गृहिणींना सिलिंडर संपल्यावर काय करायचे कळत नाही...|आज शिकूया दुसरा सिलिंडर लावायला|kitchen queen

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • गृहिणींना सिलिंडर संपल्यावर काय करायचे कळत नाही...आज शिकूया... दुसरा सिलिंडर लावायला
    #howtochangegascylinderathome
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni
    #kitchenqueen
    #mykitchenmyrule

Комментарии • 93

  • @priyalomate8307
    @priyalomate8307 3 месяца назад +8

    रिकाम्या टाकीला cylenderchya tyachi cap pan lavavi कृपया.

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 3 месяца назад +3

    मॅडम, छान व्हि.उपयोगी व्हि.!मागे शेंगदाणे भाजले त्याचे काय केले?

  • @sandhyamohite4330
    @sandhyamohite4330 3 месяца назад +4

    Aata pipeline gas aalyne tras vachala

  • @madhuritalekar-tn7ok
    @madhuritalekar-tn7ok 3 месяца назад +1

    मस्त आणि छान व्हिडीओ दरवाजाचा बोर्ड भारी कल्पना आहे

  • @janhavighanekar2088
    @janhavighanekar2088 3 месяца назад +3

    Yes mam very true mihi kayam lavte cylinder

  • @manojkumarjoshi6509
    @manojkumarjoshi6509 3 месяца назад +2

    छान छान यातून टिप्स मिळतात 😊छान

  • @radhapophale3854
    @radhapophale3854 3 месяца назад +1

    Mam तुम्ही गॅस वालया काकांना ज्यूस ची बाटली दिली का उन्हाळा आहे म्हणून,
    गॅस trooly वापरा तुम्हाला सोयीचे होईल

  • @user-ws9lk8dz1t
    @user-ws9lk8dz1t 3 месяца назад +1

    मला पण माझ्या वडिलांनी शिकवले होते. आणखी खुप गोष्टी शिकवल्या. खरं बोलणे, स्पष्ट बोलणे, चुकीच वागायचं नाही अणि कोणालाही घाबरून रहायचे नाही. अशा अनेक गोष्टी वडिलांनी शिकवल्या. 82 व्या वर्षी गेल्या च महिन्यात त्यांच ते देवाघरी गेले. ते आयुर्वेदिक डॉ. होते. शेवटी सुद्धा जबरदस्त स्मरण शक्ति होती. रात्री व्यवshtit बोलून झोपले होते सकाळी उठले नाहीत. चालता बोलता गेले.

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 3 месяца назад

    पुरुष गेल्यानंतर स्त्री घर आणि काम , मूल उत्तम सांभाळते ती दुसरा विवाह ही करत नाही पण पुरुष पत्नी गेल्यावर १ महिन्याच्या आत दुसर लग्न करतात ,छान माहिती, एन्जॉय करत काम करता तुम्ही

  • @shailajavaidya7701
    @shailajavaidya7701 3 месяца назад +2

    या गोष्टी मी सुद्धा केल्यात. सिलेंडर न हलवता करता आलं तर ठीक आहे. पूर्वी पासून मी सिलेंडर जोडते अलिकडे सिलेंडरच्या रेग्युलेटरमध्ये काही तरी फरक पडला आहे. मी तेच केलं आहे पण बायकांनी करू नये. आपण आपली तब्येत सांभाळणं महत्त्वाचे. आता चार वर्षांत पाईप गॅस असल्याने सध्या तरी प्राब्लेम नाही. आता माझं वय जास्त असल्याने सगळं सोडून दिले आहे.

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 3 месяца назад

    आम्ही बहिणी तर घराला रंग पण देत होतो दिवाळीत

  • @shubhangijadhav1878
    @shubhangijadhav1878 3 месяца назад +1

    Chaan mahiti milali aaj❤❤

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 3 месяца назад +3

    मार्गदर्शनपण video.डाॕ.अनघा देशमुख मॕडम ,तुमचे विचार ,मतं अगदी आमच्या मनातीलच विचार वाटतात.- सौ. मेघना लिमये.

