शंभर गाई सांभाळण्यापेक्ष दहा सांभाळा पण नियोजन असे करा, तेवढाच नफा पण खर्च कमी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 144

  • @vkhindu8044
    @vkhindu8044 2 года назад +39

    धाराशिव असा उल्लेख केल्याबददल मनापासून आभार

  • @amdairyfarm
    @amdairyfarm 2 года назад +25

    गोठ्याला भेट देऊन खूप छान वाटलं..आणि काळे साहेब तुम्ही चॅनेल च्या माध्यमातून जी संकल्पना मांडली त्यामुळे आम्ही येऊ शकलो..धन्यवाद🙏 (कर्जतकर-नगर)

  • @prasadgaikwad9585
    @prasadgaikwad9585 2 года назад +8

    अशीच माहीती पोहचवा महाराष्ट्र 1No ला आला पाहिजे ब्रीडींगसाठी 1No video

  • @Funtime289
    @Funtime289 2 года назад +12

    शेवाळे सर यांनी सुरवातीलाच शेतकऱ्यांची मानसिकता सांगितली 200 च भरा 250 कशे ही परिस्थिती आहे खरंच🙏🏻

  • @KP_FansClub
    @KP_FansClub 2 года назад +2

    सदरील व्हिडिओ बनवताना मी प्रत्यक्ष हजर होतो... गजानन दादांचं अचूक मार्गदर्शन आणि काळे साहेबांची प्रश्न विचाण्याची चाणाक्ष बुद्धी खरच कौतुकास्पद आहे.. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती करण्यापेक्षा नावीन्यपूर्ण शेती केली पाहिजे

  • @hanmantpatil8452
    @hanmantpatil8452 2 года назад +1

    सर तुमचं ज्ञान चांगला आहे तुमचं नियोजन चांगल आहे आपण सगळे एकच आहोत तुमची माणसं पण चांगली आहात एखादेवेळी चूक होते तेवढी टाळा

  • @amolombase7045
    @amolombase7045 2 года назад +1

    सरांनी सांगितलेली माहिती शंभर टक्के खरी आहे

  • @babanjagtap9987
    @babanjagtap9987 2 года назад +1

    एकदम छान व्हिडीओ आहे

  • @mangeshmapari1214
    @mangeshmapari1214 2 года назад +1

    सलाम कार्याला 🙏

  • @yourajrandive8455
    @yourajrandive8455 2 года назад

    काळे सर मनापासून धन्यवाद
    एकदम छान माहिती सांगितली शेतकरी दादाणी

  • @somanathgunjawate9296
    @somanathgunjawate9296 2 года назад +2

    Sir चारा पीक आणि पशुखाद्याचा दर्जा खूप महत्त्वाचे विषय आहेत

  • @umeshjadhav6929
    @umeshjadhav6929 2 года назад +2

    एक नंबर काळे साहेब

  • @vishalbhau1738
    @vishalbhau1738 2 года назад +1

    खूप दिवसा पासून या विडिओ ची वाट पाहत होतो ❤👍

  • @rohitghodake6677
    @rohitghodake6677 2 года назад

    काळे सर खुप माहितीपुर्ण विश्लेषण थोड्या वेळात अचुक माहिती दिली खुप खुप धन्यवाद शेवाळे सर व काळे सर🙏🙏👌

  • @babasahebshinde6198
    @babasahebshinde6198 2 года назад

    सर खूपच छान माहिती दिली आपण

  • @dipakbejekar854
    @dipakbejekar854 2 года назад +1

    परत विडियो बनवा सर खुपच छान माहिती दिली

  • @BhalchandraPatil-p1s
    @BhalchandraPatil-p1s 5 месяцев назад

    Dada yachyvar 1praykhurak sobat aanjanache zad cha pala kurak barobar dey aanjanchy zad pude nutri calshium sudda Kami padte please reply

  • @anilsidanakr51
    @anilsidanakr51 2 года назад

    वा खरच बारकावे समजून सांगितले मस्त

  • @kunalthakare7923
    @kunalthakare7923 2 года назад

    खुप छान माहिती दिली सर 🙏

  • @sagarrasal3198
    @sagarrasal3198 2 года назад +1

    एकदम छान माहिती

  • @maheshlimkar6781
    @maheshlimkar6781 2 года назад

    1 नंबर नियोजन आहे

  • @trimurtidairyfarm2657
    @trimurtidairyfarm2657 2 года назад

    अतिशय छान मार्गदर्शन केले...

