मोठा सोन्या & बकासुर vs मथुर & मेहबुब सोन्या बकासुर दोघे ही चांगले पळाले आणि विन झाले. मालकांपेक्षा प्रेक्षकांनी जास्त जल्लोष करणारी अशी ही एकमेव बिनजोड झाली.✌🔥
मला खूप खूप आनंद झाला पण सोन्या आता पळणार नाही याचं खूप मोठं दुःख झालंय ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️ i love you सोन्या ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
@@bailgada143 मला वाटते 3 फेऱ्या ला पळवतील सोन्याला.बिंजोड ला बंद करतील..शेठ च्या मनाची इच्छा पूर्ण केली सोन्या नी.शेठ ची खूप दिवसांची अपेक्षा होती ती गाडी मारली वाघानी.✌️💪💪❤️
सोन्या विना मैदानावर करमत नाय. सोन्या 5050 म्हणजे बकासुर चा गुरू -वस्ताद. ज्याने बकासुर ला शर्यत कशी मारायची ते शिकवले. *ऐवढया मोठया टाँपच्या बैलांना हरवने एकटया बकासुर काम नव्हत* वय जासत असून देखील सोन्या 5050 अशी काय साथ दिली. निकालच जिंकवून दाखवला, शेवटी शर्यत क्षेत्रात आपल नाव कायम ठेवून आणि गर्व न करता , स्वताचा जोरावर शर्यत मारली. पब्लिकला खुष करून सोडल. असा जिगरबाज सोन्या रिटायर झाला आणि शर्यत क्षेत्रात तो कायम लक्ष्या सारखा आमच्या मनात राहिल. ते पण खर आहे कि सोन्या च वय झालय. सलाम अशा बहादूर बैलाला सोन्या 5050. नावाप्रमाणेच तो मालकाच सोन आहे. 💐💐🏆🏆👑👑🙏🙏
वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही....तो थांबतो, थोडा वेळ जाऊ देतो, आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो तीच दहशत तोच दरारा घेऊन.... प्रभावाने अस्तित्व संपत नाही प्रयत सोडतो तो मात्र संपतो म्हणूनच कठीण काळात स्वतः ला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून झिंकलेलो नाही.... One and only बकासुर ❤️❤️😍🔥🔥
कसला वचपा कसला दुश्मन तुम्ही प्रसिद्धी साठी काहीही बोलु नका राव आपल्या मधल्या माणसांनी फालतु बोलल्या मुळे बैलगाडा मालका मधे वाद लागतात काही तरी बोलुन छाछु करायचे हे सोडा
पाटील साहेब आमच्या सोन्याने शर्यत जिंकली पण आमचा छंद मात्र बंद केलाय फक्त सोन्याला परत फडात उतरावे हिच इच्छा पण हि आमची इच्छा पूर्ण होईल का नाही तर आमचा खेळच बंद होऊन जाईल 🙏🙏🙏 हि कळकळीची विनंती I LOVE My SONYA
"विरोधकांचा कंड जिरवला" 🤔🤔असल्या भाषा वापरू नका हा अस्सल मातीशी जोडणारा खेळ आहे, त्यात तुम्ही लोकांनी काय प्रोत्साहन द्याचे का वाद लावायचा हे ठरवले पाहिजे.
दादा महाराष्ट्राचा बुलंद अवाज सुनिल मोरे सरकार पेडगाव आणि महाराष्ट्राचे झेंडा पंच धनावडे बापु आणि फेमस जॕकि विठ्ठल ड्रायव्हर यांच्यावर व्हिडिओ बनवा। 😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤
सदर व्हिडीओमध्ये ओवळे या गावच्या तालुक्याचा अनावधानाने पनवेल ऐवजी महाड असा उल्लेख झाला आहे, त्यासाठी क्षमस्व !!
Pratyek video madhe kahi na kahi rahat
तु नीट माहिती मिळवत जा
chalta thoda fhar public samjun ghete ❤…
Xxx
Bhart kesari mathur❤❤
मोठ्या सोन्या आणि बकासुर महाराष्ट्राची शान💐💐💯💯
बकासुर हे देवाचं वरदानच आहे म्हणा, त्याच्या मुले घरातला साधा वासरू पण लोकांच्या मनात घर करून बसलेत ,ह्या आशेने की हा आपला भावी बकासुर...❤
Khar आहे मी तेच अशा घेऊन ahe🌹
@@dattaingle3226 धन्यवाद
Ektnaye gadi khechli bakasur ne
Bola
सोन्या ची ही शर्यत कायम स्मरणात राहील.
