Ajit Pawar on Dhananjay Munde | धनंजय मुंडेंना पाठिशी कोणी घातलं? अजितदादा स्पष्टच म्हणाले...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии • 343

  • @samadhanpatil_0001
    @samadhanpatil_0001 10 часов назад +322

    70 हजार कोटी च्या लाभार्थ्यांकडून काय न्यायाची अपेक्षा करणार??

    • @niftybank7
      @niftybank7 9 часов назад +9

      अजीत कड़े ७०००० कोटि आहे तर विचार करा vaakdyaa tond शरद ख़ान कड़े कित्ती संपत्ति असेल 😂

    • @santoshpawar-sr1bw
      @santoshpawar-sr1bw 8 часов назад +4

      एकदम बरोबर

    • @amitshelke8322
      @amitshelke8322 6 часов назад

      Are mag kar cokashi. Makda ​@@niftybank7

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 9 часов назад +124

    निर्लज्ज सदा सुखी=अजित पवार

  • @aps787
    @aps787 10 часов назад +176

    कसं कावर बावर झाल्या वाणी करायलय😂😂😂😂

    • @aps787
      @aps787 Час назад

      Thanks 👍

  • @anupbhosale4332
    @anupbhosale4332 9 часов назад +61

    Ajit pawar - मला नाही अब्रू मी कशाला घाबरू

  • @SachinPawar-hx6fe
    @SachinPawar-hx6fe 10 часов назад +116

    वेळ काढू पणा चालू आहे सरकार चा या केस मधे

  • @astralchannal2817
    @astralchannal2817 9 часов назад +78

    अजित पवार हाच मुळात मस्तवाल आहे.

  • @rahulvaidya4774
    @rahulvaidya4774 10 часов назад +70

    अरे दादा पादा तो मंत्रीपदावर असला तर तो मंत्रीपदाचा वापर करून पुरावे नष्ट करू शकतो किंवा तपासावर प्रभाव पाडू शकतो... हे कळत नाही का

  • @ojuscorner6103
    @ojuscorner6103 10 часов назад +98

    सब मिली भगत आहे यांची. corrupted न्याय वेवस्था.

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 9 часов назад +42

    70 हजार कोटीचा गेम आहे दादा कडे....
    नाद नाय करायचा

  • @harishchandraekawade1986
    @harishchandraekawade1986 10 часов назад +32

    दादा आणि काय पाहिजे पुरावे आणि किती दिवस करणार चौकशी एक लक्षात ठेवा ज्याचे त्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर देवा तूच बघ आता न्याय देशमुख फॅमिलीला

  • @kailashkale63
    @kailashkale63 9 часов назад +18

    एक महिना झाला आतापर्यंत काहीही झालेलं नाही इथून पुढेही काही होणार नाही हे सरकार 12 च आहे ही गोष्ट लक्षात घ्या

  • @ajaydeshmukh7684
    @ajaydeshmukh7684 10 часов назад +66

    70 hajar crore madhe he mahashay pan doshi hote 😅😅😅

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 10 часов назад +24

    उसनं आवसान आणून चाललंय...
    कुणावरच भरोसा नाय...
    P.P. 70 कोटी घोटाळ्याच आरोप करुन , मंत्रीपदे देतात. याचा अर्थ काय.. ??
    जो मोठा आरोपी, त्याला तेवढीच मोठी प्रतिष्ठा हे नविन तत्व bjp च्या कार्यकाळात चालू आहे...

  • @GaneshShende-e7e
    @GaneshShende-e7e 9 часов назад +21

    शेवटी अजित दादा आहे त्यांचाच माणूस😮😮😮

  • @rajendratungar528
    @rajendratungar528 9 часов назад +17

    लाडक्या बहिणीला न्याय मिळवून दया ,दादा लहान भाचे तुमच्या कडून अपेक्षीत आहे

  • @adityachandekar913
    @adityachandekar913 9 часов назад +12

    आरआर आबा, विलासराव देशमुख, अनिल देशमुख, अशोक चव्हाण आणि tumhi sudha दिला होता राजिनामा sir, मग आता काय हरकत आहे राजिनामा denyas
    निर्दोष सिद्ध झाल्यवर ग्या की पुन्हा मंत्रीमंडळात.

