रवींद्र धंगेकरांना मतदारांनी का नाकारले? | Kasabapeth assebly constituency Maha MTB

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 203

  • @SatTyyy..._.
    @SatTyyy..._. 8 дней назад +206

    अहंकार, गर्व वाढला की टांगा पलटी होतोच.

  • @Saj393
    @Saj393 8 дней назад +136

    रासने स्वतः संघाचे कार्यकर्ते आहेत ❤ दगडूशेठ हलवाई गणपती चे विश्वस्त आहे ❤

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 8 дней назад +113

    माज नडला

  • @harishdawkhare
    @harishdawkhare 8 дней назад +62

    अहंकार कारणीभूत

  • @amits6081
    @amits6081 9 дней назад +97

    केतकी चितळे ला तिकीट दिल असतं तर धंगेकर ची डिपॉजिट जप्त झाली असती. केतकी साठी सर्वात सुरक्षित मतदार संघ होता हा...

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 8 дней назад +14

      हिंदुत्व वादी समाज उच्चभ्रू लोकानी खंबीर साथ दिली म्हणून dhangekar पडले

  • @sandipdhongade44
    @sandipdhongade44 8 дней назад +101

    पुन्हा एकदा खरे हिंदूत्ववादी मतदान करण्यासाठी घरा बाहेर पडले म्हणून हे झाले आहे
    जय शिवाजी जय शभुराजे

  • @narendramantri682
    @narendramantri682 8 дней назад +47

    माज नडला... भाषा गुर्मीची,... त्यात 2% पोटनिवडणूक ला नाराज होते.... अन्यथा त्याच वेळी लायकी सिद्ध झाली असती.... जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

  • @ashokchiudhari5195
    @ashokchiudhari5195 8 дней назад +65

    मस्ती दुसरे काय तो तर पडणार च होता

  • @nikhilshende8784
    @nikhilshende8784 8 дней назад +46

    गर्व चढ़ला होता आता कमी जाला असावा

  • @mangeshpradhan802
    @mangeshpradhan802 8 дней назад +70

    गर्विस्ट, अहंकारी, उर्मट, उद्धट हे सर्व गुण संपन्न , मग काय होणार

    • @purpleheart977
      @purpleheart977 4 дня назад +3

      सर्व दुर्गुण संपन्न 👍

  • @jaysat3959
    @jaysat3959 8 дней назад +43

    Overconfidence.... धंगेकर स्वतःला देव समजू लागलं होते. एकदा पण नाही फिरकले लास्ट निवडूकी नंतर

  • @arvindtarge9225
    @arvindtarge9225 8 дней назад +21

    अहो सोप उत्तर आहे. दांगेकरचा पाय घसरला असेल, म्हणूनच तो पडला असेल.

  • @amits6081
    @amits6081 9 дней назад +114

    पोटनिवडणूकित 48% मतदान झाले होते. विधानसभेत 60% मतदान झाले होते. अर्थात मतदान कमी तर काँग्रेस आणि जास्त झाले तर भाजप जिंकत

    • @NikhchansGaming
      @NikhchansGaming 8 дней назад +11

      कारण कमी जास्त हिंदूंचं होतं. त्यांचं नेहमीच जास्तच असतं.

    • @AjayIngle-g7j
      @AjayIngle-g7j 6 дней назад +2

      हे खर आहे

    • @swapnilchirde4346
      @swapnilchirde4346 4 дня назад +2

      Barobar

  • @abhishekpatil5740
    @abhishekpatil5740 8 дней назад +151

    ह्यो धनगेकर तर मोदीला सुद्धा आवान देत व्हता. 😁

    • @gorakhnathwavare5508
      @gorakhnathwavare5508 8 дней назад +6

      Aaptla dangivar.

    • @RAm55605
      @RAm55605 8 дней назад +6

      खरंय 😂😂😂

    • @vaibhavpatil1639
      @vaibhavpatil1639 8 дней назад +5

      😂😂😂😂😂😂padla dhangekar

    • @amolkulkarni8579
      @amolkulkarni8579 8 дней назад +6

      Ha ata nagarsevak pan hot nasto😅😅😅😅😅😅😂😂😂

    • @rohanparulekar7121
      @rohanparulekar7121 7 дней назад +3

      Perfect bhau 😅😅😅😅 Mhane Modi ala tari haravnar
      Ghe 😅😅😅 kela

  • @jaihindjaibharat7376
    @jaihindjaibharat7376 8 дней назад +28

    मी कसबा येथील मतदार आहे. फक्त हिंदुत्व याकरता मतदान जास्त झाले (आमच्या आळशीपणाला न साजणारे) जय भवानी जय शिवराय.

