नमस्कार सर,व्हिडिओची सुरुवात खूप छान आहे. पनीरच्या रेसिपीबरोबरच पनीरविषयी आपण महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या सुरुवातीस दिली आहे. पनीर बनवण्याची रेसिपी आपण खूप सुंदरतेनं सादर केली आहे. आपली रेसिपी बनवण्याची पद्धत आणि संवाद शैली आकर्षक आहे. आपण ज्या शैलीत पदार्थाची कृती सादर करता,त्यामुळे प्रेक्षकांनाही रेसिपी समजण्यास सोपं जातं. आपलं चॅनल म्हणजे खवय्यांसाठी अस्सल मेजवानी आहे.
मराठीतून माहिती देताय याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद. आजकाल मराठी लुप्त पावत चालली आहे. कोणी मराठीतून बोलायला तयार नाही. अशा पद्धतीने माहिती देणे हे कौतुकास्पद आहे.
तुम्ही सांगिल्याप्रमाणे मी घरी पनीर बनवलं ... खूप टेस्टी आणि मऊ झालं आहे .... खूप सहज पणे बनवलं तुमच्या रेसिपी खूप सोप्प्या आणि कमी वेळात बनतात आणि ते सुद्धा उत्कृष्ट असतात ..👌👌👌👌मस्त thank you
घरच्या घरी पनीर बनवण्याचे व्हिडीओ खुप पाहिले पण इतक्या नवीन नवीन टिप्स कोणाच्याच पाहिल्या मिळाल्या नाही.त्यामुळेच सर तुमच्या रेसिपी खुप आवडतात.अशा उपयोगी टिप्स कुठल्याच रेसिपीमध्ये पाहिला मिळत नाही.खुप छान पद्धतीने पनीरची रेसिपी दाखवली.नक्की करून बघू.
I workout a lotso I need protein rich foods and I can't eat chicken during some festivals that times I need paneer or soya but I love paneer so i hav started making my own paneer now a days thanks for helping me
Apart from soya and paneer, peas and whole legumes like moong, chana, rajma, kulith, masoor, lobia, urad, matar, vatana, matki, groundnuts are also rich sources of veg proteins.. You can make cutlets, dry snacks like matki, moong bhel, usal, etc..
Nice. .... bhau aaj dudh kharab jal hot mi mhnl paneer krte he mhnle tula jmnar nhi khava kar ....tumche paneer kas bnvaych recipe bgitali same to same tumchyasarkh jal paneer ani hyani kordach khal paneer 😊 thank you
WOW...👌☺ खरंच , कित्ती सुंदर प्रकारे , छान छान टिप्स देत आपण लुसलुशीत पनीर करून दाखवलंत ..👍 Thanks Sir ..☺ याचसाठी आम्ही तुमचे मोठे फॅन झालो आहोत .. आपल्या प्रत्येक व्हिडीओत खूप काही शिकण्यासारखे असते ..☺👍 God Bless You..
@@Vishnumanohar_1 sir jar gayichya dudhapasun paneer kele tar te yacha padatine karayche ka.. ek litre gayichya dudhala kiti limbu ghalave + tya panyapasun soup kase karayche dakhaval ka
सर, खूपच छान. अशा छान रेसिपीज आणि त्याचबरोबर खूपच उपयुक्त माहिती सहजपणे अगदी सोप्या पद्धतीने समजावून देता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सुंदर मराठी त्यामुळे जास्त छान वाटते.
खूप छान सर तुम्ही सांगितली कृती खूप सोपी आणि खुप छान वाटले पनीर बनवताना तुमच्या पद्धतीने धन्यवाद सर व्हिडीओ साठी असेच अम्हला अजून काही मजेदार रेसिपी शिकवत रहा thanks you so much
Vishnu ji! I have always been a fan of your style of cooking since 'Mejwani Paripoorna Kitchen' days, I was a school-going kid then! You are an amazing Chef! I tried this version of Paneer and I must say that it came out just PERFECT! The ice-bath tip proved to be so helpful for that soft pillowy texture! My curry came out well too! All thanks to you chef! You are and will always be my favourite ❤️
नमस्कार सर,व्हिडिओची सुरुवात खूप छान आहे. पनीरच्या रेसिपीबरोबरच पनीरविषयी आपण महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या सुरुवातीस दिली आहे. पनीर बनवण्याची रेसिपी आपण खूप सुंदरतेनं सादर केली आहे. आपली रेसिपी बनवण्याची पद्धत आणि संवाद शैली आकर्षक आहे. आपण ज्या शैलीत पदार्थाची कृती सादर करता,त्यामुळे प्रेक्षकांनाही रेसिपी समजण्यास सोपं जातं. आपलं चॅनल म्हणजे खवय्यांसाठी अस्सल मेजवानी आहे.
