डब्यासाठी झटपट चविष्ट पौष्टिक भाजी....my kitchen my rule

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024
  • डब्यासाठी झटपट चविष्ट पौष्टिक भाजी
    #डब्यासाठीझटपटचविष्टपौष्टिकभाजी
    #mykitchen
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni
    #spinachrecipe
    #पालकभाजी

Комментарии • 126

  • @anjaliupasani8963
    @anjaliupasani8963 3 месяца назад +8

    भाजी छान झाली आहे, ताई निम्मी मोहरी तडतडली की मग जिरे फोडणी त टाकायचे म्हणजे जिरे करपत नाहीत, कल्हई वाला येत असेल तर त्याच्या कडून कढई झाळून घ्या सगळे पुट आणि काळपट पणा निघून जाईल आणि कढई पांढरी शुभ्र होईल.😊👍❤

  • @surekhathote4886
    @surekhathote4886 3 месяца назад +7

    सगळ्या प्रमाणे च मी पण सांगते ताई कढ ई नवीन घ्या बाकी छान उनहा जायचं नसेल तर घरून Amazon or flipcard वरून मागा डब्बे पण खूप खराब आहेत plate झाकलं ती पण चपकलेली आहे

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад +1

      त्यामुळे तुम्हाला कमेंट करता आली....

  • @SushmaSontakke-ld4vd
    @SushmaSontakke-ld4vd 2 месяца назад

    तुमच्या घ्या दररोज घरात लागणारा रेसिपीज खूप आवडतात जे की आपल्याला अशाच प्रका रचेपदार्थ लागतात आणि सांगतात पण तुम्ही खूपच छान अस हे खूप ऐकावे वाटते आणि तुमचा आवाज पण खूप गोड आहे आणि तुम्ही सुद्धा😊❤

  • @user-uk1gm5gl7u
    @user-uk1gm5gl7u 3 месяца назад +3

    ताई या भाजीला आमच्याकडे पीठ पेरून भाजी म्हणतात खूप छान केली तुम्हीही

  • @shailajakadarkar5714
    @shailajakadarkar5714 3 месяца назад +6

    चहाच्या फाळणी पासून ते कढई पायेली सर्व जुनी खराब झालेली भांडी वापरता स्वच्छ पण नसतात स्वतः मात्र छान राहता असे का याचे खरेच आश्चर्य वाटते आणि डॉक्टर असून बाकी व्हिडिओ उपयुक्त असतात हे मात्र खरे आहे 😊

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад

      अश्या कमेंट वाचून गम्मत येते

    • @beautyqueen2833
      @beautyqueen2833 3 месяца назад

      बरोबर

  • @vishrabdhasawant9123
    @vishrabdhasawant9123 3 месяца назад +2

    Uttam

  • @chandajangam4247
    @chandajangam4247 3 месяца назад +4

    छान आहे भाजी .

