तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकाच व्हिडिओत | नवीन युट्युबर्सना सल्ला | All Questions and Answers

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत!
    अमेरिकेत होळी आणि रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आम्हीही यावर्षी पहिल्यांदाच या उत्सवात सहभागी झालो होतो. अमेरिकेतल्या याच रंगपंचमीची झलक आजच्या व्हिडिओत!
    अ अमेरिकेचा-
    इंस्टाग्राम लिंक
    @a_amerikecha
    ...
    #Marathivlog #VLOG #America #AAmerikecha
    आमच्या प्रेमाची गोष्ट | तुमच्या प्रश्नांची उत्तरं
    • आमच्या प्रेमाची गोष्ट ...
    अमेरिकेतील आमचं घर
    • अमेरिकेतील आमचं घर | अ...
    अमेरिकेतल्या बागेत छोट्यांची धमाल
    • अमेरिकेतल्या बागेत छोट...
    VLOG 87 :-अमेरिकेतल्या थंडीत त्वचेची काळजी
    • अमेरिकेतील माझं स्किनक...
    अमेरिकेतील मराठमोळा झकास बेत
    • अमेरिकेत मराठमोळा झक्क...
    VLOG :-अमेरिकेत शिक्षण नोकरीसाठी यायचं कसं
    • अमेरिकेत शिक्षण नोकरीस...
    VLOG 55 :-किस्से अमेरिकेचे live streaming
    • किस्से अमेरिकेचे | अमे...
    VLOG 55 :-अमेरिकेतील पोलीस आणि अग्निशमन दल
    • अमेरिकेतील पोलीस आणि अ...
    VLOG 54 :-अमेरिकेत उत्साहात साजरी झाली दिवाळी
    • अमेरिकेत उत्साहात साजर...
    VLOG 53 :-भारतातून आलं दिवाळीसाठी पार्सल
    • भारतातून आलं दिवाळीसाठ...
    VLOG 51 :-अमेरिकेतील घरसजावट
    • अमेरिकेतील घरसजावट | ह...
    VLOG 48 :-अमेरिकेतील नवरात्रोत्सव
    • अमेरिकेतील नवरात्रोत्स...
    VLOG 46 :-अमेरिकेतील शेतकऱ्याचं घर
    • अमेरिकेतील शेतकऱ्याचं ...
    VLOG 45 :-माझ्याविषयी आणि चॅनलच्या प्रवासविषयी, प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं आणि बिल्व-अविनाश यांची भेटही
    • माझ्याविषयी आणि चॅनलच्...
    VLOG 40 :-अमेरिकेतील गणपती विसर्जन सोहळा
    • अमेरिकेतील गणपती विसर्...
    VLOG 37 :-सणांसाठी सजावट, मिठाई आणि टिश्यू पेपरचा गजरा
    • सणांसाठी सजावट, मिठाई ...
    VLOG 36 :-अमेरिकेतला आठवडी बाजार
    • अमेरिकेतला आठवडी बाजार...
    VLOG 35 :-अमेरिकेतली मंगळागौर, पारंपरिक खेळ, उखाणे आणि धमाल
    • अमेरिकेतली मंगळागौर, प...
    VLOG 33 :- अमेरिकेतील शेती
    • अमेरिकेतील शेती | Berr...
    VLOG 24 :-अमेरीकेतील सुसज्ज सोसायटी
    • अमेरिकेतील सुसज्ज सोसा...
    VLOG 23 :-अमेरिकेतील विकेंडची बार्बेक्यू पार्टी
    • अमेरिकेतील वीकेंडची बा...
    VLOG 22 :-अमेरिकेतही मिळतात भारतीय भाज्या आणि किराणा
    • अमेरिकेतही मिळतात भारत...
    VLOG 15 :-अमेरिकेत सहलीसाठी लाकडी घरे
    / xazuvzpns-
    VLOG 4 :- अमेरिकेतील वाहतुकीचे नियम आणि पेट्रोलची स्वस्ताई
    • अमेरिकेतील वाहतुकीचे ...
    Music credit :-
    Wondershare Filmora
    RUclips Audio Gallery

Комментарии • 394

  • @myindiankitcheninmarathi2799
    @myindiankitcheninmarathi2799 2 года назад +26

