कोशिंबीर....fiber containing food....easy cooking... रायता...my kitchen my rule... kitchen queen

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • रोजच्या जेवणात फायबर पाहिजे....fiber containing food....easy cooking
    #रोजच्याजेवणातकायपाहिजे
    #fibercontainingfood
    #easycooking
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni
    #रायता
    #mykitchenmyrule
    #kitchenqueen

Комментарии • 95

  • @PratibhaKulkarni-q3f
    @PratibhaKulkarni-q3f 3 месяца назад +12

    कोशिंबीरीत मेतकूट घालण्याच वेगळेपण आवडलं..... दाण्याच्या कुटाने original चव जाते......फोडणी करून ठेवण्याची आयडिया मस्त..... आपल्याला स्वैपाकातली कीतीही माहिती असली तरी प्रत्येकाकडे नवीन काहीतरी असतेच, त्यामुळे स्वैपाकात नवीन प्रयोग करून बघताना स्वैपाक करायला मजा येते... धन्यवाद 🙏😊

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад +3

      अगदी खरे...माझेच खरे mhananyapeksha इतरांचे variation बघावे...करून बघावे...तेवढाच चवीत बदल

    • @user-ew3kv6us9s
      @user-ew3kv6us9s 3 месяца назад +1

      5:56

    • @user-ew3kv6us9s
      @user-ew3kv6us9s 3 месяца назад

      6:06

  • @sulbhasathe9596
    @sulbhasathe9596 3 месяца назад +7

    सगळा स्वयंपाक सुटसुटीत आहे , छान

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 3 месяца назад +9

    👌👌मेतकूट घालण्याची आयडिया छान आहे. नक्की करून बघेन. मी तुमच्या पद्धतीने पालकाची पीठ घालून भाजी केली छान झाली. तुमच्या सवडीने रेसिपी दाखवत रहा.

  • @pravinapurekar1376
    @pravinapurekar1376 3 месяца назад +5

    फोडणी करून ठेवण्याची आयडीया छान आहे.

  • @user-zk6hs5re7b
    @user-zk6hs5re7b 3 месяца назад +4

    Mast😋😋कोशिंबीर

  • @jayashribhat6335
    @jayashribhat6335 3 месяца назад +1

    ताई मला तुमच बोलण खुपच आवडते मी.तुमचे जुने व्हिडीओ आता बघायला सुरुवात केलीय

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 3 месяца назад +2

    नमस्कार डॉ सौ आणघा ताई आजचा व्हिडीओ अप्रतिम आहे आवडला कोशिंबीर मधे मेतकूट घालण्याची आईडिया खुपच छान आहे फोडणिचीपण आईडिया आवडली मी पण करुन बघते धंन्यवाद सौ ताई शुभ दुपारी

  • @user-nw6jn9it7h
    @user-nw6jn9it7h 20 дней назад

    👌👌❤️❤️👍👍🙏🙏

  • @sonaliupadhye813
    @sonaliupadhye813 3 месяца назад +2

    Wa madam kiti sahaj tumhi chan share kela .methkoot idea mast❤❤👍

  • @kirtijoshi4451
    @kirtijoshi4451 3 месяца назад +14

    कर्नाटकात कोशिंबीर मध्ये दाण्याच्या कुटा ऐवजी मेतकूट घालतात. त्यामुळे त्याला दाटसर पणा येतो. मेतकूट नसेल तर पंढरपुरी डाळीची पूड घालावी. ह्या दोन गोष्टी दाण्याच्या कुटा ऐवजी नक्कीच चांगल्या आहेत.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад

      हो बरोबर

    • @sujathar3826
      @sujathar3826 3 месяца назад +2

      दक्षिण कर्नाटकात किंवा coastal कर्नाटकात ताजं ओलं खोबरं घालतात..

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 3 месяца назад +1

    Khup chan video

  • @user-eo2ed7se3n
    @user-eo2ed7se3n 3 месяца назад +3

    कच्च पीठ ह. डा lich. मेतकूट घालून पहिले पाहिजे.. Mavshinchi suti कशाला phije
    त्याना सांगायचे मी आज हे हे करणार आहे त्याना पण काम कमी ना

  • @sharayuphadake6354
    @sharayuphadake6354 3 месяца назад +1

    Koshimbirichi idea 1 no.

  • @user-fm3oj3md1e
    @user-fm3oj3md1e 3 месяца назад +1

    फोडनी chi idea छान❤

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 3 месяца назад +1

    Chan ahe vidio..Mast..

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 3 месяца назад +2

    आयडिया चांगली आहे फोडणी करून ठेवण्याची आणि मेतकूट घालण्याची

  • @prabhadhandore5427
    @prabhadhandore5427 3 месяца назад +2

    👌👌

  • @shubhangijadhav1878
    @shubhangijadhav1878 3 месяца назад

    Recipe aavdli khup mst❤❤❤

  • @queenroopali
    @queenroopali 3 месяца назад +4

    Please don't use broken vessels 😢 maavshi will get hurt while washing 😢

  • @vrushalikhedkar8348
    @vrushalikhedkar8348 3 месяца назад +6

    👌👌 मेतकूट घालण्याची कल्पना फारच मस्त आहे, नक्की करून बघेन
    डब्यात कोशिंबीर देताना उपयोग होईल कारण दह्याला पाणी सुटते
    तुमच्या रेसिपी आवडतात मला, साध्या आणि सोप्या
    फोडणी करून ठेवण्याची आयडिया पण मस्त
    Thank you 😊

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад +3

      मी कधी स्वैपाक आवडीने केला नाही...पण आई आणि सासूबाई काय करतात...तिकडे लक्ष असायचे....