  • @renukagunjal3108
    @renukagunjal3108 3 месяца назад +5

    Chan ahe bhaji kaku

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 месяца назад

    Mast bhajji banavli mam palak chi mast video

  • @padmawani8735
    @padmawani8735 3 месяца назад +13

    हिरव्या भाज्यानां हिरवी मिरची घालावी

  • @vrushaliwalke3248
    @vrushaliwalke3248 3 месяца назад +11

    1St comment. ❤ Kaku तुम्ही खूप गोड आहात ❤❤

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 3 месяца назад +2

    जेवणाचा बेत खुपंच छान,भाजी चांगली झाली असणार असं दिसतंय. कैरीचे लोणचे आणि चटणी बघून तोंडाला पाणी सुटले.मी ह्या सीझनमधे चटणी,आंबाडाळ खुप वेळा केली पण गावाला गेले की घरच्या कैर्यांचे खुप पदार्थ आम्ही करतो,वर्षभर टिकतील असे पदार्थ करतो.
    मला सुद्धा आंबा आणि आमरस खुप आवडतो,तो खुप खाता यावा म्हणून आम्ही बिनसाखरेचा चहा पितो.मी चहा खुप पिते,अगदी रात्री बारा वाजता सुद्धा चहा पिते.वजन वाढू नये म्हणून बिनसाखरेचा चहा.पण आंबे घरातल्या तीन माणसांसाठी कमीत कमी पाच पेट्या आणि त्या सुद्धा चार डझनाची एक पेटी ह्या प्रमाणात.
    अनघाताई तुम्ही आंब्याची झाडं लावली आहेत का? लावली नसतील तर आता लावा, खुप आंबे आणि ते सुद्धा केमिकल्स न घालता खायला मिळतील,आमची रत्नागिरी जिल्ह्यात आंब्याची बाग आहे,आंबे ऊशीरा पिकतात पण आम्ही केमीकल्स घालत नाही,जास्त आंबे असतील तर आंबापोळी करतौ.रस आठवून ठेवतो,तो नुसताही खाता येतो, आणि रस जास्त असेल तर फ्रीझरमधे प्रिझरव्हेटिव्ह न घालता ठेवतो,गेल्या वर्षी साठवलेला आमरस मार्च महिन्यात खाल्ला,अगदी मुळातली चव कायम रहाते

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад

      आमच्याकडे आंबे चांगले मिळतात....best quality

    • @shailajabangar1374
      @shailajabangar1374 3 месяца назад

      ग्रेट 🎉🎉🎉

    • @manaseechandwadkar5092
      @manaseechandwadkar5092 3 месяца назад

      ​@@dranaghakulkarniआंबे चांगल्या क्वालीटीचे खुप ठिकाणी मिळतात,आणि प्रत्येक आंबा हा केमिकल्स घालून पिकविलेला असतो असं मुळीच नाही,पण त्यापेक्षाही मला हे महत्वाचं
      वाटतं की ज्यांच्याकडे एक दोन कलमं लावण्याएवढी जरी जागा असली तरी त्यांनी कलमं लावावीत.अर्थात ज्यांना
      आवड असेल त्यांनी.कारण अशी झाडं मग ते कुठलंही झाडं असो,वाढताना आपण बघतो तो आनंद वेगळाच असतो. आपण आंब्याच्या मोहोरानी डवरलेलं झाड बघतो तेव्हा वेगळाच आनंद असतो,
      मग छोट्या कैर्या,नंतर झाडावर
      पिकत आलेले आंबे ह्यामुळे खुपचं आनंद मिळतो.हिच गोष्ट
      फणस,चिकू,पेरू ह्यांच्या बाबतीत असते, भरपूर पैसे दिले की काहिहि चांगलं मिळुन शकतं पण आपण लावलेल्या झाडांची फळं खाणं हा वेगळाच आनंद असतो असं मला वाटतं,हे माझं वैयक्तिक मत आहे.

    • @manaseechandwadkar5092
      @manaseechandwadkar5092 3 месяца назад

      ​@@dranaghakulkarniतुमच्याकडेच नाही तर खुप ठिकाणी चांगल्या क्वालिटिचे आंबे मिळतात,प्रत्येक आंबा हा केमिकल्स घालूनच पिकविलेला असतो असं नाही पण तुम्ही नेहमी तुमची बाग दाखवत असता म्हणुन तुम्हाला एक दोन कलमं लावा असं म्हटलं.ज्यांच्याकडे जागा नसते त्यांना विकतचे आंबे आणण्याशिवाय पर्यायच नसतो.पण आपण हाताने लावलेले रोप मग ते कुठलंही झाडं असो, त्यांची होतं असलेली वाढ,त्याला आलेला मोहोर आणि नंतर छोट्या कैर्या
      मग झाडावर पिकत आलेले आंबे,ते पिकलेले आंबे घरात पसरून ठेवले की तो आनंद अवर्णनीय असतो ,अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे .

  • @user-cl3lw2kd8o
    @user-cl3lw2kd8o 3 месяца назад

    Khup chan receipe

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 3 месяца назад +1

    खूप छान भाजी

  • @janhavighanekar2088
    @janhavighanekar2088 3 месяца назад

    Bhaji recipe mast. Mi takatli palak bhaji krte. Pn ashihi karun baghen ❤❤

  • @anjalidilipogale4208
    @anjalidilipogale4208 3 месяца назад +1

    Doctor, healthy pakkruti

  • @pramilakadam3871
    @pramilakadam3871 2 месяца назад

    बघा स्वयंपाक करण्यात किती मजा असते .... आणि त्यात आपलं प्रेमही असतं....खाणारे पण खूष आणि आपणही खूष.😊

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 месяца назад

      Hmmmm....खाणारे खूष...पण ...