    गौरी तू खूप छान आहेस. अमेरिकेत राहून पण तू शुद्ध मराठी बोलतेस. आपल्या मातृभाषेवर तुझं असणारे प्रेम बघून मला तुझा अभिमान वाटतो. तुझ्यामुळे आम्हाला अमेरिकेतल्या विविध गोष्टींची माहिती मिळते. तेही आपल्या मातृभाषेत , बिल्वा खूप क्युट आहे.😊
    तुम्हाला गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 💐

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 года назад

      तुम्हालाही खूप शुभेच्छा आणि धन्यवाद😊😊

  • @sids4079
    @sids4079 Год назад +3

    खूप छान प्लॅटफॉर्म आहे, अमेरिकेत जनाऱ्यासाठी आपल्या लोकांसाठी एक विश्वासू प्लॅटफॉर्म आहे. मनापासून अभिनंदन हा प्रवास निरंतर सुरू राहो.

  • @sandhyachavan4829
    @sandhyachavan4829 Год назад +6

    अभि न गौरी तुमचं मराठी खुप उत्तम आहे, खुप अभिमान वाटतो तुमचा, तुम्हाला न बल्लू ला खुप प्रेम

  • @hemanimhan2008
    @hemanimhan2008 2 года назад +28

    जाती बद्दल खूप छान मत आहे तुमचं

  • @mruduladamle4696
    @mruduladamle4696 6 месяцев назад +3

    अमेरिकेतील चांगल्या गोष्टी दाखविता पण वाईट गोष्टी सांगत नाही त्या सर्वाना सांगा मला त्या माहीत आहेत. कारण माझी मुल अमेरिकेत आहेत. म्हणजे लोकांना कल्पना येईल.

  • @madhurishende5131
    @madhurishende5131 2 года назад +7

    गौरी खुप खुप अभिमान वाटतो आम्हाला... तूम्ही दोघं ही खूप प्रगती करा... माणुसकीचे धर्म आणि आणि माणुसकीची जात...🙏🙏🙏

  • @SSLBOYS
    @SSLBOYS 2 года назад +5

    माझा डोक दुःखत होते पण video बघून बर झालं❤️love you इंडिया ❤️ तुम्हां सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💕

  • @vishalnikam4607
    @vishalnikam4607 2 года назад +7

    जय महाराष्ट्र तुमची जोडी खूपच सुंदर आहे व तुमची बोलण्याची पद्धत अणि विचार खूप छान आहे

  • @nitasminigardenideas
    @nitasminigardenideas 2 года назад +5

    खूप छान वाटले, तुम्ही सर्व जणांना उत्तर दिले.

  • @marutimane2498
    @marutimane2498 2 года назад +4

    नमस्कार प्रिय गौरी आणि अविनाशजी देशमुख‌ साहेब
    प्रश्न उतराचा विडीयो मी आज पाहायला क्षमा असावी
    त्या दिवशी‌ मी घरा‌ बाहेर‌ होतो. असो आपल्या हया उपक्रमा बदल धन्यवाद। विडीयोत आपण माझा उलेख केल्याबद्दल धन्यवाद। असो मला‌ मुलगी नाही
    त्या‌ मुळें ‌मला गौरी‌ सारक्या मुलींचा अभिमान वाटतो.
    कधीतरी‌‌ प्रत्यक्ष भेट होवो ‌असो खुप काही बोलावं वाटतं‌ पण‌ कही‌ मर्यादां पाळायच्या ‌असतातं असो मन उदास वारयाचे ऊन पावसाचे अशी‌ अवसथा आहे.
    सुखी मानसाचा सदरा मिळत नाही सुखी परीवार पाहयला मिळाला ‌हे भाग्य असो आज गुढी‌ पाडवा आहे. आपणां सर्वांना‌ मित्र परिवारास लाख लाख शुभेच्छा. आशिर्वाद‌ कायम आहेत ते तसेच रहातील
    बिलुचे केस लय भारी आहेत त्याला सुध्दा गुढीपाडव्याची गोड गोड पपी
    धन्यवाद। जय महाराष्ट
    आ. हितचिंतक. मारुती माने. ‌ कल्याण ‌

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 года назад +1

      धन्यवाद माने काका. आणि आमची कधीही क्षमा मागू नका. आम्ही फार लहान आहोत. तुमच्या सवडीनुसार व्हिडीओ पाहत जा. हरकत नाही. तब्येत सांभाळा😊 आपण प्रत्यक्ष तर भेटूच आणि भरपूर गप्पागोष्टी करू.

