पवारांकडून ४ नेत्यांना प्रवेश बंदी, दादांसह आणखी ४ नेते कोण ? 4 leaders banned from entry in NCP

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 июн 2024
  • पवारांकडून ४ नेत्यांना प्रवेश बंदी, दादांसह आणखी ४ नेते कोण ? 4 leaders banned from entry in NCP By Sharad Pawar
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathimandali.in/
    सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/shop/marathiman...
    Contact Us:
    Email:- business.marathimandali@gmail.com
    © Marathi Mandali
    Music Credits: www.bensound.com
    About Us
    Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
    #MarathiMandali #sharadpawar #ajitpawar #ncp

Комментарии • 308

  • @arjuntakik3078
    @arjuntakik3078 2 дня назад +153

    अजित पवार, धनंजय मुंढे , छगन भुजबळ ,सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षात प्रवेश देऊ नये.

    • @sureshbansude3263
      @sureshbansude3263 2 дня назад +17

      खरोखरच सर्वाची प्रतिक्रिया आहे, पवारसाहेब या चार नेत्याना तुम्ही पक्षात घेतले तर पक्षाचे वाटोळे होण्यास विलंब लागणार नाही,यावर आपणच विचार करावा पवारसाहेब कळकळीची विनंती आहे

    • @sanjaynalawade5541
      @sanjaynalawade5541 2 дня назад +6

      100% बरोबर आहे.
      या कम्नेंटला सर्वांनी लाईक करा.

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 2 дня назад +1

      एकदम बरोबर

    • @tulabhetto5186
      @tulabhetto5186 2 дня назад

      शरद पवार स्वतः ची गँग निवडतो, त्याला महाराष्ट्रचा विकास नको आहे.त्याच्या हयाती मध्ये महाराष्ट्राची तहान भागू शकला नाही.म्हणून तो नेता नसून लुटारू गँगचा मोरख्या आहे.

    • @bhagwanpatil2468
      @bhagwanpatil2468 2 дня назад +1

      एकदम बरोबर आहे.

  • @rameshm.dhawane7028
    @rameshm.dhawane7028 2 дня назад +90

    या चौघांना पक्षात कधीच घेऊ नका

    • @VasantDanve
      @VasantDanve День назад

      सगळे सारखे

  • @sanjaydahat1325
    @sanjaydahat1325 2 дня назад +19

    ४ मध्ये अजून दोन दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांना सुध्दा पक्षात परत घेऊ नये.

  • @OmkarPawar-np8yb
    @OmkarPawar-np8yb 2 дня назад +78

    या चौघाणा कधीच घेऊ नका

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 2 дня назад +75

    धनंजय मुंडेंना तर घेऊ नका नको नकोच बबनराव गीते ना प्रोत्साहन द्या

    • @uttamsumbe6595
      @uttamsumbe6595 2 дня назад +2

      👍

    • @adinathpawar.1906
      @adinathpawar.1906 2 дня назад +1

      Only baban bhaiya

    • @Venkatesh_karad
      @Venkatesh_karad 2 дня назад +1

      बबन भाऊ ❤

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 2 дня назад +1

      वाल्मिकी आण्णा कराडला संधी द्यावी कारण परळी तील आम जनता अण्णांच्या मागे आहे ते सहजपणे निवडून येणार

    • @rahulbhoite1914
      @rahulbhoite1914 2 дня назад

      अजिबात नाही 💯​@@v.r.gaming9959

  • @omingole7017
    @omingole7017 2 дня назад +25

    चुकून ही हैना घेऊ नका साहेब 🙏👍

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 2 дня назад +27

    अमोल मिटकरी चे काय? विधान परिषद मिळाली पण ग्रामपंचायत निवडणुकीत 20-22 मतदान होईल.

