Chandrakant Patil | हिंमत असेल तर एकटं एकटं लढा - चंद्रकांत पाटील यांचं सत्ताधाऱ्यांना आव्हान- TV9

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2020
  • TV9 Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 Marathi live या आमच्या RUclips चॅनलला.
    खालील लिंकवर क्लिक करा goo.gl/xRU2XT
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Комментарии • 1,1 тыс.

  • @AS-xq6ft
    @AS-xq6ft 3 года назад +93

    या ठिकाणी EVM आसती तर भाजप नक्की जिंकला आसता,
    बँलेट पेपर वर भाजपा कोनतीच निवडनुक जिंकनार नाही

  • @sanjaynikam73
    @sanjaynikam73 3 года назад +228

    शिवसेना काळजी करू नका माहाराष्ट्र तून भाजपा गायब होणार

    • @nileshkaranjule8667
      @nileshkaranjule8667 3 года назад +5

      तू जी अशी जर भावना असेल तर भाजपा घाईप होईल तर भगवान परमेश्वर तुला घायप करणार हे राजकारण आहे नीट बोलत जा

    • @shrikantmoghe505
      @shrikantmoghe505 3 года назад +12

      दादा,शिवसेनेवर तुमचं किती प्रेम शे ते महाराष्ट्र ६ वर्षे बघतोय,आता नका प्रेम करू,

    • @rahulchoudhari1743
      @rahulchoudhari1743 3 года назад +5

      त्या अगोदर तुम्ही पद्धतशीरपणे शिवसेना गायब करणार बरोबर की नाही.

    • @sandipdhande4923
      @sandipdhande4923 3 года назад

      Right

    • @mukeshpatil2480
      @mukeshpatil2480 3 года назад +5

      @@nileshkaranjule8667 BJP hatao Maharastra bachao

  • @sunilkachare5815
    @sunilkachare5815 3 года назад +68

    चंपक लाल आतातरी शहाणा हो आत्ता पर्यंत शिवसेना बरोबर होती म्हणून तुम्ही निवडून येत होते

    • @purva4145
      @purva4145 3 года назад +1

      Good joke😂😂😂😂 mhnunch Shivsene ch ek pn nivdun nahi aale vatte😂😂😂😂😂😂😂

  • @durveshi3978
    @durveshi3978 3 года назад +182

    चंपा ची फाटली आहे 😂
    निवणुक आधी बोलायचे आम्हाला जन समर्थन आहे आघाडी चा आमच्यावर काही परिणाम होणार नाही आणि आता काय बोलतायत. 🤐

    • @abhimanyukadam1675
      @abhimanyukadam1675 3 года назад

      भाजपा ला हे तीन पक्श भिहीतात हेच खरा विजय भाजपाचा

    • @maheshpatil-cs1zs
      @maheshpatil-cs1zs 3 года назад +1

      Jantene nakarl kai ata

  • @vijayghorpade1853
    @vijayghorpade1853 3 года назад +49

    हिंमत बीजेपी ची कुठे जाते..? उगाच शिवसेनेची काळजी दाखवून आग लावू नका...! 3 भाऊ एकत्र आलेत.... चुलत्याच्या पोटात दुखणारच...🤣🤣

    • @gajanan315
      @gajanan315 3 года назад

      Bhavu mantalki aaj na udya vatani honarch

    • @vijayghorpade1853
      @vijayghorpade1853 3 года назад

      @@gajanan315 झाली तरी.... चुलत्याच्या पोटात दुखायचं काय काम 👍😄😄 त्यानं आपली कार्टी सांभाळावी 🤣🤣🤣

  • @nikhilbane4298
    @nikhilbane4298 3 года назад +33

    ठिक आहे चंपा, मग भाजपने पण हिम्मत असेल तर 2024 ला लोकसभा निवडणूक संपूर्ण देशात स्वबळावर लढवून दाखवावी...

