Yogesh Kumbhar Satarkar
Yogesh Kumbhar Satarkar
  • Видео 102
  • Просмотров 166 139
होम मिनिस्टर राऊतवाडीची || खेळ पैठणीचा || Yogesh Kumbhar
नमस्कार,
कालचा कार्यक्रम
दिनांक - 08-10-2024
कार्यक्रम आझाद नवतरुण नवरात्र उत्सव मंडळ राऊतवाडी तालुका - कोरेगाव जिल्हा - सातारा. एकूण 90 पेक्षा जास्त महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. डान्स, गप्पागोष्टी, उखाणे, 🙂‍↕🥳 सर्व महिलांनी डान्स एन्जॉय मस्ती कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.
सायंकाळी ठिक 9:30 ते 12:30 वाजता संपन्न झाला. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या लाडक्या भाऊजींच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा..
धन्यवाद सर्वांचे 👍🙏
आपलाच योगेश कुंभार सातारकर
📞9371321366
#blogs #anchoring #anchor #show
Просмотров: 674

Видео

रॉयल युथ ग्रुप सातारा || खेळ पैठणीचा💃 "होम मिनिस्टर" || अभिनेता योगेश कुंभार || Yogesh Kumbhar
Просмотров 7437 часов назад
नमस्कार, कालचा कार्यक्रम दिनांक - 07-10-2024 एकूण 100 पेक्षा जास्त महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. डान्स, गप्पागोष्टी, उखाणे, "बिग बॉस" फेम अभिनेते, डायरेक्टर श्री. रितेश देशमु सर होस्टिंग करत असलेला शो. मध्ये गाजत असलेले, सुरज चव्हाण याचा झापूक झुपुक, गोलीगत धोका🤓😎 व बुकित टेंगुळ या डायलॉग मुळे प्रेक्षकांना वेड लावले.🙂‍↕🥳 निकि तांबोळी बिग बॉस फेम यांचे डायलॉग...😅😅 बाई........ हा काय प्रका...
"होम मिनिस्टर💃खेळ पैठणीचा || आरती योगेश कुंभार || रॉयल युथ ग्रुप संभाजीनगर सातारा || Yogesh Kumbhar
Просмотров 6237 часов назад
आजचा कार्यक्रम अभिनेते योगेश कुंभार भाऊजींचा "होम मिनिस्टर"💃💃 खेळ पैठणीचा... निवेदिका सौ. आरती योगेश कुंभार रॉयल युथ ग्रुप सांस्कृतिक व क्रीडा मंडळ. संभाजीनगर एमआयडीसी सातारा. दिनांक - 07-10-2024 सायंकाळी ठीक 8 वाजता संपन्न झाला. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या लाडक्या भाऊजींच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा.. धन्यवाद आपलाच योगेश कुंभार सातारकर 📞9371321366
नवरात्र शो "स्वर मल्हार" हिंदी मराठी गाणी || वाठार किरोली रहिमतपूर सातारा || Yogesh Kumbhar
Просмотров 3819 часов назад
नमस्कार, नवरात्र शो "स्वर मल्हार" हिंदी मराठी गाण्यांचा सुरील मैफील वाठार किरोली तालुका - कोरेगाव जिल्हा- सातारा. हा कार्यक्रम शेवटपर्यंत पहा कार्यक्रमाचा आनंद घ्या. धन्यवाद. आपलाच लाडका योगेश कुंभार सातारकर👍❤️ #blogs #navratri #satara #enjoy#song
DSK Sir Birthday || डी एस कुलकर्णी सर || PUNE || Yogesh Kumbhar
Просмотров 27714 часов назад
नमस्कार, आज योगायोग म्हणजे मी पुण्यात होतो. माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण😌29 जून 2024 डीएसके डी एस के ग्रुपचे सर्वेसर्वा श्री डी एस कुलकर्णी सर यांचा वाढदिंवस. "सुखात सगळे सोबत असतात, दुःखात कोणीच सोबत नसतं, हीच वेळ असते. ज्यांनी आपल्याला दुःखात साथ दिली. त्या आपल्या जवळच्या माणसांन्ना साथ देण्याची"👍❤️😌 वाढदिंवसाच्या हार्दिक शुभेंच्छा सर🎂 Happy Birthday DSK Sir🎂 सर्वांना विनंती आहे आपण म...
