Shivaji Maharaj यांनी Vishalgad च्या ज्या दर्ग्याला धक्काही लावला नाही त्यावरुन वाद का पेटलाय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 597

  • @SangramPatil-lq1hc
    @SangramPatil-lq1hc 3 месяца назад +265

    त्या थडग्याच बांधकाम तिन मजली होत का पहिल्या पासून..बाई 😂

    • @muzamilmomin6849
      @muzamilmomin6849 3 месяца назад +6

      Same view on sajjan gad

    • @gadkillyanchibhatkanti3596
      @gadkillyanchibhatkanti3596 3 месяца назад +8

      ​@@muzamilmomin6849सज्जन गडावर पिढीजात लोक राहतात आणि कुणी कोंबडी बोकडे कापत नाही

    • @psd4582
      @psd4582 3 месяца назад +1

      June mandir asel tar aapan renovation karto ki nahi.. tya pramane ti masjid sudda kalantarane renovate keli asel..
      Ata tithe kharach masjid hoti ki ti 20 , 30 varshapurvi ali he itihasakr ch sangu shakatil..

    • @SangramPatil-lq1hc
      @SangramPatil-lq1hc 3 месяца назад +2

      पुरातन विभागाच्या हाती गड आहे.. आणि वन विभागात येतो..जर तिथे आपली मंदिरे दुरुस्ती करायचे म्हणला तर परवानगी घ्यावी लागते..

    • @SangramPatil-lq1hc
      @SangramPatil-lq1hc 3 месяца назад

      @@psd4582 तुला माहिती कमी आहे.. पहिली गोष्ट विशाळगडावर मस्जिद नाही..हजरत मलिक रेहान हा गड मिळवण्यासाठी आला होता.तेव्हा मराठ्यांनी तेला मारला तेव्हा तिची कबर बांधली आणि कबरीच मस्जिद झाली...

  • @shivajigadhekar3369
    @shivajigadhekar3369 3 месяца назад +7

    शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सर्व धर्मीय सैनिक होते हे लक्षात घेतल्यास दर्ग्याचा वाद होणार नाही.

  • @AdnyatLekhak
    @AdnyatLekhak 3 месяца назад +256

    तो सिमेंटचा दर्गा 350 वर्षा पूर्वीचा आहे सिमेंटचा शोध 1701 साली कोल्हापूरचे खासदार शाहू आणी आणी आमदार बंटी यांनी लावला 🙏

    • @nileshchavan4304
      @nileshchavan4304 3 месяца назад +12

      बरोबर बोललात भाऊ

    • @sanketmehendale
      @sanketmehendale 3 месяца назад +2

      😂

    • @trendingcontent6460
      @trendingcontent6460 3 месяца назад +2

      😂😂😂❤

    • @Ali_kazi_mumbai
      @Ali_kazi_mumbai 3 месяца назад +7

      Are repairing hot nahi kya

    • @uttamhargule5662
      @uttamhargule5662 3 месяца назад

      ​@@Ali_kazi_mumbaitila lai hous ahe re tikde आतंकवादी rahayla hota te mahit ahe ka..pakistan kruya ka kolhapur la

  • @rangnathgambhire7574
    @rangnathgambhire7574 3 месяца назад +17

    150 दुकानाचे अतिक्रमण कधी झालं का ते पण बहामनी राजवटीत झाले आहे😂

  • @theactualman333
    @theactualman333 3 месяца назад +120

    मुंबई तक वाल्याणी त्यांच्या घरी बसावा तो दर्गा...

  • @KolhapurTime
    @KolhapurTime 3 месяца назад +85

    गडाची वाट लावून बाकीचे सुशोभीकरण कस काय होत?

  • @jnusang313
    @jnusang313 3 месяца назад +27

    मलिक रेहान बाबांचा दर्गह हे जागृत देवस्थान आहे आणी हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक त्यांवर वाईट नजरेने पाहणारे संपून गेले ..

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 3 месяца назад +63

    भेट देणं वेगळं आणि अतिक्रमण वेगळं

  • @OnlyLegend755
    @OnlyLegend755 3 месяца назад +223

    तुमच्या घरी घेऊन जा तो दर्गा. आमच्या महाराजांच्या किल्ल्यावर कोणताच दर्गा नको

    • @Ali_kazi_mumbai
      @Ali_kazi_mumbai 3 месяца назад +7

      Durga halwata yet nahi/te murti nahi

    • @uttamhargule5662
      @uttamhargule5662 3 месяца назад +24

      ​@@Ali_kazi_mumbaibulldozer lagta yeto bhai😅

    • @Deals_Corner
      @Deals_Corner 3 месяца назад +2

      Br As Aiknyat Ale Ahe Tithe Sakali Salami Sathi Wagh Yeto To Swat Zad lot karto Tyach Kay ...Jar He Asel Tar Nisarga ne Jyana Salami Dene sathi Sangitl ahe na Tya waghala Adhi Sangitl Pahije Tu Kahi Nisargach Aiku nako As Tu Sang Trust Hoil Tyane Tuj Aikl Na Mag Bghu nisarg Kay Result deto

    • @tusharkakade5072
      @tusharkakade5072 3 месяца назад

      ​@@Deals_Cornerशाळा शिका रे किती चुतीया आर्जव करतो आपण ते समजेल😂😂

    • @RahulKale-ow5bb
      @RahulKale-ow5bb 3 месяца назад +10

      ​@@Ali_kazi_mumbai ghoda lavta yeto na amhala, babari la ksa lavla

  • @deepakjadhav3000
    @deepakjadhav3000 3 месяца назад +22

    मुंबई तक ला ब्लॉक करतोय तुम्ही पण करा 😮

  • @ashm1736
    @ashm1736 3 месяца назад +50

    दर्गा हा छोटासा असतो , पण ईथ तर पार नमाज पढायला सुरवात केली

    • @KhalidWaghoo123
      @KhalidWaghoo123 3 месяца назад

      Tujar musalman jala astatar kay keleyaste sadigalun hindu Jawad zoplas astha kay

    • @kolhapuridj7564
      @kolhapuridj7564 2 месяца назад

      Mandir pan chotas astay mag parva evdh moth manddi ka bandhal ?

