Pl. Subscribe to my channel for even more videos & Share Link ruclips.net/channel/UCTNGriST9QiYzuvhmoIlH-g www.youtube.com/@sahakarbhann3218 Kishor Kanade 9619335130
🇮🇳💐🙏खुप खुप नतमस्तक वंदन असो मला अगदी खुपच सल्लाह ची गरज आहे मला माझ्या सोसायटी नी गेल्या जवळ जवळ 25 वर्ष भरपुर आर्थिक मानसिक आणी सारीरीक स्थिति नी त्रास दिला आहे काय करु🤔😢 🇮🇳💐🙏
नमस्कार मेडम , छान माहिती दिलेली आले मी मागच्या वर्षी आपला हा विडियो पाहिलेला आहे . कृपया सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा केस क्र . शेर करावा जेणे करून मला Judgment प्रत Down load करणे शक्य होईल
Auditor doing namesake audit. We found lots of basic mistake in Audit Report. When we contacted he submit papers to earlier secretary who did not shared at AGM.
पतसंस्थेत असणारे मागासलेले संचालक व महिला संचालक यांना चूक नसताना गुंतविले जाते. कलम ८८ प्रमाणे सर्वावर एकृसारखी जबाबदारी टाकतात. चेअरमन व सचिव घोटाळा करतात पण महिला संचालक व मागासलेले संचालक भरडले जातात. मार्गदर्शन करा
मॅम माझ्या पप्पांनी 1979 मद्ये एका सहकारी पतपेढीचे शेअर्स विकत घेतले होते तसे आमच्याकडे डॉक्युमेंट्स पण आहेत पण आत्ता ते पतपेढी वाले बोलत आहेत की त्या शेअरची प्राईस वाढत नाही तेवढीच राहते या बद्दल माहिती कुठे मिळेल
मॅडम, मी दुंडापा शिवलिंग चौगुले. नमस्कार. माझा म्हणनेवर स्पष्ट सरळ. व सामान्यना समजाव. असा परिपत्रक द्यावी. पतसंस्थने सभासद. /बिगरसभादाचे. देने रक्कम देणेस टाळा टाळ करत आहेत. अशा. संस्थेवर काय कायदेशीर कारवाई करण्यात येईल की देणे रक्कम तातडीने वसुल होईल. *याचा विचार व्हावा नमस्कार. *
जयश्री अंबे सेबीचे शेरहोल्डर गैर कानुनीकामगीरी बाबतीत कोणावर केस करू शकतो ??? कंपनी बंध करून दुसर्याला विकल्या नंतर त्या कंपनीचे जे शेर डीमेट होते त्या शेरच्या साठी भरलेल्या रकमेची वसुली कोणा जवळ करू शकतो ??? जयश्री कृष्ण
आमच्या सोसायटी मध्ये सभासदांना ठराव न घेता तसेच न विश्वासात घेता , corpus फंड वरती OD (overdraft ) म्हणजे कर्ज स्वरुपात घेतले आहे. त्यावरती काय कार्यवाही करू शकतो.
N THE SUPREME COURT OF INDIA CRIMINAL APPELLATE JURISDICTION Criminal Appeal No 2093 of 2023 (Arising out of SLP (Crl) No 1715 of 2022 Special Leave Petition (Criminal) No 2246 of 2022
148. Cognizance of offences.- (1) No Court inferior to that of Metropolitan Magistrate or a Judicial Magistrate of the First Class shall try any offence under this Act. (2) Sub-section 2 deleted. (3) No prosecution under this Act shall be lodged, except with the previous sanction of the Registrar.
It is general Rule that any person, having knowledge of the commission of cognizable offence, may set the law in motion by a complaint, even though he is not personally interested or affected by the offence.
सो.च्या काही सभासदानी स्वतः च्या नावे काढलेल्या कर्जाची परतफेड ही सो.च्या जमा मेंटन्स मधून करता येते का? ते कर्ज भरण्यासाठी एक्स्ट्रा हप्ते सर्व सदस्यांनी भरलेले आसताना मेंटन्स मधून कर्जाच्या हप्ते भरणे कियपत योग्य आहे.
