Manoj Jarange Patil News : 288 आमदारांना पाडायचा असाय जरांगेंचा मास्टर प्लॅन ! | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • Manoj Jarange Patil News : 288 आमदारांना पाडायचा असाय जरांगेंचा मास्टर प्लॅन ! | Vishaych Bhari
    मंडळी मागच्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मराठा महासंवाद शांतता रॅलीच्या समारोपादरम्यान छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात मनोज जरांगे पाटील यांनी आपण 20 जुलै पासून पुन्हा एकदा उपोषण सुरु करत असल्याचं जाहीर केलयं. यावेळी ‘‘ मराठा आरक्षणासह विविध नऊ मागण्या पूर्ण झाल्या नाही तर येत्या २० जुलैपासून बेमुदत उपोषण करणार आहे त्याच दिवशी राज्यातील २८८ मतदारसंघांत उमेदवार उभे करायचे की पाडायचे, याबद्दलचा निर्णय घेण्यासाठी बैठकीची तारीख ठरविली जाईल,’’ असं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी म्हटलयं. यावेळी केलेल्या भाषणादरम्यान, " विधानपरिषद निवडणुकीत निवडून आलेल्या ओबीसी नेत्यांनीच जातीयवाद केला. ज्या मराठा आमदारांनी ओबीसी नेते निवडून देण्यासाठी मतदान केले आहे, त्यांना पाडू असा इशाराही त्यांनी दिलायं. इतकचं नाय तर यापूर्वी मागणी केलेल्या ‘सगेसोयऱ्यां’च्या आमच्या व्याख्येनुसार आरक्षण द्यावे, यासह उर्वरित आठ मागण्या मान्य केल्या नाही तर मराठवाड्यातील मराठा समाजबांधव मुंबईत धडकतील, असेही जरांगे यांनी सरकारला ठणकावून सांगितले. पण जरांगे यांच्या या वक्तव्यातून ते उपोषणाला बसणारेत हे तर निश्चित आहे. सोबतच आगामी विधानसभा निवडणुकांमधून 288 मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे करण्याबाबतीतला निर्णय सुद्धा जरांगे घेणार आहेत. म्हणूनच मग जरांगे पाटलांचे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोरं ठेऊन पुढचे तीन डाव काय असतील ? जरांगे यांच्या या आंदोलनाचा आगामी विधानसभा निडणुकांवर नेमका काय परिणाम होईल ?
    जरांगे यांनी 288 जागांवर उमेदवार उभे केल्यानंतर त्यांचा आगामी विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल ? हेच आपण आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #manojjarange
    #manojjarangepatil
    #विषयचभारी
    manoj jarange patil,manoj jarange patil speech,manoj jarange,manoj jarange patil live,manoj jarange live,manoj jarange patil news,manoj jarange patil movie,manoj jarange patil maratha aarakshan,manoj jarange patil sabha,manoj jarange patil family,manoj jarange patil live sabha,laxman hake on manoj jarange patil,sangharshyodha manoj jarange patil 2024,manoj jarange patil rally,manoj jarange patil status,manoj jarange patil hunger strike,manoj jarange rally

Комментарии • 101

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 Месяц назад +6

    सात कोटी मराठ्यांच काळीज आदरणीय मनोज दादा

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 Месяц назад +42

    मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा

  • @bhaskaraher8420
    @bhaskaraher8420 Месяц назад +4

    नक्कीच जरांगे पाटील यांच्या पैनल विजयी होऊ शकतो हे१०० टक्के खर आहे.

  • @shahajidesai7351
    @shahajidesai7351 Месяц назад +16

    २८८ मधये किमान १८० मराठा उमेदवार निवडून येणार व त्याध्ये जरांगे आघाडी घेणार.

    • @Ramarajurkar
      @Ramarajurkar Месяц назад +1

      जारंगे ला मुख्यमंत्री बनवा

  • @shankarkokate6386
    @shankarkokate6386 Месяц назад +39

    एक मराठा लाख मराठा २८८

  • @balashedge3710
    @balashedge3710 Месяц назад +11

    जय शिवराय

  • @ShyamkantJPatil
    @ShyamkantJPatil Месяц назад +14

    आधी चार पाच शिष्टमंडळ येतील, पण उपोषणावर ठाम राहणार. 😎 नंतर गिरीश महाजन किंवा शंभुराजे लिंबू पाणी घेऊन आला की उपोषण एक महीन्याची वेळ देऊन स्थगित.... 🙄🤔😉
    फिक्स पॅटर्न झालाये उपोषणाचा. 💴💰💵😂

