नैवेद्याचे ताट....घरात दोन माणसे...खाणार तरी कोण ....tempting

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • नैवेद्याचे ताट....
    #नैवेद्याचेताट
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni
    #tempting

Комментарии • 146

  • @mayanaik631
    @mayanaik631 15 дней назад +9

    कित्ती गोड आहात तुम्ही मॅडम ❤ सदा उत्साही फुल्ल ऑफ लाईफ ❤नेहमी अशाच रहा.सगळ्यांना प्रेरणा देणाऱ्या सर्वांच्या गोड ताई बनुन ❤

  • @ManjireeKulkarni-d6b
    @ManjireeKulkarni-d6b 15 дней назад +6

    खूप छान नैवेद्य... परंपराही जपली जाते आणि अन्न वायाही जात नाही.

  • @snehaldeshpande9416
    @snehaldeshpande9416 15 дней назад +4

    बटाट्याचे भरीत उत्तम झालेलं आहे. मेतकूट देखील उत्तम. आणखी एक..... श्रावणातल्या शुक्रवारी मुद्दाम पडवळाची भाजी किंवा भरीत करतात.

  • @sunitadhodapkar9947
    @sunitadhodapkar9947 13 дней назад +1

    नैवेद्याचे ताट फार छान, तसेच या साडी मध्ये तुम्ही पण खूप सुंदर दिसत आहात

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 15 дней назад +2

    डॉ सौ आनघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे नैवेद्याचे ताटही खुपच छान आहे साडिही मस्तच आहे तुमच्या कडुन शिकावे नेहमी आनंदित उत्साही कसे राहता येईल धंन्यवाद सौ ताई शुभ दुपारी

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 14 дней назад +1

    Khuapch Chan aahe❤❤❤❤❤

  • @rajanigangarde6150
    @rajanigangarde6150 15 дней назад +5

    साडी आणि तूम्ही पण खूप छान दिसता.

  • @असं_आहे_सगळं
    @असं_आहे_सगळं 15 дней назад +13

    काकू 20 वर्षांपूर्वीची 250 म्हणजे आत्ताची 2-३ हजार च झाले की 😊 छान आहे साडी

    • @rekhashirodkar5476
      @rekhashirodkar5476 15 дней назад

      Khup chan

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  15 дней назад +3

      @@असं_आहे_सगळं आता ती ४५० ला मिळते

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  14 дней назад

      @@असं_आहे_सगळं मी कुठे कॉटन वापरते...

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  14 дней назад +1

      @@असं_आहे_सगळं हल्ली सर्वकडे सर्व मिळते...

    • @असं_आहे_सगळं
      @असं_आहे_सगळं 14 дней назад +1

      @@dranaghakulkarni kharay

  • @minaalavni5217
    @minaalavni5217 14 дней назад +1

    तुम्ही केलेली खीर किंवा शिरा मला जाम आवडला.भारी एकदम!!!👌👌👌👍

  • @alkamundhekar4654
    @alkamundhekar4654 14 дней назад +1

    मॅडम तुमची साडी आणि कानातले छान आहेत.

  • @pravinajoshi3503
    @pravinajoshi3503 11 дней назад

    किती छान बोलता आम्हाला taymule utshah येतो मैत्रीणच वाटेता सर्व विषयाची. माहिती देता

  • @madhavikulkarni2184
    @madhavikulkarni2184 15 дней назад +1

    पंच पक्वान्नाचा नैवेद्य झाला .
    अतिशय सुंदर.❤

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  14 дней назад

      सर्वांनी प्रसाद ग्रहण करा...

  • @user-bo7hy3br7d
    @user-bo7hy3br7d 15 дней назад +3

    मॅडम शुभ सकाळ तुमची साडी खूप छान आहे तुम्ही सुंदर दिसत आहात .
    मॅडम तुमचे गाव कोणते आहे ते सांगा .

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 15 дней назад +1

    साडी खूप छान शेवयाची खीर खूप खूप आवडली करून बघणार खरेच तूम्ही सुगरण आहात

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 9 дней назад

    Wow.. mastach..khir va bhat chan ahe..Tumhi mast bolta.. Enjoy..

