UNCUT पत्रकार परिषद : पुणे : मराठा आरक्षणावर ताबडतोब मार्ग काढा, अन्यथा उद्रेक होईल : उदयनराजे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • मराठा आंदोलकांवर नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका, ताबडतोब तोडगा काढा, अन्यथा उद्रेक होईल, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
    राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत पुण्यात आज मराठा आरक्षण परिषद पार पडली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे 100 समन्वयक उपस्थित होते. मराठा मोर्चाची पुढील दिशा काय असेल, यावर या परिषदेत मंथन झालं.
    मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या सूचनांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे. मराठा आरक्षणाबाबत निर्णय होईल, मात्र आत्महत्या किंवा तोडफोड करु नका, असे आवाहन खासदार उदयनराजेंनी यावेळी केले.
    आजी-माजी सरकारने दुर्लक्ष केल्याने आरक्षणाचा प्रश्न चिघळला असून, सोयीच्या राजकारणामुळे आजपर्यंत आरक्षणासाठी बळी गेले, असा आरोप उदयनराजेंनी केला.
    सर्व राज्यकर्त्यांना माझी कळकळीची विनंती, आरक्षणावर ताबडतोब तोडगा काढा, अन्यथा उद्रेक होईल, असे म्हणताना उदयनराजे पुढे म्हणाले, “आरक्षणावरुन सरकारची संगीत खुर्ची कधी थांबणार? मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे की नाही, ते एकदाचं सरकारने स्पष्ट सांगून टाकावं. आरक्षणासाठी सरकारने कागदी घोडे नाचवू नये. मराठा आंदोलकांवर नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका. मराठा आरक्षणावर मार्ग काढा, अन्यथा अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही.”
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

Комментарии • 363

  • @sunilgaware8676
    @sunilgaware8676 7 месяцев назад +22

    एक मराठा लाख मराठा एक आरक्षण जय जारांगे पाटील जय जिजाऊ जय शिवराय.

  • @sunilgaware8676
    @sunilgaware8676 7 месяцев назад +19

    राजे आज मला खूप आनंद झाला आहे,एक मराठा लाख मराठा.

  • @santoshbhagat5672
    @santoshbhagat5672 6 лет назад +6

    महाराज बोलले शांत म्हणून आम्हि शांत......

  • @PurushottamKale-cn1qz
    @PurushottamKale-cn1qz 2 месяца назад +1

    राजे आपले मराठा खासदार यांनी तुम्हाला साथ देणे गरजेचे आहे ❤ यांनी आता तरी जागे झाले पाहिजेत धन्यवाद दादा 🎉🎉🎉🎉🎉🎉😢

  • @santoshbhagat5672
    @santoshbhagat5672 6 лет назад +5

    महाराज बोलतील तसच !!!!!!!!!

  • @patilbrandganesh96km3
    @patilbrandganesh96km3 6 лет назад +30

    👑 राजे बरोबर बोललात एक ☝️ मराठा लाख मराठा ⛳

  • @manohardivekar5184
    @manohardivekar5184 3 года назад +3

    राजेच न्याय करतील

    • @saurabhbabhulkar8476
      @saurabhbabhulkar8476 2 месяца назад

      लोकशाही आहे आत्ता
      राजेशाही संपली आहे
      हे तुमचे उद्ययन राजे पण लोकशाहीचे प्रतिनिधी आहेत त्यामुळे फक्त सांविधानिक निर्णय च लागु राहतील

  • @indrajitkhating8243
    @indrajitkhating8243 2 месяца назад

    एकदम बरोबर बोलत राजे.... असच होईल

  • @basappakumbhar5674
    @basappakumbhar5674 3 года назад +2

    Jai Shivray Jai Shabhu Raje.Jai Maharashtra.

