गालातल्या गालात हसले, हिंदीत बोलताना जरांगेंसोबत काय घडलं? Manoj Jarange Hindi Speech | AM4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2025
  • गालातल्या गालात हसले, हिंदीत बोलताना जरांगेंसोबत काय घडलं? Manoj Jarange Hindi Speech
    #manojjarange #manojjarangepatil #jarange #jarangepatil
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat

Комментарии • 758

  • @Gggggggghhtffgggttt
    @Gggggggghhtffgggttt 10 месяцев назад +560

    महाराष्ट्रात गौतमी पाटील आणि मनोज जरांगे हे दोनच जन फुल्ल टाईम पास करत आहे

  • @GulabGiri-h3l
    @GulabGiri-h3l 10 месяцев назад +197

    ज्या दिवशी मला कंटाळा येतो तेव्हा मी मनोज दादा चे हिंदीतले भाषण ऐकतो माणूस छान आहे

  • @dippak69
    @dippak69 10 месяцев назад +217

    जरांगेला नेतृत्व देऊन मराठा समाजाने आपले हसू करुन घेतले आहे.व्वा काय हिंदी आहे!😂😂😂

    • @Pravin7074
      @Pravin7074 10 месяцев назад

      एक ब्राम्हण दाखवा,जो मनोज जरांगे पटला चा बाजूने उभा आहे.
      तुम्हाला कितीतरी मराठे देवेंद्र फडणवीस चा बाजूने बोलताना दाखवतो.
      कारण आपलेच माणसे नासकी आहेत.😡
      छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे शत्रुची संख्या मोजू नका!आपल्यामधले फितूर मोजा

    • @Pravin7074
      @Pravin7074 10 месяцев назад

      आपलीच अपल्यांची मारतात

  • @vishaljagtap6162
    @vishaljagtap6162 10 месяцев назад +230

    आधी शाळेत जा साहेब , थोड शिका , हास्य जत्रा पेक्षा तुम्ही जास्त कॉमेडी करत आहात

    • @rupaligaikwad1677
      @rupaligaikwad1677 10 месяцев назад +9

      Tumhi kay dive lavle shalet jaun , samajasathi kay kel tumhi

    • @sonu8098
      @sonu8098 10 месяцев назад +3

      😅😂jarange

    • @sandeepThanekar
      @sandeepThanekar 10 месяцев назад

      हेनी कनी सलेत जाऊन... दुसऱ्याचे वाकून वाकून कसे बघायचे शिकले........ ला.....ड्या... होतोस का कडण.....

    • @kailasgharate1995
      @kailasgharate1995 10 месяцев назад +3

      डगरी शाळा भरवा जरांग्या साठी😅😅😅😅

    • @Shree79124
      @Shree79124 10 месяцев назад +1

      😂😂

  • @sukhdeochoudhar3469
    @sukhdeochoudhar3469 10 месяцев назад +7

    फारच छान हिंदी बोलतो हा दादा.. तिसरी नापास आहे असं सांगण्यात येत ते खरं असावं 😀

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 10 месяцев назад +107

    हे आहेत 90टक्के वाल्यांचे उच्चशिक्षित लिडर .एकच नंबर हिंदी बोलतात😂😂

    • @amolpatil13
      @amolpatil13 10 месяцев назад +4

      भावनेला भाषेची गरज नसते.. प्रामाणिक पणा अंगी असावा लागतो.

    • @ajju27190
      @ajju27190 10 месяцев назад

      तुला येत का निट हिंदी बोलायला

    • @PriyasVlogsss
      @PriyasVlogsss 9 месяцев назад

      बाळा तसं तर साऊथ मधे हिन्दी मराठीं किंबहुना इंग्लिश पण बोलतं नाही ९०% पब्लिक तुला व्यक्ति विषेश विषयक काही विषय नाही पण विशेष गट विषयक बोलण्याला माझा विरोध आहे..❌
      जरांगे हा जसापण आहे तो शरद पवार चा माणूस आहे त्याला हालक्यावर घ्या तो जाति पाति करतोय फक्त एवढं दिसतंय 😂

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i 5 месяцев назад +1

      ​@@amolpatil13arakshan magnara hushar , shishit asava,, arakshan jari milale tari manoj jarange kutblyach category madhe basnar nahi 😃🤪

