तो भाईलोग तुम आगे करो उनको ओर ओर भाजप की तिकीट पर लढाओ ....ना की बछू कडू को .... अगर बछु को तिकीट मिली तो वाहा पर भाजप की सिट नाही होगी फिर उंकोन अपक्ष खडा रेहणा पडेगा इसिलिये अपने सब लोगो को जगाओ ओर उन्हे तिकीट दिलाव जय श्री राम🚩
@@sagarpatil5252 @s.prafulla4629 @lostboy5160 दादा हे तुमचे तुमचे विचार परंतु ज्या गरीब जनतेचे काम रवी भाऊ नी केले आहे ते सर्व त्यांच्या मागे भकंपणे पाठीशी आहे. भाऊंनी गोर गरीबांचे किती सारे hospital चे किती गरिबांना आधार देण्याचे काम केले हे आम्हाला माहीत आहे कदाचित त्याचा प्रत्यय तुम्हा लोकांना आला नसेल . प्रत्येक गोर गरीब जनतेच्या हाकेला धावून येणारे भाऊ आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻......
ऋतुराज भाऊ तुम्ही मां.ना. श्री डॉ अनीलजी बोंडे साहेबांना विसरलात मोर्शी मतदार संघात भाजप चे मोठे नेते आहेत आणि त्याच सोबत सद्या मोर्शी मतदार संघात युवा नेतृत्व म्हणून आमचे आदरणीय श्री. उमेश भाऊ शहाणे यांचं मोठ वलय आहे वरूड मोर्शी मध्ये युवा नेतृत्व म्हणून उमेश भाऊ शहाणे यांना जनतेची मोठी पसंती आहे........
सध्याच्या दोन महिन्यात दर्यापूर ची दहा वर्षा पासून बंद असलेली संत गाडगेबाबा सूतगिरणी जो सुरू करेल त्याला दर्यापूर मतदार संघातील जनता निवडून देईल,थापा भरपूर झाल्या,काम दाखवा मते घ्या....

तिवसा विधानसभा मतदारसंघ भाजप राजेश वानखडे विजय होईल 🎉🎉
Only Yashomati Taiiii
Ghantaa😂😂
😂😂😂
Only Yashomati Thakur
✌️✌️
अचलपुर।मतदार। संग।बच्चु।भाऊ।कड्ड।को। अपंग।लोगो।की।दुवा।है।ओर।आम।जनता।आपके।साथ।है।
Bablu bhau 💯
अब की बार बबलू भाऊ आमदार अचलपूर मध्ये ...💯💯💯💯💯
धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ ओन्ली प्रताप दादा अडसड जय श्रीराम
बडनेरा मतदार संघातून ठाकरे गटाच्या प्रिती ताई बंड ह्याच विजय होणार
एकच वार जय प्रहार💪
अचलपूर मधे बचु भाऊ दर्यापूर मधे सागर कलाने असा अंदाज आहे
तुमचा विषयच लय भारी.... अबे लेक हो ....निदान पूर्ण माहिती घेऊन तर व्हिडिओ बनवा....राजेश भाऊ वानखडे चां फोटो तर योग्य टाकायचा असता
Yashomati Thakur Chi Jirva re 🙏 0:01
दर्यापूर मध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेचे गजानन लवटे हे ते प्रचंड बहुमताने निवडून जय भवानी जय शिवाजी जय शिवसेना
फक्त बच्चू भाऊ
प्रमोद पाटील दाळू ज्यांना म्हणतील तोच आमदार दर्यापूर-अंजनगाव सुर्जी मतदार संघामधे होणार. 🙏🏻💐
सुधाकर पाटील भारसाकळे🙏
विक्रम दादा ठाकरे मोर्शी विधानसभा मतदार संघातून 100% निवडून येणार एकच वादा विक्रम दादा🙏🏻
Nahi Vikram dada fat fat pada 😂😂😂😂😂😂
अचलपूर मतदारसंघातून बबलू भाऊ देशमुख निवडून येणार
अचलपूर मतदार संघात या वेलेस विजय होईल महाविकास आघाडीचा
प्रहार चे दोन आमदार पक्के आहेत 🎉🎉🎉
Aata nahi
100 टक्के प्रहार
@@dineshpundkar5871bacchu kadu padate na be
अचलपूर मध्ये फक्त बच्चू भाऊ ❤❤
परमंट आमदार बच्चु भाऊ ❤❤❤
