Nitin Kaka Patil खासदार झाल्यावर विधानसभेला सातार्‍याचं गणित असं बदलेलं ! | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Nitin Kaka Patil खासदार झाल्यावर विधानसभेला सातार्‍याचं गणित असं बदलेलं ! | Vishaych Bhari
    मंडळी मागच्या दोन महिन्यांपूर्वी लोकसभेच्या रणधुमाळीनं सातारा जिल्ह्याचं राजकारण ढवळून निघालं होतं. त्यावेळी सातारा लोकसभेच्या जागेवर महायुतीकडून भाजपसह अजितदादा गटानं जोरदार क्लेम केला होता. पण भाजपच्या छ. उदयनराजे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांच्यामार्फत सूत्रे हलवली आणि त्यानंतर अजितदादांनी नमतं घेत त्यांच्या पक्षाकडून इच्छुक असलेल्या नितीन काका पाटलांना माघार घ्यायला लावली. पण माघार घेताना अजितदादांनी नितीन काका व त्यांचे बंधू मकरंद पाटील यांच्या समर्थकांना असा शब्द दिला होता की, आता तुम्ही राजेंच्या मागं ताकद उभी करा, नितीन काकांना खासदार म्हणून राज्यसभेवर घेण्याची गॅरंटी माझी. झालं, त्यानंतर साताऱ्यातील अजितदादा गटाच्या लोकांनी राजेंचा प्रचार करून त्यांना निवडून आणलं. राजेंनी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदेंचा यांचा पराभव केला. अन आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांनी त्यांचा शब्द पाळलाय. कारण नुकत्याचं झालेल्या त्यांच्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत नितीन काका पाटील यांची राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळं आता छ. उदयनराजेंनंतर साताऱ्याला आणखी एक खासदार मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. पण जर नितीन काका राज्यसभेचे खासदार झाले तर साताऱ्यात विधानसभेला कशी राजकीय गणिते फिरतील त्याचाचं घेतलेला हा सविस्तर आढावा..
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #nitinkakapatil
    #rajyasabhaelection
    #marathinews
    #marathilive
    #विषयचभारी
    vishaych bhari, nitin kaka patil, nitin patil, makarand patil, satara loksabha, shashikant shinde, rajyasabha election, marathi news live today, marathi news, abp maza breaking news, marathi news live, marathi breaking news, marathi news video, tv9 marathi news channel, marathi news today, marathi news latest, marathi live news, marathi news updates, marathi latest news, mumbai pune news, marathi, maharashtra news, marathi batmya, marathi live, saam marathi

Комментарии • 69

  • @ShankarJamdade-n8x
    @ShankarJamdade-n8x 20 дней назад +22

    घराणेशाही....बाकीच्यांनी फक्त सतरंज्या उचला

  • @manojshinde4065
    @manojshinde4065 20 дней назад +17

    ही तर घराणेशाही झाली

  • @Arvind-says4you
    @Arvind-says4you 20 дней назад +21

    देशात नुसत्या निवडणुका,निवडणुका आणि निवडणुका, तेच्या शिवाय काही नाही.😢😢😢

  • @sanjaykale3645
    @sanjaykale3645 20 дней назад +18

    नितीन पाटील मुळे काहीच फरक पडत नाही. जरा मतदार संघात फिरा

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 19 дней назад

      Ekdam barobar. Hya patrkar lokanna kahi mahit nasat nusat aaple video banvatat kashyavarhi 😂😂😂

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs 19 дней назад +9

    नितीन काका पाटील अजित दादांचे नातेवाईक आहेत घराणेशाही दुसरे काही नाही

  • @devayanideshmukh2998
    @devayanideshmukh2998 14 дней назад +1

    गोड गैर समज. भ्रमात राहू नका अजित दादा. आतापर्यंत तुमचे मनसुबे पूर्ण होत होते साहेबांच्या आशीर्वादाने.

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 19 дней назад +27

    आता तर मकरंद पाटील निवडून यायचा नाही, मदन भोसलेनी फक्त शरद पवार तुतारीतून उभे राहिले पाहिजे

  • @sachinpatil1098
    @sachinpatil1098 17 дней назад +4

    देशभक्त किसनवीर आबांच्या मुलाला खरी राज्यसभेची "खासदारकीची" संधी द्दायला पाहिजे होती, त्यांच्या कुटुंबाचे खरे या जिल्ह्यासाठी, राज्यासाठी खुप मोठे योगदान आहे. नितीन चार वर्षे जिल्हा बॅंकेचा चेअरमन आहे, काय विकासकामे केलित तेने.