    • @StudyGSkids
      @StudyGSkids День назад +1

      Tyana sc category madhe basava sahi ahe te

  • @ShrutiPatilPatil-z3g
    @ShrutiPatilPatil-z3g 10 месяцев назад +53

    पत्रकारांची मनापासून आभार ज्यांनी हिंदीमध्ये प्रश्न विचारले😂😂😂😂😂😅😅😅😅

  • @goswb1424
    @goswb1424 10 месяцев назад +208

    काय भाषा आहे 😂😂😂 जय हो 90 सम्राट 😂😂😂

    • @dinoj9433
      @dinoj9433 10 месяцев назад +1

      Tuzya baapla pn asach manto ka ghari
      Pn tuze bapp tr jarange patil ahai 😂😂

    • @ankushjarange4310
      @ankushjarange4310 7 дней назад

      Tuza bap ahe to😂

  • @Jdjfjwiwjjfjq
    @Jdjfjwiwjjfjq 10 месяцев назад +128

    आता कळलं लोक चला हवा येवू द्या का पाहत नाही.
    कारण भाऊ कदम ला फिका पडलय

    • @abhisheksingh.202
      @abhisheksingh.202 10 месяцев назад +4

      😂😂😂😂

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 10 месяцев назад +12

      आम्ही ही आता हास्यजत्रा पहाणे बंद करून आंतरवाली सराटी हेच चॅनल बघत असतो.

    • @abhisheksingh.202
      @abhisheksingh.202 10 месяцев назад +4

      @@deepaksarawade1062 full entertainment😂

    • @kapilpawar5836
      @kapilpawar5836 10 месяцев назад +3

      😂😂😂

    • @sanjaypatil-yc4xv
      @sanjaypatil-yc4xv 4 месяца назад

      Kiti haswal😂

  • @abhishekpatil5740
    @abhishekpatil5740 10 месяцев назад +61

    पाटील सायेब तुमची हेअर स्टाईल लय झाक आहे बगा एकदम मिथुन चकरीवादळ वाणी 😎

  • @mahavirkshirsagar6465
    @mahavirkshirsagar6465 10 месяцев назад +141

    याला आता जास्त डोक्यावर घ्यायची गरज नाही

    • @mrss8150
      @mrss8150 9 месяцев назад +1

      आता सरकार फिरकत सुद्धा नाही 😂😂

  • @ssaudio474
    @ssaudio474 10 месяцев назад +134

    Jarange च घाबर गया 😊😊😊😊😊

  • @bharataswar3157
    @bharataswar3157 10 месяцев назад +15

    अत्यंत संयमाने जरगे आणि बारामती वाले काका चे धमकी व शिवीगाळ आंदोलन सहन करणाऱ्या ओबीसी बांधवांच्या सय्यमाला सलाम.❤

  • @TheBOSS-sz8ew
    @TheBOSS-sz8ew 10 месяцев назад +33

    महाराष्ट्र हसू जरागे जत्रा...😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @biginertrader1335
    @biginertrader1335 10 месяцев назад +27

    वाशी मध्ये म्हणत होता..कायदा झाला कायदा...मुंबई ला गेलो n कायदाच घेऊन आलो...n आता रडायची वेळ आली....आता गाप घरी झोपायच चाद्रीत

  • @govindbandgar297
    @govindbandgar297 10 месяцев назад +63

    डांबरी डांबरी से जायंगे

    • @arjunjadhav8586
      @arjunjadhav8586 10 месяцев назад +8

      परत माघारी आयेंगे

    • @arjunjadhav8586
      @arjunjadhav8586 10 месяцев назад +4

      😂😂😊

    • @amolsaraf5538
      @amolsaraf5538 10 месяцев назад +6

      आणि घाबरके वापीस आयेंगे 😂😂😂😂

    • @beoptimistic554
      @beoptimistic554 10 месяцев назад +1

      अति तिथे माती होते. अहकाराने मातेरे करून घेतले बीचाऱ्याने दुर्दैवी शोकांतिका.