    • @dattagayakwadpatil
      @dattagayakwadpatil 2 дня назад

      अमोल मिटकरी ही तर अजित पवार ची र*** आहे😅😅😅

  • @vijaymadhavi1352
    @vijaymadhavi1352 2 дня назад +67

    विधानसभा निवडणूक ही शेवटची निवडणूक त्यामुळे सगळे घाबरून प्रवेश करतील

  • @vijaykale8940
    @vijaykale8940 2 дня назад +22

    होय.... अगदी मान्य..... यांना माफी नाही.... गद्दारी करणारांना धडा शिकवला पाहिजे......इमान नावाची काही गोष्ट असते.....

  • @arvindmenge
    @arvindmenge 2 дня назад +6

    प्लीज तटकरे कधी घेऊ नये

  • @bnawale5229
    @bnawale5229 2 дня назад +29

    हे तर खरे बेईमानी, आणि स्वार्थी हीच या बेईमानी ची ओळख.

  • @DipakPatil-tr7xu
    @DipakPatil-tr7xu 2 дня назад +41

    या 4 नेत्याला पक्षात घेऊच नये.दूस-या फळीतील लोकांना आमदार करा.धोकेबाजांना थारा नको.

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 2 дня назад +12

    साहेब तुम्ही जो निर्णय घेतला आहे हे चार आमदारांचे तुमच्या खरोखर चांगल नव्हतं तुम्ही चांगले केले मतदारांना ह्या चोराचा राग होता त्या मध्ये वळसे पाटील पाहिजे पाचवा कारण स्वतःच्या मुला प्रमाणे तुम्ही जिव लावला तरी त्याने वर टंगड केलं

  • @user-yj2mf5mg8l
    @user-yj2mf5mg8l 2 дня назад +64

    गद्दाराना घेण्यापेक्षा कार्यकर्त्यांना संधी द्यावी

  • @ramchandrashinde4174
    @ramchandrashinde4174 2 дня назад +7

    ज्यांनी फुस लाऊन बदमाशी केली त्याणा अजीबात प्रवेश देऊ नका

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 2 дня назад +23

    सुप्रीम कोर्ट ठरवेल ओरिजनल पक्ष कुणाचा

    • @ankushdevgude1931
      @ankushdevgude1931 2 дня назад

      कोर्टपन लबाड आहे काय ठरवेल कोर्ट

  • @VasudevShinde-nm2wh
    @VasudevShinde-nm2wh 2 дня назад +10

    अगदी बरोबर आहे आहे या नेत्यांनीच पक्षाचे नुकसान केले आहे

  • @ramakantmahale5365
    @ramakantmahale5365 2 дня назад +26

    घर सोडून अंगण पारखे.. अजित पवार सुशील तटकरे छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल.
    असंगाशी संग प्राणाशी गाठ धनंजय मुंडे.
    शरदचंद्र पवार हेच खरे नेतृत्व उभे राहिले आणि बाजू मजबूत केली तरुणांना प्रेरणा आणि संधी मिळाली आहे.

  • @shankarpachupate2741
    @shankarpachupate2741 2 дня назад +7

    अगदी बरोबर त्या चौघाना चुकुणही परत पक्षात घेऊ नये, ते कधीही धोका देऊ शकतात, विश्वास ठेवू नये

  • @kirandhumal7567
    @kirandhumal7567 2 дня назад +18

    अजित, सुनील, धनंजय आणि प्रफुल्ल...बाकी कोण?

    • @santoshrahate4619
      @santoshrahate4619 2 дня назад +4

      भुजबळ

    • @trekkingthrills94
      @trekkingthrills94 2 дня назад +5

      छगन 😂

    • @prakashghadi3264
      @prakashghadi3264 День назад

      कोणालाच घेऊ नये त्यांना स्वतःचाच पक्ष काडू देत... पुनः प्रॉब्लेम करू शकतात

  • @changdevpawar3115
    @changdevpawar3115 2 дня назад +11

    कोणालाही घेऊ नये असे वाटते की आपण माघार घेतली याबद्दल जनता नाराज होईल असे सर्वानुमते वाटते

  • @ashoknaikwade2202
    @ashoknaikwade2202 2 дня назад +6

    अजित दादा पवार यांना चुकून सुद्धा पक्षात घेऊ नका...
    पक्ष फोडल्यानंतर त्यांची जी स्टेटमेंट आहे ते पुर्णपणे अभ्यासा जनता ही गोष्ट कदापिही मान्य करणार नाही

