आढळराव उदय साहेबांमुळे तुम्ही निवडून आलात शिवसेनेमुळे निवडून आला आढळराव तुम्ही उद्वव.साहेबांमुळे निवडून आला शिंदे गटात सामील व्हायला नव्हतं पाहिजे आहे तिथेच थांबायला पाहिजे होतं जय बाळासाहेब . जय उद्ववसाहेब 🚩🚩🏹
आढळराव तुम्हाला लईच गर्व झाला आहे .पण मतदार राजा खूप उशार असतो वेळ आल्यावर कळेल तुम्हाला ज्या शिवसैनिकांनी तुम्हाला निवडून आणण्यासाठी जिवाचे रान केले आज तुम्ही त्यांनाच नाव ठेवायला लागले मी स्वतः तुम्हाला तीन वेळा मतदान केले आहे विशेष करून खेड तालुक्यातील जनतेने तुम्हाला प्रत्येक निवडणूकीत चांगली साथ दिली पण या पुढे खेड तालुका तुम्हाला तुमची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही तुम्ही खेड तालुक्यातील शिवसेनेत फक्त तुमची राजकीय पोळी भाजण्यासाठी वाद लावायचे काम केले दुसरे काही काम नाही केले असो तुम्हाला अखेरचा जय महाराष्ट्र 🙏
दादा....तुम्ही तुमच्या new English school मधे शिकणाऱ्या आदिवासी मुलांना घ्यायचं टाळले...100 मुले तुम्हाला संबळता नाही आले ....काय नाय देणार आम्हाला.... हाच माज आणि गर्व यामुळे तुम्ही मागची टर्म घरी बसलात... अता तर गद्दरबरोबर गेलात.
दादा खरे बोलत आहात शिवसेनेने दादाना खासदार केले नाही तर दादानी तीन टर्म शिवसेनेला खासदार दिला आहे खरे गद्दार राष्ट्रवादी बरोबर सरकार बनवनारे आहेत मैदान जिकनारे मा एकनाथ
काय सांगताय आमदारकी खासदारकी मिळण्याकरताच शिंदे गट प्रवेश हे शिरुर मतदार संघातील समस्त जनतेला ठाऊक आहे आणि घाबरले म्हणता तर तुम्ही अभ्यास केला तर खुप बरं होईल शिवसैनिकांची ताकद होती पण आता मुळशिवसेना आणि कथित शिवसेना वेगवेगळ्या आहेत 2024 ला कळेल तुम्ही उभे राहाच समजेल बघा भाजप तिकीट देतयं का
दादा तुमच्या बद्दल आदर होता पण जेंव्हा तुम्ही आशाताईंना एका भिकारचोट आमदाराला जवळ केले ताईंना बाजुला केले तेंव्हा कुठे गेली तुमची निष्टा एका निष्ठावंत कार्यकर्ते बाजुला केले तेंव्हा लाज वाटली नाही का हाच घमंड २०१९ला मोडला रसी जळाली पण पिळ जळाना तुमची लाईकी नव्हती शिवसेनेत राहायची
वेळ आल्यावर नक्किच समजेल...शिवसेनेत होता म्हणून अढळ होता आता अढळ उतारावरून कायमचा ढळून पलटी होऊन खड्यात पडणार आणि ते काम उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाच करणार
शिवाजी अढलराव हे अभ्यासु नेता नाहित तर हे ३ वेळा कसे निवडुन आले तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंतरगत गटबाजीचा फायदा झाला नाहितर तुमचे डिपॉझिट राहिले नसते.... उगाच पोकळ बाता करतात
अहो आढळराव जनतेने मनाशी खूणगाठ बांधली आहे कोणाला आडव करायचं ते .तुम्ही फकता उभे रहा .अहो तुम्ही शिवसेना या चारक्षारी मंत्राने मा.स्व शिवसेना प्रमुख यांचे मुळे .नाहीतर आपली ......काय हे जनता ओळखून आहे
दादा काही पण म्हणा पण आपण एका जागेवर तटस्थ रहायला हवे होते 🚩🚩
Only उद्धव ठाकरे साहेब king 👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👑👑🚩🚩🚩
तु कोनरे
तुम्ही माजी खासदार म्हणून कायम राहा.