  • @rajendrawarake2277
    @rajendrawarake2277 3 месяца назад +109

    तो दर्गा नव्हता स्वराज्याच्या शत्रूचे थडगे होते, गडावर कब्जा करण्यासाठी त्याला दर्गा केला

    • @rajeshtambe2157
      @rajeshtambe2157 3 месяца назад +6

      दर्गा नव्हे ते , त्या खाली मंदिर असेल

    • @rajusayyad223
      @rajusayyad223 3 месяца назад

      @@rajendrawarake2277 kayde pandit Zara Google search Kara

    • @Diamond_Creations
      @Diamond_Creations 3 месяца назад

      तुझ्या अज्जा ला विचार ,,,तो पण गेला असणार कधी तरी कोंबडा घेऊन त्या दर्गे वर 😂😂😂

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 3 месяца назад

      Tumcha sarkha samajhla ka kuth gota thewayecha shendur lawla ka tith lahan mandeer nantar motha karayecha

    • @rushikeshdongare5519
      @rushikeshdongare5519 3 месяца назад +1

      ​​@@deshbakt6964 maharajanchya kontyahi gadavar dargah nhavta ani jar asta tar shivcharitra madhe tyacha ullekh kela Gela asta Ani Lavdya tula Kay mahit nasal tar bolu nko atta paryant lohgad Vishalgad chandan vandan gad ithe 10 12 thadge ubhe kelet ja jaun ughdun bagh Ani amchya devavar bolaycha kahi aaj kuthehi jaun bagh kontya hindune kuthlya masjid var kabja kelay Kiva dangal keliye ulat hindunchya sananvar dagad fek junya kalatlya mandiravar kabja karnare kon ahet yachi mahiti ghe Ani mag ye comment karayla dargyala amcha virodh nahi pan maharajanchya jagevar nahi ti jaga tumchi sudda nahi Ani amchi suddha tyache malak ekch te mhanje chhatrapati shivaji maharaj Ani tyach tithech anadhikrutpane swatachi 50 60 Ghar bandhun rahana yala amhi atikramanch bolnar

  • @kirankadam6468
    @kirankadam6468 3 месяца назад +43

    ओ ताई तुम्हीं म्हणाला होता ना छत्रपती शिवाजी महाराज हे त्या दर्ग्या मध्ये पाय पडायला जात होते की पुरावा आहे का उगाच काय पण बोलायचे अरे
    ताई .... छत्रपती शिवाजी महाराज हे लहानपणापासून श्रीकृष्ण श्रीराम याच्या गोष्टी ऐकून मोठे झाले आहे आणि अरे त्या रेहान च कधी नावच ऐकलं नाही त्याच्या पाया कसे पडतील आमच्या महाराज ... छत्रपती शिवाजी महाराज हे विशाळगडावर महादेवाच्या पाया पडायला जात होते .....

    • @anonymous1-h4r
      @anonymous1-h4r 3 месяца назад +4

      शिवाजी महाराजांच्य काकांच नाव शरीफ जी...जे सुफी संत शरीफ यांच्या नावावरून ठेवलंय

    • @dilawarmulla4453
      @dilawarmulla4453 3 месяца назад +3

      शिवाजी महाराज मस्जीद किती बादले आहेत माहीत आहे काय

    • @priyankazope9665
      @priyankazope9665 3 месяца назад +2

      @@anonymous1-h4r koni sangitalay. kahihi druv rathichi reel bagun baraltay

    • @skytrackcablevision307
      @skytrackcablevision307 3 месяца назад

      He tula kassa mahit

    • @user-zd6xh3se1v
      @user-zd6xh3se1v 3 месяца назад

      शिवाजी महाराजांच्या काकाचे नाव कशावरून पडले होते पीर मुर्शिद नाव ठेवले पहिला जरा नीट वाचून बघ मग कळेल

  • @bhaskarn4793
    @bhaskarn4793 3 месяца назад +42

    कोण इतिहास अभ्यासक वा रे वा

  • @shaikhaftab7370
    @shaikhaftab7370 3 месяца назад +7

    शिवाजी महाराजांच्या आजीने अहमदनगर येथे शाहशरीफ बाबांच्या कडे नवस केला दोण पुत्र झाले बाबांच्या नावावरुण शाहजी व शरीफजी नाव ठेवले, महाराजांनी मुस्लीम धर्माचा आदर केला फकीर , दरवेश , महिला यांचा आदर केला कुराण धर्म ग्रंथाचा आदर केला मुसलमाण सरदारांना नमाज अदा करण्यासाठी गडावर मस्जीद बांधली त्यांच्या सैण्यात कित्येक मुस्लीम होते काही मुस्लीम महाराजांचे अंगरक्षक होते तेव्हा अशा घटणा घडल्या नाहीत.

    • @Black_cat_kalburgi
      @Black_cat_kalburgi 3 месяца назад

      Tevha paxtan Bangladesh nvhta

    • @rajshreedeodhar1046
      @rajshreedeodhar1046 3 месяца назад

      तुम्ही किती दूसर्या धर्माचा आदर केला
      दगड़फेक, मुर्त्या,मंदिर तोडल्या कुठल्या premat आता स्वतावार आल तर काहन्या बनवाइच्या

  • @vilasgholse4660
    @vilasgholse4660 3 месяца назад +27

    ह्या बाई ला एवढी ही अक्कल नाही अतिक्रमण म्हणजे काय व त्या वेळेस एवढे बांधकाम होते का आहे ते जपले त्यासाठी कोणीही विरोध करणार नाही... हें म्हणजे 👌🏽उंटास आत घेतल्यावर त्यांनी सर्व जागा व्यपून मालकास हाकालने असे आहे...