Dhanyavad...
मराठीतून माहिती देताय याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद.
आजकाल मराठी लुप्त पावत चालली आहे. कोणी मराठीतून बोलायला तयार नाही. अशा पद्धतीने माहिती देणे हे कौतुकास्पद आहे.
अगदी बरोबर
तुम्ही सांगिल्याप्रमाणे मी घरी पनीर बनवलं ... खूप टेस्टी आणि मऊ झालं आहे .... खूप सहज पणे बनवलं तुमच्या रेसिपी खूप सोप्प्या आणि कमी वेळात बनतात आणि ते सुद्धा उत्कृष्ट असतात ..👌👌👌👌मस्त thank you
Dhanyawad
P
What are you
@@masteerrecipesteam3786 qQaQaaqaaaaa
तुम्ही खूप छान समजून सांगता पटकन आणि थोडक्यात सांगता. आणि सहज आणि मुद्देसूद.तुमचे सांगणे खूप आवडते.
सर तुम्ही किती छान व्यवस्थित आणि पध्दतशीर माहीती देता, म्हणून मला तुमचे channel खूप आवडते.
Dhanyawad
@@masteerrecipesteam3786ljs la l ll
(?/
छान ! खूपच सोपं करून सांगितले ! मनःपूर्वक धन्यवाद !
Perfect taste and texture naaslelya गाईच्या दुधापासून बनवले तरी छान झाले
Wah chan
सर, तुम्ही सांगितलेल्या कृतीने आज घरी पनीर केले. पहिला प्रयत्न म्हणून केवळ अर्ध्या लिटर दुधाचे केले. भन्नाट झाले आहे. धन्यवाद!
तुम्ही पनीरची रेसिपी सांगितल्या प्रमाणे मी try केली आणि पनीर उत्तम बनल.रेसिपी साठी धन्यवाद.
Dhanyawad
फारच छान रेसपी सांगितली आहे. मी आता घरीच ताज्या दुधाचे पनीर आपण सांगितल्या मुळे करते. नातवंडे खुश.
वाह! छान मस्त पनीर जालय
पनीर भुरजीची रेसिपी दाखवा.
Yesss...recipe ready ahe lavkarcha upload karu...hya wed la Mutter Paneer upland hoil nakki bagha...thank you
पनीर बनवायची खूप छान आणि सोपी पद्धत आहे . स्वता पनीर बनवून हा अनुभव घेतला आज.....खूप छान....खूप खूप धन्यवाद .
सर मी बनवले खूप सुंदर झाले आणि घरी सर्वाना आवडले धन्यवाद सर असेच आम्हाला शिकवत राहा
Dhanyawad
पनीर बनविण्याची पध्दत बघून पनीर बनविले मस्त झाले धन्यवाद
घरच्या घरी पनीर बनवण्याचे व्हिडीओ खुप पाहिले पण इतक्या नवीन नवीन टिप्स कोणाच्याच पाहिल्या मिळाल्या नाही.त्यामुळेच सर तुमच्या रेसिपी खुप आवडतात.अशा उपयोगी टिप्स कुठल्याच रेसिपीमध्ये पाहिला मिळत नाही.खुप छान पद्धतीने पनीरची रेसिपी दाखवली.नक्की करून बघू.
Hoo nakki kara...thank you
Manisha Dhole , thanks manishaji
Kahitari satat changla denyacha prayatna asto
nakki karun pahu
I like
खूप छान आणि एकदम सोपी..मी स्वतः करून बघितली आणि एकदम परफेक्ट... धन्यवाद सर ..
I workout a lotso I need protein rich foods and I can't eat chicken during some festivals that times I need paneer or soya but I love paneer so i hav started making my own paneer now a days thanks for helping me
Apart from soya and paneer, peas and whole legumes like moong, chana, rajma, kulith, masoor, lobia, urad, matar, vatana, matki, groundnuts are also rich sources of veg proteins..
You can make cutlets, dry snacks like matki, moong bhel, usal, etc..
मी आज तुमच्या पध्दतीने बनविले.
खुपच छान झाले👍खुप आनंद झाला.
