मुलगी फारच emotional होती, एवढ्या लांब ठेवायला मुलगी पण tough पाहिजे..वातावरण खूप बदललंय, आता जो mentally tough आहे तोच टिकतो...नाहीतर असेच होणार....महाराष्ट्रात ठेवायला पाहिजे होते तिला...
Bhai kar tumi mentally strong aahat asa bolta, Tar deun bagha mpsc,upsc bghun kiti attempts madhe nighte. Ani natevaik baghu kiti Prem krta sobt financial situation.@@yupp_harish3936
नुसता दिल्लीतच नव्हे तर अनेक ठिकाणी जिथून मुले शहराकडे जातात. तीथे सर्वच ठिकाणी घरमालक यांचा आणि त्याचबरोबर तिथले दुकानदार हे देखील सर्वच वस्तू महाग विकतात. शासनाने यासाठी लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावा ही विनंती 🙏
खुप वाईट गोष्ट झाली खरंच ,आई-वडिलांना पाहुण डोळ्यात पाणी आले मी पण UPSC करते , अंजली ज्या फेजमधुन गेली त्याच फेजमध्ये खुप UPSC- Aspirant असतात पण आत्महत्या हा पर्याय नाही 🙏😭...RIP Anjali🌼🙏💔Namoh Budhay🛐
पण एवढ्या हळव्या मनाची पोरगी avdhya लांब अभ्यासाला पाठवायला नाही पाहिजे. पोरगीने पण इतकी स्वप्न रंगवायची गरज न्हवती ज्यात रिझल्ट खूपच कमी आहे ह्या अनावश्यक अपेक्षामुळेच ती डिप्रेशन मध्ये गेली. बाकी अभ्यासासाठी पुणे आपले एक नंबर आहे. सगळ्या दृष्टिकोनातून ❤❤❤
आमचा मुलगा आमच्याबरोबर होता लग्न झालं होतं एक मुलगा होता 26 दिवसाचा तू इलेक्ट्रिशन काम करायचा त्याचा जॉब गेला बायको खूप बायकोने खूप भांडण केलं आणि माझ्या लेकरांनी आत्महत्या केली आयुष्यभर आम्ही नुसतं रडतो रडतो रडतो आमचं आयुष्य उध्वस्त झाला तो एका वाटाने गेला
खरंच खूप लोक वेगळे आहेत बाहेर आपल घर सर्वात चांगल असत ...मि पुण्यात हॉस्टेल ला राहते पण सध्या घरी आले ...माझी हॉस्टेल owner खूप टॉर्चर करते दुसऱ्या मुलींचा ऐकून आणि व्हाट्स अप वर ग्रुप वर टोमणे मारत राहती ...मि व्हाट्स अप uninstall केले तिच्यामुळे...आणि सध्या घरी अभ्यास करत आहे ...एक्साम तोंडावर असताना तिने खूप त्रास दिला मला
तिने तिच्या चिठ्ठीत लिहलेले आहे की तिने ती परीक्षा तीन वेळा दिली आणि प्रत्येक वेळी अपयशी ठरली. आता परत परीक्षा देण्याची हिमम नाही आहे. दोष नक्की कुणाचा याचा विचार करा.
ए प्लान बरोबर पालकांनी मुलांना बी प्लान ची तयारी करण्यासाठी आधीच मनाची तयारी करून घ्यावी. माझा मुलगा पण पुण्यात एन.डी.ए प्रिपेरेशन करतो आहे,पण मी त्याला बी प्लान सुद्था तयार ठेवायला सांगितला आहे. पूर्वनियोजन केले असेल तर अशा घटना होण्यास प्रतिबंध होईल असे मला वाटते.
मुलं इतकं मनाला का लाऊन घेतात हेच कळत नाही. आत्महत्या हा पर्याय का निवडतात...यावर गंभीर पणे विचार करायला पाहिजे. घरी राहून सुध्दा अभ्यास करून मोठी परीक्षा देता येते. दिल्ली च पर्याय नाही. जीव न देता जगा...पर्याय मिळत जातात.
Kadhi kadhi khup samjdaar vyakti che nirnay chuktat 🥀 Bhavpurn Shradhhanjali tai, tuze vichar changle hote g maz pan asch ahe pan mi maghar ghete ase konte vichar ale ki UPSC life nahi ahe .. khup ahe anki karnysark
Upsc मधे इंग्लिश medium चे जास्त selection होते आपल्या मातृभाषे पेक्षा, english मधे तयारी करायची म्हनजे दिल्ली ला जावेच लागते आणि तिथे रहने pg मधे खूप कठिन होऊन जाते😢 सर्व इतक महाग आणि uncomfortable
It's not necessary to go to Delhi we can prepare from home also, i know that medium does matter , hardwork doesn't have option . UPSC CSE aspirant..2027🫶✨
मुलांनो IAS होऊन तुम्ही काय आजच्या सिस्टिम मध्ये बदल आणणार आहात का ? आपली सिस्टिम म्हणजे पांढरा हत्ती आहे आणि तो खूप हळू हळू चालतोय त्यामुळे दुसरे बरेच ऑपशन्स आहेत करिअरसाठी. आत्महत्या हा काय त्यावर उपाय नाही.