    • @Sutr.11
      @Sutr.11 12 дней назад

      खुप दिवसांनी आबांच नाव असं पहिला मिळालं... त्यांनी केलेल्या कामाची आठवण कोणाला तरी आहे हे बघून बर वाठल..🙏🏻🙏🏻

    • @Sutr.11
      @Sutr.11 12 дней назад

      वाई तालुक्याती मुलांना भवितव्यासाठी जनता शिक्षण संस्था उभारी विरबाग शाळा असेल ,त्याच बरोबर दुष्काळी भागाचा पाणी प्रश्न असेल म्हणून धरण बांधल सहकारी साखर कारखाना उभारला जिल्हा बँक स्थापन केली शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून सातारा बाजार समिती ला भव्य स्वरूप दिलं आठवडे बाजार सुरू केले.

    • @Sutr.11
      @Sutr.11 12 дней назад

      वाई तालुक्यात पाटिल बंधूंच्या विरोधात कोण विरोधक राहिला नाही बावधन कवठे ओझर्डे अशा मोठ मोठ्या गावात या बंधूंनी नेता ठेवला नाही

    • @Sutr.11
      @Sutr.11 12 дней назад

      बावधन सारख्या मोठ्या गावचा इतिहास वाई तालुक्याला माहीत आहे मदन आपां सारखं मोठ घराणं पाटलांनी बसवलं कावठ्यात वीर घराणं संपवायचं काम पण पाटलांनी केलं ... प्रत्येक गावात दोन गट पडून एकमेकात वाद लावून स्वतःचा स्वार्थ पाटिल बंधूंनी साधला.

  • @SanjayShinde-c7g
    @SanjayShinde-c7g 13 дней назад +1

    सगळे पक्ष वेगवेगळे लढणार व निकाल लागल्यावर एकत्र येणार पण कोणता पक्ष कोणाबरोबर जाईल सांगता येणार नाही

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 15 дней назад +1

    सगळी पदे एकाच घरात कार्यकर्त्यांनी नुसतेच पळायचे

  • @mayurpatil6410
    @mayurpatil6410 16 дней назад +1

    ये भाऊ तु फक्त महायुकी कडून बोलतोय 😢 ठाकरे गट आणि पवार गट काय दणका असतो ना कळलं या विधानसभेला 💪🏻

  • @sanjaykale3645
    @sanjaykale3645 20 дней назад +8

    प्रथमेश तु तर मला सुपारी बाज आहे असच दिसतय😢😢

  • @parshurammane1029
    @parshurammane1029 19 дней назад +11

    घराणेशाहीचे ज्वलंत उदाहरण
    सलग 10 वर्ष लोकसभेचे खासदार
    सलग 15 वर्ष विधानसभा आमदार
    दोन साखर कारखाने चेअरमन
    सरपंच परिषद अध्यक्ष
    जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चेअरमन
    आता राज्यसभा खासदार
    .....आणि चिरीमिरी ढिगभर
    देशाचे भवितव्य अंधारात

    • @ravirajgaikwad5338
      @ravirajgaikwad5338 19 дней назад +2

      Sarpanch pn gavache hech😂😂

    • @Sutr.11
      @Sutr.11 12 дней назад

      मिलिंद काकाला आता विधान परिषदेत घेतल म्हणजे झालं 😂

  • @sachinpatil1098
    @sachinpatil1098 17 дней назад +2

    जिल्ह्यात नितीनच्या खासदारकीचा प्रभाव राहु दे..फक्त "बोपेगावात" पडला तरी बास..

    • @rameshchikane8360
      @rameshchikane8360 14 дней назад +1

      सातारा जिल्ह्यात अजून कोण नव्हता काय

  • @mayuryadav9426
    @mayuryadav9426 18 дней назад +2

    नितीन पाटलांची उंची किती,बोलताय किती,?
    त्यांनी वाईच बचाव,

  • @नाना-ध3ध
    @नाना-ध3ध 15 дней назад +1

    याला खासदार करून मकरंद पाटलांनी पयावर कुराड मारून घेतली
    यांच्याकडे असलेले पदे
    1) कारखाना २ ठिकाणी संचालक
    २) जिल्हा बँक चेरमन
    ३) भाऊ आमदार
    ४) खरेदी विक्री संघ यांच्याकडे
    ५) बाजार समिती यांच्या कडे
    ६) सरपंच परिषद अध्यक्ष हेच
    ७)सोसायटी संचालक

    • @Sutr.11
      @Sutr.11 12 дней назад

      आता विधान परिषदेत मिलिंद पाटलांना घ्यावं म्हणजे वाई तालुक्याचा खरा विकास होईल.

