Sambhajinagar Honour killing Case : संभाजीनगरात बापानेच पुसलं पोटच्या पोरीचं कुंकू! | Amit Salunkhe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • #honourkilling #murder #intercastemarriage #sambhajinagar
    अमित आणि विद्याच्या लग्नाला 3 महिने झाले होते, अगदी सुखाचा संसार सुरू होता, पण 14 जुलैला रात्री एक अशी घटना घडली की अमित आणि विद्याच प्रेमान संसार करण्याच स्वप्न उद्ध्वस्त झालं, आणि या सगळ्याला कारणीभूत होते विद्याचे वडील. आपल्या लेकीचा संसार सुखाने व्हावा अस प्रत्येकच बापाला वाटत, विद्याच्या बाबतीत मात्र या सगळ्याच्या उलट घडलं, आता त्या रात्री नेमक काय घडल हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पार्श्वभूमी जाणून घ्यावी लागेल. ती बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून.
    ‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...
    Subscribe: / @maharashtra_bhumi_off...
    ►Website - maharashtrabhu...
    ►FB - / maharashtrabhumi22
    ►Insta - / maharashtra_bhumi_offi...
    ►Twitter - / mahabhumi22
    ►RUclips - / @maharashtra_bhumi_off...
    दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
    chat.whatsapp....
    Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare
    जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !
    For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in
    Whatsapp: +91 96072 98870
    Maharashtra Bhumi
    From - Agraniy Media PVT. LTD
    #eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

Комментарии • 7

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 2 месяца назад +1

    Atrocity कोणावर दाखल करायची आता.....

  • @AnilMagre-lq2cc
    @AnilMagre-lq2cc 2 месяца назад +3

    माझा पाटिंबा आई वडिल सोबत आहे अगर आई वाडिलाना इंटर कास्ट मैरेज विरोधात आहे तर त्या मुलीने लग्न कसे केले. आई वडिल लहन स मोट करुण जल्म दिला त्यानि कही चूक केली का मूली ला सुधा मारल पहिजे होते गलती केली

    • @rutvik.wave9
      @rutvik.wave9 2 месяца назад +1

      Konsahi lagna karyacha he personal choice aste

    • @AnilMagre-lq2cc
      @AnilMagre-lq2cc 2 месяца назад

      @@rutvik.wave9 आई वडिल कही नाही का मुलगा पब जी खेलत होता कही काम धंधा नाही परत तो बौद्ध जातीचा नाही अश्या मुलाना कोन मुलगी देयील हा तुम्ही तुमची घरातली मुलगी अस्ति तर मुलगी दिली अस्ति का

    • @rutvik.wave9
      @rutvik.wave9 2 месяца назад +1

      @@AnilMagre-lq2cc कारण काहीही असो, एखाद्याला मारणे हा शहाणपणाचा निर्णय नाही. जर आईवडील एखाद्याला मारून टाकू शकतील तर ते किती मूर्ख आहेत हे दर्शवते