Vidhansabha 2024 : Sachin Kalyanshetti । सचिन कल्याणशेट्टींसाठी विधानसभा सोप्पी नाही | HPN NEWS

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 июн 2024
  • #HPNMarathiNews #SachinKalyanshetti #सचिनकल्याणशेट्टी #politcs
    Sachin Kalyanshetti । सचिन कल्याणशेट्टींसाठी विधानसभा सोप्पी नाही | HPN MARATHI NEWS
    होम पीच चपळगाव गटात काँग्रेस वरचढ
    सचिन कल्याणशेट्टींची डोकेदुखी वाढली
    सचिन कल्याणशेट्टींसाठी विधानसभा सोप्पी नाही
    अक्कलकोटची बाजी कोण मारणार? कल्याणशेट्टी की म्हेत्रे
    लोकसभा निवडणूक पार पडली. आता उत्सुकता लागलीये. ती विधानसभेची. विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलीये. एकीकडं लोकसभा निवडणुकीचा कल पाहता काँग्रेसच्या नेते मंडळींचा विश्वास वाढलाय. तर दुसरीकडं भाजपनं आत्मचिंतन करत मोर्चे बांधणीला सुरूवात केलीये. २०२४ विधानसभा निवडणूक कॉंग्रेस आणि भाजपसाठी आरपारची लढाई असणार आहे. यात अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी विरूद्ध सिद्धाराम म्हेत्रे अशी ‘काटे की टक्कर’ आपल्याला पहायला मिळेल.
    भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. पण ‘सोलापूरची लेक’ प्रणिती शिंदे भाजपवर वरचढ ठरल्या. आता प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोटमध्ये कृतज्ञता मेळावा घेत, अक्कलकोट काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मागील वेळी तेथे म्हेत्रे यांचा पराभव झाला. पण यंदा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसचाच आमदार अक्कलकोटमधून निवडणून आणणार अशी डरकाळी प्रणिती यांनी फोडलीये. यामुळे सचिन कल्याणशेट्टी यांची डोकेदुखी वाढलीये.
    अक्कलकोट मतदारसंघाच्या इतिहासावर जर नजर टाकली तर आत्तापर्यंत कै. आमदार बाबासाहेब तानवडे, सिद्धाराम पाटील, सचिन कल्याणशेट्टी हे भाजपकडून प्रत्येकी एक वेळा निवडून आले आहेत. हे तीन टर्न वगळता काँग्रेसने या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व ठेवलयं. हा इतिहास आहे. सचिन कल्याणशेट्टी हे देखील कच्चे चेले नाहीत. ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी खूप अल्पकाळात मतदारसंघावर पकड मिळवलीये पण लोकसभेच्या निवडणूकीत ती थोडीशी सैल झालेली आहे. यामुळं कल्याणशेट्टी देखील सावध झालेत.
    viral video,
    viral news,
    youtube trending,
    new viral video,
    viral videos today,
    trending youtube videos,
    social media viral video,
    viral video clips,
    trending viral videos,
    latest viral video,
    maharashtra news
    ------------------------------
    Music: Jupiter One - Riot • Jupiter One - Riot (No...
    ------------------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechanolith
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...
    ------------------------------
    Undertow by Scott Buckley / scottbuckley
    Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
    Free Download / Stream: bit.ly/undertow-scott-buckley
    Music promoted by Audio Library • Undertow - Scott Buckl...
    ------------------------------
    🎵 Track Info:
    Title: Pachabelly by Huma-Huma
    Genre and Mood: Classical + Calm
    License: You're free to use this song and monetize your videos.
    ---
    ⭐ Free Download: ruclips.net/user/audiolibrarymusic
    ---
    ❤️ Optional support (Thanks):
    Please include the following in your video description (Copy & Paste):
    ------------------------------
    Music: Pachabelly - Huma-Huma
    • Pachabelly - Huma...
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
    for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
    Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
    Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
    HPN Marathi News मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून HPN Marathi चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . HPN Marathi मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता HPN Marathi News तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार HPN Marathi News नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे . HPN Marathi News च्या बातम्यांसंबंधी सर्व खटले , वादविवाद प्रकरणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . इतर कोठेही चालवले जाणार नाहीत.
    Our some other playlist -
    ताज्या बातम्या
    • दुष्काळाच्या उपाय योजन...
    स्‍पेशल स्‍टोरी
    • Video
    Ujani Dam Update उजनी धरण अपडेट
    • Ujani Dam Update । आनद...
    मान्सून । Heavy Rainfall
    • Video
    क्राईम | HPN Crime News
    • उपमहापौर कुलभूषण पाटील...
    Follow us for more latest updates :
    Website:- hpnmarathinews.com/
    www.hpnmarathi.com/
    Facebook:- / hpnmarathi
    Twitter:- home
    Instagram:- / hpn_marathi_news
    Download HPN News Android App:
    play.google.com/store/apps/de...
    Whats App:- +91 8007000071