    • @vilaskhadtale4684
      @vilaskhadtale4684 10 месяцев назад

      😂😂😂

  • @vw4531
    @vw4531 10 месяцев назад +64

    मै कोरी 90 मा-या..पाणी पण नही डाल्या.😂

  • @sunilw1627
    @sunilw1627 10 месяцев назад +105

    *आर बारकी पोर हिंदी इंग्लिश बोलायला लागली आणि हा अडानचोट अंगुठाछाप राहिलाय*

    • @Sushant-um9wf
      @Sushant-um9wf 10 месяцев назад +3

      Tujhya bapla bol jaun jhvne😂😂😂😂

    • @user-eb9rr4zo2y
      @user-eb9rr4zo2y 10 месяцев назад +2

      😂😂😂😂😂

    • @Wagh96k-MARATHA
      @Wagh96k-MARATHA 10 месяцев назад

      तुझ तुझ बघ कांबळे. तुझ्या समाजात बघ किती अडाणी आहेत😂😂 चालली आपल्या AUAKATIPEKSHA मोठ्या माणसाची मापे काढायला😂

    • @maheshnimbalkar-vp6sv
      @maheshnimbalkar-vp6sv 10 месяцев назад +2

      आमची निविन भाषा आहे

    • @SandipMh08-mf3ix
      @SandipMh08-mf3ix 10 месяцев назад

      😂

  • @kalpanakhade4806
    @kalpanakhade4806 10 месяцев назад +43

    उरली सुरली आहे तीपण घालव

  • @bhujbaltanajibabanbhujbal4623
    @bhujbaltanajibabanbhujbal4623 10 месяцев назад +57

    अहो हे जरागे हे भावी महाराष्ट्राच्या सरकार मध्ये व्याकरण मंत्री व शिव्या मंत्री बोलत आहेत
    शांत रहा व ऐका?

  • @ArjunBachate-i3c
    @ArjunBachate-i3c 10 месяцев назад +122

    Language is not problem but man is very honest... salute jarange patil

    • @kiranr3486
      @kiranr3486 10 месяцев назад +12

      yes man is 4thi fail also...

    • @datta6159
      @datta6159 10 месяцев назад

      नाक कापल तर...भो...आहे म्हणार.

    • @vishnupatil1855
      @vishnupatil1855 10 месяцев назад +8

      ​@@kiranr3486our pm is also 4th fail

    • @zeenatkhan956
      @zeenatkhan956 10 месяцев назад +3

      ​@@vishnupatil1855very good reply and great respect for Jarange sir for his great work

    • @jagebharat6373
      @jagebharat6373 10 месяцев назад +1

      लवड्याच honest... जातीवादी जंत... भाड्या माणूस आहे.. गावगावात. जातिजातीत द्वेष निर्माण केला..याला पळवू पळवू हाणायला पाहिजे.

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 10 месяцев назад +27

    अरे हेच पहायचे राहिले होते काय महाराष्ट्राने?
    नका दाखवू असले काही बाही,
    मराठ वाड्याच्या लोकांना जरी आवडणार असले, तरी इतरांसाठी हा मोठा विनोद आहे.

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 3 месяца назад +2

    शिक्षणमहर्षी , डॉ, युगपुरुष, युगप्रवर्तक, महामानव , लोकनेते, कायदेतज्ज्ञ, चपटी किंग, तुतारी पुरस्कृत बारामती संघर्ष योद्धा, म्हणजे.........??

  • @ajitdadas4504
    @ajitdadas4504 10 месяцев назад +5

    यावर्षीच्या गावागावातील यात्रेमध्ये जरांगे यांचा तमाशा फुल चालणार

  • @Shaunrevvers
    @Shaunrevvers 10 месяцев назад +15

    माहिती नाही असे हिंदी मुद्दाम बोलले की खरंच येत नाही पण तुमच्या अशा बोलण्याने पूर्ण समाजाची बदनामी होते . एक तर आपण पूर्ण समाजाची नेतृत्व करता म्हणजे तुम्ही भरपूर अभ्यासू असला पाहिजे तुम्हाला जर भाषेत च प्रॉब्लेम असेल तर समाजाला कसे पुढे न्याल

  • @pandurangkondekar9812
    @pandurangkondekar9812 10 месяцев назад +10

    लय हसलो जरांगेची हिंदी और कूमेंट्स वाचून

  • @vaibhavshertate6637
    @vaibhavshertate6637 10 месяцев назад +36

    हम दोघांना भेटेंगे आणि कना कना से चालेंगे😂😂

    • @PandurangWadghule-ub8if
      @PandurangWadghule-ub8if 10 месяцев назад +4

      मुंबई डांबरी , डांबरी से जायेंगे 😂

  • @kashinathgutte6580
    @kashinathgutte6580 10 месяцев назад +17

    सकाळी सकाळी मूड फ्रेश होतो मन्याचा video बघितल्यावर...... हास्य जत्रा.