अचलपुर मतदार संघ ही चूक करणार नाही bacchu bhau ची पॉवर खूप वाढलेली आहे म्हणून सर्व आमदाराचा खमक्या नेता फक्त बच्चू भाऊ ❤
अगदी बरोबर ...जय प्रहार
अचलपूर मधून माननीय बच्चुभाऊ कडू
Partwada
अचलपूर मतदार संघात कुणीही जरी उभ राहल तरी निवडून येणार कर्मवीर बच्चु भाऊ कडू, बच्चु भाऊ कडू, बच्चु भाऊ कडू
@@kishorkitukale7665 बबलूभाऊ देशमुख
ईस बार ये सब गिरीगे 🚨💯
अचलपुर विधानसभा मतदारसंघ फक्त बच्चुभाऊ कडू विजयी होनार
बच्चू भाऊ नि हिंदुद्व गमावल आता हिंदू जनता त्याणा बहुतेक नकारू सकते
अचलपूर मतदारसंघातून बच्चू भाऊ कडू पाचव्यांदा विजयी होणार 🎉🎉🎉
Ekadam barabar
मोर्शी मतदार संघात फक्त आणि फक्त विक्रम भाऊ ठाकरेच निवडून येतील यांचे राजकीय सामाजिक शेतकरी हिताचे कार्य खूप छान आहे
बडनेरा में रवी राणा , परतवाड़ा में बबलू देशमुख,और दर्यापूर में अंकुश वाकपांजर या तो रमेश भाऊ बुंदिले चुनके आ सकते है।
अचलपूर येथे बबलू भाऊ देशमुख यांच्या विजय होनार
4 वेडा पडला
स्वप्नात 😂😂😂
@@sumitkadu982bacchu padate na kay Kam kele tyan paise kamale fackt
Achalpur paratwada ring road ka kam kab chalu ho raha hai
Sir wardha cha video taka n
Prabhudash bhilavekar melghat made yenar bhau
Arrr भाई dr anil bhonde visrla ka. Tula jr प्रमुख पक्षाचे जिल्हाध्यक्ष जर माहिती नही tr काय explain krtoy.......ankhi sakhol abhays kr kii
Yashomati Thakur Chi Jirva re 🙏
बचु भाऊ होणार
Dada Rajesh Wankhade cha photo chukicha taakla aahe
To photo konacha aahe aadhi brobr mahiti kadaa
बबलू देशमुख निवडणूक जिंकणार
❤
आमची प्रहार येणार
रवी भाऊ . योशोमती ठाकुर ही लढत दोघान मधे राहील आनी योशोमती ठाकुर याचा वीजय नकीअसनार. माझा कौल आहे !🇮🇳🙏
Samarthak ke barabar hai
तिवसा विधानसभा मतदारसंघ भाजप कडून राजेश वानखडे विजय होईल 🎉
योमतीठाकुर15000मतानी, पडतील
@@KunjilalChavhan 💯✔️
एकदम बरोबर आणि पडलीच पाहिजे 😂😂
50000 matani Yashomati tai निवडून yeyl..
@@swapnillandge8642 बघु वेळेवर
अचलपूर मधुन फक्त बबलुभाऊ देशमुख हेच नवनिर्वाचित आमदार होणार आहे असे१००% वाटत आहे
💯💪
Tiosa only tai saheb🎉
Tai Padnar
🌷
अचलपूर Bacchu भाऊ कडू🎉
@@vijaybhonde9865 बबलूभाऊ देशमुख
अबकी बार कट्टर हिंदू आमदार
( अचलपूर विधानसभा - 42 )
शहर में...सीताराम 🚩
😂
तो भाईलोग तुम आगे करो उनको ओर ओर भाजप की तिकीट पर लढाओ ....ना की बछू कडू को .... अगर बछु को तिकीट मिली तो वाहा पर भाजप की सिट नाही होगी फिर उंकोन अपक्ष खडा रेहणा पडेगा इसिलिये अपने सब लोगो को जगाओ ओर उन्हे तिकीट दिलाव जय श्री राम🚩
बडनेरा विधानसभा मध्ये प्रीती. ताई संजय बंड, ह्या 12000,हजारच्या लीड घेऊन निवडून येतील, 🌹🚩🙏💐💐💐💐💐
तिवसा श्री राजेश वानखडे फिक्स आमदार
दर्यापुर मतदार संघाचे भावी आमदार नागरिक हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष एड.संतोष कोल्हे....एकच नाव.
