Kapil Sibal | शिवसेनेला कसं संपवलं ; सगळ्या वकिलांनी आवाज उठवा - कपिल सिब्बल आले, थेट वाभाडेच काढले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 дек 2024

Комментарии • 1,9 тыс.

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  Год назад +208

    *2024 ला मुख्यमंत्रीपदावर तुमची पहिली पसंत कोणाला ?* उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | एकनाथ शिंदे | अजित पवार | राज ठाकरे

  • @sunilnasikkar5525
    @sunilnasikkar5525 Год назад +9

    कपिल साहेब तुम्ही फारच चांगले काम हाती घेतले आहे .देव तुम्हाला भरपुर यश देवो व जनतेचि साथ मिलो हिच् इच्छा.

  • @deepakmarathe-zk5tt
    @deepakmarathe-zk5tt Год назад +34

    माननीय सिब्बल साहेब आपण खरंच सत्य परिस्थिती वर बोलत आहात 👍

  • @sudhakarshinde6018
    @sudhakarshinde6018 Год назад +229

    शिवसेना कोणी संपवू शकत नाही. कपिल साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत. लोकशाही वाचवायला हवी.

    • @sachindesai2867
      @sachindesai2867 Год назад +1

      💯✔️👍🚩

    • @nishamanjrekar4623
      @nishamanjrekar4623 Год назад

      आदरणीय सेक्यूलर दाऊद इब्राहिम भाईच्या आदेशानुसार पंतप्रधान संजय राऊत यांनी शिवसेना संपवून शिवमुस्लीम सेना स्थापन केली आहे.

    • @prabhakarunde6288
      @prabhakarunde6288 Год назад +2

      शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हाती सुरक्षित आहे

    • @ksantoshart
      @ksantoshart Год назад

      ruclips.net/video/N64GcOjm6Bs/видео.html ये भी सुनो

    • @ravindrabamane5485
      @ravindrabamane5485 Год назад

      Jay Maharashtra

  • @vijayshirke3786
    @vijayshirke3786 Год назад +6

    Thanks 🙏
    आदरणीय कपिल जी सिब्बल सर
    अब
    इस देश को न्यायव्यवस्था ही बचा सकती है
    न्याय पालिका की जय
    जय संविधान

  • @panditsonwane338
    @panditsonwane338 Год назад +232

    खुप छान विचार साहेब जनता तुमच्या पाठीशी आहे धन्यवाद साहेब तुम्ही मांडलेल्या विचाराला

    • @anilchitte6078
      @anilchitte6078 Год назад +2

      सच्याई सरकारको चुबती है

    • @shrikantbirje46
      @shrikantbirje46 Год назад +2

      जनता तुम्हाला म्हणाली?की सिब्बल वकीलाच्या मागे जनता आहे.

    • @pawalavalkar7621
      @pawalavalkar7621 Год назад +1

      Kshala aata, hyala khayla......

    • @arunshinde3681
      @arunshinde3681 Год назад +1

      सिब्बल साहब आपको कोटी कोटी प्रणाम, हम सब आपके साथ है।

  • @azizbachne2028
    @azizbachne2028 Год назад +5

    कपिल सिब्बल सा, आप महान और तजरुबे कार क़ाबिल ईमानदार ‌वकिल है। आपने जो जनहित और देश हित के लिए प्लेटफार्म बना के जनता को उनके हक और इन्साफ के लिए प्लेटफार्म से जुड़ने का मौका दें रहे हों, अल्लाह, ईश्वर गॉड आप कि सहायता करें। आपकों बहुत सारि शुभकामनाएं। congratulations.जय भारत,जय हिन्द।

  • @sushantdhanwade4541
    @sushantdhanwade4541 Год назад +13

    बोलण्याची पद्धत , विषयांचं विश्लेषण अगदी सुंदर..

  • @shankarmhaske1682
    @shankarmhaske1682 Год назад +21

    खूप खूप धन्यवाद सिम्पल साहेब जनतेचा आवाज तुम्ही मांडत आहात

  • @sangeetawaze5906
    @sangeetawaze5906 Год назад +106

    फक्त आणि फक्तच उद्धवजी ठाकरे साहेब बाकी कोणी नाही जय महाराष्ट्र💯

  • @jitendrasurve4820
    @jitendrasurve4820 Год назад +74

    सिब्बल साहेब आपल्या ह्या केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवल्या बद्दल आपल मनापासून धन्यवाद. देशातील जास्तीजास्त लोक तुम्हाला साथ देतील जय हिंद साहेब 🙏

