दारू ते बाईचा नाद...जेव्हा इंडस्ट्रीतल्या लोकांनीच पसरवल्या होता भूषण कडूबद्दलच्या अफवा | NI4
HTML-код
- Опубликовано: 14 май 2024
- दारू ते बाईचा नाद...जेव्हा इंडस्ट्रीतल्या लोकांनीच पसरवल्या होता भूषण कडूबद्दलच्या अफवा | NI4
#lokmatfilmy #bhushankadu #untoldstory #strugglestory #marathibigboss #maharashtrachihasyajatra #comedyexpress
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy - Развлечения
भुषण तु एक चांगला विनोदी कलाकार आहेस,निराश होऊ नकोस.स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत,पुन्हा सुरवात कर.
तु नक्की यशस्वी होणार.
तुझ्या कडे असेल तर सर्व येतील.पण ज्यांच्याकडे अफाट पैसा आहे.तर तो दारू पिऊन दे आणि त्याने बायका फिरून दे . लोक काही बोलणार नाही कारण त्याच्या कडे पैसा आहे.पण गरीबी आली की लोक बरगळतच रहातात.पण भूषण 1 लक्षात ठेव ह्या लोंकान कडे अजिबात लक्ष देऊ नकोस.सर्व तुझं चांगलेच होणार हा माझा आशीर्वाद आहे..😥
ज्या माणसांनी आपल्याला फसवला त्यांची नावे जाहीर करा जनतेला कळू दे कसे आहेत ते
HINDI MADHE TRY KAR BOLLYWOOD MADHE MARATHI FILM INDUSTRY MADHE KHUP POLITICS AAHE
हो बरोबर आहे.