  • @rohitsamant9604
    @rohitsamant9604 9 дней назад +91

    धंगेकर पडला 😅😅😅😅

    • @milindg9770
      @milindg9770 8 дней назад +5

      😂😂😂😅😅😅😅

    • @prashantpatil-yz6nr
      @prashantpatil-yz6nr 2 дня назад

      दंगेखोर म्हणा ह्याला

  • @sureshdorge6037
    @sureshdorge6037 8 дней назад +9

    रवींद्र धंगेकर यांना खासदारकीचे स्वप्न पडले त्यामुळे ते आमदारकीला पडले गर्व चढला होता

  • @pratibhakulkarni5114
    @pratibhakulkarni5114 9 дней назад +16

    भाजपचा गढ आहे पूर्वी पासून. मानकरांना श्रेय नको. पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का कमी झाला होता. तो वाढल्याने रासने जिंकले.

  • @Anmolanjaan
    @Anmolanjaan 8 дней назад +5

    अजून एक कारण आहे धंगेकर आपल्या च विचारात दंग राहिले

  • @IndianRouter
    @IndianRouter 7 дней назад +10

    जंगलात हगायला गेला आणि ससा सापडला असा झालेलं आणि स्वतःला शिकारी समजत होता ... 😂😂😂

  • @DeepakChauhan-i2b6i
    @DeepakChauhan-i2b6i 8 дней назад +8

    Hemant bhau Sadha Karyakarta very very down to earth Jay Ganesh

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 8 дней назад +24

    धांगेकर ला आता समजले असेल, की कसबा कुणाचा बालेकिल्ला आहे ते

    • @amolkulkarni8579
      @amolkulkarni8579 8 дней назад +1

      Banner lawun firat hota bhangekar kasba janetcha😂😂😂😂😮😅😅😮kasba only BJP

    • @rockon02
      @rockon02 День назад

      Brahmanacha

    • @amolkulkarni8579
      @amolkulkarni8579 День назад

      @@rockon02 BJP cha🤩😍

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 3 дня назад +4

    मिसळपाव धंनगेकराला जाम अहंकार चढला होता

  • @PandharpurDarshan50
    @PandharpurDarshan50 5 дней назад +4

    अहंकार 😂😂😂😂😂😂

  • @indrajeetpaygude8730
    @indrajeetpaygude8730 7 дней назад +6

    पोर्षे प्रकरणात स्टंट केला आणि अग्रवालकडून काही कोटींचा मलिदा खाऊन तेरी भी चुप मेरी भी चुप केल हे न कळण्या इतकी जनता मूर्ख नाही, हा व्यक्ती सेटलमेंट स्पेशालिस्ट आहे

  • @Vikydesai0102
    @Vikydesai0102 6 дней назад +5

    मोदी येऊन माझ्यासमोर उभे राहिले निवडणुकीमध्ये तरी पडतील असे म्हणणाऱ्यांना अहंकार नडला.😂😂😂

  • @nandakumarkulkarni9414
    @nandakumarkulkarni9414 9 дней назад +34

    मराठी शुध्द बोलायला पहिल्यांदा शिका पुने नाही पुणे म्हणा

  • @RR-hi3rn
    @RR-hi3rn 7 дней назад +8

    मुरली आणा बोलते सबको कोलते❤

  • @hemarajparatane9333
    @hemarajparatane9333 4 дня назад +5

    पोटनिवडणुकीत जिंकला होता तेव्हापासून जसा काय अमेरिकेचा अध्यक्ष झाला अशा थाटात वावरत होता 😂