  • @amrutapawar1996
    @amrutapawar1996 Год назад +150

    कपिल सिब्बल सर आपको मेरा कोटि कोटि प्रणाम आप सही बाते बताई है

    • @nishamanjrekar4623
      @nishamanjrekar4623 Год назад

      मोदी मुसलमानों के खिलाफ कुछ भी नहीं बोलता फिर भी एक भी मुसलमान का व्होट भाजपा को नहीं मिलता ।
      आदरणीय सेक्यूलर महात्मा राहुल गांधीछी हमेशा हमेशा बोलते हैं कि हिंदूओं का हिंदूत्व निकालकर हिंदूओं को नपुंसक और डरपोक बनाना चाहीए। राहुल जी खुल्लम खुल्ला बोलते हैं हम मुसलमानों की पार्टी है ।
      आदरणीय सेक्यूलर सोनिया गांधीजी खुल्लम खुल्ला लोकसभा में हिंदू औरतों पर बला त्कार होकर भी सजा नहीं होनी चाहिए ऐसे कानून लोकसभा में पास करने की कोशिश करती है । हिन्दू प्रापर्टी हड़प करने के लिए कानून बनाती है ।
      कांग्रेस हमेशा पाकिस्तानी सेना और पाकिस्तानी मुस्लिम जिहादी आतंकवादियों को समर्थन और फंडींग करती है । गांधी परिवार और कांग्रेस एक गुनहगार संघटन है । छोटे छोटे बच्चों को भगाकर और उनके हाथ पांव तोड़कर भिक मांगने को मजबुर करने वाले गुनहगारों से भी पैसा/ हफ्ता लेती है कांग्रेस ।
      फिर भी भारत के कई हिंदू कांग्रेस को व्होट देते हैं।
      इसे क्या कहेंगे ?

    • @swatiparab2188
      @swatiparab2188 Год назад +1

      Yes..mera bhi tahet dil se pranaam maananiya Sibbalji..

  • @gangadharamalgonde806
    @gangadharamalgonde806 Год назад +29

    सिबल साहेब आपले विचार चांगले आहेत
    सर्व पार्टी साठी सर्व नेण्यासाठी आम आदमी साठी
    देशाच्या संविधान वाचविण्यासाठी सर्वानी एकञ यायला पाहिजे

  • @asthatimes
    @asthatimes Год назад +42

    इन्साफ के सिपाई हि संकल्पना सुंदर
    आपल्या देशातील प्रचंड विद्वान व
    जेष्ठ विधीज्ञ यांच्या विचारांशी सहमत होवून काम करुयात

  • @jagandhavale1085
    @jagandhavale1085 Год назад +15

    धन्यवाद साहेब तुम्ही जे बोलतात ते अभ्यासू वृत्ती आणि तुम्हाला एकट्याला असायचं ते बिनधास्त खुलेआम सुरू आहे आम्ही शेतकरी होरपळून गेलो आहोत.आम्ही शेतकरी खुलेआम उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत 🎉

  • @yuvrajkalunge1242
    @yuvrajkalunge1242 Год назад +60

    कपिल सिब्बल सर नमन

  • @sachinsangrulkar2232
    @sachinsangrulkar2232 Год назад +5

    सिब्बल साहेब आपके साथ पुरा भारत हे जय हिंद 💎💎

  • @arjunlandage3951
    @arjunlandage3951 Год назад +36

    हम आपके साथ हैं सर

  • @nivruttipawar9783
    @nivruttipawar9783 Год назад +5

    मा.कपिल सिब्बल आपण जे निर्भय पणाने आपल्या देशात जे काही गैर कानुनी चाललें आहे ते स्पष्टपणे सांगितले आहे ते 💯 खरं आहे.देशात क्रांती होण्याची वेळ आलेली आहे.

  • @sharadkothekar8888
    @sharadkothekar8888 Год назад +260

    मा.सिब्बल साहेब, आपणास हार्दिक शुभेच्छा. आपण खरं सांगत आहेत.

    • @हरिभाऊअसवले
      @हरिभाऊअसवले Год назад +2

      आपणास हादिॅक शुभ इच्छा.असवलेसाहेब

    • @pandurangpawar1870
      @pandurangpawar1870 Год назад

      मी मी आणि अनेक जण आपल्या सोबत राहूत

    • @dnyaneshwarsatardekar681
      @dnyaneshwarsatardekar681 Год назад +1

      मा.सिबबल साहेब आम्हाला असा नेता केव्हा मिळेल.?