(5B) The auditor shall submit an audit memorandum duly signed by him to the society and to the Registrar in such form as may be specified by the Registrar, on the accounts examined by him and on the balance sheet and profit and loss account as on the date and for the period up to which the accounts have been audited, and shall state whether in his opinion and to the best of his information and according to the explanation given to him by the society the said accounts give all information required by or under this Act and present the true and fair view of the financial transactions of the society
In first place police beforehand sit on judgment by verbally saying to aggrieved flat owner that " your matter comes under purview of co operative hsg society's act." Thus police altogether refuse to entertain the matter even in case of illegal water cut of flat owner by secretary on pretext of pending maintenance.
आम्ही नवीन कमेटी निवडून आलेले आहोत. परंतु सोसायटील २ सभासदांची थकबाकी लाखो रुपयांची आहे. मागील कमेटीने जास्त प्रमाणात वसुलीसाठी तगादा लावला नाही. कारण सभासद दादागिरी करतोय. काय करता येईल.
सर्व pratham magil committee che थकबाकी sandarbhat records tapasa. Te vyvasthit asatil tar magil committee la vishvasat gheun upa nibandhka kde case dajhal karun recovery certificate prapt kara. Recovery certificate prapt zhalyavar cooperative courtat case dakhal kara.
Mam mhaje paise mumbaichya pathpedhit adkalet tya ceo ne afra tafar kelliy malhotra house mhadhe lekhi takrar kelliy pan ye lok pan sahkarya kart nahiye mhajhi heart surgery jhaliy plz mala guide kara karan gunhegar mokat firtoy
Power of leving 21% penalty to maintenance payment defaulter flat owner for exploiting and harrasment financially and mentally by commitee member of society
फार फार धन्यवाद उत्तम प्रकारे मार्गदर्शन सामंजस्याने निर्णय बाबत
छान माहिती मिळाली.
फारच उपयुक्त माहिती मिळाली.महाराष्ट्रात सहकारी संस्था भरपूर आहेत.पण काही कारणाने त्या सुस्थितीत नाहीत.आपन दिलेली माहिती अत्यंत उपयुक्त आहे.
धन्यवाद 🙏
Useful guidance Thanks🙏
Excellent summary👍👌
Thanks kishor ji yr gr8 efforts
छान माहितीपूर्ण
Very nice information
मार्गदर्शन खुप छान धन्यवाद 🙏
Very well explained madam 🙏🏻
Good Information 👍
Khup khup Dhanyawad ma'am 🙏🏼
Khup sunder madam 🙏
Very good
Good information thank you
Pl. Subscribe to my channel for even more videos & Share Link
ruclips.net/channel/UCTNGriST9QiYzuvhmoIlH-g
www.youtube.com/@sahakarbhann3218
Kishor Kanade
9619335130
🇮🇳💐🙏खुप खुप नतमस्तक वंदन असो मला अगदी खुपच सल्लाह ची गरज आहे मला माझ्या सोसायटी नी गेल्या जवळ जवळ 25 वर्ष भरपुर आर्थिक मानसिक आणी सारीरीक स्थिति नी त्रास दिला आहे काय करु🤔😢
🇮🇳💐🙏
धन्यवाद. खप छान माहीती
Thank you
Madam सहकारी गृह निर्माण सोसायटीचे audit दोन वर्षानी करणे हे योग्य आहे का? कृपया सल्ला द्यावा ही विनंती.
धन्यवाद खूप छान माहिती दिलीत
Is this also applicable to cooperative housing societies . Pls comment
Thank you madam.
नमस्कार मेडम ,
छान माहिती दिलेली आले
मी मागच्या वर्षी आपला हा विडियो पाहिलेला आहे . कृपया सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा केस क्र . शेर करावा जेणे करून मला Judgment प्रत Down load करणे शक्य होईल
Auditor doing namesake audit. We found lots of basic mistake in Audit Report. When we contacted he submit papers to earlier secretary who did not shared at AGM.
खूप छान मार्गदर्शन
Very well explained..
धन्यवाद
पतसंस्थेत असणारे मागासलेले संचालक व महिला संचालक यांना चूक नसताना गुंतविले जाते. कलम ८८ प्रमाणे सर्वावर एकृसारखी जबाबदारी टाकतात.
