फुलवंतीचा कमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला | Prajkta Mali, Gashmir Mahajani | 11 Oct Trailer launch
HTML-код
- Опубликовано: 8 окт 2024
- फुलवंतीचा कमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला | Prajkta Mali | Gashmir Mahajani | 11 October | Trailer launch
#Phullwanti #PrajktaMali #GashmirMahajani #trailerlaunched #phullwantisong #prajktamalilavani #snehaltarde #phullwantiteaser
फुलवंती चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या दणक्यात पार पडला बघा या सोहळ्याची खास झलक.
Reporter - Sanchita Thosar
Editor - Sanket Wadekar
Cameraman - Karan Jethwa
मस्त प्राजक्ता .... तुझ्या वरच्या प्रेमामुळे आणि तुझे फॅन म्हणून आमचा परिवार हा चित्रपट नक्की पहाणार .
प्राजक्ता किती सुंदर दिसतेस, आणि बोलणं तर ऐकत रहावं असं. फुलवंती च्या निमित्ताने तुझ्या तील अजुन एक सुप्त गुण बाहेर आला. अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा 🎉
प्राजक्ता, फुलवंती दिर्घकथा फार वर्षांपूर्वी एका अंकात वाचली होती. वेड लावले होते या कथेने.
तू आता ती कथा जिवंत करतेस.
खूप खूप अभिनंदन.तुझी ईच्छा शक्ती जबरदस्त आहे.तू फार फार उत्तुंग शिखरावर गेलीस. परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे.
ट्रेलर बघून तुमची सगळ्यांचीच दृष्ट काढावी वाटली.
कधी तरी प्रत्यक्ष भेटशील , तेव्हां नक्की दृष्ट काढेन.
आपलं नातं फक्त प्रेक्षक आणि कलावंत एवढंच आहे. जास्त जवळीक साधते म्हणून क्षमा कर.
परमेश्वर तुला खूप खूप यशस्वी करो.
सौ. मंगल आलाटे, निगुडघर. ता. भोर. जि. पुणे.
दोन शब्द खूपच जबरदस्त होते प्राजक्ता 👍👍 खूप खूप हार्दिक शुभेच्छा
Gashmeer is an Incredibly Stellar Actor & Gem of a person! Super excited for Phullwanti ♥️💎✨
झी मराठीने मालिका,सिनेमा विश्वाला खूप खूप चांगले कलाकार शोधून दिले.❤
Prajakta Mali deserves a
thumbs-up 👍
A big decision taken
She speaks so well and confidently
We will surely see the movie
All the best
काय शब्दावर पकड आहे प्राजक्ताची जबरदस्त .....❤
ही पकडच तिला फ्लॉप करतेय, वागण्या बोलण्यात लवचिकता, मृदुता हवी
पकड ठेवायला काय TV वर बातम्या सांगणे शोभते
किती गोड बोलते आहे स आणि गोड दिसते आहेस प्राजक्ता नक्कीच चित्रपट चालेल हिट होणार आशीर्वाद 🎉🎉
फुलवंतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा❤🎉
Waa prajkta ❤❤
Excellent Prajakta😊 Prajakta cha spark 'Zulun Yeti Reshimgaathee' madhech kallaa hota......ya serial chya set var tila anek anubhav aale asteel kaaran diggaj kalaakaar hote tyaat.....Agdee Student avasthet aahe Prajakta....😊Tila learning process khup aavadte asach dista tichya kaamaavarun.....She's very passionate about her work.......A no-nonsense girl, An Excellent Dancer, Multi-talented, Multi-tasker, A Very Good Orator, a business Woman(Jewelry- PrajaktRaj).....Very very good Prajakta....All the best to the whole team and All the Best to Prajakta for her new Venture👌🙌👍🌹🚩🚩🚩🚩🚩
प्राजक्ता ग्रेट आहेस। आम्ही नक्कीच हा सिनेमा वारंवार पाहू। मराठी सिनेमा देशभरात, परदेशात नक्कीच आपली वेगळी छाप ठेवेल अशी आशा आहे।
Wow Prajakta, kay शब्दांची मांडणी करते तू, किती तरी वेळा मी टाळ्या वाजवल्या.
Kay bhari distes yaar prajkta tu Kamal khupcha chan ❤❤😊😊 aami nakhi baghu fulwnti
फुलवंती चित्रपट प्रचंड चालणार किंबहुना तो चालणारच याकरिता खूप हार्दिक शुभेच्छा
Very nice prajkta mam❤❤ so nice movie and marvelous acting ❤❤❤ proud of you ❤️❤️. First day first show 🍿
अभिनंदन प्राजक्ता
फक्त विनंती आहे की karnataka Hubli मध्ये मी आहे तिथे हा फिल्म यावा हि पुन्हा एकदा विनंती
Excited to see this movie❤praju.....