    • @ksantoshart
      @ksantoshart Год назад

      ruclips.net/video/N64GcOjm6Bs/видео.html ये भी सुनो

  • @cjppatil7712
    @cjppatil7712 Год назад +15

    कपिल सिम्बल साहब आपका लोकतंत्र, न्याय, आर्थिक आय और मत स्वतंत्र के विषयपर नेतृत्वका स्वागत करता हूँ और धन्यवाद देता हूँ,!

  • @panditsonwane338
    @panditsonwane338 Год назад +104

    उद्धव ठाकरे साहेब पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे

  • @dadaraosangle6508
    @dadaraosangle6508 Год назад +24

    आभार कपिल साहेब सध्या सर्वच थरावर जनतेवर अन्याय होत आहे

  • @ravindraramraje5599
    @ravindraramraje5599 Год назад +62

    सर जी संविधान बचानेके और लोकशाही बचानेके लिए हम तुम्हारे साथ है। जय संविधान

  • @MohammedAli-dl4my
    @MohammedAli-dl4my Год назад +10

    सिब्बल साहब, मैं तुम्हारे साथ हूं। आप की विचारधारा के साथ पूरा देश खड़ा है।

  • @NANASAHEBKHANDEKAR_-5151
    @NANASAHEBKHANDEKAR_-5151 Год назад +46

    ग्रेट सर हम आपके साथ है. भारत बचावो 💪🙏

  • @vilasjadhav1547
    @vilasjadhav1547 Год назад +13

    साहेब,आप लढते रहो,हमलोग आपके साथ है,

  • @dipakvasave6789
    @dipakvasave6789 Год назад +44

    साहेब मी आपल्या मताला पूर्णतः सहमत आहे..
    मी सर्वप्रथम वकील म्हणून तर आहेच परंतु एक संवेदनशील नागरिक म्हणून मी आपल्या पाठीशी आहे....
    जय हिंद..

    • @ksantoshart
      @ksantoshart Год назад

      ruclips.net/video/N64GcOjm6Bs/видео.html ये भी सुनो

    • @shashanknare3757
      @shashanknare3757 2 месяца назад

      ​@@ksantoshart19:30

  • @sureshshinde4216
    @sureshshinde4216 Год назад +32

    सिबल सर्जी आपणे जो कार्यक्रम आयोजित किया हैं,बहुत अच्छा है.आपके इस काम के लिये महाराष्ट्र हे आपको सत साहेब जी 🌹🌹🙏🙏

  • @namdeonikam9600
    @namdeonikam9600 Год назад +23

    सिब्बल साहेब यांनी मांडलेले विचार योग्य आहेत.देशातील विशेष करून तरुणांनी पुढाकार घेऊन ते सफल कसे होईल हे पहिले पाहिजे.

  • @sagarmahekar6677
    @sagarmahekar6677 Год назад +20

    लोकशाही वाचवायचे असेल तर सर्वांनी जागृत राहिले पाहिजे आणि या लोकांच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे

  • @ashavanjare296
    @ashavanjare296 Год назад +127

    जय महाराष्ट्र मुख्य मंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे हेच असतील

    • @nishamanjrekar4623
      @nishamanjrekar4623 Год назад +1

      एकदम बरोबर.
      पंतप्रधान संजय राऊत यांनी सांगितले आहे की २५ वर्षं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना कोणीच हलवू शकत नाही.
      म्हणजेच उद्धवजी ठाकरे साहेब हे लगातार २५ वर्षं मुख्यमंत्रीच रहाणार.
      काही काळजी करू नका .

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 Год назад +4

    सिब्बल सर एकदम बरोबर सांगत आहेत आज जे काही देशात होत आहे ते चुकीचे होते आहे मुलांना नोकऱ्या नाही .लोकांचे आवाज दाबत्त आहेत संविधान वाचवायचे असेल तर सिब्बल साहेबाना साथ दिली पाहिजे

  • @maheshgaikwad9907
    @maheshgaikwad9907 Год назад +56

    कपिल,साहेब,आपन,खरी,काहाणी,जनतेपुढे,
    सागितंली,त्या,बद्दल,धन्यंवाद,

  • @ratanrao3033
    @ratanrao3033 Год назад +7

    मा.सिब्बल सर ,आपण सुरू केलेले अभियान ला वकील व जनता सहकार्य करतील.

