वैकुंठवासी हभप ताजुद्दीन बाबांचे अंतिम दर्शन । राहिल्या त्या कीर्ती जगा माजी ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • #वारकरी_संप्रदाय #भावपूर्ण_श्रद्धांजली
    दुःखद घटना..
    महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे निष्ठावान श्री हभप ताजोदिन महाराज याच नंदुरबार जामोद येथे किर्तन चालू असताना हृदय विकाराने निधन...
    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐💐🚩

Комментарии • 483

  • @RahulPatil-ep9pj
    @RahulPatil-ep9pj 3 года назад +64

    "नारदाच्या गादीवर महाराज अनंतात विलिन झाले "
    हे किती भाग्याची गोष्ट आहे, असे मरणे नक्कीच पुण्या ची गोष्ट आहे.. निसॉर्थ भगवान पांडुरंगाची सेवा त्यांनी केली आणि त्यांचेच फळ ... त्यांच्या आत्म्यास शांती लाभली असेलच ...
    🙏भावपुर्ण श्रद्धांजली 🙏

  • @solution9989
    @solution9989 3 года назад +121

    भावपूर्ण श्रद्धांजली महाराज पूर्ण देशामध्ये पहिला मुस्लिम कीर्तनकार आज आम्हाला सोडून गेले

  • @sachinwalunj3601
    @sachinwalunj3601 3 года назад +43

    वारकरी संप्रदायाचे अब्दुल कलाम!कर्मभूमी वर प्राण सोडले !!
    भावपुर्ण आदरांजली महाराज...💐💐💐💐

  • @rajraj-sl8tb
    @rajraj-sl8tb 3 года назад +42

    हिन्दू धर्माच्या महाराज लोकांना जेवडा हिन्दू धर्मा बद्दल स्वाभिमान आहे तेवडा या महात्मांना होता.स्वताला त्यांनी भगव्याला गुंडाळुन घेतल होत.😓😓😓😓😓

  • @vishalranaware492
    @vishalranaware492 3 года назад +14

    असे मरण मागून सुध्दा मिळणार नाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

  • @rahulnandane6760
    @rahulnandane6760 3 года назад +17

    पूर्ण देशामध्ये पहिला मुस्लिम कीर्तनकार आज आम्हाला सोडून गेले....भावपूर्ण श्रद्धांजली बाबा

  • @venkateshgantalwar
    @venkateshgantalwar 3 месяца назад +9

    बाबा तुमच्या चरणी येऊन मी मस्तक तुमच्या होतो तुमच्या आतम्यास शांती लाभो हिच माझी ईश्वर चरणी मस्तक ठेवतो

  • @sanketraut8091
    @sanketraut8091 3 года назад +64

    बाबा तुमच्यासारखा कीर्तनकार परत होणे नाही 😔😭😭😭🚩

  • @shivanandswami814
    @shivanandswami814 3 года назад +28

    तुमच्या सारखे महाराज
    हे पुन्हा होने नाही तुमच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @sudhirmundhe1785
    @sudhirmundhe1785 3 года назад +5

    भावपूर्ण श्रद्धांजली...
    स्वताला हिंदु म्हणून घेणारे पहीले मुस्लिम किर्तनकार....
    धंन्य ते माता पिता धंन्य झाले तुम्ही विठ्ठलाचे चरणी...

  • @sharadarote5454
    @sharadarote5454 Год назад +8

    खरच वारकरी संप्रदयावर प्रेम केले महाराजांनी कितीतरी वेळा आठवण येते

  • @vishalshivarkar4293
    @vishalshivarkar4293 3 года назад +6

    मोबाईल वरुन का होईना या महापुरुषाचे अंतिम दर्शन झाले धन्य झालो मी..

  • @shrimantgalande9097
    @shrimantgalande9097 3 года назад +28

    हिंदू मुस्लिम यांचे दैवत म्हणून बाबांचे नाव कायम राहणार

  • @satishthakur-sv1em
    @satishthakur-sv1em 3 года назад +5

    खूप सर्वाना लळा लावून गेले बाबा मरावे परी कीर्ती रुपी उरावे खूप हूर हूर लागली आहे महाराज खूप मोठा हिरा गमावलाय महाराष्ट्राचा भावपुर्ण श्रद्धांजली बाबाजी 💐💐

  • @sudhakargadhe8122
    @sudhakargadhe8122 3 года назад +2

    तोजुद्दीन महाराजांना आम्ही वारकरी नांदेड जिल्ह्यातर्फे भावपूर्ण श्रध्दांजली/आदरांजली.एक मुस्लिम वारकरी/हभप हे किर्तनाचा सोहळ्यात पांडुरंग चरणी लीन झाला. आपणास वारकरी परिवार सदैव आठवत जाणार. धन्य दिवस धन्य धन्य तुमची अढळ भक्ती...