  • @Shwetcollection
    @Shwetcollection 15 дней назад +1

    सुंदर दिसताय काकू आणि नैवेद्य पण अप्रतिम❤🙏🤗

  • @smitaedake6521
    @smitaedake6521 15 дней назад +1

    खूप सुंदर नैवेद्याला भावच महत्त्वाचा🎉

  • @anitadeshmukh1865
    @anitadeshmukh1865 15 дней назад +1

    शेवया खिर मस्त 👌 करून बघेन नक्कीच, नैवेद्याचे ताट छान प्रसन्न 👌

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 15 дней назад +1

    खूप छान नैवेद्यासाठीची खीर, साडी, हू, फू 😂😂👌👌👌🌹🌹

  • @KalpanaKulkarni-b7w
    @KalpanaKulkarni-b7w 15 дней назад

    वाह मस्त शेवया शिरा खजूर घालून मला फार आवडला 😊😊 मला साखर व गुळ ना घालता अस काही तरी वेग ळ घालून खायला फार आवडत .😊😊

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 15 дней назад +4

    नैवेद्याच्या थाळीला १००पैकी१००मार्क!!!

  • @vandanasawant9967
    @vandanasawant9967 13 дней назад

    Baee ...sss kiti ti avad. Ya vayatahi chhan dista

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 15 дней назад +2

    नेहमी प्रमाणे खूप छान दीसता

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi 15 дней назад +2

    Kheer chi idea khupch mast 👌👌🌹🌹

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 14 дней назад

    Khuapch Chan Sundar Aahe Recipe❤😂🎉❤

  • @ManjuCreation123
    @ManjuCreation123 15 дней назад +1

    खिरीची आयडिया छान ताई डायबिटीसच्या लोकांसाठी तर खूप छान आयडिया आहे आणि व्हिडिओ तर मस्त तुम्ही पण खूप छान दिसत आहात

  • @user-fm3oj3md1e
    @user-fm3oj3md1e 15 дней назад

    Sadi खूप सुन्दर दिसते आहे mam tumhala आणि नैवेद्य छान❤

  • @shrutirajadhyaksha6483
    @shrutirajadhyaksha6483 15 дней назад +2

    खीर वेगळी पद्धत... करून पाहिन...
    वेलदोडा पूड शेवटी टाकायची ❤

  • @sangitakhakurdikar7714
    @sangitakhakurdikar7714 15 дней назад

    खूप गोड दिसताय... Looking cute

  • @shubhangikurhekar602
    @shubhangikurhekar602 15 дней назад +1

    Aaj khup fresh ani Chaan dista madam.😊Goa

  • @swapnajashembekar1208
    @swapnajashembekar1208 15 дней назад +1

    नेवेद्य अप्रतिम 🙏🏻

  • @hawkeye1146
    @hawkeye1146 15 дней назад +3

    सुप्रभात मॅडम

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 15 дней назад +1

    Sadi khup chan

  • @user-uo3hu7zl4t
    @user-uo3hu7zl4t 15 дней назад +1

    Good morning Anagha madam.🌅🌄 Tumachi green colour chi sadi, blouse, jewellery and hairstyle khup chan.Neivedya chi thali pun khup chan mast mast.Nice video.Thank you Anagha mam.👌👍😀

    • @kkbhagwat205
      @kkbhagwat205 15 дней назад

      छानच बेत केलाय शुगरसाठी शेवयाचा शीरा छानच मी आजच करून बघणार

  • @LataBhoyar-wb1pf
    @LataBhoyar-wb1pf 15 дней назад +3

    ताई तुमचं हे मनमोकळ वागणं मला खूप आवडतं तुम्ही अगदी मनापासून बोलता आजचा vdo खूपच छान

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 15 дней назад

    Belgav silk sadi ahe. Mazyalade pan hoti. Khup chan distat. Chan disat ahat Tai❤
    Shevya khir new method bharich. Karun baghen nakki😊

  • @shubhangijadhav1878
    @shubhangijadhav1878 15 дней назад +1

    Mam kaslya bhari destay mst mst sadi aani jewellery❤❤❤

  • @anitakamble4492
    @anitakamble4492 14 дней назад

    वाक्य भारी बोललात डाॕक्टर😊आपली हौस.....,,,

  • @pranitanalawade9240
    @pranitanalawade9240 15 дней назад +2

    Chan sadi

  • @minaxisoman8921
    @minaxisoman8921 15 дней назад

    Khup Chan distay kaku. Mala pan idea ali ase vegvele set gheun matching karaychi. Mi pan try kren ata kananatle ani mangalsutra sets sadya pramane. Aple aplyalacg chan vatat

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 15 дней назад

    मेतकूट दही फोडणी मस्त भाताचा वेगळा पदार्थ शेवया च्या खिरीत खजूर वेगळा पदार्थ शिकवलात छान मस्त.

  • @puzzledmystery3172
    @puzzledmystery3172 15 дней назад +1

    खूप सुन्दर वीडियो ❤

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 15 дней назад

    सुंदर छान खरच आहे प्रश्न आहेच

  • @shubhadavedpathak9832
    @shubhadavedpathak9832 14 дней назад

    Madam ,साडी कानातले ,सुंदर आहे .