  • @sobmtuiii2877
    @sobmtuiii2877 2 года назад

    काळे साहेब आपला आभारी आहे.

  • @ayushwakchaure3505
    @ayushwakchaure3505 2 года назад +2

    1no sir

  • @poonamshewale2720
    @poonamshewale2720 2 года назад

    Dada Tuze kam preranadai Ahe. Tuzya knowledge cha itar Shetkari bandhwana khup fayada hot ahe. Great Work...keep it up.

  • @somnathshingade856
    @somnathshingade856 2 года назад

    खूप छान माहिती दिली

  • @onkarpatil3229
    @onkarpatil3229 2 года назад

    जबरदस्त माहिती 🥰

  • @sagarsalgar7440
    @sagarsalgar7440 2 года назад +1

    अशी माहिती कृषी विद्यापीठात सुध्दा मिळणार नाही

  • @vaijinathgadhe2599
    @vaijinathgadhe2599 2 года назад

    Very nice video sir ji

  • @gorakshgore7991
    @gorakshgore7991 2 года назад +1

    कर्नाटक,पंजाब सारखे आपल्या राज्य सरकारच्या लक्षात आणून देने गरजेचे,

  • @mangeshmapari1214
    @mangeshmapari1214 2 года назад +1

    पशुखाद्य वर urgent video बनवा please.🙏

  • @dharmarajjadhav2888
    @dharmarajjadhav2888 2 года назад

    भारी video

  • @pravindairyfarm
    @pravindairyfarm 2 года назад

    Mast mahiti ...👌

  • @avinashkoli2562
    @avinashkoli2562 2 года назад

    खुपचं छान

  • @ranajitkale6354
    @ranajitkale6354 2 года назад +1

    1 no

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 2 года назад

    Lay bhari sir

  • @dairyfarmar8303
    @dairyfarmar8303 2 года назад

    Nice information sir

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 2 года назад +2

    👌👌👌

  • @jadhavsambhaji8092
    @jadhavsambhaji8092 2 года назад

    Sir gaya ahet ka vikaychya

  • @saurabhjadhav8581
    @saurabhjadhav8581 2 года назад +4

    चारा नियोजन detail मध्ये सांगा सर

  • @vikassalunkhe9140
    @vikassalunkhe9140 2 года назад +1

    छान

  • @gopiingale9292
    @gopiingale9292 2 года назад +1

    Mast

  • @jubershaikh4244
    @jubershaikh4244 2 года назад

    Nice sir super

  • @hanmantpatil1697
    @hanmantpatil1697 2 года назад +1

    हिट वर येत नाही याचे कारण त्या गाईला प्रोटीन मिळत असेल पण एनर्जी कमी पडते म्हणून प्रोटीन आणि एनर्जी चा समतोल हवा
    तुमचं म्हणणं बरोबर आहे समतोल खाद्य मिळायला पाहिजे

  • @prakashjadhav1807
    @prakashjadhav1807 2 года назад +1

    Nice

  • @MAFIALive444
    @MAFIALive444 2 года назад +2

    सर यांच्या गाईंचे व्हिडिओ बनवाना

  • @ShakilKotwal88
    @ShakilKotwal88 2 года назад +1

    ओडीवो Quality सुधारणा करा सर

  • @preranajadhav8786
    @preranajadhav8786 2 года назад

    Sir mg khayla kase ani kay kay Dyave?plz make vedio

  • @queenofrashmikamandhana3587
    @queenofrashmikamandhana3587 2 года назад +3

    Videos lavkar upload Kara dusare bhag

  • @shambhughadge342
    @shambhughadge342 2 года назад +3

    सर बोले ते 100% बरोबर आहे आणि पंजाब मध्ये गाय च्या दुधाचा rate 38rs आहे. हेचा पण आपण विचार केला पाहिजे.