  • @vrushaliwalke3248
    @vrushaliwalke3248 3 месяца назад +2

    Mam famous dietician and doctor Dr. Amruta Kulkarni त्यांचे RUclips var khup videos असतात त्या तुमच्या relatives आहेत का? त्या आणि तुम्ही दोघी माझ्या favourite आहात ❤ त्या तुमची मुलगी च वाटतात.

    • @ramolapradhan1056
      @ramolapradhan1056 3 месяца назад +1

      हो मलापण असच वाटत की त्या डॉक्टर आनघा ताई च्या बहिण असाव्यात.त्यांचे पण विडीयो चांगले असतात

  • @sandhyamohite4330
    @sandhyamohite4330 3 месяца назад

    Mast koshimbir

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 3 месяца назад +1

    Kanda nehmi fresh chirlela waprava ho pn tumhala chalat asel tr kahi harkat nahi,dr

  • @BENDRE49
    @BENDRE49 3 месяца назад

    Nice idea

  • @mangalkonale2422
    @mangalkonale2422 3 месяца назад

    Koshimbir mast

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 3 месяца назад

    खूप छान एनजाॅय🙏🌹🌹

  • @anjalidilipogale4208
    @anjalidilipogale4208 3 месяца назад

    दाण्याचे कूट घालून प्रोटीन ची वाढ होते, आणि आम्हाला खूप आवडते

  • @user-ew3kv6us9s
    @user-ew3kv6us9s 3 месяца назад

    मेतकूटामधील जिन्नस भाजलेले असतात म्हणून खमंग लागती. पण हे.डाळ किंचित भाजून दळून आणली असेल तरच बरी लागेल नाहीतर चिकट कच्चेपणाची चव छान लागणार नाही.

  • @jayashrisatwik5698
    @jayashrisatwik5698 3 месяца назад +1

    Aluminium bhandi ka vaparata

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 3 месяца назад

    मस्त koshibir

  • @chhayabhagat2502
    @chhayabhagat2502 3 месяца назад

    Koshimbir chan ahe me ashach padhtini koshimbir banvite

  • @bhimraopatinge8076
    @bhimraopatinge8076 3 месяца назад +3

    भांड जर इतक काळ झाल असेल तर ग्यास वर त्या भांड्यात पाणी ठेवुन उकळत्या पाण्यात थोडा खायचा सोडा व थोडी वाशिंग पावडर टाकावी व थंडझाल्यावर ब्रशने साफ करावी.

  • @sushmapundle4720
    @sushmapundle4720 3 месяца назад

    Metkut koshimbirit takaychi idea chan ahe...mala pan swaipakat hing ani halad jast lagte.

  • @kidzania4809
    @kidzania4809 3 месяца назад +1

    Pregnancy wr vedio banwa madam..

  • @shashikalaprasad1836
    @shashikalaprasad1836 3 месяца назад +1

    Aamhi Karnataka t ole khobre must aste ..ani thodi sakhr.

    • @dranaghakulkarni4260
      @dranaghakulkarni4260 3 месяца назад

      नारळ आणल्यावर।।।नक्की वापर करून बघेन

  • @rajeshwarikaranure5989
    @rajeshwarikaranure5989 3 месяца назад +1

    Mastch 👌👌 varities dakhva mam koasinbir

  • @mansiDeshpande-nf9sk
    @mansiDeshpande-nf9sk 3 месяца назад

    Chan

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 3 месяца назад +1

    Mam me pan methkut ghalun tumhi keli tashi koshimbir karun baghen😊❤

  • @rameshdesai7955
    @rameshdesai7955 3 месяца назад +2

    Futkya vastu ghrat thau naye

  • @santoshdhawal365
    @santoshdhawal365 3 месяца назад

    Shan bolata

  • @manishamulay4535
    @manishamulay4535 3 месяца назад

    👌👌🙏🌹

  • @umatapaswi878
    @umatapaswi878 3 месяца назад

    फोडणी करून बाहेर ठेवता की fridge मध्ये? Pls sanga.

