सरकारने नुसती उधळण चालवली आहे, फुकट मिळाले की लोक कामं करत नाहीत, शेतात कामासाठी मजूर मिळेनासे झालेत या फुकट वाटन्यामुळे. सरकार लोकांना अपंग बनवत आहे. लोकांनी शहाणे झाले पाहिजे. प
ही योजना फक्त भपका आहे खरे लाभदायक असे पाहीजे 1 ) ज्या महीला आर्थीक कमजोर असतील म्हणजे . विधवा / गरीब / मजुरी करणाऱ्या प्रॉपर्टी नसणारे त्यांचे ऑनदी स्पॉट चौकशी करुन यादी जाहीर करुन योजनेत नाव नोंदी घ्यायला हवे जे खरे गरजू असतील आर्थीक दुर्बल घटक तेच लाभार्थी असावे
Sarkari nokri khaoo ahe ka saglyanna watayla? Kiti Sarkari bikrya kadhay cha..abhyas Kara business Kara Ani lokanna job la thewa ki sarkhya bhika magaycha 😂😂😂 kahi zala ki sarkari nokri....yeda
गरीब कष्टकरी तसेच आपल्या मुलांच्या भवीतव्यासाठी खूप कष्ट करणाऱ्या आणि खरोखरच ज्यांना गरज आहे. अशा बहिणींना कोणतेही कागदपत्रे न मागता द्या...त्या बहिणी दुवा देतील..
हे खरे आहे, की मुलांना कुठल्याही योजना नाही. प्रायव्हेट कंपनीत नोकरी करणाऱ्याला निवृत्त झाल्यावर फक्त 2000 ते ३000 पेन्शन मिळते त्यात कुणाच पोट भरत. आधी पेन्शन वाढवा मग बाकीच्या योजना लागू करा. नाही तर सगळे प्रायव्हेट कंपनीतील निवृत्त कर्मचारी कुणालाही मतदान करणार नाही.
महीलाना लाभ मिळतो आनदाची बातमी आहे त्यासोबत बेरोजगार तरुणांना काम द्या किवा रू १५०००/- रु मानधन द्या रोजगार मिळे पर्यंत याचं पण सक्षमीकरण करून होऊ द्या
ज्या महिलेला इन्कम नाही तिला गरज नक्कीच आहे. तिलाच द्यायला पाहिजेत.एकत्रित उत्पन्न चां काय संबंध. जिला इन्कम नाही तिलाच त्रास दिला जातो. ज्यांनी लोन घेतलेले आहे त्या महिलांचे कर्ज सरकारने भरले तर चांगले होईल. अटी शर्ती टाकून पैसे द्यायचे म्हणजे 80% महिला बाद होणार 10% प्रयत्न पण नाही करणार फक्त 10% महिलांना याचा लाभ मिळू शकेल हे सगळ्यांना माहीत आहे. 4:05
अरे बाबा, सेंट्रल आणि स्टेट च्या कोणत्याही योजनेचा लाभ न घेतलेल्या फक्त निराधार व परित्यक्ता महिलांना मिळणार आहे.. So, फक्त महाराष्ट्रातील अर्धा टक्का सुद्धा महिला लाभार्थी नाहीत 😢 😢
जणधन योजनेची वाट लावली,, आता या योजने साठी दिवस दिवस कार्यालय पूढे बसून राहणार अन् रोजंदारी बुडणार,,, कोणतीच योजन सक्सेस नाही. फक्तं दुकान दरांचा धंदा तेजीत सुरू करायच बस्स
आता हे फक्त नाटक आहे. आता पुढे विधान सभा निवडणूक लागतील .त्याच्या मुळे आता मतदार कशे वळवयचे हे भाजपला माहीत आहे. कारण आता लोकसभेत फटका बसला आहे त्याच्या मुळे आता त्याची अंमलबजावणी कधी होईल ते सांगता येत नहीं. आता आमदारकी निडणुक राहिली आहे चार महिन्या वार आता सामान्य जनता विचार करून मतदान करा 🙏🙏🙏
योग्य भाषेत समस्या मांडा. बेवडा म्हणवून घेणे किती खालच्या दर्जाच आहे. दारु काय आपलं अन्न आहे. कष्टाने शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र उभा केला. म्हणून आपण मोकळा श्वास घेतोय याची तरी जाण ठेवा
साहेब लाडकी बहिण योजनेपेक्षा शिक्षण फुकट द्या .बहिणीला स्वावलंभी बनू द्या भीक देऊ नका. लोकांना रोजगानिर्मिती करून द्या. मूर्खा सरकार आहे . g s t चा नावाखाली आपलेच पैसे उकल्याय जातात . आणि आहे वाटतात.