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 8 дней назад +7

    गर्वाचे घर खाली होतेच

  • @dayanandrajmane2046
    @dayanandrajmane2046 7 дней назад +4

    एका वर्षात एक विजय दोन पराभव

  • @MukundTumne-kj7zs
    @MukundTumne-kj7zs 4 дня назад +2

    अप्रतिम सत्य प्रतिपादन 👍🌹👌🌹🙏🙏

  • @thorvesuraj5443
    @thorvesuraj5443 4 дня назад +4

    आमदार झाल्यावर pm झाल्याची फिलिंग आली होती त्यामूळे 😅

  • @angadshingade5523
    @angadshingade5523 4 дня назад +4

    हा मानुस जंग मुर्ख आहे आणि मी जगातला सर्वात विद्वान आहे हे पुण्यात सांगितले मग पुण्याची लोक काय करणार,ते पुणेकर आहेत?😂😂😂😢😢😢.

  • @sharadgosavi7482
    @sharadgosavi7482 8 дней назад +4

    मजला होता प्रशासनाला उर्मट बोलायचा गर्व चे घर खाली झाले

  • @Chetan-e7u
    @Chetan-e7u 8 дней назад +12

    काय म्हणता पुणेकर उचलून आपटलाय धंगेकर 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @apukul6784
    @apukul6784 2 дня назад +4

    राहुलची सभा ! मग काय होनार ?

  • @ChetanPanjari-w3y
    @ChetanPanjari-w3y 7 дней назад +4

    उल्मत आणि माज यामुळे पराजय

  • @AjayIngle-g7j
    @AjayIngle-g7j 6 дней назад +4

    धांगेकर लोकसभा अन् विधानसभा दोन्हीत धपकन पडले😂

  • @ChandrakumarAmbhore-m7z
    @ChandrakumarAmbhore-m7z 8 дней назад +13

    हया धगेकराला तयाचा अहकार नडला.फार मिटु मिटु बाेलु लागला हाेता.

  • @Rahu2523
    @Rahu2523 5 дней назад +4

    बर झाल पडला जास्तच माजला होता 😂😂

  • @messian007
    @messian007 3 дня назад +4

    जाऊद्या पेन्शन तरी चालू झाली

  • @cops5886
    @cops5886 4 дня назад +4

    धंगेकर चार.दिसात ,कोल्ह ऊसात झालाय....😂

  • @AmolJadhawar-n6u
    @AmolJadhawar-n6u 8 дней назад +7

    काँग्रेस मध्ये जो पर्यंत विज्या साबळे सारखे. टोपी टाकू पद अधिकारी आहेत. काँग्रेस चा टांगा पलटी होणार 🙏

  • @bapuraomore4236
    @bapuraomore4236 8 дней назад +8

    पोटनिवडणूक जिंकणे= टिळक परिवाराची सहानुभूती…

  • @HrishiC55
    @HrishiC55 2 дня назад +4

    नुसता शो ऑफ होता रव्या,आणि माज चढला होता खूप,त्यातून शिवराळ तोंड,नीट न बोलण्याची सवय,आणि हिंदूविरोधी खांग्रेस,हरणार तर होतेच साहेब...अहंकार,माज,..

  • @jumbopatil
    @jumbopatil 8 дней назад +20

    दंगेकर नकोच

  • @SunandaDate-x8t
    @SunandaDate-x8t 8 дней назад +8

    राम कृष्ण

  • @hanmanthaloli9886
    @hanmanthaloli9886 7 дней назад +4

    काही नाही अहंकार वाढला कि हा मोदीजी ला आवहान देत होता याच कुवत नसताना काही बी फडफडत होता 😡😡

  • @dhondibakharat6391
    @dhondibakharat6391 2 дня назад +3

    हुकूमशाही एकाधिकारशाही नडली

  • @manoharbhendekar529
    @manoharbhendekar529 8 дней назад +4

    मला वाटतं धनगेकर यांनी जास्त stnat बाजी केली एवढी stant कोणाला पण आवडत नाही जस संजय राऊत ला लोक महत्व देत नाहीत तस पुणेकरांनी पुण्याच्या संजय राऊत ला लोकांनी फार वर नेऊन आपटल.