चेअरमन व सचिव घोटाळा करतात पण महिला संचालक व मागासलेले संचालक भरडले जातात. मार्गदर्शन करा
धन्यवाद!
Is this applicable to Co-op Housing societies also?
Perfectly Correct so that Mang.Committee will work with Responsibility.
khup Chan mahiti milali
Apla mo.dyal tar bare hoil.
नमस्कार मँम शिक्षण संस्थेत खूप मोठ्या रकमेचा अपहार झाला आहे पोलीसांत तक्रार फाईल केली आहे. पुढे काय करता येईल. मार्गदर्शन होणेस विनंती
खुप चांगली माहिती दिली
Thank You
Pl. Subscribe to my channel for even more videos & Share Link
Kishor Kanade : 9619335130
सहकारी संस्थांचे बद्दलचे हे कायद्याचे कलम को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांना सुद्धा लागू आहे का?
मॅम माझ्या पप्पांनी 1979 मद्ये एका सहकारी पतपेढीचे शेअर्स विकत घेतले होते तसे आमच्याकडे डॉक्युमेंट्स पण आहेत पण आत्ता ते पतपेढी वाले बोलत आहेत की त्या शेअरची प्राईस वाढत नाही तेवढीच राहते या बद्दल माहिती कुठे मिळेल
Special or specific report not filled by Auditor then Registrar can held responsible???
Good
मॅडम, मी दुंडापा शिवलिंग चौगुले. नमस्कार. माझा म्हणनेवर स्पष्ट सरळ. व सामान्यना समजाव. असा परिपत्रक द्यावी.
पतसंस्थने सभासद. /बिगरसभादाचे. देने रक्कम देणेस टाळा टाळ करत आहेत.
अशा. संस्थेवर काय कायदेशीर कारवाई करण्यात येईल की देणे रक्कम तातडीने वसुल होईल. *याचा विचार व्हावा नमस्कार. *
जयश्री अंबे सेबीचे शेरहोल्डर गैर कानुनीकामगीरी बाबतीत कोणावर केस करू शकतो ??? कंपनी बंध करून दुसर्याला विकल्या नंतर त्या कंपनीचे जे शेर डीमेट होते त्या शेरच्या साठी भरलेल्या रकमेची वसुली कोणा जवळ करू शकतो ??? जयश्री कृष्ण
हौसिंग सोसायटीच्या इनकम टॅक्स चे स्लॅब, zero रिटर्न फाईल करणे, टीडीएस कापणे तसेच त्यात कसूर केल्यास होणाऱ्या कारवाही संदर्भात विडिओ बनवा maam
आमच्या सोसायटी मध्ये सभासदांना ठराव न घेता तसेच न विश्वासात घेता , corpus फंड वरती OD (overdraft ) म्हणजे कर्ज स्वरुपात घेतले आहे. त्यावरती काय कार्यवाही करू शकतो.
चाखील
👌👌👌
मॅडम 88ची कारवाई मध्ये 5वर्ष मागील कर्ज वाटप येते का
Please forward me case number of that verdict of supereme court
Please give case No. To refer the judgement.
N THE SUPREME COURT OF INDIA
CRIMINAL APPELLATE JURISDICTION
Criminal Appeal No 2093 of 2023
(Arising out of SLP (Crl) No 1715 of 2022
Special Leave Petition (Criminal) No 2246 of 2022
👍
Plz provide Citation details
148. Cognizance of offences.-
(1) No Court inferior to that of Metropolitan Magistrate or a Judicial Magistrate of the First Class
shall try any offence under this Act.
(2) Sub-section 2 deleted.
(3) No prosecution under this Act shall be lodged, except with the previous sanction of the
Registrar.
It is general Rule that any person, having knowledge of the commission of cognizable offence, may set the law in motion by a complaint, even though he is not personally interested or affected by the offence.
Please name of parties
Pimpari Chinchwad chi multistate co op Bank la lagu hoil ka. Kripya apla Mai id dyava
sahakari sanstha
सो.च्या काही
सभासदानी स्वतः च्या नावे काढलेल्या कर्जाची परतफेड ही सो.च्या जमा मेंटन्स मधून करता येते का?