६०वर्षे वरील महीलांच्या कुटुंबाने यांना मतदान करु नये पाच एकर पेक्षा जास्त जमीन कुटुंबात नसावी म्हणजे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आसल त्यांनी पण यांना मतदान करु नये आणखी आसे कोणी जे लाभापासुन वंचित रहातील त्यांनी यांना मतदान करु नये
या योजनेमुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढेल नवरा मागील दारूला पैसे बायको देणार नाही त्याच्यामुळे घरात त्याच्यामुळे घरात भांडण निर्माण होतील त्याकरता 18 ते 60 वर्ष पुरुषांना ही स्कीम चालू करा. महिलांना आरक्षण आहे खूप साऱ्या सवलती योजना आहेत. पुरुषाला ही एक योजना चालू करा. माझ्या मते 😊
साठ वर्षां पुढील महीलांना खरी गरज आहे!
true😢
तेवढ्यात काहीही भागत नाही दयाचे असेल तर 10000 हजार रुपये द्या नसेल तर महागाई पूर्ण पणे कमी करा महिलांना परवडत नाही आज
त्या पेक्षा महागाई कमी केली असती तर बर झालं असतं.
या देशाचे भविष्य अधांतरी आहे. श्रीलंकेसारखी परीस्थीती निर्माण होऊ शकते.
सर्वे करून खरोखरच गरिब महिला आहेत.त्यांनाच पैसे द्यावेत.सरकारी नोकरीत आहे बंगला गाडी आहे.अशा महिलांना काय द्यायची गरज आहे.
Wow❤❤❤❤❤❤❤❤
सरकारने नुसती उधळण चालवली आहे,
फुकट मिळाले की लोक कामं करत नाहीत, शेतात कामासाठी मजूर मिळेनासे झालेत या फुकट वाटन्यामुळे.
सरकार लोकांना अपंग बनवत आहे.
लोकांनी शहाणे झाले पाहिजे.
प
Shetkaryachya.shetat.kam.karnyasathí.mofat.majúr.purwa.mag.ya.sarkarala.aamhi.mannar.😅
खर आहे या मुळेच लोक आळशी होत आहे पुढे नोकरी करणार नाही
ऐकधम राईट.
He chukich aahe tumch 1500 kay aaramat jgtan kay kay
त्यापेक्षा महागाई कमी करा शिक्षण शेती याकडे लक्ष दिले पाहिजे आपलेच पैसे आपल्याला देत आहेत
राहुल sir thanks
पोरांनी काय वाकडा केला आहे कोणतीच अशी योजना नाही सरकार नेहमी मुलीनं साठीच योजना राबवत आहेत हे काही बरोबर नाही भेदभाव होत आहे.
मुलां नी मतदानवर बहिष्कार टाकणे
सरकार आधी जातीयवादी होते आत्ता मुल मुली भेदभाव करणारे आहे विचार करण्याची गरज आहे
,😂😂😂😂😅😅😅😅😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Kam dhanda kr na bhadya. Fukat khato ayetkhau
Barobar ahe
ही योजना फक्त भपका आहे
खरे लाभदायक असे पाहीजे
1 ) ज्या महीला आर्थीक कमजोर असतील म्हणजे . विधवा / गरीब / मजुरी करणाऱ्या प्रॉपर्टी नसणारे त्यांचे ऑनदी स्पॉट चौकशी करुन यादी जाहीर करुन योजनेत नाव नोंदी घ्यायला हवे जे खरे गरजू असतील आर्थीक दुर्बल घटक तेच लाभार्थी असावे
💯
Hi yojana 60 Varsha pudhchya sathi pan garjechi sh
जे काम न करता बसून खातात त्यांना आणखी बसून खायला मिळेल.जे शेतकरी कष्टकरी आहेत कर्जबाजारी झाले आहेत त्यांना सरकारने काहीही दिले नाही व्वा रे सरकार
किसान योजना कोणी कडली
Bhau barech shetkaryana fayada nahi bhetla ajun kisan yojna cha arj karun sudha approval bhetat nahi aahe tahsildar kadun
@@dipikalihe9797
मुख्यमंत्री साहेबाचे खुप खुप आभार महिला चा विचार केला 🙏🙏🙏
Good information Sir
ह्या पेक्षा बहिणींना सरकारी नोकऱ्या द्या हीच खरी भेट होईल
सगळ्या ना कुठून सरकारी नोकऱ्या देणार लोकसंख्या किती आहे ?