  • @smitapatil2648
    @smitapatil2648 3 месяца назад +7

    healthy life ....!!!भांडी कित्ती खराब.

  • @sejalbhogade7676
    @sejalbhogade7676 3 месяца назад +1

    Mala tumhi khup awadta kaku

  • @usharaut-bn4sx
    @usharaut-bn4sx 3 месяца назад +4

    Lok kay kadhai kadhai kartat. Jyacha tyacha prashna. Recipe mastach.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад +1

      त्या निमित्ताने...व्यक्त होतात भावना....वाचायलाही मज्जा येते

  • @siddbhatkar7090
    @siddbhatkar7090 3 месяца назад +5

    खरच कढई खुपचं खराब झाली आहे आणि परत हॅडिलीयम वापरु नका

  • @sunitasawant3754
    @sunitasawant3754 3 месяца назад +2

    I am handicap islampur sangli good talk receip❤

  • @kusumghule7536
    @kusumghule7536 3 месяца назад

    छान झलीआहे... भाजी

  • @sushmadhuri8429
    @sushmadhuri8429 3 месяца назад

    छान छान 😊

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 3 месяца назад +24

    Kaku कढई बदला तुम्ही डॉक्टर n aahat तुम्हाला खरं तर सांगायची गरज नाही पितलीची कलाई केलेली भांडी वापरा रेसिपी छान

    • @sunitachaudhari9861
      @sunitachaudhari9861 3 месяца назад +5

      Kiti kadhei kaali ahe

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад +1

      Non stick bhandi सुद्धा काळी असतात

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад +1

      पितळी भांडी आता कोणी वापरत नाही...

    • @shashikalaprasad1836
      @shashikalaprasad1836 3 месяца назад +1

      Thank God kadhyi phutaleli nahi..kali Asli tari chalel 😢

    • @smitakulkarni6562
      @smitakulkarni6562 3 месяца назад

      आम्ही पण अशीच भाजी करतो

  • @sandhyamohite4330
    @sandhyamohite4330 3 месяца назад

    Chan bhaji

  • @sureshshinde104
    @sureshshinde104 3 месяца назад

    छान आहे भाजी माझी आवडती भाजी ❤❤

  • @dipalishinde-wd2pi
    @dipalishinde-wd2pi 3 месяца назад

    भाजी छान

  • @sangitagurjar843
    @sangitagurjar843 2 месяца назад

    मॅडम मला खूप आवडते तुम्ही डाॅक्टर आहेत पण अंग भरुन कपडे असतात तरच आपण दुसऱ्याला उपदेश करु शकता तुम्ही स्वाताहा चांगले राहाता चांगले वागता काटकसर करता जिथं जसं वागायचं तसं वागता

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 3 месяца назад +8

    हल्ली स्वयंपाकाची कशी काय आवड निर्माण झाली? कंटाळा आला का मावशींच्या हातचे खाऊन? काका खुश झाले असतील तुमच्या हातचे खाऊन

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад +3

      व्हिडिओ साठी...थोडा बदल

  • @sonalphatak6054
    @sonalphatak6054 3 месяца назад +5

    Pale bhajit mohri jere ghaltat ka?

  • @khurshidskitchen1625
    @khurshidskitchen1625 3 месяца назад +1

    Good arter noon
    Ashi kothibarichi bhazi chan lagte mi karte
    Palkal pani phar sut te mhanuntyat kutlehi dal bhizvun thodi ghalavi ankhin chan lagte
    Ata tumhi recipikade val lat bare vat tle mala aavad aahe ,mi tumhala suchavite rag nahi na yet?rahvat nahi mala tumhi mala maitrini sarkhe vat ta
    Agar tumhi punyala aste ter nakki bhetale aste
    Kadhi tumhi punyala aalat ter zarur bheta mala aavdel
    Thanks
    Mala rahavat nahi
    Patle ter ghy or sodun dya mi chaglech sangel yachi mala khatri vat te
    Aso

  • @sandhyamohite4330
    @sandhyamohite4330 3 месяца назад

    Mast

  • @smitameshram2466
    @smitameshram2466 3 месяца назад +1

    Very tasty palak.