  • @bhagwanantarkar1811
    @bhagwanantarkar1811 Месяц назад +2

    पाटिल यांनी पक्ष काढावा

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 Месяц назад +2

    पाटील तुम्ही आदेश द्या धनगर सोबत आहेत 🔥

  • @waghsandip9340
    @waghsandip9340 Месяц назад +10

    जरांगे पाटील ❤❤❤❤❤❤❤

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 Месяц назад +8

    खराटा मास्टर प्लॅन 😂😂😂

    • @gauri_patil_001
      @gauri_patil_001 Месяц назад +4

      औकतीती रहा😂

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 Месяц назад

      @@gauri_patil_001 आधी स्वतःची औकात बघ चपटी किंग 🤣🤣🤣

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION Месяц назад +4

      पाटलाच्या उसात झालेला आहे तु 🔥😂🤣

    • @rameshkale9787
      @rameshkale9787 Месяц назад +2

      धसकट घूसलेलं दूखायल वाटतं😂😂😂

    • @GajananThorve-hh5un
      @GajananThorve-hh5un Месяц назад

      पाटलाचा उस कुठंय आता

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 Месяц назад +2

    पाटील ❤️

  • @govindgavhane2293
    @govindgavhane2293 Месяц назад +1

    जो कोणी मराठा आरक्षणाला विरोध करील त्याला आम्ही पाडणार एक मराठा लाख मराठा कोटी मराठा आमच्या मागण्या नाही पुऱ्या झाल्या तर आम्ही मी मतदानातून मराठीत काय आहे ते दाखवून देऊ

  • @yuvrajjagtap2331
    @yuvrajjagtap2331 Месяц назад +3

    Target 288

  • @ganeshbargaje9658
    @ganeshbargaje9658 Месяц назад +4

    288😂😂😂मग आता सुरगाणा इगतपुरी पालघर चे आदिवासी बहुल नाहीच का... शिवाय obc बहुल भाग पण नाही का 😂😂

  • @user-zl6to4hf2w
    @user-zl6to4hf2w Месяц назад +1

    मराठा समाजाचे जास्त उमेदवार राहिले तर मतांचे विभाजन होऊन ओबीसी उमेदवार जास्त निवडून येतील भाजपचे उमेदवार निवडून येतील

  • @TheAdityax-ff7xc
    @TheAdityax-ff7xc Месяц назад +19

    पाढण सोप असतं पण उबे करून अण्णा अवघड आहे...एकदा पवार साहेब आले की karange दिसणार पण नाही

    • @rohitjadhav1469
      @rohitjadhav1469 Месяц назад +1

      Bara paku

    • @r.k978
      @r.k978 Месяц назад +2

      😂 बर भविष्याकर 😂 11 रुपये दक्षिण देऊन टाका रे 😂

    • @sunilnalawade8255
      @sunilnalawade8255 Месяц назад +1

      जारे 6 गण ची नाजयाज आवलाद

    • @TheAdityax-ff7xc
      @TheAdityax-ff7xc Месяц назад

      @@sunilnalawade8255 तुमच्या पाटील chya ga_dit दम असल तर पवार वर टीका कराय लावा ज्याने ४० वर्ष पासून आरक्षण नाही दिला bjp न १०% देऊन शिव्या दयलात..

    • @TheAdityax-ff7xc
      @TheAdityax-ff7xc Месяц назад

      @@r.k978 दक्षिणा पवारला द्या...ते तुम्हाला _ट देताय😂🤣🤣

  • @user-rd1zl2mx1u
    @user-rd1zl2mx1u Месяц назад +6

    छत्रपति शिवाजी महाराज yanch fakt नाव used karto मराठा समाज, aaj vishal gadh var kiti मराठा समाज होता? Jarange evadh समाज समाज karto mg 1 शब्द pan ka nhi bolla ajun vishal gadh baddal? He kharch मराठा ahet ka?