  • @ramchandrapatil311
    @ramchandrapatil311 2 дня назад +5

    धन्या छग्या अजिबात घेऊ नका

  • @raosahebpawar2751
    @raosahebpawar2751 2 дня назад +8

    बेईमानी करणाऱ्याला पुन्हा पक्षात प्रवेश देऊ नये

  • @BalwantGangaputra-qo7ys
    @BalwantGangaputra-qo7ys 2 дня назад +21

    छगन भुजबळ धनंजय मूढे घेऊ नका

    • @baliramawasare9378
      @baliramawasare9378 2 дня назад

      कुणाला च घेऊ नये नाहीतर सुपडा साप

  • @ShivajiDeokar-z2g
    @ShivajiDeokar-z2g 2 дня назад +4

    कुणाला घेऊ नका कार्यकर्त्यांना संधी द्या

  • @abhayvaskarlily5889
    @abhayvaskarlily5889 2 дня назад +6

    पवार साहेब यांच्या या निर्णयामुळे जनतेला चांगलेच संदेश दिला आहे. या चौघांना कधीच परत पक्षात प्रवेश देवू नये

  • @namdevjadhav5975
    @namdevjadhav5975 2 дня назад +4

    मिटकरी पण घेऊ नये

  • @BalwantGangaputra-qo7ys
    @BalwantGangaputra-qo7ys 2 дня назад +7

    तटकरे प्रफुल्ल पटेल अजित पवार घेऊ नका

  • @balulondhe9023
    @balulondhe9023 2 дня назад +2

    पवार साहेब अगदी बरोबर निर्णय घेतला तुम्ही

  • @sureshbansude3263
    @sureshbansude3263 2 дня назад +4

    पवारसाहेब अजितदादा पवार यांना तर बिलकुल पक्षात घेऊ नका

  • @rajendrapavitrakar4804
    @rajendrapavitrakar4804 2 дня назад +8

    मुत्रा दादाला अजिबात घेऊ नका धनुला सुध्दा घेउ नका

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 2 дня назад

      dhanu nahi DHANYA bolayach...gaddar aahe to

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 2 дня назад +8

    पवार साहेबांना एक विनंती आहे एक नवीनच फळी तयार करा असली कुत्री अजिबात नकोस

  • @bharatchatte845
    @bharatchatte845 2 дня назад +2

    प्रवेश द्या.पण परीक्षेला बसू देऊ नका.
    त्यांची पक्षा विषयी भावना कळेल.

  • @dattatraymadane
    @dattatraymadane 2 дня назад +16

    छगन भुजबळ
    सुनिल तटकरे
    प्रफुल्ल पटेल
    धनंजय मुंडे

  • @shuddhodhanjivaidya2846
    @shuddhodhanjivaidya2846 2 дня назад +3

    Jai Maharastra, पक्ष सोडून गेलेल्याना पक्षात घेऊ नका, साहेब

  • @marutijagdhane6804
    @marutijagdhane6804 2 дня назад +3

    ज्यांना प्रवेश बंद त्याना प्रथम पसंती असेल हे बोलायचे असते यालाच राजकारण म्हणतात.

  • @allabakshamulla9282
    @allabakshamulla9282 2 дня назад +4

    शरद पवार हे राजकारणातील मुरब्बी व्यक्तिमत्व कारण आपल्या पक्षातून जाणाऱ्या लोकांचे ठिकाणी दूसरी तितक्याच् तोलामोलाची किंबहुना त्याहुनही सरस माणसे अगोदरच निवडलेली असतात.

  • @mahendragaikwad220
    @mahendragaikwad220 2 дня назад +7

    Ajit pawar
    Dilip valse
    Dhananjay munde

  • @user-er2qb8qv7n
    @user-er2qb8qv7n 2 дня назад +2

    विश्वासघात करणारे यांना घेऊच नये

  • @dilipsawant6404
    @dilipsawant6404 2 дня назад +4

    अजित दादा नाही ते अजित पवार म्हणूनच वापरतील दादा पद गायब.

