Special Report | रणजितसिंह मोहितेंवर भाजपची कारवाई, पराभवाचे महायुतीवर परिणाम | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • Special Report | रणजितसिंह मोहितेंवर भाजपची कारवाई, पराभवाचे महायुतीवर परिणाम | Marathi News
    माढा लोकसभा मतदारसंघातील पराभवानंतर भाजपनं आक्रमक भूमिका घेतलीय. पक्षाचं काम केलं नाही त्यामुळे रणजीतसिंह मोहिते पाटलांची आमदारकी रद्द करा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केलीय. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंही महायुतीच्या उमेदवारा विरोधात काम केल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे महायुतीतला तणाव वाढलाय.
    #ranjeetsingmohite #bjp #mahayuti #politics #news18lokmat #marathinews18 #marathinews #marathibatmyanews18 #bjp #ajitpawar
    #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Комментарии • 150

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 3 месяца назад +65

    माळशिळस चा आमदार पण भाजपचा .. तेथे भाजप ७०००० मतांनी मागे मग याला कोन जबाबदार

  • @DnyaneshMagar
    @DnyaneshMagar 3 месяца назад +97

    गरज पण नाही आमदारकीची..मोहिते पाटील हे ब्रँड आहेत....

  • @PratapSuravase
    @PratapSuravase 3 месяца назад +19

    मोहिते पाटलाच्या नादी लागू नका ✌️💪✌️

  • @sunilsawant6507
    @sunilsawant6507 3 месяца назад +38

    मोहिते पाटील यांनी 100 आमदार तयार केले आहेत त्यांना आमदारकीची गरज नाही

  • @amolbongale3780
    @amolbongale3780 3 месяца назад +16

    विधानसभेला सुध्दा असाच घोडा लागणार आहे करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला मध्ये जरा दम धरा तुम्ही

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 3 месяца назад +78

    मोहिते पाटील यांना काही फरक पडत नाही,

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 3 месяца назад +57

    मोहिते - पाटील साहेब यांना काही फरक पडत नाही, भाजपाने तरी सध्या महाराष्ट्रात काय केले व काय करत आहे हे दरेकर साहेब यांनी लक्षात घ्यावे,2014 पासून धनगर, मराठा, माळी, लिंगायत, यांच्यात आरक्षण देतो म्हणून भांडणे लावली आहेत

    • @SampatChorat
      @SampatChorat 3 месяца назад

      अहो वेड्या 1994 चा शरद पवार च्या साहेबांनी रातोरात जार काढून आरक्षण चा त्यामुळे जातीभेद मध्ये वाद चालू आहे मराठा आरक्षण त्यांनीच घालवले आता भाजप पाच वर्षे झाले त्यांनी 16% तरी दिले ती कोर्टात उद्धव ठाकरे साहेबांना टिकवता आला नाही शरद पवार साहेबांनी काय दिलं जातिभेद मधील भांडण लावायचं काम केले आता काय चाललंय महाराष्ट्रात हे सगळं पवार साहेबांमुळे चालू आहे 35% वरून 50% कोणी नेलं त्याचा आत्मचिंतन करा आणि नंतर एकमेकाला दोष देत बसा जे ते भाजपच्या नावाने ओरडत बसता थोडा अभ्यास करून बोला

  • @BharatPatil-zp9dt
    @BharatPatil-zp9dt 3 месяца назад +17

    बीजेपीन निंबाळकर उमेदवार चुकीचा दिला त्या ठिकाणी धर्यशील मोहितेना उमेदवारी दयाला हवी होती त्यामुळे माढा व सोलापूर दोन्हीही उमेदवार पराजीत झाले...

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 3 месяца назад +25

    मोदी हा भ्रष्टाचारला पाठिंबा देणारा नेता आहे हें अजित पवारला उपमुख्यमंत्री करून सिद्ध केले, अभिनंदन 🌹

  • @amarjitsalunke7649
    @amarjitsalunke7649 3 месяца назад +20

    माळशिरस विधानसभा मतदारसंघांमध्ये तब्बल 70 हजार मतांनी भारतीय जनता पार्टी मागे असल्यामुळे तेथील कर्तव्यदक्ष आमदार राम सातपुते यांचा राजीनामा पार्टीने त्वरित घ्यावा... आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यावा...