  • @ambadasmaharaj1079
    @ambadasmaharaj1079 3 года назад +8

    महाराज ,नर करनी करेतो नरका नारायण हो जाय,हे तुम्ही प्रत्यक्ष करुन दाखविलात .म्हणुन तुम्ही सदैव पांडुरंगाच्या जवळचं राहानार हे निर्विवाद सत्य आहे. भावपुर्ण श्रध्दांजली.

  • @akashpatole5321
    @akashpatole5321 Год назад +5

    काय योग आहे भगवंता! तुझे नाम घेता घेता अस मरण, आणि किती योग आहे अभंग पण तोच. भावपूर्ण श्रध्दांजली💐💐 महाराज

  • @siddhantmane3217
    @siddhantmane3217 3 года назад +9

    देह सोडताना देवाचे नाव मुखात घेऊन मरण घेणे खूप मोठी गोष्ट आहे महाराज तुमच्या सारखा भाग्यवान माणूस ना जन्माला न जन्मेल
    भावपूर्ण श्रद्धांजली 😔😔

  • @prabhakarnimbalkar3700
    @prabhakarnimbalkar3700 6 дней назад

    महाराज समाजापुढे हे ठेवले हे ज्ञान आम्ही कधी विसरू शकत नाही तुमची भक्ती देवांवर असला श्रध्दा तुमची श्रद्धा आम्ही वंदन करतो महाराज

  • @shirajmulani4633
    @shirajmulani4633 3 года назад +5

    आजच्या काळात तुमच्यासारख्या महाराजांची गरज होती काळाने घाला घातला भावपूर्ण श्रद्धांजली महाराज

  • @laxmanthorat4486
    @laxmanthorat4486 3 года назад +12

    अंगावर शहारे येणारा प्रसंग आहे भावपूर्ण श्रद्धांजली महाराज

  • @b.gchannel8902
    @b.gchannel8902 3 года назад +4

    शेवटतो मला /
    माझा बहु गोड झाला //
    याजसाठी केला होता अट्टाहास /
    शेवटचा दिवस गोड व्हावा//
    बाबा तुमचा आम्हाला अभिमान आहे 🙏
    पवित्र तो देह / पावन तो देश //
    जेथे हरीचे दास / जन्म घेती //
    😭😭💐💐🙏🙏

  • @Vijayvlogsongs
    @Vijayvlogsongs Месяц назад

    Khup athvan yete Maharaj tumchya kirtanachi sarva dharma samabhav tumhala manacha mujara pandurang hari

  • @sagershinde3019
    @sagershinde3019 Месяц назад +1

    आमचे मुस्लिम किर्तन कार भावपूर्ण श्रद्धांजली 😢 पुन्हा कोणीतरी मुस्लिम किर्तन कार व्हावा आम्हाला अभिमान वाटेल या मुळे भारतातील जातीभेद नष्ट होईल

  • @dattadhade2196
    @dattadhade2196 3 года назад +10

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐🙏🙏
    बाबा तुमचा सारखा भाग्यवान जगात कोणी नाही .माझ्या माहिती नुसार एक मेव कीर्तनकार आहेत .जे कीर्तनात आणि कीर्तन करत करत देह सोडला.

  • @AMOLPATIL3
    @AMOLPATIL3 3 года назад +6

    धन्य महाराज जन्मले संसारी । जे ध्याती अंतरी नारायण।।नारायण गाय नारायण ध्याय ।धन्य त्याची माय प्रसवली।।
    गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी।।
    बाबांना भावपुर्ण श्रध्दांजली🙏

  • @nandarambhor3997
    @nandarambhor3997 15 дней назад

    असा किर्तन कार पुन्हा एकदा यावा जन्माला

  • @आनंदवाणी
    @आनंदवाणी 3 года назад +8

    🙏महाराजांना भावपुर्ण आदरांजली.🙏
    अश्याप्रकारे अंतिम क्षण येण्यासाठी पाटीपोटी पुण्य असावे लागते. 🙏
    या दिव्य ज्ञानी हरिभक्तास व देश सेवकास आमचे कृतज्ञतेने अनंत कोटी वंदन .
    🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏

  • @kunalpagare1901
    @kunalpagare1901 3 года назад +38

    भावपुर्ण श्रध्दांजली बाबा

    • @madhavulfe2166
      @madhavulfe2166 3 года назад +1

      भावपूर्ण श्रद्धांजली बाबा

    • @bhagwatabdal8004
      @bhagwatabdal8004 3 года назад

      RIP

    • @hiteshpatil3455
      @hiteshpatil3455 3 года назад

      Rip😭😭

    • @user-vz7oe1cs5b
      @user-vz7oe1cs5b 3 года назад

      @@bhagwatabdal8004 भावपूर्ण श्रद्धांजली महाराज मुस्लिम धर्माच्या पहिला कीर्तनकार

  • @chandrakantdudhate157
    @chandrakantdudhate157 3 года назад +6

    पवित्र ते कूळ | पावन तो देश || जेथे हरीचे दास | जन्म घेती || *भावपूर्ण श्रद्धांजली*

  • @yesahebathebhai.thanksapar2647
    @yesahebathebhai.thanksapar2647 3 года назад +5

    भावपुर्ण श्रध्दांजली बाबा देव आपल्या आत्म्याला शांती देवो हीच प्रार्थना...

  • @RavindraWagh-l5r
    @RavindraWagh-l5r 29 дней назад

    एक मुस्लिम किर्तनकार आज चालू कार्यकरमात आत्मा जाणे.भावपूर्ण श्रद्धांजली बाबा.

  • @sopanphatangare4425
    @sopanphatangare4425 9 дней назад

    आपली कीर्ती सदैव अजरामर राहील 😔💐💐💐

  • @rajendramaid3451
    @rajendramaid3451 3 года назад +5

    महाराज आपणास भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @sangitasangita8111
    @sangitasangita8111 3 года назад +12

    भावपूर्ण श्रद्धांजली बाबा तुम्हाला 🌹🌹😪😭😭

  • @balajisurvase5303
    @balajisurvase5303 3 года назад

    असा कीर्तनकार पुन्हा होणे नाही भावपूर्ण श्रद्धांजली बाबा

  • @manishasalunke-bb1kr
    @manishasalunke-bb1kr Месяц назад

    माऊली काळजाला भिडणाराआहे क्षण😢😢😢

  • @kalyanmore4493
    @kalyanmore4493 3 года назад +1

    ईश्वर आत्म्यास चिरशांती लाभो हीच हीच प्रार्थना

  • @Ankyyy5
    @Ankyyy5 3 года назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली बाबा तुम्ही खूप थोर विचारांचे संत होता. तुमची खूप आठवण येईल...

  • @sanjayghodake1104
    @sanjayghodake1104 3 года назад +1

    पांडुरंगा चरणी विलीन झालेत कोटी कोटी प्रणाम,

  • @sanjivsurvase5607
    @sanjivsurvase5607 3 года назад +1

    वारकरी संप्रदायाचा हिरा गमावला....भावपूर्ण श्रध्दांजली बाबा

  • @subhashpatil1827
    @subhashpatil1827 3 года назад

    Maran maze maruni gele majkele amar bhavpurn sradhanjali 🙏🙏🙏 Jay hari

  • @omkarjadhav2204
    @omkarjadhav2204 3 года назад +16

    🙏🙏भावपूर्ण श्रद्धांजली महाराज 💐💐

    • @devidasshinde7214
      @devidasshinde7214 3 года назад

      भावपूर्ण श्रंधांजली

  • @kundanwagh1155
    @kundanwagh1155 Год назад +1

    माउली खूप नशीबवान होते स्वतः देव न्यायला आला होता तुम्हाला ..

  • @user-ke7dg8io1l
    @user-ke7dg8io1l 3 года назад

    मी खुप खूप रडले पांडुरंग पीता रुख्मीणी आईसाहेब माता त्यांच्या जवळ नेले त्यांना

  • @mahadevkadam6418
    @mahadevkadam6418 3 года назад +1

    जोआवडतो सर्वाला तोची आवडतो देवाला
    जय हरी महाराज

  • @vamanmotibane6203
    @vamanmotibane6203 3 года назад +4

    💐💐भावपूर्ण श्रद्धांजली बाबा💐💐🙏🙏 वारकरी संप्रदाय मध्ये सर्वात मोठी हानी झाली.