  • @pratikchincholkar223
    @pratikchincholkar223 6 дней назад +3

    अंहकार

  • @JagannathGadakh
    @JagannathGadakh 8 дней назад +10

    धंगेकर सुषमा आकका नादी लागले होते नवते गेले नाटक केले बसा आता अंधारात बाई

  • @Shailendra-t2b
    @Shailendra-t2b 8 дней назад +4

    बरे झाले धांगेकर पडले पोटनिवडणुकीत चुकून निवडून आला होता

  • @kirankulkarni3311
    @kirankulkarni3311 9 дней назад +11

    ग ना पानी टाळता आले असते.

  • @Rajukumr149
    @Rajukumr149 8 дней назад +5

    संपले एकदाचे धंगेकर चे चार दिवस

  • @suniljadhav5012
    @suniljadhav5012 3 дня назад +2

    पडला म्हणजे पडला😅

  • @vishalparab8659
    @vishalparab8659 8 дней назад +5

    Dhangekar, bacchu , Jitu , same categary

  • @prashantpatil-yz6nr
    @prashantpatil-yz6nr 2 дня назад +3

    रविंद्र दंगेखोर दारुण पराभव

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 4 дня назад +2

    हिच कारणे खुप झाली, आता काम लावू नका

  • @sagarkalbhorpatil2938
    @sagarkalbhorpatil2938 8 дней назад +2

    काय म्हणता पुणेकर पडला परत धंगेकर 🤣🤣🤣🤣

  • @MangeshKute-g3h
    @MangeshKute-g3h 6 дней назад +3

    अता नगरसेवकाला पण पडणार धांगेकर

  • @sandeepw6137
    @sandeepw6137 8 дней назад +3

    विश्लेषण खूप छान आहे👌🏻पण एक सूचना आहे ती म्हणजे " न " आणि " ण " यांचा उच्चार व्यवस्थित करा , उलट होतंय

  • @sawantamarjit1583
    @sawantamarjit1583 6 дней назад +2

    माज

  • @dhondibakharat6391
    @dhondibakharat6391 2 дня назад +1

    बुधवार पेठ वर न बोलल्याने

  • @roshanpatil5393
    @roshanpatil5393 8 дней назад +4

    बोरी आळीत प्रत्येक इमारतीत मजले गायब करणे

  • @akshaykunjir4176
    @akshaykunjir4176 4 дня назад +1

    आता पुन्हा नगरसेवक बनणार

  • @NilPubg-do5re
    @NilPubg-do5re 8 дней назад +2

    माजल्या सारखं वागत होता

  • @Sam-e8q1d
    @Sam-e8q1d 6 дней назад +1

    आदरणीय देवभाऊंच्या त्सुनामीमध्ये कोणीच तग धरू शकत नाही; मग ती बारामती असोत किंवा मुंबई. फक्त ती त्सुनामी संपल्यावर शुद्धीत येऊन थोड समजायला लागत कि काय नक्की झ्हाल.

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 6 дней назад +3

    पुणेकर एका सरकार विरोधात बोलणाऱ्या आमदाराला मुकले

    • @anandkulkarni3917
      @anandkulkarni3917 5 дней назад

      Asala bhikar aamdar nako amhala

    • @Rahu2523
      @Rahu2523 5 дней назад

      माजलेला नाटकबाज आमदार नको आम्हाला 🙄

  • @mangeshkirti
    @mangeshkirti 9 дней назад +8

    न आणि ण मधला फरक समजुन बोलायला शिका

  • @sureshranade8455
    @sureshranade8455 8 дней назад +3

    सुरवातीला मतदानाची आकडेवारी देत चला. एखाद्या मतदार संघा बद्दल जेव्हा विडीओ
    बनवता तेंव्हा हे आवश्यक आहे.

  • @MaheshSomnath-o8w
    @MaheshSomnath-o8w 8 дней назад +1

    धंगेकरानी फडणवीस मोदिला पाडु शकतो मि या विधानामुळे आम्हि मत दिल नाहि धंगेकराला मत आणि देणारपण नाहि कारण धंगेकर चांगला आहे पण पक्ष बरोबर नाहि

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 9 дней назад +10

    😂😂 इंग्लिश मिडीयम

  • @ravindrajoshi504
    @ravindrajoshi504 8 дней назад +1

    आणखीन कोणीही ईन्द्रं नगरसेवक, विधानसभा, लोकसभागृहात नको.नाहीतर कोणता ईन्द्रं खरा
    हा प्रश्न मुळ ईन्द्रं म्हणेल

  • @MaheshSomnath-o8w
    @MaheshSomnath-o8w 8 дней назад +2

    दिपक मानकर काय आहे कळाल आसेल धंगेकरला

  • @drzambre
    @drzambre 3 дня назад +1

    न व ण यावर लक्ष द्या ती.तुम्ही पुण्याचे आहात हे विसरू नका.