  • @sunitapatil8257
    @sunitapatil8257 3 месяца назад

    लिंबू च्या फोडीवर मीठ घालून त्याने काळ भांडे घासणे स्वच्छ होईल

  • @vrushalikhedkar8348
    @vrushalikhedkar8348 3 месяца назад +6

    मेनोपोज , घाम येणे यावर मार्गदर्शन करा ना मॅडम
    खूप वाट बघतेय या व्हिडिओ ची
    तुमचा जुना व्हिडिओ बघितला आहे मी
    पण सध्या घामाचा फार त्रास होतोय त्यावर उपाय हवाय 🙏

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад +1

      आहे की व्हिडिओ... चॅनेल वर

    • @vrushalikhedkar8348
      @vrushalikhedkar8348 3 месяца назад

      @@dranaghakulkarni hot flashes साठी उपाय सांगा खूप त्रास होतोय 🙏

  • @madhumatibhawalkar4873
    @madhumatibhawalkar4873 3 месяца назад

    मीठ अलग ठेवावे

  • @user-zk6hs5re7b
    @user-zk6hs5re7b 3 месяца назад

    Wow मस्त भडंग😋

  • @user-eo2ed7se3n
    @user-eo2ed7se3n 3 месяца назад

    मावशी नाही म्हणून असे वाटू लागले ka

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 3 месяца назад +1

    मागे एकदा तुम्ही मेतकूटाची रेसिपी दाखवली आहे.मला आठवते.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад

      Wow... पुन्हा एकदा दाखाविन

  • @sandhyamohite4330
    @sandhyamohite4330 3 месяца назад

    😮mi pan sade MIT nahi vaprat

  • @saritawankhede31
    @saritawankhede31 3 месяца назад

    Madam metkut, kahi chatani prakar ashi recipe dakhau shakata ka. Baki Aaj Karun tewaleli fodni nokari walyasathi mastt idea.

  • @गीतारेवणकर
    @गीतारेवणकर 3 месяца назад

    मी कोशिंबिरीत मुगाचीदाळ अर्धातास भिजत घालून टाकते 😊

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад

      हो...बरे आठवले...आई करायची...thanks

    • @गीतारेवणकर
      @गीतारेवणकर 3 месяца назад

      होय होय नक्की करा खूप छान लागते 😊

  • @prm_2306
    @prm_2306 3 месяца назад

    वा मेतकूट कोशिंबीर ही चांगली आयडिया🎉 फोडणी करून ठेवणे ही मस्त सूचना.
    तुम्ही भडंग भेल खाल्यावर संध्याकाळी जेवत नाही का?
    आणि मागे तुम्ही म्हणाल्या होतात रोज अंड खातो ते बंद केलंय का.
    सहज विचारते आहे,समवयस्क आहात म्हणून.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад

      आता उन्हाळा म्हणून बंद

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 3 месяца назад

    खुप छान आहे भडंग

  • @rameshdesai7955
    @rameshdesai7955 3 месяца назад +1

    Tumhala natnychi avad aha

  • @user-eo2ed7se3n
    @user-eo2ed7se3n 3 месяца назад

    प्रत्येक डब्यात चमचा हवा. खरतर..

  • @aparnas5823
    @aparnas5823 3 месяца назад

    मॅडम सेंदेलोन ने काही जणांना अलर्जी येऊ शकते का ,,म्हणजे हनुवटी किंवा ओठाना खाज येणे असे काहीसे ,,पण मग चाट मसाला किंवा ताक मसाला मध्ये पण सेंदेलोन असते तर मग त्याचा काहीच त्रास कसा होत नाही या लोकांना ,, ॲलर्जी चे कारण काहीतरी वेगळे असू शकेल नाही का ,,कारण सेंदेलोन हे आरोग्यासाठी चांगले असे ऐकले आहे

  • @nutanshelke9246
    @nutanshelke9246 3 месяца назад

    मेतकुट रेसिपी दाखवा

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад +2

      गौरी गणपती वेळी...नक्की

  • @surekhajadhav5017
    @surekhajadhav5017 3 месяца назад

    फोडणी साठी लोखंडी पळी वापरावी

  • @SujitJagtap99
    @SujitJagtap99 3 месяца назад

    जास्त हींग ,हाडे ठिसूळ होतात

  • @jayashreerozalinalphonso-mn9tf
    @jayashreerozalinalphonso-mn9tf 3 месяца назад

    Non veg kat nahi ka

  • @user-eq9pc4cf6f
    @user-eq9pc4cf6f 3 месяца назад +3

    काय क॑जुस 😂😂

  • @sanjivanisawant8972
    @sanjivanisawant8972 3 месяца назад

    haldi ne blood rakat patal hote bol tat mahun halad jast takat nahi

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад +2

      आपण पूर्ण एका दिवसाच्या पूर्ण कुटुंबाच्या swaipakasathi...अशी किती हळद वापरतो...

  • @mangalkonale2422
    @mangalkonale2422 3 месяца назад

    Fodnichi idea kashi suchli

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад

      आई... सासुबाई...असेच करायच्या...५०वर्षापासून

  • @user-zk6hs5re7b
    @user-zk6hs5re7b 3 месяца назад

    काळ bhand भांड 😂😂😂😂

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 месяца назад +2

      ते माझ्यासोबत च जाणार आता...

    • @manjusha5300
      @manjusha5300 3 месяца назад +2

      Ky mast uttar dila 😂

    • @anjalikulkarni3955
      @anjalikulkarni3955 3 месяца назад

      खूप विनोदी बोलता तुम्ही😂

    • @varshadatar8096
      @varshadatar8096 3 месяца назад

      😂😂