850 रुपयांसाठी भूषण कडूने मित्राला केला कॉल आणि... | Bhushan Kadu Life Story | NI4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 май 2024
  • 850 रुपयांसाठी भूषण कडूने मित्राला केला कॉल आणि... | Bhushan Kadu Life Story
    #bhushankadu #lokmatfilmy
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    सबस्क्राईब करायला क्लिक करा -
    / @lokmatfilmy
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 20

  • @shrinivasatkalikar6619
    @shrinivasatkalikar6619 20 дней назад +12

    स्वामी समर्थांचा, आशीर्वाद मीळाला, तर माझे सुधा, चांगले होईल

  • @SantoshNikam-vk6nv
    @SantoshNikam-vk6nv 20 дней назад +11

    भूषण तुझ्या आयुष्यात जे घडलं ते खूप वाईट आहे पण पुढे चुकुनही आत्महत्येचा विचार करु नको तू खूप चांगला अभिनेता आहेस नव्याने सुरुवात कर यशाचं शिखर तुझी वाट बघतय

  • @poojakumbhar5009
    @poojakumbhar5009 20 дней назад +6

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही देवावर विश्वास ठेवा नव्या उमेदीने कामाला लागा वेळ एकसारखी राहत नाही

  • @vinitasawal1095
    @vinitasawal1095 19 дней назад +4

    भूषण सर सांगू का कोविड-19 या महामारी ने आपल्याला आपलं कोण आणि परकं कोण हे मात्र दाखवून दिलं कारण मी सुद्धा या सिच्युएशन मधून गेली आहे कारण माझे मिस्टर या या महामारी मध्ये गेले आणि माझा मुलगा त्यावेळेला नेटची एक्झाम देणार होता आणि मी दुधा मनस्थिती होती आम्ही भाड्याच्या घरात राहतो आहोत आणि काय परिस्थिती असेल तुम्ही सांगा परंतु मुलानेच मला खूप आधार दिला आणि त्याने नेटची उत्तम एक्झाम देऊन तो आज फायनल इयरला आहे मी माझ्या स्वामी समर्थांची आणि माझ्या कुलदेवता ग्रामदेवता यांचीच कृपा तुम्हीही निराश होऊ नका हे ही दिवस जातील आणि चांगले दिवस येतील

  • @santoshjoshi834
    @santoshjoshi834 20 дней назад +6

    ॐ श्री स्वामी समर्थ

  • @Nkumar-qk6lt
    @Nkumar-qk6lt 19 дней назад +1

    सर आपण जे भोगलत ते खरोखरच खूपच वाईट होत ,अशी वेळ कुणावरच येवू नये पण अशा वेळेसच आपल कोण नि परक कोण हे खरोखरच समजत आपण खरोखरच एक उत्तम कलाकार आहात पुन्हा जिद्दीने उभे रहा ,खर सोन आगीत कधीच आपल तेज गमावत नाही आपणही असेच आहात ,रसिक प्रेक्षक आपणावर मनापासून प्रेम करतात तेव्हा त्यांच्या साथीने परत सुरुवात करा आम्ही सर्वच आपल्या पाठीशी आहोत

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 20 дней назад +1

    कडू साहेब स्वामींचा हात तुमच्या पाठीवर आहे तुम्ही मुळीच घाबरु नका स्वामी तुम्हाला या संकटातून नक्की बाहेर काढतील श्री स्वामी समर्थ 💐🙏

  • @shrinivasatkalikar6619
    @shrinivasatkalikar6619 20 дней назад +5

    माझी सुद्धा तुमच्या सारखी गती आहे

  • @shrinivasatkalikar6619
    @shrinivasatkalikar6619 20 дней назад +5

    मीसुद्धा कोणाला काही सांगु,शकत, नाही, माझी सुद्धा तुमच्या सारखी गती आहे

    • @sharadam3348
      @sharadam3348 20 дней назад +1

      संकटाला सामोरं जा आजचा दिवस उद्या साठी रहात नाही किती पण वाईट वेळ आली तरी ती मारून पुढे जायचे असते .वाईटातून चांगल झालेलं कधी ही चांगल अस्त आता वाईट दिवस आहेत म्हणजे चांगले दिवस नक्की एणार
      श्री स्वामी समर्थ

  • @vandanathakar3413
    @vandanathakar3413 20 дней назад +9

    U tube चनेल काढा...तुम्ही भुश नजी

    • @sharadam3348
      @sharadam3348 20 дней назад

      हो यातून पण काही तरी नक्कीच चांगल होणार

  • @vikramavhad9801
    @vikramavhad9801 20 дней назад +2

    भुषण जी you are very Cristal clear gay. नविन काही करायची ईच्छा असेल तर सुचवा.I am requesting you.I will manage many things.

  • @ganeshmore9175
    @ganeshmore9175 20 дней назад +1

    😢😢

  • @user-hi8qp1gi1j
    @user-hi8qp1gi1j 19 дней назад

    Koni konache nahi maza anubhav🙏🙏

  • @shashikantbagul1656
    @shashikantbagul1656 18 дней назад

    Paristhiti vait nakkich hoti..pan dhir khachu dene ha upay nahi...angi changle gun aahet...mitra aatmvishvasane paristhitila samore ja...he hi divas nighun jatil

  • @Adbc306
    @Adbc306 18 дней назад +1

    Aata radtos pan paise milavat hotas bharpur daru piun maja Marat hotas . Je kay jhal te tujhaya karmane kon dusara jababdari nahi

  • @nitinkumbhar007
    @nitinkumbhar007 19 дней назад

    Big boss pasun baghtoy sarkha radat asto aayushyala gheun, Jagtosh kashala mag, Majhehi Aai Baap nahi ya jagat kowlya vayat sodun gele mhnun aayushyabhar radat baslo nhi, tyanche aashirwad hote sagla shunyatun kamvla...