  • @latajadhav8543
    @latajadhav8543 День назад +2

    शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

  • @sitaramdesale-bb4re
    @sitaramdesale-bb4re 2 дня назад +6

    अजित. पवाराना. घेऊ. नये

  • @AshutoshGhate-tk5iq
    @AshutoshGhate-tk5iq 2 дня назад +2

    अहो साहेब आम्हाला माहीत आहे की आपण अशा लोकांना आपण घेणार नाही 😅😅

  • @user-fn3qf5yr4v
    @user-fn3qf5yr4v 2 дня назад +27

    जरागेदादा मुळे आपले 8 खासदार आले आहेत

  • @SharadKote
    @SharadKote 2 дня назад +4

    खूप छान निर्णय

  • @rameshsangamnere5431
    @rameshsangamnere5431 2 дня назад +23

    अजित पवार, भुजबळ, धनंजय मुंडे, सुनिल तटकरे.

    • @prakashbharat6189
      @prakashbharat6189 2 дня назад

      Yana gunka

    • @MundeSuryakantBhagwan
      @MundeSuryakantBhagwan 2 дня назад

      दिलीप वळसे पाटील, सुनील शेळके, असे अजून अनेक गद्दार आहेत, फक्त रोहित पवार यांनी जी १९ आमदारांची जि यादी लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केली होती त्या यादिप्रमाणेच तेवढ्याच आमदारांना प्रवेश देण्यात यावा. नाही तर पवार साहेबांवर प्रेम करणारी जनताच साहेबांच्या विरोधात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.😢😮😮

  • @BalwantGangaputra-qo7ys
    @BalwantGangaputra-qo7ys 2 дня назад +2

    नविन उमेदवार त्यांना जागा होईल नविन आमदार निवडुन येतील

  • @narendrasharma8740
    @narendrasharma8740 2 дня назад +2

    छगनलाल धन्या अध्यक्ष सुनिल तटकरे पटेल

  • @user-fd1bq3bj2o
    @user-fd1bq3bj2o 2 дня назад +14

    चारही चेहरे आम्हाला माहीत आहेत त्या मध्ये वळसे पाटील जोडा

    • @user-ze6hd3kr4p
      @user-ze6hd3kr4p 2 дня назад +1

      यांना घेणे गरजेचे आहे

    • @user-ze6hd3kr4p
      @user-ze6hd3kr4p 2 дня назад +1

      यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होऊ शकतो

  • @rvshinde9419
    @rvshinde9419 2 дня назад +3

    हे पाचपांडव अगोदर सगळे पुढं पाठवुन नंतर हे पाचपांडव येणार

  • @user-vf8mk7rx2y
    @user-vf8mk7rx2y 2 дня назад +3

    खरे आहे

  • @AnkushBangale
    @AnkushBangale 2 дня назад +1

    पक्ष पक्षी वापसी करून घेतात घेता तर विधानसभेला पश्चाताप करसाल त्यांना पुन्हा पक्षात घेऊ नका

  • @raosahebpawar2751
    @raosahebpawar2751 2 дня назад +2

    100% घेऊ नये

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 2 дня назад +3

    चार ठीक आहे शरदचंद्र पवार साहेब म्हणतात त्यांना ❤

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 2 дня назад +2

    पवारसाहेबांची योग्य भूमिका आहे 🙏🚩

  • @bhaskarkapse193
    @bhaskarkapse193 2 дня назад

    छान बेधडक विश्लेषण सकारात्मक दृष्टिकोन निर्भीडता हे आपले वैशिष्ट्य आहे अत्यंत कमी वयात खूप मोठी मजल आपण मारली आहे आपले अभिनंदन

  • @pravinpatil1604
    @pravinpatil1604 2 дня назад +1

    Adv M.L. जाधव हे सुद्धा आमदाराकी साठी उत्तम नाव आहे कारण त्याचें
    जणमानसातील चर्चा व मी स्वता पाहिलं आहे भविष्यात हा माणूस मराठी चेहरा व लोकमानसात असलेलं वलंय
    जर पवार साहेब यांनी आशीर्वाद दिला तर नक्की आमदार होतील
    कारण शेवटी लेबल.......

