समाधान आवताडेंची आमदारकी पुन्हा टिकेल का? samadhan autade | Bhagirath Bhalke | HPN MARATHI NEWS
HTML-код
- Опубликовано: 24 июн 2024
- #HPNMarathiNews #samadhanautade #BhagirathBhalke #abhijeetpatil #prashantparicharak #pandharpurvidhansabha
समाधान आवताडेंची आमदारकी पुन्हा टिकेल का? samadhan autade | Bhagirath Bhalke | HPN MARATHI NEWS
भाजपचा गड असणाऱ्या सोलापूरला महाविकास आघाडीने लोकसभेच्या निकालात सुरुंग लावला… सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं प्रत्येकी एक खासदार निवडून आणत जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथा पालथ घडवून आणली… लोकसभा निवडणुकीत पंढरपुरातून प्रणिती शिंदे यांना मिळालेल्या तब्बल 45 हजारांच्या लीडने आता समाधान आवताडे आणि भाजपची धाकधूक चांगलीच वाढली आहे… … पंढरपुरात विधानसभेला चित्र नेमकं कसं असेल? समाधान अवताडेंची आमदारकी इथून पुन्हा टिकेल का? पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येण्याचे कुणाचे जास्त चान्सेस आहेत? हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत…
पंढरपुरात 2009 ला दस्तूरखुद्द विजयसिंह मोहिते पाटील यांना धूळ चारत भारत भालके यांनी जायंट किलर ठरत आमदार झाले… आणि गटातटाच्या राजकारणाला भेदत त्यांनी सलग तीन टर्म आमदार होण्याचा बहुमान मिळवला…2019 च्या निवडणुकीत भाजपच्या सुधाकरपंत परिचारक यांचा पराभव करून भारत भालके यांनी आमदारकीची हॅट्रिक साधली… मात्र भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपुरात पोटनिवडणूक लागली… या निवडणुकीत राष्ट्रवादीनं सहानुभूतीच्या फॅक्टरचा विचार करत भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली… तर भाजपने समाधान आवताडे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं… अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या बनलेल्या या पोटनिवडणुकीत मात्र समाधान आवताडे यांनी गुलाल उधळत पंढरपुरात कमळ फुलवलं…पण लोकसभा निवडणुकीत पंढरपुरातून प्रणिती शिंदे यांना मिळालेल्या तब्बल 45 हजारांच्या लीडने आता समाधान आवताडे आणि भाजपची धाकधूक चांगलीच वाढली आहे… महायुतीकडे आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि महाविकास आघाडीकडून विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत…
viral video,
viral news,
youtube trending,
new viral video,
viral videos today,
trending youtube videos,
social media viral video,
viral video clips,
trending viral videos,
latest viral video,
maharashtra news
------------------------------
Music: Jupiter One - Riot • Jupiter One - Riot (No...
------------------------------
Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
Free Download / Stream: bit.ly/mechanolith
Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...
------------------------------
Undertow by Scott Buckley / scottbuckley
Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
Free Download / Stream: bit.ly/undertow-scott-buckley
Music promoted by Audio Library • Undertow - Scott Buckl...
------------------------------
🎵 Track Info:
Title: Pachabelly by Huma-Huma
Genre and Mood: Classical + Calm
License: You're free to use this song and monetize your videos.
---
⭐ Free Download: ruclips.net/user/audiolibrarymusic
---
❤️ Optional support (Thanks):
Please include the following in your video description (Copy & Paste):
------------------------------
Music: Pachabelly - Huma-Huma
• Pachabelly - Huma...
-----------------------------------------------------------------------------------------------------
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
HPN Marathi News मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून HPN Marathi चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . HPN Marathi मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता HPN Marathi News तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार HPN Marathi News नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे . HPN Marathi News च्या बातम्यांसंबंधी सर्व खटले , वादविवाद प्रकरणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . इतर कोठेही चालवले जाणार नाहीत.
Our some other playlist -
ताज्या बातम्या
• दुष्काळाच्या उपाय योजन...
स्पेशल स्टोरी
• Video
Ujani Dam Update उजनी धरण अपडेट
• Ujani Dam Update । आनद...
मान्सून । Heavy Rainfall
• Video
क्राईम | HPN Crime News
• उपमहापौर कुलभूषण पाटील...
Follow us for more latest updates :
Website:- hpnmarathinews.com/
www.hpnmarathi.com/
Facebook:- / hpnmarathi
Twitter:- home
Instagram:- / hpn_marathi_news
Download HPN News Android App:
play.google.com/store/apps/de...