    • @Pradyumna_Popat_Bhange
      @Pradyumna_Popat_Bhange 4 месяца назад

      Gharat tv pudha g*nd tekun baghayla Tuza Kay jatay...

    • @DattaKhade-et2vb
      @DattaKhade-et2vb 3 месяца назад +1

      नीट.बोल.काश्या.जरांगे.पाटील.म्हण

    • @ganeshbansode6425
      @ganeshbansode6425 3 месяца назад

      ​@@DattaKhade-et2vb manyach hay tyo 😂😂😂

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 10 месяцев назад +53

    मराठे परत तहात हरले😢😢😢

    • @CHETAN-M77
      @CHETAN-M77 2 дня назад

      😭😭🙏🏻🙏🏻

  • @abhijitpatil5619
    @abhijitpatil5619 10 месяцев назад +20

    दुसरा समीर चौगुले 😂

  • @OM_LOGO_MAKER
    @OM_LOGO_MAKER 10 месяцев назад +44

    जरांग्या नाही बोलत 90t बोलत आहे

    • @ShaileshSinagare
      @ShaileshSinagare 10 месяцев назад

      Salute sir tumchya karyala tumchya sarakha bedar marathi leader pahije hya rajyala Ek maratha lakh maratha

  • @ashoktalekar9354
    @ashoktalekar9354 10 месяцев назад +37

    गाव गाव मे जाता अन हागुन येता

  • @AmitGhadage-z3e
    @AmitGhadage-z3e 10 месяцев назад +73

    याचा पण आन्ना हजारे हो गया

  • @pdrt-productdemoreviwesand2216
    @pdrt-productdemoreviwesand2216 10 месяцев назад +45

    लक्ष वेधून घेण्यासाठी जरांगे मुद्दाम मोडके तोडके हिंदी बोलतो😂😂

  • @rajughanghao5906
    @rajughanghao5906 10 месяцев назад +23

    साधे मानस पण येवढे का 5 वीच्या विद्यार्थी सुधा असं बोलणार नाही जरांगे मुद्दामून बोलतो का

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 10 месяцев назад +8

    जरांगेना हिंदी भाषेची ट्रेनिंग दया नाहीतर चार दिवस मुंबई मधे लोकल ट्रेन मधे फिरायला सांगा आपोआप हिंदी भाषा येईल असो

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 10 месяцев назад +1

      धारावी मध्ये किंवा भेंडी बाजार मध्ये आठवडा भर ठेवा, हिंदी काय , सगळ्या चाळीस पन्नास भाषा शिकून येईल.

  • @vithalharalayya3152
    @vithalharalayya3152 10 месяцев назад +38

    हा नाटक करतोय ! हा नाटकी आहे!

  • @jarangepatil1212
    @jarangepatil1212 10 месяцев назад +30

    फुल टाईम पास

  • @amolraut3031
    @amolraut3031 18 дней назад +1

    वा क्या हिंदी बोलता है मनोज पठाण

  • @Karma-ff7sh
    @Karma-ff7sh 10 месяцев назад +14

    मै वापस काऊंन आला, गप्पा हणता वो😂😂😂

  • @Kailaspagar-yr7wf
    @Kailaspagar-yr7wf 10 месяцев назад +48

    हे काय पाटील घाबर गया कालच औषध घ्या लवकर काही तरी काळी जादू केलेली दिसतेय अरे ते कालच औषध आणा कूणी तरी

  • @RMDmusic-lv5td
    @RMDmusic-lv5td 10 месяцев назад +1

    मि बौद्ध समाजाचा आहे पन मला जरांगे पाटिल बद्दल मानातुन आदर आहे... sir तुम्ही खरच खुप साधे आहात...❤जय भीम जय शिवराय