Sarkari nokri khaoo ahe ka saglyanna watayla? Kiti Sarkari bikrya kadhay cha..abhyas Kara business Kara Ani lokanna job la thewa ki sarkhya bhika magaycha 😂😂😂 kahi zala ki sarkari nokri....yeda
@@dangergaming3690 पैसे कसे देणार
नक्की महागाई वाढणार गरीबांच्या उद्धारासाठी योजना करा किती लहान मुले मुली रस्ता वर भिख मागतात
ही फक्त घोषणा आहे,निवडणूक जवळ येईपर्यंत काहीही मिळणार नाही😂
💯बरोबर
Curect
😂
खरी गरज ६० वर्षा नंतर असते आणि ज्यांना पेन्शन नाही अशा महिला,पुरुषांना द्या.
He sarkari khirapat nahi sarvana denyasathi.
ही योजना सर्व बहिणीसाठी लागू करा, ज्याना भरपूर पगार आहे,पण इन्कम टॅक्स भरपूर घेते सरकार, आमच्या सारख्या सर्व सामान्य माणसाला भरपुर भोगावे लागते,
Ho तरच सरकार la मत deu
तिजोरी खडखडाट आहे अशा पद्धतीने बोंबाबोंब करत विद्यमान सरकार ही योजना कशी काय लागू करणार
सरकार असेच जर करत राहिले तर लोकांची काम करण्याची इच्छा राहणार नाही,
फुकट ची सवय पडली तर पुढे खुप महागात पडणार आहे....
जी महिला पैसे व श्रीमंत आसेल तर तिला काय गरज असेल ज्यांना गरज आहे त त्याच करतील ई थकोनी आमदार नाही यनार आणि खाजदर
60वर्षावरील महिलांना खरी गरज आहे नाहीतर मतदान केले जाणार नाही
60 वर्षावरील महिलाना मोफतच आहे एसटी
फुकट वाटणे म्हणजे विकास नाही किंवा चांगले काम नाही.
आज काल लोकांना फुकटचच पाहिजे... कष्ट नको
मग ते खटा खट काय होत?😂
बरोबर आहे . फ्री काहीही नाही दिले पाहिजे
योजना पुढील पाच वर्षे नंतर लागु होणार 100%
Only Eknath shinde Mahayuti government 🚩
Sir PM Kusum yojesathi yadit nav aalay parntu Self surve ala nahii ajun . Yavatti thodkyat sanga ❤
मुलांनी काय वाकडं केले सर्व मूल का पाकिस्तानी आहेत का?
2:35
खूप छान माहिती मिळाली जय महाराष्ट्र माझा ✍️🙏🥇
❤ फुक्कट काही देण्यापेक्षा 50 झाडे लावून त्यांना सांभाळनाऱ्यांना 6000 द्या
गरीब कष्टकरी तसेच आपल्या मुलांच्या भवीतव्यासाठी खूप कष्ट करणाऱ्या आणि खरोखरच ज्यांना गरज आहे. अशा बहिणींना कोणतेही कागदपत्रे न मागता द्या...त्या बहिणी दुवा देतील..
Today our bhagini r not honest that s why.government has taken the appropriate decision.
उत्पन्नाचा दाखला लवकर मिळत नाही
मुली प्रमाणे मुलांना ही सवलती द्या, नाही तर एक दिवस तेपण रस्त्यावर येतील
एकवेळ मुलींना कमावले नाही तर चालते,पण मुलांनी कमवणे अगदी आवश्यक असते म्हणून मुलांनाही सरकारी सवलती द्या
📌खूप खूप उशीर केला या योजना
MP मध्ये अनेक वर्षापासून सुरू आहे
धन्यवाद सर
हे खरे आहे, की मुलांना कुठल्याही योजना नाही.