Whats App:- +91 8007000071
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचा आमदार कोण होईल?
भगिरथ भालके❤❤❤
Bhagirath bhart bhalke
आमदार समाधानदादा आवताडे
999
भगिरथ भालके
भगीरथ दादा भालके मंगळवेढा पंढरपूर विधानसभेचे आमदार 999
भगिरथ दादा 999
भगिरथ भालके ❤
Only 999
999 भगीरथ
999
Bhagirath dada Bhalke
भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये किंवा आय काँग्रेस मध्ये नाही तर उध्दवजी ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करावा ते नक्की आमदार होतील पवार साहेब स्वताहा ताकत लावतील
आज पण उद्या पण 999
भगीरथ भालके
महाविकास आघाडीचे फिक्स आमदार मा.भगिरथ दादा भालके साहेब...❤💪🏻
भगीरथ दादा❤
भगीरथ दादा भालके ✌️
परिचारक आणि लाचार अभिजित सोडून कोणीही चालेल
अभिजीत आबा आणि मालक एकत्र येऊन धूळ चालणार तूतारी घेऊन
भगिरथ दादा
भगीरथ भालके 999
पिक्स आमदार भगीरथ दादा भालके❤
भगीरथ दादा भालके
कोणहि.आले.तरिहि.सामान्या.लोकांचा.कांहिहि.फायदा.नाहि.फक्त.आमदार.मोठे.झाले.हे.आपल्या.ामतदार.संघाचे.दुख.
Only Dada 999 bavi amdar
भावी आमदार आबासाहेब
Bhgirt Dada 999
भगिरथ भारत भालके
Bhagirath dada Bhalke #999
Pawar saheb
999❤only baki koni nhi
काळीज...999❤😊
महाविकास आघाडी भगीरथ दादा भालके..
100🔥🔥
भगीरथ दादा भलके 💯💯
Bhagirath Dada Bhalke
भगीरथ दादा
भालके 999❤❤
999❤❤
भगीरथ दादा भालके 999
💪 फिक्स 2024आमदार भगीरथ भारत भालके.9️⃣9️⃣9️⃣✌️
तुतारी ज्याच्यां कडे आहे तेच निवडून येतील
100% वाटते
हा मतदारसंघ मोठ्या पवारांना मानणारा आहे
हे नक्की चं आहे. त्यामुळे सहानुभूती साहेबांना आहे
999👑
100
आमदार भगीरथ दादा भालके...
भगिरथ भालके
भगीरथ भारत भालके❤
भगिरथ भालके ९९९
हाबडा किंग 999
Bhagirath bhale
भगिरत भालके
भगिरथ दादा चहोणार आमदार ❤❤❤
2024 फिक्स आमदार भगीरथ (दादा) भालके👑
भगीरथ भालकेच आमदार होणार
भगीरथ भारत भालके
भगीरथ भारत भालके 999
आवताडेचे बारा वाजले आता 😂😂😂
Samadhan awtade
९९९ फक्त दादा
Konta pan dada yeyala pahije ❤
महाविकास आघाडी
Malak
Only Prashant malak❤
999 भगिरथ दादा 999
भगीरथ दादा 999
9799
Abhijit aba patil
भगिरथ भालके फिक्स आमदार
Ncp pawar shaeb cha aamdar honar🎉
कोण पण येऊ दे भगीरथ दादा फिक्स आहे..
Bhale
Only samadhan dada
समाधान आवताडे साहेब 💯
Samadhan dada 100
विकासाचा वादा समाधान दादा ✌️✌️
Only 100
समाधान दादा
फिक्स आमदार समाधान दादा
100 💕👑
Only 100 Dada
Only malk
Abhijeet patil
💪🏻आम्ही समाधान दादा समर्थक १०० ❤️💯
100❤
९९९
Dilip bapu
Only samadhan aavdatade 💯
999
Samadhan Dada Autade 💯
Paricharak
Only MLA Abhijeet Aaba✌🏻✨️
समाधान दादा आवताडे..💯✌️
100✌️✌️
Only samdhan dada
भावी आमदारला 12 वाजतेत उटायला 😂😂😂😂
Shri. Samadhan mahadev autade 🚩🦁
समाधान दादा आवताडे 💯
अभिजीत आबा पाटील च
Only Samadhan Dada 100
Original पाणीदार आमदार समाधान दादा
Samadhan dada
मा. अभिजित पाटील.आमदारसाहेब
भाजप
इथ काम बोलतय पर्मनंट आमदार समाधान दादा❤💯👑
Samadhan Dada Autade💯