सोन्या जागा कोनी भरून काढू शकणार नाही.
Miss you Sonya 5050
Motha lakshya
Miss you sonya you are brilliant
Sonya top khillar breed cha ahe
किंग मोठा सोन्या ५०५० lover like करा 👑👑❤
मोठा सोन्या & बकासुर vs मथुर & मेहबुब
सोन्या बकासुर दोघे ही चांगले पळाले आणि
विन झाले. मालकांपेक्षा प्रेक्षकांनी जास्त जल्लोष
करणारी अशी ही एकमेव बिनजोड झाली.✌🔥
शंभू महादेवाचा नंदी... बकासुर आणि सोन्या.. 👌💯
मोठा सोन्या पळणार नाही यापुढे हे खरच वाटत नाही त्याच्यावर खूप प्रेम करा जस करताय तस
पाळणार आहे कधी कधी
Fake news aahe hi
Ek number bhava only bakasur lovers 💝
मला खूप खूप आनंद झाला पण सोन्या आता पळणार नाही याचं खूप मोठं दुःख झालंय ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️ i love you सोन्या ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
हा दादा आज खर दाखवून दिल सोन्यानं बकासूर च्या खांद्याला खांदा लावला तर वारा पण लाजेल त्यांना ❤❤
Ka
छान व्हिडिओ चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या डबल हिंद केसरी बकासुर❤❤❤❤
सोन्या रिटायर्ड झाला याच दुःख आहे.😢😢
Nhi honar retired bhava...sheth garaj asel tevha palavnar ahet sonya la❤
पाळणार कधी कधी
@@bailgada143 मला वाटते 3 फेऱ्या ला पळवतील सोन्याला.बिंजोड ला बंद करतील..शेठ च्या मनाची इच्छा पूर्ण केली सोन्या नी.शेठ ची खूप दिवसांची अपेक्षा होती ती गाडी मारली वाघानी.✌️💪💪❤️
@@avinashthorat8203 Ho💯pn jayesh sheth bolale ahet ki yapudhe pn binjod la naav sodnar doni side ne
1 may la ahe parat
तुम्ही भांडणाचा पाया नका करू , सगळी बैल ही नंदी आहे❤
Jata jata Sonya dhamaka krun gela naa motha🔥🔥🔥Ani aplya bakasurche dhamake chaluch ahet❤❤❤lokanchya manatle don king👑
भाऊ माज जिरवला सोन्या आणि बकासुर नी टप्यात आणून कार्यक्रम केला मथुर आणि राहुल पाटील चा
खुप सुंदर अँकरिंग (माहिती सांगितले भाऊ) अस वाटलं की प्रत्यक्षात ती रेस च बघतोय मैदानात👌👌👌 भारी वाटलं
सोन्या विना मैदानावर करमत नाय.
सोन्या 5050 म्हणजे बकासुर चा गुरू -वस्ताद.
ज्याने बकासुर ला शर्यत कशी मारायची ते शिकवले.
*ऐवढया मोठया टाँपच्या बैलांना हरवने एकटया बकासुर काम नव्हत* वय जासत असून देखील
सोन्या 5050 अशी काय साथ दिली. निकालच जिंकवून दाखवला, शेवटी शर्यत क्षेत्रात आपल नाव कायम ठेवून आणि गर्व न करता , स्वताचा जोरावर शर्यत मारली. पब्लिकला खुष करून सोडल.
असा जिगरबाज सोन्या रिटायर झाला आणि शर्यत क्षेत्रात तो कायम लक्ष्या सारखा आमच्या मनात राहिल.
ते पण खर आहे कि सोन्या च वय झालय.
सलाम अशा बहादूर बैलाला सोन्या 5050.
नावाप्रमाणेच तो मालकाच सोन आहे.