  • @user-ek7lg5fg6p
    @user-ek7lg5fg6p 2 дня назад +3

    फक्त मिडीयाचा खुलासा

  • @prakashingale6763
    @prakashingale6763 2 дня назад

    अगदी बरोबर निर्णय

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 2 дня назад +1

    विधानसभेच्या निवडणुकीत लुप्त होईल पक्ष कारण कुठलीच विचारसरणी नाही

  • @raosahebpawar2751
    @raosahebpawar2751 2 дня назад +1

    छगन भुजबळ यांना कधीच घेऊ नये

  • @balasahebmagar2913
    @balasahebmagar2913 2 дня назад +7

    पवार साहेब छगन भुजबळ यांना पक्षत घेऊ नये

  • @balasahebpawar3392
    @balasahebpawar3392 День назад

    योग्य अंदाज

  • @HanmantNivle
    @HanmantNivle 2 дня назад

    बरोबर आहे🎉

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 2 дня назад +1

    बरोबर घेवूनका माझ जरा जिरूद्या

  • @gajananmali7479
    @gajananmali7479 2 дня назад +1

    पक्ष कोणताही असो स्वपक्षाशी बेईमानी करणाऱ्या नेत्यांना परत पक्षात घेवूच नये.मग नेता कितीही मोठा असो. विशेषता काँग्रेस ने हे धोरण कटाक्षाने ठेवावे.

  • @akushagangurde8380
    @akushagangurde8380 День назад

    जे कार्यकर्ते एव्हढ्या फोडाफोडीनंतरहि
    पक्षाशी एकनिष्ठ राहिले, खरतर त्यांना संधी
    दिली पाहिजे यापुढे..!!

  • @prashantnirmale7769
    @prashantnirmale7769 2 дня назад +3

    मटणकडी ला तर कधीच घेऊ नका.😂

  • @prakashdongare5084
    @prakashdongare5084 2 дня назад +2

    अजित पवार सुनील तटकरे छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल यांच्या पक्षात प्रवेश नकोच कारण हे घातकी लोक आहेत फक्त शरद पवार साहेब सुप्रिया सुळे साहेब तुमचे करोडो चाहते महाराष्ट्रात आहे आम्ही खुपच लहान आहोत पण आमचे वडील सागांयचे पवार साहेबांच्या बरोबरीने चालनारा नेता महाराष्ट्रात फक्त एकच आहे ते म्हणजे नितीन गडकरी साहेब

  • @Kdeshpa8253
    @Kdeshpa8253 2 дня назад +2

    छगन, धनु

  • @kirankumbhar2905
    @kirankumbhar2905 2 дня назад

    सुंदर माहिती

  • @dhurwananddhawale3547
    @dhurwananddhawale3547 13 часов назад

    Good information madam

  • @dattatraytidke5427
    @dattatraytidke5427 День назад

    पक्ष सोडून गेलेल्यांना पक्षात घेऊ नका जनतेत प्रचंड नाराजी आहे

  • @kishorpatni27
    @kishorpatni27 День назад

    राजकीय विश्लेषण अती सुंदर पण इतर देखील सर्व सामान्य जनतेच्या संबंधित अनेक विषय आहे ते देखील हाताळले पाहिजे राजकीय बातम्या अनेक ठिकाणी ऐकायला सोशल मीडियावर व वाचायला प्रिट मिडीयावर आहे तरी नवीन विषय नवीन समश्या नवीन गाव जिल्हा असे व्यासपीठ असावे

  • @vinoddespande4187
    @vinoddespande4187 23 часа назад

    अजितदादा यांना प्रवेश देऊ नये त्यांनी साहेबांचे फार नुकसान केले आहें 👍🏻

  • @pralhadbaste9300
    @pralhadbaste9300 2 дня назад

    म्हणजे याचा अर्थ कुणीही परत येत नसेल.