  • @deepaknikam321
    @deepaknikam321 5 месяцев назад

    राम कृष्ण हरी माऊली

  • @navnathbondre6267
    @navnathbondre6267 3 года назад

    पांडुरंग परमात्मा त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना
    भावपूर्ण श्रध्दांजली

  • @mpscaspirants1340
    @mpscaspirants1340 3 года назад

    भावपूर्ण श्रध्दांजली माऊली

  • @d_kpatil4992
    @d_kpatil4992 3 года назад +9

    ईश्वर यांच्या आत्मास शांती देवो भावपूर्ण श्रद्धांजलि महाराज💐💐

    • @shivamdhole3979
      @shivamdhole3979 3 года назад +3

      शांति नाही हो .नारदाच्या गादिवरुन जगाच्या मालकाच्या सेवत देह सोडला .मोक्षप्राप्ती म्हणा .खरच अहो भाग्य ,जन्मो जन्मि त्यांनी बहु पुण्य केले.

  • @vishalzerikunthe2551
    @vishalzerikunthe2551 Год назад

    Bhavapurna shardhanjali tayanchaa atmallaya shanti labhoo

  • @mahendrasonawne1223
    @mahendrasonawne1223 3 года назад +2

    याजसाठी केला होता अट्टाहास,शेवटचा दिवस गोड व्हावा.
    रामकृष्णहरी

  • @जयभोले-श5य
    @जयभोले-श5य 3 года назад

    जय भोले बाबा तुमच्या चरनी दंडवत

  • @khandumande4207
    @khandumande4207 3 года назад +5

    भावपूर्ण श्रद्धांजली ताजुद्दिन बाबा अमर रहे अमर रहे🌷🌷😭😭

  • @shriramumbarkar3823
    @shriramumbarkar3823 3 года назад +3

    न भूतो न भविषती
    भावपूर्ण श्रद्धांजली महाराज 💐💐

  • @vaishnavipund9363
    @vaishnavipund9363 3 года назад

    आमच्या परीसराच वैभव देवाने हिरावल 😢😢😢😢😢😢😢😢😢😢बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️😢😢😢😢

  • @yashwantyelure1233
    @yashwantyelure1233 3 года назад

    Bhavpurn shradhanjali 💐💐

  • @annadatafarmingsudhakargaw872
    @annadatafarmingsudhakargaw872 3 года назад

    Ase baba hone nhahi bhavpurn shardanjli naman ase

  • @shrikrushnathakur6473
    @shrikrushnathakur6473 2 года назад

    Bhawpurn shrdanjali 💐💐💐🙏🙏

  • @vitthalkalganche4545
    @vitthalkalganche4545 Год назад

    Maharaja na bhavpurn shradhanjali

  • @santoshtatya9785
    @santoshtatya9785 3 года назад

    बाबा माला खूप अभिमान आहे तुम्ही मुसलमान असुन सूद्धा हिंदुरूदय्य झाला

  • @radhikadhaytadak6181
    @radhikadhaytadak6181 3 года назад

    🙏🙏 bhavpurn shradhanjali baba 🙏🙏

  • @sainathkorde5594
    @sainathkorde5594 11 месяцев назад

    😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
    😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
    भावपूर्ण श्रद्धांजली महाराज
    😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @nileshambekar5278
    @nileshambekar5278 3 года назад

    🙏🙏🙏🙏💐💐💐💐😭jatine muslim pan Hari bhakt Baba vaikuntha vasi zale

  • @gajanankhodke8947
    @gajanankhodke8947 3 года назад

    आपणास देव सद्गती. देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना बाबा जी. शब्द च नाही.........

    • @sudamkakde9204
      @sudamkakde9204 3 года назад

      भावपूर्ण श्रद्धांजली

  • @pandharinathmore7945
    @pandharinathmore7945 3 года назад

    Bhavpurn sradhanjali 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @anantabadhe7847
    @anantabadhe7847 3 года назад

    🌹भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण🌹 चांगभलं चांगभलं श्री सदगुरू संत बाळू मामांच्या नावाने चांगभलं🌹 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी🌹 जय जय विठ्ठल रखुमाई🌹 जय जय विठोबा रखुमाई🌹 पंढरीनाथ भगवान जय🌹 ॐ नमो शिवाय🌹

  • @valmikkoli8837
    @valmikkoli8837 3 года назад

    रामकृष्ण हरी माऊली

  • @akashborkar9933
    @akashborkar9933 3 года назад

    ।। आम्ही जातो तुम्हीं कृपा असों द्यावी ।सकळा सांगावी विनंती माजी ।।😢💐

  • @dilipkadam2382
    @dilipkadam2382 Год назад

    महाराज आपली सतत आठवण येत राहील. भावपुर्ण श्रद्धांजली.

  • @dattatraykapase9967
    @dattatraykapase9967 3 года назад +1

    ह भ प ताजोद्धिन बाबा महाराजाना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @harishchopde7191
    @harishchopde7191 3 года назад

    Bhavpurn shradhanjali Baba.