  • @yogitakhade3492
    @yogitakhade3492 2 года назад +1

    चारा नियोजन वरती व्हिडिओ बनवा

  • @nitinadak7647
    @nitinadak7647 2 года назад

    Thank you sir

  • @dipakmare534
    @dipakmare534 2 года назад

    Sangola bajar mahiti dyana

  • @majhiyatradeepakway4485
    @majhiyatradeepakway4485 2 года назад

    सर जे दुष्काळी भागाचे शेतकरी आहेत त्यांनी चाराचा नियोजन कसं करावं सुखाचारा फक्त चालेल का

  • @amardhaygude1048
    @amardhaygude1048 2 года назад

    👍👌👌👌👌🙏

  • @bharatardalkar2000
    @bharatardalkar2000 2 года назад

    Hii sir yancha farm madhil feed breed ani manegement baddal ekach video madhe mahiti bhetel ka thod lahan kalvadi pasun ti gay houn yeyi paryent kashi balgavi ya paryent

  • @AdityaPatil-nc5bh
    @AdityaPatil-nc5bh Год назад +1

    अरे भावा व्हिडिओ क्लिअर साउंड मध्ये बनवा... ज्यांचा व्हिडिओ बनवला आहे त्यांचा आवाज कमी आणि आजू बाजूचा आवाज जास्ती आहे... काहीच कळत नाही आहे...

  • @kabirmhalungekar6829
    @kabirmhalungekar6829 2 года назад

    मूरघास 15 गायना वर्षासाठी किती टन मूरघास करावा

  • @aspcrazybrands6332
    @aspcrazybrands6332 2 года назад +2

    फिडींग वर विडिओ बनवा

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 5 месяцев назад

    🙏 100किलो फाँरमुला 🙏
    मका 30 किलो
    बाटा 15 किलो
    गहुभुसा 05किलो
    दाळ चुरा 15 किलो
    सोया डिओसी 10 किलो
    झिलका 10 किलो
    तारा मिरा 01किलो
    गुळ पाणी 07 किलो
    मि. मिक्सर 02 किलो
    नमक ★ 01 किलो
    खातासोडा ★ 01 किलो
    हाळद 01 किलो
    मेथी 01 किलो
    ववा 01 किलो
    ट्रेस मिनरल 100ग्राम
    टॉक्सिन पावडर 100 ग्राम
    इस्ट पावडर 100 ग्राम
    काँल साईट पावडर 100 ग्राम

  • @avinashkoli2562
    @avinashkoli2562 2 года назад

    फिडिंग कसे करावे

  • @maheshkolhe6211
    @maheshkolhe6211 2 года назад

    Sir Feed kont aahe

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 5 месяцев назад

    मका मुरघास
    4जी बुलेट नेपीयर
    आजोला
    हाँडरोपोनीक
    मेगास्वीट
    भुस

  • @sandiphumbe405
    @sandiphumbe405 2 года назад +1

    सर ही पांढरी कालवड कोणत्या सिमेन ची आहे

  • @pravinpatil6311
    @pravinpatil6311 2 года назад +1

    Pudhcha part kadhi yenar ahe....?

  • @vaibhavpawar8505
    @vaibhavpawar8505 2 года назад +1

    त्यांच्या शेतात जाऊन आम्हाला चारा पिकांची माहिती द्या ना 👍🏻

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  2 года назад +3

      आणखी एकदा कालवडी विल्या कि जाणार आहे त्या वेली एक सविस्तर विडिओ बनवणार आहे.

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 2 года назад

    खूपच छान व्हिडिओ👌👌👌 काळे साहेब हा आमच्या परिसरातला गोठा आहे कधी आला होता तुम्ही आणखीन एखादा भाग बनवला आहे का शेवाळे सरांच्या गोठ्यावरती

  • @shubhamdeshmukh594
    @shubhamdeshmukh594 2 года назад

    40 liter gay dudh dete diwsala ??? Ks shaky aahe...