  • @bomkarj
    @bomkarj 3 месяца назад +24

    जातीयवादावर लोकसभेत यश आले नाही..म्हणून आता हिंदू × मुस्लिम करून विधानसभेत यश मिळवायचे..महाराष्ट्र, देश पेटला तरी चालेल..कत्तली , लेकराच्या किंकाळ्या...उमटल्या तरी चालतील..पण सत्तेचा " मलिदा " मिळाला पाहिजे..नंतर यांचे काम झाल्यानंतर " घोडेबाजार, सर्वधर्मसमभाव, आपण भाऊ भाऊ..मेले ते गेले..

    • @sanatamboli9311
      @sanatamboli9311 3 месяца назад

      Barobar bolat aahe

    • @nileshtanpure
      @nileshtanpure 3 месяца назад

      हे जातीवादी राजकारण नाही . कधीतरी समजून घ्या . हे राज्य छत्रपती शिवाजी महारजांनी उभे केले आहे. गड किल्ले काय आहेत हे तुमच्या सारख्या लोकांना काय समजणार . कोणाच्या बापाची जाहगीर दारी नाही . आज जे आहोत ते आम्ही छत्रपती मुळे आणि उद्या सुद्धा त्यांच्या मुळेच असो त्यामुळे तुम्ही संकोचीत विचार सोडा .

    • @suhelattar4730
      @suhelattar4730 3 месяца назад

      अगदी बरोबर

  • @amirmunawarkhan7238
    @amirmunawarkhan7238 3 месяца назад +2

    पुत्र हिंदू संघटनांची साईट घेतो आणि वडील सेक्युलरिझम ची वाह काय राजनीति आहे 🙄😒🫡

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk 3 месяца назад +65

    सगळ्याच गड किल्ले वरच ह्यांची दर्गा मशिदी कशा बांधल्या जातात???

    • @Modiji505
      @Modiji505 3 месяца назад

      Killech tyanche hote😂
      Maharajanni fakt jinkle hote

    • @WG1LPD
      @WG1LPD 3 месяца назад

      Pahadi chooha😂

    • @subhashkothare1839
      @subhashkothare1839 3 месяца назад

      हा जमीन जिहाद आहे.

    • @Diamond_Creations
      @Diamond_Creations 3 месяца назад

      तुझ्या अज्जा ला विचार ,,,तो पण गेला असणार कधी तरी कोंबडा घेऊन त्या दर्गे वर 😂😂😂

    • @MUNAZZA_JAMADAR
      @MUNAZZA_JAMADAR 3 месяца назад +3

      Histri padh tujhe samjhta

  • @manejimirashe4030
    @manejimirashe4030 3 месяца назад +39

    महा ज्ञानाचा भंडार घेऊन आलेली आहे ही बाई

    • @wavtal
      @wavtal 3 месяца назад

      😂😂

    • @laxmanjagtap5125
      @laxmanjagtap5125 3 месяца назад

      🚩🙏🙏🚩🚩🙏🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🙏

  • @सह्याद्रीच्या_कुशीत

    हा चॅनल नक्की सेक्युलर आहे की अतिक्रमणाच्या समर्थनार्थ आहे..

  • @rajusayyad223
    @rajusayyad223 3 месяца назад +47

    घराची मोडतोड करून चोऱ्या केल्या . अतिरेक्यांनी.

    • @vijaymore7026
      @vijaymore7026 3 месяца назад +13

      अतिरेक्यांना सहारा देणारी तुम्ही आम्ही चोरा करायला नको आलो आम्ही फक्त अतिक्रमण हटवा आलतो

    • @Vishnukautkar
      @Vishnukautkar 3 месяца назад +2

      Luitt ka maill jaijj hiy kurand miy saf likhaa hiy suirr

    • @kedargulakar7360
      @kedargulakar7360 3 месяца назад +2

      अतिरेकी जे अतिरेक करतात अतिक्रमाणाचं

    • @rupeshsuryawanshi5703
      @rupeshsuryawanshi5703 3 месяца назад

      चोरी करणारे कोण आहेत ते तुला नक्की माहीत आहे आणि नसेल माहित तर मग जाऊन आरशात बग कोणाला विचारायची गरज नाही ,,,,लांडयांनो

    • @sureshsalekar4214
      @sureshsalekar4214 3 месяца назад

      चोर व अतिरेकी कोण आहेत?
      हे सांगायला तुझी गरज नाही.

  • @sachinmhatre2272
    @sachinmhatre2272 3 месяца назад +2

    मुंबई तक वाले.. सगळी लाज सोडले तुम्ही

  • @santoshkadam2529
    @santoshkadam2529 3 месяца назад +3

    हा किल्ला सतत कालानुरूप हस्तांतरित होत राहिला पण कुठल्याही धर्माच्या योध्द्यांनी गडावर स्वतःच्या नावाचा दर्गा बांधला नाही मग हा कुठून आणि कसा आला

  • @dipakk8975
    @dipakk8975 3 месяца назад +15

    काय ते caption
    Kay ते मुजोरी
    काय तो chatupana
    काय ते मुंबई तक
    आणि काय ती मासिद कोण बांधली का बांधली आणि ती गडावरच का
    जे गडकिल्ले लाखो शिवभक्तांच्या श्रध्दा स्थान आहेत तिथेच नेमक दर्गे मासिद्दी आणि घर बांधून राहायचं आणि वरून आमची जागा आहे आमचा धर्म करत basyacha वा रे वा थू अस्स्या peaceful community var Ani tya chomdya मीडिया वर 🙃
    सर्व शिवभक्तांनी ह्या गोष्टी समझुन घ्या
    आपली श्रद्धा स्थाने वाटोळे होऊ देऊ नको...❤
    जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🙏

