मित्राच्या घरचं गणपती डेकोरेशन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • नमस्कार,
    आज आमचे मित्रबंधु श्री कुशल धुमाळ यांच्या आज घरी सत्यनारायण पूजा होती. आणि नेहमीप्रमाणे आजही आमंत्रण होतं. त्यांच्या घरी गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना आणि गौरीच आगमन आणि नेहमीप्रमाणे खूप छान डेकोरेशन खूप सुंदर डेकोरेशन आहे. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपलाच लाडका योगेश कुंभार👍🙏🙏❤️❤️❤️

Комментарии • 1