चला ग सख्यांनो मंगळागौर खेळूया 🙏

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 120

  • @nayanapatil7139
    @nayanapatil7139 Год назад +1

    व्वा खूपच सुंदर मंगळागौर.
    मला पण येऊन खेळावेसे वाटले तुमच्या सोबत.

  • @madhavihadal1187
    @madhavihadal1187 Год назад +5

    खूप सुंदर सर्व सख्याने मंगळागौर सादर केली आहे प्रथम अस्मिता पंडित मैडम ना धन्यवाद करेन 🙏🌹की आम्हा सर्व संख्या ना सोबत घेऊन मंगळागौर कार्यक्रमात सहभागी केले सर्व मैत्रिणी चे अभिनंदन 🌹🌹🌹🌷🥀🌺🌻💐🌺

  • @vinodchandrajoshi4024
    @vinodchandrajoshi4024 Год назад +1

    सर्वच. अत्यंत नितांत सुंदर🎉.कौतुकास्पद

  • @meenainamdar9553
    @meenainamdar9553 Год назад +2

    मंगळागौरीचे सादरीकरण सर्वांगाने अप्रतिम व देखणे झाले आहे.
    अस्मिता वहिनी अभिनंदन. अशाच
    नवनविन संकल्पना तुम्ही साकार करत रहाव्यात ही शुभेच्छा.

  • @rashminaik1175
    @rashminaik1175 Год назад +1

    अतिशय सुंदर आहे मस्त मंगळागौर साजरी केली आहे ताई🥰❤️👌👌👍👍🥰❤️

  • @sarojbhide9973
    @sarojbhide9973 Год назад +2

    अप्रतिम मंगळागौरीचे खेळ ह्या व्हिडिओ द्वारे पाहण्यास मिळाले. अस्मिता पंडित व सर्व सख्यांचे खेळ बघताना मन प्रसन्न झाले. मंगळागौर उत्तम जागवलीत. आरतीपासून ते बाई पण भारी पर्यंत सर्वच महिला सुंदर दिसल्या व अदाकारी मस्तच.❤❤❤🎉🎉🎉वेषभूषा छान.

  • @swatioke739
    @swatioke739 Год назад +1

    खूप छान सादरीकरण सर्व महिलांचा उत्साह आणि खेल सुंदर. अस्मिता आणि सर्व महिलांचे अभिनंदन

  • @diptipatre4815
    @diptipatre4815 Год назад

    खूप छान ....👌👌
    सुंदर सादरीकरण 👌👌 मस्त
    उत्तम मंगळागौर साजरी केली 👍👍

  • @meenathakore932
    @meenathakore932 Год назад +1

    खूप सुंदर. आपली संस्कृति अशीच जपली गेली पाहिजे.

  • @minalpatre1423
    @minalpatre1423 Год назад +1

    खूप सुंदर मंगळागौर 👌 आणि सादरीकरण 👍 सर्व सख्या अप्रतिम 💐

  • @nishajoshi4966
    @nishajoshi4966 Год назад +1

    खूपच सुंदर सादरीकरण , उत्कर्ष महिला मंडळातील सर्व सख्यांचे अभिनंदन 🎉
    बाई पण लय भारी 😊

  • @savitakini698
    @savitakini698 Год назад

    खूप च छान मंगळागौरीची कार्यक्रम केला आहे ...अस्मिता ताई आणि ईतर सख्या यांना मनाचा मुजरा... खरोखरच खूप छान ,👌👌👌💞💞💞🙏🙏

  • @SheelamSantoshThakur
    @SheelamSantoshThakur Год назад +2

    बहुत ही सुन्दर मंगला गौरी ❤

  • @vrushali-smitapandit1933
    @vrushali-smitapandit1933 Год назад +1

    मंगळागौर खूपाच छान

  • @smitapai5112
    @smitapai5112 Год назад +1

    खरोखर खुपच सुंदर मंगळागौर 👌👌व गाणी सौ.अस्मिता व सर्व मैत्रिणी अप्रतिम 🙏🙏👌👍🌹🌹🌹🌹

  • @shailejagorde2112
    @shailejagorde2112 Год назад +3

    अप्रतिम अप्रतिम सादरीकरण.. खुप खुप अभिनंदन सर्व मैत्रिणींचे ❤🎉

  • @neetapurandare5599
    @neetapurandare5599 Год назад +1

    जय देवी मंगळागौरी 🙏🙏
    सुंदर व्हिडिओ 👌👌सादरीकरण उत्तम 👍👍
    सर्व सख्यांची मेहनत खूप छान👌👌सर्व मैत्रिणींच मनापासून अभिनंदन🌹🌹