💐💐🏆🏆👑👑🙏🙏
सोन्या कधीच निवृत्त होणार नाही. तो नेहमी सगळ्यांच्या मनात राज्य करेल. जो पर्यंत शरयटी होतील, कायम सोन्याचं नाव असेल
चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या ❤️❤️❤️👌👌👌👌
मोठा सोन्या✨ किंग ✨5050✨ सरकार 🔥🔥
Bakasur badal kai bolnar yar ek no cha bail ahe to
तुमचं संभाषण नेहमी मनाला लागते सर एक एक शब्द ❤️
सोन्या पाहिजे दादा ❤त्याच्याशिवाय शर्यत अपूर्ण वाटणार दादा😢
बकासुर ❤
Amhi baksur lover💥🔥
सुनिल मोरे सरकार /बापु धनावडे/आणि विठ्ठल ड्रायव्हर यांच्यावर एखाद्या व्हिडिओ बनवा❤
बाप हा बापच राहतो #मोठासोण्या 5050🔱🔝
सोन्या नसेल हे ऐकून खुपच वाईट वाटले 😢
तिन टांग्यान् टाकला..ना........ 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 #बकसुर् #सोन्या5050
मथुरच किंग आहे 👑🦁
Bap to bap rahega #mumbai king👑 mathur❤️🔥
गांडीजवळ पण येऊन नाय दिला 😂😂
सोन्या काळीज आहे आणि बकासुर जान❤
सामना झालाय दोघांनी एक एक जितले आहे परत एकदा झाली पायजे तर समजेल किंग कोण 🔥मथूर महेबुब बकासुर सोन्या 🔥 परत नाई केली तर मथूर महेबुब a१ जोडी 🔥🔥
गांड तुझी 3 छकड्याचा अंतरात गाडी मारली मथुर ला घेऊन पळा
आणि त्या वेळी बकासुर ला बैल नव्हता म्हणून हरला आत्ता मथुर सोबत दुसरा पाहिजे का 😂😂😂
@@Tennis_Cricket_Lover111 Site fakt ujavi Ani 4 nantar sharyat.......
bhai tu khar bolla nahitr he 3 vela konala haravla tech samjat nahi ahe amhala 😂😂😂😂😂❤5050 & 6300❤
@@surajkamerkar9744 chya adhi limbu kam ny karat ka
सोन्या कायम बाप आहे आणि बापच राहिल गुरू शिष्य मिळून ठोकले मथुर मेहबूब ला दाखवून दिला बाप कोण आहेत
वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही....तो थांबतो, थोडा वेळ जाऊ देतो, आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो तीच दहशत तोच दरारा घेऊन.... प्रभावाने अस्तित्व संपत नाही प्रयत सोडतो तो मात्र संपतो म्हणूनच कठीण काळात स्वतः ला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून झिंकलेलो नाही....
One and only बकासुर ❤️❤️😍🔥🔥
हार जीत होत असते.
नेहमी हसत खेळत रहा आणि चांगल वाटले कि बैल गाडा मालकांनी एकमेंकाच्या हातात हात दिला. असच खेळावर प्रेम करा. 💐💐🙏🙏
हातात हात नाय दिला चिडत गेला राहुल पाटील 🤣
Baap baap hota hai mathur 🔝🎉
बकासुर & मोठा सोन्या ❤❤
1 no video bhau❤
King ahe 2 cha bakasur ani sonya king of the legend of maharashtra ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
म्हणलं होतं ना ज्या दिवशी या वाघाला जोड पुरेल त्या दिवशी हा वाघ भल्याभल्यांना पुरून उरणार ✌️ फरकाने ठोकला💥💪🏻 बाप हा बाप असतो... हिंदकेसरी बकासुर 👑
भाऊ तुमचं बोलण खूप जबरदस्त आहे . ❤❤
बकासुर ♥️🦁
महाराष्ट्रचा वाघ सोन्या ❤️
🔥🔥A1 जोडी ♥️ बकासुर ♥️सोन्या 5050🔥🔥
शर्यत शेत्रात सोन्या नसला तर मजा येणार नाही सोन्याच्या मालक जयेश दादा ल बर सोन्या ला बर लगेच रिटायर करू नका अमाला अजुन सोन्या ला पळता नी बघायचा आहे
किंग मेकर बकासुर आणि सोन्या❤🎉🎉
बकासुर ❤️मोठा सोन्या
Open king mathur ❤
सोन्या आणि बक्या चा नाद नाय करायचा 👑✌️💪🔥🔥
खुप वेळ लावला व्हिडिओला❤❤❤❤
प्रथमेश भाऊ येऊदे व्हिडिओ पेडगाव हिंदकेसरी चा.... वाट बघतोय आम्ही🔥😍
कसला वचपा कसला दुश्मन तुम्ही प्रसिद्धी साठी काहीही बोलु नका राव आपल्या मधल्या माणसांनी फालतु बोलल्या मुळे बैलगाडा मालका मधे वाद लागतात काही तरी बोलुन छाछु करायचे हे सोडा
पाटील साहेब आमच्या सोन्याने शर्यत जिंकली पण आमचा छंद मात्र बंद केलाय फक्त सोन्याला परत फडात उतरावे हिच इच्छा पण हि आमची इच्छा पूर्ण होईल का नाही तर आमचा खेळच बंद होऊन जाईल 🙏🙏🙏 हि कळकळीची विनंती I LOVE My SONYA
Baga kiti प्रेम करतात लोक सोन्या वर❤
एक नं विश्लेषण!!