अंजली खुप पुढचा विचार करत होती,असे वाटते... मला वाटतं मुलं जेव्हा का एखादे स्वप्न घेऊन पुढे जातात तेव्हा त्यांनी वर्तमानाचा विचार करुन भविष्याचा वेध घेतला पाहिजे. काही म्हणा पण आई वडिल अशा वेळी हतबलच होतात .त्यांनी आयुष्यभर राब राब राबायचं, मुलांचा विचार करायचा, शेवटी असे पहाडा एवढे दुःख ...!!!
गेले काही दिवस दिल्लीमध्ये खूप वाईट गोष्टी ऐकायला मिळाल्या खरंच तिथल्या मुलांवर खूपच प्रेशर आहे दिल्ली सरकारने या सर्व गोष्टीकडे आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी लक्ष देणे गरजेचे आहे जी मुलं शिक्षणासाठी अभ्यासासाठी बाहेरून येतात त्यांच्यासाठी तिथं थोडं देखील सुरक्षित वातावरणात काहीच नाही त्यामुळे दिल्ली सरकारने जातीने या सर्व गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
मला फक्त ग्र्याजुयेट होऊन साधिसुधी नौकरी करायची होती.....पण सर्व काही नशीबावर असते......नशीबाने मला डाॅक्टर बनवले...ज्याचा मी कधी विचार पण नव्हता केला.....नशीब तुम्हाला कधी कुठे खेचेल सांगता नाही येत......तरी मी असे सांगेल की तुम्ही फक्त मेहनत करत जा.....मेहनत कधी वाया जात नाही....कुठल्याही डीग्री चे मागे हात धुन मागे लागने त्रास दायक ठरु शकते...आणि कुठल्याही त्रासाला कंटाळुन आत्महत्या करने म्हणजे ........
मी राहिलो आहे करोल बाग आणि राजेंद्र नगर (ORN) मद्ये खूप प्रॉब्लेम आहेत तिथे...सर्व लायब्ररी जवळपास 80-90 % लायब्ररी basement मद्ये आहेत आणि कमीत कमी 10-12 तास दररोज तिथे बसावे लागते त्यामुळे मानसिक आरोग्य बिघडते , Room एकदम छोट्या आहेत रूम rent खूप आहे ,जवळचा मित्र नसतात; त्यामुळे खूप जण जातात depression मद्ये . मराठी जेवण चे प्रॉब्लेम Room चे problem अस आहे परिस्थिती. आणि इंग्लिश मधे तयारी साठी जावच लागते..दिल्ली ला 1 वर्ष तरी . 😢😢RIP 😢
मी घरी अभ्यास करून interview पर्यन्त गेलो आहे कोचिंग क्लासेस वर UPSC नजर ठेवून असत आणि त्याच्या opposite प्रश्र्न विचारले जातात Upsc चे PYQ रामबाण उपाय आहे
तुम्ही upsc /mpsc असो प्रत्येक प्रॉब्लेम ला सॉल्व करण्याचा प्रयत्न करणायचे सामर्थ्य ठेवा आणि तुम्ही ज्या क्षेत्रात जातं आहात त्या क्षेत्रात छोट्या छोट्या प्रॉब्लेम असतात आणि खूप कॉम्प्लिकेटेड प्रोन्लेम असणार. हे जग खूप बदललय आणि plan बी जवळ असू द्या. ॐ शांती
आयुष्यात कितीही टेन्शन असल तरी कधीही आत्महत्या करण्याचा विचार करू नये, तुम्ही निघून जाता पण त्या आई वडीलांच काय जे तुमच्या भविष्याच्या आशेवर असतात,जे काही असेल ते शेअर करा...स्वतः च जीवन संपत...पण घरातील बाकीचे आयुष्याभर मरण यातना.भोगतात..त्यांचा.विचार करा,अन झेपणार नाहीत अशी स्वप्न बघून काय उपयोग,शेवटी प्रत्येकाची capacity असते..नाही का....नाहीतर संकटाला तोंड देण्याची ताकद अन हिम्मत ठेवा.....आत्महत्या केल्याने काहीही साध्य होत नाही...जीवन खूप सुंदर आहे,ते पुन्हा मिळत नाही... हे लक्षात ठेवा...
