मॅडम, तुम्ही हे अस खरं खरं दाखवता, बोलता, कुठलेही अवडंबर नाही,showनाही, यामुळे तुम्ही आपल्यातल्या वाटता....आजचा व्हिडिओ खूप मस्त... तुम्ही खूप छान दाखवले डोसे, आम्ही याला धीरडी पण म्हणतो....मिक्स पीठाची पण छान होतात..... धन्यवाद 😊🙏
आजची रेसीपी छान आहे,मी लगेच केली,ताई तुमचं रेसीपी chhanel नसलं तरी स्वयंपाकाची भांडी चांगली असली तर बघायला बरं वाटतं.पोचे आलेली भांडी कशाला वापरायची? Non stick तव्यावर लाकडी उलथणं वापरलं तर तो जास्त दिवस टिकतो हे सर्वांनाच माहीत आहे,डोसा काढण्याच्या दृष्टीने तुम्ही जे उलथणं वापरलं आहे ते नक्कीच सोयीस्कर पडतं पण तवा साफ करण्यासाठी तरी लाकडी स्प्याचुलाच वापरणे योग्य असते असं मला वाटतं
तुम्ही कोणत्याही प्रकारचा भपकेपणा दाखवत नाही अत्यंत साधी राहणी उच्च विचारसरणी आहे तुमच्याकडे ❤❤❤ आपल घर घरातील वस्तू छानच राहतात... मस्त पैकी नाश्ता दाखवला..
@@dranaghakulkarni अहो मॅडम खरंच. तस तर वेगवेगळे पदार्थ आपण खातच असतो पण कोणत्या आजारासाठी काय खायला पाहिजे हे एक डॉक्टर उत्तम सांगू शकतात ना. आणि आम्ही तर तुमचे फॅन आहोत❤❤❤
ताई फारच छान दाखवला नाचणी डोसा ताई माझे पण चाॅनल आहे युट्यूबवर विजया कि जैन रसोई तुम्ही बघा व कसे आहे चाॅनल ते सांगा मी तुमचा रोज विडिओ बघते फारच सुंदर बोलता
Good mornig Nasta mast,pan yat nachanichy nimme zwariche pit ghala mast ankhin testy lagte,yat kadipata pane kapun taka, kovali kanda pat ghsla mastsch lagte ankhi 1 dosa khal Gy platemade sarv kele te modit ghala plane steel or kachechy platemade khallaver chan vat te ti plate mala khatakali Kiti ho sansarik ahat tumhi Rag manu naye Tumhala ti platebilkul match hot nahi Avbada chan nasta ani plate chepleli ,malatari bare vatle nahi Rag nasava bai ahe na,? Mag tumhala kashala kalagi?
Mam mi pan vegvegley ghavan banvate healthy aani easy deit mast asech recepie pan dhakva kadhi kadhi kaka namaskar tumhala aata tabyet bari aahey na tumchi stay fit
मॅडम, तुम्ही हे अस खरं खरं दाखवता, बोलता, कुठलेही अवडंबर नाही,showनाही, यामुळे तुम्ही आपल्यातल्या वाटता....आजचा व्हिडिओ खूप मस्त... तुम्ही खूप छान दाखवले डोसे, आम्ही याला धीरडी पण म्हणतो....मिक्स पीठाची पण छान होतात..... धन्यवाद 😊🙏
रेसिपी चॅनल नाही हे, घरचं चॅनल आहे, फारच गोड आणि मनाला भावणारा व्हिडिओ धन्यवाद 😊🙏💐
Madam, I like your simple & open hearted nature,we are also, like you, very kind of you.Thank you.🙏🙏
ताई नाष्टा छान healthy केला. नाचणी व रवा किती प्रमाण घ्याच्यच सांगा मी पण बनवणार👍 धन्यवाद😊
मॅडम अशाच हेल्दी रेसिपीज टाका आम्हाला आवडेल बघायला
Khupch chaan video
आजची रेसीपी छान आहे,मी लगेच केली,ताई तुमचं रेसीपी chhanel नसलं तरी स्वयंपाकाची भांडी चांगली असली तर बघायला बरं वाटतं.पोचे आलेली भांडी कशाला वापरायची? Non stick तव्यावर लाकडी उलथणं वापरलं तर तो जास्त दिवस टिकतो हे सर्वांनाच माहीत आहे,डोसा काढण्याच्या
दृष्टीने तुम्ही जे उलथणं वापरलं आहे ते नक्कीच सोयीस्कर पडतं पण तवा साफ करण्यासाठी तरी लाकडी स्प्याचुलाच वापरणे योग्य असते असं मला वाटतं
Bolnare boltach rahnar tikade lakshy dhyayche nahi
Pan aajcha video aavdala mala
Thank you mam
खूप खूप प्रेम 😊❤
तुम्ही कोणत्याही प्रकारचा भपकेपणा दाखवत नाही अत्यंत साधी राहणी उच्च विचारसरणी आहे तुमच्याकडे ❤❤❤ आपल घर घरातील वस्तू छानच राहतात... मस्त पैकी नाश्ता दाखवला..
