पर्वती पुणे || Parvati Pune || सुंदर पुणे || Yogesh Kumbhar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • नमस्कार,
    आज जाणार आहोत सकाळी फिरण्यासाठी मॉर्निंग वॉक साठी पर्वती पुणे या ठिकाणी. तर खूप सुंदर लोकेशन, खूप चांगला परिसर आहे. सर्व पुणेकर, महाराष्ट्रातील सर्व लोक आणि पूर्ण भारतातील परदेशातील पर्यटक सर्वांसाठी एकदा फिरण्यासारखा खूप छान परिसर, तर एकदा नक्की व्हिजीट द्या पर्वती पुणे या ठिकाणी.
    आपलाच
    योगेश कुंभार सातारकर...
    #pune #parvati #blogs #morning #health

Комментарии •