कोणाचा काय त्रास आहे हे मुलींनी ,मुलाने आपल्या आई वडिलांना सांगायचे आणिआई वडिलांनी आपल्या मुलांना बाहेर पाठवायच्या अगोदर आपल्या पाल्याला व्यवस्थीत समजावूनच पाठवायचे
या सगळ्या कारणांमुळे मी UPSC चा नाद सोडला आणि २०२१ ला LAW ला admission घेतलं आणि आज Lawyer झालो आहे...... आत्महत्या हा योग्य पर्याय नाही..... आणि या ताईच्या आत्महत्येचं कारण वेगळेच काहीतरी आहे असं मला वाटतं.
स्पर्धा परीक्षा म्हणजे एक अनिश्चितता आणि या अनिश्चिततेच्या काळात मनाचे वादळ उठतात विचारांची भावनांची परिस्थितीची भयावह असतात ना ते क्षमवता येतात ना कोणासमोर व्यक्त करता येतात🥺
नक्कीच त्रास होत असेल यात शंका च नाही परंतु जेंव्हा ही असा त्रास होत असेल तेंव्हा बाबासाहेब आंबेडकर यांना किती त्रास झाला हे आठवावे एवढी टोकाची भूमिका घेऊ नये.
खूप वाईट झाल असे न व्हायला पाहिजे तिने खरंच सुसाईड केली का 🤔ते चेक करायला पाहिजे😢 कारण तिच्या आईच्या म्हणण्या नुसार तर ती खूप विचारी होती हुशार होती मग असा चुकीचा निर्णय तिने कसा काय घेतला 🙄
आजकाल असे झाले जितके मुले सरकारी नोकरी लागतात त्यापेक्षा जास्त मुले सरकारी नोकरी मिळवण्याच्या नादात जीवगमावतात।।।।upsc exam स्वतःची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी नाही हे।।सामाजिक व्यवस्था बदलण्यासाठी आहे।।
Room मालक आणि भाडे यात संबंध नाही विषय वेगळं आहे उगाच त्या रूम मालकावर ढकलून देऊ नका... पोलीस कंप्लेंट द्यायला पाहिजे होती पण मला तर वाटत प्रेमप्रकरण आणि अभ्यास होत नाही या दोनच कारण आहे
शक्य तेवढे प्रयत्न नक्कीच करावेत... परंतू UPSC, MPSC म्हणजे सर्वस्व नाही हे विसरता कामा नये...
Pan upsc , mpsc nanter je kotyavadicha brastachar, utube star , yasathi chalu ahe Sagal.....private job made kam karavach lagat na
बरोबर
Nahiter kay
मुलगी फारच emotional होती, एवढ्या लांब ठेवायला मुलगी पण tough पाहिजे..वातावरण खूप बदललंय, आता जो mentally tough आहे तोच टिकतो...नाहीतर असेच होणार....महाराष्ट्रात ठेवायला पाहिजे होते तिला...
Suicide krnre weak nstat re bhau..aamchya talentchi janiv faqt mpsc upsc krnarach kru shkto.
Mentally strong pahije...
mentally strong toch tikto.. brobr...❤ bhaubhaulove u
Bhai kar tumi mentally strong aahat asa bolta,
Tar deun bagha mpsc,upsc bghun kiti attempts madhe nighte.
Ani natevaik baghu kiti Prem krta sobt financial situation.@@yupp_harish3936
योग्य चौकशी झाली पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई करावी...
Room मालकांना रूम भाड्या बद्दल सरकारने नियम बनवला पाहिजे. सगळीकडे विद्यार्थ्याची, गरिबांची लुबाडणूक चालू आहे. यांना कायदा नाही. मनमानी सुरू आहे.
Ka
He tithe jatat abhyaas karale tar kay upkaar kartet ka. Gharmaalak bhade ghenar to kay dharm shala ughdun basla kay rajeho
अगदी बरोबर
Tax kiti ghete sarkar te bagha
Tyanch mehnati ghar asty ti tyanchi marji aahe sarkar jhat kahi nast karu sakt superior Court suddha nahi
नुसता दिल्लीतच नव्हे तर अनेक ठिकाणी जिथून मुले शहराकडे जातात. तीथे सर्वच ठिकाणी घरमालक यांचा आणि त्याचबरोबर तिथले दुकानदार हे देखील सर्वच वस्तू महाग विकतात. शासनाने यासाठी लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावा ही विनंती 🙏
ताईस भावपुर्ण श्रध्दांजली. सगळीकडे नुसता बाजार झालाय ,मुलांचा कुठेच सुरक्षितता नाहीये.
Jaago India Army jago Indian pablic
RSS manuwadi BJP desh ka dushman hai Jago
फार वाईट झाले. मुलांनी UPSCव MPSCम्हणजे जीवन नव्हे याचा विचार करायला हवा.आपल्या आई वडिलंचा विचार करायला हवा.जीवन यापलीकडे सुद्धा सुंदर आहे.