खुप खुप आभार🙏🙏
Very nice resipi sir mk try करून नक्की बघेल thank you sir
मला तुमचे सगळेच videos and resipi khup आवडल्या 🙏
Komal Kamble abpmaza
मी आजच पनीर केले खुप छान झाले धन्यवाद सर 🙏🙏
Dhanyawad
tumchya vdo mdhe chan वेगवेगळी माहिती मिळते टिप्स मिळतात छान वाटते धन्यवाद
तुमच्या सगळ्या रेसिपीज खूप मस्त असतात 👍
Dhanyawad
मेजवानी किचन मध्ये साधारण 10-15 वर्षापूर्वी ही रेसिपी पाहिली होती...तेव्हा पासून बनवते..सगळे आश्चर्यचकित होतात..इतकं सुंदर कसं होत घरी
6i4
मस्त वाटलं मराठी आवाज एकून ...खूप छान माहिती
Dhanyawad
शेवटी दिलेली टिप खूप महत्त्वाचे होती धन्यवाद
Nice. .... bhau aaj dudh kharab jal hot mi mhnl paneer krte he mhnle tula jmnar nhi khava kar ....tumche paneer kas bnvaych recipe bgitali same to same tumchyasarkh jal paneer ani hyani kordach khal paneer 😊 thank you
सर तुमचा सोप्या पद्धतीमुळे मी पनीर बनवायला शिकले धन्यवाद सर
Very nice Dada 👍👍👍
Easily explained, preparation of paneer
Kupch sundar zale aahe 👌👌👍🏻👍🏻
I tried this recipe and it comes out superb thank you sir for this beautiful recipe 🥰🥰
Wow.. Jabardast.. Khup soppi ani sadhi paddht👌👌
आमच्या सारख्या छोट्या गावात राहणाऱ्यानसाठी खूपच उपयुक्त
Ho, naki karun paha
अप्रतिम आहे, कणिक मळण्यासाठी अत्यंत उपयुक्त
Very good technique i will try this recipes thank you
Happy cooking
Khup Chaan panir aprtim zaale sir nice yek dam sopya paddhathine 👌💯👍
Yes.. Me barobar sangitle... Thank you very much sir... Awsome... And 1st comment
Yessss....
@@MasteerRecipes thank you very much 😃
Mastch zale hote I'm so happy thank you sir
WOW...👌☺
खरंच , कित्ती सुंदर प्रकारे , छान छान टिप्स देत आपण लुसलुशीत पनीर करून दाखवलंत ..👍
Thanks Sir ..☺
याचसाठी आम्ही तुमचे मोठे फॅन झालो आहोत .. आपल्या प्रत्येक व्हिडीओत खूप काही शिकण्यासारखे असते ..☺👍
God Bless You..
Nanda Borade thanks nandaji
I will try.
vishnu manohar aaa
@@Vishnumanohar_1 sir jar gayichya dudhapasun paneer kele tar te yacha padatine karayche ka.. ek litre gayichya dudhala kiti limbu ghalave + tya panyapasun soup kase karayche dakhaval ka
Paneer karun pahila kaal lagech...Soft soft zala...Agadi asach kela...Thanks
Sir thank you so much l made paneer in home when my sons Birthday I am so happy
खूप खूप धन्यवाद सर तुमच्या a to z रेसिपिस मस्त असतात
Excellent recipe.itkya chhan tips kuthe hi sangat nahi that's why I always follow master recipe.thankyou so much Vishnu ji
Thank you so much
Thank u aaj mi 1 st time paneer banvat aahe 👍👍👌👌
Thanks आता पनीर ची भाजी दाखवा
सर, खूपच छान. अशा छान रेसिपीज आणि त्याचबरोबर खूपच उपयुक्त माहिती सहजपणे अगदी सोप्या पद्धतीने समजावून देता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सुंदर मराठी त्यामुळे जास्त छान वाटते.
9
यह
Thanks for all tip's 👌
Ok
क्या बात है , ते उरलेल्या पाण्याचं utilise खूप आवडलं तुमचे आभार
Thank you very much Sir I like this method very much thanks
Thank you happy cooking
खूप छान सर तुम्ही सांगितली कृती खूप सोपी आणि खुप छान वाटले पनीर बनवताना तुमच्या पद्धतीने धन्यवाद सर व्हिडीओ साठी असेच अम्हला अजून काही मजेदार रेसिपी शिकवत रहा thanks you so much
Thank you for watching
Khupach chhan, urlele panyacha upyog khup mast.
👌👌👍👍खूप छान रेसिपी, धन्यवाद 🙏🙏
Thank you sir for giving this wonderful recipe of paneer
Dhanyawad
@@masteerrecipesteam3786 औऔऔऔऔऔऔऔऔऔ
धन्यवाद. छान प्रकारे सांगितले.