  • @balajidhoblepatil3675
    @balajidhoblepatil3675 Год назад +37

    वकील साहेब आपल्या विचारधारा बद्दल जनता आपल्या सोबत आहेत

  • @vasantpawar1643
    @vasantpawar1643 Год назад +11

    Correct 🙏🌹
    ऐसा ही होना चाहिए हम आपके साथ है

  • @vishwanathbhagat2826
    @vishwanathbhagat2826 Год назад +60

    कपिल सर proud of you yes we are with you

    • @baburaovibhute7325
      @baburaovibhute7325 Год назад

      आपकी हर बात साही हे

    • @baburaovibhute7325
      @baburaovibhute7325 Год назад +1

      आपकी विचार धरा लोक शाही का समंदर है,
      आपका अभियान सफल होगा
      देश में लोक शाही फिर से मजबूत होगी

    • @baburaovibhute7325
      @baburaovibhute7325 Год назад

      हिन्दुस्तान की पहचान थी हर मजहब के लोग शांती से राहते थे
      आज हम काहा है

    • @nishamanjrekar4623
      @nishamanjrekar4623 Год назад

      मोदी मुसलमानों के खिलाफ कुछ भी नहीं बोलता फिर भी एक भी मुसलमान का व्होट भाजपा को नहीं मिलता ।
      आदरणीय सेक्यूलर महात्मा राहुल गांधीछी हमेशा हमेशा बोलते हैं कि हिंदूओं का हिंदूत्व निकालकर हिंदूओं को नपुंसक और डरपोक बनाना चाहीए। राहुल जी खुल्लम खुल्ला बोलते हैं हम मुसलमानों की पार्टी है ।
      आदरणीय सेक्यूलर सोनिया गांधीजी खुल्लम खुल्ला लोकसभा में हिंदू औरतों पर बला त्कार होकर भी सजा नहीं होनी चाहिए ऐसे कानून लोकसभा में पास करने की कोशिश करती है । हिन्दू प्रापर्टी हड़प करने के लिए कानून बनाती है ।
      कांग्रेस हमेशा पाकिस्तानी सेना और पाकिस्तानी मुस्लिम जिहादी आतंकवादियों को समर्थन और फंडींग करती है । गांधी परिवार और कांग्रेस एक गुनहगार संघटन है । छोटे छोटे बच्चों को भगाकर और उनके हाथ पांव तोड़कर भिक मांगने को मजबुर करने वाले गुनहगारों से भी पैसा/ हफ्ता लेती है कांग्रेस ।
      फिर भी भारत के कई हिंदू कांग्रेस को व्होट देते हैं।
      इसे क्या कहेंगे ?

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 Год назад +3

    सिब्बल साहेब, हम जनता आपके साथ हैं, देश और संविधान सुरक्षीत रैहना चाहिये, देश और आम जनता इस राजनितीसे उब गयी है, जय संविधान.. जर भारत.. 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 Год назад +14

    कपिल सिब्बल साहेब आपको लाख लाख धन्यवाद. सर जयहिंद. जयमहाराष्ट्र साहेब.

  • @govindsakre3741
    @govindsakre3741 Год назад +3

    ही संकल्पना फार उत्तम आहे, लोकांनी अंतर्मुख
    होऊन सहभागी होणे गरजेचे आहे.

  • @tukaramyadav8439
    @tukaramyadav8439 Год назад +35

    ग्रेट सिब्बल सर

  • @rammm993
    @rammm993 Год назад +2

    साहेब अगदी बरोबर विश्लेषण जनतेच्या मनातील

  • @vaibhavdange1151
    @vaibhavdange1151 Год назад +12

    सिब्बल साहेब बरोबर आहे वकील व सर्व जनतेनी लोकशाही जिवंत राहण्यासाठी तीव्र आंदोलन केले पाहिजेत

  • @geetaraut8870
    @geetaraut8870 Год назад +2

    धन्यवाद सिब्बलसर,आप खडे हुए अन्यायके खिलाफ,सारे भारतवासी आपके साथ होगे,

  • @SAGARPATIL-np5ph
    @SAGARPATIL-np5ph Год назад +28

    You are true sir.. We are with you..