पुण्यात पण तेच चाललंय Room मालकाचं भाडे वाढवणे या Room मालकावर कठोर कारेवाई झाली पाहीजेत
💯
हो खंरच
भावपूर्ण श्रद्धांजली ताई 💐
खुप वाईट केले ताई तू
तुझा आई बाबा ला असे अश्रु दिले
हि बात खरी आहे की मूली अभ्यासा साठी बाहेर राहतात आणी ऑनर दोन महिन्यांनी रुम चा रेंट आणि लाईट बिल वाढवून दाखवतात त्या मुळे मूली टेन्शन घैतात
खुप वाईट गोष्ट झाली खरंच ,आई-वडिलांना पाहुण डोळ्यात पाणी आले मी पण UPSC करते , अंजली ज्या फेजमधुन गेली त्याच फेजमध्ये खुप UPSC- Aspirant असतात पण आत्महत्या हा पर्याय नाही 🙏😭...RIP Anjali🌼🙏💔Namoh Budhay🛐
Bhavpurna shradhanjali tai😢
Thnks samjun ghatlyabddl
@@arjunbhalerao699 Yachich garaj hoti tila bhau Depression he jivant asunpn marnasarkh ahe😥💔
@@pratimapatole7284 ha I know the pressure of failure
भावपूर्ण श्रद्धांजली अंजली अस करायला नव्हती पाहिजे ग
घरी रहा, सुरक्षित रहा.
शेती करा, private job करा. यूपीएससी च्या नादात वेळ वाया घालू नका मुलांनो .
याला आई वाडील जबाबदार असतात. खुप अपेक्षा ठेऊन टोमणे मारत असतात.
Upsc karnare kase sheti madhe Ramtil Dada 😔
शेती नसेल तर kay करायच
शेवटी सर्व जण शेतीच करावी एकमेकांना मदत करा आनंदात रहा पोटभर खा भोतिक सुखाच्या मागे लागू नका
@@sunitapatil1050बरोबर
आई बाबांच्या बोलण्यावरून असं वाटतं की किती स्वभाव चांगला असेल ताईचा 🎉
अरेरे का ताई ने येवढ्या टोकाचा निर्णय घ्यावा. आई वडिलांचा तरी विचार करावा.
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
🙏🏻🌷 नमो बुद्धाय नम 🌷🙏🏻
🙏🏻🌹 दिवंगत अजंली यांस.
🙏🏻🌹 भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏🏻
🙏🏻 साधू 🙏🏻 साधू 🙏🏻 साधू
पण एवढ्या हळव्या मनाची पोरगी avdhya लांब अभ्यासाला पाठवायला नाही पाहिजे. पोरगीने पण इतकी स्वप्न रंगवायची गरज न्हवती ज्यात रिझल्ट खूपच कमी आहे ह्या अनावश्यक अपेक्षामुळेच ती डिप्रेशन मध्ये गेली. बाकी अभ्यासासाठी
पुणे आपले एक नंबर आहे. सगळ्या दृष्टिकोनातून ❤❤❤
Punyat sadashiv pethetle dhekn layrent ghetat
पालकांचं प्रेशर आणि सरकारी नोकरीतील ऐशोआराम याच अट्रैक्शन यांच्यामुळे जे काही होऊ शकते याचे हे ऊदाहरण.
घरी बसून अभ्यास करायला पाहिजे होता....काही तरी झाल अस्त positive.. पण आत्महत्या करून काय मिळेल..😢.... स्पर्धा परीक्षा म्हणजे सर्वस्व नाही
अगदी बरोबर
Jiv ahe tr sagle kahi ahe
Suicide is very deep matter ,we can't judge her. RIP💐.
Your right
Rip
या मुलीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा अगं बाई खूप आभारी आहे तू समाजाला वेगळे वळण देऊन गेली❤
मुलांना आपल्या डोळ्यासमोर ठेवा. बाहेर ठेवणे दिवसेंदिवस असुरक्षित आहे १०१%
आमचा मुलगा आमच्याबरोबर होता लग्न झालं होतं एक मुलगा होता 26 दिवसाचा तू इलेक्ट्रिशन काम करायचा त्याचा जॉब गेला बायको खूप बायकोने खूप भांडण केलं आणि माझ्या लेकरांनी आत्महत्या केली आयुष्यभर आम्ही नुसतं रडतो रडतो रडतो आमचं आयुष्य उध्वस्त झाला तो एका वाटाने गेला
जे विद्यार्थी घरगुती कार्यक्रम ला हजर राहतात, मित्र परिवार बरोबर खेळतात एन्जॉय करतात ते विद्यार्थी हसत खेळत अधिकारी बनतात
जीवघेणी स्पर्धा, अनिश्चितता व बाजारी शिक्षण यामुळे असे प्रकार होत आहेत...😢. भावपूर्ण श्रद्धांजली ...