    • @vickeyawesome8680
      @vickeyawesome8680 10 месяцев назад

      आठवले याचा पेक्षा बरा 😂 तुमचा साठी 😂 काय आदर? कशा साठी आदर? उपोषण म्हणतो आणि दूध भाकरी वडतो चापून चोपून 😂 ना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो ना फुले शाहूंचा.. या उलट भाषणात असे बोलतो की लायकी नाही त्यांचा हात खाली आम्हाला काम करावे लागते 😂 वा रे वां 😂 लय भारी भावा 😂😂😂😂😂😂😂😂

    • @ravindranath8925
      @ravindranath8925 9 месяцев назад

      vichar sarvsamanya janateparyant pohochale pahijet.

  • @sunilw1627
    @sunilw1627 10 месяцев назад +20

    *बर झाल सागर बंगल्यावर गेला नाही,नाहीतर स्वर्गीय मन्या म्हणायची वेळ आली असती*

    • @Wagh96k-MARATHA
      @Wagh96k-MARATHA 10 месяцев назад

      कृपया दलितांनी याच्यात इंटरेस्ट घेऊ नये. अरे अच्छा आत्ता समजलं तुला पाटलांच्या विरोधात कमेंट करून FAMOUS HVYACHE AHE🤣🤣🤣🤣

  • @panduranggunjal5485
    @panduranggunjal5485 10 месяцев назад +1

    विषय महत्त्वाचा. हिंदी येते नाही येत याचा काही संबंध नाही. खर तर सामाजिक न्याय मिळण्यासाठी राजकीय लढाई महत्वाची असते . श्री जरंगे पाटील यांनी राजकीय आखाड्यात उतरायला हवेच. तो पर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही असे माझे मत आहे.

  • @DhondiramShinde-fz3zt
    @DhondiramShinde-fz3zt 10 месяцев назад +27

    जसं जरागें आला आहे तसं मी कामेडी कट्टां बघायचं सोडलोयं

  • @rehanshaikh6200
    @rehanshaikh6200 10 месяцев назад +2

    खुप छान.
    खूप चांगला प्रयत्न.
    मी खूप आनंदी आहे.

  • @hypershakuni220
    @hypershakuni220 19 дней назад +1

    जाऊदे बाबा राम राम मुलाखत देऊन जसा काय त्याच्यावर उपकारच करतोय पण

  • @mobitechmarathi
    @mobitechmarathi 10 месяцев назад +10

    वो बारस्कर का विशेषयच बंद किया ना काल रात्री को एवढा म्होटा नाटक किया लोक विसर्गाये ना सगळा ऐसा तुतारी वाजव्या वो सगळं भुल्या चलो

  • @prashantpandhare361
    @prashantpandhare361 10 месяцев назад +24

    घाबरलं

  • @prasadpatkar1248
    @prasadpatkar1248 10 месяцев назад +13

    कोणावर कधी हसु नये...साधी माणस...great patil...खुप छान बोलता तुमचा अभिमान आहे

    • @shivamjadhav1110
      @shivamjadhav1110 10 месяцев назад

      येवड पण साध कोण नसतं राव 😂

  • @sudhirmane3785
    @sudhirmane3785 10 месяцев назад +2

    आयुष्यात शिक्षण खूप महत्वाचं आहे....