  • @kirtijoshi4451
    @kirtijoshi4451 3 месяца назад +1

    गॅस पाइप लाईन मुळे ही झंझट आता आमच्याकडे राहीली नाही. अगदी ऑफिस ला जायच्या वेळी cylinder संपतो आणि त्रेधातिरपीट उडते.

  • @sandhyamohite4330
    @sandhyamohite4330 3 месяца назад +1

    Minpan khadune tarikh ghalayache

  • @BhartiAmrutkar
    @BhartiAmrutkar 3 месяца назад +1

    बरोबर आहे ताई

  • @janhavighanekar2088
    @janhavighanekar2088 3 месяца назад +1

    Mam mast pn trolly theva mhanje m easy hoil

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад +1

      होती ....कुठे गेली कुणास ठावूक

  • @suteja5224
    @suteja5224 3 месяца назад +1

    बर झाल हा व्हिडिओ दाखवलाय मला अजीबात सिलेंडर लावता येत नाही खुपचं भिंती वाटते सिलेंडर लावायला.लिकेजची भिंती वाटते

  • @shashikalaprasad1836
    @shashikalaprasad1836 3 месяца назад +2

    Mam cylinder tar pusta pan floor kiti kii ghaan aahe ..😢😢

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад

      काहीही दिसते...आजचा व्हिडिओ सिलिंडर विषयी आहे ....

    • @user-zk6hs5re7b
      @user-zk6hs5re7b 3 месяца назад

      😂😂😂

  • @vinitaparanjape3867
    @vinitaparanjape3867 3 месяца назад +2

    Cylinder chya khali trolly theva . Don trollies ghya mhanje prob nahi

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад

      होत्या...कुठे गेल्या ...कुणास ठावूक

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 3 месяца назад

    सिलेंडर खालचे डाग हरपिकने पुसुन घ्या डाग निघुन जातील

  • @sandhyamohite4330
    @sandhyamohite4330 3 месяца назад +1

    Trolly teva sope jate

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад

      होती...कुठे गेली कुणास ठावूक

  • @saritawankhede31
    @saritawankhede31 3 месяца назад

    Mala blackboard chi idea awadali, C-gas che Kam mich karat asate.

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 3 месяца назад +2

    सिलेंडर पुसायला जुना मोजा वापरण्याची आयडिया आवडली डॉक्टर,चांगले कापड खराब करावेसे वाटत नाही😊

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад +1

      अशीच मजा मजा करायची... दैनंदिन जीवनात...

  • @AshaSingh7076
    @AshaSingh7076 3 месяца назад +3

    Ma'am me tumche sagle videos baghate best n motivational astat
    Tumcha no. Dya na plz 👌🌹🙏

    • @vibhajoshi5252
      @vibhajoshi5252 3 месяца назад

      Can you arrange get together of ur listners

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад +1

      मी ph फारशी उचलत नाही.... unknown नंबर...त्यामुळे मी माझा नंबर देत नाही

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад

      @@vibhajoshi5252 माझ्या गावातील मला नेहेमीच भेटतात...आणि बाहेर गावी कामापुरते जाणे होते...मी travel person नाही...त्यामुळे गावोगावी हिंडण मला शक्य नाही

  • @mangalatalwekar8077
    @mangalatalwekar8077 3 месяца назад +2

    एवढ्या जड वस्तूंची ऊचलठेव या वयात करू नये खरेतर.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад

      हो खरे आहे ...तुमचे

  • @raipur4528
    @raipur4528 3 месяца назад

    Upyogi 👌

  • @mangalkonale2422
    @mangalkonale2422 3 месяца назад

    Aaj changli shikvan dili.