  • @geetak524
    @geetak524 3 месяца назад +1

    Madam daba kon anta ❤❤khup Chan Aaj mi pan palak chi recipe karnar

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 3 месяца назад +3

    मॅडम आत्ता तुम्ही reciepis दाखवत आहात म्हणजे भांड्या बद्दल पदार्थाच्या कृती बद्दल भरपूर कॉमेंट्स येणार😅😅😅

  • @shubhangijadhav1878
    @shubhangijadhav1878 3 месяца назад

    Mam recipe aavdli❤❤❤

  • @vijayakijainrasoi
    @vijayakijainrasoi 3 месяца назад +1

    भाजी छान झाली ऐका हाताने विडिओ कसा करता माझे पण चाॅनल आहे पण मला माझा विडिओ करता येत नाही 🙏🙏

  • @Anuradha.choudhary1959
    @Anuradha.choudhary1959 3 месяца назад +6

    Receipe तशी बरी आहे पण तुम्ही motivationl talk देतानाच छान वाटतात,स्वयंपाक राहू द्यात

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад +8

      आता महिनाभर ... स्वैपाक करणार आहे...

    • @hindicomedydhamaka
      @hindicomedydhamaka 3 месяца назад +2

      Ajun Swayanpaak videos bagayala mala khup awdel. Continue Ma'am with healthy recipes ❤

  • @laxmishinde9522
    @laxmishinde9522 3 месяца назад

    Dr saheba ,sagle negative coments mast enjoy karata ,bhadkatch nahi tumhi ,g8 hey tumchya kadun me shikun ghetle ,🎉

  • @yash-kg1xy
    @yash-kg1xy 3 месяца назад

    Madam mala ek sanga na
    Mala Sardi ahe me excercise Karu shakto ka

  • @leenabora2224
    @leenabora2224 3 месяца назад +4

    Ķadhai is very black. Needs to change it immediately. You are doctor. What is your degree?but you speak very nice. Feel friendly with you. Only some cleanliness is needed

  • @savitagaikwad753
    @savitagaikwad753 3 месяца назад

    नवीन कांहीच नाही.अशीच भाजी सृर्वत्र करतात. भांडी चांगली वापरावीत.

  • @pramilakadam3871
    @pramilakadam3871 2 месяца назад +1

    एक सागते ही भांडी वापरू नका.....कोण पाहुणे आले तर भांडी बघून जेवणारही नाहीत .... नको तिथे कजूंस पणा करता हे काही पटत नाही.स्वतावर प्रेम करता तसंच भांडी कुंडीवर पण प्रेम करा कारण तो आपला संसार असतो.
    आता या कमेंटला गंमत म्हणून घेऊ नका.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 месяца назад

      आम्ही पाहुण्यांना हॉटेल मध्ये नेतो...घरी नाही

    • @pramilakadam3871
      @pramilakadam3871 2 месяца назад

      काही पाहुणे असे जवळचे असतात त्यांना आपल्या हातचं खायचं असतं..... कारण त्यांना हाॅटेलच आवडती नाही मग काय करता

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 месяца назад

      @@pramilakadam3871 parcel मागवतो आम्ही

  • @sangeetapokharkar2284
    @sangeetapokharkar2284 3 месяца назад +3

    कढई घासुन घ्या

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 3 месяца назад +1

    Chan mi takatla palak jast karte

  • @chhayabhagat2502
    @chhayabhagat2502 3 месяца назад +4

    Tai kadhi change Kara ti Kali zali ahe

  • @lakshamia5466
    @lakshamia5466 3 месяца назад +3

    Daba t kay aahe te nahi dakhavle

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 3 месяца назад

    Doctor bai kadhai ek tar kali zali ahe ani tyat tumhi khardvat ahe ...kai hey😅😮

  • @swastikfamilychannel1498
    @swastikfamilychannel1498 3 месяца назад +2

    काय कढई कढई करून राहिले सगळे😂 नॉनस्टिक पेक्षा चांगलीच आहे

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад

      व्हिडिओ cha विषय कळला नाही...खूप जणांना...