  • @shekharkakade8002
    @shekharkakade8002 Год назад +4

    ग्रेट, टॅलेंटेड पर्सन
    Saluute तमाम शिवसैनिकांकडून, महाराष्ट्र प्रेमी महाराष्ट्रीय जनतेकडून

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 Год назад +127

    शिवसेनेला संपवणारा अजून निर्माण व्हायचंय

    • @pradipshinde6273
      @pradipshinde6273 Год назад +1

      😂😂😂😂

    • @ihita7979
      @ihita7979 Год назад +4

      अगदी बरोबर भावा हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची शिवसेना कुणीही संपवु शकत नाही जय महाराष्ट्र

    • @kiransawant2251
      @kiransawant2251 Год назад +4

      @@ihita7979
      हे कोण शिंदे?? रिक्षावले??
      कुठं जन्मले?? कोणी ओळखत यांना??
      ED लागली तर फाटली ह्यांची. पळाले. पळून गेले घाबरून. हा साधा शिवसैनिक सुद्धा नाही. 😂😂

    • @ihita7979
      @ihita7979 Год назад

      @@kiransawant2251 शिंदे रिक्षा पवार भाजी विक्रेते मोदी चहावाला सुप्रीया ताई वांगेवाले उद्धव ठाकरे काहीही काम न करता फुकट वाले आणि तु सतरंजी उचलणारे

    • @kiransawant2251
      @kiransawant2251 Год назад

      @@ihita7979
      उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री no 1 देशात.
      जगाने गौरविलेला माणूस क्या कहेने??
      सुप्रिया ताई वांगी उगवतात RSS सारखी आतंकवादी उगवत नाही.चहा स्टेशन ला विकला त्यावेळी स्टेशनं नव्हतं रिक्षावाला ल्या शाखाप्रमुख बनवला नगरसेवक महापौर आमदार मंत्री परत रिक्षावाला. 😂😂
      तुम्ही संडास साफ करणारे देशद्रोह्यांचा परत तिथेच आले.

  • @dattabhaunimbalkar5341
    @dattabhaunimbalkar5341 Год назад +1

    Very nice Sir ji.. We are with you..Go ahead..

  • @sudhakarshinde6018
    @sudhakarshinde6018 Год назад +91

    कोर्टात काहीही होऊ दे जनतेच्या कोर्टात येऊ दे. त्यांना कळेल वेळ लांब नाही.

    • @ajaygovekar3840
      @ajaygovekar3840 Год назад

      अरे लोकसभेला EVM manage करतात. Ballet paper वर हवे मतदान

  • @chatrabhujkapse3044
    @chatrabhujkapse3044 Год назад +7

    आपके विचार सही है, हम आपके साथ है

  • @santoshkokate8112
    @santoshkokate8112 Год назад +131

    देशाची राज्यघटना धोक्यात आहे तिला वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे

    • @bnanewstv5029
      @bnanewstv5029 Год назад +1

      नाही देशाची राज्य घटना धोक्यात नाही तुम्हीच घटनेच्या विरोधकांना राजकारणामध्ये मदत करता हे खर आहे

    • @prabhakarunde6288
      @prabhakarunde6288 Год назад +1

      धोक्यात राज्यघटना नाही, या सगळ्या विरोधी पक्षांची दुकाने बंद होणार तेव्हा हा बोका बोबंलतो आहे, आणी सुप्रीम कोर्टात एका दिवसाची फी २० लाख घेतोय.

    • @rameshmore9352
      @rameshmore9352 Год назад

      ते लाचार भडवे तळवे चाटणारे फक्त येणार नाहीत .....

    • @balasojarad7757
      @balasojarad7757 Год назад

      ​@@prabhakarunde6288आप गलत सोच रहे है वकिली साहब सच बोल रहे है

  • @rajusayyad8727
    @rajusayyad8727 Год назад +4

    सिब्बल is a great speech, सविधान बचाव, देश बचाव, हम सब आपके साथ हैं
    देश बीक रहा है, तो हम चुप नही रहेंगे 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @shaikhparvej1491
    @shaikhparvej1491 Год назад +36

    उत्तम सर वकिलांनी एकत्र आले पाहिजे

    • @sanjayaunde7148
      @sanjayaunde7148 Год назад +4

      आम्ही तुमच्याबरोबर सर.