  • @balasahebkatke2228
    @balasahebkatke2228 3 года назад +6

    तुमच्यासारखे पाठीत खंजीर खूपसणाऱ्या दोस्तांचा फायदा होण्यापेक्षा आमने सामने लढणारे काँग्रेस-राष्ट्रवादी सारख्या दुश्मनांचा फायदा झालेला परवडला

  • @arvindmane4914
    @arvindmane4914 3 года назад +43

    ह्यांच गणित बघा मत कोण खाणार यांच्या वर depend आहे ... तुमचं दुकान आता महाराष्ट्रातून बंद होणार 😂😂😂

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 3 года назад +240

    दादा आता हे काय नवीन नाही सकाळी तुमचे गिरीश महाजन म्हणाले आम्हाला काही फरक पडत नाही तिघे एक झाली तरी....

    • @pankajmahajan3325
      @pankajmahajan3325 3 года назад +6

      Sahi ekdam🤣🤣🤣

    • @maheshpatil-cs1zs
      @maheshpatil-cs1zs 3 года назад +3

      Hyala sanga bhadya ne dusrya party che nete gheun baslays tyana sodun ye maidanat aukat kai ti disel

    • @riteshpatil2255
      @riteshpatil2255 3 года назад +2

      Radu Naka champa dada

    • @Tejas_short_
      @Tejas_short_ 3 года назад

      Dukan bandch zalay ka Dada kharach jalgaon madhe ladha n Dada Ekat ekat faydach hoil ki nahi?

    • @balasahebpawar3300
      @balasahebpawar3300 3 года назад

      @@pankajmahajan3325 q

  • @igshree3406
    @igshree3406 3 года назад +103

    आता फिक्स हिमालय ट्रिप 😂😂

  • @avinashtate7098
    @avinashtate7098 3 года назад +52

    दादा तशी सुरुवात तुम्ही बिहार मधून करायला हवी होती म्हणजे लक्षात आले असते तुमची एकट्याची ताकद

  • @igshree3406
    @igshree3406 3 года назад +24

    चंपा पहिल्यांदा बोलला 1काटाच पुरून उरेन आता कशाला रडतोय रे भावा😅😅😅😅😅

  • @rameshgite8734
    @rameshgite8734 3 года назад +215

    याला कोणतीही निवडणूक जिंकता येणार नाही पुणे आणि कोल्हापूर मधून

    • @sunilmanoher4487
      @sunilmanoher4487 3 года назад +3

      Ok.Borror.bhou

    • @shivajichavan2172
      @shivajichavan2172 3 года назад +3

      त्याची नगरसेवक व्हायची लायकी नाही

    • @Samrudhi79
      @Samrudhi79 3 года назад +5

      @@shivajichavan2172 नगरसेवक सोड भावा..ह्याची ग्रामपंचायत सदस्य होण्याची सुध्धा लायकी नाही😂

    • @rahulchoudhari1743
      @rahulchoudhari1743 3 года назад +1

      काठावर पास होणार पोरग कधीतरी जास्त मार्क्स मिळाले की उड्या मारायला लागत तस झालंय या तीन पक्षांचं आणि त्याच्या आयटी सेल व कार्यकर्त्यांच. त्यातल्या एक पक्षी उपाशीच राहिला.तो पक्षी अजब आहे मला दाना नाही मिळाला तरी चालेल पण त्याला नाही मिळायला पाहिजे असं म्हणतोय.चांगला पक्षी मिळालाय उरलेल्या दोघांना. तो उपाशी मरू नये हीच प्रार्थना. ll जय महाराष्ट्र ll

  • @omdhikalespeech9201
    @omdhikalespeech9201 3 года назад +177

    देवेंद्र फडणवीस यांनी कीतीही आश्र्वासन दिली तरी लोकांचा तुमचा वरला विश्वास राहिलेला नाही

    • @gajananbhoite2757
      @gajananbhoite2757 3 года назад +9

      अनाजी पंत वर जनता विश्वास कशी ठेवेल ?

  • @dilipsalunkhe4445
    @dilipsalunkhe4445 3 года назад +32

    आता मिरची की खुर्ची !
    आस वाटतंय ना !
    हा तुम्हाला हिंदूह्रदयसाम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा तुम्हाला शाप आहे?
    आता दिसलं शिव सेनेच प्रेम
    बेडकांनो आता बाहेरन ओरडत राहा , यांचं आस आहे गिरे तो भी टांग उप्पर ?