भावी आणि प्रभावी तसेच लोकांच्या मनातील उमेदवार...
बडनेरा मधून गरिबांचा कैवारी गरजूंना नेहमी साथ देणारे फक्त आणि फक्त रवी भाऊ राणा 💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻
😂😂
100% पडणार राणा 😂😂
100% पडणार आहे
@@sagarpatil5252 @s.prafulla4629 @lostboy5160 दादा हे तुमचे तुमचे विचार परंतु ज्या गरीब जनतेचे काम रवी भाऊ नी केले आहे ते सर्व त्यांच्या मागे भकंपणे पाठीशी आहे. भाऊंनी गोर गरीबांचे किती सारे hospital चे किती गरिबांना आधार देण्याचे काम केले हे आम्हाला माहीत आहे कदाचित त्याचा प्रत्यय तुम्हा लोकांना आला नसेल . प्रत्येक गोर गरीब जनतेच्या हाकेला धावून येणारे भाऊ आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻......
🎉🎉
धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर मधुन प्रताप अडसर हेच विजय होतील.
धामनगांव में प्रताप अडसड और मेलघाट में केवलराम काले चुनके आ सकते है।
वाशिम जिल्हाचे कोन कोन आमदार असतील हे सागा सर
Pravin bhau Pote Saheb vijayi honaar 100%
Pravin bhau
Badnera Bhavi aamdar Nitin Bhau Kadam honar ✨ dada tumhi loksabhe cha andaz naka lau
अचलपूर व मेळघाट मध्ये फक्त बच्चू कडूचा प्रहार चालणार राजकुमार पटेल बच्चू कडू पुन्हा आमदार
Melghat Madhe Rana bjp
अचलपूर मध्ये प्रहार बच्चू कडू बच्चू कडू बच्चू कडू
ऋतुराज भाऊ तुम्ही मां.ना. श्री डॉ अनीलजी बोंडे साहेबांना विसरलात मोर्शी मतदार संघात भाजप चे मोठे नेते आहेत आणि त्याच सोबत सद्या मोर्शी मतदार संघात युवा नेतृत्व म्हणून आमचे आदरणीय श्री. उमेश भाऊ शहाणे यांचं मोठ वलय आहे वरूड मोर्शी मध्ये युवा नेतृत्व म्हणून उमेश भाऊ शहाणे यांना जनतेची मोठी पसंती आहे........
Akach vada pratap dada
🎉 प्रस्थापित विरुध्द मागासवर्गीय लडाई होणार आहेत त्यात " ईमास"ची भुमिका महत्वाची असणार आहे!🎉
मोर्शी मध्ये देवेंद्र भुयार येणार
कोणीच नक्की नाही, परिस्थिती आजची वे गळी आहे.
अचलपूर मध्ये ओन्ली प्रहार
आता प्रहार नाही येणार
प्रहार फरार 😂
सध्याच्या दोन महिन्यात दर्यापूर ची दहा वर्षा पासून बंद असलेली संत गाडगेबाबा सूतगिरणी जो सुरू करेल त्याला दर्यापूर मतदार संघातील जनता निवडून देईल,थापा भरपूर झाल्या,काम दाखवा मते घ्या....
अचलपूर विधानसभा
प्रवीण तायडे भारतीय जनता पार्टी
😂
मोर्शी तालुक्यातील देवेंद्र भुयार आमदार होतील
Ravi Rana ❤️
अमरावती विधानसभा मधून डॉ. सुनिलभाऊ देशमुख यंदा १००% निवडून येतील.
😂😂😂😂
😂😂😂
भाऊ बडनेरा मध्ये रानाच दिपोजित जप्त व्हायची पाळी आहे. मी एक बडनेरा विधान सभेचा नागरिक
बरोबर भाऊ
अगदी बरोबर
दर्यापुर मध्ये अरुण दादा उभे राहणार असे चित्र दिसत आहे
प्रताप अडसड हेच निवडून येतील ..