    • @bhivajangam9245
      @bhivajangam9245 Год назад +3

      मा श्री कपिल सिब्बल साहेब एक अनुभवी व सिनियर वकील काय सांगतायत हे सुज्ञान जनतेने नीट ऐकून घ्या आणि पुढे कसे लढायचे विचार करून लढाईत उतरा

  • @abhijeetkakade6987
    @abhijeetkakade6987 Год назад +57

    Best Lawyer ever Sibbal Sir 💯💯

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 Год назад +77

    देशाची लोकशाही धोक्यात आहे,जनतेने वेळीच सावध व्हावे

    • @prabhakarunde6288
      @prabhakarunde6288 Год назад

      लोकशाही धोक्यात नाही, यांची दुकाने धोक्यात आहे

    • @prabhakarjadhav7035
      @prabhakarjadhav7035 Год назад

      दुकाने वैगरे काही नाही,भांडवलशाही अदानी च खाणार हा देश आणि हे जनतेच्या हातात कटोरा देणार भिक मागायला

  • @balwantkale8908
    @balwantkale8908 Год назад +2

    सिब्बल जी आप आगे बढो हम सब आपके साथ है,,

  • @संदीपमोरे-ग1प

    योग्य निर्णय घेतला सिंब्बल साहेबांनी

  • @hollyxEpic_
    @hollyxEpic_ Год назад

    great movement .....we all r with u !
    forwarding all my lawyer friends !

  • @vishnulokhande7116
    @vishnulokhande7116 Год назад +58

    This is a good message !

  • @sandeepjadhav775
    @sandeepjadhav775 Год назад +12

    Great Sir,
    We are with you.
    We believe you will give justice to Shri Udhav Thakre saheb.

  • @मर्दमराठा-छ7ष

    कपिल सर आप ग्रेट है आप सविधान और लोकशाही बचाने के लिए बहुत अच्छा उपक्रम चला रहे है
    तो हम आपके साथ है
    संविधान बचाना समय की जरूरत है सर

    • @nishamanjrekar4623
      @nishamanjrekar4623 Год назад

      मोदी मुसलमानों के खिलाफ कुछ भी नहीं बोलता फिर भी एक भी मुसलमान का व्होट भाजपा को नहीं मिलता ।
      आदरणीय सेक्यूलर महात्मा राहुल गांधीछी हमेशा हमेशा बोलते हैं कि हिंदूओं का हिंदूत्व निकालकर हिंदूओं को नपुंसक और डरपोक बनाना चाहीए। राहुल जी खुल्लम खुल्ला बोलते हैं हम मुसलमानों की पार्टी है ।
      आदरणीय सेक्यूलर सोनिया गांधीजी खुल्लम खुल्ला लोकसभा में हिंदू औरतों पर बला त्कार होकर भी सजा नहीं होनी चाहिए ऐसे कानून लोकसभा में पास करने की कोशिश करती है । हिन्दू प्रापर्टी हड़प करने के लिए कानून बनाती है ।
      कांग्रेस हमेशा पाकिस्तानी सेना और पाकिस्तानी मुस्लिम जिहादी आतंकवादियों को समर्थन और फंडींग करती है । गांधी परिवार और कांग्रेस एक गुनहगार संघटन है । छोटे छोटे बच्चों को भगाकर और उनके हाथ पांव तोड़कर भिक मांगने को मजबुर करने वाले गुनहगारों से भी पैसा/ हफ्ता लेती है कांग्रेस ।
      फिर भी भारत के कई हिंदू कांग्रेस को व्होट देते हैं।
      इसे क्या कहेंगे ?

    • @gurudasmajgaonkar9893
      @gurudasmajgaonkar9893 Год назад

      हम आपके साथ है

  • @vijaykumarshetye1480
    @vijaykumarshetye1480 2 месяца назад +1

    एकदम बरोबर. सगळ्यांनी आवाज उठवायला पाहिजे. नाही तर जे चाललं आहे ते पूर्ण लोकशाही विरोधी आहे.

  • @vijaysolkar8087
    @vijaysolkar8087 Год назад +142

    भाजपाने चुनाव आयोगाबरोबर सुप्रिम कोर्ट पण विकत घेतल की काय? पण जनतेच्या दरबारात भाजपाचे काय होणार? हे पुढच्या निवडणुकीत भाजपाला कळेल

    • @vilaskokane26
      @vilaskokane26 Год назад +6

      , भाजपा हटावो देश बचावो

    • @prititrimbakraj5750
      @prititrimbakraj5750 Год назад +6

      EVM machine

    • @AvinashPawar-rq8jv
      @AvinashPawar-rq8jv Год назад +1

      Evm kay ata tu bnvsil ka😃

    • @shivajisuryavanshi1094
      @shivajisuryavanshi1094 Год назад +2

      या देशावर अनेक आक्रमण झाली.
      कालांतराने ती परतवली गेली.
      पुन्हा कधीही आली नाहीत