    • @Manoj-patil17
      @Manoj-patil17 3 года назад

      यापुढे नारोबा , चंपा , टरबुजा , तोतला , राम्या , दारूकर या भाजपाच्या बेडकांनों नाद नाही करायचा शिवसेनेचा ! Only MVA 🚩🏹🕛🤚🚩

  • @balajigore5749
    @balajigore5749 3 года назад +123

    चंपा जी तुम्ही तुमच्या गर्वाने व अहंकाराने सत्ता घालवली

  • @mayurgawande3885
    @mayurgawande3885 3 года назад +84

    एकच नंबर अशीच जिरली पाहिजे यांची हा महाराष्ट्र आहे इथ नाय चालणार दुसरी कडे काही करा 🔥🔥

  • @ankushsahare4184
    @ankushsahare4184 3 года назад +105

    पाटील साहेब हाच डायलॉग तुम्हांला भविष्यात पुन्हा पुन्हा उपलब्ध असणार आहे...👍

  • @abhishekchaudhari3932
    @abhishekchaudhari3932 3 года назад +13

    EVM असती तर 6 जागाही आमच्या असत्या , चंद्रकांत😄😄😋😋

  • @rahulwaghmareofficial3376
    @rahulwaghmareofficial3376 3 года назад +27

    1:13 "मि ट्रोलिंगला घाबरत नाही "😂🤣😂😂 चंपा चंपा चंपा 🤣😂😂

    • @pankajmahajan3325
      @pankajmahajan3325 3 года назад

      😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @Manoj-patil17
      @Manoj-patil17 3 года назад

      😂🤣😂🤣👍

  • @shankarraopingle6704
    @shankarraopingle6704 3 года назад +242

    चंपा ची चप्पी झाली.पडलो तरी नाक वर.शिवशेना ची काळजी नका करू ,तुमच्या पक्ष्याच बघा 😊

    • @hanmantjadhav5370
      @hanmantjadhav5370 3 года назад +4

      नालायक काय बोलत आहे

    • @mukeshpatil2480
      @mukeshpatil2480 3 года назад +10

      @@hanmantjadhav5370 Chup re lavdya

    • @niteshmore6729
      @niteshmore6729 3 года назад +8

      नक्कीच ,,,,,त्यांना उतरती कला सेनेमुळेच लागल्यामुळे आता 2.5 वर्ष्याची किम्मत कळणार

    • @hanmantjadhav5370
      @hanmantjadhav5370 3 года назад

      @@mukeshpatil2480 kay re

    • @mukeshpatil2480
      @mukeshpatil2480 3 года назад

      @@hanmantjadhav5370 Chup re

  • @sajjannaikanavare158
    @sajjannaikanavare158 3 года назад +14

    पाटील साहेब हे च्या आगोदर तुम्ही काय ऐकठे लढत होता का काय अस वाटतय
    हे अस झाले की आपल म्हणजे बाबु आणि दुसर्या चे कारट हे बर आहे बाबा हिंमत वा

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 3 года назад +22

    निवडणुकी आधी एक बोलतो आणि नंतर एक.
    पण एक वाक्य खरं बोलला...भाजपला दूर ठेवणे हे एक उद्दिष्ट आहे आघाडीचे

  • @sushilsakpal3594
    @sushilsakpal3594 3 года назад +53

    रडला बिचारा.... 🤣😅😂

  • @ketanganeshkar2689
    @ketanganeshkar2689 3 года назад +71

    चुप बसा आता म्हणावं 😃😃😃😃😃चंपा...105 घरी बसवलेत....पावर off पवार साहेब 👑

  • @vinayakanuse6065
    @vinayakanuse6065 3 года назад +133

    हे भाजपच्या केंद्रातील नेत्यांना सांगा प्रत्येक राज्यात एकटे एकटे लढा म्हणावं

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 3 года назад +9

      आणि जर का हे बिहार मध्ये एकटे लढले
      असते तर.