प्रायव्हेट कंपनीत नोकरी करणाऱ्याला निवृत्त झाल्यावर फक्त 2000 ते ३000 पेन्शन मिळते त्यात कुणाच पोट भरत. आधी पेन्शन वाढवा मग बाकीच्या योजना लागू करा. नाही तर सगळे प्रायव्हेट कंपनीतील निवृत्त कर्मचारी कुणालाही मतदान करणार नाही.
sarkar :~are ja hame tumari koi jarut nahi......
एकदम बरोबर भाऊ
60वर्षा पुढील महिलां नी मतदानास जायचे नाही,घरात दोन पेक्षा जास्त महिला असतील तर एका महिले नी मतदान करायचे
😂😂
Jasta buddhi pajalnyat kahi arth nahi.kutumbatil pramukh mahilesmasik 1500 rs milte.
Ani jyanch income 2.5 lakh peksha jast ahe tya gharatil mahilani pn matdan kraych nhi😂
हे बरोबर आहे ताई
Agree
55 ardh
5t vay apanv pension vr 2 family avlambun aahet hi dusari patni,aahe divyang aahe tr from bharu shakte ka?
महीलाना लाभ मिळतो आनदाची बातमी आहे
त्यासोबत बेरोजगार तरुणांना काम द्या किवा रू १५०००/- रु मानधन द्या रोजगार मिळे पर्यंत
याचं पण सक्षमीकरण करून होऊ द्या
Aaiche income certificate Aasel tr mulila ya yojanech labha milato ka? ka swatachya navache income certificate asne garjeche ahe ?
Vy sath vrshyvrel mhelanne kenva purush yanne kay krayche ke jynna mul samhalt nhahet .
पैसे फक्त एका महिलेला मिळणार मग इनकम मोजताना सर्वांचं एकत्रित का? हा कुठला नियम सरकारचा😂
सरकार बी चालू आहे 😂
@@mysteriousfactz-Hindiतेचं ना😂 हरण्याची भीती ज्याला असते तोच असं करू शकतो 😂😂🤣🤣💯👍
ज्या महिलेला इन्कम नाही तिला गरज नक्कीच आहे. तिलाच द्यायला पाहिजेत.एकत्रित उत्पन्न चां काय संबंध. जिला इन्कम नाही तिलाच त्रास दिला जातो. ज्यांनी लोन घेतलेले आहे त्या महिलांचे कर्ज सरकारने भरले तर चांगले होईल. अटी शर्ती टाकून पैसे द्यायचे म्हणजे 80% महिला बाद होणार 10% प्रयत्न पण नाही करणार फक्त 10% महिलांना याचा लाभ मिळू शकेल हे सगळ्यांना माहीत आहे. 4:05
पंतप्रधान आवास योजना पुण्यात कधी पासून सुरु होणार आहे please reply
अरे बाबा, सेंट्रल आणि स्टेट च्या कोणत्याही योजनेचा लाभ न घेतलेल्या फक्त निराधार व परित्यक्ता महिलांना मिळणार आहे..
So, फक्त महाराष्ट्रातील अर्धा टक्का सुद्धा महिला लाभार्थी नाहीत 😢 😢
सर..खूप छान माहिती...पण माझे नवीन लग्न झाले आहे..आणि माझे अर्धे डॉक्युमेंट माहेरचे व अर्धे सासरचे आहेत...तर मला या योजनेचा लाभ मिळेल का??
Plz rply..
६० वर्षांवरील महिलांना काय?खरी त्यांना गरज आहे.
Tyanchysathi niradhar yojna already aahe tyat pn 1500 rs midte
आधार कार्ड असताना भारतीय नागरिकत्वाचा दाखला कशाला पाहिजे
👍
जणधन योजनेची वाट लावली,, आता या योजने साठी दिवस दिवस कार्यालय पूढे बसून राहणार अन् रोजंदारी बुडणार,,, कोणतीच योजन सक्सेस नाही. फक्तं दुकान दरांचा धंदा तेजीत सुरू करायच बस्स
sir rashan card madhi maz nav nhi ahe mg from bharla jail ka
असे आहे कि या योजना ला खूप अटी व शर्ती आहे... त्यामुळे ही योजना फक्त श्रीमंतांना च भेटल
बिगर शेती योजना काय आहे ते सांगा
Hi yojna fakt 60 varshavaril mahilanch dyavi fakt garib mahilanch dyavi baki mahilana kahi garj nahi denyachi.