  • @Chandrakant-uv6yj
    @Chandrakant-uv6yj 2 дня назад

    जे गेले ते गेले त्यना जागा त्यांची जागा दाखवुन द्या

  • @ahmadshaikh5711
    @ahmadshaikh5711 2 дня назад +1

    या,चौघाना पक्षात घेऊ नका

  • @ganpatgarje3723
    @ganpatgarje3723 2 дня назад +1

    चारही नेते नं 1 आहेत

  • @user-fg2jw8dq7v
    @user-fg2jw8dq7v 2 дня назад +2

    छग्या,सुण्या, धन्या, प्रफुल

  • @DevidasSalunke-pm7th
    @DevidasSalunke-pm7th 2 дня назад

    भुजबळांना पक्षात घेऊ नये पक्षाला नुकसान होईल.

  • @somnathmengal4599
    @somnathmengal4599 2 дня назад

    त्यांना घेण्या पेक्षा नवीन कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या

  • @DhanrajPatil-ub1vx
    @DhanrajPatil-ub1vx 2 дня назад

    Upsulltiy Right speech madam

  • @pratibhajawarepatil9205
    @pratibhajawarepatil9205 2 дня назад

    हे सगळे नेते विधानसभा झालेवार पक्षवढावण्यास जातीलच

  • @sripadkulkarni183
    @sripadkulkarni183 2 дня назад +4

    शरद पवार जसे बोलतील तसे वागतीलच असे नाही. अजिदादांला पण पक्षात घेतील. काही सांगता येत नाही. कारण शरद पवारांच्या नंतर कोण ? हा प्रश्न नक्कीच येतो.

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 День назад

    पवार साहेब नव्या दमाच्या दुसऱ्या फळीतील नेतृत्वाला वाव द्या

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 2 дня назад +1

    कुणीही जाणार नाही

  • @DadaraoShinde-ib5dn
    @DadaraoShinde-ib5dn 2 дня назад

    या चार नेतांना पक्षी बंदी

  • @ashokkadam6272
    @ashokkadam6272 15 часов назад

    अजित पवार यांच्या कडे असलेले आमदार कृपया परत घेऊ नये दुसऱ्या फळीतील नेत्यांना उमेदवारी देण्यात यावी. गद्धाराना परत घेऊ नये त्याने निष्ठावान कार्यकर्ते नाराज होणार.

  • @durgagaikwad6136
    @durgagaikwad6136 2 дня назад +1

    अजित पवार हे पुन्हा येतील आणि माफी मागतील

  • @rajeshmukanecmd8348
    @rajeshmukanecmd8348 22 часа назад

    सोडून गेलेले कोणीही घेऊ नका

  • @ashokrashinkar6370
    @ashokrashinkar6370 День назад

    तुम्ही श्री सुनील तटकरे यांना घेतले नाहीत तरी भगवान कोणत्यातरी दुसऱ्या मार्गाने घेतीलच

  • @baburaopandharkar8655
    @baburaopandharkar8655 2 дня назад

    या ना कधीचं पक्षात घेउ नका हे पक्षात आले कि पक्ष संपला गळती लागली

  • @AsadShaikh-mq3rq
    @AsadShaikh-mq3rq 2 дня назад

    Hello madam good reporting🎉🎉

  • @umeshdeshmukh231
    @umeshdeshmukh231 2 дня назад +1

    अजित पवार नो एन्ट्री

  • @suchetadeshpande1805
    @suchetadeshpande1805 2 дня назад

    त्यांना आवश्यकता नाही परत जायची. थोडे दिवस थांबा.
    त्या तिकीट मिळावे यासाठी परत गेल्या आहेत. खरे तर त्यांना कोणी ओळखत नाही. त्यांना काय महत्त्व

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 2 дня назад +1

    येणारे
    ..कोण?

  • @DhanrajPatil-ub1vx
    @DhanrajPatil-ub1vx 2 дня назад

    Ajit pawar ; Dhanjay munde ; Sunil Tatkari praful patel No Entry

  • @niyazshaikh9857
    @niyazshaikh9857 2 дня назад

    याना प्रवेश देऊ नये