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 3 года назад +8

      त्यांनी आघाड्या केल्या तर चालतात बाबा

    • @mukeshpatil2480
      @mukeshpatil2480 3 года назад +3

      @@rajendraparkar8887 tari lavde lagle aste

    • @shivajichavan2172
      @shivajichavan2172 3 года назад +3

      100% true dost...Modi lost the trust

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 3 года назад +4

      भाजप भटजी शेटजी दलाल भांडवलदार यांचा पक्ष असून देशाला लुटत आहे कोरोना सरकार निर्मित आहे आणि जनतेला घाबरवून सरकार लुटत आहे सरकार

  • @bdpawar425
    @bdpawar425 3 года назад +19

    चंपा आता लहान मुलांसारखे रडतोय 🤣🤣

  • @bankatkatpure1643
    @bankatkatpure1643 3 года назад +31

    2014 ला nda ने सोबत 100 राजकीय पक्ष गेउण लाडला

  • @sopanlabade6372
    @sopanlabade6372 3 года назад +118

    चंद्रकांत दादा, भाजपाला आता शरद पवार व महा विकास आघाडी रेटणारच. कुणीही चालेल परंतु महाराष्ट्रद्रोही फडणवीस व भाजप नको असा हा कौल आहे.

    • @sagarw4197
      @sagarw4197 3 года назад +4

      खरं आहे.. जनतेच्या मनातले बोललात

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 3 года назад +4

      बिजेपी चे इतके मोठे मोठे नेते होऊन गेले आणि
      आहेत पण कुठल्याही नेत्याने इतका महाराष्ट्राचा
      द्वेष केला नाही .

    • @sagarw4197
      @sagarw4197 3 года назад +2

      @@rajendraparkar8887 कारण त्या वेळेस त्या नेत्यांचे म्होरके आणि पक्ष महाराष्ट्र द्वेश्टा नव्हता

    • @gajananbhoite2757
      @gajananbhoite2757 3 года назад +3

      फडण विष

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 3 года назад +1

      @@pratikyadav7160
      Rajya devolap hoon rojgar kunala tar tya bhhaya aani biharayana.bhau aaj Mumbai chi parasthiti bagha .kiti tari aapali marati Tarun mul hya bhaherachya
      Lokan mule berojagar aahet .
      aaj navi madhe jnpt he asaitil sarvat mote bandar zhale .tya Sathi tihalya gaokaryanchya jamini gelya .aani nokarya kunala tar parprantiyana .aaj hi tithali Tarun mul nokari sathi aadolana karata aahet.Aashi kiti tari udaharan deta yetil aaj Maharashtrat . Maharashtrat zalekya devolapmentcha titkasa fayada ithalya marati tarunana zhalela nahi aahe
      .tyamule he development cha tuntun naka vajvoo pls

  • @lakshmikantsonvane648
    @lakshmikantsonvane648 3 года назад +39

    Unity....team work always good

  • @ramshe8556
    @ramshe8556 3 года назад +82

    गिरे तो भी टांग उपर 😁😁😁
    सून चंपा सून तारा, कोई जिता कोई हारा 😁😁😁

  • @only8028
    @only8028 3 года назад +127

    हिमत असेल तर EVM विना लढुन दाखवा 😂😂😂

    • @usmansayyad4641
      @usmansayyad4641 3 года назад +5

      अगदी बरोबर 😂😂😂😂

    • @sanjaynikam73
      @sanjaynikam73 3 года назад +3

      बैलट पेपर ने निवडणुका घेतला स केद्रीय पाच सीट येणार नाहीत

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 3 года назад +5

      एकदम बरोबर आहे आता भाजप EVM घोटाळा करून निवडून आलेले आहेत
      बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या आणि मग बघा काय होते ते पहा

  • @hemantnagrekar3022
    @hemantnagrekar3022 3 года назад +7

    बिहार ला काय केलं होतं तुम्ही म्हणे एकट एकट लढा , 😡😡😡

  • @vinaydhiver2960
    @vinaydhiver2960 3 года назад +85

    कमळीची चंपा हारली ! आता तरी चांगलया मनाने कबुल कर !

  • @vijaydumbre3161
    @vijaydumbre3161 3 года назад +15

    याचा आर्थ आशा होतो की मागील वेळी आरुण लाड याच्या मुळेच माझा विजय झाला

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 3 года назад +20

    होय, असेच मत फोडूनच तुम्ही सर्वत्र जिंकताहात 😂

  • @ss-th1bl
    @ss-th1bl 3 года назад +23

    तु लय हिंमत वाण असेल ना तर उस्मानाबाद मधून जिकूंन दखेव्..