  • @sandeepkadam1207
    @sandeepkadam1207 3 месяца назад +10

    भाजपने जरी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई केली तरी रणजित सिंह मोहिते पाटील यांचे भाजप काहीही वाकडे करू शकत नाही.कारण आदरणीय शरद पवार साहेब रणजित सिंह मोहिते पाटील यांना मोठे पद नक्कीच देणार.

  • @cricketlover4887
    @cricketlover4887 3 месяца назад +51

    बीजेपी हि रिस्क घेवु शकत नाही एवढे लक्षात असु द्या त्याची कारणे अनेक आहेत सोलापुरात असले पदाधिकारी भरपुर आहेत, मोहीते पाटील काय आहेत हे बीजेपीला चांगलेच माहीत झाले आहे

  • @vishalmote6068
    @vishalmote6068 3 месяца назад +11

    घंटा फरक पडत नाही.... मोहिते पाटील यांच्या मुळे BJP पक्ष होता BJP मुळे मोहिते पाटील नाहीत.... BJP हद्दपार होणार सोलापूर जिल्हा मधून

    • @rajupinjari6674
      @rajupinjari6674 3 месяца назад

      सगळी कडे व हारनार भाजप

  • @tanajidangale5160
    @tanajidangale5160 3 месяца назад +3

    आरे , भाजपला काही कळत का, रणजित सिंह, मराठा आहे त्या नालायकाला फडनविसला सांगा

  • @rajendrapatil9838
    @rajendrapatil9838 3 месяца назад +18

    पराभव स्विकारायला मोठे मन लागते

  • @जयभवानी-झ2झ
    @जयभवानी-झ2झ 3 месяца назад +2

    निंबाळकर कधीच निवडून येऊ शकत नाही विसरून जावा

  • @RamKashid-xc2nh
    @RamKashid-xc2nh 3 месяца назад +12

    माढा सांगोला- मंगळवेढा पंढरपूर करमाळा माळशिरस मोहिते पाटील ५ आमदार निवडून आणणार ..त्यांना अशा आमदारकिची गरज नाही..

  • @vishalmote6068
    @vishalmote6068 3 месяца назад +9

    हा निंबाळकर पण खासदार कीच तिकीट दिल म्हणून BJP मध्ये आला त्याचमुळे तर वाट लागली BJP ची

    • @Jadhav2281
      @Jadhav2281 3 месяца назад +2

      बरोबर आहे हा जयकुमार गोरे आणि रणजीत निंबाळकर BJP मधे आल्याने नुकसान झालं आहे

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 3 месяца назад +25

    आ . रणजितसिंह मोहिते पाटील यांचे मतदार संघात चांगले वर्चस्व आहे तुम्ही काही जरी कारवाई केली तरी पुन्हा रणजितसिंह मोहिते आमदार म्हणून निवडून येतील

  • @SomnathKhule-h6u
    @SomnathKhule-h6u 3 месяца назад +20

    रणजीत सिंह मोहिते पाटील हे शरद पवारांच्या कुठल्याही मंचावर नव्हते रणजितसिंह मोहिते पाटील हे बीजेपीच्या स्टार प्रचारक यादीमध्ये नाव नव्हते बीजेपी ने त्यांच्यावर कोणतेही जबाबदारी दिली नव्हती बीजेपी ने त्यांना कोणत्याही मंचावर बोलावण्यात आलेले नाही माजी खासदार माजी आमदार हे म्हणतात कारवाई करा

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 3 месяца назад +5

    येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आ रणजित सिंह मोहिते पाटील तुतारी हाती घेऊन आमदार म्हणून निवडून येतील

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 3 месяца назад +4

    30 आमदार विजयी करणारे आहेत मोहिते पाटील, एकाने फरक पडत नाही कारण मोहिते पाटील हे नाव नसून ब्रॅड आहेत

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 3 месяца назад +2

    येणार्या विधानसभेला भाजपच हद्दपार होणार आहे त्यामुळे रणजित दादांनी स्वाभिमानाने बाहेर पडले पाहिजे