    • @akhand_bharat2030
      @akhand_bharat2030 3 месяца назад +2

      Padun taka dargah 👺☠🙏Kahi farak pad nahi dargah madhi khahi SHAKTI nastase😂😮

  • @aniketkhambayatkar464
    @aniketkhambayatkar464 3 месяца назад +5

    फवारवादी Media Spotted 😂

  • @ashishlokapure7620
    @ashishlokapure7620 3 месяца назад +2

    350 वर्षांपूर्वी सिमेंटचा दर्गा होता😂😂😂

  • @PrakashPatil-wq8il
    @PrakashPatil-wq8il 3 месяца назад +7

    🚩🚩होय मी मराठा 🚩🚩
    पण थडग्या चा दर्गा कसा होतो आणि बाकीचे लोक जागा बळकावून कोंबड्या कापून खात बसण्याचे ठिकाण आहे का ते जानी तिथे जागा बळकावली त्यांना हाकलून काढलाच पाहिजे
    हे 🚩रयतेचे राज्य 🚩 स्वराज्य 🚩मराठा साम्राज्य 🚩आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं
    🚩🚩होय मी मराठा 🚩🚩🚩🚩होय मी मराठा 🚩🚩

  • @Ash8855_
    @Ash8855_ 3 месяца назад +2

    1600 च्या शतकात सिमेंट चा दर्गा 🤣 होता 🤣

  • @rameshrane5034
    @rameshrane5034 3 месяца назад +2

    ह्या विशाळगड साठी कित्येक मावळ्यांनी आहुती दिली... आणि आता अतिक्रमण होऊन लागले झाले . अतिक्रमण काढले ते योग्यच.

  • @vilasgholse4660
    @vilasgholse4660 3 месяца назад +15

    इथे बेकायदेशीर अतिक्रमण आहे धर्म वाद मुळी नाहीच कोणतेही अतिक्रमण जे बेकायदेशीर ते तोडणे महत्वाचे... ह्यास धार्मिक बाब चे राजकारण करू नये

    • @isutdiusrupy
      @isutdiusrupy 3 месяца назад +1

      अतिक्रमणाचा विषय हा विशाळगडावर चा असून तेथून 2.5 km खाली असणाऱ्या गजापुर गावाचा काही संबंध नसताना गावामध्ये असणाऱ्या मशिदी ची तोडफोड करून पवित्र कुरआन ची जाळपोळ केली याला तुम्ही धर्म वाद नाही तर काय म्हणाल?

  • @HarishKopulwar
    @HarishKopulwar 3 месяца назад +1

    मुंबई Tak! Fake news पसरवत आहे 🤡

  • @karvinkarm3016
    @karvinkarm3016 3 месяца назад +1

    Great coverage

  • @sanaullahshaikh9634
    @sanaullahshaikh9634 3 месяца назад

    Good Riport❤❤❤

  • @siddhu.sawant.5226
    @siddhu.sawant.5226 3 месяца назад +5

    मराठी मिडिया वाल्यांनी ठरवलंय काय सगळे जण फक्त अतिक्रमणा वर न बोलता ज्यांनी अतिक्रमण केलय त्यांनाच सपोर्ट करतायत . म्हणजे शिवप़ेमी हे किती अत्याचारी आहेत हेच त्यांनां दाखवून द्यायचे आहे.मोठ दुर्दैव आहे माझ्या राजांच्या महाराष्ट्राचे

    • @aniketkhambayatkar464
      @aniketkhambayatkar464 3 месяца назад

      फवारवादी Media झाला आहे सगळा...

  • @jeet4242
    @jeet4242 3 месяца назад

    हीला वाडयाव घ्या,,,
    मी तोच,,,निटु बुले❤

  • @vishalyanpure6527
    @vishalyanpure6527 3 месяца назад +3

    मला असे वाटते की ज्या गोष्टी ला शिवाजी महाराजांनी कधी धक्का लावला नाही तर तिथे आपण खुप तुच्छ आहोत शिवाजी महाराज संभाजी महाराज यांनी कधी या वास्तू ला हात लावला नाहीये तरी सर्व मावळ्यांना विनंती आहे की अतिक्रमण म्हणजे कोणी वैयक्तिक ताबा असे काही केले असेल तरच ते पाडावे पण अशा वास्तुचे नुकसान लोकांना त्रास असे काही करु नका

    • @SandeepPatil-jc4vc
      @SandeepPatil-jc4vc 3 месяца назад

      अरे बाबा तिथ 158 अनधिकृत अतिक्रमण आहेत. आणी हे पुरातत्व विभाग च्या अखत्यारीत असून अतिक्रमण झाली कशी .याचा विचार व्हायला हवा.

    • @vishalyanpure6527
      @vishalyanpure6527 3 месяца назад

      @@SandeepPatil-jc4vc दादा न्युज निट ऐका आणि मि काय लिहीलं आहे ते पण निट वाचा अतिक्रमण हटवा पण तिथल्या स्थानिक लोकांना त्रास देउ नका कारण जिथे हे सगळे घडले आहे ते गझापुर गाव किल्ल्यापासून ३ किमी दूर आहे तिथे काही अतिक्रमण व्हायचा विषय नाही

    • @SandeepPatil-jc4vc
      @SandeepPatil-jc4vc 3 месяца назад

      @@vishalyanpure6527 तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण हे अतिक्रमण करणारी लोक गजापुर गावातील च आहेत.