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 2 месяца назад +2

    राजे या महाराष्ट्राचे गोरगरीब आहेत ना त्यांना सगळ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे मग ते मराठा असो धनगर असो किंवा इतर 18 पगड जातींना सुद्धा आरक्षण भेटलं पाहिजे जे गरीब असतील त्यांना

  • @chandrakantshinde3922
    @chandrakantshinde3922 2 месяца назад +1

    राजेसाहेब आपण अतिशय वास्तव बोलत आहात आणि निश्चितच आपल्या बोलण्याची दखल प्रशासनाने घेतली पाहिजे

  • @AnantSakrate
    @AnantSakrate 3 месяца назад +2

    तुम्ही पाटला साठी एकदा या म्हंजे आम्हाला समाधान होईल

  • @ShankarWadje-v9p
    @ShankarWadje-v9p 2 месяца назад +2

    धन्यवाद महाराज आपण आता मराठा आरक्षणावर निर्णय घेण्याची गरज आहे व मराठा समाजाला न्याय मिळून द्यावं नाही दिलं तर महाराष्ट्रात आता मात्र उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही जय भवानी जय शिवाजी ❤

  • @vishaldeshmukh4747
    @vishaldeshmukh4747 6 лет назад +1

    राजेंना मानाचा मुजरा

  • @AnantSakrate
    @AnantSakrate 3 месяца назад

    ❤❤❤ राजे

  • @goresantosh8344
    @goresantosh8344 6 лет назад +24

    सगळे त्यांच्या हातात आहे. करा राजे तूम्ही नेतृत्व करा सर्व समाज तूमची पाठीशी आहे.

  • @anildakh9410
    @anildakh9410 3 месяца назад +1

    100% खरे

  • @R.A_GAMER_001
    @R.A_GAMER_001 2 месяца назад

    रायगडावरुन आदेश काढा राजे.....परत ऐकदा भारताला मराठ्यांची ताकत दाखवुन देऊ......

  • @shankarpatil0204
    @shankarpatil0204 3 месяца назад +23

    राजे तुमी आरक्षमध्ये भाग घ्या केंद्रात कायदा करनेस भाग पाडा जनता तुमच्या पाठीशी
    पुढील पंतप्रधान तुमी

  • @ssahyadrigroup3753
    @ssahyadrigroup3753 6 лет назад +13

    महाराजसाहेब मुजरा
    मालक

  • @baburaokadam1767
    @baburaokadam1767 3 месяца назад +24

    राजेसाहेब लोसभेत मराठा आरक्षण एकमताणे बहुमताणे मंजुर करावे 🙏

  • @hanumanmahamulkar6586
    @hanumanmahamulkar6586 2 месяца назад

    महाराज साहेब एक नंबर भाषण केले त्याबद्दल थँक्यू छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @jyotipawar6825
    @jyotipawar6825 2 месяца назад

    एक मराठा कोटी मराठा

  • @atulyadav-ok7he
    @atulyadav-ok7he 2 месяца назад

    खूप छान विचार मांडले धन्यवाद राजे साहेब

  • @shahajigaikwad5485
    @shahajigaikwad5485 6 лет назад +53

    राजे आपणच आमचे वाली.
    छत्रपती उदयनराजे महाराजांचा विजय असो. ⛳

    • @PanditKadam-rb7iy
      @PanditKadam-rb7iy 2 месяца назад +1

      राजे तुम्हीच माय बाप

  • @PurushottamKale-cn1qz
    @PurushottamKale-cn1qz 2 месяца назад

    राजे तुम्ही यांना ताबडतोब आरक्षण द्यावे हे सांगा 🎉🎉🎉🎉😢😢😢😢😢

  • @parvinalat5033
    @parvinalat5033 2 месяца назад

    बरोबर राजे

  • @mahadeokshirsagar5239
    @mahadeokshirsagar5239 2 месяца назад

    महाराज, आपण चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले आहे, जय शिवराय.

  • @ganeshkharat4209
    @ganeshkharat4209 3 месяца назад +1

    मानलं राजे तुम्हाला

  • @PopatKurund-z1g
    @PopatKurund-z1g 2 месяца назад

    वा राजे वा

  • @nareshjagdale7961
    @nareshjagdale7961 2 месяца назад

    राजे आपण खरच ग्रेट आहात अगदी मनापासून जिवतोडून अगदी सर्वसामान्य माणसाला समजेल अशा शब्दांत मनमोकळेपणाने मांडत आहात आज पर्यंत आपल्या समाजासाठी एकही नेता असा उघडपणे समोरासमोर बोलत नाही.खरोखर लाज वाटते एवढा मोठा आपला समाज असताना एकही नेता आज मुग गिळून बसलाय.त्याला कारण त्यांना त्यांच्या पदाची भिति आहे पण आता मात्र समाज शांत बसणार नाही.