आम्ही तुमच्या दुःखात सह भांगी आहोत हे सावरणया साठी ईश्वरचरणी चरणी प्रार्थना करतो जय जिजाऊ जय शिवराय
खरंच खूप लोक वेगळे आहेत बाहेर आपल घर सर्वात चांगल असत ...मि पुण्यात हॉस्टेल ला राहते पण सध्या घरी आले ...माझी हॉस्टेल owner खूप टॉर्चर करते दुसऱ्या मुलींचा ऐकून आणि व्हाट्स अप वर ग्रुप वर टोमणे मारत राहती ...मि व्हाट्स अप uninstall केले तिच्यामुळे...आणि सध्या घरी अभ्यास करत आहे ...एक्साम तोंडावर असताना तिने खूप त्रास दिला मला
Good dicision
Mg room change karychi ki telegram la ahe channel
भविष्याचा खुप विचार करणे हे देखील योग्य नाही.... upsc, mpsc पलीकडे सुद्धा सुंदर जीवन आहे।।
Upsc मनजे साधं काम नाही ज्यांना आपल्या मनावर ताबा ठेवता आला तोच यशस्वी आहे. ताई ला भावपूर्ण श्रद्धांजली ॐ शांती
IAS फक्त 2 नंबर चे पैसे कमावणे एवढेच टार्गेट असते मुलांचे .
Motivation, honesty हे फक्त सांगायचे आहे .
Mg kay..honest lok only 10% miltil..
Tu lay pramanik ahes politics valyana bol he😠
@@pradnya11760℅✅
Swathala yekada vichara tumhi ki aapan ki honest ahot
Asa kahi target rahat nahi
Pan kahi divsan te automatic houn jato target complate
भावपूर्ण श्रद्धांजली ताई.
Compitation खूपच वाढली आहे, खूपच वाईट झालं.विचार करून सगळ्या गोष्टी करायला पाहिजे.अंजली ला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏
नायतरी UPSC clear करून कुठे अशी देशाची प्रगती करतात... फक्त माल दाबायला बनतात ऑफिसर... घंटा कोण देशसेवा करत नाही...
खुप वाईट घटना घडली आहे याला जो कोण्ही जबाबदार आहे त्याला कठोर कारवाई करावी.
तिने तिच्या चिठ्ठीत लिहलेले आहे की तिने ती परीक्षा तीन वेळा दिली आणि प्रत्येक वेळी अपयशी ठरली. आता परत परीक्षा देण्याची हिमम नाही आहे. दोष नक्की कुणाचा याचा विचार करा.
ए प्लान बरोबर पालकांनी मुलांना बी प्लान ची तयारी करण्यासाठी आधीच मनाची तयारी करून घ्यावी. माझा मुलगा पण पुण्यात एन.डी.ए प्रिपेरेशन करतो आहे,पण मी त्याला बी प्लान सुद्था तयार ठेवायला सांगितला आहे. पूर्वनियोजन केले असेल तर अशा घटना होण्यास प्रतिबंध होईल असे मला वाटते.
कारण पटण्यासारखं नाही, रूम च भाडे वाढणार होते तर रूम चेंज करायची होती . रूममालक रूम सोडा बोलला तर जीव देण्यासारखं काय आहे त्यात
Karan nakkich vegle asnar, bicharya aai vadilanna aajkalchi mule sagalch share kartat as nahiye..shevti kaliyug ahe
Karan kahihi aso, suicide cha option chukicha, tyapeksha ekte shant jivan jagave sarv icha apeksha sodun dyava he better
मुलं इतकं मनाला का लाऊन घेतात हेच कळत नाही. आत्महत्या हा पर्याय का निवडतात...यावर गंभीर पणे विचार करायला पाहिजे. घरी राहून सुध्दा अभ्यास करून मोठी परीक्षा देता येते. दिल्ली च पर्याय नाही. जीव न देता जगा...पर्याय मिळत जातात.
अस जिंदगी ला हारून चालणार नाही आपली स्वप्ने पूर्ण करायची असेल तर हिंमतीने घ्यायला पाहिजेत कोणतेही यश सहजासहजी येत नसत संकटांना सामोरे जावे च लागते
Kadhi kadhi khup samjdaar vyakti che nirnay chuktat 🥀 Bhavpurn Shradhhanjali tai, tuze vichar changle hote g maz pan asch ahe pan mi maghar ghete ase konte vichar ale ki UPSC life nahi ahe .. khup ahe anki karnysark
जगात भरपूर संधी आहे फक्त UPSC ,mpsc नाही
सगळ्यात सुरक्षित महाराष्ट्र च आहे ❤
ताई एवढी समजदार होती हा निर्णय फार चुकीचा घेतला भावपुर्ण श्रद्धांजली ताई
न्याय मिळालाच पाहिजे त्या विद्यार्थिनीला आणि पालकांना आशी परिस्थिती कोणत्याही पालकांवर येऊ नये.