  • @sandeshkadam7379
    @sandeshkadam7379 3 года назад +7

    तुमच ते राजकारण ,इतरांच ते दुकान ....तुमची प्रगती म्हणजे कष्ट, इतरांची ते चोरी....समजतयं हों सगळें लोकांस.

  • @MujeebKhan-zm8qu
    @MujeebKhan-zm8qu 3 года назад +52

    अरे दिल्ली ला पक्ष श्रेष्टी ला सांग ना एकटे लढायला।कोणा बरोबर ही गठबन्धन करता आणि सरकार बनवता।ते सोड फक्त EVM नका वापरू,तुमची लायकी तुम्हाला माहिती पडेल।

  • @Prashant-kl9kj
    @Prashant-kl9kj 3 года назад +5

    मरेपर्यंत सत्ता येणार नाही दादा आता,फडणवीस सरकारने उद्धव ठाकरे ना मुख्यमंत्री पद केलं असत तर बर झालं अस्त😂😂

  • @Lenyadri842
    @Lenyadri842 3 года назад +40

    Evm नाही नाहीतर आमचा विजय पक्का होता BJP भक्त😂😂😂😂😂

  • @Sunil-ck7cq
    @Sunil-ck7cq 3 года назад +7

    अध्यक्ष महोदय,, " *पदवीधर* " निवडणूका
    " *बिहार* " मध्ये घ्या ...🍉😂😂

  • @sacinpatil5348
    @sacinpatil5348 3 года назад +77

    म्हणजे मागच्यावेळी पण चंपाची निवडून यायची लायकी न्हवते

  • @sajidattar1301
    @sajidattar1301 3 года назад +11

    आता दादाना नवीन मिशन :मिशन ग्राम पंचायत 🤣🤣🤣

  • @advisertejaskothari7853
    @advisertejaskothari7853 3 года назад +53

    दादा , पराभव मान्य करा

  • @shantaramwadekar4516
    @shantaramwadekar4516 3 года назад +56

    चंपा सर्व एकत्र का आले आहे याचा विचार कर

  • @prakashawate9563
    @prakashawate9563 3 года назад +14

    मत खाणारी असेल उमेदवार तरच bjp seat लागणार
    काय रडीचा डाव चंद्रकांत पाटील यांचा

  • @kushalgujarathi4188
    @kushalgujarathi4188 3 года назад +11

    एकटं लढायचं ना मग जोमाने लढा .. कश्याला जुनं प्रेम जुनं प्रेम हलवतात

  • @igshree3406
    @igshree3406 3 года назад +17

    मी पुन्हा येइन 😎

  • @sammaan2825
    @sammaan2825 3 года назад +55

    evm असते तर दादा खुश झाले असते.

  • @girishkobal4457
    @girishkobal4457 3 года назад +15

    तीन पक्ष एकत्र आले तर फरक पडत नाही असे म्हणायचे आणि आता. वेगवेगळे लढा काय बोलायचे आता

  • @khanabdulquddus3508
    @khanabdulquddus3508 3 года назад +14

    चंपा हिम्मत असेल तर emv सोडुन लड रडु नको चंपाकली

  • @prakashthakare2559
    @prakashthakare2559 3 года назад +15

    Bjp ची विचार सारणीत-एकटे लढा म्हणजे तोडा फोडा आणि प्रगतीशील राज्य करा😉

  • @sanketsomatkar719
    @sanketsomatkar719 3 года назад +11

    तुम्ही त म्हटले होते की आमच्या सहा जागा येणार कुठं गेल्या त्या जागा 😂😂

  • @shivajikotkar7243
    @shivajikotkar7243 3 года назад +13

    संपले भाजप महाराष्टा्त....ओवर काॅनफीडन्स...दादा व फडनीवीसांचा...जनतेशी चूकीने वागल्याचा फटका...भाजपला...

    • @sambhajilendghar8855
      @sambhajilendghar8855 3 года назад

      कोल्ह्या ला द्राक्षे आंबट.....