  • @ankushtamnar2765
    @ankushtamnar2765 2 года назад +1

    खूप छान बातचीत तुम्हाला बोलताना पाहिल्यावर तुम्ही अमेरिकन बोलता असं वाटत नाही तुम्ही इथे आहात आणि इथल्या सारखंच सगळं ठेवलेला आहे खूप छान

  • @pmzombade3146
    @pmzombade3146 2 года назад +3

    इतर देशाची माहिती जाणून घेण्यासाठी खुप उत्सुक असतो . अमेरिकनतील माहिती तूम्ही मात्रभाषेतून सांगता त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन नंबर दिला तर निश्चितच फोनवर बोलेण. झोंबाडे पी एम उस्मानाबाद

  • @advideo9939
    @advideo9939 2 года назад +6

    खूप चांगली माहिती दिली ताई....😇
    सर्व विडिओज खूप छान असतात तुमची 👍👍😊

  • @muneshwarjamaiwar9989
    @muneshwarjamaiwar9989 2 года назад +6

    आमची जात फक्त माणूस आहे, हा ऊत्तर खूप आवडला, छान

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 года назад

      धन्यवाद😊

    • @jsjironekar3798
      @jsjironekar3798 Год назад

      तुम्ही मानसा सारखे दिसत नाही,पोपट मैना वाटता,म्हणून कुणी जात विचारलं असाव.

  • @dadasahebkhose3336
    @dadasahebkhose3336 2 года назад +4

    Highly Educated couple,.from Maharashtra..proud...of Indian....NRI..speaking best marathi...,..be happy both..,nice baby,Bilwa..like blogs..usa..show agri.auto.industry.,rules..traffic...,travels.,festivals,shops..malls.,etc.Super...both.

  • @PriyankaMardane318
    @PriyankaMardane318 Год назад +1

    तुम्ही दोघ मराठी उत्तम बोलता... English khup येत म्हणुन त्याचा show करत नाही हा गुण खूप आवडला मला

  • @nilimabhor2947
    @nilimabhor2947 2 года назад +2

    खूप छान👏✊👍
    तुम्ही दोघांनी मिळून छान गप्पा मारल्या
    प्रत्येक कमेंट वाचता
    कुणी लवकर कमेंट नाही केली तर त्यांची अवर्जुन विचारपूस करता उदा माने काका
    तिथे राहून माणसे जोडले
    खूप छान वाटले
    गौरी तुला अवीला शुभाशिर्वाद
    लाडोबा बिलवाला गोड गोड पापा
    गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
    मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
    All the best👍💯

  • @nandkishornandurkar3509
    @nandkishornandurkar3509 2 года назад +21

    तुम्ही खरे मानवतावादी आहात.महाराष्टातील जातीयवादी राजकारण्यांना तुमचे विचार सांगा.थोडेफार ते माणुसकी शिकतील.आपण उत्कृष्ट भारतीय आहात.तुमचा आम्हाला अभिमान वाटतो.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 года назад

      खूप खूप धन्यवाद नंदकिशोरजी 🙏🙏😊

  • @sr9441
    @sr9441 Год назад +2

    Loved your thoughts on religion. So proud of you . Very intelligent smart couple

  • @vilasjadhav6781
    @vilasjadhav6781 Год назад

    ताई तुझे बोलणं खूप गोड आहे, तुझा चेहरा पहिला की खूप खूप पॉसिटीव्ह वाटते. तुमची जोडी खूप छान आहे. बिलवा आणि तुम्हांला ईश्वर उदंड आनंदी आयुष्य देवो.