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 15 дней назад

    खुप छान वाटल ताई साहेब बायकी गप्पा गोष्टी करु साडी हिरवी मस्त आहे बटा काढायच्या फुक मारायची भारी आज लुक नेवेद्य छान सुंदर दिसता 👌🌹🌹🍫🍫

  • @minaalavni5217
    @minaalavni5217 14 дней назад

    खरंय अनघा ताई दोघांसाठी काय करायचं आणि नैवेद्याचा स्वयंपाक काय करायचा हा प्रश्नच असतो.कृष्ण नवमीला माझ्याकडे कुळाचार होता.पुरणाची आरती लावायची होती.आम्हीही दोघेच .मग मी आयडिया केली हरभऱ्याच्या डाळीचा पिठाचा शिरा केला आणि त्याचीच आरती लावली.आणि मोजून छोट्या छोटया 5 पुरणाच्या पोळ्या केला .आणि बाकी स्वयंपाक असतोच.दोघांचा स्वयंपाक म्हणजे भातुकलीचा स्वयंपाक.

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 15 дней назад

    ताई नैवेद्य चे ताट एकदम मस्त

  • @Rohini_murkar
    @Rohini_murkar 15 дней назад +2

    शेवयांची खीर छान आयडिया वापरून बनवली खरंच खुप छान. आणि नैवेद्याचे पान पण खुप छान दाखवले. मेतकूट करून दाखवा हा आठवणीने. मेतकूट ची रेसिपी कुठल्याही चॅनेल वर मिळेल पण मला तुमचीच पद्धत बघायची आहे.

  • @manishabhatt6342
    @manishabhatt6342 15 дней назад

    काकू तुम्ही कुठे राहता? पुण्यात की मुंबईत? पुण्यात रहात असतील तर कुठे राहता?

  • @user-eo2ed7se3n
    @user-eo2ed7se3n 15 дней назад

    छानच आहे कानातले आणि बाजार 👌🏻👌🏻

  • @SushmaM-wd7zw
    @SushmaM-wd7zw 14 дней назад

    मस्त मस्त 👌👌❤

  • @AnitaDhivar-fu9qm
    @AnitaDhivar-fu9qm 14 дней назад

    Very nice ❤

  • @sujatabhogle2947
    @sujatabhogle2947 15 дней назад

    Neveidaychi thali khup Sundar aani Sadi khup chaan mast

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 15 дней назад

    ❤ दोन माणसे करायच काय छान

  • @sunitagurav3470
    @sunitagurav3470 15 дней назад

    Madam he belgoan silk ahe tumi kiti chan dista

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 15 дней назад

    खूप छान नैवेद्य ❤❤❤

  • @pornimakannamwar3260
    @pornimakannamwar3260 14 дней назад

    लय भारी😅😅

  • @me_aboli
    @me_aboli 15 дней назад

    Loved the saree colour combination

  • @rohitpatil2302
    @rohitpatil2302 15 дней назад

    खूपच छान ताई

  • @surekhathote4886
    @surekhathote4886 15 дней назад

    साडी छान
    बाकी तयारी छान
    नैवेद ही छान
    मसत ,मसत

  • @SG-qm4np
    @SG-qm4np 15 дней назад

    Madam mala tumche vlog baghtana baryach veles hasu😂 yete ,tumhi kiti aanandi jivan jagata yete, he khup chan sangata,i am 48 yrs,tumchya kadun nidar v swata sathi kase jagave he shikta yete😊

  • @user-eo2ed7se3n
    @user-eo2ed7se3n 15 дней назад

    छान नेवेद्य.

  • @snehaldeshpande9416
    @snehaldeshpande9416 15 дней назад

    20 वर्षांपूर्वी माझी पण अशीच साडी होती. माझ्या आजीने ती मला दिलेली होती.

  • @prafuldeshmukh6500
    @prafuldeshmukh6500 13 дней назад

    छान छान ताटात लवंग वेलदोडा ठेवायची कल्पना खूप आवडली म्णजे वीडा नाही म्हणून आडून बसायचे कारण नाही

  • @bhartideochakke7817
    @bhartideochakke7817 15 дней назад +2

    छान आहे नैवेद्य.

  • @Anita-jf8xd
    @Anita-jf8xd 15 дней назад

    खूपच छान 👌🏻👌🏻

  • @mandapatil5343
    @mandapatil5343 14 дней назад

    नीवेद्याचे Tat छान होते. साडी सुद्धा छा न आहे .