Upsc मधे इंग्लिश medium चे जास्त selection होते आपल्या मातृभाषे पेक्षा, english मधे तयारी करायची म्हनजे दिल्ली ला जावेच लागते आणि तिथे रहने pg मधे खूप कठिन होऊन जाते😢 सर्व इतक महाग आणि uncomfortable
Kon mhant ghari english madhe tayari hot nahi
यूपीएससीची तयारी घरून सुधा करू शकतो. घर मालकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणे चुकीचेच
Correct 💯 @@maniklonushte4818
It's not necessary to go to Delhi we can prepare from home also, i know that medium does matter , hardwork doesn't have option .
UPSC CSE aspirant..2027🫶✨
मुलांनो IAS होऊन तुम्ही काय आजच्या सिस्टिम मध्ये बदल आणणार आहात का ?
आपली सिस्टिम म्हणजे पांढरा हत्ती आहे आणि तो खूप हळू हळू चालतोय त्यामुळे दुसरे बरेच ऑपशन्स आहेत करिअरसाठी.
आत्महत्या हा काय त्यावर उपाय नाही.
अंजली खुप पुढचा विचार करत होती,असे वाटते...
मला वाटतं मुलं जेव्हा का एखादे स्वप्न घेऊन पुढे जातात तेव्हा त्यांनी वर्तमानाचा विचार करुन भविष्याचा वेध घेतला पाहिजे.
काही म्हणा पण आई वडिल अशा वेळी हतबलच होतात .त्यांनी आयुष्यभर राब राब राबायचं, मुलांचा विचार करायचा, शेवटी असे पहाडा एवढे दुःख ...!!!
दादा मला सांग रिऍलिटी ठेवून विचार करावा का ?? Positive राहून काम करावे ??
अगदी बरोबर आहे दादा तुमचं
ही टोकाची भुमिका नाही घ्यायला पाहिजे होती मार्ग चुकीचा निवडला. अंजली भावपूर्ण श्रद्धांजली🙏
माझी मुलगी पण होती हाच त्रास होत आम्ही तीला आणली आम्ही घरी
Good😊
Kontyaa academy join keli hoti?
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
नक्की अंजली सोबत घातपाताचे कृत्य घडले असावे नाहीतर एवढी विचारी मुलगी असले टोकाचे पाऊल उचलणार नाही
Self study karavi आपला जीव गमावून काय मिळाले, आई वडिलांना आयुष्य भराच दुःख देवुन गेली पोरगी,very sad 😭 news
भावपूर्ण श्रध्दांजली
गेले काही दिवस दिल्लीमध्ये खूप वाईट गोष्टी ऐकायला मिळाल्या खरंच तिथल्या मुलांवर खूपच प्रेशर आहे दिल्ली सरकारने या सर्व गोष्टीकडे आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी लक्ष देणे गरजेचे आहे जी मुलं शिक्षणासाठी अभ्यासासाठी बाहेरून येतात त्यांच्यासाठी तिथं थोडं देखील सुरक्षित वातावरणात काहीच नाही त्यामुळे दिल्ली सरकारने जातीने या सर्व गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
अरे govt नोकरी म्हणजे सगळं नाही. .स्वतः चा व्यवसाय चालू करा
एवढया हुशार मुली कस काय असा निर्णय घेतात काहीही विचार न करता आणि थोडे दिवस हे सगळ सहन करता आल च पाहीजे
मुलींना आता नाजूक राहणे सोडून देणे. नाही तर अशे नराधम भेटत राहतील
😂
हो खर आहे फार त्रास देतात घर मालक😢
लाखो मुले मुली आहेत, तिथे हा पर्याय असु शकत नाही.घरी परत घेवुन यायचे मुलांना.
रेगुलर कॉलेज करायच असेल तर
मला फक्त ग्र्याजुयेट होऊन साधिसुधी नौकरी करायची होती.....पण सर्व काही नशीबावर असते......नशीबाने मला डाॅक्टर बनवले...ज्याचा मी कधी विचार पण नव्हता केला.....नशीब तुम्हाला कधी कुठे खेचेल सांगता नाही येत......तरी मी असे सांगेल की तुम्ही फक्त मेहनत करत जा.....मेहनत कधी वाया जात नाही....कुठल्याही डीग्री चे मागे हात धुन मागे लागने त्रास दायक ठरु शकते...आणि कुठल्याही त्रासाला कंटाळुन आत्महत्या करने म्हणजे ........
बरोबर आहे .... भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
मी राहिलो आहे करोल बाग आणि राजेंद्र नगर (ORN) मद्ये खूप प्रॉब्लेम आहेत तिथे...सर्व लायब्ररी जवळपास 80-90 % लायब्ररी basement मद्ये आहेत आणि कमीत कमी 10-12 तास दररोज तिथे बसावे लागते त्यामुळे मानसिक आरोग्य बिघडते , Room एकदम छोट्या आहेत रूम rent खूप आहे ,जवळचा मित्र नसतात; त्यामुळे खूप जण जातात depression मद्ये .