  • @prachikapdi8994
    @prachikapdi8994 11 месяцев назад +1

    किती ग्रेट आणि गोड आहात ग तुम्ही. खूप खूप आशिर्वाद तुम्हाला आणि बिल्वला❤

  • @pratibhabansode1653
    @pratibhabansode1653 2 года назад

    अविनाश फार कष्टाळू मुलगा आहे जीवनात त्याला बराच संघर्ष करावा लागला अनेक अडचणींना सामोरा जाऊन सातारा ते अमेरिका हा प्रवास सुखकर केला खूप प्रगती करा खूप पुढे जा ह्याच शुभेच्छा

  • @adityapatil6838
    @adityapatil6838 2 года назад +4

    जातीच काय करायचं ,आपली मानवता हीच जात आहे.

  • @manojbhuvad1893
    @manojbhuvad1893 2 года назад +5

    मराठी भाषेत सगळी खूप छान माहिती देता धन्यवाद 👍

  • @sumitbhosale5051
    @sumitbhosale5051 Год назад +1

    खूप inspiration भेटते तुम्हाला बघून ताई तुझा आवाज खूप गोड आहे.

  • @K.Ashwin7777
    @K.Ashwin7777 2 года назад +1

    अमेरिका बद्दल मनात खूप कुतूहल होतं पण ह्या प्रश्न उत्तरांचा व्हिडिओ पाहीला खुप छान माहिती दिली.

  • @nileshwabale5870
    @nileshwabale5870 2 года назад +3

    खुप छान गौरी ताई जय 🚩महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳

  • @rahulrathod7668
    @rahulrathod7668 2 года назад +3

    धन्यवाद 🙏 प्रश्नाचं उत्तर दिल्याबद्दल

  • @rajendradeshmukh3596
    @rajendradeshmukh3596 2 года назад

    तुमचे व्हिडिओ उदबोधक असतात.माहिती ही छान असते .तसेच अविनाश यांनी त्यांच्या बालपणापासून सांगितलेला जीवनपट ऐकला.भाजी विकण्या पासून तुम्ही विद्यार्थी दशेत कामे केली.फारच स्फूर्तीदायक वाटले.🌹🙏

  • @gajendraganvir9978
    @gajendraganvir9978 2 года назад +2

    👍 नास्तिक म्हणजेच वास्तविक .....!

  • @pratikdeshmane2988
    @pratikdeshmane2988 2 года назад +2

    Khup chhan mahiti dili avinash aani vahini tumhi pn.

  • @amrpaliapune1244
    @amrpaliapune1244 2 года назад +2

    माझी कमेंट वाचली खूप छान वाटलं पुढील विडिओ साठी खूप खूप शुभेच्छा

  • @sagartanwade877
    @sagartanwade877 2 года назад +3

    खूपच छान.....मी सुरवातीपासून सगळे भाग पाहिल्या आहेत ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ मस्त वाटत आहे .....miss u

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 2 года назад +3

    नुसतं वर्षाभिनंदन बिल्लु,,अवि, खुप गोड आहात तुम्ही, गौरी

  • @safarnama5066
    @safarnama5066 Год назад

    तुमचे व्हिडिओ पाहून खूप मस्त वाटते... घरच्यांना.पाहुणे सगळे किती जीव लावतात हे पाहून खूप मस्त वाटल

  • @savitajadhav9350
    @savitajadhav9350 2 года назад +4

    खूप छान झाला व्हिडिओ.असेच आनंदी राहा.

  • @namitalondhe7
    @namitalondhe7 2 года назад +2

    Ho tai tu Marathi khupch chhan bolte

  • @rekhavaidya7784
    @rekhavaidya7784 2 года назад +8

    खूप छान व्हिडिओ होता..👌👌 दोघांमध्ये खूप पेशन्स आहेत..🙏🙏. इतका वेळ व्हिडिओ करताना बिल्वला कुठे ठेवलं होतं..