आवडलं आपल्याला मस्त मस्त मस्त 😂मॅडम खूप छान व्हिडिओ होता..जे आहे ते खरं खरं ❤❤
Very nice 👌
Very nice receipe.
Chaan nashta
vlog👍👍
खूप छान रेसिपी आणि तुमची सांगण्याची पद्धत खूप छान
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद मॅडम नक्की करते ❤🎉
खूप छान !! असेच दररोज दाखवा तुम्ही सुगरण आहात.
नाही हो...
@@dranaghakulkarni अहो मॅडम खरंच. तस तर वेगवेगळे पदार्थ आपण खातच असतो पण कोणत्या आजारासाठी काय खायला पाहिजे हे एक डॉक्टर उत्तम सांगू शकतात ना. आणि आम्ही तर तुमचे फॅन आहोत❤❤❤
Madam bhari ch aaplya gharatil relative aahe ase vatte aapulkine bolne aahe khup chan ❤
😃मस्त... मस्त 😋😋भारीच आहे मॅडम घरगुती रेसिपी चॅनेल
मस्त नाचणीचा डोसा बनवला आहे म्याडम तुम्ही.
खूप छान मजा आली बघताना हसले भरपूर तुमचे विनोदी बोलणे😂
❤ healthy nashta...pls share more❤❤
मस्त नाश्ता
Madam aaj mi tumcha sarka dosa banavla khup mast zala hota thank u recipe share Keli tya baddal .
तुमही आधीच सांगितले तरी म्हणते चहाचे भांडे आणि तवा स्वच्छ ठेवा आमचं काही रेसिपी चॅनल नाही फक्त घर आहे तरी सुध्दा सगळं नीट व स्वच्छ असतं 😊😅
Madam healthy breakfast , recipe .ata time ahe summer vacation mule,ashich video dhakhwa madam.Thank you.
जवारीचे डोसे पण खुप छान होतात ,कुठल्याही डोसे उततपा बरोबर दही मेतकूट छान लागते चटणी करण्याची गरज नसते . ⛳⛳⛳
Angha Mam aaj tumhi ka nasta bnvat aahat,mavshi n cha dabba nahi yenar ka!
ताई फारच छान दाखवला नाचणी डोसा ताई माझे पण चाॅनल आहे युट्यूबवर विजया कि जैन रसोई तुम्ही बघा व कसे आहे चाॅनल ते सांगा मी तुमचा रोज विडिओ बघते फारच सुंदर बोलता
नक्की बघेन
ताई खूप मस्त वाटले नाचणी डोसे मी पण आता करून बघणार
झकास नाष्टा 👌👌
Good mornig
Nasta mast,pan yat nachanichy nimme zwariche pit ghala mast ankhin testy lagte,yat kadipata pane kapun taka, kovali kanda pat ghsla mastsch lagte ankhi 1 dosa khal
Gy platemade sarv kele te modit ghala plane steel or kachechy platemade khallaver chan vat te ti plate mala khatakali
Kiti ho sansarik ahat tumhi
Rag manu naye
Tumhala ti platebilkul match hot nahi
Avbada chan nasta ani plate chepleli ,malatari bare vatle nahi
Rag nasava bai ahe na,?
Mag tumhala kashala kalagi?
Mam mi pan vegvegley ghavan banvate healthy aani easy deit mast asech recepie pan dhakva kadhi kadhi kaka namaskar tumhala aata tabyet bari aahey na tumchi stay fit
Kai he madam as kartat ka , amchya tondala pani sutle 😊 amhala nahi nastala bolavle 😂
Amhi pan banavto pan rava takat navto atta taku
Sunder video ❤😊
Aamche ghari suddha asach tava ahe mast ahe video ❤😅
Tai khup dhanyawad,asach chan dakhva menu❤
डोशाच प्रमाण सांगा , छान आहे नाचणीचे डोसा
मॅडम खूप दिवसांनी जेवण बनवताना दिसला. बरे वाटले. असे गरम गरम जेवण आपल्या नवऱ्याला आणि स्वतः ला करून खाण्या सारखे सुख नाही
Pote ka dukhate ka ?