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION Месяц назад

      जाय ye चोंग्या, आम्हाला नको शिकू तु

  • @dnyanrajharbale5277
    @dnyanrajharbale5277 Месяц назад +4

    100% परिणाम होणार

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 Месяц назад +4

    Only Patil❤🚩

  • @Vishwajeet_Patill
    @Vishwajeet_Patill Месяц назад +2

    Patil ❤

  • @mrxyz0001
    @mrxyz0001 Месяц назад +7

    बरोबरी करण्याची स्वप्न बघणं सोप आहे पण सात पिढ्या गेल्या तरी मराठ्यांच्या नखाची पण बरोबरी होत नसती.... ❤️🚩
    BAAP TOH BAAP RAHEGA
    #MARATHA 🇮🇳🧡🔝

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 Месяц назад +1

      😂😂😂

    • @MK-zy3ng
      @MK-zy3ng Месяц назад +4

      म्हणूनच भिक मागता आरक्षणाची 😂😂

    • @mrxyz0001
      @mrxyz0001 Месяц назад

      @@MK-zy3ng म्हणूनच तुम्हाला भिक दिलेले आहे पहिलाच भिकारी नो बापाची बरोबरी करता का bhenchod 😂🍌

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 Месяц назад

      कुणाला भीक मागत नाही आमचा हक्कच आहे ते मागत आहोत

  • @Mahesh_4242
    @Mahesh_4242 Месяц назад +17

    काही नाही फक्त भाजप विरोध करतं आहेत.

    • @dipakpatil5717
      @dipakpatil5717 Месяц назад +3

      BJP Marathya sabt khelt aahe, fasv aarakshan deun Varun swatacha thevlela manus sadya la court madhe pathvun. Centre madhe BJP ch aahe na kay problem aahe jatiy janganana karayla ?

    • @poojashende3468
      @poojashende3468 Месяц назад +1

      Kontich party deu shakat nahi.... pawar saheb mnun tr gap aahet... shinde ne dile tari bakiche tr ky ch krnar nai

    • @kushaq1173
      @kushaq1173 Месяц назад

      Karnar virodh.upat

  • @Surajxhkl
    @Surajxhkl Месяц назад +15

    पाडापाडी सोपी असते ....स्वतःचे आमदार निवडून आण म्हणा हिम्मत असेल तर😂

    • @sandipwagh8017
      @sandipwagh8017 Месяц назад +9

      पाडापाडी पण एव्हडी सोपी नाही मित्रा

    • @pravindhayagude1691
      @pravindhayagude1691 Месяц назад +4

      Padapadi nahi.jo padla to me padla mhanane sop ahe.😂😂😂😂

    • @Vinayakghandge04
      @Vinayakghandge04 Месяц назад

      मराठा समाजाची मत घेता आणि माराठ्यलाच विरोध करणार पण पडणारच 😂😂😂😂

    • @Vinayakghandge04
      @Vinayakghandge04 Месяц назад +4

      तुझ्या अजित दादा पण धमक्या देत होत्या पडलं का कोण उलट त्याचा 1 एकच आला 😂😂😂😂 तेवढं वजन लागत पाडायाला पण , कोणच पण काम.नवे 😂😂😂

    • @kushaq1173
      @kushaq1173 Месяц назад +2

      Tujha konta neta padlay 😂😂😂😂

  • @Pm00061
    @Pm00061 Месяц назад +1

    भावी मुख्यमंत्री😂😂

  • @sagarpawar-di4rn
    @sagarpawar-di4rn Месяц назад +2

    Only jarange dada

  • @Jit3112
    @Jit3112 12 дней назад

    आधी स्वतः निवडून ये मग पाहू बाकीचं 😂

  • @vitthalnirwal1632
    @vitthalnirwal1632 Месяц назад

    पाडापाडीचे राजकारण करून जरांगे पाटील मराठा समाजाला अजून खाईत लोटत आहेत त्यापेक्षा स्वतःचे मराठा उमेदवार देऊन महाविकास आघाडी व महायुती या दोघांना पराभूत करण्याचा विचार जरांगे पाटलांनी करावा सरकार पाडापाडीचे राजकारण करून तर शेवटी दोन्हीपैकी एकाच सरकार बनणारच आहे मग 🚩🚩✊⚔️ मराठा उमेदवार द्यायला काय हरकत आहे

  • @Dk-ll6bj
    @Dk-ll6bj Месяц назад +2

    Aani je virodhi paksh jinktil te ditil ka aarakshan⁉️⁉️⁉️

  • @kundalikgadade3568
    @kundalikgadade3568 Месяц назад

    😅काही। केले एका। जातीच। सरकार विचार।करा।नाही।३९० जातीच।कराव।लागणार। आहे हे।लोक। गरीब आहे