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 3 месяца назад

    Mi hi always cylinder var tarikh ghalate.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад

      हो बरे पडते...लक्षात ठेवायला

  • @suvarnabhangare6344
    @suvarnabhangare6344 3 месяца назад

    Pot black puna al

  • @गीतारेवणकर
    @गीतारेवणकर 3 месяца назад

    हो मावशी मला खूप भीती वाटते ते लावायला कारण एकदा शेजाऱ्याचा cylinder leak झाला व त्यांनी तो बाहेर आणून ठेवला होता 😊

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад

      हो...म्हणूनच हा व्हिडिओ केला...नेहेमी leak होत नाही...घाबरु नका...पण शिका

    • @गीतारेवणकर
      @गीतारेवणकर 3 месяца назад

      @@dranaghakulkarni हो मला येते पण तरी भीती वाटते स्फोट होईल म्हणून

  • @sandhyamohite4330
    @sandhyamohite4330 3 месяца назад

    Kaka nahi badalat ka? Cylinder

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад +1

      अजिबात नाही...आमच्याकडे ...बायकांनी अवलंबून rahayache नाही कधीच...कुणावर...अशी पद्धत आहे

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 3 месяца назад +1

      ​@@dranaghakulkarniaamchyakadehi tasech ,phakt purush sarv kamansathi baykanvar depend rahayla parvangi aahe,😂

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад

      @@SK-ge3vi घरोघरी मातीच्या चुली...

  • @chandrakantacharya2788
    @chandrakantacharya2788 3 месяца назад +2

    आ ss णि . हा sss टाईम पा ss s स पहा . काही ही हा .......

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад

      ज्यांना हा व्हिडिओ उपयुक्त वाटत नसेल....कारण तुम्ही स्त्री नाही...गृहिणी नाही...आणि याचे महत्त्व तुम्हाला नाही...

  • @geetak524
    @geetak524 3 месяца назад +1

    Aai button Khali karun kadaw

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад

      त्याशिवाय निघत नाही

  • @SD-ws2tp
    @SD-ws2tp 3 месяца назад

    Chan video
    Tumhala palichi bhiti nahi vatat???
    🦎 Lizard 🦎

  • @user-yp5xt8dr8y
    @user-yp5xt8dr8y 3 месяца назад +2

    Baapre kiti damla tumhi 😮

    • @nutanshelke9246
      @nutanshelke9246 3 месяца назад +1

      त्या स्वयंपाक बाहेरून आणतात . घरातील कामे बाईकडून करून घेतात.त्यामुळे त्यांना कामाची सवय नाही त्यामुळे असा दम लागतो.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад

      हो ना

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 3 месяца назад +2

    तुम्ही स्वयंपाक करत नाही मग खाता काय? की शेजार्यापाजाऱ्या कडून येते तशा तुम्ही लकी आहात.माझे सिलेंडर एक महिना पण येत नाही.आता तुम्ही काही करत नाही मग प्रश्नच नाही किती पैसे वाचतात ना तुमचे

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад +1

      आम्ही उपाशी रहातो...fasting diet

    • @hemangiwelling3102
      @hemangiwelling3102 3 месяца назад +1

      ​@@dranaghakulkarniमस्त पण त्याचा परिणाम दिसत नाही

    • @sandhyamohite4330
      @sandhyamohite4330 3 месяца назад

      6:19

  • @vijayranbhor4286
    @vijayranbhor4286 3 месяца назад +4

    काहीही टाईमपास

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад +2

      गॅस सिलिंडर चे महत्व स्त्रीला...पुरुषाने कमेंट न केलेली बरी यावर

    • @vijayranbhor4286
      @vijayranbhor4286 3 месяца назад

      ज्या गोष्टी लहान मुलांना पण माहित आहेत.. त्या गोष्टी उगाच viewer's वाढवण्यासाठी दाखवायचा याला काय अर्थ आहे..

    • @vijayranbhor4286
      @vijayranbhor4286 3 месяца назад

      आणि पुरुष काय ओव्हन मध्ये स्वयंपाक करून खात नाही.. त्याला माहित असते सिलेंडर चे महत्व

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад +2

      @@vijayranbhor4286 youtube video...viewers वाढवण्यासाठी करायचे असतात....तो टाईमपास नसतो

    • @user-zk6hs5re7b
      @user-zk6hs5re7b 3 месяца назад

      👌👍😀

  • @veerchandjain4270
    @veerchandjain4270 3 месяца назад +2

    आपण दम लागल्या सारखे बोलता

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад +1

      दम लागल्यावर तसेच बोलतात

    • @user-zk6hs5re7b
      @user-zk6hs5re7b 3 месяца назад

      😂😂😂😂😂