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 3 месяца назад +2

    रणजित दादांनी स्वाभिमानाने बाहेर पडले पाहिजे शरदचंद्र पवार साहेब हे नक्कीच तुम्हाला मोठी जबाबदारी देतील आणि भविष्य चांगल आहे

  • @NitinSalgar-n5z
    @NitinSalgar-n5z 3 месяца назад +2

    तुम्ही फक्त फोडा फोडी केली म्हणून जनतेच काय बघू नका शेतकऱ्यांचे विचार करू नका दुधाला काय रेट आहे ते विचार करा

  • @vishalmote6068
    @vishalmote6068 3 месяца назад +4

    अहो तुम्ही आमदार की दिली... पण आम्ही मोहिते पाटील यांनी एक खासदार एक आमदार दिला... ते पण 15 दिवसात खासदार आणि एका रात्रीत आमदार दिला नाही तर BJP cha नामो निशाण नव्हता कुठे

  • @atmaramharibhaubankar6563
    @atmaramharibhaubankar6563 3 месяца назад +2

    हा दरेकर ने किती पक्ष बदलले हे आता विसरला आणि आता पोपटपंची करतोय......

  • @aryanpalve2419
    @aryanpalve2419 3 месяца назад +3

    Sugar factory is farmers property government help is right of farmers

  • @ssk4115
    @ssk4115 3 месяца назад +4

    हा नको उमेदवार नको अशी लोकांची इच्छा असताना लादलेला उमेदवार होता

  • @maheshshirtode2463
    @maheshshirtode2463 3 месяца назад +6

    माढा मध्ये आता फक्त तुतारी येणार

  • @SwaraYeole777
    @SwaraYeole777 3 месяца назад +3

    मोहिते पाटील ब्रँड हे . भाजप ने कही केले तर अजुन फटका पदनर विधानसभेला

  • @balasahebnagtilak6721
    @balasahebnagtilak6721 3 месяца назад +2

    कोण जरी आसले तरी जनता भाजपला मत टाकणार नाही होते

  • @subhashmore6285
    @subhashmore6285 3 месяца назад +1

    सोलापूर मध्ये अगोदर भाजपा किती होती..?
    दोन खासदार, आमदार, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायत दिली.
    आणि विधानपरिषदेची आमदारकी दिली म्हणून सांगतात
    😅😂😅😂😅😂

  • @sajanrasal2475
    @sajanrasal2475 3 месяца назад +3

    BJP ni kahi pan kara Mohite naa kahi zat fark nay padnar.
    Solapur king 😍❤mohite Patil❤ 💪

  • @nariharimunde7602
    @nariharimunde7602 3 месяца назад +1

    आयारामांना विधान परिषदा राज्यसभा मंत्रीपद त्यातही पक्षाचे प्रवक्ते आणी पदधाकीरी केले मग काय होणार फक्त पराभवच होणार .

  • @shrawanpatil9776
    @shrawanpatil9776 3 месяца назад +1

    शरद पवारांकडून काही शिका एकनाथ खडसे हे परत भाजपकडे गेले प्रचार केला पण शरद पवार यांनी सांगितल आम्ही आमदारकी रद्द करण्यासाठी सांगणार नाही बाप तो बाप असतो हेच खरे खरे तर शरद पवारांनी त्यांना संकटात मदत केली आहे

  • @pramodahiwale3939
    @pramodahiwale3939 3 месяца назад +1

    हा निंबाळकर कसला आहे आम्ही त्याला अजून बघितला पण नाही . कधी गावो गावी फिरला नाही काम तर काहीच नाही फक्त लाईट चे खांब दिल आहेत बाकी काहीच काम नाही

  • @Jadhav2281
    @Jadhav2281 3 месяца назад +7

    खरी जबाबदारी जयकुमार गोरे ची आहे...त्याचा आणि रणजित निंबाळकर च राजीनामा घ्या

  • @sanjaypatil5704
    @sanjaypatil5704 3 месяца назад +3

    मकरंद देशपांडे नगरसेवक पदाच्या निवडणुकीत पडले त्यांना खासदारकीच काय कळणार?
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @TkMisal
      @TkMisal 2 месяца назад