  • @kundalikgadade3568
    @kundalikgadade3568 Месяц назад

    भुजबल साहेब ओ।बी।सी। नेता।३९०. जाती आहे।समात। अध्यक्ष आहे

  • @mohanpatil3722
    @mohanpatil3722 Месяц назад +1

    100%

  • @ip198
    @ip198 Месяц назад

    मास्टर प्लॅन म्हणे 😄😄🤣🤣🤣

  • @navnathhajare37
    @navnathhajare37 Месяц назад

    ❤❤

  • @rahulkotte7931
    @rahulkotte7931 Месяц назад +8

    जरांगे पाटील बालबुद्धी मतीमंद आहे
    288 विधानसभा मतदारसंघांमध्ये मराठा समाजाचे प्राबल्य नाही म्हणून 288 चार उल्लेख टाळावा

  • @GajananThorve-hh5un
    @GajananThorve-hh5un Месяц назад +1

    ओबीसी ने एकदा आंबेडकर साहेबाला साथ देणयाची गरज आहे

  • @nandukhadke5858
    @nandukhadke5858 Месяц назад +4

    पाटील उपोषण नको जो पक्ष ओबीसी मधून आरक्षण देण्यास तयार होईल त्याच्या सोबत जायला हवे..फक्त भाजपा सोडून

    • @Mahesh_4242
      @Mahesh_4242 Месяц назад +5

      obc मधून कोणी देऊ शकत नाही.वोट बॅक आहे obc ची त्यांना.जरी काँग्रेस आलं सत्तेत तरीही तसच राहिल.

    • @nandukhadke5858
      @nandukhadke5858 Месяц назад

      @@Mahesh_4242 मग मराठ्यांना औवेशी सोबत जावे लागले तरी चालेल

  • @cutesidhyana
    @cutesidhyana Месяц назад +4

    Only Patil

  • @Kkamb8253
    @Kkamb8253 Месяц назад +2

    हाके, भुजबळ मुर्दाबाद, जरांगे पाटील जिंदाबाद

  • @pradipgaikwad6708
    @pradipgaikwad6708 Месяц назад

    सहानुभूती सहानुभूती काय लावलाय आपल्या चॅनल चे नाव बदलून ओबीसी विषय भरी ठेवा , जरांगे पाटलांनी सहानुभूती साठी नव्हे तर त्यांच्या समाजासाठी कार्य केले आहे व करत आहेत.

  • @DhananjayBarbade
    @DhananjayBarbade Месяц назад +2

    Patlani barobar plan आखलय वेळ आल्यावर एक एक बाहेर येईल

  • @omkar23549
    @omkar23549 Месяц назад +1

    Amchya pawar sahebana ch fayada honar aahe yacha✌️🫣

  • @nachiketwani4573
    @nachiketwani4573 Месяц назад +1

    Ya veli mahavikasaaghadi ch sarkar yayla hav mg bghu ha sharad ch pillu kontya bilat jaun lapto Karan aarakshn kont ch sarkar deu shkt nahi he sarvanna mhty

  • @user-sn6sc2bt5g
    @user-sn6sc2bt5g Месяц назад

    कमीत कमी २८१ पडणार

  • @arun.vadwale
    @arun.vadwale Месяц назад

    No comments

  • @kameshkate2652
    @kameshkate2652 Месяц назад

    Changle marks asun mala admission milale nahi

  • @beastofcoc2442
    @beastofcoc2442 Месяц назад

    Vikla gelela manus a ha jast coverage nka deu

  • @subhashpawar1787
    @subhashpawar1787 Месяц назад

    288 पाडून मराठा सामाज्याला काय मिळणार

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 Месяц назад

    😂😂😂

  • @pravindhayagude1691
    @pravindhayagude1691 Месяц назад

    Tuzya kanat plan sangitla watat😂😂😂😂😂

  • @dipakghule7865
    @dipakghule7865 Месяц назад

    288

  • @mayureshpawar3661
    @mayureshpawar3661 Месяц назад +1

    पाटील 🚩

  • @user-rajgadchavaghmazaraya24
    @user-rajgadchavaghmazaraya24 Месяц назад

    DD रोगग्रस्त ची हीच शांतता रॅली.
    दादाचा शब्दकोश एक नंबर 😂
    महाराष्ट्राचा भावी नेतृत्वाचा चेहेरा.😅

    • @r.m.4911
      @r.m.4911 Месяц назад

      DC रोग 2014पासून काही जणांना झालाय. त्याने महाराष्ट्र गुज्जू ला नेऊन विकलाय

  • @waghsandip9340
    @waghsandip9340 Месяц назад

    नीम का पत्ता कडवा है छगन भुजबळ 😂😂😂😊