    • @shivajikotkar7243
      @shivajikotkar7243 3 года назад

      @@sambhajilendghar8855 Tuji जळली का....

    • @sambhajilendghar8855
      @sambhajilendghar8855 3 года назад

      @@shivajikotkar7243 माझी का जळेल ?ज्याची जळाली त्याला कळेल

    • @shivajikotkar7243
      @shivajikotkar7243 3 года назад

      @@sambhajilendghar8855 तूला मीरची लागली...ना

  • @KARAN9872.
    @KARAN9872. 3 года назад +23

    मग चंद्रकांत दादा तुम्ही कोल्हापूर मधून का निवडणूक लढिवला नाही पुण्यात का लढवला 😂😂😂😂

  • @sammaan2825
    @sammaan2825 3 года назад +37

    रडके दादा..😀😂

    • @shashikantshinde9958
      @shashikantshinde9958 3 года назад

      अरे चंप्या, तुला इतर पक्ष घेऊन लढाईची सवय आहे.साल्या तू इव्हीएम सोडून लढून बघ.कायम ठणकत राहील.आता नटरंगीचे भसाडे गाणे ऐकत बस.झोप येईल.चाट्या.अभ्यास करत बस 🍉 ला घेऊन.🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @GlobalGeniusHub
    @GlobalGeniusHub 3 года назад +8

    शिवसैनिक आहे तुम्ही ताण घेऊ नका शिवसेनेचा.

  • @indrajitbhoite4587
    @indrajitbhoite4587 3 года назад +14

    अहो दादा तुम्ही नका करू शिवसेनेचा विचार

  • @importantdocumnets7277
    @importantdocumnets7277 3 года назад +12

    आजपर्यंत म्हणत होते की जनता आमच्या बरोबर आहे .आणि एवढ्यातच फाटली...

    • @Manoj-patil17
      @Manoj-patil17 3 года назад +1

      टराकली यांची आता , भाजप मुक्त महाराष्ट्र

    • @importantdocumnets7277
      @importantdocumnets7277 3 года назад +1

      @@Manoj-patil17 👌👌🤣🤣🤣

  • @avinashtagrkhede9931
    @avinashtagrkhede9931 3 года назад +29

    Fatali re 😂😂

  • @deepakmadake9980
    @deepakmadake9980 3 года назад +49

    दादा तुम्ही पण निवडणूकीत धर्म आणु नका. Congress च्या विचाराला विचाराने ऊत्तर द्या मग काय होतंय ते पाहूया.

  • @sidhusuryavanshi2527
    @sidhusuryavanshi2527 3 года назад +30

    जगातील किती नालायक मेल्यावर हा जन्माला आला कोणास ठाऊक

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 3 года назад +7

    हरल्याचे छान समर्थन करताय दादा 😂

  • @arunnimbalkar935
    @arunnimbalkar935 3 года назад +41

    इथे माझ चालत नाही ये महाराष्ट्र आहे
    Labaad Landgi😷😷😷😷 कमली च्या नो
    महाविकास अघाडी सरकार

  • @ramakantlandge7564
    @ramakantlandge7564 3 года назад +4

    दोन दिवसापूर्वी चंद्रकांत दादा बोलले.
    तिघे काय चार असले तरी काही फरक पडणार नाही. पत्रकार आठवण का करून देत नाही.

    • @purva4145
      @purva4145 3 года назад

      Pawar khup kay kay bolle pan pakit patrkar aathvanch karun det nahit😭

  • @maddy....3447
    @maddy....3447 3 года назад +39

    दादा जेव्हा भाजप सत्तेत आले होते तेव्हा तुम्ही किती जणांना सोबत घेऊन लडला होता ओ.....?????😂😂😂
    कोणी सांगेल का मला...???