मस्त जेवण पुणे😋😋 || Model Colony || Yogesh Kumbhar
Просмотров 25714 часов назад
नमस्कार, पुण्यामध्ये एफसी रोड मॉडेल कॉलनी जवळ, मस्त जेवण😋😋 एकदा नक्की भेट द्या. सात्विक घरच्या जेवणासारखं. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.. आपलाच👍 योगेश कुंभार सातारकर
दिशान इंटरप्राईजेस|| DISHAN ENTERPRISE || Engine Oli || Car Bike Battery || Yogesh Kumbhar
Просмотров 30619 часов назад
नमस्कार सर्वांना, आज मी आहे पुण्यामध्ये दत्तवाडी ठिकाणी आमचे खूप जवळचे मित्र बंधू श्री उपेंद्र साहेब यांचे या ठिकाणी दिशान इंटरप्राईजेस असे सर्व गाण्यांच्या बॅटरी इंजिन ऑइल स्पेअर पार्ट्स याच दुकान आहे. तर खूप छान दुकान आहे खूप चांगली सर्व्हिस आहे खूप मोठा अनुभव आहे तर एकदा नक्की व्हिजिट द्या ईशान इंटरप्राईजेस या ठिकाणी त्यांचा मोबाईल नंबर आहे. श्री ओपन गुजर सर दिशान इंटरप्राइज. मो. 9970590519
पर्वती पुणे || Parvati Pune || सुंदर पुणे || Yogesh Kumbhar
Просмотров 28719 часов назад
नमस्कार, आज जाणार आहोत सकाळी फिरण्यासाठी मॉर्निंग वॉक साठी पर्वती पुणे या ठिकाणी. तर खूप सुंदर लोकेशन, खूप चांगला परिसर आहे. सर्व पुणेकर, महाराष्ट्रातील सर्व लोक आणि पूर्ण भारतातील परदेशातील पर्यटक सर्वांसाठी एकदा फिरण्यासारखा खूप छान परिसर, तर एकदा नक्की व्हिजीट द्या पर्वती पुणे या ठिकाणी. आपलाच योगेश कुंभार सातारकर... #pune #parvati #blogs #morning #health
कैलास भेळ || Kailas bhel || Khed Shivapur Pune || Yogesh Kumbhar
Просмотров 1,4 тыс.21 час назад
नमस्कार, सातारा वरून पुण्याला जाताना नाश्त्यासाठी खूप जुने ठिकाण म्हणजे *"कैलास भेळ"* खेडशिवापूर पुणे. 1975 पासून ची परंपरा मी 2004 पासून कैलास भेळ येथील चहा, ओली भेळ, सुक्की भेळ खाण्यासाठी आवडीचे ठिकाण. आज कैलास भेळ येथे भेळ बरोबर बरच काही खायला मिळाले नक्की पहा. चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा.. आपलाच योगेश कुंभार सातारकर... 📞9371321366
जुळी मुलं || Twins Boys || शिव-शंभू || Shiv-Shambhu || Pune || Yogesh Kumbhar
Просмотров 52421 час назад
नमस्कार, पुण्याला जाण्याचा योग आला तर पुण्याला आमचे मेहुणे राहुल भिगवणकर यांना जुळी मुलं आहेत. सहा महिन्यापूर्वी आपत्य झाली. दोन्ही मुलं, काय दंगा असतो त्यांचा, पळा पळ, रडा रडी, कशी काळजी घ्यावी लागते. काय अवस्था होते. त्यांना सांभाळताना नक्की पहा. शेवटला खूप मस्ती केली आहे. "शिवशंभु" दोघा भावांनी, तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा. #blogs #twinsbabyboy...
सेवापूर्ती अभिष्टचिंतन सोहळा || Retirement Program || निवेदन व हिंदी मराठी Song || Yogesh Kumbhar
Просмотров 629День назад
नमस्कार सर्वांना, आजचा शो *"सेवापूर्ती अभिष्टचिंतन सोहळा"*निवेदन व हिंदी, मराठी गाण्यांचा कार्यक्रम सातारा🎤🎼🎹 खूप सुंदर कार्यक्रम झाला. खूप सुंदर नियोजन मॅडमचं होतं. खूप छान डेकोरेशन अप्रतिम. हा व्हिडिओ नक्की पहा. "सुरभि" द म्युझिकल बँड हिंदी,मराठी गाण्यांची सुरेल मैफिल🎼 अभिनेता,निवेदक,मिमिक्री आटिस्ट योगेश रामचंद्र कुंभार सातारा महाराष्ट्र 📞9371321366
चला फिरायला साताऱ्याला "कास" || Kass Road || Heritage wadi || Satara || Yogesh Kumbhar
Просмотров 488День назад
नमस्कार, आज जाणार आहोत. फिरायला कुठे वर्ल्ड हेरिटेज "कास" खूप सुंदर वातावरण, धुके, पाऊस आणि बरेच काही, तर हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. #travelvlog #satara #haritage #enjoy #hotals आपलाच लाडका योगेश कुंभार सातारकर❤️
साडी सेल || Sarre Sell || The Fern Residency Satara
Просмотров 426День назад