मराठी जेवण चे प्रॉब्लेम Room चे problem अस आहे परिस्थिती.
आणि इंग्लिश मधे तयारी साठी जावच लागते..दिल्ली ला 1 वर्ष तरी .
😢😢RIP 😢
High expectations chya nadat actual life face karu shakl nahi....sad...RIP ❤
सरकारने कायद करावा व रुम मलका वर कारवाई करण्यात यावी
भावपुर्ण श्रध्दांजली ताई
...... मुद्यावरुन तर भटकत नाही ना, विषय वेगळा असू शकतो काहीतरी, यात ही काही नक्कीच दडलेल असेल
मी घरी अभ्यास करून interview पर्यन्त गेलो आहे कोचिंग क्लासेस वर UPSC नजर ठेवून असत आणि त्याच्या opposite प्रश्र्न विचारले जातात
Upsc चे PYQ रामबाण उपाय आहे
Great sir
घरमाकावर कारवाई करावी आणि मेस वालावर पन करावी यांचा धंदा झाला विद्यार्थी यांना पोटभर खायला पण देत नाही
तुम्ही upsc /mpsc असो प्रत्येक प्रॉब्लेम ला सॉल्व करण्याचा प्रयत्न करणायचे सामर्थ्य ठेवा आणि तुम्ही ज्या क्षेत्रात जातं आहात त्या क्षेत्रात छोट्या छोट्या प्रॉब्लेम असतात आणि खूप कॉम्प्लिकेटेड प्रोन्लेम असणार. हे जग खूप बदललय आणि plan बी जवळ असू द्या. ॐ शांती
आप पार्टी ने तर विज आणी पाणी बिल माफ केलंय असं म्हणतात मग मुलाकडून पैसे घेणे चुकीचं आहे.
खूप दुर्दैवी घटना आहे भावपूर्ण श्रद्धांजली ताई
अरे हे लोकं मनापासून बोलत आहेत अरे लोकांना जागृत व्हा आपण लोकशाहीच्या देशात जगत आहोत हे काय चाललंय रे बाळांनो लक्षात ठेवा रे थोडा❤
भावपूर्ण श्रद्धांजली
निर्णय चुकला🥹 भावपूर्ण श्रद्धांजली ताई 🙏🙏🙏💐
चांगल्या विचार
मुलींवरती सगळं सोडण्यापेक्षा आई-वडिलांनी थोड तिथे जाऊन लक्ष द्यायला पाहिजे होतं खरी परिस्थिती काय आहे ती
आयुष्यात कितीही टेन्शन असल तरी कधीही आत्महत्या करण्याचा विचार करू नये, तुम्ही निघून जाता पण त्या आई वडीलांच काय जे तुमच्या भविष्याच्या आशेवर असतात,जे काही असेल ते शेअर करा...स्वतः च जीवन संपत...पण घरातील बाकीचे आयुष्याभर मरण यातना.भोगतात..त्यांचा.विचार करा,अन झेपणार नाहीत अशी स्वप्न बघून काय उपयोग,शेवटी प्रत्येकाची capacity असते..नाही का....नाहीतर संकटाला तोंड देण्याची ताकद अन हिम्मत ठेवा.....आत्महत्या केल्याने काहीही साध्य होत नाही...जीवन खूप सुंदर आहे,ते पुन्हा मिळत नाही... हे लक्षात ठेवा...
खरच आहे बिझीनेस झाला आहे त्यांनी सवलती चया दरात दयायला पाहिजे
आपली जनता म्हणून जनतेचा जीव वाचवणारे एकमेव नेते सन्माननीय राजसाहेब श्रीकांत ठाकरे 😭
भावपूर्ण श्रद्धांजली ताई
Upsc Mpsc हे मृगजळ आहे समजून घ्या नौकरी फक्त 1% मुलांना मिलते पहिले स्वतःला ओळखा आणि मग तयारी करायला उतरा
भावपूर्ण श्रद्धांजली,,😢😢 जय लहूजी जय भीम
शासनाने जर लक्ष दिले तर अश्या घटना होणार नाही
अभ्यास केंद्र उघडून मुलाची व्यवस्था करायला पाहिजे
जास्त हव्यास त्यासाठी जास्त अपेक्षा दुसर काय .देशसेवा करण्यासाठी थोडच कोणी युपीएसी करतय का कोणी
कोणाचा काय त्रास आहे हे मुलींनी ,मुलाने आपल्या आई वडिलांना सांगायचे आणिआई वडिलांनी आपल्या मुलांना बाहेर पाठवायच्या अगोदर आपल्या पाल्याला व्यवस्थीत समजावूनच पाठवायचे
या सगळ्या कारणांमुळे मी UPSC चा नाद सोडला आणि २०२१ ला LAW ला admission घेतलं आणि आज Lawyer झालो आहे...... आत्महत्या हा योग्य पर्याय नाही..... आणि या ताईच्या आत्महत्येचं कारण वेगळेच काहीतरी आहे असं मला वाटतं.