दादा तुम्ही राष्ट्रवादी आमदार सोबत सेटिंग करून निवडून आले होते तुम्ही किती आमदार निवडून आणले 15 वर्षात
भविष्यात मी असेन कींवा नसेन म्हणून मी मोठी ऑफर आली त्यांच्या बरोबर गेलो.
आढळराव पाटील साहेब खासदार होण्यासाठी शिंदे गटा मध्ये गेले नाही भविष्य काळात पंतप्रधान बनण्यां चा विचार आहे एनडी चे धन्यवाद साहेब 🙏💐💐
😂😂😂
शिरूर लोकसभा मतदार संघातील जनता तुम्हाला तुमची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही
आढळराव उदय साहेबांमुळे तुम्ही निवडून आलात शिवसेनेमुळे निवडून आला आढळराव तुम्ही उद्वव.साहेबांमुळे निवडून आला शिंदे गटात सामील व्हायला नव्हतं पाहिजे आहे तिथेच थांबायला पाहिजे होतं जय बाळासाहेब . जय उद्ववसाहेब 🚩🚩🏹
फक्त शिवसेना🚩🚩🚩
दादा तुम्ही पडलेले उमेदवार आहे
पाटील आता जनता किंमत देणार नाही कारण आपण शिंदे गट मधे जावून जी आज आपल्या बद्दल किंमत होती ती राहिले नाही परत अलात तर इज्जत नाही तर
बरोबर
आढळराव- मला पाढायच्या भाषा करू नका, मी आधीच पडलोय🤣🤣🤣
Only udhav thakare shaheb Jay Maharashtra
पक्षाच्या नावावर येतात हे लक्षात राहू द्या साहेब....
साहेब आत्ता तुमच काम राहील नाय
नाही राजकारणात
आत्ता घरी बसा
उदधव ठाकरे साहेबांची शिवसेना सूर्यासारखी तेजस्वी आहे त्यांच्याशी गददारी करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे.
आता नाही गेले ते दिवस 🙏
कोणाला मग 2019 ला का पराभूत झाले साहेब
दादा तू पुन्हा येत नाही लाव जोर🤣🤣🤣
शिवसेनेतुन निघाले म्हणजे ईतीहास जमा झाले, थोडं मागें वळून बघा,जय बाळासाहेब जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
म्हणुनच अमोल कोल्हे यांनी पाडलं का
मग काय बैलगाडा शर्यत साठी गेला काय🤣🤣🤣😂😂😂😂🍉
तुम्ही का पडला याचे उत्तर जनतेला द्या
आता परत निवडून येणार नाहीदादा 🙏🙏
जय महाराष्ट्र, फक्त उद्धव साहेब ठाकरे,
आढळराव तुम्हाला लईच गर्व झाला आहे .पण मतदार राजा खूप उशार असतो वेळ आल्यावर कळेल तुम्हाला ज्या शिवसैनिकांनी तुम्हाला निवडून आणण्यासाठी जिवाचे रान केले आज तुम्ही त्यांनाच नाव ठेवायला लागले मी स्वतः तुम्हाला तीन वेळा मतदान केले आहे विशेष करून खेड तालुक्यातील जनतेने तुम्हाला प्रत्येक निवडणूकीत चांगली साथ दिली पण या पुढे खेड तालुका तुम्हाला तुमची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही तुम्ही खेड तालुक्यातील शिवसेनेत फक्त तुमची राजकीय पोळी भाजण्यासाठी वाद लावायचे काम केले दुसरे काही काम नाही केले असो तुम्हाला अखेरचा जय महाराष्ट्र 🙏
शिरूर चा गद्दार
आज पराभुत झाले आहे घरी बसा अमोल कोल्हे आहे
Aapan 15 varsh khasadar Sangh ka Vikas Jal Nahin
साहेब या agother अपन हरलेले आहत
काळजी घ्या दादा आराम करा आता
2019 ला शिवसेना भाजप युती असताना पण हे महाशय तबबल 60 हजार मतांनी पराभूत झाले आता काय झाट निवडून येत नाही
पराभवास कट्टर शिवसैनिक सुद्धा कारणीभूत आहेत कारण बर्याच शिवसैनिकांनी कोल्हे चा प्रचार केलेला आहे
Gaddar aahe
Right 👍
कोण आला रे कोण आला शिरूरचा गद्दार आला
अरे भाऊ माजी खासदार बोल
काल पर्यंत त्यांच्या पाठीमागे पळत होते दादा
दादा ठाकरे नावा मधी दम आहे मनून तुम्ही खाजदर होते
Gaddar...balasahebanchya raktashi iman nahi..rakhla jithe khale ..tithech thukle...