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 года назад +2

      बिल्लू मयंक सोबत खेळत होता.😊

  • @sonam3490
    @sonam3490 2 года назад +2

    Thank you answer dilya baddal...
    Chan ch video👌👌👌

  • @nitinborate9227
    @nitinborate9227 2 года назад +1

    खूप खूप छान माहिती देता आपण आम्ही दोघे 2 वेळा आलो एकदा शिकागो आणि आता अटलांटा येथे
    मुलगी,जावई,2 नातवंडे
    पुण्यात आलात की नक्की या आमचे घरी

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 года назад

      Thank u so much.
      आम्हालाही आवडेल भेटायला😊

  • @educationandother9417
    @educationandother9417 3 месяца назад

    मॅडम तुमचा आवाज खूपच छान आहे तुम्ही जे व्हिडिओ बनवतात ते खूप छान असतात कधी-कधी खूप भारी वाटतं तुम्ही अमेरिकेत राहून सुद्धा किती टॉर्च तो ग्राउंड

  • @fffamilygamerz8530
    @fffamilygamerz8530 2 года назад +1

    Khup chan ans dile saglya question chi ....thnk u

  • @gorakhanaththakare7278
    @gorakhanaththakare7278 2 года назад +2

    शुभ सकाळ गौरी कालचा वीडियो खुप चांगला होता आणि माझ नाव घेतला बद्दल धन्यवाद आणि तू असेच छान छान वीडियो बनवत जा आणि जेव्हा तू आपल्या महाराष्ट्र मध्ये येशील तेव्हा तू मुंबई ला नक्की ये तेव्हा आपण भेटू आणि बिल्व बरोबर फोटो पण काढायचे आहे.

  • @vidyahiremath1630
    @vidyahiremath1630 Месяц назад

    गौरी आणि अविनाश तुम्ही दोघेही परदेशात कसं असतं आणि काय असत ते सांगता ते खूप छान सांगता त्यामुळे आम्हालाही ते कळत
    विद्या इचलकंजी

  • @jyotimohod33
    @jyotimohod33 2 года назад

    Tuzya marathi pronaunsation clear ahet tevha tu educated family tun watate

  • @nandkishornandurkar3509
    @nandkishornandurkar3509 2 года назад +5

    मला तुमचे विचार खूप आवडतात.

  • @PritamUdawant-nl9mf
    @PritamUdawant-nl9mf Год назад +1

    अविनाश दादा ला किती पगार आहे. तुम्ही एका व्हिडिओत सांगितला आहे 60000 डॉलर ते दीडशे आहे पण कळलं नाही प्लीज अविदादा चा accurate पगार सांगा 😊

  • @charusheelaghorpade3172
    @charusheelaghorpade3172 2 года назад +5

    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
    मला वेळ मिळाला की आवर्जून मी व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ काढून बघते. गौरी तु प्रोफेसर का नाही बनत छान विषय समजावूनही सांगते

  • @amolgore6681
    @amolgore6681 2 года назад +1

    खूप छान प्रश्नोत्तराचा सेशन

  • @shivajishinde1678
    @shivajishinde1678 2 года назад +2

    khup apratim video banwat ahat amhala karad madhe basun america anubhavayala milale, avi dada apli bhet jhaleli ahe

  • @sauyewale5594
    @sauyewale5594 4 месяца назад

    Tai chaan boltes .malahi aawadt asach bolayla thod far bhashn kaoushaly aahe mazyakde pan tuzya itk trbez honyasaathi Kay Kel pahije kiwa konte Books waachle pahijet.please guide

  • @pradnyajathar8708
    @pradnyajathar8708 2 года назад +2

    Thank you so much mla video madhe answer kelyabaddal best wishes for your future

  • @user-hx3dc5vp1q
    @user-hx3dc5vp1q 4 месяца назад

    प्रयत्न आणि नशिबाची साथ हि lagtech

  • @nehabhagat5210
    @nehabhagat5210 2 года назад +1

    Khup chan... Tumi sarvanche personally nav gheun ans dile.. Tyabaddal dhanyavaad 😊🙏

  • @vickya-yw4yf
    @vickya-yw4yf Год назад +1

    ताई माझं अवी दादाकडे थोड काम आहे
    तुम्ही कराड ला कधी येणार आहे

  • @nivasnaik8725
    @nivasnaik8725 2 года назад +1

    महाराष्ट्राची शान आहे तुम्ही महाराष्ट्र विसरला नाही जय महाराष्ट्र

  • @dhanamethepatil3872
    @dhanamethepatil3872 2 года назад +4

    तुमच्या जोडीच बॉंडिंग लय भारी आहे राव♥️😍

  • @vikrantdeshmukh3077
    @vikrantdeshmukh3077 2 года назад +1

    सगळ्यां प्रश्नांची उत्तरे खूप छान पद्धतीने दिलीत 🙏👌खूप छान 👍

  • @sampatsuryawanshi4096
    @sampatsuryawanshi4096 2 года назад +2

    माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले मनापासून धन्यवाद🙏

  • @madhurasmelodies2512
    @madhurasmelodies2512 Год назад

    तुम्हा दोघांना खूप सारं प्रेम तुमचा मुलगा खूप क्युट आहे .