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 3 года назад

      चार तासात दोन हजार झाडे फसनवीस ने कापून काढली

    • @kpjkamlesh
      @kpjkamlesh 3 года назад

      3 jan

    • @jayprakashbhosale1048
      @jayprakashbhosale1048 3 года назад

      @@arvindphatak8607 Radicha DAV Chandrakant Dada yekate tumhi kadhi ladala te sanga upadesh dene khup sope Astat Ata kas vatale

    • @Manoj-patil17
      @Manoj-patil17 3 года назад

      शेकाप + RPI +स्वाभिमानी शे प +भाजप

    • @maddy....3447
      @maddy....3447 3 года назад

      @@Manoj-patil17 + RPI आणि शिवसेना पण....😂😂😂

  • @Sunil-ck7cq
    @Sunil-ck7cq 3 года назад +5

    *चंद्रकांत* *पाटील* या कोल्हापूरात
    " *गोकुळ* " ला काय मिळतयं काय बघायला ....😂😂🙏
    *कोण* *होतास* *तु* *काय* *झालासं* *तु* ....😂😂

  • @maheshmarne887
    @maheshmarne887 3 года назад +6

    चंपा....
    नवीन पिलू सोडायचं
    लक्ष वळवायचं.....
    शिवसेनेशिवाय तुम्ही 0 आहात, मान्य करा
    शिवसेनेला काय मिळालं यांची तुम्ही काळजी करु नका.

  • @dnrpump1948
    @dnrpump1948 3 года назад +5

    दादा काही आसू द्या पण बीजेपी च काय झाल ते पहा 😭😭

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 3 года назад +8

    सर्व विरोधक(आपल्या कडे सत्ताधारी) एकत्र लढले तर j p कुठेच दिसणार नाही .

  • @rohandhole8040
    @rohandhole8040 3 года назад +5

    भाजपा मध्ये जर दम असेल तर लोकसभेला सुद्धा एकटे लढावे विना EVM चे ! त्यावेळ बघू मग👍

  • @MK-ot3zn
    @MK-ot3zn 3 года назад +7

    दादाला फक्त आग लावण्यासाठी ठेवलं आहे....

  • @jayahire6793
    @jayahire6793 3 года назад +23

    बेरोजगारांचा भाजपला जोरदार तमाचा
    भाजप हटाओ युवा-नोकरी बचाओ
    महानगरपालिका निवडणूक भाजपचा एकही कुत्रा निवडुण यायला नको
    भाजपला पराभूत करा आणि मेगा भरती चा बदला काढा

  • @igshree3406
    @igshree3406 3 года назад +4

    शिवसेने वर लय प्रेम आलंय चंपा ला मंग एवढं प्रेम आहे तर रोज सरकार पडायचा प्रयत्नं का करतोय bc

  • @rahuljondhale3143
    @rahuljondhale3143 3 года назад +18

    दुसर्‍याचे आमदार पळवताना नाही लाज वाटली . तुमच्याकडे सत्ता असताना आम्हाला ई व्ही . एम . ची काळजी होती आता नाही .

  • @maddyy7990
    @maddyy7990 3 года назад +21

    आता रडायचं नाही...

  • @sachinpatil3491
    @sachinpatil3491 3 года назад +15

    Ata rdaych bnd kr chandu (chmpa) 😂😂

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 3 года назад +3

    अहो दादा
    शिवसैनिकाला मुख्यमंत्री पद मिळाले ना..बस

  • @somnathdighe7718
    @somnathdighe7718 3 года назад +2

    चंद्रकांत जैन पाटील हवा गेली,जय जिजाऊ जय शिवराय

  • @ashokpatil8691
    @ashokpatil8691 3 года назад +4

    रडतोय 😭😭😭 आता

  • @Adityakamble4621
    @Adityakamble4621 3 года назад +3

    चंपा, यापूर्वी20वर्षे अगोदर तुम्ही एकटेच लढत होते, काय उजेड पाडत होता, आत्ता फाटत चाललीय

  • @onerule3874
    @onerule3874 3 года назад +2

    आता तरी शिवसेना तर्फे छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा बंद करुन अल्लाह हु अकबर सारख्या निधर्मी घोषणा द्यावे।

  • @shrekemse3392
    @shrekemse3392 3 года назад +2

    शिवसेनेची काळजी नका करु चंपा... शिवसेना उत्तम काम करती.... आत्ता तुम्हाला शिवसेनेची उणीव भासत आहे... अणि इथून पुढे असाच होणार अणि बीजेपी संपणार जय महाराष्ट्र ⛳ ⛳ 🚩

  • @TheSourabhrokade
    @TheSourabhrokade 3 года назад +3

    चंपा काल तर बोललात की तिघे या नाही तर चौघे या....