  • @smitabhoir8494
    @smitabhoir8494 Год назад +1

    खूप छान झाली मंगळागौर 👌👌🥰

  • @RajashreePatil-h9p
    @RajashreePatil-h9p 5 месяцев назад

    खूपच सुंदर धन्यवाद😘💕 🙏

  • @railnut4138
    @railnut4138 Год назад

    खूपच सुंदर सादरीकरण केले आहे. केवळ अप्रतिम ❤

  • @aartigaikwad4878
    @aartigaikwad4878 Год назад +1

    व्वा अस्मिता ताई लय भारी 😘😘अप्रतिम मंगळागौरीचे खेळ ह्या व्हिडिओ द्वारे पाहण्यास मिळाले. अस्मिता ताई व सर्व सख्यांचे खेळ बघताना मन प्रसन्न झाले. मंगळागौर उत्तम 👏👏 सर्वच महिला सुंदर दिसल्या व अदाकारी मस्तच. वेषभूषा छान. खूप खूप सुंदर , छान👏👏🙏🙏अपूर्वा व गौतमी तुमचे पण खूप खूप आभिनंदन 💐👏👏खूप मेहनत घेतली...खूप छान कार्यक्रम झाला आहे....👌👏🙏👍😘

  • @renukamardikar2015
    @renukamardikar2015 Год назад +1

    सुरेख मंगळागौर जागवली अस्मिता ताई 🙏 रूपेश दादांच्या शिट्टीने सुरूवात आणि शेवट तर अप्रतिमच 🙏🎊🎉🎊🎊💐💐🎊🎊🎉🙏

  • @snehalgaikwad4101
    @snehalgaikwad4101 Год назад +1

    खूप छान व्हिडिओ बनवला आहे मस्तच

  • @chitrananivadekar7653
    @chitrananivadekar7653 Год назад

    वा... अप्रतिम 🎉🎉

  • @kavitasankhe958
    @kavitasankhe958 Год назад

    खूपच छान मंगळागोर👌👌💐👍

  • @rupalishetkar9440
    @rupalishetkar9440 Год назад +1

    खूप सुंदर 👍👍👍❤️❤️

  • @sanjaychaudhary1670
    @sanjaychaudhary1670 Год назад +1

    खुपच छान .

  • @anushkakulkarni4297
    @anushkakulkarni4297 Год назад

    Sundar kelay Bai (Bayaka) pan bhari Deva 👌👍

  • @rekhaprashantmogre8300
    @rekhaprashantmogre8300 Год назад

    Khupcha sunder mangalaguar lai bhari

  • @vidyamhatre7405
    @vidyamhatre7405 Год назад

    ❤khupach sundar👌👌👌👌👍❤️

  • @godsays5832
    @godsays5832 Год назад +1

    एक नंबर 😊👏👏👏👏❤

  • @advcaterajeshmogare4177
    @advcaterajeshmogare4177 Год назад +1

    अस्मिता खूप छान

  • @varshajoshi9453
    @varshajoshi9453 Год назад +1

    खूप सुंदर

  • @AkashIngawale-n5j
    @AkashIngawale-n5j Год назад +1

    खुप छान आहे

  • @surekhajoshi-jz6vv
    @surekhajoshi-jz6vv Год назад

    खुप छान सादरीकरण विविध मंगळागौरी che खेळ सर्व sakhyani उत्तम साथ दिली अस्मिता hats of chan video Congrats to you असेच chan chan video banav😊

  • @preranapatre9228
    @preranapatre9228 Год назад +1

    ज्या व्हिडिओ ची मी आतुरतेने वाट पाहत होती तो आला ,खूपच छान तयार केला आहे ,पाहून खूपच आनंद झाला ,thanks वहिनी

  • @mamtapatil506
    @mamtapatil506 Год назад

    खूप सुंदर 😘😘😘😘

  • @harshalbane3579
    @harshalbane3579 Год назад

    Khup Mast ❤

  • @ankitapatil7918
    @ankitapatil7918 Год назад

    Salute to all kelwa road beautiful ladies. ।

  • @whistlerrupeshmurudkar259
    @whistlerrupeshmurudkar259 Год назад +1

    व्वा फारच छान अस्मिता मॅडम...
    अतिशय सुंदर पद्धतीने मंगळागौर सादर केली आहे.वेशभूषा सुद्धा खुप सुंदर आहे. सुरवातीला आणि शेवटी आपण माझ्या शिट्टीचा आवाज दिला आहे त्याबद्दल अगदी मनापासून आभार .तुम्ही गाणी खुप छान निवडली आहेत. एकदम professional ❤खरंच तुम्ही सर्व ताई ..
    बाई पण भारी आहात.
    सर्व ताईचे खुप खुप अभिनंदन आणि खुप खूप शुभेच्छा !!! पंडित मॅडम ग्रेट.
    शिट्टी वादक रुपेश मुरुडकर