Above 60years old mahila sathi konti yojna aahe
Kontya website var form bhraych aahe
पहिली ही योजना महाराष्ट्रात लागू झाली, धन्यवाद शिंदे साहेब
तुझ्या आई, बहीण, बायको ला पुरतात का विचार दिवसाला 1500 हजार रुपये मग धन्यवाद कर गद्दारचे
मुलांच्या टॅक्स चा पैसा ,अशा पोरींवर उधळु नका ज्या पोरी पैशा साठी मुलांना घटस्फोट देतात
सर जर महिला पीम किसन योजनेचे पैसे घेत असतील तर त्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येईल का? कृपया करून सांगा 🙏🏻
राहूल गांधी यांच्या योजना उचलून लागू करत आहेत ,इतकी वर्षे खोके सरकार फक्त सत्ता भोगत होते
8500, v 1,00,000,😂 khata khat V fata fat 😂 khatyat ale ahe😂
😂😂😂😂😂 तुच घे राहुलची माजुन 😂😂😂😂 रोख रक्लम
Gadder gang shinde fadanvis ajit Pawer raj Thackeray maharashtra ke janta ko chutiya banana bendh kero 😂
सत्य कटू असते भक्तानो
हो बरोबर खटाखट खटाखट 8500 कधी येणार.🤔🤔
सरकार जनतेला पुन्हा फसवत आहेत योजनेच्या माध्यमातून आपली घरे भरणे
2:10
@@dhanumanjare5769 मत मिळवण्यासाठी
तुम्ही नका घेऊ
मला खूप गरज आहे नक्की मिलनार काय ऊगच च चालय हे
ही जी योजना काढली खूप खूप छानलाडकी बहीणनाव छान दिलमी लता हरवाळकरतुळजापूर मध्ये राहते
Ekhadya ledis la jar already Handicapp chi pension chalu ahe ani ti ledis Handicap ahe tari hi yojna tila milu shkte ka?
ह्या सरकारच्या योजनेला कृपया करून कोणीही बळी पडू नये हे खोटी योजना राबवून जनतेची दिशाभूल करतात
Income certificate he kona chya navane kaday che
७० वर्षावरील महिलांना खरोखर गरज असते परंतु त्यांना डावलून सरकार काहीही साध्य करू शकणार नाही असे वाटते.
मोदीजींनी जसे 15 लाख रुपये दाखवले होते तेच तर होणार नाही ना?
Mahilachya navane income certificate kadhle asel tar chachel kay please reply
घटस्फोट घेतलेल्या महिला नी कोणत्या घरचे income जोडावे..सासर की माहेर..की तिच एकटीच च...? reply द्यावा sir. .
सफेद रंगाचे कार्ड धरकाने या पक्षाला मतदान करू नये
Ka bar
😂😂😂
गरीबांना मिळतय तर तुमी कशाला वाईट वाटून घेताय.. सफेद रेशनकार्ड वाल्यांना चहाला पण.पुरत नाहीत इतके पैसे
@@poojashende3468 right 👍
@@neetagandhi6679😮😮
दादा आमच्या शेजारच्या ताईला संजय गांधी निराधार पेन्शन चालू आहे तर त्यांना या योजनेचा लाभ मिळु शकेल का
🎉😊😊आमच्या बायको धुणे भांडे करीत आहे तील
लाभ मिळले क
ही योजना ऐवजी मुलांनाही मोफत शिक्षण हवे होते
हे सर्व आश्वासन आहे मित्रांनो मुख्यमंत्र्यांना किंवा आमदार खासदार काही देन घेन नाही
Bank AC kontya bank che have
इनकम सर्टिफिकेट महिलांचे लागेल का?
या योजनेतून महिलांना असा संदेश दिला आहे का? लाभार्थी नसलेल्या 60वर्षावरील महिलांनी सरकारला मतदान करू नये.
Sir jya bahinich lagn zala nshel tr
Love marriage ahe rashan card nasel tar aai cha gharche lavlel chalel ka
जनतेच्या पैशातून हा पैसा दिला जातो पण सरकार स्वतः घ्या खीशातून पैसा दिल्या सारखं प्रचार करतो...