नमस्कार, द फर्न रेसिडेन्सी सातारा. या हॉटेलमध्ये शाकुंतल डिझाईन स्टुडिओ पुणे‌ यांचा प्रीमियम साड्यांचा सेल 21 सप्टेंबर 2024 रोजी झाला. नक्की पहा काय होती रेंज कशा आहेत साड्या. #blogs #satara #sadi #handicraft #pune आपलाच... योगेश कुंभार
आज्जी बाईना मदत # Help Aajibai #blogs #aaji #garaj #satara
Просмотров 9514 дней назад
आज्जी बाईना मदत # Help Aajibai #blogs #aaji #garaj #satara
कर्मवीर अण्णा जयंती 2024 सातारा || कर्मवीर अण्णांनी वापरलेली गाडी || Yogesh Kumbhar Satarkar
Просмотров 1,3 тыс.14 дней назад
नमस्कार, आज डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांची 127 वी जयंती तर खूप चांगल्या पद्धतीने सातारा शहरांमध्ये जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्र मध्ये ही जयंती साजरी केली जाते. तर आज सातारा मध्ये ही जयंती दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने साजरी केली तर बघूया कशी साजरी केली जयंती सातारकरांनी. आपलाच योगेश कुंभार सातारकर👍💚 📞9371321366 #blogs #Karmaveer #Jayanti2024 #vlog #festival #decoration #
मस्त जेवन संगीत || Hotel Elite Satara || Yogesh Kumbhar Satarkar
Просмотров 32414 дней назад
मस्त जेवन संगीत || Hotel Elite Satara || Yogesh Kumbhar Satarkar
व्यवसायात कमवतात 30,000/- ते 40,000/- | Mahesh Koli | Yogesh Kumbhar
Просмотров 28421 день назад
व्यवसायात कमवतात 30,000/- ते 40,000/- | Mahesh Koli | Yogesh Kumbhar
Mahindra Thar ROXX लॉन्चिंग सातारा जय मोटर्स. 🙏
Просмотров 26521 день назад
Mahindra Thar ROXX लॉन्चिंग सातारा जय मोटर्स. 🙏
मित्राच्या घरचं गणपती डेकोरेशन#गणपती बाप्पा मोरया#Yogesh KumbharYRK
Просмотров 16328 дней назад
मित्राच्या घरचं गणपती डेकोरेशन#गणपती बाप्पा मोरया#Yogesh KumbharYRK
सान्वी मोटर्स सातारा#Sanvi Motors#YogeshKumbhar#
Просмотров 851Месяц назад
सान्वी मोटर्स सातारा#Sanvi Motors#YogeshKumbhar#
Royal Group Sambhajinagar Satara# रॉयल युथ ग्रुप संभाजीनगर सातारा#
Просмотров 310Месяц назад
Royal Group Sambhajinagar Satara# रॉयल युथ ग्रुप संभाजीनगर सातारा#
सुरभि कॅफे संभाजीनगर एमआयडीसी सातारा.. संपर्क - 9371321366.
Просмотров 616 месяцев назад
सुरभि कॅफे संभाजीनगर एमआयडीसी सातारा.. संपर्क - 9371321366.
अर्जित सिंग लाईव्ह शो पुणे # Arjit Sing Live Show Pune #17/03/2024#
Просмотров 2226 месяцев назад
अर्जित सिंग लाईव्ह शो पुणे # Arjit Sing Live Show Pune #17/03/2024#
Banglor Trip # Day 1 # बेंगलोर # Yogesh Kumbhar....
Просмотров 1976 месяцев назад
Banglor Trip # Day 1 # बेंगलोर # Yogesh Kumbhar....
छ.संभाजीनगर सातारा रासदंडिया महोत्सव २०२३ 🎉
Просмотров 18011 месяцев назад
छ.संभाजीनगर सातारा रासदंडिया महोत्सव २०२३ 🎉
RACHANA 2022 SATARA || भव्य वास्तू प्रदर्शन सातारा || रचना 2022 सातारा
Просмотров 263Год назад
RACHANA 2022 SATARA || भव्य वास्तू प्रदर्शन सातारा || रचना 2022 सातारा
सरगम द फ्युजन बँड सातारा
Просмотров 78Год назад
सरगम द फ्युजन बँड सातारा
लग्न सोहळा || अँकर || योगेश कुंभार सातारा || "सुरभि" द म्युझिक बँड...
Просмотров 198Год назад
लग्न सोहळा || अँकर || योगेश कुंभार सातारा || "सुरभि" द म्युझिक बँड...
धनिष्ठा काटकर || लावणी शो || उपळी |सातारा
Просмотров 713Год назад
धनिष्ठा काटकर || लावणी शो || उपळी |सातारा
Best Restaurant In Satara || निवांत हाँटेल || सुंदर जेवण
Просмотров 73Год назад
Best Restaurant In Satara || निवांत हाँटेल || सुंदर जेवण

Комментарии