  • @ankushhundekar5940
    @ankushhundekar5940 2 месяца назад

    अगदी खरं आहे साहेब

  • @anildakh9410
    @anildakh9410 3 месяца назад +1

    100% खरे बोलले आहात

  • @balajibewnale2029
    @balajibewnale2029 6 лет назад +8

    महाराज तुम्ही आज खरच मार्मिक आणि मनातून बोललात पण काय करता सर्व राज्य कर्ते सुधारावेत

  • @rajabhausaundankar9718
    @rajabhausaundankar9718 2 месяца назад

    खरोखर अनथ् होईल

  • @sadashivnikam8141
    @sadashivnikam8141 2 месяца назад

    ❤❤

  • @girishbhosle8355
    @girishbhosle8355 2 месяца назад

    राजे नमस्कार आपण खरच राजासारख आज वाटल खर बोललात महाराज

  • @JivanJadhav-ru7is
    @JivanJadhav-ru7is 2 месяца назад

    राजा अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी जय जिजाऊ जय शिवराय

  • @sadashivnikam8141
    @sadashivnikam8141 2 месяца назад

    धन्यवाद उदयनराजे

  • @shindeseducationchannelbar2046
    @shindeseducationchannelbar2046 6 лет назад +4

    जय!
    शिवराय!

  • @HappyArmadillo-kd6uq
    @HappyArmadillo-kd6uq 3 месяца назад +3

    जय जिजाऊ जय शिवराय शिवाजी महाराज सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना सोबत घेऊन लढले शिवछत्रपतींना स्मरणात ठेवा कधीच जातीभेद होणार नाही शिवछत्रपती चे वंशज दादा तुम्ही खूप छान बोललात तुमच्या या वाक्यामुळे लवकरच आरक्षण मिळेल आणि महाराष्ट्रात शांतता राहील पूर्ण महाराष्ट्र गुण्यागोविंदाने राहील धन्यवाद धन्यवाद मीडियाच्या बांधवांचे

  • @mukundsakpal7131
    @mukundsakpal7131 2 месяца назад

    🎉❤

  • @ShivajiNilngkar
    @ShivajiNilngkar 3 месяца назад +6

    धन्यवाद धन्यवाद साहेब

  • @ankushtate987
    @ankushtate987 6 лет назад +1

    फक्त छ.उदयनराजेंच

  • @balasonimbalkar5017
    @balasonimbalkar5017 3 месяца назад +19

    राजे आज कळलं तुम्ही किती विचारवंत आहात आपले विचार अनमोल आहेत कोणत्याच समाजाबद्दल आपणांस आकस नाही म्हणून राजे तुमचे विचार महाण आहेत राजे मराठयांच नेत्रुत्व तुम्ही कराव हि कळकळीची विनंती जय राजे

  • @sharaddesai9440
    @sharaddesai9440 3 месяца назад

    🎉जय जिजाऊ 🎉जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩 जय उदयनराजे 🎉🎉🎉

  • @pandurangmithe2248
    @pandurangmithe2248 2 месяца назад

    राजेमराठा आपला आभारी आहे राजे यांणा सतेचि मस्ती

  • @nitinnalawade6769
    @nitinnalawade6769 2 месяца назад

    छत्रपती उदयन महाराज की जय
    एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @ganeshringne9701
    @ganeshringne9701 2 месяца назад

    जय शिवराय

  • @युसीएनकेबलनेटवर्कशेगाव

    🚩एक मराठा लाख मराठा🚩

  • @AnantSakrate
    @AnantSakrate 3 месяца назад

    राजे तुम्ही फक्त आता पाटला सोबत या देणारे आपण आहेत

  • @KisanYadav-eo6pg
    @KisanYadav-eo6pg 2 месяца назад

    व्हेरी गुड राजे तुमचे आभारी आहोत मराठा समाजासाठी फक्त फक्त उदयन राजे भोसले

  • @marutijadhav9956
    @marutijadhav9956 6 лет назад +5

    बरोबर राजे...