    • @vishalyanpure6527
      @vishalyanpure6527 3 месяца назад

      @@SandeepPatil-jc4vc एकदम बरोबर दादा असतील ते लोक पण मला हे म्हणायचं आहे की अतिक्रमण गडावर आहे मग त्यांच्या घरावर हल्ला करणे हे कायदेशीर नाही ना ते अतिक्रमण काढलेच पाहीजे त्यात शंका नाही पण घरावर हल्ला करणे योग्य नाही असे मला विनंतीपूर्वक सांगायचे आहे

    • @SandeepPatil-jc4vc
      @SandeepPatil-jc4vc 3 месяца назад

      @@vishalyanpure6527 हल्ला करण बरोबर नाही पण वरती गडावर जे हींदु लोक गेले होते त्यांच्यावर पहीला हल्ला त्या लोकांनी केला त्याचे पडसाद गजापुर मध्ये उमटले .आणी आपल्या लोकांना यांच्या बद्दल वाईट वाटत पण या लोकांनी विशाळ गडची अवस्था खुप वाईट करुन ठेवली आहे .आज या मिडीया वाल्यांना यांच्यावर हल्ला झालेल्याच वाईट वाटत मग दोन दिवसां पुर्वी जळगाव मध्ये रेल्वे वर हल्ला झाला होता त्याची न्युज दाखवली नाही .

  • @wavtal
    @wavtal 3 месяца назад +15

    😂😂😂😂तकंच्या बाई ते आमचं आम्ही बघू... किल्ला संपत गेला आणि मदार मोठी होतं गेली .. तो किल्ला आहे असं वाटतच नाही आता

  • @yogeshkadam5243
    @yogeshkadam5243 3 месяца назад

    कोणत्याच इतिहास अभ्यासकाने या किल्ल्यात दर्ग्याचा उल्लेख केला नाही. किंव्हा कोणत्याच इतिहासाच्या बुक्स मध्ये पण नाही.मग कुठून आला हा प्रश्न पडतो🚩

  • @premnathpatil8701
    @premnathpatil8701 3 месяца назад +1

    वामपंथी सोचवाळी बाई

  • @AkramKhan-hu7xn
    @AkramKhan-hu7xn 3 месяца назад +1

    Very good

  • @jitendrapol4728
    @jitendrapol4728 3 месяца назад +1

    एक नंबरचं हलकट आहे हे चॅनेल

  • @salimmulani9599
    @salimmulani9599 3 месяца назад +1

    अतिक्रमन सिद्ध झालेले या पूर्वीच काढणे अपेक्षित होते जर त्यावेळी च काढले असते तर धार्मिक तेढ निर्माण झाली नसती अस प्रपोगंडा करुन कुणाचे ही अतिक्रमण काढणे योग्य नाही. पण ठिक आहे अतिक्रमण काढले झाले आता राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार कुणीही करु नये. अस वाटत

  • @jaweedshaikh7358
    @jaweedshaikh7358 3 месяца назад +1

    Allahu akber 🇮🇳

  • @mujibshaikh9517
    @mujibshaikh9517 3 месяца назад

    Jai hind video n 1 Sister

  • @kedargulakar7360
    @kedargulakar7360 3 месяца назад +6

    हळू हळू अख्या विशालगड दरग्या मध्ये बदलेल
    हे काम आधीच करायला हवा होता

  • @gulamshaikh1317
    @gulamshaikh1317 3 месяца назад +30

    Ye jhute Shiv bhakt hai

  • @satishpatil8110
    @satishpatil8110 3 месяца назад +5

    मुंबई तक च थांबा, पुढे येऊच नका.
    अज्ञानी !
    अगोदर माहिती घ्या न मग टी आर पी साठी हेडिंगबाजी करुन काहीही टाका.
    सेम सेम.

  • @intradaytrader262
    @intradaytrader262 3 месяца назад

    विशाल गडावरील अतिक्रमण हटल पाहिजे

  • @mohitkhole166
    @mohitkhole166 3 месяца назад

    इतिहास मध्ये महाराजांच्या गडावर कोणत्याही प्रकारची दर्गा नव्हती

  • @VIP-dz3du
    @VIP-dz3du 3 месяца назад +13

    हिन्दुओनको राक्षसोंका वध् कारणा वधचाहिये🚩

    • @akhand_bharat2030
      @akhand_bharat2030 3 месяца назад +1

      Padun taka dargah 👺☠🙏Kahi farak pad nahi dargah madhi khahi SHAKTI nastase😂

    • @ReptilesWorld123
      @ReptilesWorld123 3 месяца назад +2

      Bamnani desh nasawla

    • @VIP-dz3du
      @VIP-dz3du 3 месяца назад

      @@ReptilesWorld123 देश वाचवा,घराचे भांडान नंतर पाहु

    • @akhand_bharat2030
      @akhand_bharat2030 3 месяца назад +1

      @@ReptilesWorld123 brahman desha chi shann ahet

    • @ReptilesWorld123
      @ReptilesWorld123 3 месяца назад

      @@akhand_bharat2030 😂😂😂😂

  • @shraddhaherekar9285
    @shraddhaherekar9285 3 месяца назад

    विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा मग ते अतिक्रमण कोणाचेही असो .

  • @aayajnadaf9452
    @aayajnadaf9452 3 месяца назад

    Khup chan mahiti madam

  • @deepakdawange4419
    @deepakdawange4419 3 месяца назад +1

    आम्हाला फक्त अतिक्रमण हटवा एवढेच पाहिजे

  • @govindjadhav4803
    @govindjadhav4803 3 месяца назад

    दर्गा शिवाजी महाराजांच्या नंन्तर बांधला आहे.... 1702 मध्ये.....

  • @vilasgholse4660
    @vilasgholse4660 3 месяца назад +4

    व हा विवाद अतिक्रमण चा आहे तिथे दर्गा वा मंदिर वा थंडगे होते ह्याचा नाही हें चॅनेल ला कळले नसावे कदाचित वकफ बोर्ड वाले चॅनेल असावे

  • @YashwantKolhapure
    @YashwantKolhapure 3 месяца назад +4

    आतिक्रमन हाटवल पाहिजे जय शिवराय

  • @KMACBurr
    @KMACBurr 3 месяца назад +1

    राजकारणी लोक काय काय करु शकतात हे गेल्या २५ वर्षात दिसून आले आहे. बाबरी मशीद,अनेक दंगली घडवून आणली, मोबलिंचींग, उच्च पदावरील व्यक्ती आपल्या भाषणात मुसलमान समाजाला शिव्या देऊ शकतो ते pm.