Awesome Prajakta❤
Excited to watch the movie. Great team, lovely speech by Prajkata Mali, best wishes to the entire team of phulwanti 🎉💫👍.
Khup sunder ❤....All the best👍
प्राजक्ता,स्नेहलताई खूप खूप शुभेच्छा! उदे ग् अंबे उदे!! चित्रपट गृहात येऊन पाहणार,मन भरुन दाद देणार.😊💐💐🚩
Kaay chhan bolali Prajajta... Very excited for Phulwanti..
Gashmeer ❤❤
खुप छान❤🎉🎉
प्राजक्ता तू खूपच ग्रेट
Wish you All The Best Prajakta & Team.
प्राजक्ता.. you are really Great😊
Great प्राजक्ता तु telented आहेसच आणि बाकी काय सगळे छानच होणार
प्राजक्ता मी already तुझी fan आहे ' जुळून येती रेशीमगाठी ' पासून . तुझे सोज्वळ सौंदर्य ,दिलखेचक हास्य ,अभिनय आणि नृत्य मला खूप भावते.
आता तर तू निर्माती ,अभिनेत्री आणि नर्तिका या तुझ्या कलांच्या त्रिवेणी संगमाचा लाभ आम्हाला मिळू देणार आहेस. तुला नक्की प्रचंड यश मिळेल ही सदिच्छा.❤🎉 ( फक्त हास्य जत्रेतील तुझं किंचाळणं मला खटकत, तेवढं कमी कर.)
congratulation prajkta
Jabarjast team aahe. Picture pan jabarjast nivadel. Prajakta speech impressive introduction of her movie. Superb.
अप्रतिम प्राजक्ता ताई आम्हाला अभिमान वाटतो कि मराठी माणसांत एक मराठी स्त्री आहे ती निर्मिती करती झाली.अभिमान आहे ❤🎉
खूप खूप शुभचिंतन यशस्वी भव🎉
Prajakta Khubsurat sadhi Mulgi ahe
खुप सुंदर प्राजक्त,खुप खुप शुभेच्छा तूला 🎉🎉
नक्की पाहणार
Very nice 👌... prajakta ! All the best 👍
Khup chan parajakta ❤❤❤❤
Yes, definitely will try to see the movie on the first day, first show.All the best wishes to full team of this movie .
सगळीच..टिम.."क्लास"..🎉❤
What a speech Prajakta. Itki vinamrata aani krutdnyata jichyakade aahe ti vyakti yashasvi honarach. Khoop khoop shubheccha Prajakta!❤
खूप शुभेच्छा फुलवंती ❤
Prajkta mali khupach chhan bolali sarvachya efforts baddal !!
All the best for success of the Phulwanti. Seems Prajakta has taken sincere n strong efforts to make it good film.
Tai Kharch khup chan disate tu ya sadi madhe
सिनेमा पहाणार
❤❤🎉🎉❤❤
खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉
❤❤❤
फार चांगली अभिनेत्री आहे पण फक्त कलाकार राहावे राजकारणात् जाऊ नये.
Wishing the film all success.
Wishing well for Gashmeer.
MOVIE Nakki hit honar
❤
अस वाटत की प्राजक्ताला आईकात राहव
Prajkta hardworking lady ahe, khup chan👌
माधुरी दिक्षीत सारखी कसलेली असशील तरच आवडशील .अदाकारी आकर्षक असेल तरच टिकून रहाशील.हसण्याची पध्दत बदल .उभ रहाण्यात नाजुकता ठासून दिसली पाहिजे.राग मानू नकोस. तु छान आहेसच पण अधिक छानदिसाविस हिच सदिच्छा.❤
Yes prajakta..tu khoop mast actress aahe..disu de lokana..attitude pan asayla hawa..confidence disla pahije.
कसं उभं राहायचं म्हणजे उभं राहण्यात सुद्धा नाजुकता दिसते?? मला खरंच माहीत नाही म्हणून विचारत आहे
आभीजात मराठी चा दर्जा मिळाला खरं आहे पण मराठी शाळा बंद होत आहेत काय तिर मारले आहेत त्यांनी
Sarja filmMadheRamesh devancha murgaAnya film MadheRavindra mahajani yancha Karanta😅
*APRATIM*
अरुण गोवील च्या बेताला हा मालिका याच विषया वर होती
P
Picture flop hoil.
Ka re monohara?? Kadhitari shubh pan bolave 😡
का बरं नाट लावतोस
फक्त प्राजक्त मुळॆ ईतक्या छान सिनेमाची वाट लागणार
M tumhi kam karycha hota...hit hoil ...
Adhi bagha tari mg comment Kara.
तू संज्या राऊत चा चेला शोभातोस!