  • @jayeshsolanki9551
    @jayeshsolanki9551 17 часов назад

    फुल्ल धमाल मिथुन चक्री वादळ 🤣🤣🤣🤣🤣

  • @prashantchandanshive6072
    @prashantchandanshive6072 10 месяцев назад +1

    अशी हिंदी शिकावी. निदान कॉमेडी करण्यासाठी उपयोगी येईल

  • @Shaianathtalekar
    @Shaianathtalekar 10 месяцев назад +1

    पाटलांचे शब्दातच समजू मराठी समाज किती मागास क्षइषनआत

  • @ShivajiPandit-u7x
    @ShivajiPandit-u7x 10 месяцев назад +67

    अरे हा कॉटरी मारून खूप नाटकं करू नका

    • @Surveco.
      @Surveco. 10 месяцев назад

      Nit bol re zyatya

  • @vasantsonawane1707
    @vasantsonawane1707 10 месяцев назад +7

    हा हिंदीचा प्रोफेसर वाटतो 1:53

  • @Sai-dj5st
    @Sai-dj5st 10 месяцев назад +1

    याचा बोलवता धनी(नवरा) शरद पवार याला हिंदी शिकवण्याचे विसरुन गेले.😂

  • @govindsharma414
    @govindsharma414 10 месяцев назад

    आपल्या मातृभाषेत बोल्याण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.जय शिवराय. भाषेपेक्षा माणूस महत्याचा जे आमच्यासाठी लढत आहे

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography 10 месяцев назад +1

    आमचा हिंदी चा शिक्षक वारला यांची हिंदी पाहून 😂

  • @SanjayShinde-sl6ci
    @SanjayShinde-sl6ci 10 месяцев назад +1

    याला आरक्षणाची काय गरज याची री दादा गिरी नही चलेगी हुकूमशाही नही जलेगी
    केलैलै गुनेगारीवर कार्यवाही हजालीच पाहीजे

  • @Friendship11393
    @Friendship11393 10 месяцев назад +22

    सरकार से कितना पैसा हरबडया 😂😂😂😂

    • @Bs16161
      @Bs16161 10 месяцев назад

      एक नंबर भाऊ

    • @vickeyawesome8680
      @vickeyawesome8680 10 месяцев назад

      😂😂😂😂😂

    • @vickeyawesome8680
      @vickeyawesome8680 10 месяцев назад

      Me pawar ka manus he.. 😂 देवेंद्र फडणवीस mereko बेदम हनेगा ये सोचकर मे गाडी मे बहोत जोर से रड्या इसलिये माघारी आया 😂

    • @pg-tm8sn
      @pg-tm8sn 10 месяцев назад

      😂😂😂😂

  • @kailasdamane2704
    @kailasdamane2704 10 месяцев назад +24

    सामान्य माणूस आहे जरांगे पाटील साहेब, पण किंग ऑफ महाराष्ट्र आहे

  • @mantagavande4614
    @mantagavande4614 10 месяцев назад +39

    आणजि पंत यांचा जाहीर निषेध
    किंमत मोजावी लागेल

    • @datta6159
      @datta6159 10 месяцев назад +5

      जा घरी

    • @anurathanurathgiri7029
      @anurathanurathgiri7029 10 месяцев назад +2

      आणजि पंत मेले शंभू महाराज यांच्या काळा तुला काय सर्व समाज तसाच दिसतो कारण मराठा समाजाचे बी भरपुर फितुर होते

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 10 месяцев назад +1

      आता किंमत मोजायची वेळ जरंगे वर आणि सोबत असलेल्या लोकांवर येणार आहे, थोडे दिवस थांबा जरा ‌‌.

  • @hitenbhatt4591
    @hitenbhatt4591 10 месяцев назад +6

    निवडणूक मध्ये नक्की उभा राहणार ❤

    • @sudhakarkothale5621
      @sudhakarkothale5621 10 месяцев назад +2

      आणि पडणार 😂😂

    • @Sushant-um9wf
      @Sushant-um9wf 10 месяцев назад +1

      Bhujbal ne paise kamu dey ka 😂😂

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 10 месяцев назад +1

      आणि सपाटून आपटणार,
      फक्त अवघे घरातले तरी मतदान करतील हीच अपेक्षा ‌

  • @subhashbramhraj101
    @subhashbramhraj101 10 месяцев назад +41

    याला का दादा, अन नेता म्हणता हो. लाजिरवाणी गोष्ट आहे

    • @arjunkhendke7809
      @arjunkhendke7809 10 месяцев назад +1

      मनोज दादा पाटील मराठ्यांचे नेते आणि मराठ्यांचे दादा आहेत आणि तुला लाज वाटण्याची काही गरज नाही

    • @vilasnarkar1845
      @vilasnarkar1845 10 месяцев назад

      ​@@arjunkhendke7809 हा भादवा आहे. आम्हा maratyana ची लाज काढलास.