  • @nutankharade8051
    @nutankharade8051 15 дней назад

    Madam you look nice, today's video is nice.

  • @rajendrakulkarni4146
    @rajendrakulkarni4146 14 дней назад

    Commedy bhari...🙏🙏🙏❤️

  • @mangalshah7220
    @mangalshah7220 15 дней назад

    साडी छान दिसते छान मस्तच

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 15 дней назад

    Nyvedya khup chan

  • @nutanshelke9246
    @nutanshelke9246 15 дней назад

    शेवया चा शिरा / खीर मस्तच होणार कारण खिरीला मेकअप भरपूर खेला.मग काय मस्तच 😅😅

  • @shobhagharge7596
    @shobhagharge7596 15 дней назад

    Khup Chan aahe sadre

  • @sujatapansare7648
    @sujatapansare7648 15 дней назад

    खूप छान दिसताय मॅडम,मी आज च करील अशी खीर ❤

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 15 дней назад

    सुरेख ❤😊

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 15 дней назад

    Khajur shevaya kheer mast mi pan karun baghen Ani Sadi sundar ahe madam

  • @shobhagharge7596
    @shobhagharge7596 15 дней назад

    Nayvadya khup Chan ❤❤❤❤

  • @neetagokhale7543
    @neetagokhale7543 15 дней назад

    नेहमीप्रमाणेच छान दिसताय.

  • @vijayabagul705
    @vijayabagul705 15 дней назад

    आज छान छान भांड्यात स्वयंपाक केलात बघायला सुद्धा चांगले वाटले एरव्ही काळ्या खराब भांड्यात स्वयंपाक करतांना पहावत नव्हते सतत दागिने खरेदी करता तशी नविन भांडी पण खरेदी करा तुमच्या सारखीच छान छान

  • @An-ri7qu
    @An-ri7qu 15 дней назад

    Mast aahe aaj cha pan video

  • @tejaswipatil7193
    @tejaswipatil7193 15 дней назад

    सुंदर दिसताय❤

  • @alokpusegaonkar
    @alokpusegaonkar 15 дней назад

    Shree Swami Samarth

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 15 дней назад

    साडी मस्त च आहे काठ किनार ची साडी मस्त च

  • @minaxisoman8921
    @minaxisoman8921 15 дней назад

    Khote set ghatltavar kan chighalto ka? Manela pn barik phod yetat khot ghalun

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  15 дней назад

      @@minaxisoman8921 काही ना सोसत नाही

  • @anitamungi5495
    @anitamungi5495 15 дней назад

    Khub chaan 😊😊

  • @jyotihujband2365
    @jyotihujband2365 15 дней назад

    Khup chan❤

  • @sudeshdalal3441
    @sudeshdalal3441 15 дней назад

    Anishay Sundar tat vatal👌

  • @prabhawatikumbhar2395
    @prabhawatikumbhar2395 15 дней назад

    🙏खूप छान मस्त

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 15 дней назад

    Blouse navin chanch ahe siival chan ahe te avadal

  • @rahulsalunkhe4749
    @rahulsalunkhe4749 15 дней назад

    खुप छान ❤❤❤

  • @sandhyagajbhiye872
    @sandhyagajbhiye872 15 дней назад

    Beautiful 👌👌❤️😊

  • @seemadhiwar7825
    @seemadhiwar7825 15 дней назад

    Chan dista khir mast

  • @sukhadaprabhudesai3194
    @sukhadaprabhudesai3194 15 дней назад

    मस्त नैवेद्याचे ताट..पूर्णान्न आहे सगळे..एन्जॉय केलं.

  • @siddhisuryavanshi6313
    @siddhisuryavanshi6313 15 дней назад

    Mam thumhi aamchya sobat pahije hota. 👌👍

  • @vrushalijayale6987
    @vrushalijayale6987 15 дней назад

    👌👌

  • @manishabal6392
    @manishabal6392 15 дней назад

    3masta bet zala ahe mam.

  • @user-eo2ed7se3n
    @user-eo2ed7se3n 15 дней назад

    पण तुम्ही शेवया पाण्यात का शिजवल्यात दुधातच शिजवायच्या की खिर म्हंटल्यावर मस्त पौष्टिक..

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  14 дней назад

      मी नेहेमी तसेच करते...काही वेळा दूध फुटते...पिशवीचे

  • @ujjwalapanpatil6752
    @ujjwalapanpatil6752 15 дней назад

    Very nice 👌

  • @neetachandge3992
    @neetachandge3992 15 дней назад

    Chan👌🏻👌🏻👍

  • @mangalavate8060
    @mangalavate8060 15 дней назад

    Chan