  • @jayeshpatil3610
    @jayeshpatil3610 2 года назад

    Bhavpurn shradhanjali Maharaj tumchi kharach garaj hoti ya maharashtra la

  • @omkarshirshivkar8059
    @omkarshirshivkar8059 3 года назад

    Bhav purn shradhanjali maharaj

  • @ravindralandge9982
    @ravindralandge9982 3 года назад +16

    भावपूर्ण श्रद्धांजली 🚩

  • @bhaurathod4841
    @bhaurathod4841 3 года назад

    Manapasoon bhavpuran shardajali maharaj

  • @bhausahebahire3906
    @bhausahebahire3906 2 года назад

    भावपुर्ण श्रद्धांजली महाराज माउली

  • @uttamdhumal3606
    @uttamdhumal3606 3 года назад +1

    महाराज तुमचा आत्मा ला सुख शांति लाभों ही ईश्वर चरणी पार्थना

  • @nileshchavan4581
    @nileshchavan4581 3 года назад

    Bhavapuran shradhanjali baba🙏🙏🙏🙏

  • @vinayakmore1908
    @vinayakmore1908 3 года назад

    पंढरपूर वरून भावपूर्ण श्रद्धांजली

  • @babanjadhav4157
    @babanjadhav4157 3 года назад

    Bhavpurn shradhanjali baba

  • @sureshpolicekar1545
    @sureshpolicekar1545 3 года назад +4

    💐श्री संत ताजोद्धीन महाराजांना भावपूर्ण श्रद्दांजली 💐

    • @shubhamjadhav7005
      @shubhamjadhav7005 3 года назад

      भावपूर्ण श्रद्धांजलि बाबा

  • @vijaykumardagade3919
    @vijaykumardagade3919 5 месяцев назад

    भावपूर्ण श्रद्धांजली महाराज.......

  • @chandrakantpatil7659
    @chandrakantpatil7659 3 года назад

    Bhavpurne shrdayanjali baba

  • @newspwar7882
    @newspwar7882 3 года назад

    राम कृष्ण हरी

  • @bhagyshribhagyawant2391
    @bhagyshribhagyawant2391 3 года назад

    भावपूर्ण श्रद्धांजली बाबा तुमच्या आत्म्यास शांती लाभो माउलींच्या चरणी प्रार्थना

  • @yogeshraut9314
    @yogeshraut9314 3 года назад

    भावपूर्ण shrandajali

  • @changdeokumbhar1908
    @changdeokumbhar1908 3 года назад

    महाराज परत फिरन या लोकाना अपाली अजुन अपल्या विचा रांची गरज आहे।भावपूर्ण श्रद्धांजलि।

  • @rajabhaukshirsagar238
    @rajabhaukshirsagar238 3 года назад

    राम कृष्ण हरी
    राम रहीम एकच

  • @balajighuge1804
    @balajighuge1804 3 года назад

    Bhavpurn aadaranjali 🙏

  • @balkrushnavaid3514
    @balkrushnavaid3514 3 года назад

    Bhavpurn Shradhanjali💐💐

  • @vijaymashalkar2205
    @vijaymashalkar2205 3 года назад

    Bhavpurn shradhanjali

  • @pravindenge6719
    @pravindenge6719 3 года назад

    Bhavpurn shradhanjli

  • @somnathmhavale6245
    @somnathmhavale6245 3 года назад

    वारकरी संप्रदाय ला मोठीं पोकळी झालीं
    भावपूर्ण श्रद्धांजली बाबा

  • @devidaschormale8334
    @devidaschormale8334 3 года назад

    Bhavpurn shradanjali

  • @ashokdeshpande9278
    @ashokdeshpande9278 3 года назад

    ह. भ.प.ताजोद्दिन महाराजांना,
    आदरपुर्वक भावपुर्ण श्रद्धांजली.

  • @rahulmandole4167
    @rahulmandole4167 3 года назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली
    पांडुरंग परमात्मा आपल्या आत्म्यास शांती देवो

    • @vinodpendhar5082
      @vinodpendhar5082 3 года назад

      महाराजांची किर्ती महान आशे महाराज नव्हे तर एक संत होऊन गेले पांडुरंग परमात्मा त्यासाया

    • @vinodpendhar5082
      @vinodpendhar5082 3 года назад

      भावपूर्ण श्रद्धांजली ,

  • @cute_babyboy559
    @cute_babyboy559 15 дней назад

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🤲💐💐

  • @vijaykakde4373
    @vijaykakde4373 3 года назад

    Bhavpurn shradhanjali 😭😭😭