Комментарии •

  • @hemantshinde4080
    @hemantshinde4080 2 дня назад +1

    *अविस्मरणीय भव्यदिव्य मराठी चित्रपटाची निर्मिती...*
    *पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित कादंबरीवर आधारित जुन्या संस्कृतीविषयी मराठी चित्रपटातून एक नवी सुरुवात...*

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 6 часов назад +1

    सविता मालपेकर मॅम तुमच्या तरुणपणातील चित्रपट सुद्धा आम्ही पाहिले आहेत आणि आतापर्यंत पाहत आहोत सर्व भूमिका तुम्ही आत्तापर्यंत अगदी उत्तम साकार केले आहे निगेटिव्ह रोल पॉझिटिव्ह रोल प्रेमळ आई आणि ती भूमिका बघताना असे वाटते की ती तुमच्यासाठीच बनली आहे इतकी सुंदर साकार करता तुम्ही👏👏👌👌🙏☺❤
    मुलाखत खूप आवडली सडेतोड आणि रोखठोक मते नेहमीच आम्हाला खूप आवडतात🙏👍👏👏👌👌👍😊
    तोंडावर गोड गोड आणि मागून निगेटिव्ह बोलणे अशा व्यक्तींची खरंच कीव येते 😌
    खरंच तुमच्यासारखे ज्येष्ठ कलाकार या इंडस्ट्रीमध्ये अजून आहेत याचाच खूप आनंद आहे आम्हाला आणि तुमच्या मुलाखतीमध्ये जे तुम्ही बोललात ते अगदी खरं आहे मोबाईल मुळे लोक वेडे झाले आहेत जिथे आपण काम करतोय तिथे मोबाईल घेऊन सतत तो जवळ ठेवणे म्हणजे आपलं कामाकडे लक्ष कमी आणि मोबाईलकडे जास्त मन विचलित होण्यातला प्रकार होतो तो आणि कलाकाराने असं करता कामा नये एका लेखकाचे दिग्दर्शकाची पूर्ण टीमची मेहनत लक्षात घेऊन त्यांनी त्या कलाकारांनी स्वतःला झोकून देऊन काम केले पाहिजेत तरच पडद्यामागील कलाकारांची सुद्धा मेहनत लोकांपर्यंत पोहोचते🙏👍😊
    प्रत्येक कलाकार तसा नसतो पण जे कोणी असं वागत असेल त्यांनी आपला फोन स्विच ऑफ करून स्वतःच्या बॅगमध्ये ठेवावा कोणाकडे देण्याचा सुद्धा प्रश्न येत नाही तुमचं जेव्हा जेवणाचा वगैरे टाईम होतो तेव्हा तुम्ही तो मोबाईल पाहू शकता पण सविता मॅम म्हणतात तसं पोटावर वगैरे खोचून तुम्ही स्वतःलाच त्रास करून घेता कारण मोठे मोबाईल असे जवळ ठेवणे म्हणजे शरीराला घातक प्रकार आहे🙏
    *सविता मॅप तुमचा आवाज म्हणजे ना खूप छान आहे जसं राणी मुखर्जीला तिचा आवाज तिला छान वाटतो तसंच तुमचा आवाज तुम्हाला खूप छान वाटतो* 🙏👍☺❤❤
    आणि एक गोष्ट खरंच आवडली मनापासून काम करायला मिळते आणि आपण त्याच्यात काय करू शकतो हा आनंद तुम्ही बोलून दाखवला खरंच खूप कौतुक आणि एक वाक्य म्हणजे तुमचं कामाची लेन्थ बघण्यापेक्षा छोट्या कामात आपण काय देऊ शकतो हे महत्त्वाचं😊 खरंच ग्रेट आहात तुम्ही असेच तुमच्याकडून नाटक चित्रपट मालिका अजून भरपूर व्हावेत हेच एक प्रेक्षक म्हणून अपेक्षा❤
    *आणि श्री स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना की त्यांनी तुम्हाला असंच फ्रेश निरोगी आनंदी ठेवावं आणि तुम्हाला सतत काम करता यावं यात सदिच्छा* 🙏🙏🥺
    मी शितल जाधव🙏

  • @timetable641
    @timetable641 2 дня назад +2

    गुणी अभिनेत्री सविताताई
    तुम्ही खुप अप्रतिम काम करता ताई ,मुळशी पॅटर्न त फारच छान ,natural काम करून रोल उ-तम निभावलात
    या चित्रपट साठी तुम्हाला खुप शुभेच्छा

  • @shashank_dehankar
    @shashank_dehankar 18 часов назад +1

    खरचं पोस्टर वर सविता मलपेकर पाहिजे होत्या.

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 День назад +1

    सावितश्रईंची मुलाखत त्यांचं सांगणं अप्रतिम

  • @Smitabhagwat-y2h
    @Smitabhagwat-y2h День назад +1

    सविताताई खुप चांगले विचार आहेत

  • @poojamohite3991
    @poojamohite3991 2 дня назад +4

    Prajakta mulatach guni abhinetri aahe ti dance kartech uttam..ani abhinay dekhil uttam karte..
    Tichyadun karvun ghetal madhe..jara khatkat aahe