अचलपूर येथे काँगेस चे बबलू भाऊ देशमुख विजय होतील 200 % ✓✓
,❌❌❌❌❌❌❌
बडनेरा मधून रवी भाऊ फिक्स आमदार आहे
Bhau amravti madhun navnit Rana bjp che candidate hote. Ramdas tadas nahi.
Achalpur melghat madhe punha prahar che aamdar rahtil
बचचु भाऊ ला कोणीही कितीही कोशिस केली तरीही बचचु भाऊ ला पाडु शकत नाही भाऊ ला गोरगरीबाची दुवा आहे
50खोके एकदम ओके
खोके घेऊन गरीब साठी काम तर करते घरात तर ठेवत नाही
अचलपूर मध्ये फक्त बचूभाऊ
Amravati madhe
BJP -05
Ss (Shinde)-1
Cogress -01
Prahar -01
He asel...!
😂😂
Kel
गरीबांचा नेता रवी भाऊ राणा हेच अमचे नेता
तीवसा मतदारसंघातून राजेश भाऊ वानखडे विजयी होनार
@@dilipraokawalkar1891 💯✔️
Rajesh Wankhade Gaddar aahe kiti paksh naslyamule aahe ya bhadkhaune
अचलपूर मतदारसंघातून बच्चु भाऊ निवडून येणार म्हणजे येणार
@@babanthakre7244 बबलूभाऊ देशमुख
😂
😂😂
Only BJP 🚩🚩🚩🚩🚩
फक्त प्रहार
Fhakt bachu kadu
दर्यापूर मध्ये सागर भाऊ कलाने काँग्रेस पक्ष भावी आमदार
फिक्स आमदार
Hindu no ata tri ekta dakhva..jo hindu cha toch aapla...Jai shree Ram.... Congress murdabad
दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस कडून अमित भाऊ मेश्राम हे उमेदवार असतील
अचलपूर मध्ये बच्चू कडू आपकी बार पाचवी बार 💯💯💯💯
Congresh-4, BJP-2, Etar-2
Teosa madhe Bjp Yenar 100℅
@@Ramram01684 💯✔️
तिवसा विधानसभा 2024
भाजप🚩🚩🚩
राजेश भाऊ वानखडे🚩🚩
अचलपूर मधून या वेळी श्री बबलू देशमुख विजयी होणार आहे !!
आता वेळच ठरवेल जे काही आहे ते
🎉 मराठा आरक्षण किती लोकांना भोवणार आहे?🎉,"ईमास"किती मजबुत आहे हे इतर उमेदवाराचे भविष्य ठरविणार आहे!🎉
अचलपूर विधानसभा मतदार संघातील फक्त बच्चू भाऊ कडू ... जय प्रहार
धामणगाव रेल्वे मधुन विरेंद्र भाउ जगताप निवडून येनार 🎉
धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघातून वीरेंद्र भाऊ जगताप 100% विजय होतील
देवेंद्र दादा भुयार सामान्य माणूस आमदार
नंबर सेंड करा आमच्या पार्टीचा टाका ना तुम्ही
अचलपुर में होगा परिवर्तन अबकी बार कट्टर हिंदू आमदार advocate Thakur Pramod Sinh Gadrel
तो भाईलोग तुम आगे करो उनको ओर ओर भाजप की तिकीट पर लढाओ ....ना की बछू कडू को .... अगर बछु को तिकीट मिली तो वाहा पर भाजप की सिट नाही होगी फिर उंकोन अपक्ष खडा रेहणा पडेगा इसिलिये अपने सब लोगो को जगाओ ओर उन्हे तिकीट दिलाव जय श्री राम🚩
Sudhir Bhau Rase@@prathmeshgaikwad6665
Amdaro ki samptti ki janch honi chahiye
धामणगाव मतदारसंघातून भाजपतर्फे प्रताप दादा अडसड निवडून येथील
👍
अचलपूर येथे ओबीसी चाच आमदार येईल
बडनेरा. रविभाऊ फिक्स
Abe Rajesh wankhade cha photo ta barabar thakhava lagat hota
किती शिकला आहें राणा.