    • @shivajisuryavanshi1094
      @shivajisuryavanshi1094 Год назад +5

      सध्या जे मुख्य न्यायाधीश आहेत चंद्रचूड साहेब.
      हे अत्यंत प्रामाणिक वाटतात

  • @sk-up6os
    @sk-up6os Год назад +8

    असा माणूस देशाचा पंतप्रधान पाहिजे🙏

  • @sikandaradhav7028
    @sikandaradhav7028 Год назад +76

    उघडा डोळे पहा नीट,
    उघडा कान ऐका नीट,
    उघडा तोंड बोला नीट .
    EVM हटाओ बेलेट पेपर लाओ
    और देश बचाओ ।

  • @dadasahebdevkate2311
    @dadasahebdevkate2311 Год назад +1

    आगे बढो सर पूरा देश आपको साथ देगा 👍👍👍👍👍👍

  • @rohanture5296
    @rohanture5296 Год назад +16

    Sir you are 100% correct

  • @narayangaikwad9204
    @narayangaikwad9204 Год назад +3

    कपिल शिंबल जि आप संचे देश के वकील हैं सर आपको दिलसे सैलुट है सर 👍👍👍👌👌👌

  • @mahesh8081
    @mahesh8081 Год назад +16

    It's true reality 💯

  • @alikurashi
    @alikurashi Год назад +18

    Thanks sibbal sir

  • @rajeshrikadu5702
    @rajeshrikadu5702 Год назад +2

    मै आपके साथ हो जनजागृती जनक्रांती अत्यंत आवश्यक आहे

  • @bharatisave5977
    @bharatisave5977 Год назад +8

    सिब्बल साहब आप ग्रेट है,,,,..

  • @dattatrayjadhav5277
    @dattatrayjadhav5277 Год назад

    मैं भी जुडना चाहता हू आपकी विचारधारा मुझे अच्छी लगी

  • @prashantrajveer6688
    @prashantrajveer6688 Год назад +21

    अजून निकाल लागला नाही.याचा अर्थ असा नाही की ही लढाई हरली आहे.
    कपिल सरांनी फक्त अपील केली आहे की.आपली लोकशाही धोक्यात आहे.सर्वांनी एकत्र या अस बोलत आहे.

    • @prakashshinde873
      @prakashshinde873 Год назад +1

      Yes... Very true. But also there is every possibility of his winning the case.. Constitutional law is different than law of evidence. कायद्यात सत्याला महत्व आहेच की..

    • @hemantnandeshwar1660
      @hemantnandeshwar1660 Год назад

      बरोबर आहे

  • @dattatraypawar8898
    @dattatraypawar8898 9 месяцев назад +1

    कपिल सिब्बल साहब आप जो बात कहते हैं वो बिलकुल सही हे

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 Год назад +125

    Great Shibal sir 🙏👍

  • @govindborhade1605
    @govindborhade1605 Год назад +8

    भारतीय संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी भजपा हद्दपार व्हायला च हवं!
    जय हिंद! जय भारत! जय महाराष्ट्र!

  • @anandraoghorpade3102
    @anandraoghorpade3102 Год назад +1

    मा,सिंबल साहेब आगे बढों शुभेच्छां‌ हिंदुस्थानातील जनता तुमच्यां पाठिंसी

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 Год назад +11

    सत्य मेव जयते भारत मता कि जय 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @pradipkumarchoudante7760
    @pradipkumarchoudante7760 Год назад +1

    निष्पक्षता से आंदोलन करना होगा | किसी भी राजनीतिक पार्टी की दलाली नहीं करेंगे | मानवता की लढाई लढेंगे, संविधान की लढाई लढेंगे | स्वतंत्र भारत की लढाई लढेंगे तो आपका स्वागत है |🙏✊✊🌷🌹

  • @SwapnehK
    @SwapnehK Год назад +62

    Everyone needs to unite for this movement

  • @ravaji.bsalunkhe8702
    @ravaji.bsalunkhe8702 Год назад +2

    Very important movement sir .I Join with you sir .I strongly actively support you ..

  • @ramnathpatil4820
    @ramnathpatil4820 Год назад

    सिब्बल साहब आपका सलाह बहुत अच्छा है

  • @pramodnarve2871
    @pramodnarve2871 Год назад +23

    सर्वोच्च न्यायालयाने मा कपिल सिब्बल यांचे म्हणणे गंभीरपणे ऐकुन योग्य न्याय करावा ही विनंती 🙏

    • @chandrakantjagtap4537
      @chandrakantjagtap4537 Год назад

      किती बालिश विधान आहे.