    • @1772-k9j
      @1772-k9j 10 месяцев назад

      तुला येते का चांगले बोलता.तर कुठला नगरसेवक सरपंच साधा सोसायटीचा अध्यक्ष तरी आहे का तू?

    • @Gggggggghhtffgggttt
      @Gggggggghhtffgggttt 10 месяцев назад +1

      मनोज शरद पवार

    • @EkAkelaaDil
      @EkAkelaaDil 10 месяцев назад +1

      ​@@arjunkhendke7809अरे पण मराठा च नेतृत्व करतोय हा माणूस...
      बेरक्या बेरक्या पोरांना हिंदी बोलता येते...
      आणि संपूर्ण मराठ्यांचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला साधी हिंदी बोलता येत नसेल तर ही आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे

  • @uattammane5001
    @uattammane5001 10 месяцев назад +6

    हिंदी जबरदस्त नादच करायचा नाही, कुणालाही जमणार नाही

  • @vishnupatil5540
    @vishnupatil5540 10 месяцев назад +4

    आजित् दादा पेक्षा तर भारी हिंदी बोलता पाटील

  • @SandipShinde-ef4cy
    @SandipShinde-ef4cy 2 месяца назад

    लावद्यानो मराठ्यांची भाषा मराठी अहे फक्त जरांगे पाटील साहेब ❤

  • @prabhakarpuri4516
    @prabhakarpuri4516 10 месяцев назад +1

    आज मराठी भाषा गौरव दिन, परंतु
    हिंदी भाषेचे तिन तेरा वाजवले.

  • @MrOm07
    @MrOm07 4 месяца назад

    यूपीएससी मध्ये 45जागा बिना परीक्षा आयएएस बनवले जाणार आहे ... मराठा समाजाला किती जागा मिळणार आहेत...
    की फक्त हिंदू खतरे मे हैं

  • @vitthaldhore3582
    @vitthaldhore3582 10 месяцев назад +1

    जर मंडप लावायचा तर एका दिवसाला 60000 रूपये घेतात मग हे मंडप इतके दिवस च भाडे कोन पेंड करत1990,1994,चार मानूस

  • @SagarKasbe-kp4mb
    @SagarKasbe-kp4mb 10 месяцев назад +1

    हास्य जत्रा मधला समीर चौगुले त्यांचं स्किट चालू आहे😅😅😅😅😅

  • @NamdevDernase-gb5fp
    @NamdevDernase-gb5fp 10 месяцев назад +1

    याला बरोबर हिंदी येत नाही.निघाला लोकनेता होईला.....

  • @siddheshdevkar9648
    @siddheshdevkar9648 10 месяцев назад +5

    लय हासलो राव 😂😂😂😂😅

  • @narayanvanve5462
    @narayanvanve5462 10 месяцев назад +42

    आता तो नाटकच करू नये ❤❤

  • @RahulDandge-i8k
    @RahulDandge-i8k 10 месяцев назад

    मराठी भाषेचा अभिमान आहे ...
    ❤❤

  • @pushpamorey5140
    @pushpamorey5140 10 месяцев назад

    भावना महत्वाच्या आहेत जयभीम जय शिवराय 🙏🙏🌹🌹

  • @TanmayBaghe
    @TanmayBaghe 10 месяцев назад +1

    🤔 देवेंद्र फड़वनीस घाबर गया 😂 मय भय गया 🤔🖐️ और हम आरक्षण घेंगे

  • @subhashgardi2045
    @subhashgardi2045 10 месяцев назад +1

    यांना पुन्हा चांगल्या शाळेत घाला

  • @trikalmahakal
    @trikalmahakal 10 месяцев назад +1

    1:18 true

  • @khureshilayekpasha3587
    @khureshilayekpasha3587 10 месяцев назад

    पत्रकार और जरंगे दोनो की हिंदी वार्ता लाप जबरदस्त

  • @yogiscreation8740
    @yogiscreation8740 10 месяцев назад +1

    घाबर गया घाबर गया....दुसरी बारी को बगेंगे आ हम त्याला😅😅

  • @Balajiborde2347
    @Balajiborde2347 10 месяцев назад +5

    ❤❤❤एकच नंबर

  • @rangubaitapre132
    @rangubaitapre132 10 месяцев назад +6

    नेता . काय बोलतो..अंगठा बहादर .याच्यापासून संपले

  • @nitinbhaulad
    @nitinbhaulad 10 месяцев назад

    हे चायनल ववले शुध्द हिंदी करून दाखवतील. आम्हाला गर्व आहे जरांगे पाटिलवर जे खेड्यातून येतात. जय जरांगे