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 18 дней назад +3

    मनोज दादा सांगेल तेच होणार 🎉🎉

  • @rahulkadam5193
    @rahulkadam5193 17 дней назад +4

    कराड उत्तर मध्ये फक्त मनोज दादाच आमदार होणार

  • @user-ie1vk5lh5c
    @user-ie1vk5lh5c 19 дней назад +3

    जिल्ह्यात फक्त एकच साहेब म्हणतील तसं,0003❤

  • @user-wj8ek1ge6d
    @user-wj8ek1ge6d 15 дней назад +1

    काही फरक पडत नाही
    वाई कोरेगाव बदल होणार आहे
    सातारा रोड येथे अपक्ष उमेदवार आहे

  • @riyajatar1650
    @riyajatar1650 19 дней назад +1

    Olympic झाले यात भारताला लोकसंख्येच्या मानाने किती पदक भेटले आपण कुठं कमी पडलो तरुणाचा देश असून पण आपण 50 देश मध्ये पण गुणतालिकेत नाही आपण यावर व्हिडिओ बनवा. विनंती आहे प्रत्येक शाळेमध्ये क्रिडा शिक्षक पद नेमा जेणेकरून क्रिडा व शिक्षण मंत्री जागे होतील plz reply

  • @जयश्रीराम-ध9थ
    @जयश्रीराम-ध9थ 16 дней назад +1

    हे घरान वाई पुरत आहे

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 20 дней назад +5

    Ek bhau khasdaar backdoor ne ek bhau aamdaar bakiche uchla satranjee

  • @user-oz4sh7yi8z
    @user-oz4sh7yi8z 11 дней назад

    Karad uttar only Manoj dada ghorpade aamadar honar

  • @Vedantkamble4559
    @Vedantkamble4559 16 дней назад

    शून्य प्रभाव पडणार आहे

  • @riyajatar1650
    @riyajatar1650 19 дней назад +1

    आपल्याशी contact कसा करायचा विषयच भारी टीम pls replay

  • @JamirManer-jq7ot
    @JamirManer-jq7ot 12 дней назад

    महेश शिंदे किसन वीर साखर कारखाना ला विरोधात जातात नी आमदार की ला अपेक्षित
    अवघड आहे राव

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 20 дней назад +3

    सर्वजागाचे नकी काय डेटा मांडा हवामान अंदाज नको

  • @vaibhavchoure8149
    @vaibhavchoure8149 20 дней назад +1

    नाय भाऊ...
    साहेब 1 नंबर

  • @Sutr.11
    @Sutr.11 12 дней назад

    मकरंद पाटील आणि नितीन पाटील याचे मोठे बंधू मिलिंद काका ना विधान परिषदेत घ्यावं म्हणजे वाई तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास होईल..🙏🏻🙄

  • @birukoli2613
    @birukoli2613 16 дней назад

    Only 007

  • @Jadhav18492
    @Jadhav18492 14 дней назад

    Only mahesh shinde ❤

  • @rameshchikane8360
    @rameshchikane8360 14 дней назад

    घराणेशाही बाकी काय?

  • @dattatrayshelke58
    @dattatrayshelke58 19 дней назад +1

    याचा काही फायदा होणार नाही.

  • @maheshsomutte31
    @maheshsomutte31 19 дней назад +2

    Only.bjp

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 20 дней назад +3

    Kahi farak padat nahi

  • @user-qm4ft3rk9w
    @user-qm4ft3rk9w 13 дней назад

    कोरेगाव मध्ये महेश शिंदे साहेबच निवडून येणार💯💯✌🏻

  • @discostation4539
    @discostation4539 20 дней назад +8

    Atul bhosale fix 👑👑👑

    • @pratikpatil8811
      @pratikpatil8811 20 дней назад +2

      😂😂😂😂😂bislary hat dhutyt

    • @shaileshpatil4030
      @shaileshpatil4030 20 дней назад

      ​@@pratikpatil8811😂😂😂😂😂

    • @user-sl3ho8sz5k
      @user-sl3ho8sz5k 19 дней назад

      ​@@pratikpatil8811changl aahe ki ambani ch lagn baghat basal ani marathi lok pudhe gele tar dolyat ka khuptay?

    • @dineshnarvekar9907
      @dineshnarvekar9907 19 дней назад

      ​@@pratikpatil8811tu Kay baghayla Gela hotas ka.
      Ani dakshinetlya kiti lokanchya hatala Kam dilay bagh jara atul babani.

    • @discostation4539
      @discostation4539 15 дней назад

      @@pratikpatil8811 toh ky chavan ahe ka nalayak maanus

  • @Shinde1999
    @Shinde1999 20 дней назад +8

    भावा नितीन पाटील खासदार झाल्यावर जिल्ह्याच्या राजकारणात काही फरक पडणार नाही. जे आता प्रस्थापित आमदार आहेत ते सगळे निवडून येतील कारण यावेळे सगळ्यांची कामे चांगली आहेत. हा फक्त कराड दक्षिण आणि पाटण मधे थोडे जड जाईल दोन्ही पक्षांना.

    • @Shree_1112
      @Shree_1112 19 дней назад

      Koregaon?

    • @sujay4207
      @sujay4207 19 дней назад +1

      वाई मधून शिंदे यांना ७५०० च लीड दिलं होत.

    • @Shinde1999
      @Shinde1999 19 дней назад

      ​@@Shree_1112 आमदार महेश दादा शिंदे 20,000 पेक्षा जास्त लीड घेऊन निवडून येणार.

    • @Shinde1999
      @Shinde1999 19 дней назад

      ​@@sujay4207होय, पन विधानसभा निवडणुकीमधे मकरंद पाटील यांना तोड नाही.