  • @ajaydeshmukh7684
    @ajaydeshmukh7684 10 часов назад +30

    Hach saglyat motha aka ahe maharashtrat!!!😢😢😢😢

  • @vaibhav.t
    @vaibhav.t 7 часов назад +5

    सरळ साधा प्रश्न - वाल्या ला एवढी हिम्मत का झाली? त्याला एवढं बळ कुणामुळे मिळालं? तो काय स्वतःच एवढं मोठा गुंड बनला काय कोणाचाही आश्रय न घेता?? कोणाचा वरदहस्त लाभलेला आहे??
    लहान मूल देखील सांगेल की हे सर्व प्रकार पाहून! लाजा पण विकून खाल्या तुम्ही!

  • @ShamravShinde-s7p
    @ShamravShinde-s7p 10 часов назад +8

    आर आर आबा चे एका वक्तव्यामुळे राजीनामा दिला होता.धनंजय मुंडे म्हणाले प्रत्येक जिल्ह्यात असे खुन होतात.आणि वाल्मिकी चे एवढे दोघांचं साठे लौटे हे बघता स्वताहुन राजीनामा दिला पाहिजे.

  • @Sakshi-qd6jc
    @Sakshi-qd6jc 10 часов назад +7

    सरकार वेळकाढूपणा करत आहे सरकारने एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे मायबाप जनतेपुढे कुठलाही वरीष्ठ कनिष्ठ आका मोठे नाहीत...
    जनतेची एकच इच्छा आहे कारवाई करा व न्याय द्यावा...

  • @shendge_sugriv_66
    @shendge_sugriv_66 8 часов назад +3

    दादा तुमचं हे बरोबर चौकशी झाल्यानंतर धनंजय मुंडे बद्दल राजीनामा निर्णय घेतला जाईल.. पण मुंडे साहेब मंत्री असताना चौकशीच व्यवस्थित होणार नाही हे पण तेवढेच खरं आहे...

  • @Pm-wq1sd
    @Pm-wq1sd 10 часов назад +13

    रूपा चा आवडता व्हिडीओ

  • @jeet4242
    @jeet4242 5 часов назад +2

    भावपूर्ण श्रद्धांजली NCP ,,,

  • @rajgothal5531
    @rajgothal5531 9 часов назад +6

    हाच खरा पाठीराखा

  • @UserJaiMaharashtra
    @UserJaiMaharashtra 4 часа назад +1

    2024 मधली माझी सर्वात मोठी चूक म्हणजे महायुतीला मतदान.

  • @abhirajlokhand9450
    @abhirajlokhand9450 10 часов назад +9

    70 हजार कोटी cha चोर आहे हा

  • @Indian_shetkari
    @Indian_shetkari 9 часов назад +4

    दादा जनता आरोप करत आहे मग तुम्ही पक्ष प्रमुख म्हणून राजीनामा का घेत नाही. जनता विचारतेय यामध्ये तुम्हाला पण तुमचा वाटा मिळत असणार.

  • @hanmantpatil9419
    @hanmantpatil9419 8 часов назад +3

    हा दादा नाही पादा आहे पक्ष बुडणार 100% दादा तुम्ही आता कोणत्या तरी पक्षाच तिकिटासाठी लाईन मध्ये उभा दिसतील माफ करा दादा तुमचा पक्ष संपणार 💥💥💥💥

  • @shivajikhule8212
    @shivajikhule8212 10 часов назад +5

    अहो दादा काय महाराष्ट्राला वेड्यात काढता हा एवढा मोठा नेता त्याच्यामध्ये सत्ता ताब्यात असल्यावर अधिकारी कसे काय चौकशी करणार त्यांना बाजूला करा ना थोडे दिवस मग मुख्यमंत्री करायला लागले तर राज्याचं परंतु सध्या धनंजय मुंडे यांना पदावरून हटवा आणि मोकळ्या मनाने चौकशी होऊ द्या धनंजय मुंडे कराडचा सख्खा मित्र आहे

  • @tejas1828
    @tejas1828 8 часов назад +2

    आता महानगरपालिका मध्ये तुमचे लोकं येऊ द्या घरी नाही हाकलून काढलं तर सांग🤬 आणि जो स्वतः चोर त्याच्या कडून काय न्यायाची अपेक्षा...

    • @MrShivraje
      @MrShivraje 4 часа назад

      Ha..NCP ghadyal la motha Zero bhetala pahije aata...
      Yancha maaj modla pahije

  • @dnyaneshwarbhilare3561
    @dnyaneshwarbhilare3561 10 часов назад +13

    70हजार कोटींचा चोर हा काय बोलणार

  • @rushikeshgatti3798
    @rushikeshgatti3798 10 часов назад +5

    Dada sagli izzat ghatli tumhi dhnya mule😂😂

  • @prakashghule9918
    @prakashghule9918 8 часов назад +1

    अजित पवारांनी कायदा नियम वस्तुस्थिती यानुसार सत्य सांगितले आहे.