खूप वाईट वाटले
स्पर्धा परीक्षा म्हणजे एक अनिश्चितता आणि या अनिश्चिततेच्या काळात मनाचे वादळ उठतात विचारांची भावनांची परिस्थितीची भयावह असतात ना ते क्षमवता येतात ना कोणासमोर व्यक्त करता येतात🥺
ही सर्व महाराष्ट्रातच चाललेलं आहे घर मालकाचं भांड मणमाणी भाडे करून वाल्यांन कडुन घेणं ही महाराष्ट्राचं पोलिसानी लक्ष द्यावे ही नम्र विनंती
महाराष्ट्र राज्यातील सगळ्या पक्षाचे खासदार यांनी या बद्दल न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे 😢😢
जो जबाबदार आहे त्याला शिक्षा झाली च पाहिजे
म्हणून हल्ली भारताबाहेर जातात... मुलं.. मुली.. देशाची आपल्या वाट लावत aahet
खर तर अंजलीने जेव्हा रूम रेंट बद्दल जेव्हा बोलली तेव्हाच आईवडीलांनी तिच्याकडे जाऊन रूम बदलून द्यायला हवी होती
भावपूर्ण श्रद्धांजलि ताई,,🌹, रूम वाले बाजार मांडून बसले आहेत खुप महागाई वाढली आहे, खर्च खुप vadlla आहे त्यामुले ही घटना घडली असावी 😔😔😥
Ghar मालकावर कारवाही झाली पाहिजे
नक्कीच त्रास होत असेल यात शंका च नाही परंतु जेंव्हा ही असा त्रास होत असेल तेंव्हा बाबासाहेब आंबेडकर यांना किती त्रास झाला हे आठवावे एवढी टोकाची भूमिका घेऊ नये.
काय त्या बाबासाहेबाच घेवुण बसलाय . सपोट केला शाहुमहाराजांनी म्हणुंनच ऊड्यामारताय माकडावांनी 😅😂
MIa pn khup depression ahe .....upsc cha abhyas jevhda kela Tevdha kami 😢
अंजली बेटा तू. खुप मोठी. टोकिची. भुमिका. घेतलीस. तुझ्या. आत्म्यास शांती लाभो. इंच. इश्वर. चरणी. प्रार्थना. ओम. शांती शांती😂😂😂😂
Comment edit कर हसत आहे तु
हसत आहे का लवडया
@@vaibhavwankhade5494 भरपूर लोक्काना या इमोजी चा अर्थ समजत नाही 😄
Dat ka br kadto
@@premila1173 काय आहे अर्थ
खूप वाईट झाल असे न व्हायला पाहिजे तिने खरंच सुसाईड केली का 🤔ते चेक करायला पाहिजे😢 कारण तिच्या आईच्या म्हणण्या नुसार तर ती खूप विचारी होती हुशार होती मग असा चुकीचा निर्णय तिने कसा काय घेतला 🙄
भीमाची वाघिणी ने असे नाही करायला पाहिजे😢
जीवन संपवणं हा उपाय नक्कीच नाही.. इतकी हुशार आणि आई वडिलांचा इतका विचार करणारी मुलगी हा निर्णय कसा घेऊ शकते..
आजकाल असे झाले जितके मुले सरकारी नोकरी लागतात त्यापेक्षा जास्त मुले सरकारी नोकरी मिळवण्याच्या नादात जीवगमावतात।।।।upsc exam स्वतःची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी नाही हे।।सामाजिक व्यवस्था बदलण्यासाठी आहे।।
ताई सावरा स्वताला
This issue is a very serious n big problem but very less attention is given in this...
जर आपली परिस्थिती नसेल तर असे शिक्षण घेतले च पाहिजे असे नाही दुसरे पण मार्ग असतात
भावपूर्ण श्रद्धांजली .
Room मालक आणि भाडे यात संबंध नाही विषय वेगळं आहे उगाच त्या रूम मालकावर ढकलून देऊ नका...
पोलीस कंप्लेंट द्यायला पाहिजे होती पण मला तर वाटत प्रेमप्रकरण आणि अभ्यास होत नाही या दोनच कारण आहे
हो का . मग तुच दे क्म्प्लेंन पुलीस कडे😅
As kahi nhi aahe ...jo bhadyachya gharat rhato tyala vichra ky tention asat...te
Swatach ghar pahije @@JuilyTeli