  • @Jdaykaerie
    @Jdaykaerie 10 месяцев назад +4

    शेवटचं वाक्य 😂😂😂🙏🙏🙏🙏

  • @mantagavande4614
    @mantagavande4614 10 месяцев назад +11

    आम्ही ओबीसी सर्टिफिकेट घेतलं धन्यवाद पाटील

    • @rajeshRaj-tr2ry
      @rajeshRaj-tr2ry 10 месяцев назад +1

      6 mhonts.. Bhva fakat

    • @mantagavande4614
      @mantagavande4614 10 месяцев назад +1

      @@rajeshRaj-tr2ry shagya parat besan khayala janar

    • @mantagavande4614
      @mantagavande4614 10 месяцев назад +1

      @@rajeshRaj-tr2ry लवकरच पंत घरी बसेल
      जय ओबीसी मराठा

  • @rajaramsalvi485
    @rajaramsalvi485 10 месяцев назад +12

    मस्त हिंदी मला आवडते
    गावाकडे असेच हिंदी बोलतात
    हसणारे खूप मोठे पापड आहेत हिंदी भाषेचे का

    • @vickeyawesome8680
      @vickeyawesome8680 10 месяцев назад

      आमचा गावात नाही बोलत असे 😂 even 3-4 thi chi pore pn hindi changli hindi boltat 😂

  • @VikramSuryawanshi-m4q
    @VikramSuryawanshi-m4q 4 месяца назад

    ये है खरा नेता..... हमरकु येहीच नेता चाहिए..... जो खर बोलता है....

  • @BaluKatkade-s5o
    @BaluKatkade-s5o 10 месяцев назад +26

    नाटगी

  • @PravinShinde-zx6ki
    @PravinShinde-zx6ki 10 месяцев назад

    मी एक मराठा आहे. मला वाटते मराठा समाजाने फुले शाहू आंबेडकरांचे साहित्य वाचायलाच पाहिजे. त्याशिवाय वैचारिक पातळीवर आपण टिकू शकत नाही. भिडे गुरुजींच्या विचारांपेक्षा ते केव्हाही चांगले.

  • @godnikhil2969
    @godnikhil2969 4 месяца назад

    Support button for jarange sir

  • @KrishnaMhaskar24
    @KrishnaMhaskar24 10 месяцев назад +3

    जनताको भेटनेको जा रहा है.वापस त्यो म्हणाला.

  • @bhikubodke5001
    @bhikubodke5001 10 месяцев назад +1

    मनोज जरांगे शरद पवार यांचा माणूस आहे. ह्याचा घर खर्च कोठून चालतो. उपोषण केले सरकारला शिव्या दिल्या की ह्यांच्या घरात नोटांचा पाऊस पडतो. कोठून पडतो मराठा समाजाने तपासून पहावे.

  • @navnathkhedkar9773
    @navnathkhedkar9773 10 месяцев назад +3

    याला भाऊ कदम सग चागल काम जमन

  • @pandeshainkar7804
    @pandeshainkar7804 10 месяцев назад +1

    बाजू के लोकाना हसू थंबावा है
    याना मानना पड़ेगा

  • @sanjayjagtap7771
    @sanjayjagtap7771 10 месяцев назад +3

    फडा फडा बोल

  • @comdey695
    @comdey695 10 месяцев назад +4

    Ek no. ❤❤❤

  • @ramsir7920
    @ramsir7920 10 месяцев назад +40

    I love this man.

    • @psycocandy.
      @psycocandy. 10 месяцев назад +2

      Actually you love ganja this is why you commented here

    • @ajitkavi77
      @ajitkavi77 10 месяцев назад

      😂😂

  • @PriyankaJadhav009
    @PriyankaJadhav009 10 месяцев назад +2

    Marathi Manasachi hindi ashich asli pahije Hindi lokanna kuth marathi yete