    • @vishaltamboli2693
      @vishaltamboli2693 6 лет назад

      Maruti Jadhav Jay shivaji Jay bhavani Jay Maharashtra

  • @SureshShinde-gb8se
    @SureshShinde-gb8se 2 месяца назад

    राजे जय शिवराय एक मराठा लाख मराठा

  • @dipakkadam3268
    @dipakkadam3268 6 лет назад +42

    मराठा समाजाने राजेना साथ द्या कारण राजे समाज्यासाठी आता आपल्यासाठी नेतृत्व करणार आहेत सलाम राजे तुम्हाला

    • @baburaokadam1767
      @baburaokadam1767 3 месяца назад

      राजेनी मराठा आरक्षणावर बोलावे 😮

    • @RajaramPawar-md7zf
      @RajaramPawar-md7zf 2 месяца назад

      राजे एकनंबर बोललात 💐🙏

  • @AnilSalunkhe-hs4fm
    @AnilSalunkhe-hs4fm 2 месяца назад

    जय जिजाऊ जय शिवराय🎉🎉

  • @mayursalunkhe1413
    @mayursalunkhe1413 6 лет назад +9

    लोकमताने उदयन महाराज मराठा आरक्षणाचे नेत्रुत्व करत आहेत यातच त्यांचे महत्तव मराठी जनतेच्या मनात काय आहे हे कळते.बाकी मेटे फेटे, यडझवा खेडेकर आपली पोळी भाजुन गेले

  • @tulshiramkunte3317
    @tulshiramkunte3317 3 месяца назад +2

    राजेना मानाचा मुजरा

  • @ShamsundarShinde-z2v
    @ShamsundarShinde-z2v 2 месяца назад

    जय भवानी जय शिवाजी जय उदयन राजे जय जरांगे दादा

  • @PopatKurund-z1g
    @PopatKurund-z1g 2 месяца назад

    🎉

  • @gajananjadhav1984
    @gajananjadhav1984 6 лет назад +6

    कडक नेते आहे राव राजे
    👍👍👍

  • @swarKulkarni-q8t
    @swarKulkarni-q8t 2 месяца назад

    Khar bolle Raje 🎉❤❤

  • @SushmaBarge-dn1pu
    @SushmaBarge-dn1pu 2 месяца назад

    राजे अभिमान आहे तुमचा पण तुम्ही पुढाकार घेऊन हा प्रश्ण सोडविला पाहिजे. सातारकर 🎉🎉🎉🎉

  • @sandeepmore4730
    @sandeepmore4730 2 месяца назад

    तुम्ही शांत रहा तुमचे राजकारण कळतंय आम्हाला तुम्ही काय आहेत हे आम्हा मराठ्यांना माहिती आहे

  • @MahadevDahivade
    @MahadevDahivade 3 месяца назад +3

    हे सर्वसामान्य वक्तव्य आहे याला कोणी नाकारू शकत नाही उद्रेक टाळा समाजाचा रोष अंगावर घेऊ नका

  • @vishalbacche3229
    @vishalbacche3229 6 лет назад +17

    फक्त आणि फक्त एकच राजे छत्रपती उदयनराजे भोसले...।

  • @AnantSakrate
    @AnantSakrate 3 месяца назад

    राजे तुमच्या रुपी आम्हाला मिळावी

  • @HarshadaDhamale-t9i
    @HarshadaDhamale-t9i 3 месяца назад

    Wa raje .,,..

  • @SushmaBarge-dn1pu
    @SushmaBarge-dn1pu 2 месяца назад

    राजे तुम्हीच पुढे यावे मराठय़ांच्या राजा तुम्ही आहात

  • @NeelPatil-sv4be
    @NeelPatil-sv4be Месяц назад

    राजा शिवरायांचे

  • @AnantSakrate
    @AnantSakrate 3 месяца назад

    राजे तुम्हीं आमचे दैवत आहेत तुम्हीं पाटलाला सहकार्य करा

  • @ujawalagadute3687
    @ujawalagadute3687 2 месяца назад

    फक्त आणि फक्त एकच राजे उदयनराजे भोसले जरांगे पाटील तुम आगे बढो उदयनराजे तुम्हारे साथ है दापोडी पुण्यातून भाषण ऐकत आहे गाडूतेपरीवार दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा कोटी मराठा मनोज दादा जिंदाबाद

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 3 месяца назад +7

    आज चा सरकारचा निर्णय साफ चुकीचा आहे
    सरकारने मराठा समाजावर अनन्या केला आहे

  • @AnantSakrate
    @AnantSakrate 3 месяца назад

    तुम्ही आगोदर मग वंजारी मी उदयण राजे मण्हुण आम्हीं जगतो

  • @NarayanJadhav-bh7te
    @NarayanJadhav-bh7te 2 месяца назад

    राजे तुम्ही विधानसभेवर रहा बरं

  • @marutijadhav9956
    @marutijadhav9956 6 лет назад +7

    जय शिवराय जय शंभुराजे...