King 👑 bakasur
किगं बकासुर ❤️ 👑👑👑
sonya 5050 ❤
नाय भाई बिंजोडची शर्यत आणि दुश्मन नाय अस होऊच शकत नाय बिंजोडला मुंबईत दुश्मनीचा इतिहास आहे त्याच्या शिवाय मजाच नाय
लय भारी फाळके साहेब
Bakasur king aahe dada ❤he kalal asel saglyana
Jay shavshskar ❤❤❤❤❤❤
रायगड जिल्हातील पनवेल तालुक्यातील ओवलेगाव ईथे शर्यत झाली #vishaych Bhari team
धन्यवाद दादा❤
किंग फक्त मथुर आणि मेहबूब 🔥🔥
❤❤❤ बकासुर आणि सोन्या ❤❤❤
महाराष्ट्राची शान बकासुर( सरपंच)❤
1 मे उसाटने येथे आहे. मोठा सोन्या❤❤❤❤❤
🔥सोन्या आणि बकासुर🔥
Only ✌💯मथुर
अजुन काय भारी आहे
Sonyan fakt binjod khestratn
ritirdment ghetliye Sonya ghatavar ajun palnar ahe
Sonya ♥️👑
Raja harla kay ani jinkla kay raja ha kayam rajach asto one and only king of mumbai champion 👑mathur ❤️🔥
गोणपाट घेऊन झोप चुतिया
😂🤣😂
Only Sonya 🚀🦁
Number 1 dada
मी हा विडिओ कमीत कमी 20 ते 25 वेळा बघीतला आसन पन विडिओचे स्पष्टीकरन लय कतरूड पने मांडलय कि अंगावर काटाच ऊभा राहतो ❤#बकासुर लव्हर❤
Bhau tumcha vishay bhari aahe
Bakasur ha srvancha baap ahe n kaym rhanar
Only bakasur 🔫🔫🔫🔫😎😎😎😎😎
दादा तुला मी रात्री आणि काल पण कमेंट करून सांगितला पण विडिओ लेट बनवली तु
मोठा सोन्या च वय किती आहे दादा कारण आत्ता सोन्याचा पाळणार नाही म्हटल्यावर मला खूप दुःख झाले
13
मेहबूब च पण वय झालं आहे
छान
Ha Season palayla pahije sonya
Sonya mhanje 100 numberi son ahe. Ky speed ahe tyacha baki 3 bailanpexa vadhivch palala❤
Salute to Sonya
Sonya aahe na number 2, number 3 ❤
Bad o........ Bakasur 👑 king
🤴KING SONYA 5050 🐯& 🐯bakasur 6300 💥
ह्या ऐतिहासिक शर्यतीचा मी , साक्षीदार आहे, असा अनुभव पुन्हा नाही
"विरोधकांचा कंड जिरवला" 🤔🤔असल्या भाषा वापरू नका हा अस्सल मातीशी जोडणारा खेळ आहे, त्यात तुम्ही लोकांनी काय प्रोत्साहन द्याचे का वाद लावायचा हे ठरवले पाहिजे.
He pan ahe
Zhatu ahe prathmesh view sathi kartoy
@@munnagole3101 हे खरंय, यांना चांगले कंटेंट नाही भेटले की असल्या गोष्टी सुचतात
फक्त तीन फेरे नाही घाटावर मुंबई मध्ये पळणार आहे❤❤
दादा महाराष्ट्राचा बुलंद अवाज सुनिल मोरे सरकार पेडगाव आणि महाराष्ट्राचे झेंडा पंच धनावडे बापु आणि फेमस जॕकि विठ्ठल ड्रायव्हर यांच्यावर व्हिडिओ बनवा। 😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤
Raigad जिल्हा पनवेल तालुका owale गाव असं म्हणा.
love you sony 5050 😍😔
बकासुर लआ रोज पळवू नका. थोडा आराम देत जा
King matur mahibub
Sonya♥️🥺
Khatarnak explain krtoy tu tr nkki press vala asnar
केव्हा पासून व्हिडिओ ची वाट बघत होतो फेनली आली तुमची व्हिडिओ
King bkasur
सोन्या नाही म्हणजे शर्यत nahi
King Sonya 🔥🔥🔥5050...