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 7 часов назад +2

    चोरा कडून काय अपेक्षा मागावी 70 हजार कोटीचा डल्या मारलाय

  • @Vitthal-5577-ex8cr
    @Vitthal-5577-ex8cr 9 часов назад +6

    AjitDADA&DM Saheb..👍🕺🚨🔥✌️💪❤️🙏💐💐

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 8 часов назад +1

    अजितदादांचा राजीनामा घ्या नैतिकता म्हणून त्यांनी मुंडे यांना पाठबळ दिला आजपर्यंत जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @AashaTandale-vy1zf
    @AashaTandale-vy1zf 4 часа назад

    एकमेकात गुंतलेले हितसंबंध...पुरावे सर्व महाराष्ट्रा ला माहीत आहे...तुम्ही फक्त झाकून ठेवा

  • @M-pt7kp
    @M-pt7kp 10 часов назад +4

    अजित राव या वेलेस आमी तुमच्या आमदार ल मतदान केलं परत करावं वाटत असेल तर यांची ठोका नाहीतर आमच्या कडून काही अपेक्षा ठेऊ नका मी बीड च नाही

  • @BapuKalel-j6h
    @BapuKalel-j6h 8 часов назад +1

    स्वतःहून राजीनामा दिली पाहिजे नैतिक जबाबदारी घेऊन धनंजय मुंडे

  • @ashishkovale9668
    @ashishkovale9668 10 часов назад +13

    Munni kon aahe

  • @sunilgadakh6935
    @sunilgadakh6935 9 часов назад +2

    अजित भाऊ तुला सर्व माहिती आहे

  • @Ajayatul9076
    @Ajayatul9076 9 часов назад +1

    70 हजार कोटी सगळं लंपास करून आपण न्याय यांच्याकडे मागणी कितपत योग्य आहे

  • @Aaru4869
    @Aaru4869 10 часов назад +6

    काटा पण माझा झापा पण माझाच ...😂 काही अपेक्षा नाही.... राहू दे 😂😂

  • @pravindhamadhere5986
    @pravindhamadhere5986 4 часа назад

    कॉग्रेस सरकार भ्रष्ट होते पण आरोप झाल्यावर ते राजीनामा तरी देत होते.आता नवा पायंडा आहे आरोप होऊद्या राजीनामा मागू द्या पण तो द्यायचा नाही हा पायंडा अजीत पवार देवेंद्र ह्यांनी पाठवलाय.ह्यांचेपेक्षा एकनाथ शिंदे कधीपण सरस

  • @नागोरावगायकवाड

    तुम्ही ईतके दिवस कुठे लपले होतात अजित दादा

  • @rameshtambe8338
    @rameshtambe8338 4 часа назад

    एक अभ्यासू नेतृत्व सुरेश अण्णा धस अभिनंदन 🎉

  • @krushna8723
    @krushna8723 10 часов назад +4

    अजित पवार धनंजय मुंडे याचा राजीनामा घ्या नाहीतर तुमच्या पक्षाचा पण महाराष्ट्र मध्ये सत्यनारायण होणार

  • @kailasgitteuttamraw1768
    @kailasgitteuttamraw1768 4 часа назад

    आजित दादांना पुर्ण माहीती आहे जे धनंजय मुंडे चे विरोधी आहेत ते जरांगेच्या टीम चे आहेत म्हनुन काहीच वाकडं होनार नाही विधान सभेचा आनुभव आहे 😂😂😂😂😂