Wawwwww kai mast
Happy cooking
तुमची रेसिपी khup मस्त राहतात
Dhanyawad
Vishnu ji!
I have always been a fan of your style of cooking since 'Mejwani Paripoorna Kitchen' days, I was a school-going kid then! You are an amazing Chef!
I tried this version of Paneer and I must say that it came out just PERFECT! The ice-bath tip proved to be so helpful for that soft pillowy texture! My curry came out well too! All thanks to you chef! You are and will always be my favourite ❤️
Thank you so much
Sir tumhi kharch khup uttam prakare recipe samjavun saangtaat tya mule recipe khup easy vaataat 🙌🙏
Dhanyawad happy cooking
garam paneer malmal chya kapdyawar gaalun ghetlyawar panyane dhuwun ghetlyas tyatla aambat ark utarnyas madat hote..
Wow sir khup Chan सोपी आहे .👌👌
I love paneer. So I do it for myself. Thank you for sharing such a wonderful recipe.💐💐👍👍💯💯🙏🙏
I also love panner
खूप छान टीप सांगतात तुम्ही. धन्यवाद
As you told to make Paneer i have tried it and it got successful. Thank you for this recipe
Dhanyawad
नाद खुळा राव 👍👍👍👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😘😘😘😯😯😯😯♥️♥️♥️👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻1 नंबर
Khupch chhan ani agadi sopya padhatine... Mi nakki Karun baghen udyach... Thank you so much sir
Great recipe sir tumcha recipe nusar paneer khupch Chan zal
Thank you for very useful information
Dhanyawad
Thank you
Khup chan mahiti aani tips home made paneer sathi dilit thanks sir
Aprateem.. Lovely paneer texture.. 👍🏻
Dhanyawad
@@masteerrecipesteam3786 a
मी पनीर गाईच्या दुधापासून बनवले सर खूपच छान झाले 👍👍🙏
राहिलेल्या पाण्यापासून सूप करायची कृती सांगाल का
सर तुम्ही किती सोप्या पद्धतीने सांगता थँक्यू
Sir plz recipe upload kartana ingredients list upload kara😊😊 nyc recipe 😀😀
Next time sathi paneer tayar kartana te rahilele pani kiti add karave 1litre sathi
Bhot hi unique style panir bnane ka
sir recipes tar mastch aastat tumchya pan tumhi jya tips sangta na tya tar khup upyogi aastat. thank u sir. for your all recipes. 😊😊
हाय
Vishnuji paneer ekdam apratim zale. Thanks
Thats a good idea for town or village person
Dhanyawad
Tumhi sangitl pramane khup chan banal mi banvile le panir thank u sir
मी पण असेच करते पनीर
खव्याची रेसिपी पण शेअर करा.
Rangoil
because
Moves
Khup chan samajawun sangta.. simply best
Thank you Sir for useful tips...
Dhanyawad
Paneer khupach mast zale👌👌👌
Dhanyawad happy cooking
Sir awsome Paneer made @ home. I was so happy to feel it's texture & taste. No need to buy from shop .
Thanks 🙏 to you for sharing this recipe.
Dhanyawad
Ok
खूपच छान पद्धतीने सांगता तुम्ही👌👍
Vishnuji paneer thanda panyat thevalyvar 15 min nantar freezer madhe thevala tar chalela ka? ki freeze madhe Ani kiti divas tikat
खूपच छान आणि सोपी पद्धत
Master chef, from your video I can only guess it how to make paneer. English or Hindi would have been nice.
Yes...We understand. That's why we are starting a channel in Hindi as well. Thanks
second comment 😍😍
Thank you
बहुत बहुत आभार आपका पनीर बनाने का सरल तरीका
Thanks Sir
Dhanyawad
खुप छान खरंच रेसिपि छान होती.
All recipes are Perfect ,sir!! I like very much, thank you sir!! 👍
विष्णू सर, मला तुमच्या रेसिपीज आवडतात. दुधाचे पदार्थही खूप आवडतात.
Dhanyawad
Thank you sir I m so happy with master recepie
thank you
@@MasteerRecipes सा
मस्त छान शिकवले पनीर बनवलया सर 👍
wow.
thank u sir.
Dhanyawad
खुपच छान आतापर्यंत पनीरची रेसिपी माझी फसत होती पण तुम्ही छान केलत नक्कीच करणार मी घरी
Thank you sir
Dhanyawad
Very nice good information thanks so much
Thank you for letting us know
Thank you
Kharch khup Chan idea dili tumhi thank you very much
पनिर प्लेन कसे होईल व नरम करण्यासाठी काय करावे
. पनीर - स्पाट्ट कसे करा