्हाला कधीच भीती वाटली नाही.

  • @sadanandlad8224
    @sadanandlad8224 16 дней назад

    प्रसाद तू सविस्तर माहिती जगाला माहिती करून दिलीस त्याबद्दल तुला समस्त कोकण वासियांकडून शतशा धन्यवाद

  • @shekhartawde4569
    @shekhartawde4569 7 месяцев назад +7

    आदरणीय "कोकणी रानमाणूस "
    आपले कोकणातील सध्या पसरवण्यात येणारे गैरसमजुती बाबतीतचे प्रभोदन फारच उत्तम व अभ्यास-पुर्ण आहे.
    आपला मी व्यक्तशः मनापासून आभारी आहे.
    धन्यवाद

  • @ujwaljadhav5030
    @ujwaljadhav5030 7 месяцев назад +4

    किती तळतळून सांगतो मित्रा...
    खरच.
    जो निसर्गाला समजतो तोच असे पोटतिडकीने सांगू शकतो...

  • @Siddhivinayakfood
    @Siddhivinayakfood 7 месяцев назад +13

    मी एक ड्रायव्हर गेली 23 वर्ष गाडी चालवत आहे कशेडी घाटात भुतं आहे की नाही माहित नाही पण हा वळणावर काहितरी गोष्टी आहे जाणे करून आपघात होतात जर खोटं वाटत असेल तर रात्रीच प्रवास करा 2ते 3 वाजता मग कळेलच मी मुंबई चा माझं शिक्षण रत्नागिरी मध्ये झाला आहे पण मी लातूर हे गांव आहे माझा असे भरपूर ड्रायव्हर आहे त्यांना अनुभव आला आहे

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 3 месяца назад

      मूर्ख माणसं याला अंधश्रद्धा मानतात.

    • @jayrabase1044
      @jayrabase1044 3 месяца назад

      भाई आम्ही रोज रात्री प्रवास करतो

  • @preetimhashilkar7948
    @preetimhashilkar7948 2 месяца назад

    तुझे बोलणे ऐकत रहावेसे वाटते,अप्रतिम.

  • @sangitavichare3921
    @sangitavichare3921 7 месяцев назад +2

    Khoop khoop sundar kokanachi thodkyat mahit diles prasad 👍👍👍👍👍

  • @tejeshshete391
    @tejeshshete391 2 месяца назад

    भावा खरच तुला एकदा भेटायचं आहे.... खरच आपला महाराष्ट्र आपलं कोकण आपण मराठी माणसांनच जपायला पाहिजे.... जंगल कत्तल जो नवीन Trend आलाय त्यासाठी आपणच मराठी माणसांनी एकत्र आल पाहिजे.... राजकारण किंवा Buisness ह्या गोष्टीचा विचार बाजूला ठेवून

  • @srushtikokate8832
    @srushtikokate8832 3 месяца назад +1

    खूप छान माहिती दिलीस.. आणि राखणदार म्हणजे काय ह्याचा अर्थ ही छान समजावलंस.. खर तर निसर्ग म्हणजेच देव असं मानते मी. आणि तोच आपल रक्षण करतो. त्याची पूजा म्हणजे निसर्गाच जतन करणे.. हे गरजेचं आहे.. तुझ्या सगळ्या video मधे हाच संदेश असतो 😊🙏. पण दादा प्रत्येक गावात काही न काही गोष्टी असतात आणि दंतकथा असतात त्या आपण आपल्या वडीलधाऱ्या मंडळी कडूनच ऐकलेल्या असतात.. ह्या गोष्ट शहारा कडे आपण नेतो.. आणि त्यामुळे बदनाम होतो.. मी स्वतः मालवण -देवबाग ची आहे.. पण लग्न enter cast झाल्या मुळे माझी सासू मला हेच टोमणे देते 😄मालवण ची लोक जंतर मंतर करणारे असतात.. त्यात मधेच ती serial आलेली रात्रीस खेळ चाले 😂त्यात तर बावळट पणा चा कळस गाठला ह्या serial वाल्यांनी.