लक्षात ठेवा आपण शिवसेनेमुळे तीन वेळा खासदार झालेला आहात 🚩🚩🚩
खासदार डाॅ अमोल दादा कोंले च राहनार
आहो शिजलेला दिवा आहेस, कशाला पेटायचा प्रयत्न करताय, जळून जळून खाक झालेले परत पेटत नसतात..
उपटायला गेला का. पदा साठी नाही गेला.
तुझी उपटायची का
एक खरा शिवसैनिक
गददार भाजप 🐶🐶
आता सगळे ठाकरे साहेबा बरोबर आहे
एकच दादा शिवाजी दादा
दादा....तुम्ही तुमच्या new English school मधे शिकणाऱ्या आदिवासी मुलांना घ्यायचं टाळले...100 मुले तुम्हाला संबळता नाही आले ....काय नाय देणार आम्हाला.... हाच माज आणि गर्व यामुळे तुम्ही मागची टर्म घरी बसलात... अता तर गद्दरबरोबर गेलात.
तुम्ही माझी आहात माझी राहणार गद्दार
Vay zalay, thambun ghya aata, tarun karyakarte aahet🙏🙏
काल ऐका आमदारला मार देऊन,, गावातुन गावकर्यांनी हाकलुन काढला,, तशी तुमची सगळ्यांची हालात होनार काही दिवसांनी,, 🚩🚩🙏🙏
24 ला तुमची ताकद कळेल तुम्हांला किती आहे ती राजकारणातून संन्यास घ्यावा लागेल!
Mag kashyasathi gela
पहिल्यांदा आढळराव पाटील यांची हकालपट्टी करायला नको होती.ते अपमानास्पद वाटलें
नुसते उमेदवार पाहून मतदान होत नाही आत्ता, पक्षाची ताकद आणि उमेदवार पाहून आत्ता मतदान होतेय काळ बदलला आहे
एक नंबर दादा 👍
आला रे आला भाजप🐶🐶 आला
आहो तुम्ही विजलेला दिवा आता मिंदे गटात जाऊन काय दिवे लावणार आहात, आता कायमचाच वाजणार आहेस..
दादा खरे बोलत आहात शिवसेनेने दादाना खासदार केले नाही तर दादानी तीन टर्म शिवसेनेला खासदार दिला आहे खरे गद्दार राष्ट्रवादी बरोबर सरकार बनवनारे आहेत मैदान जिकनारे मा एकनाथ
राज्य पाल व्हयचं
आता आढळराव तुम्ही महाराष्ट्र.राज्या मधुन कुठुन.ही उमेदवारी घ्या तुम्ही माजी खासदार च रहाणार जिथं जाल तिथं अमोल कोल्हेनां म. वि आ. तुमच्या समोर देणार
पडणार तू परत 😀😀😀
काय सांगताय आमदारकी खासदारकी मिळण्याकरताच शिंदे गट प्रवेश हे शिरुर मतदार संघातील समस्त जनतेला ठाऊक आहे आणि घाबरले म्हणता तर तुम्ही अभ्यास केला तर खुप बरं होईल शिवसैनिकांची ताकद होती पण आता मुळशिवसेना आणि कथित शिवसेना वेगवेगळ्या आहेत 2024 ला कळेल तुम्ही उभे राहाच समजेल बघा भाजप तिकीट देतयं का
दादा तुम्ही मूळ शिवसेनेतील शिवसैनिकांच्या पाठीमागे उभे आहेत असं बोललात म्हणजे शिंदेची शिवसेना खरी नाही
तू निवडून येणारं नाही
तु खासदारकी साठीच गेला आहे
पडेल उमेदवारांच्या मताला काही किंमत नसते दादा
मग २०१९ मागच्या खासदारकी च्या निवडणुकीत युती असून का पडले? Only Thakre Shivsena,..