      Khar ka

  • @ajayrakate1
    @ajayrakate1 3 месяца назад +2

    Nimbalkar ni zhata kaam kela.. Kasa nivdun yeil yz

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 3 месяца назад +3

    उलट रणजित सिंह मोहिते पाटील यांना BJP चे विधानसभेसाठी तिकीट द्या

  • @mohanjadhav6094
    @mohanjadhav6094 3 месяца назад +2

    धाराशिव मतदार संघात ही कारवाई करा की परांडा तुळजापूर औसा बार्शी उमरगा आणि मोहितेच्या कारखान्याला मदत पक्षाने की सरकारने केली

  • @prashantcharapale468
    @prashantcharapale468 3 месяца назад +2

    महा युती मधे लवकरच स्फोट होणार....😂👍

  • @baburaopawar150
    @baburaopawar150 3 месяца назад +5

    Jarange saheb factor ..only

  • @ganeshmohite1993
    @ganeshmohite1993 3 месяца назад +1

    Ranjit dada mohite patil yana cabinate minister banava...mag baga punha solapur mdhe BJP chi hava.....karan....mohite patil bole..ani...solapur hale...

  • @शिवचिदंबर
    @शिवचिदंबर 3 месяца назад +1

    चार चांडाळ चौकडीच ऐकून तुम्ही फडणवीस साहेबांनी तिकीट जाहीर केले हा त्यांचा परिणाम आहे त्याच्या राजीनामा मागा

  • @gauravghatule512
    @gauravghatule512 3 месяца назад +2

    Kam Kel asat tari nimbalkar nivdun yeu shakat navata

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 3 месяца назад

    हयाना काढल्यावर भाजप कडे काय शेट आहेत काय
    मकरंद देशपांडे याचे लग्न झाले आहे का त्याची बायको त्याच्या मागे असली असती

  • @atulghadge3657
    @atulghadge3657 3 месяца назад +1

    Sunetra Pawar yancha parabhav zala mhanun Ajit pawar yana rajinama magnar ka?

  • @samadhankhairnar587
    @samadhankhairnar587 3 месяца назад +1

    Deshpande tharvtil ka kunala matdan karayeche savidan ahe tya nusar janta tharvel kunala matdan Karel Ani kuni baljabari nahi Karu shakat kunala karayeche

  • @kbnews1974
    @kbnews1974 3 месяца назад +1

    काहीच घंटा पडत नाही.
    आणी भाजपाही असे धाडस करू शकत नाही.

  • @shardulphadtare9861
    @shardulphadtare9861 3 месяца назад +1

    Saglayani ch maharashtrath bjp 0 karay che tharavle ahe,😮😮😮😮😅😅😅 very.good😊

  • @sachinchavan711
    @sachinchavan711 3 месяца назад +1

    Shevati भावला madat karava lagate पक्ष बिक्ष काय nasat apal te apal asat

  • @KailasnathEkke2007
    @KailasnathEkke2007 3 месяца назад +1

    भाजपा मोहिते पाटलांवर कोणतीही अशी प्रक्रिया करू शकत नाही कारण पुरावे सापडले नाही

  • @shivamk5018
    @shivamk5018 3 месяца назад +1

    BJP chi masti ajun utali nahi 😂, kahi nahi vidhansabhe la baghun gheu😇

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 3 месяца назад

    BJP made mistake of taking him in party.