  • @muzaffarshaikh7980
    @muzaffarshaikh7980 2 года назад

    Dharashiv kontya side yeto ha jilha

  • @vishalnavgire7490
    @vishalnavgire7490 2 года назад +1

    सर गायन 40 लिटर दूध दिले एसएमएस फॅट लागतं का

  • @adityashelar9116
    @adityashelar9116 2 года назад +1

    आता अशीच एक व्हिडिओ हरेश यडे (महाराष्ट्राचे ब्रीडींग मास्टर) यांची बनवा

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  2 года назад +2

      सरांनी मनावर घ्यायला पाहिजे

    • @shewaledairyfarm1215
      @shewaledairyfarm1215 2 года назад +1

      काळे साहेब , हरेष भाऊंचा फार्म दाखवा . प्रति पंजाब अशा Hi yeilder गाई आहेत .

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  2 года назад +1

      कधी जायचं तुम्ही सांगा सगळं तुमच्यावर मोडतंय

    • @dairyfarmar8303
      @dairyfarmar8303 2 года назад

      @@shewaledairyfarm1215 अगदी बरोबर सर

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 5 месяцев назад

    आमच्या कडील डॉ. फक्त लुटारु आहे?

  • @नृसिंहडेअरीफार्म

    Dr sandeep atule

  • @sangramkamble3124
    @sangramkamble3124 2 года назад

    Totavet bolas चे काय फायदे आहेत. किती दिवस वापरावे

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  2 года назад

      Totavet bolus गाईंना मिनरल ची कामतरता भरून काढण्यात मदत करते किमान 20 दिवस दयाव्या लागतात पण आधी जंत नाशक द्या

    • @sangramkamble3124
      @sangramkamble3124 2 года назад

      @@आपलाशेतकरीमित्र गाय रिपिट होत असेल तर दिली तर दि टेटमेंट दिली तर चालेल का

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  2 года назад

      @@sangramkamble3124 त्यापेक्षा stimuvet 21 चा कोर्स करा

    • @sangramkamble3124
      @sangramkamble3124 2 года назад

      @@आपलाशेतकरीमित्र stimvet 21 चा totavet bolas पेक्षा जास्त रिजल्ट आहे का . आणि एक प्रश्न .. ५ वर्षाची रेडी आहे माजावर येते .परंतू बिजांड एकदम लहान आहे. त्यासाठी काही ट्रेटमेंट करावे . मार्गदर्शन करावे हि विनंती .काळे साहेब ... ❤️❤️

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  2 года назад +1

      तिला पण stimuvet चा कोर्स करा बेस्ट result आहे

  • @sagarsalgar7440
    @sagarsalgar7440 2 года назад

    सॉरी पूर्ण video अपलोड करा plz

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  2 года назад

      व्हिडिओमध्ये हवा जास्त होती आणि पक्षांच्या आवाजामुळे थोडी क्वालिटी कमी झाले आहेत तरी पण सहकार्य करा उद्या सगळे भाग येतील

    • @sagarsalgar7440
      @sagarsalgar7440 2 года назад

      Ok sir

  • @swapnilnikam4700
    @swapnilnikam4700 Год назад

    Sound not clear

  • @sawantmahesh5764
    @sawantmahesh5764 Год назад

    आवाज कमी येतोय

  • @audumbarshevkar7391
    @audumbarshevkar7391 2 года назад

    आता कालवडी किती महीन्यांचा गाभण आहेत

  • @popatparbhane9015
    @popatparbhane9015 2 года назад

    लसूण घासवरती गोगलगाय खूप होत आहेत तर त्यासाठी काय औषध आहेत

  • @hanmantpatil8452
    @hanmantpatil8452 2 года назад +4

    साहेब कुठल्या जिल्ह्याचा उल्लेख करू नका इकडे सांगली कोल्हापूर मध्ये आधुनिक पद्धतीने गाई पालन करणारे भरपूर आहेत
    गोकुळ दूध अख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे
    कुणाच्या भावना दुखावतील असं बोलू नका

    • @shewaledairyfarm1215
      @shewaledairyfarm1215 2 года назад +1

      पाटील साहेब , असं दुखावण्याचा हेतु नव्हता .
      कोल्हापुरचे श्री .अरविंद पाटील साहेब , सातारा चे संतोष पाटील चिलेवाडीकर हे आमचे मित्र व मार्गदर्शक आहेत .
      तुमच्या भागात जास्त प्रमाणात ऊस वाढे , हत्ती गवत वापरतात म्हणुन मी तसं बोललो .
      जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगीरी व्यक्त करतो .
      धन्यवाद , सर .