  • @narayanmhaske5280
    @narayanmhaske5280 3 месяца назад

    संभाजीराजांनी बरोबर केलं

  • @shoorveer6000
    @shoorveer6000 3 месяца назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज असताना तिथे कोणताही दर्गा न्हवता च मुळा त विशाल गड महाराजांनी नव्यानं बधलेला गड आहे 😂

  • @sppawar8441
    @sppawar8441 3 месяца назад

    * 'आरक्षण' म्हणजेच 'लोकशाही'आहे.आणि आरक्षणालाच 'लोकशाही' म्हणतात ते पुढील प्रमाणे पूर्वीच्या काळी निजामशाही,मुगलशाही,राजा-महाराजा शाही( छत्रपती शाही),इंग्रजशाही आशा एकाच कॅटेगिरीतील लोकांनी,अशा एकाच प्रवर्गातील लोकांनी OBC(NT,VJNT),SC,STच्या पाठिंबावर एक हाती 'शाही' म्हणजे 'सत्ता' भोगली आहे आणि OBC(NT,VJNT),SC,STची प्रजा,जनता,लोक,मात्र जी हुजूर जी हुजूर करत राहिले.पूर्वीच्या काळी आरक्षण नसल्यामुळे सत्तेमध्ये सामावून न घेतल्यामुळे सत्ता चालवण्याचा अधिकार नव्हता.पण ज्या वेळी OBC(NT,VJNT),SC,STच्या प्रवर्गावर,कॅटेगिरीवर अन्याय,अत्याचार,मुस्कटदाबी झाली त्या त्या वेळी OBC(NT,VJNT),SC,STने पाठिंबा काढला त्या त्या वेळच्या एकाच कॅटेगिरीची,एकाच प्रवर्गाची चालवणाऱ्याची शाही म्हणजे सत्ता संपुष्टात आली.निजामशाही कशी गेली?मुगलशाही कशी गेली?(छत्रपती)मराठेशाही कशी गेली?इंग्रजशाही कशी गेली?आणि लोकशाही कशी आली हे सर्व OBC(NT,VJNT),SC,STवर आधारित आहे. आत्ताच्या लोकशाहीमध्ये OBC(NT,VJNT),SC,STने लोकशाहीमध्ये म्हणजे सत्ता मध्ये बरोबरीचा(आरक्षण)वाटा घेतला आहे म्हणून लोकशाहीला पाठिंबा देण्यात आला आहे! लोकशाहीमध्ये एक किंवा दोन कॅटेगिरीतील लोकांना,एक किंवा दोन प्रवर्गातील लोकांना गावाची,तालुक्याची,जिल्हयाची,राज्याची,भारत देशाची सत्ता चालवण्याचा अधिकार नाही तर OBC(NT,VJNT),SC,ST कॅटेगरीतील,प्रवर्गातील लोकांना सत्तामध्ये संधी देणे,सामावून घेणे म्हणजे 'आरक्षण' होय यालाच तर 'लोकशाही' म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आतापर्यंत महाराष्ट्रात मराठा समाजाला ओबीसी( एनटी,वीजेंनटी),एसी,एसटी कॅटेगिरी कडून, प्रवर्गाकडून,समाजाकडून सतत गावापासून गल्ले पासून ते दिल्लीपर्यंत मोठ- मोठ्या पदावर मराठा समाजाला बसवण्याचा मान सन्मान ठेवला जात होता आणि जात आहे परंतु मराठा समाजाकडून ओबीसी एससी एसटी आणि इतर समाजावर सतत अन्याय,अत्याचार,दहशत निर्माण करणे,झुंडशाही पद्धतीने हल्ला करणे अशा पद्धतीने जर मराठा समाज जरंगे पाटीलाच्या नादी लागून असे वागत असेल तर भविष्यात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या पदावर बसवण्याचा मान सन्मान गमावल्याशिवाय राहणार नाही.उदाहरण औरंगाबाद मध्ये ,छत्रपती संभाजी नगर मध्ये एम आय एम पक्षातून मुसलमानाचा एक खासदार झाला होता तो कसा झाला होता फक्त मुसलमान आणि एसी म्हणजेच वंचित पक्ष हे दोन कॅटेगिरी लोक एकत्र आले आणि मुसलमानाचा खासदार झाला तर OBC(NT,VJNT),SC,STआणि मुसलमान एकत्र झाले तर मराठ्यांच्या,खासदार आमदाराचे काय होईल.OBC(NT,VJNT),SC,STआणि मुसलमान एकत्र येण्याची गरज आहे ही काळाची गरज आहे तसेच ओपन मधले ब्राह्मण;वाणी,जैन,गुजर, मारवाडी हे सुद्धा सामाजिक दृष्टया वंचित आहेत.या ओपन मधील जाती,एससी,एसटी,ओबीसी, मुसलमान सोबत आले तर मराठ्यांच्या आमदार खासदारांचं काय होईल हे जरा शांत डोक्याने विचार करून पहा कारण वरील कॅटेगरीतील आणि ओपन मधील जाती मराठ्यापासून त्रस्त आहेत तसेच मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,STचा गावचा सरपंच,मेंबर,पोलीस पाटील झालेला वर्चस्व,लीडर, नेतृत्व पटत नाही.मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,ST चा तालुक्याला नगरसेवक,नगराध्यक्ष झालेला वर्चस्व,लीडर,नेतृत्व, पटत नाही.मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,ST चा जिल्ह्याला नगरसेवक,महापौर झालेला वर्चस्व लीडर पटत नाही.तर मराठ्यांना मेंबर,सरपंच,नगरसेवक, नगराध्यक्ष,नगरसेवक,महापौर या पदावर कब्जा करायचा आहे म्हणून आरक्षण पाहिजे.मराठ्यांवर ओबीसी समाज आरक्षणामुळे नाराज होत आहे तर SC,ST समाजाकडून ॲट्रॉसिटी कायद्याचा उपयोग का करावा लागत आहे.आज पर्यंत SC,ST समाजाकडून जास्तीत जास्त कोणत्या जातीविरुद्ध ॲट्रॉसिटी केसेस केल्या जात आहे जवळजवळ 90% मराठा समाजाविरुद्ध केसेस आहे म्हणजेच सतत मराठा समाजाकडून एसी,एसटी कॅटेगिरी वर अन्याय,अत्याचार,झुंडशाही पध्दतीने हल्ले होत असल्यामुळे एसी,एसटी कॅटेगिरी मराठ्यांवर नाराज होत आहे म्हणून भुजबळाने ओबीसीचा पक्ष काढला पाहिजे अत्यंत गरजेचा आहे जसं की SC साठी डॉक्टर प्रकाश आंबेडकरांनी वंचित नावाचा पक्ष काढला त्याच पद्धतीने भुजबळ यांनी सुद्धा ओबीसीसाठी पक्ष काढावा तसेच एसटी(आदिवासी) साठी नरहर झिरवळ यांनी पक्ष काढावा.मुसलमानाने तर पक्ष काढला आहे या तिन्ही चारीही पक्षाने एकत्र येऊन विधानसभेचे लढवली पाहिजे आणि हा प्रयोग केला पाहिजे तरच भविष्यात ज्यांना ज्यांना आरक्षण दिले आहे ते वाचेल.राजकारणात प्रमुख पदावर राहण्यासाठी जर मराठा समाजाकडून इतर समाजाला झुंडशाही पध्दतीने टार्गेट करून पाडत असतील तर लोकशाहीच्या राजकारणात 'मराठांचे झुंडशाहीला' टार्गेट करूनच मराठा उमेदवार पाडावे लागेल.👌🙏👍

