पंढरपूर-मंगळवेढ्यामधील भाजपचा अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर | Prashant Paricharak vs Samadhan Awatade |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2024
  • पंढरपूर-मंगळवेढ्यामधील भाजपचा अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर | Prashant Paricharak vs Samadhan Awatade |
    माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी माध्यमांशी बोलताना केलेल्या विधानामुळे पंढरपूर-मंगळवेढ्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मी आणि समाधान आवताडे यांनी एकमेकांच्या विरोधात दोन निवडणुका लढवल्या आहेत. ग्राउंड लेव्हलवर आमचे दोन गट आहेत. त्यामुळे तीळगूळ दिलं आणि सगळं गोड झालं, असे तुम्ही समजू नका. असं होत नसतं. तसेच, समाधान आवताडे यांना मी आमदार केलं आहे, असे सांगून परिचारक यांनी आपल्या मनातील गोष्टी बोलून दाखवली आहे, त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढ्याचे राजकारण पुन्हा एकदा वेगळ्या वळणावर येत आहे का, याची चर्चा रंगली आहे.
    #prashantparicharak #samadhanawatade #pandharpur#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #Pune #Maharashtra​​ #Politics​
    About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
    Sarkarnama is India's Best Marathi News Channel And Marathi News Website From Maharashtra. Live stream news online on Politics in Marathi. Catch Up On All The Breaking News, Daily Important News Updates, Trending News Videos On Sarkarnama. The Marathi News Channel Gives You 24-Hour News Updates, About News From All Over Maharashtra, India And The World. Experience Our Live Tv Streaming Option 24-Hours News Update, All On Our RUclips Channel.
    सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्यूज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहात रहा.
    Instagram: / sarkarnamanews
    Facebook: / sarkarnamanews
    Website: sarkarnama.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaBo...
    (KB0224)
    (OG0224)

Комментарии • 17

  • @raviraut8313
    @raviraut8313 5 месяцев назад +8

    कुठे तुमचे वडील, कुठे तुम्ही माघारी 😂

  • @campatpachbhai4417
    @campatpachbhai4417 5 месяцев назад +2

    विठू माउली

  • @prabhakargumate6119
    @prabhakargumate6119 6 дней назад +1

    Only dada 100

  • @santoshteli999
    @santoshteli999 4 месяца назад +2

    999❤

  • @SaurabhJadhav-tf7sc
    @SaurabhJadhav-tf7sc 4 месяца назад

    एकच वादा रंजीत दादा

  • @SaurabhJadhav-tf7sc
    @SaurabhJadhav-tf7sc 4 месяца назад +1

    माढ्यातील जनता विकासकामाबरोबर म्हणजेच आदरणीय लोकप्रिय पाणीदार खासदार आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बरोबर

  • @vikaspujari1480
    @vikaspujari1480 26 дней назад

    999 आता आहेत

  • @jagannathmore5272
    @jagannathmore5272 4 месяца назад +2

    2024ला बघ तुलाच तिकीट मिळत नाही कारण निंबाळकर ने कसं केलंय मोहिते पाटलांना

  • @sheshnayrankhandare7177
    @sheshnayrankhandare7177 13 дней назад

    ONLY bhalake

  • @SachinShendage-bl9yw
    @SachinShendage-bl9yw 4 дня назад

    😅😢😅😢😢😅ew😢😅

  • @2110BAK
    @2110BAK 9 дней назад

    कोण ही उमेदवार असू द्या
    Bjp पडणार

  • @balasahebranavare6124
    @balasahebranavare6124 5 месяцев назад

    😂😂😂