  • @dhawre6ketan
    @dhawre6ketan 7 месяцев назад +15

    जो चांगले करतो त्याला आडकाठी आणणारी माणसे म्हणजेच भूत

  • @JagdishNarkar
    @JagdishNarkar 2 месяца назад

    प्रसाद तुझे भाशेवरचे प्रभुत्वच बरच काही सांगून जाते. तुझा प्रत्येक विषयावरील अभ्यास खरंच प्रेरणादायी आहे. तुझ्या speeches मधून प्रत्येक वेळी काही ना काही शिकायला मिळत असतं. सगळे निसर्ग प्रेमी तुझे ऋणी आहेत . 🙏

  • @vijaylonkar8167
    @vijaylonkar8167 7 месяцев назад +1

    प्रसाद मित्रा तुला नव वर्षाच्या हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपणास उत्तम आरोग्य लाभो आणि उदंड आयुष्य लाभो कारण आपल्या हातून कोकण निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी ते आवश्यक आहे आमच्या सारख्यांचे देखील आयुष्य आपणास लाभो ही सदिच्छा

  • @rakshakhatte5849
    @rakshakhatte5849 2 дня назад

    खूप छान 🙏निसर्ग पेक्षा मोठं देव कोणच नाही सर्व काही निसर्गाच आपल्याला देतो 🙏

  • @rajusatam9820
    @rajusatam9820 10 дней назад

    आपल्या कोकणची सुंदर माहिती दिली याबद्दल मनापासून अभिनंदन, प्रसाद भाऊ

  • @vilasghadi8006
    @vilasghadi8006 7 месяцев назад +1

    fantastic. Amazing job brother. Thanks for this beautiful clip and comentary

  • @satishrdatar6337
    @satishrdatar6337 3 месяца назад +4

    पाठीमागे वाहत्या पाण्याचा खूप सुंदर आवाज येत आहे.....!!👌👌

  • @rajanmanjrekar600
    @rajanmanjrekar600 7 месяцев назад +2

    नेहमी प्रमाणे अजून एक उत्कृष्ट व्हिडीओ खुपच छान.

  • @roshanshinde7506
    @roshanshinde7506 4 месяца назад +3

    मधुर भाषा अविस्मरणीय जंगलाचे आणि आपल्या प्राचीन संस्कृती चे दर्शन घडवणारे बेस्ट युटुबर ❤❤❤❤❤

  • @yateenkadam895
    @yateenkadam895 7 месяцев назад +1

    Khrchhhhh hya video ch khrchhh garaj hoti dada Khrch✨❤️….atishayy sundar ritya explain kelys

  • @mayursankhe4980
    @mayursankhe4980 6 месяцев назад +1

    नेहमी प्रमाने, अतिउत्तम वीडीयो राड मानुस 🙏🏻🙏🏻

  • @vijaymane3009
    @vijaymane3009 29 дней назад

    प्रसाद छान माहिती दिलीस,सलाम तुझ्या कार्याला आणि शुभेच्छा तुला

  • @sachinkamble7134
    @sachinkamble7134 7 месяцев назад +2

    खूप छान मित्रा व्हिडिओ आहे,शिकण्यासारखे भरपूर आहे ह्या मधे . खूप आभार निसर्गाची माहिती आम्हाला दिल्याबद्दल !

  • @vijaykumarsharma1976
    @vijaykumarsharma1976 7 месяцев назад +1

    Farch chann khulasa ,aani nisargache prem,you are very good man..Mala tumcha ABHIMAN ahe...