मग तू काय काढायला गेला का शिंदे गटात
तुम्ही संपले
एकच दादा शिवाजी आढळराव म्हातारा
आढळराव पडणार तुम्ही
एकच वादा शिवाजी आढळराव दादा सर्व सामान्य जनतेचा अधार वर्ड
तुमी आता काळजि करू नका शिवसेनेची 🙏🙏
तुला ऑलरेडी अमोल कोल्हे नी आडवा केलाय
दादा तुमच्या बद्दल आदर होता पण जेंव्हा तुम्ही आशाताईंना एका भिकारचोट आमदाराला जवळ केले ताईंना बाजुला केले तेंव्हा कुठे गेली तुमची निष्टा एका निष्ठावंत कार्यकर्ते बाजुला केले तेंव्हा लाज वाटली नाही का हाच घमंड २०१९ला मोडला रसी जळाली पण पिळ जळाना तुमची लाईकी नव्हती शिवसेनेत राहायची
कुणाचीच स्वतःची ताकद कायमच नसते,ही ताकद जनतेची असते ,ताकद असण्याचा एक काळ असतो ती उतर वयात शरद पवार सोडून कुणाकडेच नाही उगाच उर बडवून काय उपयोग
शिवाजी दादा खूप विश्वास होता तुमच्या वर पण तुम्ही चूक केली दादा हात जोडून विनंती करतो दादा ठाकरे ची शिवसेना सपू नका दादा
तीन वेळेस हम खासदार झालात मग आता का गेलात 🚩🚩🚩
वेळ आल्यावर नक्किच समजेल...शिवसेनेत होता म्हणून अढळ होता आता अढळ उतारावरून कायमचा ढळून पलटी होऊन खड्यात पडणार आणि ते काम उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाच करणार
Only dada
आता एका नवीन व्हिडिओ त शिंदे तुम्हाला हाताने बाजूला करताहेत, असं पाहिलं, बर नाही वाटलं.( मुख्यमंत्री शिंदे. )
पडणार
शिवाजी अढलराव हे अभ्यासु नेता नाहित तर हे ३ वेळा कसे निवडुन आले तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंतरगत गटबाजीचा फायदा झाला नाहितर तुमचे डिपॉझिट राहिले नसते.... उगाच पोकळ बाता करतात
दादा सोडून द्या खासदार होण्याची स्वप्न
अहो आढळराव जनतेने मनाशी खूणगाठ बांधली आहे कोणाला आडव करायचं ते .तुम्ही फकता उभे रहा .अहो तुम्ही शिवसेना या चारक्षारी मंत्राने मा.स्व शिवसेना प्रमुख यांचे मुळे .नाहीतर आपली ......काय हे जनता ओळखून आहे
आता विसरा
आरे येवडी धमक आहे तर निवडणूक लढवून निवडून या, पाहूया कोण हरणार, आणि कोण जिंकणार..
तुम्ही तर कै मा आमदार नारायण रावजी पवार यांच्यामुळे निवडुन आलात हे का मान्य करत नाही
शिंदेगट बरोबर बोललात .....
समजेल निवडणूका होवू दया
एकदा जीरवलीना पहायचे आसेलतरा आजमावून पहा एकदा
आढळराव पाटील आपण खासदार होऊ शकत नाही
आत्ता झालास म्हातारा , बस घरात
गैले ते दिवस आपल्याला शिवशैनेचा मेहरबानी मुळे निवडून ऐत होता आता परत निवडून ऐनार नाही फक्त आमोल कोल्हे
फक्त महाविकास आघाडी
Only one uaddev shaybe 🚩🚩🚩🚩🚩🚩
Ekch Dada... Shivaji Dada
Tumhi Aram kara ata khup seva Keli jantechi tumcha correct karyakram svatach kela
आपला मराठी माणूस शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले
आम्ही फक्त ठाकरे नावाला पाहून तुम्हाला मतदान केले यापुढे करणार नाही कारण तुम्ही मिदे गट आहे मनून
Only sena
Gaddar nivdun dhkha
पडलेले umedwar
या वयात दल बदनलन रास्त चूक