  • @amolwagh4697
    @amolwagh4697 3 месяца назад

    छत्रपती संभाजी राजेंना भावनिक आव्हान करून मुद्दाम या प्रकरणात गोवण्यात आलं आहे संभाजीराजे कदापि हिंसक , क्रूर व समाज विघातक नाहीत.

  • @SurajJadhav-qq8fr
    @SurajJadhav-qq8fr 3 месяца назад

    मलिक रेहान हा आदिलशाही सरदार होता,जो शहाजी महाराजांचा समकालीन होता.

  • @intradaytrader262
    @intradaytrader262 3 месяца назад

    अतिरेक्यांनी अतिक्रमण केला हे विशाळगडावर विशाळगडावरील अतिक्रमण काढलाच पाहिजे

  • @-lq6xl
    @-lq6xl 3 месяца назад

    इंग्रजा नी बांध काम पाढल । त्याच इंग्रजंचे खबरी आज शिव भक्तांची दिशा भूल करत आहे।

  • @prakashtirlotkar7256
    @prakashtirlotkar7256 3 месяца назад

    इतिहास बहुतेक बरोबर सांगितले ताई, पण इसवीसन १६०६९ चे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेळीचे बांधकाम (वास्तु) आणि आताच्या सध्याच्या स्थितीत असलेली रहीवाशी घर बांधकामांचे तुलनात्मक फरक मांडले पाहिजे. तेव्हाच अतिक्रमण झाले की नाही उलगडा होईल.
    दुसरं म्हणजे गडकोट जमीन कोणाच्या मालकीचे आहेत?

  • @reshmapatel5481
    @reshmapatel5481 3 месяца назад

    Dhanya te shivaji Maharaj

  • @harishsapkale2468
    @harishsapkale2468 3 месяца назад

    दर्गा चालेल पण अतिक्रमण नकोय 😡

  • @GadgetSurgeon
    @GadgetSurgeon 3 месяца назад

    भाजप च आणि तरबुज्याचा कारस्थान आहे हे, संभाजी छञपती सुद्धा जबाबदार

  • @isutdiusrupy
    @isutdiusrupy 3 месяца назад

    अतिक्रमणाचा विषय हा विशाळगडावर चा असून तेथून 2.5 km खाली असणाऱ्या गजापुर गावाचा काही संबंध नसताना गावामध्ये असणाऱ्या मशिदी ची तोडफोड करून पवित्र कुरआन ची जाळपोळ का केली ?

  • @prathameshbharane6922
    @prathameshbharane6922 3 месяца назад +8

    विशाळगड हा आमचा आहे ना की मलिक रेहमान यांचा.... त्यांनी सहा वेळा प्रयत्न केले नंतर त्यांना यश आल पण मराठे एकदाच येतात आणि किल्ला असो वा मोर्चा एका लढ्यात जिंकून घेतात
    जय जिजाऊ, जय शिवराय,जय शंभूराजे.....🚩🙏🚩

  • @dilipbhosure284
    @dilipbhosure284 3 месяца назад

    हा दर्गा शिवाजी महाराजांच्या काळात नव्हता.

  • @bodhraj7043
    @bodhraj7043 3 месяца назад

    काही दिवसांनी wafq board विशालगड वर दावा ठोकणार...

  • @bodhraj7043
    @bodhraj7043 3 месяца назад

    खरंय, पण विशालगड चि ओळख ..शिवाजी महाराजांच्या ऐवजी ,"विशालगड दर्गा " अशी होऊ नये म्हणजे मिळवलं

  • @ABdeVilliers140
    @ABdeVilliers140 3 месяца назад +1

    🚩🚩Chatrapati shivaji maharaj mann🚩🚩

  • @NatureloverSLF
    @NatureloverSLF 3 месяца назад +1

    शिवाजी महाराज्यांच्या काळात 2 बाय 2 फुटाचा असेल.