  • @raghusawant9618
    @raghusawant9618 7 месяцев назад +10

    होय.. आमच्या कोकणात राखणदार आहे.. या विडिओ मध्ये उल्लेख केली गेलेली देवी कर्लाई आमची देवता आहे.. आम्ही तो मासा खात नाही इतकंच त्याच नावे ही घेत नाही.
    श्री स्वयंभू पंचायतन देवता नमो नमः 🙏 मुक्काम केसरी, पोस्ट दाणोली, तालुका सावंतवाडी 🙏🙏🙏🙏

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 7 месяцев назад +2

    प्रसाद भाऊ आपले शतशः आभार आणि धन्यवाद खर कोकण काय हे सांगण्याचा विडा जो तुम्ही उचलला आहे त्या मेहनतीला सलाम
    अशीच नवनवीन व्हिडिओ आणुन कोकण सातासमुद्रापार पोचवाल अशीच आशा आहे

  • @mauli...9991
    @mauli...9991 7 месяцев назад +2

    खूपच सुंदर माहिती तसेच तुमच्या प्रत्येक व्हिडिओ साठी सलाम..❤❤❤❤

  • @prashantrane5183
    @prashantrane5183 7 месяцев назад +1

    प्रसाद असेच व्हिडिओ करत रहा.आमच्याकडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा.
    लोकांना कोकनाबद्दल जागृत करत रहा की जेणेकरून तेथील निसर्ग शाबूत राहील.

  • @AJ-dy8wy
    @AJ-dy8wy 7 месяцев назад +6

    खूप छान विश्लेषण. अजून ही भुतांच्या गोष्टी इतक्या पसरल्या आहेत कि ते एक कारण आहे कोकण बाहेरील मुली लग्ना नंतर कोकणात राहत नाहीत.

  • @user-ey8kr7dc1d
    @user-ey8kr7dc1d 7 месяцев назад +6

    खूप छान सविस्तर माहिती दिलीस👍

  • @sanjaydamle6194
    @sanjaydamle6194 4 месяца назад +1

    अतिशय उत्कृष्ट. आपण जे सांगताय तेच मीही सांगतो आहे,

  • @rupesh7568
    @rupesh7568 3 месяца назад

    You are great Prasad Dada. Beautiful explanation. खूप छान बोलतोस, समजावतोस.

  • @dr.appasahebpatil6691
    @dr.appasahebpatil6691 7 месяцев назад +1

    Vaaaaa far chan spastikaran chan logic sangitles mitra keep it up

  • @user-ss8tj7ex9u
    @user-ss8tj7ex9u 3 месяца назад +1

    हे निसर्गाचे वर्णन केले त्यात मी पण सहमत आहे मला पण कोकण खूप आवडते कारण मी कोकण चीच आहे देवरुख ची आहे धन्यवाद 👌👌👍🙏

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 7 месяцев назад +1

    प्रसाद नविन वर्षांच्या तुला शुभेच्छा.छानच विडिओ. सर्वांच्या शंका दूर केल्यास.कोकणातिल सर्वांचं कर्तव्य आहे जंगल जपायचं

  • @ashokadkar2692
    @ashokadkar2692 7 месяцев назад +2

    प्रसाद तू खूप छान पदतीन निसर्गाचं मार्ग दर्शन केलं आणि धन्यवाद तुज निसर्ग प्रेम असेच राहो 👌👌👍👍

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 7 месяцев назад +1

    Atishay sunder khupchan sangitale

  • @rohitgaminglivekokanvlogs
    @rohitgaminglivekokanvlogs 7 месяцев назад +2

    tuj knowledge mast aahe.... jas hav tas sangitalas..... mast ek no..... ek diwas bhet ghevun aikayacha aahe tula.... bhet hovu de ekada...

  • @jayeshlad5705
    @jayeshlad5705 6 месяцев назад

    दादा तुमच्या विचार आचार अनुभव आणि अभ्यासाला मानाचा मुजरा खूप छान मस्त बरेच दिवसा नंतर खूप छान ऐकलं तुमचा हा वसा असाच चालत राहू दे. शुभेच्छा

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 7 месяцев назад +5

    प्रसाद,
    खुप सुंदर... अनेकांच्या डोळ्यात अंजन घातलस..... तुझा हा व्हिडिओ अंधश्रध्देचा बाजार मांडणाऱ्यांसाठी चांगलीच चपराक आहे....