  • @Flashworld_429
    @Flashworld_429 Год назад

    Very nice 👌👌👍👋👋

  • @apurvapandit5503
    @apurvapandit5503 Год назад

    V nice 👍

  • @kshamasahamate2188
    @kshamasahamate2188 Год назад

    Khup chan❤

  • @salimpatel4805
    @salimpatel4805 Год назад

    अप्रतिम

  • @bhoomapailkar9372
    @bhoomapailkar9372 Год назад

    Ekdam mast

  • @puru.ruru.
    @puru.ruru. Год назад

    Very Nice 👍🙂👌👌

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 Год назад +1

    वा!वा!अस्मिता,खूप कौतुक वाटतं तुझं.काय काय करतेस!अग संची मेहनत दिसतिये.तुझ्या प्रिय सख्या खूप छान साथ देतात.सर्वांचे अभिनंदन.आज कॅनडामधुन बघतिये.खूप शुभेच्छा व आशिर्वाद.❤

  • @hemangimahajan72
    @hemangimahajan72 Год назад

    Manglagauricha program tumhi sagalyani chhan sadar kela

  • @vaikharijoshi980
    @vaikharijoshi980 Год назад

    Superb!! Hats off to everyone who worked so hard for this video. Keep it up👍🏻👏🏻🙏🏻

  • @yogiw7072
    @yogiw7072 Год назад

    खुप छान

  • @pallavimarathe5842
    @pallavimarathe5842 Год назад

    Ekdum surekh

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 6 месяцев назад +5

    खेळाची हालचाल नीट समजून घ्या. किकिच पान बाई किकि. यावेळी एकिने उभे रहायचे समोरचीने एका गुढग्यावर बसायचे. तिने उठायचे समोरचीने बसायचे असे आहे.

    • @asmitamangeshpandit4199
      @asmitamangeshpandit4199  6 месяцев назад +11

      बरोबर आहे ताई तुमचे. पण आता तेवढी शारीरिक लवचिकता नाही राहिली, तब्येतीच्या पण छोट्यामोठ्या तक्रारी असतात. पण सर्वांना आवड, उत्साह व हौस आहे. सगळ्यांनी एकत्रित आनंद घ्यावा म्हणून सर्व साधारण सर्वांनाच जमेल अशा पद्धतीने मंगळागौर खेळ खेळल्या सा-याजणी.😊🙏

    • @preranapatre9228
      @preranapatre9228 6 месяцев назад +10

      अस्मिता वहिनी तुमचे म्हणणे बरोबर आहे ,आमच्या उत्कर्ष महिला मंडळात सर्व महिला ५० च्या पुढच्या आहे त्यामुळे सर्वानाच काय काय प्रोब्लेम आहेत ,हे एक हौस व सगळ्यांनी एकत्र यावे म्हणून सादरी करण केले आहे

  • @nishikantjoshi9475
    @nishikantjoshi9475 Год назад

    व्वा! ताई, लय भारी 👍👏👏

  • @sangitagurav6194
    @sangitagurav6194 Год назад +1

    Rupesh Dada bharich survat karun deli asmita tai bharich karyakran

  • @madhavipatil2452
    @madhavipatil2452 6 месяцев назад

    आपल्या परंपरा, सण, आणि पर्यायाने आपली संस्कृती छान दाखवली आहे. आपल्या पुढील पिढीने पण कालानुरूप थोडेफार बदल करून हा वारसा जो लोप पावत आहे तो जपावा.

  • @veenasankhe130
    @veenasankhe130 Год назад

    खुपचं छान वर्षा वहिनी

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 6 месяцев назад

    पिंगा समजावून घ्या.

    • @asmitamangeshpandit4199
      @asmitamangeshpandit4199  6 месяцев назад

      बरोबर आहे. माहित आहे. पण आता तेवढी शारीरिक लवचिकता नाहीये. पण आवड, हौस व उत्साह आहे म्हणून सा-याजणी आवडीने खेळल्या.🙏😊

  • @surabhipandit
    @surabhipandit Год назад

    खूपच छान

  • @vikasraut7535
    @vikasraut7535 Год назад

    खूप छान