  • @lifeonafarm4614
    @lifeonafarm4614 3 месяца назад +1

    अतिक्रमण तोङा ।

  • @vairaldhamal4326
    @vairaldhamal4326 3 месяца назад

    दर्ग्याच्या जागेवर संडास बांधा

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 3 месяца назад

    अर्ध सत्य. माहिती

  • @dnyaneshwarpatildewdhe4188
    @dnyaneshwarpatildewdhe4188 3 месяца назад

    बाईच डोकं धाऱ्या वर आहे का तो दर्गा नंतर बांधला तो पडणारच 🚩🚩🚩🚩

  • @kiranchande7173
    @kiranchande7173 3 месяца назад

    महाराजांनी दर्ग्याला हाथ लावला नाही तर त्या वेळेस तो दर्गा छोटा आणि कवलारू होता पण आत्तपण तो दर्गा तसाच आहे का

  • @anand1856
    @anand1856 3 месяца назад

    संभाजी महाराज संगमेश्वर तुळापूर येथे पकडले गेले हे चुकीचे विधान आहे।

  • @anilghuge151
    @anilghuge151 3 месяца назад +1

    आज पाकिस्तान मघ्ये हिंदू ची काय स्थीती आहे जे हिंदू पाकिस्तानातुन पळुंन आले त्यांना विचारा आपल्या येथे काही राजकारणी मतदानासाठी त्याना समर्थन करतात

  • @asifhamidsheikh1351
    @asifhamidsheikh1351 3 месяца назад

    शर्मनाक, कुन्या एका समाजाला टारगेट करने हे अती शर्मनाक आहे,

  • @क्षत्रियमराठा96
    @क्षत्रियमराठा96 3 месяца назад +22

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात विशाळगडावर कुठलाही दर्गा फिरगा नव्हता हा आता बनलाय अतिक्रमण करून

  • @akhand_bharat2030
    @akhand_bharat2030 3 месяца назад +1

    Jai_shree_ram

  • @atharvapawar3721
    @atharvapawar3721 3 месяца назад +19

    Baai to darga navta ti fkt ek kabar hoti tyachi darga mashid yanni keliye

    • @Ali_kazi_mumbai
      @Ali_kazi_mumbai 3 месяца назад +1

      Te dargah khoob shakti ahe / Jaoon bag

    • @atharvapawar3721
      @atharvapawar3721 3 месяца назад

      @@Ali_kazi_mumbai maja केळाची shakti.... gu kha

    • @atharvapawar3721
      @atharvapawar3721 3 месяца назад +4

      @@Ali_kazi_mumbai mutli lok tuja dargysv

    • @Ali_kazi_mumbai
      @Ali_kazi_mumbai 3 месяца назад

      @@atharvapawar3721 tu suruwat kar

  • @shrikantpatil3659
    @shrikantpatil3659 3 месяца назад

    औरंगजेब पाया पडायला जायचा शिवाजी महाराज नव्हे हे लक्षात घ्या

  • @qualitysarees9420
    @qualitysarees9420 3 месяца назад

    तुम्ही एक मुस्लिम दाखवू शकत नाही अतिक्रमण विरोधात पण मी हजारो हिंदू दाखवतो पुरोगामित्वाच्या नावाखाली यांना सपोर्ट करणारे

  • @sandipjorvekar6616
    @sandipjorvekar6616 3 месяца назад +1

    प्रश्न थडग्याचा नाही पण थडग्याच्या नावाखाली कब्जा करायचं जे काम चालल आहे ते डोक्यात जातंय आमच्या

  • @rahulvitkar4562
    @rahulvitkar4562 3 месяца назад

    ❤ जय श्रीराम ❤

  • @hariomgamer9112
    @hariomgamer9112 3 месяца назад

    दर्गा नंतर उभारला आता तर त्याची मशीद झाली

  • @AbhiNarde
    @AbhiNarde 3 месяца назад

    पुरातत्व खात्याला चप्पल घेऊन पाठ लागलं पाहिजे

  • @Shrishail-pd4jd
    @Shrishail-pd4jd 3 месяца назад +1

    भावांनो आता एकच पर्याय आहे सरकार ला जागं करण्यासाठी आपल्या गडकोटांच्या रक्षणासाठी आपण सरकार ला धारेवर धरले पाहिजे सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि ते आपण करु आपल्या महाराजांसाठी

  • @AjitShinde-z2s
    @AjitShinde-z2s 3 месяца назад +1

    किल्ला मोडकळीस आला पण दर्गा tip top कसा यावरही एक video करा

    • @kolhapuridj7564
      @kolhapuridj7564 2 месяца назад

      Karan aamhi dargah var laksh thevl tumhi ka laksh thevla nahi killya bar ?

  • @KK-qy6ik
    @KK-qy6ik 3 месяца назад +9

    लोकांच्या घरांवर हल्ला करणाऱ्या त्या अतिरेक्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे.. कायदा हातात घेण्याचा अधिकार हयांना कोणी दिला

  • @bhartiya777
    @bhartiya777 3 месяца назад

    मुंबई तक हा संजय राऊत म्हणजेच उद्धव यांचा आहे यांच्या कडून हीच अपेक्षा होती

  • @dnyaneshwarpatildewdhe4188
    @dnyaneshwarpatildewdhe4188 3 месяца назад

    दर्गा पडणार 🚩🚩🚩

  • @SameetMantri
    @SameetMantri 3 месяца назад

    बाई हुशार आहात.
    दर्गा आधी ३x३ होता आणि आता किती जागा अतिक्रमित केली ते सांगायचे सोयीस्करपणे टाळले आपण.
    बर फक्त दर्गा होता ते सांगितले. आता पूर्ण किल्ल्यावर अतिक्रमण करून घरे, दुकानें बांधली गेली. यात किती चौरस फूट LAND JIHAD झाला ते ही सांगा

  • @ramdeshpande6189
    @ramdeshpande6189 3 месяца назад +1

    *निवडणूक जवळ आली आहे, आरआरएस आणि भाजप आपला हुकमी एक्का, वापरतात*