ते कर्ज भरण्यासाठी एक्स्ट्रा हप्ते सर्व सदस्यांनी भरलेले आसताना मेंटन्स मधून कर्जाच्या हप्ते भरणे कियपत योग्य आहे.
तळे राखीव तो पाणी चांगली.महणजे भ्रष्टाचार होत नाही
आम नागरिक fir दाखल करुन शकतो काय ? याच उत्तर दिले नाही. शेअर होल्डर fir दाखल करुन शकतो.
मॅडम तुम्ही खूप स्पष्टीकरण देऊन समजवता.
भारतीय लोक मग ती कोणतीही छोटीशी सत्ता असो, आपली मनमार्जी कारभार करतात.
Mahabaleshwar च्या सोसायटी मद्ये खुप अफ़रा tafar चालू आहे २५ वर्षे कोर्ट चालू आहे
मडम सकाहृला मातीआकार लागु आहे का
A to z lokani mentanance naahi tar kunakade complet dyachi
(5B) The auditor shall submit an audit memorandum duly signed by him to the society and to the
Registrar in such form as may be specified by the Registrar, on the accounts examined by
him and on the balance sheet and profit and loss account as on the date and for the period up
to which the accounts have been audited, and shall state whether in his opinion and to the
best of his information and according to the explanation given to him by the society the said
accounts give all information required by or under this Act and present the true and fair view
of the financial transactions of the society
In first place police beforehand sit on judgment by verbally saying to aggrieved flat owner that " your matter comes under purview of co operative hsg society's act."
Thus police altogether refuse to entertain the matter even in case of illegal water cut of flat owner by secretary on pretext of pending maintenance.
आम्ही नवीन कमेटी निवडून आलेले आहोत. परंतु सोसायटील २ सभासदांची थकबाकी लाखो रुपयांची आहे. मागील कमेटीने जास्त प्रमाणात वसुलीसाठी तगादा लावला नाही. कारण सभासद दादागिरी करतोय. काय करता येईल.
सर्व pratham magil committee che थकबाकी sandarbhat records tapasa. Te vyvasthit asatil tar magil committee la vishvasat gheun upa nibandhka kde case dajhal karun recovery certificate prapt kara. Recovery certificate prapt zhalyavar cooperative courtat case dakhal kara.
Mam mhaje paise mumbaichya pathpedhit adkalet tya ceo ne afra tafar kelliy malhotra house mhadhe lekhi takrar kelliy pan ye lok pan sahkarya kart nahiye mhajhi heart surgery jhaliy plz mala guide kara karan gunhegar mokat firtoy
Please message case law no.
😮
हाय कोर्टाला ही बाब महित नव्हती का. कारण एखादी चुकीची बाब किंवा आर्थिक घोटाळा ह्या बाबी देशाचा नागरिक म्हणून तक्रारदार होऊ शकत नाही का.
Madam jo defotar hai huske liye kya karna chaye jo society ko mantanish nahi de rhahe hai
Auditor's Complaint should be done by Dy. Registrar but they are corrupt. They don't do even after proving evidences.
Aamcha society ha ghol aahi
आपला मोबाईल नंबर कृपाप्रसाद मिळेल काय? I am a 77 years old, Cancer-lll stage patient, DO need legal advice, please
kishor kanade : 9619335130
member can file an FIR against the administrator who has misused society funds giving fake voucher
Power of leving 21% penalty to maintenance payment defaulter flat owner for exploiting and harrasment financially and mentally by commitee member of society
Agar hesa hoga tho koi bhi society nahi chalegha 😢
नमस्कार मॅडम तुमचा नंबर पाठव
असे कायदे लावत गेले तर 90% सोसायट्यांना बिनपगारी सचीव, अध्यक्ष खजीनदारच मिळणार नाही. कारण
अनेक रिकामटेकडे सभासद काहीही खुसपटं काढत असतात.😢
Binpagari nahi bhetla tari chalele pan chorun khanari nasavi
@@artisawantkamble2165 Mag tar administrator chi tayari theva, to khoop chaan manage karel😂
Very nice 👌
याचा अर्थ को ऑप सोसायट्या भ्रष्टाचार सोसायटी अॅक्ट प्रमाणे करू शकतात सोसायटी कायदा भ्रष्टाचार चि अनुमती देतो असा याचा अर्थ होतो