  • @BhausoMane-bl1bv
    @BhausoMane-bl1bv 3 месяца назад

    Ara bjp. Wala. Tmi. Umdar kota. Uba kala. Bankamcha

  • @santoshhaloli3038
    @santoshhaloli3038 3 месяца назад

    रद्द नाही तर हक्कल पट्टी केले पाहिजे कांग्रेस आहे

  • @SanjayAwati-lt5xn
    @SanjayAwati-lt5xn 3 месяца назад

    Bjp गेली कारण शिवसेना नाही तुमच्या सोबत

  • @inspirewithsmg5849
    @inspirewithsmg5849 3 месяца назад

    Ranjit nach bjp che ticket dya

  • @sadanandshinde9063
    @sadanandshinde9063 3 месяца назад

    फाड़नविस सहेबाना पन निंबालकार उमेदवार नको होता पन त्यांचl ना इलाज झाला

  • @जयभवानी-झ2झ
    @जयभवानी-झ2झ 3 месяца назад

    उंदीर मामा नाहै आणु बबन दादा नाय 👎👎👎👎

  • @balasahebtaware2487
    @balasahebtaware2487 3 месяца назад

    आदरणीय मोहिते पाटील हे कोनत्या ही पक्षावर
    उभे न रहता अपक्ष उभे राहीले तरी 100% कोनत्याही पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करू शकतात, करण जनतेला विकास हवा असतो आणि विकास आणि जनतेच्या ऊडचणी.मोहीते पाटील सोडवतात हा विश्वास सोलापूर जिल्ह्य़ातील जनतेच्या मनात खोलवर रूजलेला आहे,त्या मुळे भाजप ने मोहीते पाटलांच्या नादी न लागलेलच.बरं राहील .आणी जास्तच खाज येत असेल तर अजमावून बघा.💪

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp 3 месяца назад

    Shinde na BJP la Hakala

  • @popathagare8528
    @popathagare8528 3 месяца назад

    जर भाजपने रणजीतसिंह मोहिते पाटील यांची विधान परिषद आमदार पद काढले.
    तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट एकनाथ खडसे यांचे पण विधान परिषद आमदार पद काढून घेतली जाईल.
    काय फरक पडणार नाही फक्त अदला बदल होईल 😊

  • @jadhav6808
    @jadhav6808 3 месяца назад

    आमदारांनी खूप प्रयत्न केले भाजपचा उमेदवार निवडून आणायचं लोकांच्या मनात वेगळंच होतो त्याच्यामुळे कोणी काही करू शकत नाही उदाहरणच घ्या ना आता भोकरदन मध्ये रावसाहेब दानवे यांचा मुलगा आमदार आहे तिथे सुद्धा काँग्रेसला लीड आहे मग आमदारांवर कारवाई करणार का भाजपचा

  • @prakashnanavare1769
    @prakashnanavare1769 3 месяца назад

    मराठा आरक्षणा मुळे हा फरक

  • @Hp3Channel
    @Hp3Channel 3 месяца назад +2

    त्या राम सातपुते ला राजनामा दे म्हणावं आम्ही पदरात टाकलेली आमदारकी आहे म्हणावं

  • @maheshvashikar8415
    @maheshvashikar8415 3 месяца назад

    ED लावा सगळ बाहेर येईल

  • @SunilGohre
    @SunilGohre 3 месяца назад

    अहो दरेकर साहेब राष्ट्रवादीने महायुतीचे काम केलेलं नाही असे भरपूर भाजप विरोधात काम केलेले त्यांना पक्षामध्ये ठेवण्याचा काहीच फायदा नाही

  • @vijayjadhav7628
    @vijayjadhav7628 3 месяца назад

    भारतीय जनता पार्टी ला मोहिते पाटील साहेब यांनी कामाला लावले सोलापूर आणि माढा हे अस वागणे यामुळे तुम्ही अवस्था झाली आहे
    होत काही नसत दोन्ही ठिकाणी पराभव झाला काय हाल यापेक्षा काय सांगावे

  • @samadhanpawar-zr2qi
    @samadhanpawar-zr2qi 3 месяца назад

    घंटा फरक पडत नाही

  • @annasahebgarande1466
    @annasahebgarande1466 3 месяца назад

    हा शेतकऱ्यांचा विजय आहे कुठल्या नेत्यांचा नाही विधान सभेला पण असच होणार

  • @santoshkale8955
    @santoshkale8955 3 месяца назад

    आधी आपल्या चुका दुरुस्त करा 3:48 मग कोणाला काढायचे त्याला काढून टाका मी बांधन ते तोरण मी बांधण ते धोरण हे बंध करा आणखीन लोक तुम्हालाडोक्यावर घेतील

  • @shashikantmhatre6286
    @shashikantmhatre6286 3 месяца назад

    साहेब यांनी काम केले नाही, त्यांनी कम केले नाही या पेक्षा जनतेच्या मनात काय होते, अडीच वर्षापासून कोणती खदखद होती, आपण काय षड्यंत्र केले त्यावर एखादी मिटींग करावी