Комментарии • 18

  • @mahavirkshirsagar6465
    @mahavirkshirsagar6465 7 дней назад +4

    सोलापूर जिल्हा काँग्रेस मय होणार आता

  • @akashmashale2086
    @akashmashale2086 8 дней назад +3

    विकासरत्न आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी

  • @Mission_hindurashtr
    @Mission_hindurashtr 8 дней назад +3

    फक्त BJP उमेदवार निवडून येणार... 🔥

  • @santoshteli999
    @santoshteli999 13 дней назад +8

    अक्कलकोट फिक्स आमदार सिद्धाराम म्हेत्रे 👑🚩

  • @GaneshPatil-xo7to
    @GaneshPatil-xo7to День назад +1

    Only sachin Dada

  • @santoshteli999
    @santoshteli999 13 дней назад +7

    अक्कलकोट काँग्रेस पक्षाचे फिक्स आमदार मा.सिद्धाराम म्हेत्रे,पंढरपूर मंगळवेढा काँग्रेस पक्षाचे फिक्स आमदार मा.भगिरथ दादा भालके, सोलापूर शहर मध्य काँग्रेस पक्षाचे फिक्स आमदार मा.चेतन भाऊ नरोटे, मोहोळ काँग्रेस पक्षाचे उमेदवार फिक्स आमदार 💪🏻👑💯

  • @pavanbirajdar8049
    @pavanbirajdar8049 5 дней назад +2

    SSM SARKAR 👑✌️🔥

  • @basavarajsarate9222
    @basavarajsarate9222 13 дней назад +3

    दादा

  • @Bandayyaswami1008
    @Bandayyaswami1008 13 дней назад +4

    फिक्स आमदार सिध्दाराम म्हेत्रे साहेब

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb День назад

    ४ लोकल न्यूज पहिल्या आणि लोकांची कॉमेंट तर मेहत्रे येणार अस वाटत🎉..... परंतु कल्यांशेटी खास फडणवीस साहेबाची माणूस म्हणून निवडणूक जोरदार होणार😅

  • @karpemahesh6021
    @karpemahesh6021 6 дней назад

    विकास कामाच्या जोरावर सचिन दादा निवडुन येतील

  • @gaurishankarhippargi2468
    @gaurishankarhippargi2468 7 дней назад

    खंत आहे की भाजपा ला अति आत्मविस्वास, व नवे कार्यकर्ता चे वाढती एकाधिकारशाही व नाराज जुने कार्यकर्ते

  • @siddhumhetre2242
    @siddhumhetre2242 13 дней назад +3

    म्हेत्रे saheb👑

  • @BabushaMhamane
    @BabushaMhamane 3 дня назад +1

    Only BJP ✌️

  • @LovelyCake-lu7qs
    @LovelyCake-lu7qs 7 дней назад

    सिद्धाराम म्हेत्रे

  • @OnkarBharde-qo1dx
    @OnkarBharde-qo1dx 8 дней назад +2

    अक्कलकोट तालुक्यातीचे भावी आमदार सिद्धारामजी म्हेत्रे साहेब ✌🏻💪🏻💯👑👑

  • @RajkumarLakabshetti
    @RajkumarLakabshetti 13 дней назад +3

    Mhetre saheb nakki amdar honar

  • @aasmakorbu8401
    @aasmakorbu8401 13 дней назад +3

    Mhetre saheb fix aahet yaveli 💯💯🧡🧡🤍🤍💚💚👑👑✋✋💪💪✌️✌️💯💯💯