  • @vilasgandhi8428
    @vilasgandhi8428 8 дней назад +5

    त्यांना वाटले हात स्वर्गाला लागले म्हणून आपटले

  • @organicfarmingbyvestigebaj908
    @organicfarmingbyvestigebaj908 4 дня назад +1

    EVM कारणीभुत

  • @RavindraKhedkar-cv1ur
    @RavindraKhedkar-cv1ur 8 дней назад +2

    Jay shree ram

  • @rahulsarfare2792
    @rahulsarfare2792 8 дней назад +5

    Rahul Gandhinchi sabha jhali mhnun padle😊😊

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 8 дней назад +2

    EVM

  • @जयश्रीरामराम-भ5छ

    ते आलेच कशे होते त्यामुळे पडले

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 8 дней назад +1

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचाराचे लोक हिंदुस्थान विकास करणारे लोक चुकीचे धंदे बंद करून सुरक्षीत पुणे करणारे लोकांची एकजुट काँग्रेस आय शरदरावजी पवारराष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे शिवसेना गटयांची मोगली गट नेमानी याच्याबरोबर झालेली युती यामुळे निर्माण झालेली चिड आगरवाल कुटूंबाने निरपराध लोकांना मारले त्यासाठी आमदार सुनील टिंगरे यांनी केलेली मदत यामुळे लोकांची निर्माण झालेली चीड यामुळे युतीचे असलेतरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली उमेदवारी याच्या विरोधात लोकांनी शरदरावजी पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार बापुसाहेब पठारे यांना आमदार म्हणुन निवडून दिले अशी लोकांची अवस्था आहे यामुळे नेतेमंडळीनी कोणालाही गृहीत धरून उमेदवारी देऊ नये

  • @narayanrao-ts2li
    @narayanrao-ts2li 4 дня назад +1

    Over cofidance

  • @nishitv7439
    @nishitv7439 8 дней назад +4

    ताई कृपया शुद्ध मराठी मध्ये बोला...

  • @rushikolhe9184
    @rushikolhe9184 8 дней назад

    कारण. शुभम

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 8 дней назад +3

    राहुल गांधींची सभा 😂😂😂😂

  • @ganeshbabar3368
    @ganeshbabar3368 8 дней назад +10

    अती मस्ती पण तुमची तुमच्या अंगलट आली आहे
    धंगेकर स्वतः ला मुख्यमंत्री असल्यासारखे वाटत होते पण त्यांना कुठे माहीत आहे की अकेला देवेंद्र क्या करेगा

  • @sunilnirantar1627
    @sunilnirantar1627 8 дней назад +1

    👍✌️👃🙏

  • @KokoTheGsd
    @KokoTheGsd 8 дней назад +1

    कर्कश

  • @user-lh8ww7kg5s
    @user-lh8ww7kg5s День назад

    खुप माझ आला होता धनगेकर ला

  • @pritamsankulkar9223
    @pritamsankulkar9223 6 дней назад +1

    Evm मूळे धंगेकर पडले

  • @ShriPhad-gp5yl
    @ShriPhad-gp5yl 8 дней назад +1

    Udya marliya

  • @bimalsadalagi8640
    @bimalsadalagi8640 5 дней назад

    Last time it was voted against BJP because wrong candidate..

  • @pratibhagulavani4951
    @pratibhagulavani4951 8 дней назад +5

    अंगात मस्ती फार आली होती त्याला असेच पाहिजे

  • @sanketscreativity9158
    @sanketscreativity9158 7 дней назад +1

    EVM मुळे 😂

  • @amitak1671
    @amitak1671 3 дня назад

    Who is Dhangekar - patil dada was right..

  • @ashokmarathe-ur1cr
    @ashokmarathe-ur1cr 6 дней назад +1

    Garavache ghar khali

  • @सौरभगाढवे
    @सौरभगाढवे 8 дней назад +1

    evm hatavo