  • @santoshbudhwant8037
    @santoshbudhwant8037 Час назад

    Dada love you❤️

  • @pandurangchavan9845
    @pandurangchavan9845 8 часов назад +1

    कसा चेहरा झालाय कावराबावरा

  • @krishi-vasant
    @krishi-vasant 9 часов назад +3

    नैतीकता😂

  • @NavnathPadale
    @NavnathPadale 9 часов назад +2

    दादा कुंपणच शेत खातय लक्षात घ्या जनतेला कळलंय

  • @NarayanMore-s6y
    @NarayanMore-s6y 9 часов назад +1

    देशमुख कुटुंबाचे लहान मुलांकडे बघ दादा

  • @dnyaneshwarJagtap-u4n
    @dnyaneshwarJagtap-u4n 9 часов назад +1

    वा वा दादा

  • @pandurangrajalepatil3406
    @pandurangrajalepatil3406 9 часов назад +1

    कोणाकडे ज्ञाय ची अपेक्षा ठेवता

  • @MukundKolhe
    @MukundKolhe 9 часов назад +1

    वार आज्या

  • @gautamnalawade1166
    @gautamnalawade1166 9 часов назад +1

    Are ajya tujya डोळ्या देखत dhnya वाचतो he tu tyala पाठीशी घालतो 😂😂

  • @CSB-g3h
    @CSB-g3h 9 часов назад +3

    मला निवडूण धील म्हणजे माजे मालक झाला काय 😂😂😂

  • @dhananjaychavan3793
    @dhananjaychavan3793 6 часов назад +1

    Dada laj vatate amhala tumchi
    ki tumhi ek maratha ahet manun
    Kadhi tari baga ekda baga yeun beed zilyatil marthya kad kay avstha ahe tyanchi

  • @ganeshshinde1945
    @ganeshshinde1945 10 часов назад +5

    A taklya

  • @rahulgawali628
    @rahulgawali628 Час назад

    चौकशी होईन ना 5 वर्षांनी पूर्ण..काय दादा घ्या राजीनामा मुंडे चा निष्पक्ष चौकशी होईन मग

  • @Arun-g8o7k
    @Arun-g8o7k 8 часов назад +1

    कर्ज माफी करा 😭😭😭

  • @rajkumarwagmare4116
    @rajkumarwagmare4116 10 часов назад +3

    हा स्वतः जनतेचे सरकार चे सत्तर हजार कोटी रूपये खाऊन बसलाय आणि मिडीया आणि जनता यांच्या कडून काय अपेक्षा करतायत.

  • @shivrajmane1039
    @shivrajmane1039 7 часов назад

    अजितदादा तुम्हि १००वेळा विचार करा खूप लोक दुःखी आहेतं तुमच्या ह्या वागण्याने

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 9 часов назад

    Right 👍👍 👍👍👍👍👍

  • @rushikeshpadole6497
    @rushikeshpadole6497 6 часов назад

    दादा आपल्यावर सुद्धा खुप मोठा अपहाराचा गुन्हा होता त्याच काही झाल नाही तर आता सत्ताधाऱ्यावर विश्वास कसा ठेवावा हा मोठा प्रश्न आहे ?

  • @bossboss7356
    @bossboss7356 9 часов назад +1

    एक फाईल 1 दिवसात 6जिल्हे 😮फिरते

  • @SunilBadhe
    @SunilBadhe 5 часов назад

    दादा तुम्ही आरोपीला पाठीशी घालत आहात....निषेध

  • @satishfunne
    @satishfunne 10 часов назад +2

    अमित शहा ला भेटून SIT व CBI manage करून आले

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y 6 часов назад

      Cid आणि sit महारष्ट्र मदल्या ग्रह मंत्रीक्या हातात अस्तीया

  • @malappapujari9323
    @malappapujari9323 5 часов назад

    मग चौकशी होण्याआधीच पोलिसाला सस्पेन्ड का केलात...😂😂

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 8 часов назад

    चौकशी मध्ये दोषी आढळल्यास तरच राजीनामा घ्यावा.. विनाकारण बळीचा बकरा बनवू नका.. राजकारण सुरू आहे ते बंद झाले पाहिजे

  • @amolgaikwad6430
    @amolgaikwad6430 5 часов назад

    ह्याला काही घेण देण नाही सत्ते साठी ह्या माणसाने बापा सारख्या माणसाला सोडलय हा काय न्याय करणार

  • @NishikantGarad-d3c
    @NishikantGarad-d3c 10 часов назад +1

    बारकाईने लक्ष दया दादा

  • @एकमराठाएककोटीमराठा

    आरे हा कशालाच चालत नाही ७० हजार कोटी रुपये खाणारा काय न्याय देऊ शकत नाही

  • @Doctorsaheb16
    @Doctorsaheb16 10 часов назад +2

    Dada tumchya vr arop zale teva tumhi pan rajinama dila hota ki

  • @vinodpathrikar8724
    @vinodpathrikar8724 4 часа назад

    लहान मुलगा पण सांगेल दोषी कोण आहे ते

  • @amolkalamkar7701
    @amolkalamkar7701 7 часов назад

    महाराष्ट्रातील जनतेने यातून काहीतरी बोध घ्यावा... त्यामुळे लोकप्रतिनिधी निवडून देताना... फक्त काम करणारा नको... तर न्यायासाठी लढणारा पाहिजे आणि त्या लोकप्रतिनिधींवर कुठलाही आरोप नको आहे... आपण अश्या लोकांकडे न्यायाची अपेक्षा ठेवतोय ज्यांच्यावर अगोदरच खटले चालू आहेत....