मस्त आहे नाष्टा ❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खूप छान, आवडला घरगुती नाश्ता
Nice recipe mam
ताई तुम्ही खुप छान बोलता. कि 10:46 तवा काळा आहे. मला कॉमेडी बोलता हसायला येते. छान वाटते.
Khup gharelo aahe video aapla aahe ase vatate konahi dikvava nahi
खूप खूप छान नाचणे डोसे डॉ रेसीपी सागाना आवडले डोसे मला बनवायचे 👌🏾
मी पण करुन बघेन , खूप मस्तं आहे .
Chan ch vedeo chan recipe 🎉🎉🎉🎉
आज स्वयंपाकघरात कस काय? !!
Sunder
खुप मस्त
चहा किती जास्त उकळला मॅडम.
खूप छान रेसीपी असच दाखवत जा
Mam dosa khup chaan zala👌👌👌👌
Very good
कुठल तेल वापरता. वेगवेगळ्यापिठांचे डोसे म्हणा आंबोळ्या म्हणा आपण करता .कंटाळा येत नाही का? तेच तेच खायचा.
नाही
मस्त नाचणो डोसा मॅडम.पाहायला मजा आली.
मॅडम तुम्ही तर सुगरण आहात,आज हसवले पण छान
Mam tava Agar cited nonstick asel tar pls vapru Naka.. bidacha best.
Madam tumhi khup chan boltat,khare boltat.
Madam tumhi kiti chhan bolata
Khup chan dosa zala madam khup chan
Great maam❤
छान असतंय सगळं मस्त मस्त
😊❤
या की हो ........या हो....... मस्त......😃😊
मॅडम तापमान खूप वाढत आहे जीवाची कायली होत यावर पण बोल 11 वाजले की बाहेर पडावे की नाही ....??
Khupach chan tai❤
Maam how much of Ragi n how much of Rawa u used. What is the ratio please mention
४:१
Bhandi kiti Kali Zali aahyt Tava pateyla Roj cha Roj ghasla tar search Rahato tyasati Risep chanel chi Kay garaj 😮
Adhi english sudhra,mag nav theva
Nice breakfast Allah good health you and sir
Khup Chan👌👌👌👌👌
Mala bahini kade gelyasarkhe vatle❤
Kiti minutes/ hours bhijavale aahe ?
दहा मिनिटे
Very nice 👌🏼 👍🏼
मस्तच
खूपच मस्त 👌👌
आम्ही पण येतो गरम गरम धिरडी खायला😂
Khupach chan mi pan asech banavte❤
मी पण काल केले होते पण त्यात उडदाची डाळ घातली होती
Khup chan mast healthy ani tasty recipe nakki karun baghen Anagha tai .
Khup chan dosa 👌👌
Nachani mhnje ragi na mam
जय श्रीराम!मस्त मस्त नाचणीचे डोसे!
Mast
👌👌👍👍
खर आहे👌👌😊❤ताई
aasecha nashta dhakhva na kadhi tari
😋😊
आज छान रेसिपी दाखवली,मी वेगवेगळ्या प्रकारचे डोसे करते पण हा डोसा केला नाही,आजच करते
म्याडम ह्या चे प्रमाण सागा डोश्याचे
स्वच्छता आणि करणारी सुगरण असली कि बास बाकी स्वयंपाकघर आणि भांडी चकचकीत असण्याची काही गरज नाही
Madem ror 1cup how much rava and how much time we should sock
Soak for १५ min... Four spoon नाचणी पीठ+one spoon रवा....for two people....four आंबोली डोसा
Thank you madem now show ambil also
Mastch dosaa❤
खूप छान
Tai, rava , nachani kiti pramanat ghetali te sanga
४ चमचे नाचणी पीठ...१चमचा रवा
Chaha sobat gheu naye.
का
Good morning 🙏🌹👌👌
नाचणी म्हणजे रागी ना ?
हो
Very nice recipe. Mast mast mast. 😂
मॅडम तवा कोणता आहे सांगा न प्लीज.
Non stick
Mast nice
Tumchya mavshina gheun Naach ga ghuma la ghenu ja
Tava kharab aahe Doctor please kalji ghya Doctor
काळजी कुणाची...तव्याची ना....
@@dranaghakulkarni Doctor aahet tr samjale pahije kunachi kalji ghyayachi
Doctor aahet tumhi tr tumhala samjale pahije kalji kunachi ghyachi
जागतिक भांड 😂