  • @anandkargutkar3206
    @anandkargutkar3206 7 месяцев назад +2

    प्रसाद तु खरया अर्थाने कोकणात जागर मांडला आहेस पंच महाभुत तुला भरपूर ताकद देवो हीच प्रार्थना

  • @murtuzashaikh8419
    @murtuzashaikh8419 7 месяцев назад +1

    बाळा, खुप खुप धन्यवाद ईश्वरचरणी प्रार्थना करूया आम्हा सर्व कोकणवाशी या आपलं विचार ला समजुन घेतल पाहिजे खुप छान .जय हिंद जय महाराष्ट्र जय सिंधुदुर्ग ❤

  • @jitendraghag9890
    @jitendraghag9890 7 месяцев назад +1

    खूप छान काम करतोय भावा
    आपल्या फुढच्या पिढीला कोकणा बद्दल माहिती मिळावी व कोकण फक्त फोटो आणि व्हिडिओ पुरता मर्यादित नसून तिथे जगण्यात खरा आनंद आहे हे पटवून देतोय ..

  • @pradnyamoghe7200
    @pradnyamoghe7200 7 месяцев назад +2

    खूप तळमळीने अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ... 👌👍🙏

  • @sanjayyashwantsohani4820
    @sanjayyashwantsohani4820 3 месяца назад

    फारच छान वर्णन.अगदी पटले आपले मत ,मित्रा.

  • @Vicky-ne9xq
    @Vicky-ne9xq Месяц назад

    Very good bhai i love nature always forever .ani tyachyatahi sahyadri kkhp chan . awesome

  • @omkarmungekar7748
    @omkarmungekar7748 6 месяцев назад +1

    Mast explained kela ahe

  • @nagesharaskar9789
    @nagesharaskar9789 7 месяцев назад +2

    खूप सुंदर वर्णन दादा, जशी आपल्या महाराष्ट्रात रूढी परंपरा, निसर्गरम्य वातावरण आहे तशीच बेळगांव मधील खानापूर तालुक्यातील माझ्या छोट्याशा जामगांव गावातसुद्धा आहे.❤❤🎉

  • @deepalisarvankar4412
    @deepalisarvankar4412 6 месяцев назад +1

    Gr8..khoop changli mahiti

  • @shankarlokhande333
    @shankarlokhande333 3 месяца назад

    तुझे खुप खुप आभार आपली संस्कृती आपली प्रकृति करित तू खुप मेहनत करतो आहेत ❤

  • @jyotihegishte2368
    @jyotihegishte2368 7 месяцев назад +2

    अत्यंत आवश्यक आणि मह्त्वपूर्ण माहिती दिल्याबददल खूप खूप आभार .🙏🙏👍

  • @pratibhavengurlekar8482
    @pratibhavengurlekar8482 7 месяцев назад +9

    खूप छान माहिती दिली प्रसाद 🙏🙏

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 7 месяцев назад +1

    Mitraa ek number video banavlaas ani koti molachi mahiti dili ani tuzya Kamala manaapasun salaam

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 7 месяцев назад

    प्रसाद तुझे व्हिडिओ खरेच informative असतात.कोकण प्रत्येक अंगाने आम्हाला दाखवतोस.आमची नाळ कोकणनाशी जुळलेली नाही पण तरीही कोकण आम्हला आपलासा वाटतो.याचे सर्व श्रेय तुला आहे.गाव नसलेले माझ्या सारखे मुंबईकर कोकणाच्या जवळ आले ते तुझे व्हिडिओ बघून खुप् खूप धन्यवाद तु अशीच प्रगती करत राहा