  • @Sunilchavan-qd4jn
    @Sunilchavan-qd4jn 3 месяца назад

    धन्यवाद.राजे.एक.मराठा.कोटी.मराठा

  • @ranerwaman6758
    @ranerwaman6758 3 месяца назад +2

    मराठा समाजाला आरक्षण मिळावे ओबीसी मधुनच

  • @gulabraomagar7280
    @gulabraomagar7280 3 месяца назад

    जय. शिवराय 💐💐💐👍

  • @jotiramshinde9217
    @jotiramshinde9217 3 месяца назад +1

    राजे पाटलासोबत या ही खरी वेळ आहे

  • @shahajibhoite4178
    @shahajibhoite4178 2 месяца назад

    महाराज साहेब एकदा सगळे खासदार आमदार सगळे चोपून काढले पाहिजेत याशिवाय हे प्रश्न मिटणार नाहीत

  • @sumanthombare3721
    @sumanthombare3721 3 месяца назад

    याला मीडिया देखील जबाबदार आहे 🙏🙏

  • @Sanjay-oi2xz
    @Sanjay-oi2xz 2 месяца назад

    राजे एक दम बरोबर बोललात

  • @bhausahebjagadale5115
    @bhausahebjagadale5115 3 месяца назад +23

    महाराज, अजूनही समाज शांत आहे, उद्रेकाची वेळ आली आहे असं वाटू लागलंय.

  • @hemendrapatil7931
    @hemendrapatil7931 2 месяца назад

    Raje ❤1 marata lak marata...

  • @anantvadje9276
    @anantvadje9276 3 месяца назад +4

    अशा नेताची सर्व समाजाला गरज आहे

  • @DipakMore-v4g
    @DipakMore-v4g 3 месяца назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @GovardhanLakhe-t4v
    @GovardhanLakhe-t4v 3 месяца назад +4

    राजे तुमच्या भाषेत एकदा सांगा यांना

  • @VVKS24
    @VVKS24 2 месяца назад

    ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागणी करावी राजे

  • @Sunilchavan-qd4jn
    @Sunilchavan-qd4jn 3 месяца назад

    राजे.सर्व.राजकारण्यांचा.प्रशासणाचा.त्या.कायदयाचा.आसा.संताप.आलाय.आस.वाटतय.यांना.देशाबाहेर.काढुन.दयावे.आणी.जनतेनी.सुखी.रहावे.आणी.मराठयांना.ईतका.विरोध.कशामुळे.कळायला.मार्ग.नाही

  • @bhimraobache6484
    @bhimraobache6484 3 месяца назад +18

    राजे तुम्हीच मराठा मुस्लिम आणि धनगर
    यांना न्याय देवू शकता जय शिवराय जय महाराष्ट्र जय मल्हार जय भीम

  • @shahajibhoite4178
    @shahajibhoite4178 2 месяца назад

    आज सगळ्यांना घरातलं बाहेर पडून नाही दिले पाहिजे तवा अक्कल ठिकाणावर येईल

  • @GaneshShelke-tv1eg
    @GaneshShelke-tv1eg 3 месяца назад

    only raje

  • @viswasjadhav3144
    @viswasjadhav3144 3 месяца назад +17

    फक्त राजे आणि एकच राजे.
    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा.
    जय महाराष्ट्र.
    जय छत्रपती शिवाजी महाराज की जय.

  • @SunilThikekar-fw2hq
    @SunilThikekar-fw2hq 3 месяца назад

    जगदंब जगदंब जय 'शिवराय

  • @sadasoingale5424
    @sadasoingale5424 3 месяца назад

    मराठीचा राजा उदयनराजे महाराज

  • @NeelPatil-sv4be
    @NeelPatil-sv4be Месяц назад

    सर जो मराठा समाज झोपेल ना सरकारला तर सरकारला जाग येईल त्यांनी कितीही करा पण सर्व पाटील संगीत तेच होणार आहे

  • @sumanthombare3721
    @sumanthombare3721 3 месяца назад

    याला कारणीभूत भाजप सरकार आहे. समाजाला वेड लावण्याचे काम भाजप सरकार करतेआहे.
    महाराज तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्यावे. जय शिवराय.

  • @BalasahebJagtap-rx9xu
    @BalasahebJagtap-rx9xu 2 месяца назад

    Raje akdum barobar