  • @gururajn.9147
    @gururajn.9147 3 года назад +41

    तुम्हाला माहिती आहे ... कोणते ही तीन पक्ष सोबत आले तर त्याला हरवणे फार कठीण आहे ... 😂😂

  • @pravinswargandhar2976
    @pravinswargandhar2976 3 года назад +2

    हार सहन होत नाही वाटत
    Only राष्ट्रवादी ❤️

  • @pralhadsawant3660
    @pralhadsawant3660 3 года назад +2

    अहो चं पा तुम्ही सत्तेत असताना जानकर, खोत, आठवले यांचे पक्ष सोबत घेवून लढला होता. मग आता का रडता ?

  • @sachiningulakar3497
    @sachiningulakar3497 3 года назад +3

    आज पर्यंत कोणताही पक्ष नाही जो एकटा लढुन जिंकून आलाय येडे कुठले

  • @Jigar4221
    @Jigar4221 3 года назад +9

    6 Jaga Amchyach....😅😅😅🙉

  • @balasahebkatke2228
    @balasahebkatke2228 3 года назад +1

    तुमच्यासारख्या अफजलखानाच्या फौजा ज्या महाराष्ट्रातील उद्योगधंदे युपी-बिहार मध्ये नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या पक्ष्यांना साथ दिल्यापेक्षा पेक्षा महाराष्ट्रातील नेत्यांना व पक्षांना साथ दिलेली कधीही परवडेल

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 3 года назад +1

    आयला ज्योकच झाला,....एकाला तीन-चार जणांनी मारलं,....पण मित्राला म्हणाला, डरलो नाय , मी पण अव्वाज दिला,.... हिंमत असेल तर ऐक-ऐकट्याने या,....!!!...मग काय झालं,....??..मित्राने विचारले,......ते म्हणलं,.....ऐक-ऐकट्याने येऊन परत लय मारलं रे,......!!!...😂😂😂....असलं काय चॅलेंज देऊ नका ओ,......परत मारतील......!!!..😂😂😂😂😂

  • @sumitnigade3073
    @sumitnigade3073 3 года назад +11

    Kiti hi rada kahi haati nay lagnar
    Tuhmi sarkari yantra na vaapru naka mug bagha

  • @jaihind3264
    @jaihind3264 3 года назад +11

    फाटली चंपा ची.
    मस्त जिरली.
    आता रडायला लागली चंपा.
    सून चंपा सून तारा,
    कोई जिता कोई हारा

  • @baburaogaikwad1539
    @baburaogaikwad1539 3 года назад +1

    दादा, आता समजलं का,शिवसेनेने साथ सोडल्यानंतर काय होतं ते! शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवला असता तर ही वेळ आली नसती, घमेंड चांगली नाही!

  • @brenjoylopes6148
    @brenjoylopes6148 3 года назад +5

    Pahile 15 🏦 bank account made parva 7 varsh zali sadhe 15 rupees pan ale 🙏🙏🙏

  • @vijaysontakke3133
    @vijaysontakke3133 3 года назад +12

    याला कोण विचारते कोल्हापूरला जाऊन बस नागपूर ला काय दिवे लावलेत फडणवीस ने.तुमचे दुकान बंद केले

  • @sanjaygarande1887
    @sanjaygarande1887 3 года назад +10

    शिवशेनेने आत्ता पक्ष वाढीवर भर द्यावा

  • @sumitdakhane8986
    @sumitdakhane8986 3 года назад +1

    येथे सर्व प्रकारचे माज उतरवले जातील
    ... - महा विकास आघाडी

  • @rajeshsalunke3081
    @rajeshsalunke3081 3 года назад +2

    शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवे होते ते त्यांनी मिळवलेच
    म्हंजेजच करून दाखवले
    हा हा हा
    बस मोजत आता

    • @purva4145
      @purva4145 3 года назад

      Te pan jantela fasvun...Bhari aahe chivsena☺️