समाधान आवताडेंची आमदारकी पुन्हा टिकेल का? samadhan autade | Bhagirath Bhalke | HPN MARATHI NEWS

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 июн 2024
  • #HPNMarathiNews #samadhanautade #BhagirathBhalke #abhijeetpatil #prashantparicharak #pandharpurvidhansabha
    समाधान आवताडेंची आमदारकी पुन्हा टिकेल का? samadhan autade | Bhagirath Bhalke | HPN MARATHI NEWS
    भाजपचा गड असणाऱ्या सोलापूरला महाविकास आघाडीने लोकसभेच्या निकालात सुरुंग लावला… सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं प्रत्येकी एक खासदार निवडून आणत जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथा पालथ घडवून आणली… लोकसभा निवडणुकीत पंढरपुरातून प्रणिती शिंदे यांना मिळालेल्या तब्बल 45 हजारांच्या लीडने आता समाधान आवताडे आणि भाजपची धाकधूक चांगलीच वाढली आहे… … पंढरपुरात विधानसभेला चित्र नेमकं कसं असेल? समाधान अवताडेंची आमदारकी इथून पुन्हा टिकेल का? पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येण्याचे कुणाचे जास्त चान्सेस आहेत? हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत…
    पंढरपुरात 2009 ला दस्तूरखुद्द विजयसिंह मोहिते पाटील यांना धूळ चारत भारत भालके यांनी जायंट किलर ठरत आमदार झाले… आणि गटातटाच्या राजकारणाला भेदत त्यांनी सलग तीन टर्म आमदार होण्याचा बहुमान मिळवला…2019 च्या निवडणुकीत भाजपच्या सुधाकरपंत परिचारक यांचा पराभव करून भारत भालके यांनी आमदारकीची हॅट्रिक साधली… मात्र भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपुरात पोटनिवडणूक लागली… या निवडणुकीत राष्ट्रवादीनं सहानुभूतीच्या फॅक्टरचा विचार करत भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली… तर भाजपने समाधान आवताडे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं… अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या बनलेल्या या पोटनिवडणुकीत मात्र समाधान आवताडे यांनी गुलाल उधळत पंढरपुरात कमळ फुलवलं…पण लोकसभा निवडणुकीत पंढरपुरातून प्रणिती शिंदे यांना मिळालेल्या तब्बल 45 हजारांच्या लीडने आता समाधान आवताडे आणि भाजपची धाकधूक चांगलीच वाढली आहे… महायुतीकडे आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि महाविकास आघाडीकडून विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत…
    viral video,
    viral news,
    youtube trending,
    new viral video,
    viral videos today,
    trending youtube videos,
    social media viral video,
    viral video clips,
    trending viral videos,
    latest viral video,
    maharashtra news
    ------------------------------
    Music: Jupiter One - Riot • Jupiter One - Riot (No...
    ------------------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechanolith
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...
    ------------------------------
    Undertow by Scott Buckley / scottbuckley
    Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
    Free Download / Stream: bit.ly/undertow-scott-buckley
    Music promoted by Audio Library • Undertow - Scott Buckl...
    ------------------------------
    🎵 Track Info:
    Title: Pachabelly by Huma-Huma
    Genre and Mood: Classical + Calm
    License: You're free to use this song and monetize your videos.
    ---
    ⭐ Free Download: ruclips.net/user/audiolibrarymusic
    ---
    ❤️ Optional support (Thanks):
    Please include the following in your video description (Copy & Paste):
    ------------------------------
    Music: Pachabelly - Huma-Huma
    • Pachabelly - Huma...
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
    for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
    Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
    Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
    HPN Marathi News मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून HPN Marathi चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . HPN Marathi मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता HPN Marathi News तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार HPN Marathi News नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे . HPN Marathi News च्या बातम्यांसंबंधी सर्व खटले , वादविवाद प्रकरणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . इतर कोठेही चालवले जाणार नाहीत.
    Our some other playlist -
    ताज्या बातम्या
    • दुष्काळाच्या उपाय योजन...
    स्‍पेशल स्‍टोरी
    • Video
    Ujani Dam Update उजनी धरण अपडेट
    • Ujani Dam Update । आनद...
    मान्सून । Heavy Rainfall
    • Video
    क्राईम | HPN Crime News
    • उपमहापौर कुलभूषण पाटील...
    Follow us for more latest updates :
    Website:- hpnmarathinews.com/
    www.hpnmarathi.com/
    Facebook:- / hpnmarathi
    Twitter:- home
    Instagram:- / hpn_marathi_news
    Download HPN News Android App:
    play.google.com/store/apps/de...
    Whats App:- +91 8007000071

Комментарии • 215

  • @HPNMarathiNews
    @HPNMarathiNews  14 дней назад +5

    पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचा आमदार कोण होईल?

  • @shridarkatare9474
    @shridarkatare9474 14 дней назад +16

    भगीरथ दादा भालके मंगळवेढा पंढरपूर विधानसभेचे आमदार 999

  • @rayabatad4042
    @rayabatad4042 14 дней назад +15

    भगिरथ दादा 999

  • @AmolShinde-xo1hk
    @AmolShinde-xo1hk 14 дней назад +10

    भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये किंवा आय काँग्रेस मध्ये नाही तर उध्दवजी ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करावा ते नक्की आमदार होतील पवार साहेब स्वताहा ताकत लावतील

  • @santoshteli999
    @santoshteli999 14 дней назад +6

    महाविकास आघाडीचे फिक्स आमदार मा.भगिरथ दादा भालके साहेब...❤💪🏻

  • @dnyaneshwarfarad6313
    @dnyaneshwarfarad6313 14 дней назад +9

    Only 999

  • @jyotiramzambare9082
    @jyotiramzambare9082 14 дней назад +11

    999 भगीरथ

  • @user-tn1fz1qp2l
    @user-tn1fz1qp2l 14 дней назад +9

    भगीरथ भालके

  • @dineshgaikwad7973
    @dineshgaikwad7973 14 дней назад +12

    999

  • @SachinDethe-ob2cx
    @SachinDethe-ob2cx 14 дней назад +8

    भगिरथ भालके ❤

  • @user-kb7tc2fi5o
    @user-kb7tc2fi5o 14 дней назад +5

    भगीरथ भालके 999

  • @ajaybarkde7423
    @ajaybarkde7423 14 дней назад +8

    Bhagirath dada Bhalke

  • @ranjitpatil402
    @ranjitpatil402 14 дней назад +5

    आज पण उद्या पण 999

  • @RafikMujavar-rl1jp
    @RafikMujavar-rl1jp 14 дней назад +5

    भगीरथ दादा भालके ✌️

  • @santoshteli999
    @santoshteli999 14 дней назад +5

    पिक्स आमदार भगीरथ दादा भालके❤

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 14 дней назад +12

    परिचारक आणि लाचार अभिजित सोडून कोणीही चालेल

  • @amitLugade-lk9yl
    @amitLugade-lk9yl 14 дней назад +4

    भगीरथ दादा❤

  • @user-su8xf8su1u
    @user-su8xf8su1u 14 дней назад +4

    भगीरथ दादा भालके

  • @santoshjamdade6927
    @santoshjamdade6927 14 дней назад +4

    तुतारी ज्याच्यां कडे आहे तेच निवडून येतील

  • @popatsudake8525
    @popatsudake8525 4 часа назад +2

    समाधान आवताडे 💯