Documents ky chahiye ap plzz Hindi m batayege
Aadar kard vr nomber link dusra aani dusra no dila tr Jamel ka
माझं कोणत्याही राशन कार्ड वर नाव नाही आणि उत्पन्नाचा दाखला ही नाही तर मी काय केले पाहिजे मला या संधीचा फायदा कसा घेता येईल घेऊ शकते का
आता हे फक्त नाटक आहे. आता पुढे विधान सभा निवडणूक लागतील .त्याच्या मुळे आता मतदार कशे वळवयचे हे भाजपला माहीत आहे. कारण आता लोकसभेत फटका बसला आहे त्याच्या मुळे आता त्याची अंमलबजावणी कधी होईल ते सांगता येत नहीं. आता आमदारकी निडणुक राहिली आहे चार महिन्या वार आता सामान्य जनता विचार करून मतदान करा 🙏🙏🙏
आता जे लोक भावाने बहिणीच्या विरुधात बायको उभा केली म्हणतात तेच पहिली योजना घेण्यास पुढे असतात 100% खरी वस्तुतीथी आहे
भाजप 15 लाखाहून फक्त 15,00 वर आला आहे
अरे पुरुष पण राहतात महाराष्ट्रात आमच्या दारू साठी पण काही योजना आणा😂😂😂
Military pramane ration dukanatun😂 3 deshi, 3 videshi 😂 che khambe ardhy kimtit dar maha😂 paandhrya somvar pasun milnar😂
😂😂
😂😂😂😂 फेदरीबवालसारखं एलावर एक कॉटर फ्री फावडा चालु करणार
योग्य भाषेत समस्या मांडा. बेवडा म्हणवून घेणे किती खालच्या दर्जाच आहे. दारु काय आपलं अन्न आहे. कष्टाने शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र उभा केला. म्हणून आपण मोकळा श्वास घेतोय याची तरी जाण ठेवा
बरोबर ह्याच विचारा मुळे पुरुषासाठी योजना येत नसाव्यात फक्त स्वतःचा स्वार्थ बघतात
Bank account join chalel kay
नक्की महागाई वाडणार आहे
साहेब लाडकी बहिण योजनेपेक्षा शिक्षण फुकट द्या .बहिणीला स्वावलंभी बनू द्या भीक देऊ नका. लोकांना रोजगानिर्मिती करून द्या. मूर्खा सरकार आहे . g s t चा नावाखाली आपलेच पैसे उकल्याय जातात . आणि आहे वाटतात.
Account kontya bank ch pahije
Registration link ahe ka kuna kade tr please comment madhe mention kara
मोदी सरकार फक्त शेतकऱ्यांना पैसे देतो बिगर शेती वाल्यांचे काय
राम कृष्ण हरी
सदर अर्ज ऑफलाइन कोणत्या ऑफिस मध्ये अर्ज दाखल करायचा
६०वर्षे वरील महीलांच्या कुटुंबाने यांना मतदान करु नये पाच एकर पेक्षा जास्त जमीन कुटुंबात नसावी म्हणजे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आसल त्यांनी पण यांना मतदान करु नये आणखी आसे कोणी जे लाभापासुन वंचित रहातील त्यांनी यांना मतदान करु नये
नारी शक्ती एप वरून अॉनलाईन फॉर्म भरला जाईल सर व्हिडिओ बनवा.
unmarried womens sathi nahi milnar kay?
अस गोव्यात देतात महीना दीड हजार पण घरातल्या सगळ्या बायकांना हे मला माहीत आहे मी गोव्यात ली मुलगा आहे महणून माहिती, व विधवा ना दोन हजार मिळतात 🙏
या योजनेमुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढेल
नवरा मागील दारूला पैसे बायको देणार नाही त्याच्यामुळे घरात त्याच्यामुळे घरात भांडण निर्माण होतील त्याकरता 18 ते 60 वर्ष पुरुषांना ही स्कीम चालू करा. महिलांना आरक्षण आहे खूप साऱ्या सवलती योजना आहेत. पुरुषाला ही एक योजना चालू करा. माझ्या मते 😊
Avivahit mulgi apply karu sakte ka
Utpana konach me student aahe tr
Husband wife ka joint account chly ga ya wife ka personal account hona chahiye
Hi yojana ata paryant ka chalu nhi keli etkya ushira ka
सर घटस्फोट महिला असून रेशिंग कार्ड नाही आहे तर काय करावे plz सांगा
vadila kadache kagat patra chalate ka