  • @ashwinichavan7794
    @ashwinichavan7794 2 года назад +1

    गौरी तुमची जोडी खूप छान आहे..🥰

  • @ankushtamnar2765
    @ankushtamnar2765 2 года назад +1

    खूप छान जोडी भावी जीवनाला हार्दिक शुभेच्छा

  • @sunitazaware5395
    @sunitazaware5395 2 года назад +2

    गौरी खूप मस्त विडीओ बनवला आहे

  • @anushkakhaire3608
    @anushkakhaire3608 2 года назад +3

    Tai live ye 2 date la and advance madhe happy new year

  • @kirtigavit5675
    @kirtigavit5675 2 года назад +5

    मला तुमच्या channel community page वर तुम्ही question answer च टाकलं असेल तर मला दिसलेच नाही sorry.. मला पण question विचारायचं होत.. 😍 आणि मला बऱ्याच प्रश्नाचे उत्तरे भेटले मला.. 💖💙 तुम्ही तिघे खूप च गोड आहात.. मला खूप आवडतात तुम्ही.. तुम्ही जी माहिती सांगतात त्या साठी मी खूप excitement असते.. नवापूर तालुक्यातील जिल्हा नंदुरबार छोट्याश्या गावातली आहे मी नाशिक ला meet up ठेवणार का... 💛💚👍👍👍

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 года назад +1

      कीर्ती आम्ही भारतात आलो की नक्की meet up ठेवू😊 thanks

  • @priyankashete2676
    @priyankashete2676 2 года назад +1

    Khup chan video mala tumche video pahun khup chan vatat

  • @sandeeppatil-uk6zv
    @sandeeppatil-uk6zv 2 года назад +2

    खूप छान विडिओ झाल ताई👌👌

  • @Sdffffgd
    @Sdffffgd 2 года назад +1

    Thnku tai..

  • @ganeshthombare6669
    @ganeshthombare6669 2 года назад

    खुप शुभेच्छा तुमच्या चँनल साठी आणि सुखी संसार करा

  • @alkapatil659
    @alkapatil659 Год назад +1

    Good

  • @GruhinikattaRohiniKenjale
    @GruhinikattaRohiniKenjale 2 года назад +3

    Khupch sundar zala live 😃 लवकरच 100k hotil 🥰

  • @harshawardhankharat2224
    @harshawardhankharat2224 2 года назад +1

    Tumhi khup chaan samjaun saangta

  • @punamjadhav6173
    @punamjadhav6173 2 года назад +2

    Karad naav ameriketun eaykayla Khup chan vatey MI malkapur madhe rahate tumhi Khup chan bolta video Khup chan astat tumche

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 Год назад

    गौरी खुप छान विडीवो आहे ग तुझा तुम्ही दोघे खुप असतात तुझे केसांवर चा तेलाचा विडीवो खुप छान आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद कोल्हापूर गडहिंग्लज मधुन पाहते आहे 👌👌👍👍🙏🙏🎉🎉❤❤❤❤🥰🥰🍫🍫🍫

  • @user-vs7il3hm4w
    @user-vs7il3hm4w 11 месяцев назад

    तुम्ही व्हिडिओ खूप चांगले बनवतात

  • @balwantbhadane1673
    @balwantbhadane1673 Год назад +1

    तुमचा संसार सुखाचा आहे बर वाटल 👌👍

  • @ashwinikalokhe
    @ashwinikalokhe 2 года назад +2

    I am also from tcs...tumach bolan ani likhan uttam 😃👌best luck 👍

  • @harshawardhankharat2224
    @harshawardhankharat2224 2 года назад +1

    Khup chan video aahe...