  • @prakashbharve6165
    @prakashbharve6165 4 часа назад

    शांतेत कोर्ट चालू आहे😂

  • @sukhadevshinde7149
    @sukhadevshinde7149 9 часов назад

    धनु चा ध्या राजनामा अन होऊ द्या चौकशी

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 6 часов назад

    ७० हजार कोटी चा घोटाळा करणारा काय न्याय देणार 😂🤣

  • @kavitatodkar7838
    @kavitatodkar7838 10 часов назад +3

    Kashla yala nivdun aanlay kay mahit.

  • @baluraut9744
    @baluraut9744 7 часов назад

    महाराष्ट्राचा बिहार झाला आहे आरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र

  • @sanskarmadane9092
    @sanskarmadane9092 9 часов назад

    त्याला वाचवण्याचे परीणाम अजितदादा
    भोगेल
    जनता मूर्ख नाही

  • @akshaykumbhar3632
    @akshaykumbhar3632 9 часов назад +2

    हा स्वतः चोर आहे ... 😂😂😂

  • @factya-vl2im
    @factya-vl2im 9 часов назад +1

    आरोपिला मंत्री पद कशि होनार चौकशि

  • @yuvraj-officialbroadcast1
    @yuvraj-officialbroadcast1 9 часов назад

    नैतिकतेची किंवा न्यायाची बाजू किंवा भूमिका आदरणीय श्री अजितदादा पवार साहेबाना घेता येईल किंवा घेऊ शकतील अशी काही शक्यता वाटत नाही ....

  • @SK_3699
    @SK_3699 5 часов назад

    यांच्या पक्ष फक्त आरोपींची पाठराखण करणारा पक्ष आहे.

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 3 часа назад

    👍👍👍👍👍👍👍👍

  • @santoshkarhale4209
    @santoshkarhale4209 5 часов назад

    अजित पवार साहेब तुम्हीच पाठीशी घालताय.... लोकं काय येडी हायत का 🙏

  • @mahadevamle7671
    @mahadevamle7671 10 часов назад +1

    पत्रकार राजीनाम्या बद्दल विचारतायत तुम्हाला आणि तुमच ऊतर काय काय तर म्हणे दादा 😢

  • @anitapawar7872
    @anitapawar7872 3 часа назад

    सर्व मिली भगत आहे😢

  • @BhanudasDeshmukh-h9x
    @BhanudasDeshmukh-h9x 9 часов назад

    दादा तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही हे तुम्हाला पण माहित आहे आणि जनतेला पण माहीत आहे तुम्ही कधीच फुले शाहू आंबेडकर विचारांचा खात्मा केला आहे राष्ट्रीय सेवा संघ आणि बीजेपी वाऱ्यासोबत जुळवून घेतले आहे दादा संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि त्याच्या कटा मधील सामील असलेल्यांना कठोर आतल्या कठोर शासन काय असते हे दाखवा कारवाई मधून संदेश द्या तुमच्याकडे जे संशयाच्या नजरेने बघतात त्यांना कारण दादा सर्व आरोपी पुण्यामध्ये सापडले

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 9 часов назад +1

    Kala padlai dada😢😢😢😢😢

  • @rameshsupekar1268
    @rameshsupekar1268 9 часов назад

    काहीही नाही त्यात सगळे मुंडेंच्या माणसं आहे म्हणजे दादा तुम्ही वाचवू राहिले

  • @BabasahebSambare-xh3pg
    @BabasahebSambare-xh3pg 5 часов назад

    भ्रष्टाचार करणारे कसे घमेंड मधे बोलतोय यांना जेल मधे टाकायला पाहीजे

  • @kalyannikam8437
    @kalyannikam8437 7 часов назад

    मणजे गुणेगाराणा तुमच समर्थन आहे

  • @dipaknimbalkar7326
    @dipaknimbalkar7326 7 часов назад

    क्लीन चीट मास्टर मुख्य मंत्री.

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj 8 часов назад

    1 मिनिट...... 1 मिनिट........1 मिनिट म्हटलं तरी पत्रकार बोलतात 😅😅😅

  • @Pkmusic424
    @Pkmusic424 8 часов назад

    पुरी पत प्रतिष्ठा घालून घेतली की हो दादा......किती गांभीर्य आहे ते कळत महाराष्ट्राला

  • @shivrajmane1039
    @shivrajmane1039 7 часов назад

    जनता जनार्धन नेत्यांची चालू गिरी संतोष देशमुख प्रकरणात चालू देणार नाहोत