  • @saritawankhede31
    @saritawankhede31 3 месяца назад +1

    Madam tumache recipe video baghun aamhala cooking karatana interest Nirman zala.baki sagale chhanch ,baghnare ni positive asawe ,tumachakadun ghenyasarakhe khup kahi ahe.

  • @varshapatil4421
    @varshapatil4421 3 месяца назад +4

    कढ,ईबदलाबाकीकही
    नाही

  • @anjalijoshi6964
    @anjalijoshi6964 3 месяца назад +1

    उगीच करायचा म्हणून व्हिडिओ केलेला दिसतो

  • @vrindaadhikari504
    @vrindaadhikari504 3 месяца назад

    Aamba khayachya agodar to ardhatas panyat dhewawa mhanje Aamba badhat nahi

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад +2

      आंबा समोर बघितल्यावर...अर्धा तास थांबायचे...अवघड आहे की

    • @prithvirajdeshmukh8124
      @prithvirajdeshmukh8124 3 месяца назад

      Mazya mate hi aati common tip 60+ Dr la mahitich aasnar . Tya Karat nahiye hyacha aartha tyanna tyachi garaj vatat nahiye . Kahitari Navin aani vegla aasllyas nakkich suchavave
      Pallavi ❤

  • @user-gs3lm4dq2t
    @user-gs3lm4dq2t 3 месяца назад +1

    ताई कड ई तुम्ही लोखंडी वापरा आरोग्य साठी चांगली असते 😅😅

  • @vijayalaxmikamble7637
    @vijayalaxmikamble7637 3 месяца назад

    Kay kadhai kadhai karta video kiti chan astat. Vichar kiti chan astat te bagha jara

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад

      मस्त मस्त कमेंट...thanks

  • @nandamohite9854
    @nandamohite9854 3 месяца назад

    Kiti kali aahe tumachi kadhae

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 3 месяца назад +4

    रेसिपीचे विडीओ बनवताना कॅमेरा एका जागी सेट करून ठेवा किंवा मिस्टरांना पकडायला दया ते का अगदीच गप्प गप्प असतात तुम्ही त्यानां काही विचारता तेव्हा ते काहीच उत्तर देत नाही

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад +2

      ..त्यांनी का कॅमेरा धरायचा....ते फोटोग्राफर नाहीत...

  • @ushadeotkar8279
    @ushadeotkar8279 2 месяца назад

    दिखाऊ पणा नाही
    साधेपणा आवडतो
    जे आहे ते

  • @anjalidilipogale4208
    @anjalidilipogale4208 3 месяца назад +1

    1 tasat kasa karayacha sarv svayampak tyacha video pan taka na

  • @surekhathote4886
    @surekhathote4886 3 месяца назад +1

    कढ ई बदला online घ्या सवता आणा डब्बा पण स्वच्छ नाही तुम्हाला नसेल जमत तर बाई कडून करून घ्या सगळीच स्वच्छता 😢

  • @hustlechallenge4300
    @hustlechallenge4300 3 месяца назад

    कांदा बारीक कापत नाही ka tumhi

  • @prm_2306
    @prm_2306 3 месяца назад +2

    एक तर अल्युमिनियम ची कढई आणि भाजी करताना एव्हढे खरवडता.आपल्या चॅनलच्या नावाला शोभत नाही हे.

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 3 месяца назад +4

    आता मस्तपैकी, छान लोखंडी कढया, स्टीलच्या ठोक्यच्या कढया, शिवाय ट्रिप्लाय कढया , घेऊन टाका,मागवा आणा.आणि दाखवा.
    ही कढई पुन्हा वापरुच नका,फेका ती .

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад +1

      बघुया...अजुनी किती वर्षे टिकतात ते

  • @ovibhopale6791
    @ovibhopale6791 3 месяца назад +1

    कढई बदला .खूपच खराब आहे.

  • @geetakulkarni6365
    @geetakulkarni6365 3 месяца назад +1

    Palak ajun jara barik chirayala hawa

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 3 месяца назад

    Kharach kadhai badala ata! Farach vaait distey🙏