    • @somnathgheji7669
      @somnathgheji7669 2 года назад

      आम्ही उसाच वाडे घालु नका म्हणून सांगुन थकलोय कुणीच ऐकत नाही

  • @sagarsalgar7440
    @sagarsalgar7440 2 года назад

    सर ह्या गाईन चि शेपटी का कापली आहे सर्वच गाईंच्या कापल्या आहेत plz reply

  • @pavan_patil_
    @pavan_patil_ 2 года назад

    सर ते सिमेन कुठून आणतात

    • @pavan_patil_
      @pavan_patil_ 2 года назад

      जर्सी सीमेन

    • @pavan_patil_
      @pavan_patil_ 2 года назад

      आणि हो ते कसं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत च त्यांचं नियोजन असतं त्यावर एक व्हिडिओ बनवा सर 🙏🙏

    • @pavan_patil_
      @pavan_patil_ 2 года назад

      चारा खाद्य

  • @hanmantpatil8452
    @hanmantpatil8452 2 года назад

    सर वाय टी पाटील डेअरी फार्म तुम्ही युट्युब ला सर्च करा मग तुम्हाला कळेल तुम्ही कुठे आहे आणि सांगली कोल्हापूर कुठे आहे

  • @saurabhkokane6629
    @saurabhkokane6629 2 года назад +2

    त्यांच्या गोट्यांचा व्हिडिओ बनवा fedig,🙏🙏वरती

  • @swapnilbhandigare7900
    @swapnilbhandigare7900 2 года назад

    सरांचा नंबर पाठवा दादा अर्जन्ट

  • @pradeepmale4381
    @pradeepmale4381 2 года назад

    sagitla nahi saheb jaychay manun phone no tari dya sheewale sirancha

  • @pravinpatil6311
    @pravinpatil6311 2 года назад +1

    मुरघास किती वेळां घालतात आनी एका गाईला किती घालतात ते विचारा....🙏

    • @shewaledairyfarm1215
      @shewaledairyfarm1215 2 года назад

      मुरघास रोज ५० % + मेथी घास+मका , कडवळ + कडबा .
      सकाळ व संध्याकाळ दोन वेळा चारा

    • @pravinpatil6311
      @pravinpatil6311 2 года назад +1

      @@shewaledairyfarm1215 हा सगळा TMR असतो का ? सगळा एका गाईला किती देता दिवसाला ? आनी Feed ?

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  2 года назад

      या आधी जो जुना विडिओ केला आहे त्यात पूर्ण चारा कसा आहे तिथे दाखवलंय, एकदा बघा जुना विडिओ

    • @pravinpatil6311
      @pravinpatil6311 2 года назад

      @@आपलाशेतकरीमित्र Ok..✨🙏

  • @ramshingadevlogs5131
    @ramshingadevlogs5131 2 года назад

    अभिजित सर, कळवल नाही जायचं आहे शेवाळे सरांच्या फार्म ला भेट द्यायला...मलापण यायचं होत

  • @mangeshshinde6938
    @mangeshshinde6938 2 года назад +1

    त्यांना हे पण विचारत जा, कीं गाईला जर वासरू झाले तर त्याचे काय करता, ह्या धंद्या मागची क्रूरता पण दाखवा लोकांना साहेब फक्त पैसा आणि किती नफा हे नका दाखवू. 😡

    • @somnathgheji7669
      @somnathgheji7669 2 года назад

      तु दात घासु नकोस दात घासल्यावर कीती कीटाणु मरतात माहीत आहे का तुला पाप लागेल तुला...🤔🤔🤔

  • @aspcrazybrands6332
    @aspcrazybrands6332 2 года назад +1

    आवाज नीट ऐकू येत नाही

  • @mangeshshinde6938
    @mangeshshinde6938 2 года назад +3

    5/6 दिवसाची वासरू आई पासून वेगले करू खाटकाला विकले जातात 😡, फक्त आणि फक्त दुध आणि त्याचा पैसा ह्या स्वारता पोटी 😡

  • @siddheshwarnimse8416
    @siddheshwarnimse8416 2 года назад

    खूप छान

  • @nileshgajare686
    @nileshgajare686 2 года назад

    👌👌👌