  • @udaynangare-patil6476
    @udaynangare-patil6476 2 года назад +1

    Khoop chan vedio Avi aani vahini..👏👍

  • @rajeshkori7127
    @rajeshkori7127 2 года назад +5

    Jai bhim jai maharashtra.from u .p.

  • @manishajadhav2826
    @manishajadhav2826 2 года назад +1

    ताई तुम्ही मला खुप आवडता तुम्ही खुप सुंदर आहेत

  • @geetabhosale46
    @geetabhosale46 9 месяцев назад

    Tai tumchyakde bghun khup utssah yeto

  • @gaurisonawane9123
    @gaurisonawane9123 Год назад

    khup sundar ahet tumche videos bharpur sundar mahiti tumhi saglyana det ahat tumchya channel through me just tumhala subscribe kela ahe pan mala tumche videos faar avadle khup khup subhecha , me sudha 3-4 mahine zale Oman shift zala ahe lagnanantar ani tumche videos pahun mala sudha asa channel open karava jyane sarvana bharpur kahi navin apan tya country baddal deu shakto asa vatata. tumhi tumchi journey kashi start keli kase videos tumhi banavta plz nakki ek video banva

  • @user-lf2rc7xb6p
    @user-lf2rc7xb6p 5 месяцев назад

    कविता खूप छान करताय तुम्ही ताई ....

  • @milindnatoo3915
    @milindnatoo3915 Год назад

    Tumhi doghe far changale ahat. Avinash tu khup dukh bhogun sukhi zalays. Tumhi doghe down to earth ahat. Dev tumchala sukhi thevho. We all family love you couple as you keept Marathi at the top. Being Marathi hich aapali jaat Ani dharma ahe

  • @pranitanarvekar
    @pranitanarvekar 2 года назад

    फारच छान vdo आहे. माझाही मुलगा 2019 मध्ये nyit मधून ms पास झाल्यावर nov.19 पासून Seattle मध्ये tcs through liberty mutual insurance मध्ये job करतोय.

  • @swatirajopadhye459
    @swatirajopadhye459 2 года назад +1

    Khup khup chan video

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 2 года назад +1

    गौरी तुला पण नुतन वर्षाभिनंदन

  • @mayur.farming4014
    @mayur.farming4014 Месяц назад

    Khhup sundr aahat tumhi

  • @bhartikadlag2576
    @bhartikadlag2576 2 года назад +2

    Khupch chhan vlog hota.... tuze video khup chhan astat. nehmi kahitri navin vishay asato tuza...... dada mhanala tas daily routine tr saglyancha samech asat... pn parkya deshabaddal navin sangan he mahattvach ahe... ase khup yoytubers astat te ugachach apal daily vlog banavat astat.... pn ur different.... best of luck & be happy....from Aurangabad.

  • @bharatimalve5273
    @bharatimalve5273 Год назад

    Gouri belgavla tumchya aajjche ghar kothe ahe. Ani adnav kay

  • @vrushalikakade2650
    @vrushalikakade2650 2 года назад +1

    धन्यवाद माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले 🙏

  • @pmzombade3146
    @pmzombade3146 2 года назад

    खुप छान माहिती देता अभिनंदन

  • @dhanashrikolle3746
    @dhanashrikolle3746 2 года назад +1

    Nice vlog di chan vatal khup vedio pahun 🎉🎊🥳🥳

  • @rajendrajadhav2982
    @rajendrajadhav2982 2 года назад

    गौरी ताई अविदादा आणि गोड गोड बिल्व बाळा सर्वांना खुप खुप‌ शुभेच्छा

  • @Ravi_0110
    @Ravi_0110 2 года назад +1

    Tai khup chan vatat tumhala baghun. Dada ani tula khup khup shubhecha

  • @monalipawar5359
    @monalipawar5359 2 года назад

    खरच खूप छान आहे व्हिडियो मी आताच तुमचे ब्लॉक बगते

  • @pralhadjadhav8269
    @pralhadjadhav8269 Год назад

    Now Happy Navratri,! Felt like in Home and talking. Thank u both.

  • @priyanikam6567
    @priyanikam6567 2 года назад +1

    Thanks Gavri

  • @VJShivanClass
    @VJShivanClass 2 года назад +1

    Khupach soondar video 👍👌