स्मृतिगंध निर्मित, ढेपेवाडा प्रस्तुत माहेरघर सणांच संस्कृतीचं भाग पहिला - नवरात्र | Samira Gujar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • #Maherghar #SamiraGujar #Dhepewada #SmrutiGandha
    Maherghar Episode 01 Navratra
    स्मृतिगंध आणि ढेपेवाडा रसिकांसाठी घेऊन येत आहे मराठी संस्कृती आणि आपल्या सणांची सांस्कृतिक आणि वैज्ञानिक माहिती सांगणारी एक खास मालिका ‘माहेरघर सणांच संस्कृतीचं’

Комментарии • 22

  • @anjalipendse-h6l
    @anjalipendse-h6l День назад +1

    खूप छान प्रकारे मुद्दे मांडले आहेत समीरा ताईंनी . बालपणीची भोंडलाची व गीतांची आठवण अजून ताजी आहे.

  • @kirankot4774
    @kirankot4774 14 часов назад

    खूपच अर्थपूर्ण माहिती.

  • @anutalpade8783
    @anutalpade8783 3 дня назад

    सुंदर विषय घेतला आहात. सुंदर प्रस्तुती. शुद्ध संस्कृतप्रचुर रसाळ भाषा. सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भ खूप छान.

  • @vrushaligondhalekar8959
    @vrushaligondhalekar8959 День назад

    खूप छान माहिती, पुढील माहितीसाठी उत्सुकता राहील😊❤

  • @anandmayekar872
    @anandmayekar872 2 дня назад +1

    डॉ . समीरा ताई , शारदीय नवरात्रौत्सवा बद्दल अतिशय - संपूर्ण समर्पक सर्वांगी असे विश्लेषण आपण केलेत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
    पुढील भागांची औत्सुक्य पूर्ण अधिरता !
    आपणांस व ढेपेवाडा परिवारास शारदीय नवरात्रौत्सवाच्या मंगलमयी शुभेच्छा !
    ॥ सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ।
    शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ॥🌺

  • @asawarikadlaskar7021
    @asawarikadlaskar7021 17 часов назад

    Khup chan mahiti

  • @sarladedhia8436
    @sarladedhia8436 11 часов назад

    🎉🎉❤😊😊🎉🎉

  • @meenaloaknene1968
    @meenaloaknene1968 16 часов назад

    ❤❤❤

  • @bkshilpa5599
    @bkshilpa5599 День назад

    👌🏻👌🏻👌🏻

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 3 дня назад

    Pharach👌all the best welcome ❤

  • @kundasupekar5265
    @kundasupekar5265 4 дня назад +1

    कुंदासुपेकर❤🎉😂 नमस्कार सुपेकर नमस्कार वशतवंदन गुरूदेवचरणस्पर्शचित्रीकरण दिसतआहात🎉 कुंदासुपेकरचैतन्यनिर्माण होऊशकेल अशीच प्रार्थनाचशरणागत भावपूर्ण वंदन

  • @KalpanaJoshi-z9v
    @KalpanaJoshi-z9v 2 дня назад

    खूप छान

  • @MalatiSahasrabuddhe
    @MalatiSahasrabuddhe 2 дня назад

    समीराताईंचेखूपछानविवेचन
    पुढील एपिसोड चीउत्सुकतावाढलीआहे

  • @swatijmusicals...harmonica5479
    @swatijmusicals...harmonica5479 4 дня назад

    Khup chaan🎉🎉🎉

  • @sheetalpathare9103
    @sheetalpathare9103 2 дня назад

    👌👌👌

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 4 дня назад

    खूप छान भाग 👌👌

  • @eknathkhanvilkar5700
    @eknathkhanvilkar5700 3 дня назад

    खुप छान....👍

  • @shubhangijoshi3793
    @shubhangijoshi3793 4 дня назад

    खुप छान 👌👌👏

    • @kundasupekar5265
      @kundasupekar5265 4 дня назад +1

      कुंदासुपेकर 🎉❤ ऐकदमबरोबर वयोग्यतरचैतन्य निर्माणहोऊशके लक्षात घेऊन
      लीनतापुर्वक वंदन वक्रुतदन्यताच अधिक प्रमाणात वर्षाव होत असून त्यासाठीच इ अधिक प्रमाणात वर्षाव होत असून त्यासाठीच भरभरून आनंदझालाय सुपेकर धन्यवाद

  • @sachinghodake8261
    @sachinghodake8261 4 дня назад +1

    खूप छान