  • @balajigajare8406
    @balajigajare8406 3 месяца назад

    एवढं दिवस काय भाजपच त्यांना खासदार करत होते काय शेवटी तुतारी हायच कि रं भावा पर्याय आहे च ना😂😂😂😂

  • @chaudharis5160
    @chaudharis5160 3 месяца назад +1

    भाजप डुबणार

  • @babasahebgund413
    @babasahebgund413 3 месяца назад

    अर्धी भाजप काँग्रेस राष्ट्रवादी ने भरलेली आहे. त्यांच्या वर पण कारवाई करण्यात यावी.😂😂

  • @tatyasahebkhandekar7518
    @tatyasahebkhandekar7518 3 месяца назад

    हाकलून द्या

  • @AtulEkare-f5j
    @AtulEkare-f5j 3 месяца назад

    लावली आता Ed cd bd तुमच्या कडे दुसरं काय जमणार तुम्हाला

  • @Super602
    @Super602 3 месяца назад +1

    काय फरक पडणार 😂

  • @mohanbongale8448
    @mohanbongale8448 3 месяца назад

    मोहिते-पाटील हे किंग मेकर आहेत हे भाजपने लक्षात घ्यावे

  • @Sharadpatil-r6n
    @Sharadpatil-r6n 3 месяца назад

    आमदार की रद्द केली तर काय फरक पडत नाही...... ओन्ली मोहीते पाटील

  • @27246
    @27246 3 месяца назад

    आमदारकी फुकट नाही मिळाली १ आमदार १ खासदार निवडून दिला होता

  • @marutipote7811
    @marutipote7811 3 месяца назад +1

    Right

  • @INDIAAA750
    @INDIAAA750 3 месяца назад

    120000मतांनी आपटलाय तो मिश्या वाला 😂😂😂

  • @SagarJankar-q4f
    @SagarJankar-q4f 3 месяца назад

    मला वाटतं मोहिते पाटील यांच्याकडे असणारी विधानपरिषदेची आमदार की ही आता राम सातपूतेंना दिली पाहिजे.

  • @Bhosale-v6v
    @Bhosale-v6v 3 месяца назад

    मकरंद देशपांडे यांनी मोहिते पाटील यांना काढून टाकावे

  • @grpdfcgh
    @grpdfcgh 3 месяца назад

    Amdarki radda kara kai farak padat nahi 😅😅....misalu masa padala 😅😅

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 3 месяца назад

    नेतेचे काही चालले नाही लोकांनी निवडणुका हातात घेऊन पाडल

  • @avinashb.8396
    @avinashb.8396 3 месяца назад

    केली तर करू द्या मराठा आरक्षणासाठी लढा....

  • @SwaraYeole777
    @SwaraYeole777 3 месяца назад

    विधानसभेच्या 30 40 जागा येनार फक्त भाजप चा

  • @AnandraoPatli
    @AnandraoPatli 3 месяца назад +1

    विजय दादा झिदाबाद

  • @ijajpathan
    @ijajpathan 3 месяца назад

    निंबाळकर यांना तिकीट देयलाच नको होतं.

  • @dattatrayagayakwad5853
    @dattatrayagayakwad5853 3 месяца назад

    लढ़ाई जनतेने लढ़ली आहे… बोगस विश्लेषण

  • @patil1897
    @patil1897 3 месяца назад

    दल बदलू नेते घेणे भाजप ल महागात पडले आहे...

  • @vikaspawar6514
    @vikaspawar6514 3 месяца назад

    जनमत निंबळकर यांचे बाजुने नव्हतेच

  • @keshavkumbhar5259
    @keshavkumbhar5259 3 месяца назад

    Nimbalkar padla😂😂😂

  • @AnilJain-n8e
    @AnilJain-n8e 3 месяца назад

    आमदारकी रद्द करा, ब्रँड आहे तर झाला का आमदार

  • @himmatraoghanwat4953
    @himmatraoghanwat4953 3 месяца назад

    उमेदवार बदलायला सांगितलं होत