    • @nishamanjrekar4623
      @nishamanjrekar4623 Год назад

      पहिल्या सारखं आता कपिल सिब्बल चे सेटिंग नाही आहे.

  • @balirammore6871
    @balirammore6871 Год назад +2

    Thank you Sir ,we are Support to you. Jay Maharashtra .

  • @sarodechandrakant7291
    @sarodechandrakant7291 Год назад +22

    खुप खुप छान उपक्रम !
    संविधान वाचले पाहिजे तरच देश वाचेल यासाठी हवी जनतेची क्रांती !
    Ban Evm Ban BJP save Indian democracy !
    Jay Bhim jay Panther Jay shivaray !

    • @vrushalighagare3645
      @vrushalighagare3645 Год назад +1

      खरं आहे भाजप टरबूज मिंधे मुक्त महाराष्ट्र भारत करूया.

  • @kaleemullashariff3726
    @kaleemullashariff3726 Год назад +1

    It's a wonderful move. I have my full support.

  • @मिभारतीयआहे

    कपिल सिब्बल सर आप महान हो 👍👍👍👍👍

  • @sakinathavale1012
    @sakinathavale1012 Год назад +1

    Great.. हम आपके साथ है..

  • @sureshchavan8019
    @sureshchavan8019 Год назад +16

    Kapil s well done 👍 sir

  • @karbharisalunke8959
    @karbharisalunke8959 Год назад +4

    मा. कपील सिब्बल साहब आपको लाख लाख हार्दीक बाई🌷🌷🙏🙏🙏

  • @rajaramkapadi5626
    @rajaramkapadi5626 Год назад +15

    सगळ्या छोट्या राजकीय पार्ट्या नी कोर्ट मध्ये केलं केली पाहिजे....
    नाही तर हे सगळे पक्ष संपून टाकणार ..जे त्यांचे आईकत नाहीत....हीच वेळ आहे शिवसेना वाचवण्या साठी एकत्र आले पाहिजे

    • @nishamanjrekar4623
      @nishamanjrekar4623 Год назад

      मोदी मुसलमानों के खिलाफ कुछ भी नहीं बोलता फिर भी एक भी मुसलमान का व्होट भाजपा को नहीं मिलता ।
      आदरणीय सेक्यूलर महात्मा राहुल गांधीछी हमेशा हमेशा बोलते हैं कि हिंदूओं का हिंदूत्व निकालकर हिंदूओं को नपुंसक और डरपोक बनाना चाहीए। राहुल जी खुल्लम खुल्ला बोलते हैं हम मुसलमानों की पार्टी है ।
      आदरणीय सेक्यूलर सोनिया गांधीजी खुल्लम खुल्ला लोकसभा में हिंदू औरतों पर बला त्कार होकर भी सजा नहीं होनी चाहिए ऐसे कानून लोकसभा में पास करने की कोशिश करती है । हिन्दू प्रापर्टी हड़प करने के लिए कानून बनाती है ।
      कांग्रेस हमेशा पाकिस्तानी सेना और पाकिस्तानी मुस्लिम जिहादी आतंकवादियों को समर्थन और फंडींग करती है । गांधी परिवार और कांग्रेस एक गुनहगार संघटन है । छोटे छोटे बच्चों को भगाकर और उनके हाथ पांव तोड़कर भिक मांगने को मजबुर करने वाले गुनहगारों से भी पैसा/ हफ्ता लेती है कांग्रेस ।
      फिर भी भारत के कई हिंदू कांग्रेस को व्होट देते हैं।
      इसे क्या कहेंगे ?

  • @indrajitrane2451
    @indrajitrane2451 Год назад +2

    Fantastic analysis....hats off to u sir...senior advocate Supreme court

  • @ratanpatil761
    @ratanpatil761 Год назад +8

    खूप चांगले विचार आहेत साहेब आपले

  • @pramodkshirsagar1504
    @pramodkshirsagar1504 Год назад +1

    I will with you

  • @shushamasurywanshi5109
    @shushamasurywanshi5109 Год назад +13

    We are with you sir

  • @balkrishnaumale7742
    @balkrishnaumale7742 Год назад +1

    सिब्ब्ल. जी. बहोत. बहोत. धन्यवाद.

  • @sanjaykanade1803
    @sanjaykanade1803 Год назад +103

    मोदी हटाओ देश बचाओ....... 🇮🇳

  • @shantaramdongare5206
    @shantaramdongare5206 Год назад +2

    Very good thought! We are all with you!